संत जनाबाई । जीवन आणि काव्य । इंद्रजित भालेराव । 8432225585

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • दृश्यनिर्मिती - हर्षवर्धन

ความคิดเห็น • 115

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार समग्र संत जनाबाईच्या औव्याचा खरच किती उत्तमरित्या सामान्यजनास समजेल अशा भषाशैलीत उकल केलत धन्यवाद.

  • @shamdeshpande6068
    @shamdeshpande6068 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi Chan सांगता १९८५ साळी आपण ,पन्हाळा गड येथे नाव लेखक शिबिर होत त्यावेळी आपण भेटलो
    मी शामल कुलकर्णी,लातूर

  • @jalandarsahane7079
    @jalandarsahane7079 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर माहिती संत जनाबाई बद्दल
    आपल ओव्यांच भांडार ऐकुण थक्क व्हायला होत
    .धन्यवाद सर.रसाळ ओघवती भाषा

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 ปีที่แล้ว +2

    जीवाचे पाखरू । जाईल उडून ।
    रहस्य दडून । राहो नये ।। 1 ।।
    जीवात हा जीव । आहे बा जोवरी ।
    नाम सदा धरी । आर्तभावे ।। 2 ।।
    होऊ दे होऊ दे । आता भवपार ।
    नको बंद दार । ठेऊ देवा ।। 3 ।।
    साईपदरज म्हणे । अवघड घाट ।
    अवघड वाट । करी सोपी ।। 4 ।।

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 ปีที่แล้ว +3

    जनाबाई यांची समग्र माहिती ,अतिशय सहज सोप्या भाषेत आपण मांडता हे खूप मोठे काम आहे..!

  • @dattatraykharat20
    @dattatraykharat20 ปีที่แล้ว +3

    सादरीकरण अतिशय छान 🙏🏽🙏🏽

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 3 ปีที่แล้ว +5

    एवढी मेहनत घेतली सर तुम्ही ❤️👍👍🙏 धन्यवाद

  • @jyotichandure3140
    @jyotichandure3140 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर! फारच सुंदर विवेचन केलेत सर आपण!

  • @poonamsulane
    @poonamsulane 4 ปีที่แล้ว +9

    आज पर्यंत कुठेही इतकी सखोल आणि सरळ भाषेत न मिळालेली माहितीच माझ्यामते...
    प्रत्येकाला समजेल अशा सहज आणि सरळ भाषेत आपण जनाबाई बद्दल वर्णन केले आहे खरोखरच आपले मनःपूर्वक धन्यवाद....
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम,माहिती--धन्यवादॐ

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 ปีที่แล้ว +6

    मी जनाबाई आज जे जाणुन घेतल ते अप्रतिम आहे . 700-750 वर्षापुर्वी हे विचार कल्पना ही करता येणार आज ही या समाजास लागु होतात. त्या ख-या अर्थानं सुशिक्षीत होत्या. 🙏

  • @vira2029
    @vira2029 6 หลายเดือนก่อน +1

    खुच छान समजून सांगतात सर खूपच अप्रतिम सर🙏

  • @meenakshivanarse6370
    @meenakshivanarse6370 ปีที่แล้ว +1

    खूप खूप खूप खूप छान माहिती सांगत आहेत

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 2 ปีที่แล้ว +2

    जनाबाई संत माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏👌👌 धन्यवाद

  • @dattatraykharat20
    @dattatraykharat20 ปีที่แล้ว +1

    सर माफ करा जनी म्हणजे अनेक स्त्रियांचा समूह बरोबर आहे. पण जनाबाई असा शब्द उच्चारला तर त्याचा अर्थ जनी ही जगापेक्षा वेगळी बाई होती म्हणून तिला जनाबाई असं सुद्धा म्हणतात.

  • @vaibhavshinde5882
    @vaibhavshinde5882 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिली सर ❤

  • @dr.madhukarraut7571
    @dr.madhukarraut7571 หลายเดือนก่อน

    Excellent.... enjoyed much more
    खूप खूप आनंद देणारी फाईल.... धन्यवाद...डाॅ. मधुकर राऊत

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर माहिती.जनी आज किती महान ते कळाले.

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 6 หลายเดือนก่อน +1

    Sir 1 vinanti ahe, bhagat singh yaanchya jivnavar asach sakhol mahiticha video upload karava hi vinanti 💐🤝 ram krushna hari 🚩🇮🇳

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 2 ปีที่แล้ว +2

    Vitthal vitthal jay hari vitthal panduranga Govinda.🌹🌹👋👋

  • @bholanathghughuskar7579
    @bholanathghughuskar7579 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @arjunmundhe4190
    @arjunmundhe4190 3 ปีที่แล้ว +5

    सर, आपल्या महान विद्वतेला प्रथम सलाम!
    प्रतिभेचा अद्भुत महासागर च असे आपल्या सारखे दिलखुलास आणि वास्तवावर ठाम भूमिका असलेले व्यक्तिमत्वच या गुढ वैष्णव सांप्रदायावर असे अमोघ भाष्य करू शकते. सर खरोखरच असे विवेचन हि आज काळाची गरज आहे. आपल्या कडून हा यज्ञ अव्याहतपणे चालू राहो हिच अपेक्षा, कारण येथे पाहिजे ......!
    आज तरी दृष्टी पथात आपल्या शिवाय कोणी एवढा सामर्थ्य वंत नाही आणि नाहीच.

  • @sunderraoraut2654
    @sunderraoraut2654 ปีที่แล้ว +2

    खूप छान जनाबाई च्या साहित्याचे हृदयस्पर्शी विवेचन

  • @aijitpatil4072
    @aijitpatil4072 ปีที่แล้ว +1

    abyas ...Kami khet ja

  • @dnyaneshwarbhosle087
    @dnyaneshwarbhosle087 ปีที่แล้ว +1

    राम राम सर खूप खूप आवडला 🙏🙏

  • @bandubhauingole9300
    @bandubhauingole9300 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सर...

  • @venkatraosavle8295
    @venkatraosavle8295 ปีที่แล้ว +1

    Good

  • @sanyogitapdeshmukhdeshmukh3380
    @sanyogitapdeshmukhdeshmukh3380 10 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar sir

  • @dr.anantjadhav989
    @dr.anantjadhav989 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर, अप्रतिम प्रेरणात्मक ओघवते प्रकटीकरण

  • @dipaleesonavane3614
    @dipaleesonavane3614 10 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही जनाबाईंचे अभंग खूप सुंदर विश्लेषित केले म्हणून तुमचे आभार🙏🏻

  • @latachavan7958
    @latachavan7958 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती स्पष्टीकरण खूप छान
    खरच मनापासून धन्यवाद

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi8865 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर

  • @pandurangshelke3076
    @pandurangshelke3076 2 ปีที่แล้ว +2

    ऊभी राहुनी अंगणी। शिव्या घाली दासी जनी। असं म्हणणं फक्त जनाबाईंनीच मांडावे, माझ्या दोन माता जनी आणि सोयराबाई।

  • @sujataahiwale5374
    @sujataahiwale5374 2 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर. जात्यावरच्या ओव्या तर फारच सुंदर

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 11 วันที่ผ่านมา

    खुप छान, धन्यवाद, तुमच्यामुळे जनाबाई समजली

  • @dattarmrathod415
    @dattarmrathod415 ปีที่แล้ว +1

    291 abhang

  • @swarastudios8920
    @swarastudios8920 ปีที่แล้ว +1

    खूप छान सादरीकरण अभ्यास

  • @neetapotdar601
    @neetapotdar601 9 หลายเดือนก่อน +1

    दादा🙏🏻तुमची वाणी खुप रसाळ व मधुर आसल्या मुळे छान समजते .

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp ปีที่แล้ว +1

    14:50❤❤❤

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 2 ปีที่แล้ว +1

    देशाचे नाव हिंदुस्थान असावे

  • @anjalikaranjkar1907
    @anjalikaranjkar1907 ปีที่แล้ว +1

    जनाबाई, आज पूर्णत्वाने समजली😊

  • @mayavatibhadre2131
    @mayavatibhadre2131 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सर‌‌
    फारच अप्रतिम सांगीतली माहिती.

  • @omkarkadam1296
    @omkarkadam1296 ปีที่แล้ว +1

    khup sunder janabai umagali
    atishay kholvar abhyas

  • @suvarnazende5681
    @suvarnazende5681 ปีที่แล้ว +1

    सुंदर अप्रतिम

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 ปีที่แล้ว +2

    तत्वज्ञान विठ्ठल भाव आध्यात्मिक
    मणाचा ठाव घेणारे विचार ह्या अंभगामध्ये आहे
    तेवढ्या सोप्या शब्दात आपण सान्गनारे सर
    सर म्हणाल्या पेक्षा गुरु हीच उपमा शोभुन दिसते आपल्याला

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 6 หลายเดือนก่อน +1

    Ram krushna hari 🤝🇮🇳🚩 sir, god chintan good information about sadhvi janabai 🙏

  • @anjalichoudhari9940
    @anjalichoudhari9940 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विवेचन🙏 जनाबाईच्या ऋतुंबरा प्रज्ञे स 🙏🙏

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 ปีที่แล้ว +1

    खूपच छान , शब्दातीत आहे सगळेच.

  • @swatirajguru43
    @swatirajguru43 3 ปีที่แล้ว +2

    रसाळ वाणी रसाळ भाषा सर खुप छान माहीती दिलीत सर

  • @अंबरवाडीकर
    @अंबरवाडीकर 3 ปีที่แล้ว +4

    अगदी सरळ आणी सोप्या भाषेमध्ये संत जनाईच्या चरीत्राचे अवालोकन सर आपल्या वाणीतून सामाजिक माध्यमाद्वारे श्रवणाचा योग आपन प्राप्त करुन दिला त्या बद्दल मनापासून धन्यवाद !

    • @darshanaborade5828
      @darshanaborade5828 2 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आणि सखोल विवेचन केले आहे सर

  • @mayasakharkar6737
    @mayasakharkar6737 2 ปีที่แล้ว +1

    pharach thakk karnare abhang ani tumhi kiti sahaj samjavle 🙏🙏🙏🙏

  • @dr.seemanaik-gosavi6188
    @dr.seemanaik-gosavi6188 4 ปีที่แล้ว +7

    ओघवती व आस्वाद्य भाषाशैली.उत्तम विवेचन.🙏👍

  • @dnyaneshsuryawanshi1201
    @dnyaneshsuryawanshi1201 4 ปีที่แล้ว +5

    समग्र आणि इथंभूत जनाबाई आज समजली!🙏🙏🙏🙏🎉🎊🎊👌👌👌 सहज प्रवाहमय आणि ओघवती भाषाशैली....अप्रतिमच.
    आपले मनःपूर्वक धन्यवाद सर. प्रत्येक वेळेस किती सुंदर रचना असते आपली.🙏☺️

    • @vilaskhisti4738
      @vilaskhisti4738 ปีที่แล้ว

      Khupach Budhivardhak Mahiti.Thanks.Sant Sakhu Chartara Sanga

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच सुंदर चिंतन सर

  • @aishwaryamane5467
    @aishwaryamane5467 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup mast vathle yekun mi shalet astana tehva tumchi kavita hoti tyche lekhak kon indrajit bhalerav pepper asta na jody lava mdhe hote te athvle
    khup chhan sir sangitle
    thank you so much

  • @golumolu9114
    @golumolu9114 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @1Naturalsolutions
    @1Naturalsolutions 3 ปีที่แล้ว +2

    ओघवती भाषा. अचूक पाठांतर. सुगम्य विवेचन. विद्वत्ता असूनही गोड रसाळ भाषण. धन्यवाद कविराज 🙏🙏🙏

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 3 ปีที่แล้ว +2

    आवडते शिक्षक 😘🙏🙏

  • @govindbadade401
    @govindbadade401 2 ปีที่แล้ว +1

    very nice.

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 2 หลายเดือนก่อน

    खूप छान अप्रतिम सेवा🙏

  • @STREAM-of-KNOWLEDGE__by_SRNala
    @STREAM-of-KNOWLEDGE__by_SRNala 4 ปีที่แล้ว +5

    संत जनाबाईची भक्ती आणि समर्पण,तिनं मिळवलेला हक्क एकंदरीत अप्रतिम वर्णन सर आपल्या लेखनीला त्रिवार मुजरा ....खुपच सुंदर

    • @navnathpawar8311
      @navnathpawar8311 3 ปีที่แล้ว

      वाह, खूप नेमके सांगितले.

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 2 ปีที่แล้ว +2

    Nice explanation. Keep it on.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @tandalesantosh6597
    @tandalesantosh6597 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @vikasparihar905
    @vikasparihar905 2 หลายเดือนก่อน

    मनापासून धन्यवाद सर....

  • @abhishekbhandure145
    @abhishekbhandure145 3 ปีที่แล้ว +2

    सर खरंच छान

  • @prakashkocharekar9698
    @prakashkocharekar9698 2 ปีที่แล้ว +1

    VA....🙏🙏

  • @santoshbinnor6580
    @santoshbinnor6580 หลายเดือนก่อน

    Good Work😊

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम . . .

  • @mangalajadhav5321
    @mangalajadhav5321 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @-guru-g9152
    @-guru-g9152 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम...

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 ปีที่แล้ว +1

    सर मी आपल्या सर्व कविता ऐकायला आहेत आपण सर्वसामान्य जनतेला चांगले विचार देत आहात धन्यवाद सर

  • @DesaiPrabha
    @DesaiPrabha 3 ปีที่แล้ว +1

    sar tumch nav fkt maze mothe bandhu vsamtche baburao bhalerao kdun yekle hote pn kharcha khup mahiti yekayla bhetayli 🙏🙏👌👌🍁🍁

  • @ulhasp870
    @ulhasp870 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, सखोल माहितीपूर्ण, आणि जनाईचे अंतरंग उलगडणारे विवेचन

  • @जनाबाईचवरे
    @जनाबाईचवरे 7 หลายเดือนก่อน +2

    जनाबाईची खुप छान कथा सांगितली त्याबद्द्ल धन्यवाद

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว +2

    Very nice...
    Wonderful
    Very good
    No words to describe...
    Best wishes for future work on literature.

  • @ShrimantGaisamudre
    @ShrimantGaisamudre 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम.

  • @navgharesudhakar6985
    @navgharesudhakar6985 3 ปีที่แล้ว +1

    🌷🌷🌷🌷खूप छान माहिती आहे सर. 👏👏👏👏🙏🙏🙏

  • @samruddhimahajan5535
    @samruddhimahajan5535 4 ปีที่แล้ว +2

    छान छान

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว +2

    इंद्र्जीत भालेराव सर
    आपणास सस्नेह वंदे
    संत जनाबाई विषयी माहिती आपण खुप सुंदर रित्या मांडली खुप अभ्यासपूर्ण आपले वक्तृत्व पाहुन मी भाराउन जातो आपला प्रत्येक एपिसोड आवर्जुन पहातो आपण मांडलेले विषय समजुन घेताना खुप आनंद वाटतो वा सर आपले खुप कौतुक व आभार ही मानेन

  • @dwarkagite8423
    @dwarkagite8423 6 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर सर .

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी ปีที่แล้ว +2

    कोणत्याही प्रवचनातून, कीर्तनातून इतकी सखोल माहिती मिळाली नाही, ती आपल्या कडून मिळाली. धन्यवाद माऊली.

  • @savitakale8460
    @savitakale8460 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर अशी माहिती,🙏👌

  • @sunandakale8397
    @sunandakale8397 3 ปีที่แล้ว +1

    Radheshyaam

  • @bajaranggurav4687
    @bajaranggurav4687 6 หลายเดือนก่อน

    😊

  • @savitakale8460
    @savitakale8460 3 ปีที่แล้ว +1

    खुपच माहिती पुर्ण विवेचन

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 3 ปีที่แล้ว +1

    Very talented person

  • @Vaibhav_Game
    @Vaibhav_Game 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर👍

  • @nanduchavan9206
    @nanduchavan9206 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @madhav_gavhane
    @madhav_gavhane 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर.

  • @chandrabhagashingare4627
    @chandrabhagashingare4627 3 ปีที่แล้ว +1

    सर,खूप छान..👌👌

  • @vedantzone7079
    @vedantzone7079 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir

  • @vimalborikar294
    @vimalborikar294 3 ปีที่แล้ว +1

    7

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌👌

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 4 ปีที่แล้ว +3

    Great sir

    • @ujjwalashinde6030
      @ujjwalashinde6030 3 ปีที่แล้ว

      जनाबाई माहिती होती,आज तुमच्यामुळे समजली ,धन्यवाद सर

    • @venkatrao3562
      @venkatrao3562 2 ปีที่แล้ว

      🙏🙏