सह्याद्रीच्या घनदाट 🌳ढाकोबा 🐯 जंगलात 70 वर्षांहून अधिक काळ राहणारे नामदेव विरणक बाबांचा 😱खडतर प्रवास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 9 วันที่ผ่านมา +1

    सलाम तुमच्या कार्याला

  • @ganeshrakshe6161
    @ganeshrakshe6161 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ . आणि निसर्गाशी जवळीक किंवा सहवास साधला हे लक्षात रहान्यासारखे आहे .

  • @Gsgjdgshjfj
    @Gsgjdgshjfj หลายเดือนก่อน +1

    खुप छान छान आहे तुम्ही हा 1 दिवस जीवनातला.खुप भाजी जगले आस दिवस परतेकाच्या नशिबात नसतो ❤

    • @shivtrekkers7093
      @shivtrekkers7093  หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @PrabhuShriramji-2jai
    @PrabhuShriramji-2jai หลายเดือนก่อน +5

    नमस्कार खूप चांगला व्हीडिओ आहे आधी सातारा येथील कास पठारावरील व्हिडीओ पण बघितला होता 👌👌⛳ 🌳🌱🍃🌿🐯🐦🌞

    • @shivtrekkers7093
      @shivtrekkers7093  หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर
      खूप आनंद झाला
      तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ पहाता
      पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा शुभ दिपावली

    • @gopinathide6316
      @gopinathide6316 หลายเดือนก่อน +1

      खूप आवडला विडिओ ❤

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर

  • @baludamse3202
    @baludamse3202 หลายเดือนก่อน +1

    नामदेव महाराज बाबा

  • @baludamse3202
    @baludamse3202 หลายเดือนก่อน +1

    माझा जोडीदार आहे हा नामदेव महाराज

  • @swapnilkand7077
    @swapnilkand7077 16 วันที่ผ่านมา +2

    मागच्या महिन्यातच बाबांची गाटभेट झाली.

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @ganeshdamse2665
    @ganeshdamse2665 12 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 23 วันที่ผ่านมา +1

    DaDa baba Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti

  • @ramdasgode5013
    @ramdasgode5013 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @spb8112
    @spb8112 12 วันที่ผ่านมา

    प्रभाकर मूळ गाव कोणतं

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 หลายเดือนก่อน +2

    कृपया पत्ता टाका.

    • @shivtrekkers7093
      @shivtrekkers7093  หลายเดือนก่อน

      ढाकोबा डोंगर भिवाडे बुद्रुक गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 หลายเดือนก่อน +1

    ओजोबा गोमुत्र पण विकल जात तुम्ही जमा करून विकत जावा❤❤

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 7 วันที่ผ่านมา +1

    Sahydrichya jangalamadhe patteri wagh nasve ase mala watate, koyana jangalamadhe ahe ase watate

  • @sandipsable1691
    @sandipsable1691 13 วันที่ผ่านมา +1

    गाईड अमेरिकेचा आहे का त्याला आदिवासीं भगतील जगलात काही माहित नाही वाघ कुठे असतात आणि डुक्कर कुठे असतात

  • @manishagadekar1297
    @manishagadekar1297 10 วันที่ผ่านมา +1

    दादा मि सुतार आहे मंचरची ता आंबेगाव पण मि मुंबई ला राहते दादा तुमचे गाव कोणते

    • @shivtrekkers7093
      @shivtrekkers7093  10 วันที่ผ่านมา

      मी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातील

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 23 วันที่ผ่านมา +1

    Goan kokte

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती... ढाकोबा पुवीऺचा📜 इतिहास व तेथे गाव होते ❓ ही माहिती मिळवा..

    • @shivtrekkers7093
      @shivtrekkers7093  หลายเดือนก่อน

      या बद्दल त्या ठिकाणच्या लोकांना जास्त काही माहिती नाही तुमच्याकडे कोणी माणूस आहे का त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती सांगू शकतो

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 หลายเดือนก่อน

      पूर्वी तेथे गाव होते. असे म्हणतात..... एवढेच माहिती आहे.. याबद्दल अधिक माहिती नाही.