कोल्हार बु/सौ. प्रभावती जनार्दन घोगरेयांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चौक सभा, भाग 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 22

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 4 วันที่ผ่านมา

    विखे साहेब यांच्यामूळच जनतेचा खरा विकास झाला आहे. ❤❤❤❤❤
    आणि यात महायुतीचा पण खूप मोठा वाटा आहे ❤🎉❤❤❤❤❤

  • @PawanBhagat-z6j
    @PawanBhagat-z6j 4 วันที่ผ่านมา

    अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजेच नामदार विखे साहेब✌

  • @opkoashp4979
    @opkoashp4979 5 วันที่ผ่านมา +1

    अरे आले पन्नास गेले पन्नास शिर्डी मतदार संगात फक्त विखे पाटिल सरकार 💯💪💯💪🌷🌷💯💪

  • @karansharma-b2l
    @karansharma-b2l 4 วันที่ผ่านมา

    अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजेच नामदार विखे साहेब✌✌✌अबकी बार फिरसे विखे सरकार

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 4 วันที่ผ่านมา

    अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्यविधाते- आ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब............💖❣❣❣❣

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 5 วันที่ผ่านมา +1

    प्रभावती घोगरे यांचे काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 4 วันที่ผ่านมา

    विरोधकांना शिर्डी मतदार संघातील सुख देखवत नाही ...... माझे मत फक्त विखे साहेबांनाच ..........

  • @opkoashp4979
    @opkoashp4979 5 วันที่ผ่านมา +1

    Only विखे पाटिल साहेब 💯💯💪💯💪 लावा ताकत

  • @DeepakLahamge
    @DeepakLahamge 4 วันที่ผ่านมา

    महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. यामुळे माझी मुलगी शिक्षण घेऊ शकली ........

  • @AnmolKote
    @AnmolKote 4 วันที่ผ่านมา

    महायुती सरकारने महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, बस प्रवासात 50 % सवलत तसेच महिला बच्चत गटांना सवलतीच्या दरात कर्ज या आणि अश्या कितीतरी योजना सुरू केल्या .. माझे मत विखे साहेबांनाच .........

  • @opkoashp4979
    @opkoashp4979 5 วันที่ผ่านมา +1

    १-🌷

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 4 วันที่ผ่านมา

    😎😎आले किती गेले किती😎😎😎😎😎😎उडून गेला भरारा😎😎😎😎😎😎संपला नाही, संपणारही नाही😎😎😎😎विखे पाटलांचा दरारा 😎😎😎

  • @AnmolKote
    @AnmolKote 4 วันที่ผ่านมา

    "विखे साहेबांनी शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला .. midc साठी तसेच गोदावरी कालवा विकासासाठी , साई संस्थान शैक्षणिक संकुलासाठी आणि खूप साऱ्या योजना आणल्यात आणि आणणार आहेत .. माझे मत विखे पाटील यांनाच ........
    "

  • @AnmolKote
    @AnmolKote 4 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 5 วันที่ผ่านมา +1

    शिर्डी मतदार संघातील मतदार फक्त विखे पाटील परीवारा सोबत आहे. बाकी पिपाडा, घोगरे फक्त फुफाटा आहे 🍁🍁

  • @SujitraoGhorpadePatil
    @SujitraoGhorpadePatil 4 วันที่ผ่านมา

    कोण आहे ही घोगरे बाई काय काम आहे ईचे मतदार संघामध्ये

  • @amol1525
    @amol1525 5 วันที่ผ่านมา

    Kaki yenar

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 4 วันที่ผ่านมา

    ताई आपल्याला महिला वर्गाचे सुख देखवत नाही ? आमची मते लाडकी बहिण योजनेला ...म्हणजेच विखे पाटील यांनाच

  • @sartakatore
    @sartakatore 4 วันที่ผ่านมา

    वाद विवाद सोडा एकमताने विकासाला मत द्या...म्हणजेच विखे साहेबांना मत द्या..........

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 4 วันที่ผ่านมา

    कोण आहे ही घोगरे बाई काय काम आहे ईचे मतदार संघामध्ये...

  • @RutikSable-z5c
    @RutikSable-z5c 4 วันที่ผ่านมา

    ताई आपण खोटे बोलत आहात ..आपण आम्हाला रोजगार देऊ शकता का? हॉस्पिटल सुविधा मोफत देऊ शकता का? शिक्षण देऊ शकता का ? साखर कारखान्यात आमचा उस जातो त्याचे काय ? शेतीला पाणी , रस्ते विकास , देऊ शकता का ? लाडकी बहिण योजना देऊ शकता का ? .....नाही ना ...मग आमचे मत विखे पाटील यांनाच

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 4 วันที่ผ่านมา

    Only विखे पाटिल साहेब 💯💯💪💯💪 लावा ताकत