- 1 786
- 2 793 931
SRB NEWS LIVE
India
เข้าร่วมเมื่อ 29 ต.ค. 2017
News राजकीय सामाजिक व धार्मिक घडामोडी
लोणी/राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजय सभेत सुजय विखे पाटील यांचे गद्दारांना खुले आव्हान..A .Z
महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यामुळे जिल्हा हा महायुतीच्या पाठीशीच आहे हे सिध्द झाले आहे. येणा-या काळात जी जी आश्वासनं महायुती सरकारच्या वतीने देण्यात आली आहेत. त्याची पुर्तता करतानाच शिर्डीची औद्योगिक वसाहत, निळवंडे चा-यांची कामे आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचे काम पुढील एक वर्षात आपल्याला करायचे असून, शिर्डीच्या जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा एैतिहासिक विजय होवू शकला. लाडक्या बहीणींचे पाठबळी उभे राहील्याचे समाधान ना.विखे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ.आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांचीही भाषण झाली.
#Sujay_Vikhe_Patil Live | #राधाकृष्ण_विखे_पाटील यांच्या विजय सभेत सुजय विखे पाटील यांचे गद्दारांना खुले आव्हान
लोणी/राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजय सभेत सुजय विखे पाटील यांचे गद्दारांना खुले आव्हान... #SRB_NEWS_LIVE

มุมมอง: 12
วีดีโอ
विजयाचा जल्लोष कोल्हार भगवतीपुर राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात
มุมมอง 1.3K16 ชั่วโมงที่ผ่านมา
th-cam.com/video/a8mA2y5CauA/w-d-xo.html 👆👆👆👆👆👆👆👆 *🛑महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजयाचा जल्लोष साजरा करताना कोल्हार भगवतीपुर*
कोल्हार भगवतीपुर/ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजयाचा जल्लोष साजरा
มุมมอง 1.7K17 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजयाचा जल्लोष साजरा करताना कोल्हार भगवतीपुर
शिर्डी/राधाकृष्ण विखे पाटलांची राहत्यात भव्य एन्ट्री
มุมมอง 2.5K18 ชั่วโมงที่ผ่านมา
राधाकृष्ण विखे पाटलांची राहत्यात भव्य एन्ट्री
राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू
มุมมอง 8754 ชั่วโมงที่ผ่านมา
घटनेने सर्वत्र हळहळ राहुरी फॅक्टरी येथील सुर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हासे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १२ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा शिवारात नगर-मनमाड मार्गावर घडली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार मनोज हासे(वय वर्ष-४२) हे त्यांच्याकडील असलेल्या दुचाकीवरून नगर-मनमाड मार्गावरून जात असताना वाणीमळा पुलावर अज्ञात वाहनाने ...
कोल्हार/विरोधकांचा डिपॉझिट जप्त होणार -सुजय दादा विखे कोणाचं डिपॉझिट जप्त होणार-सुरेंद्र खर्डे पाटील
มุมมอง 26K7 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हार/विरोधकांचा डिपॉझिट जप्त होणार -सुजय दादा विखे, कोणाचं डिपॉझिट जप्त होणार?सुरेंद्र खर्डे पाटील
शिर्डी मतदार संघातील लोणीत डुप्लिकेट मतदान झाल्याचा जो आरोप विरोधकांनी केलाय तो खोटा आहे ..
มุมมอง 8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
शिर्डी मतदार संघातील लोणीत डुप्लिकेट मतदान झाल्याचा जो आरोप विरोधकांनी केलाय तो खोटा आहे शालिनीताई विखे पाटील
कोल्हार/प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चौकसभा सुरेंद्र खर्डे यांचे तूफानभाषण
มุมมอง 11K12 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चौक सभा सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ । दुपारी ३ वाजता स्थळ : माधवराव खर्डे पाटील चौक, कोल्हार बु.
कोल्हार बु/सौ. प्रभावती जनार्दन घोगरेयांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चौक सभा, भाग 1
มุมมอง 1.6K12 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर
कोल्हार/ सुजय दादा विखे पाटील वार्ड क्रमांक 6 सभा संभाजी नगर
มุมมอง 2.3K14 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर
कोल्हार बु येथील रेकॉर्ड ब्रेक सभा सुजय दादा विखे पाटील वार्ड क्रमांक 2 मधील रेकॉर्ड ब्रेक
มุมมอง 10K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर सुजय दादा यांची रेकॉर्ड ब्रेक सभा श
संगमनेर/अंधारात तुम्ही युवक आणि महीलांना मारहाण केली अरे उजेडात येवून हल्ले करा.-सुजय विखे पाटील
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
संगमनेर दि.२७ प्रतिनिधी तालुका फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत नाही,तर जबाबदारी पाडावी लागते.आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे.तुमच्या मुलीला न्याय मिळाला पण गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहीणीची माफी कोण मागणार असा परखड सवाल डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. #Sujay_Vikhe #SRB_NEWS आभोरे आयोजित केलेल्या सभेत डॉ विखे पाटील यांनी आज लाव रे तो व्ह...
कोल्हार भगवतीपुर येथील निषेध सभा,युवा नेते मा.खा.डाॅ.सुजयदादा विखे पाटील
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
कोल्हार भगवतीपुर येथील निषेध सभा,युवा नेते मा.खा.डाॅ.सुजयदादा विखे पाटील
प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीचा स्लँप कोसळलासुदैवाने जिवित हाणी टळली
มุมมอง 6621 วันที่ผ่านมา
प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीचा स्लँप कोसळलासुदैवाने जिवित हाणी टळली
देवळाली प्रवरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पथसंचलन आईटीबीपी जवानांसह राहुरी पोलीसांचा समावेश
มุมมอง 12921 วันที่ผ่านมา
देवळाली प्रवरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पथसंचलन आईटीबीपी जवानांसह राहुरी पोलीसांचा समावेश
माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता- डॉ. सुजय विखे पाटील
มุมมอง 1.8K28 วันที่ผ่านมา
माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता- डॉ. सुजय विखे पाटील
चोरी गेलेल्या साखरेच्या हजारो पोत्यांच्या चोरीचे उत्तर तालुक्याला द्या- डॉ.सुजय विखे पाटील
มุมมอง 1.5K28 วันที่ผ่านมา
चोरी गेलेल्या साखरेच्या हजारो पोत्यांच्या चोरीचे उत्तर तालुक्याला द्या- डॉ.सुजय विखे पाटील
शिर्डी मतदार संघात ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
มุมมอง 33828 วันที่ผ่านมา
शिर्डी मतदार संघात ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आमदार कानडेची उमेदवारी काटण्यासाठी मोर्चे बांधणीला यश कानडेंचा पत्ता कट; ओगलेंची उमेदवारी फायनल होणा
มุมมอง 2.4K28 วันที่ผ่านมา
आमदार कानडेची उमेदवारी काटण्यासाठी मोर्चे बांधणीला यश कानडेंचा पत्ता कट; ओगलेंची उमेदवारी फायनल होणा
प्रभावती घोगरे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश --भाषण कडकडीत
มุมมอง 59K28 วันที่ผ่านมา
प्रभावती घोगरे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश भाषण कडकडीत
संगमनेर/सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचा घेतला समाचार*
มุมมอง 4.4K28 วันที่ผ่านมา
संगमनेर/सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचा घेतला समाचार*
अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले
มุมมอง 545หลายเดือนก่อน
अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले
राहुरी/भाजपाने उमेदवारी नाकारल्याने माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम बंडाचे निशान फडकवणार
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
राहुरी/भाजपाने उमेदवारी नाकारल्याने माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम बंडाचे निशान फडकवणार
संगमनेर/आमदार सुद्धा होता येणार नाही.मुख्यमंत्री कसे होणार !डाॅ विखेचे तळेगाव मध्ये जोरदार स्वागत
มุมมอง 262หลายเดือนก่อน
संगमनेर/आमदार सुद्धा होता येणार नाही.मुख्यमंत्री कसे होणार !डाॅ विखेचे तळेगाव मध्ये जोरदार स्वागत
राहुरी/ सततच्या मुसळधारपावसाने पूर्व भागात शेतीचं मोठं नुकसान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि.मोरे.
มุมมอง 550หลายเดือนก่อน
राहुरी/ सततच्या मुसळधारपावसाने पूर्व भागात शेतीचं मोठं नुकसान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि.मोरे.
राहुरी/राष्ट्रीय समाज पक्षाची विधानसभेची पहिली यादी जाहीर राहुरीचे नानासाहेब जुंधारे यांना उमेदवारी
มุมมอง 656หลายเดือนก่อน
राहुरी/राष्ट्रीय समाज पक्षाची विधानसभेची पहिली यादी जाहीर राहुरीचे नानासाहेब जुंधारे यांना उमेदवारी
आ.थोराताच्या बालेकिल्ल्यात डॉ.सुजय विखे पाटलांचे मोठे शक्तिप्रदर्शन.युवामेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्द
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
आ.थोराताच्या बालेकिल्ल्यात डॉ.सुजय विखे पाटलांचे मोठे शक्तिप्रदर्शन.युवामेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्द
कोल्हार येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या शाखेचे अनावरण
มุมมอง 929หลายเดือนก่อน
कोल्हार येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या शाखेचे अनावरण
राहुरी/मालट्रक मधुन पडून ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू ऊस तोडणी कामगार धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथिल
มุมมอง 338หลายเดือนก่อน
राहुरी/मालट्रक मधुन पडून ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू ऊस तोडणी कामगार धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथिल
शिर्डी/ मज्जिद मधुन अजान चा आवाज येताच मा.खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी आपलं भाषण थांबवले
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
शिर्डी/ मज्जिद मधुन अजान चा आवाज येताच मा.खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी आपलं भाषण थांबवले
Vikhe patil ❤
Choranni parat ekda sattechi khurchiwar virajman kel aahe Kuch to gadbad hai bhaiyya
खूप बोगस मतदान झाल आहे
100% fix padnaar
तिचं डिपॉझिट जप्त होणार आहे
Kaki Aamdar honar ❤
Aadhar kard baghital kalal ast ith votting ahe pan rahivasi nahi bogus matdan
Mg duplicate currency karuch naye houn dyaych na ritsar
एकदम कर ahe
सर्व जनतेला माहिती आहे की विखेंनी बोगस मतदान करून घेतले आहे त्यामुळे विखे जरी निवडुण आले तरी त्यांना त्यांची जागा कळाली आहे.
घोगरे काकीचा विजय आहे
सुरेंद्र भाऊ काय पण काम नाय काय नाय नुसती बोंबा बोब😂😂
Kshal hindt होता m 😂😂
कहो दिल से विखे पाटील फिर से❤❤❤
दादा तुम्ही तेविसला घरी जा
थोरात कारखान्याची यंत्रणा वापरली तुम्ही
घोगरे काकी पडणार ............
निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले कि या सर्व मुलींची नावे voter list मध्ये आहेत .त्या रीतसर voter आहेत ...........
घोगरे काकी खोटे आरोप करत आहेत ...
सुरेंद्र पाटील एकटेच आहे या सगळ्यांना 🔥🔥🔥
सुरेंद्र भाऊ 🔥🔥🔥
विखे पाटील ❤
येणारं तर विखे पाटील हेच
Dada तुमचे पप्पा 23 तारखेला घरी
ॲड सुरेंद्र खर्डे यांना सांगा की राज्यपाल व राष्ट्रपती त्या त्या राज्याच्या राजधानीत व देशाच्या राजधानीत मतदान करतात मग त्यांना पन बोगस म्हणणार का?
बिनबुडाचा आरोप कराल तुम्ही फक्त
विकासकामांच्या माध्यमातून विखे पाटील प्रत्येक गावात आणि घराघरात पोहोचले आहेत.साहेब विजयी भव:🎉🎉🎉
शिर्डी मतदारसंघातील कामे बघून घोगरे आणि पिपाडा सुद्धा विखे पाटील साहेबांना मतदान करतील. #लोकनेते विखे पाटील 🍁🍁🍁
प्रभा काकी 💯💯💯आमदार फिक्स 💯💯💯🔥🔥🔥
आटपल
अहो तुम्हाला माहिती आहे आपला पराभव निश्चित आहे तुम्ही काही पण कंप्लेंट करू शकतात
पुन्हा एकदा विखे पॅटर्न.............. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे लोकप्रिय आमदार तसेच समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनसामन्यांच्या मनातील हक्काचे नेतृत्व आमदार राधाकृष्ण विखे..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विखे साहेब गुलाल आपलाच ..................
जात पात सोडून प्रामाणिक सेवा करणारे नेते.....विखे पाटील साहेब.....🔥🔥🔥🔥🔥
Ghanta
सुरेंद्र खर्डे पाटील हे २३ तारखेनंतर माफी मागून विखे साहेबांसोबत असणार..............
Pan maphi cha kissa gupit thevla Jael band kholit😂
Bavlat Surendra
पाटील आहे ते king
घोगरे ताई खोटे आरोप करण्यात एक नंबर आहेत
जनसामान्यांचा एकच निर्धार .....विखे पाटील आमदार
घोगरेताई पडणार
आमचे अन्नदाते ....विखे साहेब ..........
विरोधक खोटे आरोप करण्यातच हुशार आहेत .....
कॉंग्रेस पक्षाची हि जुनी खेळी आहे ....कॉंग्रेस ने कितीही विरोध केला तरी .....विखे पाटीलच आमदार होणार
विराजमान होणार नाही 101
25 तारखेला माननीय श्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे.
Gap re😅
Ani nahi zala tar tu himalayat janar ka
😂😂😂😂
Paishacha paus zala
आता पुन्हा पराभव होणार हे नक्कीच
ही तयारी अगोदर च करून ठेवली म्हणायचे तर......
डुप्लिकेट vote करायला सुशिक्षित माणसे लागत नाही. फक्त अफवा पसरवणे चे काम घोगरे करतात
३५ वर्षीतील शेवटचा दिवस आहे
"घोगरे काकींना काहीही सांगून यश मिळत नाही, कारण विजय फक्त सत्याचा असतो, आणि सत्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आहे! 🔥"
शेर हमेशा शेर हि रहेगा.................ओन्ली विखे पाटील.......🤩🤩🤩❣❣❣💯💯💯💯💯💥❤🩹❤🩹 शेर हमेशा शेर हि रहेगा.................ओन्ली विखे पाटील.......🤩🤩🤩❣❣❣💯💯💯💯💯💥❤🩹❤🩹