स्पेशल रिपोर्ट : सांगली : मासा आणि माणसातल्या मैत्रीची जगावेगळी कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 455

  • @premmane3348
    @premmane3348 6 ปีที่แล้ว +148

    देव मासा आणि माणुसकीचे पवित्र दर्शन
    तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
    चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने
    देहुगाव

  • @HAZAN581
    @HAZAN581 5 ปีที่แล้ว +423

    या व्यक्तीच्या बोलण्यावरून समजते हा किती प्रेमळ माणूस आहे .खरंच अश्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे .

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +8

      खुपच छान !

    • @AdvSantoshCZalteSillodDistAura
      @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 ปีที่แล้ว +7

      खरंच आहे अशा निर्मळ मनाचा माणूस आमच्या पण मनाला भावला..

    • @sunny6939
      @sunny6939 4 ปีที่แล้ว +3

      हो

    • @vishalchavai2320
      @vishalchavai2320 4 ปีที่แล้ว +3

      Comment pan khupach chaan aahe👍👍👍👍👍👍

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Sentimental ahae Upcharache Garaj ahae 🤧🗣️🇮🇳

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 4 ปีที่แล้ว +53

    ह्या व्यक्तिला सलाम यालाच म्हणतात खरे प्रेम. ❤💧🌱

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 ปีที่แล้ว +11

    प्रकाशभाऊ तुम्ही खरच मनाने खुप खुप मोठे व अत्यंत प्रेमळ व भाग्यवान व्यक्तिमत्व अहात.
    मासा हा अत्यंत भित्रा असतो व तो कधीच असा कोण्याच्याही हातात सहजा सहज येत नही. पण शेवटी या जगात प्रेमाची भाषा मात्र सर्व जीवाला व प्राणिमात्राला कळते असं मी सुद्धा ऐकलं होतं ते आज मला आपल्या व आपल्या नारायण रुपी मत्स्यदेवतांच्या रूपात पहिला मिळालं..
    खरोखरच या दुनियेत प्रेमा पेक्षा मोठं काहीच नाही...

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 ปีที่แล้ว +16

    मारणं सोप, तारणहार होणं अवघड
    देव भोळा माणूस आहे
    खरं प्रेम

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    घटाघटात परमात्मा आहे फक्त पाहण्याची दृष्टी हवि जय शिवराय

  • @amolsonar5437
    @amolsonar5437 7 ปีที่แล้ว +245

    म्हणुनच तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात वृर्ष वली आम्हा सोयरे वनचरी,या जगात जेजे संजीव आहेत त्याच्यात स्वतः प्रमेंश्वराचाच अंक्ष आहे. जय हरी विठ्ठल.

  • @ishwarshete2113
    @ishwarshete2113 5 ปีที่แล้ว +43

    दया,क्षमा,शांती हा मानव धर्म आहे. हे आपल्या थोर संतांनी सांगीतले आहे.दया करणे हा मानव धर्म आहे.॥श्री कृष्णा॥

  • @SagarPatil-sy6sd
    @SagarPatil-sy6sd 7 ปีที่แล้ว +269

    खूप छान मैत्री आहे खरोखर प्रत्येकाने असे मुक्या जनावारावर प्रेम करावे

    • @vickykamble4608
      @vickykamble4608 5 ปีที่แล้ว +2

      Sagar Patil vv😣🎅

    • @YtCorpoly
      @YtCorpoly 4 ปีที่แล้ว +1

      प्रक्रीया न करता वाढवा शेतीमालाचा दर || शेती विज्ञान sheti science ||

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +81

    *म्हणूनच या जगाला युद्ध नको,
    बुद्ध हवा.
    बुद्ध हे करुणा, प्रेम,समता, स्वतंत्रत:विश्वबंधूता याचं प्रतिक आहे.*

    • @bhimravpadwekar4981
      @bhimravpadwekar4981 4 ปีที่แล้ว +1

      It's true

    • @sunilbhoir2805
      @sunilbhoir2805 4 ปีที่แล้ว +11

      Ata Budh kuthu tadmdla yaat

    • @sunilbhoir2805
      @sunilbhoir2805 4 ปีที่แล้ว +6

      Bola padhurang ki jai Budha chi nahi santanchi garaj ahai Budha pathwa chin madhi

    • @k.k.6079
      @k.k.6079 4 ปีที่แล้ว +8

      पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे हे माहीत नाय का तुला आणि नसेलच माहीत तर तुकारामांच्या गाथेमधील २५६० वा अभंग वाच...

    • @sagarbavalekar
      @sagarbavalekar 4 ปีที่แล้ว +7

      बुध्दिष्ट देशाने कोरोना का दिला मग, म्हणे बुद्धाची गरज आहे अरे हाड

  • @rajaramkene641
    @rajaramkene641 5 ปีที่แล้ว +19

    माऊली एकदम जबरदस्त 🙏👌

  • @smitarane
    @smitarane 4 ปีที่แล้ว +10

    पाटील साहेब किती भाग्यवान आहेत।

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Senti hae Counseeling Ke Zarurat hae 🤧🗣️🗣️

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 6 ปีที่แล้ว +55

    ***प्रेम हे जगात सर्वश्रेठ आहे.प्रेमाने काहीही शक्य असते.थोडक्यात प्रेम ही "महाशक्ति"आहे.***

  • @mahendramokal1992
    @mahendramokal1992 6 ปีที่แล้ว +89

    माणुसकी शिल्लक आहे या जगात

  • @sharadbhujbal7779
    @sharadbhujbal7779 3 ปีที่แล้ว +1

    मी तर धन्य झालो हा व्हिडिओ पाहून.
    मी तर म्हणेल की जीव लावायचाच असेल तर मुक्या प्राण्यांना लावा. आणि त्यातून मिळणारा आनंद ही वेगळाच.

  • @shitaldivte3535
    @shitaldivte3535 6 ปีที่แล้ว +50

    काही पन नाव दिल तर फरक काय जीव तर आहे प्रानिमात्रावर दया करावी खुप छान.

    • @hemantgharat3299
      @hemantgharat3299 6 ปีที่แล้ว

      hi

    • @vishugadakh1177
      @vishugadakh1177 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे हे जळनारे असतात त्यांना
      कोनाचही भल झालेल सहन होत नाही
      फक्त प्रांण्यानवर प्रेम करा कोनताही प्राणी
      सहज पने आपल्या जवळ येईल जस ह्या व्यक्तीने पन त्या माशावर खुप छान प्रेम केलेल आहे

  • @sambhajijadhav7676
    @sambhajijadhav7676 ปีที่แล้ว

    पाटील साहेब सलाम तुमच्या प्रेमाला आणि जीवनाला .हिच ती मानवता आणि संस्कृती.धन्य झालो

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 4 ปีที่แล้ว +1

    दया ही एक अशी भाषा आहे. की ती मुक्या जनावरांना सुद्धा एकू येते.

  • @PK-hq8qn
    @PK-hq8qn 4 ปีที่แล้ว +14

    Sangli..... Lai changli...♥️♥️♥️♥️

  • @user-je8nb4sr4x
    @user-je8nb4sr4x 5 ปีที่แล้ว +5

    भुतमात्रामधे परमेश्वर बघता आहात दादा😭
    खरे वारकरी आहात🙏🏻
    तुमच्यावर कृपा आहे.. नमस्कार घ्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @engineeryogeshrahane4785
    @engineeryogeshrahane4785 6 ปีที่แล้ว +28

    माणसाचे प्राणी प्रेम हे नेहमीच स्तुत्य आहे..
    तशी तुकाराम महाराजांची शिकवणच आहे आपल्याला.
    पण नारायण नाव देऊन छान कहानी बनवली आहेत. तुम्ही त्या माशाला सचीन तेंडूलकर जरी म्हणालात तरी तो मासा तसाच वागेल. मांगूर माशाची अशी मैत्री असणे काही नवल नाही फक्त कुठल्या मतस्य पालनाला भेट द्या कधी..

    • @sandeshdinkar593
      @sandeshdinkar593 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर योगेशराव या ABP Maza चा reporters ला news भेटत नाही की, काय कुणास ठाऊक...

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 ปีที่แล้ว

    फारच छान देवमानुस आहात आपन जगा आनी जगू दया हिच आपली शिकवन.

  • @sophiachandekar4731
    @sophiachandekar4731 2 ปีที่แล้ว +5

    Every plant needs water and every soul needs love. Cute story. Thanks.

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 2 ปีที่แล้ว

    प्राणीमात्रावर दया करा,हिंसा करू नका म्हणून सांगणारे *बुद्ध* किती खरे बोलत होते,हे यावरून समजते

  • @sameergalange1278
    @sameergalange1278 3 ปีที่แล้ว +11

    May God bless this person 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaydeshpande9829
    @dhananjaydeshpande9829 2 ปีที่แล้ว

    प्रेमाने जग जिंकता येते तेच नारायणाचे रुप पाटलांनी पटवुन दिले शत शत नमन

  • @amoladhav8442
    @amoladhav8442 2 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल माऊली🌿🌼🙏🙏🙏🙏

  • @Royal_50227
    @Royal_50227 5 ปีที่แล้ว +1

    खरोखर अप्रतिम. .दया क्षमा हीच खरी मानवता.

  • @archanabhange4257
    @archanabhange4257 2 ปีที่แล้ว

    प्रेमात खुप ताकत आस्ते ...सर्व प्राण्यांना कळत प्रेम

  • @dattagadhave1898
    @dattagadhave1898 4 ปีที่แล้ว +1

    प्रेम फक्त अंतःकरणातच पाहिजे दिखावा नाही पाहिजे.....
    तेव्हा आशा घटना पाहायला मिळतात....

  • @aarambhcareeracademy596
    @aarambhcareeracademy596 5 ปีที่แล้ว +93

    देव आहे.....
    मारणार्या पेक्षा तारणारा नक्कीच मोठा असतो.

  • @ashishthorat9902
    @ashishthorat9902 4 ปีที่แล้ว +10

    माणसांवर नको पण जनावरावर प्रेम करा....

  • @ashokjoshi1266
    @ashokjoshi1266 7 ปีที่แล้ว +45

    khup chan...manuski jivant aahe, anand watla baghun..

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว

    किती प्रेमळ माणूस आहे हा आहे हा त्यांनी माशाला जीवदान दिले हे माशाच्या पण आठवणीत आहे जगावेगळी मैत्री

  • @RohitKumar-nh1tt
    @RohitKumar-nh1tt 4 ปีที่แล้ว +11

    its a leason for every human being that we should love and care all living beings .

  • @periodicindians
    @periodicindians 2 ปีที่แล้ว +1

    पाटलाच्या माणुसकीला सलाम ,🙏🙏

  • @archanakumavat5705
    @archanakumavat5705 2 ปีที่แล้ว +1

    प्रेमाची भावनाच वेगळी आहे

  • @TheRohan14
    @TheRohan14 6 ปีที่แล้ว +14

    I am proud of such compassionate people

  • @जयशिवराय96कुळी
    @जयशिवराय96कुळी 5 ปีที่แล้ว

    साक्षात परमेश्वर आले

  • @pramodlothe2215
    @pramodlothe2215 3 ปีที่แล้ว

    दुऱ्याला जीवन वाचवणं हे पुण्याची गोष्ट आहे

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 4 ปีที่แล้ว +4

    सलाम तुम्हा दोघांना

  • @vimaljadhav2261
    @vimaljadhav2261 3 ปีที่แล้ว

    काका तुमच्या मध्येच देव आहे.म्हणून तर माशा सारखा प्राणी तूमच्या जवळ आला...

  • @sandeeppawar6846
    @sandeeppawar6846 4 ปีที่แล้ว

    Konavr prem kele na raan che pakhru javal yete yache he ek chhan udavharan aahe khup chhan.... 😘😘😍😍

  • @sugandhasatam8750
    @sugandhasatam8750 4 ปีที่แล้ว +1

    नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.....,💐💐💐
    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी देवगड .नियुक्ती झाली आपले हार्दिक अभिनंद

    • @sugandhasatam8750
      @sugandhasatam8750 4 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद साहेब आपणास आभारी आहे.

  • @inianbhai3877
    @inianbhai3877 4 ปีที่แล้ว +1

    हा माणूसच देव माणूस आहे

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 ปีที่แล้ว +2

    एकवेळ प्राण्यवर विश्विस ठेवा .माणसावर विश्वास कधीच ठेवु नका.कारण अनुभव घेऊन बघा.

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 ปีที่แล้ว

      Dehu. Madhe Pan aseh darshan hote masayanche... Sant tukaram maharaj dehu. Pune

  • @adeshmane5999
    @adeshmane5999 4 ปีที่แล้ว +3

    🔱 📿 !! सद्गुरू कवी नारायण मछिंद्रनाथ महाराज की जय !! 📿🔱

  • @vivekrange8924
    @vivekrange8924 4 ปีที่แล้ว

    अशी चांगली माणस या जगात आहेत , म्हणुनच हे जग टिकुन आहे .

  • @arjunshinde2876
    @arjunshinde2876 2 ปีที่แล้ว

    Shri swami samartha🙏🙏, kharach parmeshwar ahe

  • @babasahebshinde1619
    @babasahebshinde1619 4 ปีที่แล้ว

    मूक्या प्रान्यावर जो प्रेम करतो तोच देव मानुस

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 11 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आहे आभारी आहे

  • @krishnagaikwad3556
    @krishnagaikwad3556 3 ปีที่แล้ว

    🙏देवमासा आणि देवमाणूस 🙏

  • @gulabrathod6709
    @gulabrathod6709 5 ปีที่แล้ว

    व्हेरी गुड खूप छान कविता आहे सर

  • @abhipol303
    @abhipol303 6 ปีที่แล้ว +2

    मच्छींद्र महाराज की जय

  • @SGCreationsStatus
    @SGCreationsStatus 4 ปีที่แล้ว +1

    ओम नमो आदेश मच्छिंद्र नाथाय नमः

  • @shilamandle4498
    @shilamandle4498 4 ปีที่แล้ว

    Vait vatt tevha Khup mansanpeksha pranich Khup changle astat Khup changle

  • @r67938
    @r67938 4 ปีที่แล้ว

    ते प्रकाश आमटे आणि हे प्रकाश पाटील यांना सलाम

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 4 ปีที่แล้ว +11

    Salute Him ❤💧🌱

  • @amitsawant3211
    @amitsawant3211 5 ปีที่แล้ว +9

    Khaanya saathi haa maasa haawara asto....

  • @soniyaprasad9020
    @soniyaprasad9020 3 ปีที่แล้ว +1

    Heart 💞 Touching Video 👍😇

  • @Santosh_Datir
    @Santosh_Datir 4 ปีที่แล้ว +2

    पाहताना डोळे भरून आले 😢 😢

  • @Fun_with_Bhakti2024
    @Fun_with_Bhakti2024 3 ปีที่แล้ว +1

    माणसातला देव माणूस

  • @mukeshaajge6403
    @mukeshaajge6403 2 ปีที่แล้ว

    जनावरांना माणुसकी आहे पण या कलियुगात मात्र माणसांना अजिबात माणुसकी राहिलेली नाहीये

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 ปีที่แล้ว

    Faar chan. Muke prani kashi guni asatat. 🙏

  • @sanjayanandraomandharepune5230
    @sanjayanandraomandharepune5230 4 ปีที่แล้ว

    जसी वानी तसै जग
    तुमची वानी जर गोड आसल तर
    त्या वानी लाच दिली देव म्हणत पुर्वी

  • @sachinshenvi6395
    @sachinshenvi6395 3 ปีที่แล้ว

    Khup chhan video.

  • @bhuddhabhushan
    @bhuddhabhushan 4 ปีที่แล้ว +2

    असली बातमी काय चाललाय भजप माझा

  • @rohitmahale1923
    @rohitmahale1923 5 ปีที่แล้ว

    जय श्रीराम
    मला प्रत्येक मुक्या जीवांमध्ये देव दिसतात मी रस्ताने जाताना मुक्या जीवाना रस्ता ओलाडुन देने
    जख्मीची सेवा करणे किंवा मुग्यीला वाचविणे तसेच सर्व मुक्या जीवाना खुप खुप आयुष्य मिळो ही देवाला प्रार्थना
    मी स्वतः शाकाहारी आहे म्हणुन देव माझ्या कडुन सेवा करवुन घेतो
    लागल्यास आपन माझे फेसबुक पहावे
    rohit mahale bhusawal

  • @DynamicZone
    @DynamicZone 4 ปีที่แล้ว +2

    Amazing.. incredible friendship...

  • @IndianArmy47223
    @IndianArmy47223 5 ปีที่แล้ว +15

    Apratim maitri....😍♥️😘

  • @kiranpatil-dj2ib
    @kiranpatil-dj2ib 5 ปีที่แล้ว

    😘😘😘😘prani pashu na pan kalte kon aplyala marnar prem karnar....manus kasa aso tyche dole tychya madhli asleli apulki hi prani ani pashuna kalte.....😘😘i love creature😘😘 tynchya shivay mz pan lyf incomplete ahe.... Jiv laun bagha mansa peksha jast love kartat te.😘😘😘😘😘

  • @ramranshing7289
    @ramranshing7289 3 ปีที่แล้ว +1

    Ram

  • @adityachopade5265
    @adityachopade5265 4 ปีที่แล้ว +5

    ज्ञानदा my crush.......
    💓💓

  • @vishalkale4268
    @vishalkale4268 5 ปีที่แล้ว +3

    माणुस म्हणजे च देव अवतार आहे .पण तो कधी वेशना चया आहारी जाऊन राक्षस होतो.जरका माणूस कि दाखवली तर प्राणी पक्षी पण प्रेम करत असतो

  • @Funny_unlimited
    @Funny_unlimited 7 ปีที่แล้ว +7

    So lovely ...

  • @MinaDesigning
    @MinaDesigning 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌

  • @pramilarao2189
    @pramilarao2189 2 ปีที่แล้ว

    So much humanity

  • @kishornirhali901
    @kishornirhali901 2 ปีที่แล้ว

    भागवन्त आणि भाग्यवंत

  • @akshaytirlotkar8916
    @akshaytirlotkar8916 6 ปีที่แล้ว +16

    Real life Aquaman🙏🙏🙏

  • @shrikantsonkamble4244
    @shrikantsonkamble4244 2 ปีที่แล้ว

    Amezing 😀😀😀

  • @shrikantdeshmukh7561
    @shrikantdeshmukh7561 4 ปีที่แล้ว

    So sweet & love is life & God bless you..

  • @sachinnimbalkar4960
    @sachinnimbalkar4960 2 ปีที่แล้ว

    सलाम साहेब

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 2 ปีที่แล้ว

    shri gurudev datta 🙏

  • @drmukhtarshaikh8158
    @drmukhtarshaikh8158 2 ปีที่แล้ว

    Great... Person

  • @pallavikamble1277
    @pallavikamble1277 4 ปีที่แล้ว

    काकांच्या वणीत किती गोडवा आहे...

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 3 ปีที่แล้ว

    खूप कमी लोक आसतात आशी प्रेमळ

  • @nilofarsayyad8641
    @nilofarsayyad8641 5 ปีที่แล้ว +11

    Ma sha Allah

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 4 ปีที่แล้ว

    WA WA khup chaan sir

  • @pratibhagirase182
    @pratibhagirase182 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @kamaldcosta6540
    @kamaldcosta6540 2 ปีที่แล้ว

    God bless all of us nice

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 ปีที่แล้ว

    Kharch premal manus

  • @alltech4359
    @alltech4359 4 ปีที่แล้ว +1

    khup premal manus.🤗

  • @rapsunde1974
    @rapsunde1974 5 ปีที่แล้ว

    खूप छान आहे 👌☝

  • @shrikantdeshmukh7561
    @shrikantdeshmukh7561 4 ปีที่แล้ว

    Dil se Dosti & Sweet Dosti..

  • @jaymahakal9985
    @jaymahakal9985 6 ปีที่แล้ว +1

    खरच खुपच छान

  • @bhagyashrijadhav8846
    @bhagyashrijadhav8846 4 ปีที่แล้ว

    Khup chan maitri 🙏🙏

  • @YajurVedaBandOfficial
    @YajurVedaBandOfficial 6 ปีที่แล้ว

    Waahhh.. Prem konala hi badalu shakate👌🏻👌🏻

  • @BramhachaitanyaDigital
    @BramhachaitanyaDigital 4 ปีที่แล้ว +3

    Wow

  • @rahulghugare9637
    @rahulghugare9637 5 ปีที่แล้ว

    खुप छान.