EP.1 | दांडेली अभयारण्य : पश्चिम घाटात सापडलेला एक खजिना - भर उन्हाळ्यात तुडुंब वाहतेय ही नदी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • मुंबईपासून जवळपास ६०० किलोमीटर वर कर्नाटकच्या उत्तर - पश्चिम घाटात वसलेला एक छुपा खजिना म्हणजेच दांडेली.
    काळी नदीचा वरदहस्त लाभलेलं दांडेली हे कर्नाटकच्या उत्तर सीमेवरील घनदाट अभयारण्य .. !
    या नदी पात्रातील पाणी स्वच्छ असलं तरी ते दिसायला काळेच दिसते यामुळेच नदीला काली नदी असं म्हंटल जात. हि नदी पुढे जाऊन पश्चिमेला कारवारजवळ अरबी समुद्राला मिळते. निसर्गाच्या अप्रतिम कौश्यल्याची जाणीव करून घ्यायला एकदातरी हि जंगल सफर करायलाच हवी.
    ---------------------------------------------------
    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Trusted Link : tinyurl.com/29...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    ---------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

ความคิดเห็น • 495

  • @samarthjadhav2709
    @samarthjadhav2709 ปีที่แล้ว +175

    दादा तु views नाही आले म्हणून demotivate नको होऊ यार तु अख्खा youtube गाजवून बसला आहेस येईल आपला पण काळ दादा खरं सांगतो तुझ्या सारखा माणूस लाखात एक असतो बेस्ट ऑफ लक ❤

    • @amollad27
      @amollad27 ปีที่แล้ว +5

      Brobr tuje video bhari astat dada ek no 👍👍👍✨

    • @xyzzzjjb
      @xyzzzjjb ปีที่แล้ว +1

      But bhau views tr yetayt 73K zale patkan nahi yet aahet dada che 1M zale pahije 😭

    • @aishwarya2592
      @aishwarya2592 ปีที่แล้ว

      True💯

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs ปีที่แล้ว +18

    प्रिय जीवन दादा vlog मधील शेवटची काही min खूप जास्ती relate झाले ...🥺 खरच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये unpredicted गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीचा परिणाम होतो तो आपल्यावर , आपल्या कामावर आणि आपल्या health वर सुद्धा .... असो तरी सुद्धा आपल्याला हार न मानता मार्ग काढून पुढे जायला तर लागणारच आहे ....कारण आणखीन खूप काही explore करायचे बाकी आहे दादा .... रुकना मना है 😊
    जीवन दादा तुला खूप लोक ओळखतात तुझ्या कमावळे , प्रामाणिकपने जबरदस्त content देत असल्यामुळे ..... तुझ्या आयुष्यात असणारी सर्व विघ्न दुर व्हावी आणि तुझ्या तब्बेतमध्ये खूप सुधारणा होऊन तु पुन्हा पूर्वीसारखा एकदम strong व्हावा हीच सदिच्छा 💖🤗🙏 lots of love and respect दादा 🤗🙏

  • @rahulrukari
    @rahulrukari ปีที่แล้ว +24

    सर्व काही सुरळीत होते त्यामूळे टेन्शन घायच नाही

  • @vinodkadam2684
    @vinodkadam2684 ปีที่แล้ว +13

    खूप छान होता पहिला एपिसोड, दुसरा पाहण्याची आतुरता.
    आयुष्यात चड उतार येत असतात, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारी माणसे, काहीही झालं तरी लढायचं... ❤

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +1

    Good story ❤👌
    ~Rj king hrishiraj... 🎙 📻
    Radio Jockey...

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 ปีที่แล้ว +4

    तुमचे सगळेच vlog अप्रतिम असतात. बघतच रहावे असे ....Tension घेवू नका .आनंदी रहा ...All the best 🎉

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 ปีที่แล้ว +1

    Dada tuze views kami होण्याचे मुख्य कारण .... तुला लोक follow lrt hote te krt असलेल्या ट्रेक आणि adventures mule ... Tu te sodun gadi gheu ka ??? Ithe बायकोला फिरायला नेऊ का ?? मग हे हॉटेल असं ते तसं ..... या फालतू गोष्टींमध्ये गुरफटत गेला ... आणि तुझे followers kami zale

  • @prajwalpatil1416
    @prajwalpatil1416 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही आमच्या रामनगर जोयडा भागात आलात
    बरं वाटलं हा भाग 75% मराठी- कोंकणी असून‌ पण या भागा वर एक ही मराठी vlog नव्हता बरं वाटलं..

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs ปีที่แล้ว +2

    जीवन दादा.. तुमचं चॅनल पाहून आम्हाला खूप रिफ्रेश वाटतं.. Dont worry We always with you🥰🥰👍

  • @ganesh1e
    @ganesh1e ปีที่แล้ว +1

    Dada tumhe ya channel vr food vlog krt java नव नविन ठिकाणचे पदार्थ explore kra
    तसही तुम्ही सारंख कोठे ना कोठे जात असता यामुळे चॅनल वर विडीयो ही येथील
    व चॅनल acctive राहील 😊

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande ปีที่แล้ว +10

    Everyone goes through ups and downs. I just want to say you are such an inspiring person on marathi platform please continue doing it 😊 20:02

  • @ganesh4571
    @ganesh4571 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂मला वाटल Good news आहे की काय....😊😊👍👍

  • @mesant12
    @mesant12 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम vlog आहे....... वहिनीची साथ अजूनच भारी वाटतेय ❤️.....jkv back अशी फिलिंग येतेय या vlog मध्ये....next vlogch खूप आतुरता आहे आत्ता😀

  • @tanmaymanjarekar4360
    @tanmaymanjarekar4360 ปีที่แล้ว +1

    Faltu daily vloggers na nuste views yetat ani Jeevan dada avada mehnat gheto quality content sathi tyala support nahi krt jasta loka ... Aj kal lokana quality nahi tar quantity avadte aso... Amchyasarkhe quality consious loka फक्त jeevan dada lach baghtat 👍

  • @RachanasNavAngelWorld
    @RachanasNavAngelWorld ปีที่แล้ว +14

    Beautiful Vlog🫶
    Very Engaging and Awesomely Captured❣️
    Hats off to your work & dedication 💫
    Lots of love & support from NavAngel family❤️

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 ปีที่แล้ว +1

    बेळगांव महाराष्ट्र मध्ये आल्यावर दांडेली पण आपल्या कडें येईल

  • @swaralimalavade9046
    @swaralimalavade9046 ปีที่แล้ว +1

    भाई तू एक उत्तम युट्युबर आहेस, अत्तिशय सुरेख व्हिडिओज् आहेत तुझे, मी हा दुसराच बघतेय पण अतिशय साधा सरळ, आपला वाटणारा. कुठेही उगीच उथळपणा आणि फआलतउपणआ नाही. अत्तिशय सुंदर ओघवतं नॅरेशन, साधी सरळ पण उत्तम मराठी भाषा, सुरेख ड्रोन शाॅट्स आणि अतिशय सुंदर सुंदर आणि युनिक ठिकाणांची सैर आणि उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओज्. असेच बनवत रहा

  • @milindmayekar5721
    @milindmayekar5721 ปีที่แล้ว +1

    पुण्यावरून पनवेल ला राहायला आला दादा तू,
    ??

  • @vishalbhogale4000
    @vishalbhogale4000 ปีที่แล้ว +1

    Namaskar dada me tujhey vlogg bagat asto khup Chan
    Ani me Tia divshi ratri tula bhetlo hoto tu tevha gava Varun ala hotas pan velat vel kadhun mala bhetlas thanks
    Enjoyed your vlogg
    🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @manojthakre9949
    @manojthakre9949 ปีที่แล้ว

    जीवन भाऊ, हा video बघून तू ज्या phase मधून जातोयेस ते मी समजू शकतो.
    पण तू लोकांचा आणि subscribers चा एका लिमिट पर्यंत विचार कर. जास्त विचार करू नको.
    तुला तुझ्यासाठी किंवा तुझ्या सख्या कुटुंबासाठी जे योग्य वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. बाकी सगळं दुय्यम आहे. आम्ही तुझे सर्व videos एन्जॉय करतो. आणि तू नाही टाकले videos तरी आमचं तुझ्याविषयीचं मत बदलणार नाहीये.
    दिल से ओपन रहो. हसो, मुस्कुराओ, ओर ऐसेही जिते रहो.

  • @poohshelke
    @poohshelke ปีที่แล้ว

    No 1 youtuber तूचआहेस.आणी मी ७ varshapurvi subscribed केलेल pahil channel jkv ch आहे.he videos dusryakadun nahi honar.

  • @akshaychavan4797
    @akshaychavan4797 ปีที่แล้ว

    दादा तु असा निराश् होऊ नको तु खूप छान माहिती सांगतोस All the best dada next video

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar ปีที่แล้ว

    तुमच vlog पाहताना डिस्कवरी चॅनलं बगितल्याचा aanad वाटतॊय

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 ปีที่แล้ว

    होत हे चांगल्या साठी होत हा विचार कर आणि यातुनच तु पहिल्यापेक्षा छान करशील आणि तु करणार म्हणून हा विचार कर की होत हे चांगल्या साठी होत

  • @hrjvines11
    @hrjvines11 ปีที่แล้ว +11

    खूप दिवसांनी दादा ❤❤❤😊 video लवकर टाकत जावा...🙏🙏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  ปีที่แล้ว +17

      आतापासून नुसता धमाका बघायला मिळेल व्हिडिओज चा😉✌️

    • @omkarrhatavade6721
      @omkarrhatavade6721 ปีที่แล้ว +1

      @hrjvines11, try to understand situation.. might be there are some reasons...Your are going good jeevan da ❤✨

    • @hrjvines11
      @hrjvines11 ปีที่แล้ว

      @@omkarrhatavade6721 ok भावा 🤗💕

  • @comedy_video_1k_ple
    @comedy_video_1k_ple ปีที่แล้ว +2

    @kalepvlog या वर रायगड चे व्हिडिओ येणार आहे ते पन सायकल वल

    • @_Pratik_kale_vlog
      @_Pratik_kale_vlog ปีที่แล้ว +2

      हो
      मि आता सायकल प्रवास सुरू केला आहे नेवासा ते रायगड तर व्हिडिओ येणार आहे बघायला विसरू नका

    • @status_company_sad7704
      @status_company_sad7704 ปีที่แล้ว +2

      @kalepvlog छान व्हिडिओ बनवतो दादा तु तुझ वय 16 च आहे पन तु 3 वर्षा पासून मेहनत करतोय पन सपोर्ट तुला 95 % कमी पडतोय रायगड चे व्हिडिओ तुझे नक्की च व्हायरल जातील best of cycle ride❤

  • @swaralimalavade9046
    @swaralimalavade9046 ปีที่แล้ว

    मी व्हिडिओच्या मधेच मेसेज टाईप केला आणि लगेचच नंतर तुमचा पर्सनल संवाद समोर आला. अगदी खरं कि आयुष्यात असा काळ येतो कि काहिही करावसं वाटत नाही, कशातच मन लागत. नाही आणि अशा वेळी निसर्गासारखा दुसरा रामबाण उपाय नाही. निसर्गाच्या सान्निध्यात आपण सगळं विसरुन जातो.

  • @ketansapkal8784
    @ketansapkal8784 ปีที่แล้ว

    मी काय कॉमेंट करू मला समजेना पण तू ट्रेस free ho aani नवीन नवीन व्हिडिओ टाकत रहा मस्त फिर हिंड कारण तुझ्या कॅमेरा मधून जे जग आम्हला दिसत किंवा वैयक्तिक मला दिसत हे कोणी दाखऊ शकत नाही अस मला watty बाकी काय तुझ्या सोबत कायम राहू ❤ # lu bro

  • @defencelover4958
    @defencelover4958 ปีที่แล้ว +1

    दादा नशीब आहे हिंदी TH-camRS च की तुझे व्हिडिओ हिंदी मध्ये नाही...
    जर चुकून तुझे ब्लॉग हिंदी मध्ये असते ना तर आक्ख you tube गाजवल असत...🔥🔥🔥
    कारण तुझ्या ब्लॉग मध्ये कसली ही कमी नाही ये👍👍
    प्रत्येक शॉर्ट, Editing, drone short, concept, ek dum Mind-blowing ❤❤❤
    बस फक्त आपली भाषा जास्त लोकांना कळत नसल्यामुळे ब्लॉग ला जास्त views & like येत नाही😢😢
    तरी पण तुझ मतृभाशेवरील प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही❤❤
    आणि खरच खूप नशीबवान आहेस.. तुला एवढा support करणारी प्रतिमा वहिनी सारखी बायको आणि आई-वडील भेटले जे तुझ्या प्रत्येक निर्णया मध्ये तुझी साथ देतात🤞👍❤️
    Keep it up dada येईल आपला पण एक दिवस😊😊
    #Alwayssupportyou🤞❤️

  • @SARKAR00111
    @SARKAR00111 ปีที่แล้ว

    तुमचे प्रॉब्लेम्स विवर्स ना सांगून सॉल होणार असतील तर प्रॉब्लेम related vlog बनव
    काय भावा असं अस्तय होय

  • @manoj.kshirsagar
    @manoj.kshirsagar ปีที่แล้ว +19

    Hi JKV,
    I just wanted to say that I really enjoyed your videos. I love watching your videos because they always make me want to travel and explore the world. I'm so sorry to hear that you've been feeling down lately. I know that depression can be a really tough thing to deal with, but I want you to know that you're not alone. There are people who care about you and want to help.
    I think it's great that you're sharing your story with your audience. It's important to talk about mental health, and I hope that your video will help to break down the stigma around depression.
    I'm here for you if you need someone to talk to. Just know that you're not alone, and things will get better.
    Sincerely,
    Manoj Kshirsagar 😊

  • @vijayrawool86
    @vijayrawool86 ปีที่แล้ว +2

    Bhai Ranmanus sobt time spent kara....

  • @sagarjagtap4286
    @sagarjagtap4286 ปีที่แล้ว +1

    दादा तू आनंदी राहा काही न करता विडिओ टाक तरी आम्ही तो viral करू हे वचन आहे

  • @girishugiri3036
    @girishugiri3036 ปีที่แล้ว

    मित्रा त्या रिसॉर्ट बद्दल थोडी माहिती त्यांचा नंबर कशा पद्धतीने बुक त्याची माहिती

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 ปีที่แล้ว +8

    तू किती तरी जणांचं inspiration आहेस दादा, थकला असशील तर नव्या दमान सुरुवात कर...पण थांबू नको...
    तुझ्या सुरुवातीच्या काळापासून यूट्यूब वर मी तुला बघत आलो आहे, जसा वेळ जातो तसा माणसात बदल होणे हे नैसर्गिक आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार नको करू, पुन्हा जोमाने सुरुवात कर कारण व्हिडिओ मध्ये तू चांगल्या मूड मध्ये असला तर आम्हाला पण वेगळी energy येते...
    बाकी आज एडिटिंग आणि background music जबरदस्त होते..
    #Euu

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे प्रेम आणि साथ असेच कायम सोबत असूदेत ❤🙏

  • @balupachapure1775
    @balupachapure1775 ปีที่แล้ว

    अरे भाऊ मी बेळगावचा महाराजांचा पुतळा इथे प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात आहेत

  • @visionkhaki
    @visionkhaki ปีที่แล้ว +1

    नेहमीसारखंच शानदार जबरदस्त❤
    दादा, काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या होतात सुरळीत...

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 ปีที่แล้ว

    Jkv Chan aae video Dandeli Bghyla millale ek Cinematic aae nature Super aae TU Negative nko house Ayushat khi Gosti ghadtat pn ta khi Sodun dyacha Tamule Tabyetiver parinam hoto TU Ek Travel n Volger aaes mast video Astat Negativity yete pn Khi Sodun de be Positive Raha n Tc Ata Asech video yeunde group Sobat Anni family Sobat Jat ja Anni Video Amhi bghtoso Always keep Smiling

  • @shivasing902
    @shivasing902 ปีที่แล้ว

    Dandeli me Jada kannada hai budde jute bolthe sale ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ mai be dandeli me rehthi hu. Jai Kittur Rani chennama ki jai.bakvas language Marathi

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 ปีที่แล้ว

    एखादा चित्रपट बघतो काय असं वाटते तुमचे व्हिडिओ बघून

  • @dong17
    @dong17 ปีที่แล้ว

    I Think You Are Exaggerating The Things To Get Sympathy From Subscribers..
    Please Don't Do This, You Are Role Model For Most Of Vlogers & Viewers.. Be Happy & Cheerful As You Are.. All The Best & Continue Your Good Work..

  • @satishbhagwanrathod1489
    @satishbhagwanrathod1489 ปีที่แล้ว

    दांडेलीचे river rafting, इतर काही दाखवले नाही...

  • @ashishpawarvlogs1993
    @ashishpawarvlogs1993 ปีที่แล้ว

    Kasa ahe
    Lockdown samplay
    Khup lokani swata mi khup navin navin youtubers na follow kela , navin goshti baghitlya, topics baghitle karan tya situation la lokana youtube attract karat hota
    Ata loka pan busy jhali kiti videos baghnar 50 channel subscribe kele roz kiti baghar
    Ha ek major sean ahe views kami yenyacha

  • @surajchichkar6646
    @surajchichkar6646 ปีที่แล้ว

    I really want to say that ki tuzya kade baghun motivation milt amhala asa demotivate hou nakos dada tuze june videos ajun hi baghto amhi ek sangu parat tu solo trip kar na jas tu pahil kala ghodya var basun jaycha dombivli varun kuthe kuthe khup avdtat te videos yaar plz tas kahitari kar na ...
    Ani Jo ups and down yet astat tyatna tu nakkich baher padshil...baki tula khup khup shubhecha जय महाराष्ट्र 🙏

  • @omkarmhetre1064
    @omkarmhetre1064 ปีที่แล้ว

    खूप दिवसानी व्हिडिओ आला बरं वाटलं jkv famaliy

  • @PakyacheVlogs
    @PakyacheVlogs ปีที่แล้ว

    Great Video dada आणि 3:21 हा T Shirt कुठून घेतलास?😅

  • @navnathshelke6764
    @navnathshelke6764 ปีที่แล้ว

    तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे बचेंगे तो और लढेंगे ‌

  • @omkardixit5476
    @omkardixit5476 ปีที่แล้ว +1

    दादा No Pain No Gain....
    Stay मोटिव्हटेड,
    आधीच्या videos च एडिटिंग आणि आत्ताच्या एडिटिंग मधला फरक जाणवतोय....
    आत्ता चा विडिओ खूप च बाप झालाय...नो doubt....❤❤ स्टोरी टेलिंग स्किल्स पण बाप
    एक वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे दादा,
    हे ही दिवस जातील

  • @KishorArote
    @KishorArote ปีที่แล้ว +1

    Jivan video is marvelous 🎉 just have one recommendation that, keep personal things little beside. For Example you shoot your relatives in video, mam is talking inbetween. See you are doing professional videography therefore you need to take care of little things where audiance is little bit upset.

    • @KishorArote
      @KishorArote ปีที่แล้ว

      It's request don't take it in negative way. I just want to say that if something is lacking and because of that our business is getting hammered then this is the time right time to formulate the good business strategy. In case of health we can not avoid such things and we have to manage that.

    • @KishorArote
      @KishorArote ปีที่แล้ว

      I have been watching your blog's since inception of your TH-cam channel. They are really very good no doubt. You unveiled the hidden Beauty of nature, I Really appreciate it

  • @nishant8904
    @nishant8904 ปีที่แล้ว +3

    Dada Navin storytelling chi paddhat layach bhari

  • @shravanipatil8518
    @shravanipatil8518 ปีที่แล้ว

    Jeevan ji , mi Dandeli che tumche sarve ep pahile , majja aali aani ho actually mi Dandeli la 12 years service la hoto 2006 paryant, junya aathavani refresh zyzla , aani khup thikane aahet tithe , ok Blog avadala Thanks bye

  • @विजयघार्गेदेशमुख

    बाकी सगळं एकीकडे आणि
    छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारे काका एका बाजूला

  • @optimisticpanda8671
    @optimisticpanda8671 ปีที่แล้ว

    Nashib Aplya Maharashtra Madhe Nahiye , Nahitar Evhala Resort, Tourist Spot chya nava khali Valvant zhal asta 😪😪

  • @AviJadhav
    @AviJadhav ปีที่แล้ว

    आज call करून विचारणारच होतो की सगळे ठिक आहे ना.. विडिओ पाहून उत्तर मिळाले. धन्यवाद
    P.S. नंबर कसा मिळाला विचारू नका 😂

  • @Kartikmadhale2
    @Kartikmadhale2 ปีที่แล้ว

    Overacting जास्त वाटते... कमी करा

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 ปีที่แล้ว +1

    आजच्या व्हिडिओ मधे change जाणवला, एक story sarkh वाटला सुरुवातीचा भाग, background la नविन music combined केलास तेही सुरेख वाटलं. आणि भावा बस रे टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालंय 😂😂. बेस्ट ऑफ लक ❤️😘

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी व्हिडिओ आलंय दादा कुठे गायब होतास.

  • @Movie_Elevated_Official
    @Movie_Elevated_Official ปีที่แล้ว +1

    Amhi pan jaun alot dandeli la khup bhari ahe ❤

  • @Mangeshsalunkhevlogs
    @Mangeshsalunkhevlogs ปีที่แล้ว +3

    ढासू video होता आणि दादा तु mala🎉माझ्या मोठ्या भावासारखा आहेस आणि मी तुला त्या दृष्टिकोनातून पाहतो सुद्धा तेव्हा तु स्वतःला कधीच demotivate करून घेऊ नकोस. U are the amazing and quality youtuber. तु यशस्वी होणार खात्री आहे तु होणारच. So keep it up जय शिवाजी जय भवानी🚩

  • @suhas143.....9
    @suhas143.....9 ปีที่แล้ว +2

    दादा तुझ्या पाठीशी प्रतिमा वहिनी आणि आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत ..... टेन्शन नको घेऊ .......must go on

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  ปีที่แล้ว +1

      होय, आता थांबायचं नाही💪🔥

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 ปีที่แล้ว

    Hi Jeevan, tuze vlogs kharech khup sunder asetat mala khup aawadtat.❤ Tu je niserg soundarya dakhvto te apratim asete ,te pahun aapanhi tithe jave ase watete.

  • @vidyapalav6080
    @vidyapalav6080 ปีที่แล้ว

    Chan vidios astat dada tuze khup bhari nature bgun fresh fheel hotay vholg bgun

  • @shravanipatil8518
    @shravanipatil8518 ปีที่แล้ว

    Tumche barech ep pahto , Great a satat please continue such blogs Good feel Jitendra Patil

  • @akashmetkari5369
    @akashmetkari5369 ปีที่แล้ว

    Nisarg Ghari Pahun Baghaych Asel Tr Ikch Channel jkv

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 ปีที่แล้ว +1

    Dandelion mhanje aple amazone forest 🎉🎉

  • @kaustubhjagtapa1364
    @kaustubhjagtapa1364 ปีที่แล้ว

    Hi dada Mi pan Karnataka la firayala gela hoto majhya family sobot tu Bandipur national park explore kar Ani ooty pan Bag Te pan sunder ahe

  • @manaspatil3340
    @manaspatil3340 10 หลายเดือนก่อน

    Pls Rao Saheb villa cha contact no. dya. Description madhe nahiye

  • @mayuriborse7588
    @mayuriborse7588 ปีที่แล้ว

    marathicha garv jarur ahe. pan audience kami astat. views kami yetat hindi madhe suru kara.. audience jast vadhtil

  • @pravintheexpert987
    @pravintheexpert987 ปีที่แล้ว

    Nerle madhil gharat karmaveer bhaurao patil yancha photo pahun chan vatle🙏🙏🙏

  • @chaitanyafoodvlog
    @chaitanyafoodvlog ปีที่แล้ว

    Khup Bhari video

  • @akshaymungekar4748
    @akshaymungekar4748 ปีที่แล้ว

    Follow Gaur Gopal Das videos bro. Khup madat hoyil tula.

  • @greenearth4657
    @greenearth4657 ปีที่แล้ว

    तू youtube मोहीम यशस्वी केली आहेस, आता इथेच समाधान न मानता पुढची मोहीम हाती घेणं गरजेचं बनलंय, कारण रसद येत राहिली पाहिजे, त्यासाठी वेगळे मार्ग धुंडाळण गरजेचं आहे.

  • @goligavhane2866
    @goligavhane2866 ปีที่แล้ว

    तुम्ही फिरतात पण आम्हाला फिरल्यासारख वट्टी

  • @dinkar459
    @dinkar459 ปีที่แล้ว

    अहो भाऊ बेळगाव मध्ये थांबला असता तर उत्तम आहार मिळाले असते

  • @K2_with_Enfield
    @K2_with_Enfield ปีที่แล้ว

    dada karnataka state madhe belgav chya kontyahi gava madhe gele tri maharj distat , jevdh maharshtra madhe nahi tevdh maharajanch belgav madhe ahe

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 ปีที่แล้ว +6

    Finally JKV is back nice to see you again ❤

  • @GovardhanBalap
    @GovardhanBalap ปีที่แล้ว

    Dada nokari karun thik hot re...parat tech kar...tyat maja vegli hoti

  • @samarpadmai5634
    @samarpadmai5634 ปีที่แล้ว

    You can not rely on TH-cam for living. U have to have another stable income source.

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 ปีที่แล้ว +1

    दादा तु फॅमिली सोबतच फिरत जा ते खुप बेस्ट आहे. 👍😘

  • @vidhyadargavali9123
    @vidhyadargavali9123 ปีที่แล้ว

    tithunch javal castlerock navach gav ahe tithe pn khup kahi baghnya sarkh ahe

  • @sunderroy4977
    @sunderroy4977 ปีที่แล้ว +1

    Dada mi tuza exact 62 number wala subscriber ahe tuzyat khup potential ahe keep it up god bless you

  • @prashantkerkar342
    @prashantkerkar342 ปีที่แล้ว

    Enjoy your Passion with Family.....
    👆 If you do this you will enjoy the life and happy always...
    All the very Best....
    Be yourself and Be Positive always....

  • @devidasdabhade3644
    @devidasdabhade3644 ปีที่แล้ว

    family chating taku nako bor watate ami tula support karnar nahi samjala ka

  • @prashantchavan4573
    @prashantchavan4573 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्यामुळे हे दांडेली पर्यटन स्थळ समजल 😍😍

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 ปีที่แล้ว

    Bhawa Tu nko kalji kru re amhi sgle ahot Tuzya sobat ❤

  • @mukundudgaonkar4143
    @mukundudgaonkar4143 ปีที่แล้ว +1

    सुंदर …

  • @avinashapugade2006
    @avinashapugade2006 8 หลายเดือนก่อน

    Allways support Jivan kadam

  • @green_eye1013
    @green_eye1013 ปีที่แล้ว +1

    ओए तात्या.... love from बेळगांव 🧡🧡🧡

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 ปีที่แล้ว

    Bhari cha . Don't get discouraged. Buck up.

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh ปีที่แล้ว +2

    First view🤘🏻

  • @ankitashinde5382
    @ankitashinde5382 ปีที่แล้ว

    Dada ya place la rainy season madhe pn visit krta yet ka and water activities astat ka pavsalyat pn

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 ปีที่แล้ว +6

    Indeed,glorious this vlog cinematic views also drone shots very excellent❤️🥳 and so esprit feels and extreme sanctuary Dandeli wildlife so amazing and keep it up jeevan dada 👌❤️❤️👍

  • @swapnil2444
    @swapnil2444 ปีที่แล้ว

    Hindi madhe video chalu kr dada tevha views pn vadhtil ..

  • @pssp3222
    @pssp3222 ปีที่แล้ว

    Most time lack of or reduced money flow becomes root of depression

  • @sunildatir
    @sunildatir ปีที่แล้ว +1

    छानच आहे दादा जीवनात तुला happy राहायचे आहे,,आणि तू नक्कीच राहशील

  • @hexonsystem3284
    @hexonsystem3284 ปีที่แล้ว +1

    बायको ला न घेता मालदीव ला गेलं की असं होतं😂😂😂

  • @pritammhatrevlogs414
    @pritammhatrevlogs414 ปีที่แล้ว

    Dada tu panvel la rahayla aala ka. Mast mi uran la rahato bhet hoy shakte ka aapli

  • @sagardabhade7624
    @sagardabhade7624 ปีที่แล้ว

    Bayko la parnparigk vesh bhusha ghalit ja

  • @mayurmeher
    @mayurmeher ปีที่แล้ว +6

    Finally jkv is back 😍

  • @maharashtramajhaful
    @maharashtramajhaful ปีที่แล้ว

    मित्रा , ही वेळ सांभाळून घे .. चांगली वेळ येणार नक्की पुन्हा .. मी आत्ताच आठवडा भर Pune ते नागपूर पुन्हा Mandla Bhopal Indor उज्जैन Onkareshwar Pune केले.. Solo ride केली .. channal नाही माझे पण मन शांती खूप भेटली ...