संत चोखामेळा आणि कर्ममेळा । जीवन आणि काव्य । इंद्रजित भालेराव । 8432225585

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2020

ความคิดเห็น • 78

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 3 ปีที่แล้ว +17

    संत चोखामेळा यांच्या विषयी अतीशय सखोल जीवनाविषयी, साहित्याविषयी अप्रतिम माहिती मीळाली...खुप खुप धन्यवाद सर...

    • @jalandarsahane7079
      @jalandarsahane7079 3 ปีที่แล้ว +3

      संत चोखा मेळा व त्यांच्या कुटुंबाविषयी सुंदर माहिती मिळाली, सुस्पष्ट रसाळ वाणीने आम्ही भरूनपावलो ,धन्यवाद सर

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 4 หลายเดือนก่อน

    सर.आपले प्रथमतः अभिनंदन,आपण वारकरी संप्रदायाच्या विविध जाती जमाती मधील संतांची माहिती सांगता,त्यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करता,आजच्या जाती जातीत काही समाज विघातक शक्ती काम करताना दिसतात अशा परिस्थितीत संतांच्या विचारांची खरचं गरज आहे.

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    देव तुम्हाला सद्बुद्धी देवो... पश्चात्ताप, प्रायश्चित्त पापक्षालन नियत बदलाव, आणि अंतःकरण शुद्धी साठी.....

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    Honesty is best policy
    Virtues
    Attributes of God
    Thanks God
    Thanks Bahaullah
    Thanks baba kabir
    Thanks Shah Fakhruddin
    And saints who brought spiritual samta...last salam to them also leaving past through... breakthrough...
    From the dust on His feet...
    What better I express....??????

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว +6

    सर आपला अभ्यास व्यासंग व वाचन अप्रतीम
    आपली स्मरणशक्ती आफाट आहे हे मला प्रामुख्याने सांगायचय आपला आत्मविश्वास हा वाखाणन्या जोगाच आहे

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 2 ปีที่แล้ว +4

    फार छान, चोखोबांच्या विषयी खूप छान माहिती , धन्यवाद

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @manilalumale6473
    @manilalumale6473 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार, फारच छान माहिती दिली आहे ,धन्यवाद सर.

  • @sanjayathawale6699
    @sanjayathawale6699 3 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर, मी संजय आठवले
    आपला विद्यार्थी आणि चाहता आहे.
    मला आपले सगळे व्याख्यान पाहतो ऐकतो.
    तुमचे विचार मला खूप आवडतात.
    धन्यवाद..!

  • @nathavishe9473
    @nathavishe9473 ปีที่แล้ว

    संततुकाराम

  • @archanaangre5355
    @archanaangre5355 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे
    ऐकायला छान मिळते
    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @nedunuri9
    @nedunuri9 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @anjalikaranjkar1907
    @anjalikaranjkar1907 ปีที่แล้ว

    आठरापगड जातीचे संत,ऊलेख करीत होते,आज तुमच्यामुळेच त्यांची माहिती मिळाली,धन्यवाद!

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 ปีที่แล้ว

    अप्रतिम इंद्रजीत दादा जय हरी माऊली

  • @shaileshgaikwad3815
    @shaileshgaikwad3815 7 หลายเดือนก่อน

    FAR CHHAN MAHITI SIR

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900 3 ปีที่แล้ว +9

    आदरणीय भालेरावसर,
    आम्ही आपले विद्यार्थी झालो आहोत.
    नवनाथ गोरे,

  • @vijayjadhav9634
    @vijayjadhav9634 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti sir Santa chokhamela

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    He left politics to spread the message of Buddha is the greatness of Babasayab......his head,the symbol of knowledge he bow down to Buddha...left politics and loved kabir....take tukaram into consideration.... and put it aside...
    He didn't done mischievous act like foundation of new religious thought or declaring himself बुद्धत्व प्राप्ती........like prof.A.H.Salunkhe....

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @ramchandrashelake9937
    @ramchandrashelake9937 2 ปีที่แล้ว +1

    सर
    खूप अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलेले आहे. धन्यवाद.

  • @bharatshirurkar8680
    @bharatshirurkar8680 ปีที่แล้ว

    अतिशय छान अभ्यासपूर्ण विवेचन वारकरी संप्रदायासाठी अनमोल ठेवा दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 2 ปีที่แล้ว +4

    सर आपले संतांचे वचन आणि अभंगाचे विस्तृत मार्गदर्शन व विश्लेषण हे अत्यंत साध्या व सरळ भाषेत आणि भक्तिमार्ग सर्वसामान्य जीवाला कळेल अशाच प्रकारे असते सर्व जातीधर्मातील साधुसंतांचे जीवन पट आम्हा विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत आपल्या रूपाने आम्ही साक्षात वारकरी संप्रदायाचे खरे भक्ती ज्ञान पिऊन जीवन कृत साफल्य झाल्याचे वाटते या धावपळीच्या जगामध्ये आपण सर्व सामान्यांना जी संतांचे वचन आणि विश्लेषण ह्या यूट्यूब च्या माध्यमातून करिता आपणास माझा सखा पांडुरंग खूप खूप आयुष्य व आरोग्य संपन्न जीवन देवो ही पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना 🙏

    • @sanjaykadlag7980
      @sanjaykadlag7980 ปีที่แล้ว

      Sir, आपले व्हिडिओ अह्म वारकऱ्यांना खूप भावतात

    • @kuroski4868
      @kuroski4868 ปีที่แล้ว

      0

    • @kuroski4868
      @kuroski4868 ปีที่แล้ว

      @@sanjaykadlag7980 q

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 ปีที่แล้ว

    सर खुप सुंदर माहीती. धन्यवाद

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 ปีที่แล้ว

    नमस्कार सर खूपच अभ्यासपूर्ण व्याख्यान चोखोबांची संपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद!

  • @pradhnyagaikwad3921
    @pradhnyagaikwad3921 3 ปีที่แล้ว +2

    Tumhi khup chaan mahiti dili sir

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 วันที่ผ่านมา

    Apalya sarkhya pratbhavant vaktiche vichhar aikenenyat anand hoto

  • @anjalikokane8032
    @anjalikokane8032 3 หลายเดือนก่อน

    Sir aapale video khup mahatvpurn aahet khup chan spastikaran karata aapan. Marathi Subject SET/NET sathi pan margdarshan kara Sir pls 🙏😊

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @rupadevirajage6563
    @rupadevirajage6563 11 หลายเดือนก่อน

    सर खूप खूप आभार. सर्व व्हिडिओ अप्रतिम आहेत तुमचे. खूप छान अभ्यास आमचा होतोय सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ly7hd7iz2g
    @user-ly7hd7iz2g 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती👌👌🙏
    आपण सर्वांना उपलब्ध करून देतात तर

    • @user-il7pi7go9l
      @user-il7pi7go9l 3 ปีที่แล้ว +1

      शूद्र पूर्वी कोण होते आवृत्ती आवृत्ती महात्मा फुले यांच्या स्मरणार्थ ग्रंथ अर्पण केलेला आहे चोखामेळा चोखामेळा यांना नव्हे आपला हितचिंतक ब्राम्हणे

  • @arunghorpade507
    @arunghorpade507 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @saiart503
    @saiart503 3 ปีที่แล้ว +2

    Chokhoba great

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    स्वातंत्र्य प्राप्ती नंतर केलेल्या तमाम preplanned crimes and collective sins साठी ...

  • @kuldeepaissdshikarpur303
    @kuldeepaissdshikarpur303 2 ปีที่แล้ว +4

    सर जी ये संत चोखमेंला जी है जिनके नाम से बाबु हरदास एल एन जी ने पुस्तकालय की स्थापना की थी

  • @shakuntalashinde1545
    @shakuntalashinde1545 ปีที่แล้ว

    ओद्यर्न

  • @user-bi4us8bn2w
    @user-bi4us8bn2w 3 ปีที่แล้ว +10

    दन्तकथा हा शब्द नका वापरू सर.. या सत्य कथा आहे...आणी बोलतांना संतांच्या सहप्रमाणाने बोलल पाहीजे ... महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व विद्वान खुप आहे... बाकी सुंदर माहीती ...

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 2 ปีที่แล้ว

      हिम
      Jai भारतीय

    • @tushar_maharaj_khalkar78
      @tushar_maharaj_khalkar78 8 หลายเดือนก่อน

      संतांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोलल पाहिजे .....भाषा व्यवस्थित वापरत जा....संपूर्ण महाराष्ट्र हे ऐकताना आदराने ऐकतो ....आणि संता मुळेच आज हा महाराष्ट्र सुरळीत पने धर्माचे पालन करतो...नीट बोला

  • @rockersbehaviour216
    @rockersbehaviour216 3 ปีที่แล้ว +3

    Thanks sir for valuable information

  • @PPMusicPresents2202
    @PPMusicPresents2202 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सांगीतली सर

    • @user-il7pi7go9l
      @user-il7pi7go9l 3 ปีที่แล้ว +1

      डॉक्टर बाबासाहेब शूद्र पूर्वी कोण होते 12 वी आवृत्ती

    • @Harsh-__Raj_Tecnical
      @Harsh-__Raj_Tecnical ปีที่แล้ว

      खूप खूप छान विश्लेषण केले आहे सर. 'माझ्या गावाच्या पाण्याची' कविता होती मला सर तुमची.

  • @udaylangade2373
    @udaylangade2373 3 ปีที่แล้ว +2

    सर खूप सुंदर

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว

    Very very nice information, I m from Mangalwedha but not knows this stories.
    Thanks lot.
    Khandekar Prakash Pune

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 4 หลายเดือนก่อน

    आ.ह.आणी तुमच्या शी मी गैरसमजुती ने वाद घातल्या ची मला जाणिव झाल्या ने मी तुम्हा दोघांची क्षमा मागतो.माझे विचार व्यक्त केल्या बद्दल माफी मागतो.ते अपरिपक्व व गैरसमजुती वर आधारित आहेत हे स्विकारतो.क्रुपा करुन मला क्षमा करा.
    राजन ज्ञानदेव शिंदे.
    यानंतर कुठेही मी व्यक्त झालेलो नाही आणि होणार नाही.मने दुशीत होऊ देणार नाही.पुनहा एकदा क्षमा प्रार्थना करतो.माझया विचार करण्यातलया चुका माझ्या लक्षात आलेल्या आहेत.धनयवाद

  • @tukaramgaikwad8734
    @tukaramgaikwad8734 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर माहिती सांगितली खुपच छान धन्यवाद सर

  • @nitinthakur307
    @nitinthakur307 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुस्पष्ट वर्णन

  • @chitrakudrimoti7133
    @chitrakudrimoti7133 ปีที่แล้ว

    Sunder mahiti.

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 ปีที่แล้ว

    Sir
    आपल्या निसर्ग कविता खूप आवडतात

  • @vasantsutar3026
    @vasantsutar3026 ปีที่แล้ว

    Very nice you are great sir
    Vasant sutar

  • @nandkumarkachave1655
    @nandkumarkachave1655 ปีที่แล้ว +1

    Namaste.sir.

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    14 April was that day.. isn't it conincidence....what..is it

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 ปีที่แล้ว +2

    विद्रोहापेक्षा समरसतेचा विचार अधिक प्रभावी ठरावा असे वाटते.

  • @samadhanjanrao5445
    @samadhanjanrao5445 ปีที่แล้ว

    जयभीम,स,र

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @tejasvinishastri3431
    @tejasvinishastri3431 3 ปีที่แล้ว +2

    This video is very nice sir

  • @prakashsangekar6806
    @prakashsangekar6806 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर जीवनास दिशा दाखवणारि माहिती दिलि

  • @user-he9eg7bc1t
    @user-he9eg7bc1t ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว +1

    सर चोखोबांच्या समाधीचे मुळ ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे याविषयी आपण मार्गदर्शन करावे

    • @budhhavitevari
      @budhhavitevari ปีที่แล้ว

      मंगळवेढा येथे ज्या ठिकाणी चोखामेळा महाराज यांचा अंत झाला तेथे स्मृती म्हणून छोटासा चौथरा उभारला आहे मात्र महाराजांच्या अस्थीला पंढरपूर येथे महाद्वारा समोर समाधी दिलेली आहे
      जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @ruhanishinde.6725
    @ruhanishinde.6725 5 หลายเดือนก่อน

    तमाशाप्रेमी कधी च वंचित नव्हते

  • @user-bi4us8bn2w
    @user-bi4us8bn2w 3 ปีที่แล้ว +6

    ज्ञानोबाराय ,तुकोबाराय, नामदेवराय, निळोबाराय, एकनाथ महाराज शक्यतो असं बोलावं अशी अपेक्षा एकेरी भाषेत बोलू नये

    • @aditikhair7725
      @aditikhair7725 2 ปีที่แล้ว

      संत स्वतः ला देवांमध्ये लीन झाले होते. विठूराया त्यांच्या साठी माऊली होता. तीथे भाषा लोप पावते. जवळीक भावते.
      माऊली, माऊली माऊली माऊली,,🙏🙏

    • @user-bi4us8bn2w
      @user-bi4us8bn2w 2 ปีที่แล้ว +1

      @@aditikhair7725 .... तरी संत महात्म्यांन बद्दल ज्ञानेश्वर ,तुकाराम ,अशी एकेरी भाषा नसावी ज्ञानोबाराय तुकोबाराय असे बोलावे

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 ปีที่แล้ว

    Welcomesir
    Mobile
    Not
    Working
    This
    Badluck

  • @user-bi4us8bn2w
    @user-bi4us8bn2w 3 ปีที่แล้ว +5

    साहित्य नका म्हणू सर संतांच्या वांग्मयाला ग्रंथम्हणा.... आणि त्यांना कवीही म्हणू नका संत म्हना