माफ करा, पण हा व्हिडिओ प्रचंड मोठाए अस नाही का वाटत, विषय सोपा करून सांगा, मुलाखतीचा वेगळा बनवा, संकलनाची अपेक्षा, त्या जोडीला एक सुधारणा सुचवतो - व्हिडिओतील महत्वाच्या विषयांचे time stamps दिलेत तर बरं होईल. (संकलन: chapters are now available in the description, सूचनेकडे दुर्लक्ष करा) आता, उत्तर -- प्रस्तुत विषयाला धरून सुचलेले विषय - १) मानवी उत्क्रांती २) जलवायू परिवर्तन ३) जनुकिय विज्ञान (मुखत्वे एपीजनेटिक्स),धन्यवाद!
Mala varil suchavalele sagalech Vishay faar awadale ... Also would like to point out that the caption or tag line of this podcast episode is , I feel, wrong... Aapan astrology baddal kahich bolala nahit ... U just tried to side away that science or philosophy as just a mythical tool to predict future of humans .... No that's not true... And lateron you have talked about only astronomy.... which is absolutely fine but then atleast change the subject line .. Also after long time in Bharat finally astrology Kiva Jyotish shastra he shastra aahe ha abhyaas aahe he recognise hot aahe... So you may take Jyotish also as one Vishay for vishaykhol ... Baki vishaykhol majha nehamicha awadata channel aahe ... Keep up the good work
एकदम मस्त वाटलं. प्रा सुहृद मोरे यांच्या आई सौ आशा मोरे मॅडम यांनी आम्हाला इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवले आहेत. मी प्रा मोरे यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. त्यांच्याशी बोलताना आपण सहजतेने खगोलशास्त्र या अत्यंत रंजक विषयाकडे आकर्षित होतो. खूप छान वाटली मुलाखत. मनःपूर्वक धन्यवाद. ❤️❤️✨🙌😄
I am a practicing astrophysicist, and Surhud was on my PhD thesis committee! I can't explain how much of a delight it was to listen to such a detailed interview in Marathi! Took me back to my childhood days when I used to listen to Jayant Narlikar speak, and read his stories in Marathi (which incidentally were the reasons I got interested in physics and astrophysics). धन्यवाद, आभार, आणि हार्दिक अभिनंदन!
Very nice interview. I have studied in the same school in Alibaug as Dr. Surhud More. He was well know as a genius in school. His success is inspiring to us all.
कोणताही विषय गोष्टीरूपात भावतो ही मानवाची गरज आहे... हे जगभर आढळणारे सत्य आहे... आज ज्यांना नवीन काही शोधायचे आहे त्यांनी जी व्यक्ती astrology चा science म्हणून अभ्यास करते त्यांचा आधार घेऊन पुढे जायला काहीच हरकत नाही... म्हणजे आपल्या ज्ञानाचा स्तर वाढवायला निश्चित मदत होईल असं वाटतं 🙏🏻🙏🏻🙏🏻
I am so glad to hear marathi podcast. I regularly consume English and Hindi podcasts. This is my first marathi podcast . The guest has been through and wonderful. Good work!!
आम्हांला अभिमान आहे की सुहृद आणि त्याची आई वडील सर्वच आम्हां सर्वांवर आणि आम्ही त्या कुटुंबावर घरच्यासारखे प्रेम करतो आणि वागतो.किती साधेपणा आहे ह्या संपुर्ण कुटुंबात!!!!! हे संत विचार त्यांना पिढीजात लाभले आहेत.. जगद्गुरु संत तुकोबारायांचा अखंड आशीर्वाद!!!!
अभ्यासू पाहुणे, शिक्षण इतके असून किती सहज सांगितले. Down to earth. अश्या प्रकारचे वेगळे नॉन ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व ऐकायला, नविन विषय सोप्या पद्धतीने समजून घेणे आवडेल.
सुखदा मॅडम नावाप्रमाणेच कार्यक्रम सोपा करून सांगितला प्रा. डॉ. सुहृद मोरे यांनी! आयुका सारख्या संस्थेत काम करतात. त्यांचे मनापासून अभिनंदन💐🙏 लहान वयात फार मोठी खगोलीय बौद्धिक झेप 💫⭐ सुव्रत चे सुद्धा खुप कौतुक . खूप बोलते केले त्याने डॉ. मोरे यांना! या अशा वैज्ञानिकाशी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष भेटायला मिळेल तर काय बहार येईल. भविष्यात ते खानदेशी आले तर नक्की योग जुळून येईल🙏 आपले धन्यवाद . एक झाकले माणिक आपण प्रकाशात आणले ! किती साधेपणा पण किती असोशी आणि तळमळ सच्ची आहे सांगण्यातली डॉ. सुहृद मोरे यांची
Great initiative guys... Quantum physics... Quantum computing... N India over it... World n astronomy n it's current situation wrt to India n other countries....
Podcast खूप छान झालं. Astronomy ह्या विषयाची माहिती खरंच सोपी करून सांगितली. Podcast च नाव astronomy vs astrology का ठेवलं हे कळलं नाही पण.. कारण astrology ह्या विषयाची काहीच माहिती मिळाली नाही. नाव फक्त astronomy ठेवलं असतं तरी चाललं असतं. सुहृद ने हे मान्य केलं की आपल्याला विश्र्वाबद्दल खूप कमी माहिती आहे पण हे पण सांगितलं की आपल्याला हे कोडं science द्वारे नक्कीच उलगडेल. ह्याला promissory materialism असं म्हणतात. हेच promissory materialism अजूनही गेली १०० पेक्षा अधिक वर्ष चालू आहे पण अजून ५% उलगडा झाला आहे. Technology इतकी अद्ययावत होऊन सुद्धा अजून किती वर्ष लागतील पूर्ण उलगडा व्हायला माहीत नाही. गेल्या काही वर्षात हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या theories प्रसिद्ध झाल्या त्या म्हणजे Einstein's theory of relativity, Heisenberg's principle of uncertainty आणि Godel's incompleteness theorem. ही नावच काही गोष्टी प्रतीत करतात आणि पल्ला अजून खूप लांब आहे आणि उत्तर Science च्या बाहेरही असू शकतं असं वाटतं. But nothing to take away from any scientists doing great work. They are our hope. जाता जाता नमूद करतो की माझ्या मुलाच्या शाळेत astronomy हा special subject म्हणून शिकवला जातो आणि शाळेच्या काही विभागांमध्ये astrology चा पण अभ्यास केला जातो. आता थांबतो..🙂
फक्त वैज्ञानिक दृष्ट्या कळलेल्या गोष्टीच फक्त सत्य हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Astronomy कधी पासून सुरू झाली हेच माहीत नाही कारण त्यांना फक्त ४०० वर्षांपासून सुरू आहे एवढेच माहीत आहे. महर्षी कणाद, वराहमिहीर असे अनेक महर्षी आहेत ज्यांनी ह्यावर ग्रंथ लिहिले आहेत...पण ह्या नवीन वैज्ञानिक प्रवक्त्याला तोकडा इतिहास माहीत आहे...
किती सुंदर भाषेत समजवायचा प्रयत्न केलाय. दीर्घिका, ग्रह, कृष्णऊर्जा! निव्वळ अप्रतिम! प्रमाणभाषेच्या नावाने पार्श्वभाग आपटणाऱ्या लोकांना हा व्हिडीओ दाखवा आणि इतकं सुंदररित्या बोलीभाषेत समजवता येणार आहे का विचारा! 😀
त्यांना हे कधीच कळणार नाही मित्रा, ह्या बद्दल अगदी ब्र जरी काढला तर तूला संघोट्या, बामण्या,पीठमाग्या म्हणून मोकळे होतील. ह्यासगळ्यांचा मराठी प्रमाण भाषा कशी दूषित होईल आणि करता येईल ह्याकडेच त्यांचे प्रयत्न असतात. आणि प्रत्येक जण "न" , "ण", "श", "ष" वाट्टेल तिथे वाटेल तसा कसा उपयोगात आणता येईल ह्याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. आता एक साधी ओळ आहे "सूर निरागस हो", हेच जर त्यांच्या प्रमाणे म्हंटले तर त्यांना बरे वाटेल "सूर णीरागास हो", पण प्रमाण भाषा समझणाऱ्याना ते विचित्र वाटेल पण आपण मत प्रदर्शित करायचे नाही कारण इथे फक्त झुंडशाही जिंकते.
Thank you for this video. I got to learn a lot and being a PhD student, I myself can tell that all the concepts discussed in the video were not so easy to explain in layman's language. But Surhud is amazing.
Awesome podcast!!! Khupch chaan… Suggestion: Please calibrate both the microphones. Suvrat’s voice is too loud and Surhud’s is too low and that was a bit distracting…
मी एक अति सामान्य आणि जास्त अभ्यास नसलेला मनुष्य आहे, आणि ही सर्व माहिती ऐकताना जे जाणवले ते सांगतोय की हे सर्व अद्भुत अनाकलनीय आहेच पण ज्याने हे सर्व निर्माण केलेय तो, तोच तर देव असणार ना, मग त्याच देवाचा शोध संतांनी लावला आणि तेच आध्यत्मिक ज्ञान मनुष्याला समाधान प्राप्ती मिळण्यास उपयोगी ठरत आहे ना 🙏
मनापासून सांगतो कुणीही वाईट वाटून घेऊ नये हि विनंती, पण मला हे पहिले मोरे भेटले ज्यांना "ण" आणि "न" हा कुठे व कसा वापरायचा हे अतिशय चांगल्यानी कळले आहे. इतकी सुंदर मराठी भाषा आहे आणि मोऱ्यांचे शब्दांचे उचार अगदी सगळ्यांना शिकण्यासारखे आहेत, सकल मराठी जनांना.
आठवड्याचे दिवसांची नावं भारतीयांनी ठरवलीत. सूर्य सिद्धांत माहित आहे का ? अभ्यास करा . तो किती जुना आहे आजतरी सांगता येत नाही . भारतीयांचं योगदान माहित हवं. पाश्चात्त्यांच्या आधी भारतीयांबद्दल माहिती हवी . त्या बद्दल आपण काही बोलत नाही. आश्चर्य वाटत आहे. वराहमिहीर , भास्कराचार्य , आर्यभट्ट नावं या विषयात आहेत हे माहीत हवं.
विज्ञानातील आणखी कुठल्या गोष्टी सोप्या करून ऐकायला आवडतील?
माफ करा, पण हा व्हिडिओ प्रचंड मोठाए अस नाही का वाटत, विषय सोपा करून सांगा, मुलाखतीचा वेगळा बनवा, संकलनाची अपेक्षा, त्या जोडीला एक सुधारणा सुचवतो - व्हिडिओतील महत्वाच्या विषयांचे time stamps दिलेत तर बरं होईल. (संकलन: chapters are now available in the description, सूचनेकडे दुर्लक्ष करा)
आता, उत्तर -- प्रस्तुत विषयाला धरून सुचलेले विषय - १) मानवी उत्क्रांती २) जलवायू परिवर्तन ३) जनुकिय विज्ञान (मुखत्वे एपीजनेटिक्स),धन्यवाद!
Immunology sathi Satyajit Rath Yana vicharu shakta...
Quantam physics chya अभ्यासाची गरज काय व त्याचा आपल्या शी संबंध , जग बदलू शकत का?
Mala varil suchavalele sagalech Vishay faar awadale ...
Also would like to point out that the caption or tag line of this podcast episode is , I feel, wrong... Aapan astrology baddal kahich bolala nahit ... U just tried to side away that science or philosophy as just a mythical tool to predict future of humans .... No that's not true... And lateron you have talked about only astronomy.... which is absolutely fine but then atleast change the subject line ..
Also after long time in Bharat finally astrology Kiva Jyotish shastra he shastra aahe ha abhyaas aahe he recognise hot aahe... So you may take Jyotish also as one Vishay for vishaykhol ...
Baki vishaykhol majha nehamicha awadata channel aahe ... Keep up the good work
मंगळ ग्रह
एकदम मस्त वाटलं. प्रा सुहृद मोरे यांच्या आई सौ आशा मोरे मॅडम यांनी आम्हाला इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवले आहेत. मी प्रा मोरे यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. त्यांच्याशी बोलताना आपण सहजतेने खगोलशास्त्र या अत्यंत रंजक विषयाकडे आकर्षित होतो. खूप छान वाटली मुलाखत. मनःपूर्वक धन्यवाद. ❤️❤️✨🙌😄
धन्यवाद❤ share करायला विसरू नका✨
I am a practicing astrophysicist, and Surhud was on my PhD thesis committee! I can't explain how much of a delight it was to listen to such a detailed interview in Marathi! Took me back to my childhood days when I used to listen to Jayant Narlikar speak, and read his stories in Marathi (which incidentally were the reasons I got interested in physics and astrophysics).
धन्यवाद, आभार, आणि हार्दिक अभिनंदन!
राष्ट्रीय विज्ञान दिनी हा व्हिडिओ प्रकाशित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! काळाची नितांत गरज
धन्यवाद❤ अजून कोणत्या विषयावर Podcast ऐकायला आवडेल?
@@VishayKholतुमच्या टोचून ठेवलेल्या उत्तराला (pinned comment) प्रतिसाद दिलाय त्याची नोंद घ्याल अशी आशा, शुभेच्छा!
Surhud and Me were classmates at IES, Nostalgic to see him after a long time, brilliant as always. Enjoyed the podcast.
Very nice interview. I have studied in the same school in Alibaug as Dr. Surhud More. He was well know as a genius in school. His success is inspiring to us all.
कोणताही विषय गोष्टीरूपात भावतो ही मानवाची गरज आहे... हे जगभर आढळणारे सत्य आहे... आज ज्यांना नवीन काही शोधायचे आहे त्यांनी जी व्यक्ती astrology चा science म्हणून अभ्यास करते त्यांचा आधार घेऊन पुढे जायला काहीच हरकत नाही... म्हणजे आपल्या ज्ञानाचा स्तर वाढवायला निश्चित मदत होईल असं वाटतं 🙏🏻🙏🏻🙏🏻
I am so glad to hear marathi podcast. I regularly consume English and Hindi podcasts. This is my first marathi podcast . The guest has been through and wonderful. Good work!!
Thank you! Don’t forget to share ❤
Surhud Sir,खूप सोप्प्या शब्दात मांडणी केली आणि तेही संपूर्णपणे मराठीत, इंग्रजी शब्द न वापरता, खूप खूप अभिनंदन!
आम्हांला अभिमान आहे की सुहृद आणि त्याची आई वडील सर्वच आम्हां सर्वांवर आणि आम्ही त्या कुटुंबावर घरच्यासारखे प्रेम करतो आणि वागतो.किती साधेपणा आहे ह्या संपुर्ण कुटुंबात!!!!! हे संत विचार त्यांना पिढीजात लाभले आहेत.. जगद्गुरु संत तुकोबारायांचा अखंड आशीर्वाद!!!!
❤❤❤
मोरे उत्तम मराठी बोलतात आणि galaxy सारख्या शब्दांसाठी पण मराठी प्रतिशब्द वापरत होते, हे ऐकून विशेष आनंद झाला
Best ever podcast on TH-cam ever
अभ्यासू पाहुणे, शिक्षण इतके असून किती सहज सांगितले. Down to earth. अश्या प्रकारचे वेगळे नॉन ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व ऐकायला, नविन विषय सोप्या पद्धतीने समजून घेणे आवडेल.
सुखदा मॅडम नावाप्रमाणेच कार्यक्रम सोपा करून सांगितला प्रा. डॉ. सुहृद मोरे यांनी! आयुका सारख्या संस्थेत काम करतात. त्यांचे मनापासून अभिनंदन💐🙏 लहान वयात फार मोठी खगोलीय बौद्धिक झेप 💫⭐ सुव्रत चे सुद्धा खुप कौतुक . खूप बोलते केले त्याने डॉ. मोरे यांना! या अशा वैज्ञानिकाशी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष भेटायला मिळेल तर काय बहार येईल. भविष्यात ते खानदेशी आले तर नक्की योग जुळून येईल🙏 आपले धन्यवाद . एक झाकले माणिक आपण प्रकाशात आणले ! किती साधेपणा पण किती असोशी आणि तळमळ सच्ची आहे सांगण्यातली डॉ. सुहृद मोरे यांची
Great initiative guys...
Quantum physics...
Quantum computing...
N India over it...
World n astronomy n it's current situation wrt to India n other countries....
Podcast खूप छान झालं. Astronomy ह्या विषयाची माहिती खरंच सोपी करून सांगितली.
Podcast च नाव astronomy vs astrology का ठेवलं हे कळलं नाही पण.. कारण astrology ह्या विषयाची काहीच माहिती मिळाली नाही. नाव फक्त astronomy ठेवलं असतं तरी चाललं असतं.
सुहृद ने हे मान्य केलं की आपल्याला विश्र्वाबद्दल खूप कमी माहिती आहे पण हे पण सांगितलं की आपल्याला हे कोडं science द्वारे नक्कीच उलगडेल. ह्याला promissory materialism असं म्हणतात. हेच promissory materialism अजूनही गेली १०० पेक्षा अधिक वर्ष चालू आहे पण अजून ५% उलगडा झाला आहे. Technology इतकी अद्ययावत होऊन सुद्धा अजून किती वर्ष लागतील पूर्ण उलगडा व्हायला माहीत नाही.
गेल्या काही वर्षात हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या theories प्रसिद्ध झाल्या त्या म्हणजे Einstein's theory of relativity, Heisenberg's principle of uncertainty आणि Godel's incompleteness theorem. ही नावच काही गोष्टी प्रतीत करतात आणि पल्ला अजून खूप लांब आहे आणि उत्तर Science च्या बाहेरही असू शकतं असं वाटतं.
But nothing to take away from any scientists doing great work. They are our hope.
जाता जाता नमूद करतो की माझ्या मुलाच्या शाळेत astronomy हा special subject म्हणून शिकवला जातो आणि शाळेच्या काही विभागांमध्ये astrology चा पण अभ्यास केला जातो.
आता थांबतो..🙂
फक्त वैज्ञानिक दृष्ट्या कळलेल्या गोष्टीच फक्त सत्य हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Astronomy कधी पासून सुरू झाली हेच माहीत नाही कारण त्यांना फक्त ४०० वर्षांपासून सुरू आहे एवढेच माहीत आहे. महर्षी कणाद, वराहमिहीर असे अनेक महर्षी आहेत ज्यांनी ह्यावर ग्रंथ लिहिले आहेत...पण ह्या नवीन वैज्ञानिक प्रवक्त्याला तोकडा इतिहास माहीत आहे...
किती सुंदर भाषेत समजवायचा प्रयत्न केलाय. दीर्घिका, ग्रह, कृष्णऊर्जा! निव्वळ अप्रतिम!
प्रमाणभाषेच्या नावाने पार्श्वभाग आपटणाऱ्या लोकांना हा व्हिडीओ दाखवा आणि इतकं सुंदररित्या बोलीभाषेत समजवता येणार आहे का विचारा! 😀
त्यांना हे कधीच कळणार नाही मित्रा, ह्या बद्दल अगदी ब्र जरी काढला तर तूला संघोट्या, बामण्या,पीठमाग्या म्हणून मोकळे होतील. ह्यासगळ्यांचा मराठी प्रमाण भाषा कशी दूषित होईल आणि करता येईल ह्याकडेच त्यांचे प्रयत्न असतात. आणि प्रत्येक जण "न" , "ण", "श", "ष" वाट्टेल तिथे वाटेल तसा कसा उपयोगात आणता येईल ह्याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. आता एक साधी ओळ आहे "सूर निरागस हो", हेच जर त्यांच्या प्रमाणे म्हंटले तर त्यांना बरे वाटेल "सूर णीरागास हो", पण प्रमाण भाषा समझणाऱ्याना ते विचित्र वाटेल पण आपण मत प्रदर्शित करायचे नाही कारण इथे फक्त झुंडशाही जिंकते.
Thank you for this video. I got to learn a lot and being a PhD student, I myself can tell that all the concepts discussed in the video were not so easy to explain in layman's language. But Surhud is amazing.
हा खरा "विषय खोल".
Khupach chaan vishay and charcha. Evdhya chotua gava madhe evadhi hushar manse ahet
Itka chhan host ❤ and jabardast guest. farach farach changla suru kelay upakram. khup shubheccha .. 👏. Suchawayacha asel tar khup ahet pan environmental science ha sagalyat samarpak vishay watato.
Dhanywad❤ Changla vishay aahe nakki karu kahi tari yavar❤
Khup chhan Suvrat aani team! I think Astrolgy science nahi he explicitly mhanayla harkat nhavati..i know it is hard in current political climate..
Amazing podcast. Looking forward for more episodes ❤ all the best
Awesome podcast!!! Khupch chaan…
Suggestion: Please calibrate both the microphones. Suvrat’s voice is too loud and Surhud’s is too low and that was a bit distracting…
असे podcast अजून घ्यायला हवे ❤
धन्यवाद 😊
Awesome video, very interesting and informative. Keep it up guys🎉 would love to see more content like this. Great initiative.
Thank you for your appreciation❤ More Podcasts like this are on the way. Stay Tuned!
खूप छान माहिती दिली आहे ❤🎉
Brilliant! Great videi on National Science Day! Keep them coming ❤
Thank you! Will do!❤️
💯 true
खुप छान एपिसोड, आयुकाला भेट द्यायची इच्छा आहे.
Khup interesting podcast hota ha, hyache ajun parts gheun yaa kinva ashech ajun STEM podcasts please aana, Scientists aani tyanchya research baddal samjun ghyayla awadel.
Nakkich❤
Great initiative 👌👌👌👌👌👌
Very good initiative by vishaykhol. With pseudoscience spreading fast this was need of hour. Hopefully this local language content will reach mass.
👍abhiman ahe👍
'शुभ मुहूर्तावर' सुरू केलात हा पॉडकास्ट 😆😆
😅
Khup bhari 🎉
मी एक अति सामान्य आणि जास्त अभ्यास नसलेला मनुष्य आहे, आणि ही सर्व माहिती ऐकताना जे जाणवले ते सांगतोय की हे सर्व अद्भुत अनाकलनीय आहेच पण ज्याने हे सर्व निर्माण केलेय तो, तोच तर देव असणार ना, मग त्याच देवाचा शोध संतांनी लावला आणि तेच आध्यत्मिक ज्ञान मनुष्याला समाधान प्राप्ती मिळण्यास उपयोगी ठरत आहे ना 🙏
खूपच सोपं करून सांगितले
धन्यवाद❤ अजून कोणते विषय ऐकायला आवडतील ?
Haa podcast Spotify var yenyaachi shakyata aahe ka? Office madhye youtube baghne jaraa odd hote.
थोडे presentation pan सोबत चालेल, अजून clear होईल
राम राम ❤️🌹
👍👌👏👏👏
Viraj avchite che Xerox copy disat aahet sir
Suvrat dada thoda out of focus distoy tyachya single frame madhye.
Pls call Mr. Achyut Godbole
विषय खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. वेगवेगळे भाग करून विषय अजून सोपा करावा please. आणि host/anchor थोडा subject related असावा
होस्ट तुम्ही जरा गेस्ट ना बोलू देता का...
अरे भाऊ व्हिडिओ खूप मोठा आहे कृपया छोटा करा
फालतू अर्धवट बडबड आहे ही 🤔
मग तू पूर्ण विषय मांडून चर्चा कर नाहीतर स्वतःच्या नितंबाला पाय लावून इथून पलायन कर.
मनापासून सांगतो कुणीही वाईट वाटून घेऊ नये हि विनंती, पण मला हे पहिले मोरे भेटले ज्यांना "ण" आणि "न" हा कुठे व कसा वापरायचा हे अतिशय चांगल्यानी कळले आहे. इतकी सुंदर मराठी भाषा आहे आणि मोऱ्यांचे शब्दांचे उचार अगदी सगळ्यांना शिकण्यासारखे आहेत, सकल मराठी जनांना.
PChitale...More विश्वाच्या पल्याड गेले पण चितळे अजून
'ण' 'न' मध्ये च आहेत... 😂😂
@@krishnadeshpande7094 मी माझे मत व्यक्त केले, पण देशपांड्याना ते आवडलेले दिसत नाही 😄😄
@@krishnadeshpande7094 मी माझे मत व्यक्त केले, पण देशपांड्याना ते आवडलेले दिसत नाही
आठवड्याचे दिवसांची नावं भारतीयांनी ठरवलीत. सूर्य सिद्धांत माहित आहे का ? अभ्यास करा . तो किती जुना आहे आजतरी सांगता येत नाही . भारतीयांचं योगदान माहित हवं. पाश्चात्त्यांच्या आधी भारतीयांबद्दल माहिती हवी . त्या बद्दल आपण काही बोलत नाही. आश्चर्य वाटत आहे. वराहमिहीर , भास्कराचार्य , आर्यभट्ट नावं या विषयात आहेत हे माहीत हवं.
th-cam.com/video/1Pz9L7PDmg4/w-d-xo.htmlsi=fo99yF1EsXXHbnKL
th-cam.com/video/y7ELIegItxY/w-d-xo.htmlsi=TYRcR-ZfSQV3quSC
th-cam.com/video/y7ELIegItxY/w-d-xo.htmlsi=TYRcR-ZfSQV3quSC