700 वर्षा पूर्वीचे प्राचीन संगमेश्वर शिव मंदिर, सासवड I Sangmeshwar Shiv Mandir, Saswad, Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #sangmeshwar #shiv #shivmandir#manmokali_bhatkanti #saswad
    सासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे. पोराणिक कालापासून देवांची व सतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कहामाई व चांबळी (भोगवती) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. संगमेश्वर मंदिर
    सासवड बसस्थानका पासून साधारण १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. कन्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे.
    चांबळी (भोगवती) नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पुल तयार केला आहे. पुल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा दृष्टिस पडतो.
    सुरुवातीला बाहेरच पुरातन नंदी दिसतो. त्याच्या समोरच तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाळा आहेत. मंडपातील भव्य नंदी आहे. मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे.
    मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. या तुळशीवृंदावनात वरतुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते.
    मंदिराच्या दक्षिणेस घाट व कन्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळीच्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.
    Join this channel to get access to perks:
    / @manmokali_bhatkanti
    #मनमोकळी_भटकंती

ความคิดเห็น • 36

  • @Omkarsharma-26
    @Omkarsharma-26 5 หลายเดือนก่อน +1

    🕉

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 17 วันที่ผ่านมา +1

    ❤❤🙏🙏

  • @abhijeetahiwale-e6h
    @abhijeetahiwale-e6h 5 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻

  • @anshul5andarnav2mishra60
    @anshul5andarnav2mishra60 5 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव 🙏🏻

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti  5 หลายเดือนก่อน

      हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @Chris-hd8hl
    @Chris-hd8hl 5 หลายเดือนก่อน +1

    Saswad ❤ A historical and beautiful Place

  • @RadioImaging108-yd8df
    @RadioImaging108-yd8df 5 หลายเดือนก่อน +1

    मंदिर, त्याचे pleasant location, videography आणि background music सगळंच आवडलं.

  • @shirishmishi
    @shirishmishi 5 หลายเดือนก่อน +1

    छान दर्शन झाले. सुंदर फोटोग्राफी. धन्यवाद. ❤❤

  • @shashidubey9147
    @shashidubey9147 2 หลายเดือนก่อน

    Har har mahadev

  • @TusharBhorade-bf5oo
    @TusharBhorade-bf5oo 5 หลายเดือนก่อน +1

    khupch chan video

  • @vijaypundlik6046
    @vijaypundlik6046 5 หลายเดือนก่อน +1

    भारी,सुंदर व्हिडिओ,कमी वेळात सगळी माहिती मिळाली.🙏🌹

  • @ShreyashJagdale-lk5nh
    @ShreyashJagdale-lk5nh 3 หลายเดือนก่อน +1

    Nice😊

  • @digambarbhade6683
    @digambarbhade6683 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हिडीओ 👌👌

  • @rahulphadatare6821
    @rahulphadatare6821 5 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सासवड ला मी काही दिवस राहिल्या ने आकर्षण आहे सासवड विषयी निसर्ग रम्य आता पाऊस कमी असतो आम्ही होतो तेव्हा आजुन मस्तं

  • @yogeshchavan7150
    @yogeshchavan7150 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍

  • @AnnapurnaIngle-o2p
    @AnnapurnaIngle-o2p 5 หลายเดือนก่อน +1

    आता तिकडे गेले की नक्की जाणार येथे

  • @san9347
    @san9347 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, सोपानकाका समाधी नाही का दाखवली?

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, सोपान काका समाधी चा वेगळा व्हिडिओ करणार आहे

  • @prakashmulik3325
    @prakashmulik3325 5 หลายเดือนก่อน +1

    Saswad parisarat bharpur zade lawa. Saswad green Shahar zale pahije.