@@user-gu8re1ib4h अजित गव्हाणे, रवी लांडगे, लांडे यांच्या प्रभागातील रस्ते बघा आधी.... प्रभाग सांभाळता येईना... आणि ह्यांना विधानसभा आमदार व्हायचंय....😂😂😂 गेले ४.१० वर्ष कुठे होते अजित गव्हाणे??? का रस्ते आत्ता १५ दिवसांत खराब झाले??? बरं सामान्य लोकांशी जनसंपर्क दादांचा आहे.. गव्हाणे आज माहित झाले असतील लोकांना 🤣
@@nanasahebsurwase9906कमेंट डिलीट करु नको नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवतो..... येणार तर महेश दादाच...23 तारखेला लीडचा आकडा टाकतो 🙏🙏🙏🙏कारण एक फोन केला ना दादाला कामे होतात भोसरीत.... लोकांना बाकी काय पाहिजे 🙏🙏🙏🙏कमेंट करण्यापूर्वी कोणी काय केले ते पहा????? कोणी मतदारांना दमदाटी केली ते पहा???? खरे खोटे याची माहिती घे....इथे स्थानिक लेवलला व्हाट्स अप सगळे लगीच कळते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@sanjeevgawas4683 स्क्रीन शॉट काढून ठेवलाय तेवढा विलास लांडेंचा बळीचा बकरा अजित गव्हाणे खुश होईल 23 तारखेला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣भोसरीत फक्त महेश दादाच कोरोना असो कोहापूरचा पूर असो एका फोनवर महेश दादा धावून आलाय ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️त्या महेश दादाला सोडून ह्या मलिदा गॅंगला मतदान करायला मतदार काय येडे आहेत का???????
दाबा बटण तुतारीचे... कोन बघायला येणार आहे.... बारा गाव दुसरी, एक गाव भोसरी, देत नाही संधी तिसरी, तिसरे बुटन म्हणजे स्वतःच्या पायावर 5 वर्ष धोंडा मारून घेणे..... 1 नंबर चे बटण दाबा आणि 1 नंबर माणूस निवडून आणा........ जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳
साहेबांना आम्ही दोनवेळा 'आमदार ' म्हणून निवडून दिले होते पण त्यांना दहा वर्षांनी नगरसेवक यांनी केलीली काम स्वतःची काम म्हणून सांगावी लागत आहे... तर दहा वर्षाचा आमदार निधी गेला कुठं??????? याच उत्तर साहेबांनी द्यावे एवढंच
धमकी देऊन मतदान, घेता येत नाही, कार्यकर्ते सोडा, समाजासाठी काम केली पाहिजे, नेता सभ्य असावा सुशिक्षित असावा, उगाच भडकावू, भाषण नसावे, विकास काय करणार यावर बोलायला पाहिजे
हे असले आमदार लोकशाहीने निवडून जातात आणि नंतर माज आल्यावानी वागतात,बोलतात...एक प्रतिनिधी म्हणून किती गुर्मीची, घमेंडीची भाषा करतो आहे पहा आणि ठरवा कुणाला मत द्यायचं !!
दादा पिंड राजकारणाचा नाही म्हणता मग कशाला राजकारणात आला आहे आपल धारकरी च व्ह्या ,मी तुमचा फॅन आहे पण असली भाषा चालत नाही राजकारणात ,अशी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरे आणि अलीकडील काळात अजितदादा पवार यांनाच शोभते बाकी तुमचे तुम्हाला लख लाभ
महेश लांडगे साहेब मी लातूर चा आहे पण मी तुम्हाला लातूर च्या आमदारा पेक्षा जवळुन नसले तरी जास्त ओळखतो तुमचे विधानसभेतले, भाषण यैकले आहे तुमची समाजा विषयी तळमळ फार छान आहे तुम्ही परत एकदा आमदार झाले च पाहिजे
💯 टक्के पडणार मी तर या मतदार संघात नाही पण तरी सांगतो हा माणूस 💯 टक्के पडला पाहिजे कारण खूप भ्रष्टाचार केलाय या माणसाने , गुंड पोसलेत , खंडणी वसूल केली जाते लोक खूप नाराज आहेत . भोसरी करानो हीच संधी आहे तुमची ताकद दाखवायची . परिवर्तन ही समाज का नियम हे .
असे लय दादा आले आणि गेले इतिहास जमा झाले जनतेचे नोकर आहात नोकर सारखे रहा मालक बनू नका
कामावर बोला कामावर...😅 ज्या रस्त्याने तुम्ही प्रचार करत आहे तो पण दादांनीच केला आहे...😂😂😂
@@Hjkkkbhhjकांदे बटाटे विकून तर नाय बनवला ना का घरचे पैसे लावले 😮
तुला 🔔 माहिती दादा कसा आहे tu राहतो कुठे हे. तुला माहिती नसेल हे भोसरी आहे आणि दादा ने. लई विकास केला आणि तुला पण आम्ही जमा करू बर का नेट बोल
रस्त्याचा र्दज्या पहा किती खराब आहेत
@@user-gu8re1ib4h अजित गव्हाणे, रवी लांडगे, लांडे यांच्या प्रभागातील रस्ते बघा आधी.... प्रभाग सांभाळता येईना... आणि ह्यांना विधानसभा आमदार व्हायचंय....😂😂😂 गेले ४.१० वर्ष कुठे होते अजित गव्हाणे??? का रस्ते आत्ता १५ दिवसांत खराब झाले??? बरं सामान्य लोकांशी जनसंपर्क दादांचा आहे.. गव्हाणे आज माहित झाले असतील लोकांना 🤣
🤔प्रचाराचे भाषण आहे की धमकी????
भोसरी विधानसभेतील मतदारांनो विचार करा मतदान करताना 🙏😊
महायुती चे सर्वच उमेदवार भीती च वातावरण निर्माण करताय.
👌👌👌@@bhushanpagar9786
💯👌☝️
परभव डोळ्यासमोर दिसला की माणसाची आशीच अवस्था होते . सरळसरळ गुंडगीरीची भाषा वापरली जाते . हे काही नवीन नाही .
@@Shivajiawate4318 माकडा तूला काय माहित, दादा यांनी काय कामं केली मतदार संघात, बेवडा
लय खाल्लंय यांनी
याला अजिबात मतदान करू नका
तू नको सांगू माकडा, क्वार्टर भेटली तूला, बायको पोरं उपाशी झोपले ते बघ
@surajkkr3280 तुला दिवाळी चिवडा भेटला वाटतंय 🤣🤣🤣
आखाड पार्टी @@surajkkr3280
@@surajkkr3280 Tula janachi nasel tar manachi tari laj lajja balag
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣@@damodarverekar2659
अशाप्रकारे आमदारांची दादागिरीची भाषा करू नये जनतेत जा तिथे न्याय मागा
दादा गिरी कोण करतं ते बघ अगोदर तू
20 तारखेनंतर माजी आमदार होणार आहेस तू महेश लांडगे
@@nanasahebsurwase9906कमेंट डिलीट करु नको फक्त भाऊ 🙏🙏🙏🙏🙏23 ला लीडचा आकडेच टाकतो तुझ्या समोर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@@nanasahebsurwase9906कमेंट डिलीट करु नको नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवतो..... येणार तर महेश दादाच...23 तारखेला लीडचा आकडा टाकतो 🙏🙏🙏🙏कारण एक फोन केला ना दादाला कामे होतात भोसरीत.... लोकांना बाकी काय पाहिजे 🙏🙏🙏🙏कमेंट करण्यापूर्वी कोणी काय केले ते पहा????? कोणी मतदारांना दमदाटी केली ते पहा???? खरे खोटे याची माहिती घे....इथे स्थानिक लेवलला व्हाट्स अप सगळे लगीच कळते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@surajkkr3280सगळ्यांनी माहीत आहे महेश दादा काय करतो ते
महेशदादा लांडगे आपला पराभव अटळ आहे.
दादा कामाच्या पावतीवर हैट्रीक करणार
Amhi niwdun denar 23 la dol ughadun bgh ekda fkt
@@surajkkr3280तुमच्या दादांचा यावेळेला टांगा पलटी नक्कीच होणार आहे पराभव हा डोळ्यासमोर दिसत आहे भोसरी कर यंदा परिवर्तन नक्कीच करणार
Only Mahesh Dada
नानावाऱ्या बापला बोलव तुझा😂
अजितभाऊ गव्हाणे 👌
Shri ajit bhau ghavane ❤❤❤fix Aamdaar
@@sanjeevgawas4683 स्क्रीन शॉट काढून ठेवलाय तेवढा विलास लांडेंचा बळीचा बकरा अजित गव्हाणे खुश होईल 23 तारखेला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣भोसरीत फक्त महेश दादाच कोरोना असो कोहापूरचा पूर असो एका फोनवर महेश दादा धावून आलाय ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️त्या महेश दादाला सोडून ह्या मलिदा गॅंगला मतदान करायला मतदार काय येडे आहेत का???????
याला म्हणतात पायाखालची वाळू सरकने 😂
कळेल नंतर
दाबा बटण तुतारीचे... कोन बघायला येणार आहे.... बारा गाव दुसरी, एक गाव भोसरी, देत नाही संधी तिसरी, तिसरे बुटन म्हणजे स्वतःच्या पायावर 5 वर्ष धोंडा मारून घेणे..... 1 नंबर चे बटण दाबा आणि 1 नंबर माणूस निवडून आणा........ जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳
बरबात काय 100%पडणार लई भारी 🙏👍
काम दाखवा...फक्त स्टंटबाजी आणि फक्त जातीवादी..
कामं आहे म्हणून हक्काने जनते समोर जातात
मराठी मधील एक म्हण आठवली....वाघ एकटा येतो.....लांडगे कळपाने येतात.....😂😂😂
बरोबर आहे .भाजप ,शिंदे गट , आजीत पवार गट ,सदाभाऊ खोत व आसे बरेच जन कळपाने आले आहेत .
@@Shivajiawate4318 आणि बाकीचे धुतल्या तांदूळ चे गोळा केले गव्हाणे ने
माज उतरवा
माज नाही तळमळ आहे जनते प्रती,
आणि तू शेजारच्या कृपेची पैदास तूला कशाला उत्तर पाहिजे
देवा कडे न्याय आहे पाहतो तो खरे आहे आपण आपल पण आठवा तुमच्या साठी कोणी कोणी काय केल पेरल तेच उगवत नियतीचा न्याय आहे आमदार साहेब
जनतेला दम देऊ नका, जनता तुम्हाला जागा दाखवेल 👊
Jantela nahi det to Kay tujha paksha aani netya sarkha handga nahi...landyan khali padnara
पराभव दिसतोय महेश लांडगे
गव्हाणे ला म्हणावं , अजून किती तुझ्या सारखे क्वार्टर प्रेमी बाळगले तरी जनता विकास कामांवर मतदान करणार
परिवर्तन अटळ.....
भोसरी चा सुसंस्कृत चेहरा.....
Well educated.....
अजित भाऊ गव्हाणे
😂
अशी टिंगल करत जाऊ नका 😂😂
😂😂😂
Shetta...Mahesh dada hatrick honar. Landyan shiway gavhane la kon vote karat nahi
तुला रोजा वर ठेवलाय का reply द्यायला @@surajkkr3280
डर जरुरी है... येणार तर तुतारीच 🚩🇮🇳
कामं आहे दादा ची ❤
@surajkkr3280 3 काम सांगा जी पूर्ण झाली आहेत मागील 10 वर्षात?
@@Aanand. तू फुकटची आखाड पार्टी खा आणि दादा दादा करत बस दादा कधी तुझा ७/१२ खाणार माहित पण पाडणार नाही 😂
तुतारी
तुतारीची झाली मुतारी आता काय येना तुमची तुतारी विसरूनजा येणार तर mhautich
उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे माहीत नाही पण आमदार व्हायच्या आधी अशी धमकी देत असेल तर चुकून निवडून आला तर काय होईल
Awghd hoil
Bjp
Yalamhantthdadagiri
💯 टक्के पडणार
अजब दादागिरी आहे
१५ वर्षे पुर्वी दादा गिरी आम्ही अनुभवली रे बाळा, आता कुठं कामं होतात भोसरी मध्ये
अरे रस्ते नीट कर आधी... लांडगा आला रे आला का करतो सारखा ..😂😂
हे आहेत सुसंस्कृत महाराष्ट्राचे आमदार,जे खुले आम धमकीच देत आहेत.
माकडा, सुसंस्कृत पण तू नको शिकवू
@surajkkr3280 मग तू शिकव सुसंस्कृत
@@surajkkr3280राजकारणी कोणाची नसतात दुसऱ्या साठी कोणीही भांडू नका भावानो
साहेबांना आम्ही दोनवेळा 'आमदार ' म्हणून निवडून दिले होते पण त्यांना दहा वर्षांनी नगरसेवक यांनी केलीली काम स्वतःची काम म्हणून सांगावी लागत आहे... तर दहा वर्षाचा आमदार निधी गेला कुठं??????? याच उत्तर साहेबांनी द्यावे एवढंच
धारकरी म्हणाला पडला आता 😃😃
शेवटी ह्यानी ह्याची औकात दाखवली
१००% हरणार गुंडागिरीची भाषा वापरतो लाज वाटली पाहिजे ह्याला
बकासुर म्हणत होत कोणीतरी 😮
भाषेवर संयम ठेवा. लोकशाही आहे. जास्त मनावर घेऊ नका.
काय हि भाषा,"विनाश काले विपरीत बुद्धी"
भाजप प्रणित गुंड आमदार महेश लांडगे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागत
कोणता पिंड आहे ते पण सांगून टाक ☝️
तूझा कोणता ते सांग माकडा
अरे पांडव उपऱ्या तुझं गावच बघ आम्ही गावकरी बघून घेऊ
@@shreeenterprises5614खरं आहे ते
किती माज आहे बघा. माज उतरवा 20 तारखेला
ये माकडा तूझी लायकी काय रे, घरी खायला पोराला बघ, तुला क्वार्टर भेटली की लागला भुकाया
आणि तू माज उतरवणार का, शेमण्या
आता फक्त महाविकास आघाडी जिंकणार 💯
पडणार आहे म्हणून frustration आलंय
ते असंच बोलतात नेहमी frustration वगैरे काही नाही, तुमच्या सारखं क्वार्टर प्रेमी असा अंदाज लावतात फक्त
अरेरे.... काय वेळ आली पाहा.... आतापर्यंत सत्ता यांचीच होती... तरी अशी भाषा?!!!!😂
अरे काय धमक्या देत आहात,कोण अफवा पसरवत आहे जे आहे ते सर्वांना माहीत आहे,
आम्ही आमच्या मनावर मतदान करणार महाविकास आघाडीला जिंकवणार ✌️
धमक्या देणार तुमच्या त आहे, महेश दादा मुळे तर सगळे व्यवस्थित आहे 🙏
@@surajkkr3280खरच काय बाप रे😮
Educated People will vote Ajit gavhane
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 👍
मिया शरद
Ram Krishna Hari nav aatac kas aathavte ekevedi ramac astitva var bolat hote va kay lacari aahe
महविकास आघाडी येणार bjp संपत चालली एकनाथ घेऊन
Nice
तुमचा पिंड भ्रष्टाचाराचा आहे हे माहीत आहे जनतेला....😂
आमदार विरोधकांवर शब्द जपून वापरा लोकशाही आहे
तुतारी अजित भाऊ 100%
आयोव😂😂😂 आत्ताच दादागिरी का...धमकी ?? मतदार बघतोय बरं का😮😮
मते मागतोय का धमकी देतोय,नक्की पडणार हा
एकच वादा गव्हाणे दादा
माता माऊली रक्षण असे दादागिरी करून नाही होत साहेब
आरे तुज्या दादागिरिला......बसवतो
भोसरी बिहार मध्ये नाही महाराष्ट्र मध्ये आहे तुझ्यासारखे छप्पन्न आलेत महेश लांडगे पवार साहेबांच्या उमेदवाराचा विजय आहे ध्यानात ठेव
ĺĺĺ
तुम्ही अशा भाषेमुळे आता बहुतेक पडणार.सर्वसामान्य जनतेला दादागिरीचा भाषा आवडत नाही.दादा हे राजकारण आहे.हे असच चालत.
जय हो..... अजित गव्हाणे 🤝💪💪💪💪
स्वार्थी राजकारणी...ठेकेदार
अश्या लोकांचा माज उतरवा
धमकावणा-या महाशयांनी भोसरी भागात कोट्यावधींची जाहिरात बाजीवर खर्च केला आहे.
कामावर मत मागायचं असतं धमक्या देऊन मत मागायचं नसतं नाहीतर पराभव निश्चित
तु धमकी देतो का प्रचार करतो....
निवडनुक आयोग झोपलाय वाटतो.हा धमक्या देतोय.
20 tarkhe Nanatr rahilele hafte gola karnar na barobar na
😂😂😂
धमकी देऊन मतदान, घेता येत नाही, कार्यकर्ते सोडा, समाजासाठी काम केली पाहिजे, नेता सभ्य असावा सुशिक्षित असावा, उगाच भडकावू, भाषण नसावे, विकास काय करणार यावर बोलायला पाहिजे
विरोधकांना बोलायचं जनतेला धमकी कशासाठी
सामान्य जनतेला हा उमेदवार भाषणातून धमकी देत आहे निवडणूक आयोगाने दखल घेतली गेली पाहिजे
नक्कीच
पिंड राजकारणाचा नाही तर मग राजकारणात ,, गोट्या खेळायला आले का मग.. 😂😂
भाषा संयमी हवी.
10 वर्षात ह्याच्या कार्यकर्त्याला कसलाच त्रास झाला नाही...एका रात्रीत अस काय झाल हाच्या कार्यकर्त्याला त्रास झाला...निवडून येण्या साठी नाटक फक्त...😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
पराभव दिसला .
स्पष्टपणे बोलणारा महेश दादा1लाख टक्के निवडून येणार🚩🚩🚩
हे असले आमदार लोकशाहीने निवडून जातात आणि नंतर माज आल्यावानी वागतात,बोलतात...एक प्रतिनिधी म्हणून किती गुर्मीची, घमेंडीची भाषा करतो आहे पहा आणि ठरवा कुणाला मत द्यायचं !!
दादा आसा शब्दा वापरायचं नाही दादागिरी नाही करायची
ही तर धमकी
दादा पिंड राजकारणाचा नाही म्हणता मग कशाला राजकारणात आला आहे
आपल धारकरी च व्ह्या ,मी तुमचा फॅन आहे पण असली भाषा चालत नाही राजकारणात ,अशी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरे आणि अलीकडील काळात अजितदादा पवार यांनाच शोभते बाकी तुमचे तुम्हाला लख लाभ
गुंडगीरीचा .
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
आखाडात मटण खाऊ घालुन मतदान मागणे चुकीचेच आहे, १५००रु त तुमच घर चालवून दाखवा.कमळ उमलतय चिखलात आणि चिखलात घालूनच राहणार.१००टक्के.
दादा ग्रेट व्यक्ती महत्त्व.. ग्रेट आमदार महेश दादा लांडगे
Ekach Vada Mahesh Dada
Vijayee Bhav
Jai Bhavani Jai Shivrai
नक्कीच हा पडणार
महेश दादा 💪💪
महेश लांडगे साहेब मी लातूर चा आहे पण मी तुम्हाला लातूर च्या आमदारा पेक्षा जवळुन नसले तरी जास्त ओळखतो तुमचे विधानसभेतले, भाषण यैकले आहे तुमची समाजा विषयी तळमळ फार छान आहे तुम्ही परत एकदा आमदार झाले च पाहिजे
Mag gheu. Ja latur la amdarala
महेश दादा खुप धाडसी आहे, मराठा समाज साठी एकटा विधानसभा त लढला होता,
Only ajit bhau
रवी भाऊ लांडगे 🔥
नका लडू दादा घरी बसा गरीब जनते ची समाज सेवा करा तसहि समाज सेवा करु शकतो आमदार कीला बसाव असा नियम नाय महेश दादा लाडगे
Ramkrishna Hari
वाजवा तुतारी
💯 टक्के पडणार मी तर या मतदार संघात नाही पण तरी सांगतो हा माणूस 💯 टक्के पडला पाहिजे कारण खूप भ्रष्टाचार केलाय या माणसाने , गुंड पोसलेत , खंडणी वसूल केली जाते लोक खूप नाराज आहेत .
भोसरी करानो हीच संधी आहे तुमची ताकद दाखवायची .
परिवर्तन ही समाज का नियम हे .
परिवर्तन डरावना है
लेकिन परिवर्तन ही विकास है
ते कोणा बद्दल वाईट बोलत नाही . ती वेकती सचा माणूस आहे. जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
Ajit bhau gavhane 55000 chya lead ne nivdun yenar
महेश दादा जिंदाबाद🚩🚩🚩
याला घरी बसवा ही सर्वांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻
महेश लांडगे लवकरच माजी आमदार... हा माज जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही...
आपल्या नावात लांडगे आहे....
लांडग.....काय करू शकतो....हे समजेल .वाघ आला तरी लांडग .....काय करणार..पडला की २० तारखेला समजेल
एक no भाऊ
इथच पडला...✅💯
याची दादागिरीची भाषा पाहून यांना घरी पाठवले पाहिजे दहा वर्षे आमदारकी भोगली अन म्हणे राजकारण चा पिंड नाही म्हणे
ह्यो आमदार, ह्याचेच सरकार,आणि ह्याचाच कार्यकर्त्यांना त्रास 😂😂
Only Tutari✌✌✌
मी वारकरी आहे म्हणतो आणि धमकी देतो जनतेची कामे करा जनता भडकली तर अंगावर कपडे पण राहणार नाही
एवढी जबरदस्ती well done
चिट्टी आली गडी शांत झाला. राजकारणात भाषेवर अकुष मोजकच बोलेले बर साहेब
बदल होणार 🫵🏻
स्वतःला दादा समजणारे घरी बसणार
परिवर्तन अटळ. भोसरीरिकरांचं ऐका जरा
दमदार व प्रामाणिक होतकरू आमदार आहे दादा
हार समोर दिसायला लागल्या मुळे, बिथरले आहेत, आमदार साहेब
Right dada i m with u ❤❤❤❤❤
दादा विजय आपलाच आहे ❤🎉
आरे तुजी या निवडणुकीय जनता घरी बसवणार
😮