🙏🙏 आठवड्यातून 2 वेळा केला तरी न चुकता करणे म्हणजेच नियमित. तासच चूळ भरून थुंकतो तसेच आहे हे फक्त तेल तोंडात 1 ते 3 मिनिट किवा आपल्याला (सुरुवातीला अर्धा मिनिट)जमेल तसं, तोंडात ठेवायचे आणि मग थुंकणे.
श्रीराम. नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती. अशा सगळ्या उपचारांची माहिती असलेल पुस्तक आपण लवकरात लवकर प्रकाशित करावे ही विनंती.तुम्हांला त्यासाठी अनेक शुभेच्छा.
मला वाताचा खूपच त्रास आहे, वजन वाढलेले आहे सहाजिकच व्हेरिकोज व्हेन ची सुरुवात झाली आहे, मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू आहे, त्यामुळे सरसु तेलाने मालीश होत राहते नेहमी, तर मी सरसु तेलाने गँडूश करू शकते का मॅडम प्लिज सांगा, आणि हो मला तुम्ही खूप खूप आवडता❤❤❤🎉🎉🎉🎉
प्लेटलेटस डेंग्यू, ताप आला नाही तरी कमी होतात व त्यामुळे थकवा येतो त्यासाठी उपाय कोणता आहे ? ह्या बद्दल माहिती हवी आहे,तरी त्याबद्दल एक video व्दारे मार्गदर्शन केले तर सर्वांना उपयुक्त होईल.
सुंदर विश्लेषण केले डॉक्टर तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर व्हायला हवे खुप सुंदर शिकवाल
डॉ,तेल तोंडात किती वेळ ठेवायचं, आणि थुंकायच कां ते क्रुपा करून सांगावे, खूपच छान महत्वाची माहिती सांगितली तुम्ही
🙏🙏
आठवड्यातून 2 वेळा केला तरी न चुकता करणे म्हणजेच नियमित. तासच चूळ भरून थुंकतो तसेच आहे हे फक्त तेल तोंडात 1 ते 3 मिनिट किवा आपल्याला (सुरुवातीला अर्धा मिनिट)जमेल तसं, तोंडात ठेवायचे आणि मग थुंकणे.
खूप छान.डॉक्टर कृपया चरबीच्या गाठींवर देखील उपाय सांगावा.
Vitamin B12 babat video banwa mam
चरबीच्या गाठीसाठी उपाय सांगा मॅडम
हा
ताई खुप छान माहीती दिली
माहिती छान सांगितली.मी हा उपाय करून पाहते.तुमचे video मी पाहत असते.
खूप छान माहिती सांगितली मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते👌👌🙏🙏डिलिव्हरीनंतर योगा , दोरीवरच्या उडया मारताना यूरिन पास होत असेल तर यावर उपाय सांगा
खूप छान माहिती मम धन्यवाद ❤
Khup diwsabasun ya video chi wat bghat hote...thanku madam
अतिशय सुंदर शास्त्रीय पद्धतीने माहिती सांगितली आहे
खूप च उपयोगी माहिती दिली डॉ धन्यवाद
Khup garaj hoti ya mahitichi. ❤
चांगले सांगितले आहेत. व्हेरिकोज विषयी.माहिती.
धन्यवाद .
Shariravaril gathi sathi sanga please
छान माहिती सांगता.मीतुमचेvdoपाहते.मला व्हेरिकोज व्हेन्स चार त्रास आहे.तुम्ही सांगितलेला उपाय करून पाहते.
खूप छान माहिती सांगितली मॅडम. As usual. तुमची समजून सांगायची पद्धत खूप छान. 👌👌👌❤️❤️❤️
खूप छान माहीती सांगितली मला हा ञास आहे
Tumche videos sati wait karat aste me
डॉ, उत्तम मार्गदर्शन मिळाले.
श्रीराम.
नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती. अशा सगळ्या उपचारांची माहिती असलेल पुस्तक आपण लवकरात लवकर प्रकाशित करावे ही विनंती.तुम्हांला त्यासाठी अनेक शुभेच्छा.
खुप छान माहिती मॅम 👌🏻🙏🏻
Dr. Khup upayogi mahiti sangitli 🙏 pn tilache tel tondat kiti vel thevayche v te nunter gilayche ki thunkayche?
Plz sanga.
Khup छान माहीत दिली ताई ❤
Thnks for this..want to know about this problm..tnks ma'am🙏 tondatil tailache kay krayche plz answer
खुप खुप चांगले उपाय सांगितले,, आभारी आहे,, थॅक्यु डियर मॅडम
Madam hair serum sathi tandul konta vaprava
Dr. Thank you for the information. Doctor knee gap kami zala ahe at the age 40. Tyamule gudhge ataktat. Ayurvedat kahi upay ahe ka .
Very nicely explained. Excellent.
Very nice information mam
Skin chan honysati sang khi
Khup chan mahiti dili dr .
varicocele var video bnawa madam please
Mam plz pcod sathi upay sanga na
सायटिकावर उपाय सांगा
तोंडातील तिळाच्या तेलाचे नंतर काय करावे?
हा उपाय नेहमी करावा का?
नियमित करायचे म्हणजे आठवड्यातून एकदा करायचे का
व्हेरिकोज ulcer var video banva
How do we discard the oil? As in, it will later cause problems in the drainage.
Khup chaan mahiti sangitli mam 😊
Plz make video on restless leg syndrome.
खूप छान माहिती दिली
तोंडामध्ये तेल रोज धरायचे का? व किती वेळ व किती दिवस करावे हा उपाय. कृपया सांगा
Tondat kiti welparyant dharun thewawa lagel
Thankyou doctor
Mam 38 yrs chya lady la jar stammering hot asel tar te treat karnyasathi kahi upay ahe kay?
Mam, til tel massage chalel ka
मला वाताचा खूपच त्रास आहे, वजन वाढलेले आहे सहाजिकच व्हेरिकोज व्हेन ची सुरुवात झाली आहे, मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू आहे, त्यामुळे सरसु तेलाने मालीश होत राहते नेहमी, तर मी सरसु तेलाने गँडूश करू शकते का मॅडम प्लिज सांगा, आणि हो मला तुम्ही खूप खूप आवडता❤❤❤🎉🎉🎉🎉
नमस्कार ताई 🙏
आपल Clinic कुठे आहे, मुंबई किंवा ठाण्यात आहे का ?
जरूर कळविणे .👏
तोंडातील तिळाचे तेल नंतर काय करावे व मालिष तेलाचं नाव काय ते कृपया सांगा मैडम
Khup chan mahiti mam
Nice information Mam..
Til tel quantity kiti ghyaychi?
Thank you Madam
Mala pregnency madhe zala 10varsh zali
Mala treatment ghychi ahe, Clinic kuthe ahe, Address sanga ,
Konte tel
Tilache tel garam nahiy ka
डॉ गंडुष केव्हा करावे, सविस्तर माहिती द्यावी।
युरीन मधे pus cell प्रमाण वाढले आहे.10-15 असे.काय तपासणी करावी.कोणते उपचार चालू करावी
खूप छान माहिती
दवाखाना कुठे आहे
Mam ayrvead book kute bhetel
👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
तेल तोंडात कीती वेळ ठेवावे
Nice video
mam हे खूप fast पसरत जातात का
Kitivel tel tondat tevaych
पाठ अवघडले यावर उपाय सांगा मॅडम
नंतर त्या तेलाचे काय करावे
tel kete vel thevne gndus mde
,🙏🌹
mla lavla hota jlu mla khup ahe
हा उपाय रोज करावा का
मॅडम व्हेरिकोज व्हेन्स पूर्ण बरा होऊ शकतो का?.. खराब झालेल्या व्हेन्स पुन्हा ठीक होतात का..?
प्लेटलेटस डेंग्यू, ताप आला नाही तरी कमी होतात व त्यामुळे थकवा येतो त्यासाठी उपाय कोणता आहे ? ह्या बद्दल माहिती हवी आहे,तरी त्याबद्दल एक video व्दारे मार्गदर्शन केले तर सर्वांना उपयुक्त होईल.
मलापण वेरीकौज वेनस आहेत डॉक्टर माझे तळवे फारच दुखतात उपाय काय करू
Mam mazya hatat charabichya gathi ahet tyacha tras kahi hot nahi pn tya adhi chhotya hotya ata vadhat ahe ky upay asel tr sanga
नको असलेले केस चेष्ट बॅक काही उपाय आहे का कमी करणेसाठी कीव घालवण्यासाठी😊
कोणते तेल सागितले
पिंड तेल सांगितले आहे
@@smitapathak1493 thanks
Thank you doctor
🙏🙏❤️❤️खूपच छान उपाय
खूपच छान माहिती
तेल तोंडात किती वेळ धरावे
माहिती खूप छान आहे,