Jadav Payeng Special Report : स्पेशल रिपोर्ट : जगाला थक्क करणाऱ्या वनपुरुषासह 'माझा'ची अरण्ययात्रा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 425

  • @motivationalchannel4964
    @motivationalchannel4964 4 ปีที่แล้ว +1

    Video pahata pahata kdhi Sampla kalech nahi निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराला पाहून मन प्रसन्न झाले....Great man 👌👌👌👌

  • @mightyams621
    @mightyams621 4 ปีที่แล้ว +8

    एबीपी माझा तुमचं स्वागत अभिनंदन, शुभेच्छा आणि खूप खूप आभार
    जादव पायेंग यांची स्टोरी आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल

  • @rupeshlunawat1441
    @rupeshlunawat1441 5 ปีที่แล้ว +59

    किती अद्वतीय आहे....👌👌
    आज असे वाटले की ज्यांनी पुरस्कार देण्याचे योजिले
    त्यांनी खरंच आज पुरस्काराची लाज राखली अश्या पुरस्काराचे खरे मानकरी जाधव यांना माझी सलामी🇮🇳आणि धन्यवाद🙏
    आपल्या पुढील पिढी बद्दल विश्वास दर्शविल्या बद्दलहीं धन्यवाद👍👍

    • @Killstreak9729
      @Killstreak9729 4 ปีที่แล้ว

      Apman kela tyani bachhan sarkhya black money thevnarayala puraskar deon

  • @sheetalsathe7917
    @sheetalsathe7917 4 ปีที่แล้ว +2

    हा वनपुरूषाला सलाम

  • @Sanatanihinbu
    @Sanatanihinbu 5 ปีที่แล้ว +99

    त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा हे मनुष्य देवावतारी मनुष्य आहेत

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 5 ปีที่แล้ว +153

    खरच किती भारी काम आहे.....नविन हिरव जग निर्माण करायच......आवडल. फक्त विकास तीथ पोहचला की मग मात्र काही क्षणातच हा स्वर्ग नष्ट होनार....अवॉर्ड देनारेच हा स्वर्ग नष्ट करण्याचा आदेश देतील......

    • @मराठीकट्टा-ल5म
      @मराठीकट्टा-ल5म 5 ปีที่แล้ว +3

      100% Sahmat

    • @piyush9960
      @piyush9960 5 ปีที่แล้ว +2

      that is how the system is working we need to change it

    • @samadhandaberao4696
      @samadhandaberao4696 4 ปีที่แล้ว +1

      निसर्ग प्रेमींनी या वणपुरुषाची वाहवा करावी.

    • @samadhandaberao4696
      @samadhandaberao4696 4 ปีที่แล้ว +1

      वन प्रेमींनी या वणपुरुषाची मदत करावी

    • @mayadevithengil4450
      @mayadevithengil4450 4 ปีที่แล้ว +1

      Kiti sahi bolalat Bhau .

  • @abhijitshelar08
    @abhijitshelar08 5 ปีที่แล้ว +7

    खरा भारतरत्न जादव पायेंग यांना द्यायला हवा ।।।।।खूप मोठं काम केलंय यांनी।।।सलाम तुम्हाला।।। The forest man of India।।।

  • @vinodbhutekar3026
    @vinodbhutekar3026 5 ปีที่แล้ว +18

    खरच बाबा आमटे आणि यांच्या सारखी कोणीतरी च जन्माला येते. नाही तर काय गरज आहे आयुष्य जगायचे सोडून कोणीतरी फक्त झाड लावतोय। सलाम तुमच्या कार्याला
    झाडे लावा निसर्ग वाचवा.

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +6

    खरा वनपुरुष व वनश्री खुप छान जाधव सर तुम्हाला भारतरत्न मिलायला हव.
    आमच महाराष्ट्र सरकार दर वर्षी 5 कोठी वृक्षारोपण ची एडवरटाइजिंग करते,पण रियल मधे ग्राउंड लेवल वर वृक्ष रोपण होत नही.

  • @nivruttikakade3049
    @nivruttikakade3049 3 ปีที่แล้ว +2

    हा माणूस म्हणजे अक्षरशः झाड वेडा आहे, खराखुरा वन देवता आहे. खरं म्हणजे यांच्या पासून शिकण्यासारखे खूप खूप आहे. किमान एक तरी झाड लावणे एवढा तरी आपण निश्चय केला व अंमलात आणला तरी खुप झाले......याला कोटी कोटी सलाम, याला उदंड आयुष्य लाभो.....💐

  • @rajeshparale1070
    @rajeshparale1070 5 ปีที่แล้ว +33

    असा दुसरा व्यक्ती शोधून ही मिळणार नाही, जादव यांच्या कार्याला सलाम, मी 2007 मध्ये एक रोप लावलं आता तो मोठा वृक्ष झालेला आहे .खूप आनंद होतो याचा

    • @Vegetarian99
      @Vegetarian99 4 ปีที่แล้ว +1

      Asach tumchya gharatle saglyana tumhi rop pavle vruksha dakhwa manat bhinwa ki changla rop lavana kiti mahtwache ahe ani tyananhi rop lawayala prerit kara
      Ata corona mulay nahitari vel milalach ahe tar chala rop lavuya ya sunday la
      Ata dukana banda ahet kahi milnar nahi pan tarihi tulas bi asel kinwa dhane astilach, owa asel limba chya biya takun na deta sathwa ani lawa !

    • @pradeepsarmalkar6990
      @pradeepsarmalkar6990 4 ปีที่แล้ว

      वाह! फारच छान उपक्रम.

  • @pradipnikalje8626
    @pradipnikalje8626 5 ปีที่แล้ว +31

    सलाम या माणसाला आपण घरासेजरी ऐक झाड लाऊ शकत नाही या गरि बाने एवढी झाडे लावली त्यांचे श्रे य त्यांनाच जावे gret myan

  • @ankushg2696
    @ankushg2696 5 ปีที่แล้ว +27

    हे आहेत अस्सल पद्मविभूषणचे मानकरी !! आणि ABP माझा यांची दखल घेतो म्हणून हा चॅनल आहे सध्या पहिल्या क्रमांकावर !!!

  • @DipenSungkurang-gp6ht
    @DipenSungkurang-gp6ht 8 หลายเดือนก่อน +1

    I Love jadav payang sir❤🎉

  • @sachinmate6053
    @sachinmate6053 4 ปีที่แล้ว +8

    इ. 6 वी इंग्रजी पुस्तकामध्ये यांच्या कार्याची खुप सुंदर माहिती दिली आहे...

  • @sahilpatil9200
    @sahilpatil9200 5 ปีที่แล้ว +87

    सलाम 🥰🥰
    पद्मश्री...????
    यांना तर पद्मविभूषण/भारतरत्न द्यायला पाहिजे ..

    • @ringworld8247
      @ringworld8247 5 ปีที่แล้ว +8

      ते बच्चन ला असतात ,,अपल्याइकडे जास्त महत्वाचं काम ते करतात ना

    • @mukeshdeshmukh1767
      @mukeshdeshmukh1767 5 ปีที่แล้ว +3

      Faltu lokana award denyapeksha ashyana dya..

    • @kamatradhika15
      @kamatradhika15 5 ปีที่แล้ว +1

      Absolutely

    • @kartikeysingh1917
      @kartikeysingh1917 5 ปีที่แล้ว +2

      Jadav payeng bandhu tuje lakh lakh pranam

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 4 ปีที่แล้ว +1

      @@ringworld8247 पैसे घेऊन काम करतो त्याला मोठा अवॉर्ड मिळतो भाऊ

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 4 ปีที่แล้ว +3

    खूप महान काम करत आहेत हे वन पुरूष जादोव पायंग साहेब 🌾🌾🌾🌾🌱🌱🌾🌱🌾🌺
    भारत रत्न द्यायला हवा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🎖️🎖️👍💐

  • @vijaypatil7704
    @vijaypatil7704 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम उदाहरण, जादव पाइन यांनी घालून दिले आहे। आपण कमीत कमी एक झाड तरी आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत लावावीत । त्यांचा आदर्श घेतला पाहिजे।
    मुंबई , कोकण आणि सह्याद्रीच्या परिसरात अशाच उपक्रमाची गरज आहे।

  • @dnyaneshwarjadhav4445
    @dnyaneshwarjadhav4445 4 ปีที่แล้ว +3

    माझे घर मोठे आहे. तुमचे घर.....आसे बोलणारे महान वन पुरुष जाधव साहेब ......save tree. ...save earth. ..

  • @angadtanpure5057
    @angadtanpure5057 6 หลายเดือนก่อน +2

    श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवी ती

  • @jayguru9944
    @jayguru9944 5 ปีที่แล้ว +4

    हाच खरा निसर्ग प्रिय देव माणुस.. सलाम तुमच्या कार्याला

  • @nbgaldhar
    @nbgaldhar 5 ปีที่แล้ว +3

    *अप्रतिम,पुरस्काराचे खरे मानकरी हि अशी माणसं.*
    *माणसाचं माणूसपण जीवंत ते अशा माणसांमुळे* ☺️👍👍

  • @ravikhandagale3099
    @ravikhandagale3099 4 ปีที่แล้ว +4

    Very good job खूप खूप आभार मानले पाहिजेत त्या महा पुरुषां चे

  • @prafullamore
    @prafullamore 5 ปีที่แล้ว +3

    एक मनुष्य एवढं सर्व करतो आणि दुसरीकडे पिढ्या नी पिढ्या गावच्या गाव दुष्काळात होरपळतात पण लोक स्वता काहीही हालचाल करत नाहीत दुष्काळ सोसतात सरकारी मदती साठी आकांडताण्डव करतात रडत राहतात.सलाम ह्या माणसाला👍

  • @kartikthorve8067
    @kartikthorve8067 5 ปีที่แล้ว +90

    आशा माणसाला नमस्कार आणि अशा माणसाला वनमंत्री केले पाहिजे

  • @tukarambabar7466
    @tukarambabar7466 5 ปีที่แล้ว +13

    सलाम सर...शब्दच नाही मन भरून आले👍👍👌👌💐💐💐

  • @हिंद-भ3स
    @हिंद-भ3स 5 ปีที่แล้ว +11

    जादव पायेंग यांना मानाचा मुजरा🎂💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 याला म्हणतात वंदेमातरम

  • @vikasbhoir8717
    @vikasbhoir8717 4 ปีที่แล้ว +4

    कोटी कोटी प्रणाम जाधवजी परमेश्वर तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखी समाधानी ठेहो हीच प्रार्थना.👍👍🙏🙏💐💐❤️❤️

  • @prachik5664
    @prachik5664 4 ปีที่แล้ว +3

    अशा प्रेरणादायी विचार असलेल्या माणसाचा एखाद्या पाठ्यपुस्तकात धडा शिकवण्यासाठी असला पाहिजे

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 4 ปีที่แล้ว +2

    वनपुरुष अभिमान आहे आपला जाधव सर💐💐 अंगावर काटेच आले जय भारत..

  • @apoorv7289
    @apoorv7289 5 ปีที่แล้ว +13

    विशेष म्हणजे हे काम त्यांनी सरकार कडून किंवा लोकांकडून पैशाची बक्षिसाची पुरस्काराची किंवा मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे केले आहे खरंच या अवलिया माणसाला मानाचा मुजरा

  • @niranjandeshmukh5446
    @niranjandeshmukh5446 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट व्यक्तिमत्व,,🌳🌳🌳🌳🌳

  • @aadinathwagh2210
    @aadinathwagh2210 5 ปีที่แล้ว +12

    आमच्या राहता शरहात सुधा dr पानगव्हाणे साई योगा मित्र मंडळांनी 3 वर्षात खूप झाडे लावलीय सलाम तुमच्या कामगिरीला

  • @sureshwagha5881
    @sureshwagha5881 4 ปีที่แล้ว +1

    Nice story 👌👍jadav payang👌👌👌☺

  • @dineshkot8529
    @dineshkot8529 5 ปีที่แล้ว +6

    खुप उत्तम कार्य..खरा सन्मान चा अधिकारी..

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 5 ปีที่แล้ว +130

    हे आहेत खरे पुरस्काराचे मानकरी. नाहीतर एकेकाळी सैफ अली खानला पद्मश्री दिला होता.

    • @pramodkulkarni4334
      @pramodkulkarni4334 5 ปีที่แล้ว +4

      दिड दमडीचा तो सैफ अली.शासनात पैसे चारुन,खिलवून पद्मश्री मिळविली.

    • @mayadevithengil4450
      @mayadevithengil4450 4 ปีที่แล้ว +2

      Saif ch nav gheun aanandat virazan ghatalat . nav pn nako .

    • @gautamshirole3807
      @gautamshirole3807 4 ปีที่แล้ว +1

      Q
      क्जक्कल oy❤❤😘😄🤣@@pramodkulkarni4334 👚🧣🧣🧣🧣🧣

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 4 ปีที่แล้ว +1

    पृथ्वीला नव जीवन देणाऱ्या या महान व्यक्तीला त्रिवार नमन.देवत्व हे अशा माणसांमध्ये असतं.हा खरा देवमाणूस.असं असामान्य आणि महान कार्य करणाऱ्या माणसाबद्दलच्या व्हिडिओला unlike करणारी सुद्धा माणसं असू शकतात ही दुर्दैवी गोष्ट आहे.

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 5 ปีที่แล้ว +4

    वा खूप छान. कमालच आहे या माणसाची खुपच छान

  • @pratikhole834
    @pratikhole834 4 ปีที่แล้ว

    अशीही माणसं या जगात आहेत, हे भन्नाट आहे. Hat's off to this man.
    Thank you ABP maza for this video.

  • @bhaskarpatil6897
    @bhaskarpatil6897 4 ปีที่แล้ว +2

    No words to explain the sensitivity of Jadav Payeng sir! Salute!

  • @priyankaudan8519
    @priyankaudan8519 4 ปีที่แล้ว +1

    You are geat onemaan India👌👌👌👌👌

  • @bikashtheexplorer2307
    @bikashtheexplorer2307 2 ปีที่แล้ว +1

    Thanks ABP MAJHA

  • @jaishreeram539
    @jaishreeram539 4 ปีที่แล้ว +12

    या देवाला 21 तोफांची सलामी दिली तरी हा देव धरणी मातेला त्रास नका देऊ अशा विचारांचा देव माणूस आहे

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 5 ปีที่แล้ว +25

    यांना तर भारतरत्न मिळायला पाहिजे.

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 4 ปีที่แล้ว +2

    जादव दादा तुम्ही खरे देवमाणुस, सलाम तुमच्या कार्याला ,जिद्दीला आणि निसर्गप्रेमाला सलाम.

  • @maheshwarizori
    @maheshwarizori 3 ปีที่แล้ว +2

    Such a great man
    Salute Sir 🤟🤟🙋‍♀️🙋‍♀️

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 10 หลายเดือนก่อน

    जाधव पायेग याना एक देवदूत म्हणावे लागेल. एक झाड जगवने म्हणजे एक माणुस जगवने सारखे आहे. त्यांचे कार्यास सलाम 🙏🌴🌲🌳🌿🌾

  • @tudharpundkar8054
    @tudharpundkar8054 5 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी करेक्रम .अस दाखवाव ही विनंती उदया पासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कारेक्रम सुरू

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +2

    एबीपी माझा ला पण धन्यवाद आपण खुप छान स्टोरी केली. अश्याच चांगल्या लोकांचे वीडियो बनावत जा.

  • @sureshdalvi1653
    @sureshdalvi1653 5 ปีที่แล้ว +13

    खुप छान अशाच माणसाला वनमंत्री बनवले पाहिजे

  • @kokfoods8721
    @kokfoods8721 4 ปีที่แล้ว +1

    Sandip Ramdasi
    Tumhi nehmich khup chaan vishay nivadata. Mala tumchya sarv program baghnyachi khup avad आहे. Dhanyavaad

  • @STan...8787
    @STan...8787 5 ปีที่แล้ว +68

    केलेल्या कामाचे सर्वात जास्त भाव घेऊन स्वतःच नाव मोठं करून कला क्षेत्रात योगदान म्हणून अमिताभ यांना पदमभूषण आणि लोकांना व प्राण्यांना जगण्याची कला अजून सोपी व्हावी म्हणून स्वतःच आयुष्य स्वतःच्या मेहनतीने खर्च करणाऱ्याला मात्र फक्त पद्मश्री !! खूपच लाजिरवाणी गोष्ट नाही वाटत का? योगदानाची किंमत कोणत्या आधारावर ठरवली जाते?

    • @vijayjadhav7413
      @vijayjadhav7413 5 ปีที่แล้ว

      पहिले मानव निर्मिती अभयारण्य हे सगरेशवर येथे आहे ध म मोहिते यांनी ते निर्माण केले

    • @pramodkulkarni4334
      @pramodkulkarni4334 5 ปีที่แล้ว +1

      नेहरू (देशभक्त कि देशद्रोही) घराण्याशी दोस्ती.

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 2 ปีที่แล้ว

      Bharat Ratna dyayla pahije.

    • @Samruddhi_Shital
      @Samruddhi_Shital 2 ปีที่แล้ว

      मग क्रिकेट खेळून करोडो कमवनारा तेंडुलकर भारत रत्न च्या लायक आहे का?

  • @apoorv7289
    @apoorv7289 5 ปีที่แล้ว +22

    कुठलंही चांगलं काम करताना आपण म्हणतो मी एकट्याने करून काय होईल परंतु इथे एकाच माणसाने केवढं मोठं काम करून दाखवलं आहे. एक माणूस काय करू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 5 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम खरच मनापासून सलाम👍

  • @munjajipisal4120
    @munjajipisal4120 5 ปีที่แล้ว +1

    खूप मोठे योगदान आहे याच्या कामाला सलाम

  • @umeahkhochare1392
    @umeahkhochare1392 5 ปีที่แล้ว +15

    किती भारीच राव खुपच भारी काहि तरी करू वाटतय हे बघून

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 5 ปีที่แล้ว +1

    जाधव पाइन्ग से खरोखरीच देव मानव याना नमस्कार

  • @maheshkavatgi1351
    @maheshkavatgi1351 5 ปีที่แล้ว +5

    Outstanding ... outstanding.....great....motivating...best best just best... love u ABP majha

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd ปีที่แล้ว +1

    2023 मध्ये कोण कोण बगतोय हा व्हिडिओ लाईक करा

  • @yogeshpmaraskolhe9204
    @yogeshpmaraskolhe9204 6 ปีที่แล้ว +45

    जादोव पाईंग हे खर्या अथाने वनपुरुष आहेत त्यांच काय जागतिक स्थरा वर आहे 1200.एेकर,सोप.नाही

  • @jago25.28
    @jago25.28 5 ปีที่แล้ว +64

    हे पृथ्वीवरचे रत्न आहे

  • @vedantshinde9670
    @vedantshinde9670 6 ปีที่แล้ว +21

    Real hiro ko salam

  • @varshasapkale3678
    @varshasapkale3678 5 ปีที่แล้ว +9

    Really great man....l am very proud of him

  • @eknathtalele6705
    @eknathtalele6705 5 ปีที่แล้ว +2

    कर्मयोगी जादवपायेंग हे आदर्श आहे . पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहे .

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 ปีที่แล้ว +4

    जाधव पाईन यान्ना शुभेच्छा

  • @ajaysing1985
    @ajaysing1985 5 ปีที่แล้ว +4

    Such a big hearted man, big salute..👍 👌👌👌👌💐💐

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 5 ปีที่แล้ว +1

    मनापासून सलाम💐🙏💐

  • @krishankumarmishra699
    @krishankumarmishra699 5 ปีที่แล้ว +31

    संदीप रामदासी यांनी जादव पायेंग वर केली स्टोरी पाहिली. माझा साष्टांग नमस्कार ABP माझा ला आणि संदीप रामदा सी ला मी स्वतः माझ्यi कंपाऊंड बाहेर १० डेरेदार वृक्ष वाढविलेआहेत क्रो फिझन्ट पासून ते बुलबुल पर्यंत आणि पोपट यापासून चिमण्या पर्यंत अनेक पक्षी येतात त्यांचं साठी वाईल्ड चेरी झाड आहे

  • @sandeepraut2527
    @sandeepraut2527 5 ปีที่แล้ว +40

    यांच्या आयुष्यावर चित्रपट यायला हवा आणि अक्षय कुमार यांनी जाधव पायंग याची भूमिका करावी.

    • @ashokharal124
      @ashokharal124 4 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @Sunil-ck7cq
      @Sunil-ck7cq 4 ปีที่แล้ว +2

      अ हं नवाजुद्दिन सिद्दकि....👌👌👌

    • @abhijeetingle3577
      @abhijeetingle3577 4 ปีที่แล้ว

      Aasami pahije disayla Rajpal Yadav best aahe..

  • @ravikornule4222
    @ravikornule4222 5 ปีที่แล้ว +10

    Khupch Chan....very nice
    Real Hero the great...

  • @yashwantrajmane6372
    @yashwantrajmane6372 4 ปีที่แล้ว

    अवर्णनीय असं काम आहे...सलाम त्यांच्या कामाला...

  • @atharvjoshi.5495
    @atharvjoshi.5495 3 ปีที่แล้ว +1

    Salute to this real being human😀🙏🙏😃

  • @khanakinfo7528
    @khanakinfo7528 5 ปีที่แล้ว +7

    Great padmshri man i proud you in his work in today globalwarmig word

  • @SANDIP220
    @SANDIP220 4 ปีที่แล้ว +1

    भारताचे खरे हिरो

  • @bharatpardeshi6301
    @bharatpardeshi6301 4 ปีที่แล้ว +1

    हे रिअल हिरो आहेत भारताचे

  • @आनंदगांगुर्डे-न6ब
    @आनंदगांगुर्डे-न6ब 5 ปีที่แล้ว +2

    व्वा खूप छान काम.
    प्रत्येकाने घराजवळ 2, 3 तरी देशी झाडे लावावी.
    लाकडे हवी असतील तर केवळ फांद्या तोडा, बुंध्यापासून तोडू नका, कारण नवीन झाड मोठे होण्यासाठी खूप वेळ लागतो.

  • @cartofart..4725
    @cartofart..4725 4 ปีที่แล้ว +3

    He deserves the award nd thank u maza for such documentary..👌👌

  • @rajkumarparshette6276
    @rajkumarparshette6276 4 ปีที่แล้ว +1

    Guinness world records kela ahe ya manasane best work 💚

  • @sandeshbhosale7904
    @sandeshbhosale7904 5 ปีที่แล้ว +49

    Mi pn mazya gharashejari 22 zale lavli 3 guthyat ani ti atta mothhi zaliet khup chhan vatate

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 4 ปีที่แล้ว +1

    Reporting team Che suddha abhinanadan, changlya mahiti milvnyasathi tumhi suddha kasht ghetle

  • @homemade3515
    @homemade3515 5 ปีที่แล้ว +4

    3:00😀smile bring in my face ❤🙏

  • @shriramdesai2647
    @shriramdesai2647 5 ปีที่แล้ว +2

    जाधव पाईप याना झुकुन नमस्कार 💕

  • @ruturajmusmade9999
    @ruturajmusmade9999 5 ปีที่แล้ว +7

    Very beautiful,speechless 🤐

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 4 ปีที่แล้ว

    सलाम यांच्या कार्याला.

  • @ajitsawant9468
    @ajitsawant9468 6 ปีที่แล้ว +11

    खरा हीरो बाकी O

  • @shubhangipatil3081
    @shubhangipatil3081 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद -

  • @maheshrahane5943
    @maheshrahane5943 5 ปีที่แล้ว +4

    Thanks abp meet me great Indian idol

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 4 ปีที่แล้ว +1

    अमिताभ पेक्षा लाखो पट्ट जाधव हा महान आहे माझ्या नजरेत 🇮🇳🙏

  • @khajuddinshaikh9345
    @khajuddinshaikh9345 5 ปีที่แล้ว +2

    खरच आपण सुद्धा किमान 2 तरी झाडं नक्कीच लावले पाहिजे , आणि ते पण साम्भाळले पाहिजे , जेणे करून पाऊस पडण्यास मदत होईल.

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 4 ปีที่แล้ว +1

    29 जानेवारी 2020 रोजी
    द फॉरेस्ट मॅन जादव पेइंग याना त्यांच्या राहत्या घरी जाऊन आम्ही भेटलो
    त्यांनी खूप माहिती आणि परदेशात
    त्यांना सन्मानपूर्वक , सल्लामसलती साठी बोलावतात त्याचे काही किस्से सांगितले
    खूप छान वाटलं
    धन्य झालो

  • @shaanmaniyar
    @shaanmaniyar 5 ปีที่แล้ว +22

    पद्मश्री अवॉर्ड पेक्षाही त्यांच्याकडे १२०० एकर मोठे अवॉर्ड आहेत... ते म्हणजे रोप, झाड, वृक्ष 🌱🌲🌳🌴🌵
    अवॉर्डच्या बदल्यात राष्ट्रपतींना एक रोपटे (अवॉर्ड) द्यायचे होते.. जे मोठे होत गेले असते.🌱🌾🌲🌳

  • @sandeepdawre3977
    @sandeepdawre3977 5 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र माझा भाऊ तूला

  • @prathameshdalvi8107
    @prathameshdalvi8107 5 ปีที่แล้ว +1

    KHUP KHUP DHNYAVAD ..... GREAT JOB!!!!

  • @akshaym.2854
    @akshaym.2854 3 ปีที่แล้ว +1

    He is so optimistic about the young generation......,❤️❤️🍁🍁

  • @sadgururevanath497
    @sadgururevanath497 5 ปีที่แล้ว

    अश्या थोर पुरुषला माझा सलाम

  • @ajayngabhale9901
    @ajayngabhale9901 5 ปีที่แล้ว +9

    Such a great person.. 👍🙏🏻❤️

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 4 ปีที่แล้ว

    जादव पाइंग ग्रेट खरे भारतरत्न

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 4 ปีที่แล้ว +2

    KHUP KHUP CHANN 👍😊

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 4 ปีที่แล้ว

    THANKS ABP MAZA DEV MANUS JADHAV PAYENG

  • @bhagvanvanjare2558
    @bhagvanvanjare2558 4 ปีที่แล้ว +1

    जाधव molae यांना मनाचा मुजरा 👏