संत सावतामाळी समाधीमंदिर दर्शन | त्यांची विहीर आणि मळा | १६व्या वंशजांची मुलाखत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2021
- SriHariDarshan #Pandharpur #sriharidarshan #श्रीहरीदर्शन #पंढरपूर #विठ्ठल #रुक्मिणी #चंद्रभागा
#सावतामाळी #SavtaMali
If you like the video please share and subscribe.
व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा.
संत सावतामाळी महाराजांच्या गावी भेट :
धन्यवाद तुमच्या मुडे महापुरुषच्या समाधीच दर्शन घडलं 🙏🌹🙏
तुमच्यामुळे आम्हाला सावता महाराज यांच्या अमृत तुल्य विहिरीचं आणि त्यांच्या वंशजांना त्यांच्या मळ्या ला पाहता आले धन्यवाद
धन्यवाद माऊली सावता मालीन्चे दर्शन दिल्या बद्दल.. आजही त्या मळ्यात विट्ठळ आहे, हिरव्यागार पिकात डोळतो..🙏
सुंदर आपल्या मुळे संत शिरोमणी सावता महाराज यांचे दर्शन झाले अंबाजोगाई धन्यवाद
Hari bol very nice darshan prabhu
हरे कृष्णा प्रभुजी 🙏 व्हीडीओ खूप आवडला .मी कुटुंबातील सर्वांना घेऊन अरण ला जाऊन आलो आहे .खूप आनंद मिळाला .🙏🌹
श्री संत सावतामाळी यांच्या विषयी छान माहिती दिली कोटी कोटी प्रणाम.
श्री संत सावता महाराज यांच्या बद्दल पूर्ण माहिती दिली अभिनंदन महाराज तुमचे
Asach aple sagle santanchya babtit sangal, Maharaj Jai hari vitthal
आपल्या मुळे आज आम्हांला संत सावता महराछ्य मल्याछे दर्शन झाले जाई सावता
खुपच,छान,वा,मला,फारच, आनंद,वाटला
सावता माळी यांची समाधी पाहून धन्य आम्ही झालो.
धन्यवाद आपला
🙏🙏🙏Sant Savta Mali Maharaj Ki Jay🙏🙏🙏
🙏🏻🚩सावता सागर प्रेमाचे आगर 🙏🏻🚩
हृदय गदगदून आले 🥺🥺
Chan watl...video mast keep it up
Very very nice time ....Best of luck guys
जय जय राम कृष्ण हरि 🌴🦚👌🌹🍅🍓🍑🌳🌺🥥🌲🙏❤️🍂🌷💧🚩🍉🌨️🥭
अतिशय सुंदर माहिती...
राम कृष्ण हरी 🙏🙏
अमृत तुल्य असलेल्या संत सावता महाराजांच्या विहिरीचे दर्शन झाले... धन्यवाद... 🙏🙏🙏🌹🌹🌹
अरण गांव पंढरपूर मार्गावर आहे काॽ
Kurduvadi station padun 8 km aahe
जय सावता महाराज ❤🚩🙏
जय सावता,जय महात्मा फुले,जय सावित्रीबाई फुले......
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि श्री संत शिरोमणी सावता महाराज कि जय
राम कृष्ण हरि ,🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर धन्यवाद महाराज धन्यवाद
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare
जय हरी माउली
Jai sawata mali dhanyawad guru for giving valuable information from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
जय सावता 🙏
Sant Sawatamaharaj ki jay
महाराज आपण खरच खूप छान माहिती दिली
& व महिती देता.
जय सावता महाराज की जय
!! श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल !! श्री संत सावटाखाली महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! 🌹🙏🙏🌹
Hari Om Namo Bhagavate Vasudevay
श्री संत सावता महाराज की जय
संत श्री सावता माळी यांची गुरु परंपरा कुणास माहिती असेल तर त्या विषयी प्रबोधन झाल्यास ऋणी राहीन.🙏🏻
जयहरी 🙏🏻
Shri santsavatamaharaj ki jay !!!!!
*!! सावता सागर प्रेमाचे आगर. !!*
Ram krishna hari vitthal keshava
Shri sant Savta maharaj ki jai
🙏🚩Shri Ram Krishna Hari🚩🙏
मंदिर छान आहे गुरुजी राधे राधे
धन्यवाद माऊली मी गेल्या वर्षी दर्शनाला गेलो होतो
Jay Hari. Great information 🙏🙏
हरि बोल धन्यवाद🙏💕
जय सावता
हरी ओम गणेश 🙏 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
हरे कृष्णा🌺🌺🌹🌹
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
धन्य तेअरण रत्नांची ति खान घेतला जलम विधान सांवततने सावता सागर प्रेमाचे आगर घेतला आवतार माळया घरी .🌹🌹🙏🙏
💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
Savtamali Yanchya
Vihiriche Darshan
Zale
Shri Sant Savtamaharajnche
Darshan Zale
Dhanya Zalo
Dhanyavaad Mauli
🚩हरेकृष्ण प्रभू जी... राम कृष्ण हरी 🚩
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷
Khupch chan mahiti
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
श्री संत सावामाळी की जय
जय श्री राम जय श्री सावता महाराज की
Sant. Siromani. Savta. Maharaj. Ki. Jay. Shri. Vitthal.
जय सावता महाराज 🙏🙏
Jay savita maharaj ki jay
धन्यवाद महाराज !! समाधान झाले दर्शनाने !!
असे देवदर्शनाचे video बघतांना तिथं जाण्याची इच्छा जागृत होते. त्यासाठी हे स्थान कोठे आहे . तिथे कसे जाता येते हे सविस्तर सांगितले तर बरं होईल.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये स्थळाची लिंक आहे.
pune solapur highway war ahe near solapur
संत सावता महाराज चरणी नमन।
जय हरी विठ्ठल,सावता माळी
जय सावता माळी माऊली 🙏🙏
जय सद्गुरू 🙏🙏👌
हरे क्रुष्ण
🙏धन्यवाद बोवाजी रामकृष्ण हरि जय सावता,, मी चुका काढत आहे असे मानू नये... श्री संत सावता महाराज हे अवघे पंचेचाळीस वर्षे त्यांचे आयुष्य होते तरीपण मूर्तिकार मूर्तीतून अथवा फोटोमधुन महाराजांना फारच वयस्क दाखविण्यात येते हे कुठेतरी थांबावे... महाराजांचे वंशज वसेकर म यांनी मुलाखतीत म्हटले की सावता महाराज ""कधीच"" पंढरपूरला गेले नाहीत,, कृपया असा अपप्रचार करून संतांचे कार्याचा अवमान करू नये,, हिच प्रार्थना! क्षमस्व 🙏अशोक माळी मेथी 🙏
बरोबर
हरे कृष्णा
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
आम्ही पण कोल्हापूर येथुन सावता माळी यांच्या समाधी दर्शनासाठी 22/1/2023/रोजी अरण येथे भेट दिली होती
खूपच छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल जय श्री सावता माळी महाराज कोटी कोटी प्रणाम व्हिडीओ दाखवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Khub sundor
खूप सुंदर माहिती दिली आहे.
जय हरी खूप छान माहिती दिली
Ram krushna hari video khup aavadla charbasly darshan chadvel ati sundar guruji namskar 🙏🙏🙏
आम्ही दरवर्षी जातो ४०० कि मी आहे,तेथून दिपज्योत आणतो
धन्यवाद🙏
सावता महाराज की जय
आमचे भाग्य दर्शन झाले 🙏🙏🙏
हरे क्रृष्णा
Hare Krishna 👍
राधे राधे
Gopalpurcha Shrikrishna Darshan Dakhva.
कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आता ते शक्य होणार नाही. कदाचित भविष्यात
Jay savata mali
दादा जय हरि विठ्ठल,
Hare Krishna
अरणगांव पंढरपूर मार्गावर आहे काॽ
हो
राम कृष्ण हरी
👏👏🙏🙏
Jay savta 🙏🙏🙏
Ram Krishna hari
Jay Jyoti Jai kranti
Jay sant savata
जय माळी 🙏
खुप छान आहे
जय श्री पांडूरंग हरी
jay savta maharaj
Haribol