बिग बॉसमधून बाहेर येताच अरबाजने केले खुलासे | Exclusive Interview: Arbaz Patel | Bigg Boss Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल नुकताच बाहेर पडलाय. निक्कीसोबतच्या नात्यावर, पर्सनल आयुष्यावर आणि निक्कीवर नेमकं रागवायचं कारण, यासगळ्यावर अरबाज स्पष्ट बोलला. पहा ही exclusive मुलाखत.
#exclusiveinterview #arbazpatel #biggbossmarathi #eviction #afterevictioninterview #rajshrimarathishowbuz #marathientertainment
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
अरबाज त्या निक्की मुळे तुम्ही बाहेर आहे ना स्वता साठी खेळाला गेला का लफडे कराला गेला bigg boss मध्ये तुमचे चाळे सगळे दिसत होते तिथे
Aacha bigg boss pahilyanda baghitla watath lafde pratek sigan madhe Hotat fhakt ya sigan madhe yach nav arbaz aahe mhanun lok het karat aahe
आम्हाला खूप आनंद झाला तू बाहेरच पडायला हवं होतं हा खरा 'बिग बॉसचा योग्य निर्णय झाला आहे
@@humptydumpty8984Niki la dya faltu
पण आता निक्कीच जिंकली नाही पाहिजे नाही तर काही अर्थ नाही याने बाहेर निघून 😢😂😂
Ho ek number kuchkat manus mhanun shunya ahe ha mast zala gela baher majurda🎉🎉🎉🎉🎉
चागले विचार ठेवा मैडम
लवकर जायला पाहिजे होता
निक्कीच्या घागर्यांचा वास एवढ्यात जाणार नाही अरबाजकडून....! 😂
😂घागऱ्यामुळे ह्याचा गेम च झाला 🤣🤣
ह्याने आजुन ऐपीसोड बघीतले नाही घरी गेल्यावर कळेल 😂😂😂😂😂
😂
😂
Ghagra jaun burkha yeil lavkar 😂😂
कुणालाही दुःख नाही उलट पूर्ण शो मध्ये पहिल्यांदा योग्य निर्णय झाला आहे
खूप आधी ह्याला बाहेर काढायची गरज होती
आता निकीला बाहेर काढा म्हणजे सर्व खेळाडूंना न्याय मिळेल लवकर निकी बाहेर यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
वाटतं नाही nighel
Ho barobar
😂😂😂👌🏻👌🏻👌🏻
अरबाज आणि निकी यांचे वर्तनुक संपुर्ण
बिगबॉस ला अवमान करणआरे आहे. मात्र बिगबॉस ने मात्र या दोघाना वारं वारं
सेफ केलेले आहे.बिगबॉस ने निवड केले ले खेळाडू निखिल,येरिना,सुरज,संग्राम हे योग्य निवड अथवा निकष निवड किंवा दर्जेदारपणा निवड वाटत नाही
ती हिरोईन नाही ती महाराष्ट्रातील दुसरी राखी सावंत आहे
रखी सावंत तरी बरी या plastic कुत्री पेक्षा
Rakhi parvadli pn hi baiii nko😂
@@sharvari0009Kashala tya bicharya rakhicha nav badnam kartay...rakhi kashi ka asena pn game sathi lokanna vaparla nahi tine kadhi big boss chya gharat
Rakhi chya navala kalank ahe tich nav naka gheu😂
Right
अरे बाळा महाराष्ट्रला तू बाहेर आल्या मुळे आनंद झाला आहे Unfair काही नाही पहिल्यादा Fair काय तरी शो मध्ये झालाय😅
Tycha Maharashtra vegla ahe 😂😂
😂😂
ho na wildcard entry nako tujhi tya nikkila pn ghe baher
हे बांडगुळ मराठी जनते समोर टिकू नाही शकत😂😂
To niki cha ahe doormat
शिवाजी महाराज की जय म्हणाला नाही हे महाराष्ट्रातील मराठी माणूस विसरणार नाही
हे तर माझ्या डोक्यात पक्कं बसलेलं अरबाजा ला बिग बॉस च्या घरात बोलायला लावायला पाहिजे होतं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 असं बोलायला लावलं पाहिजे होतं.
Tyachi Marzi tzmchi Kay zabardasti 😅
अगदी बरोबर बोलला
@@sarikashendge3528Are tumhi bola na dusryachya tondani ka aikaychay tumhala😅,
@@shahinshaikh968 mhanje mg maharastra madhe rahu naka pakistan madhe ja ,Jihadi sale
चाळे केल्यामुळे बाहेर केला कोण कोण सहमत आहे निक्की मुळे
बरोबर
Ho
सहमत
Barobar
Konhi nahi
महाराष्ट्राच्या इतिहासातला अजून एक शुभ दिन 22 सप्टेंबर 2024 🥳🎆
कोन कोन सहमत आहे 👍 करा
हे दोघं एकमेकांसाठी खेळायचे, बाहेर पडल्यावर याला मिडियाने जादा डिमांड देऊ नये
Rth
खर आहे
अगदी बरोबर
Ka tyach nav abhijeeet Nasun arbaz aahe mhanu Jat pat soda tyacha swbhav bagha changlya goshti baghaila shika
@@ShantaramShirsath-j1zतो निक्की बरोबर जे चाळे करत होता ते बघून त्याचा स्वभाव महाराष्ट्राला कळला फक्त तुलाच चांगला वाटला
वैभवला तरी बाहेर आल्यावर त्याची चूक कळाली पण अरबाज ला नाही कळाली त्याची चूक
Ajun tyane baher jaun bghitl nhi 😅
त्याला चूक नाय कळणार. त्याला चूत भेटलेली ना
Tyala Nikki la jalyat fasayach ahe mhanun Nikki Nikki kartoy
हा अजून स्वप्नातच जगतोय😂🤣
Kalali aahe but karnar kay 😂
अरे अरबा तुला मराठी लोकं ओळखत नसली तरी तुला खूप सपोर्ट केला असता तू निकी ची साथ सोडली असती तर ती बेसिस्त मुलगी आहे तिच्याबरोबर राहिला तू आणि तुझी मुस्कान करून घेतलंस त्यामुळे मराठी लोकांनी तुला साथ दिली नाही
True
True
Barobar aahe janhvi ne sath sodli Nikki chi mhanun ti pudhe geli jhanvi samjun geli Nikki sobat rahun aapan ky changal disat nahi
Salute madam tumhla
❤
बिग बॉस हा खेळ मानवी भावनांचा आहे अरबाज तू टास्क मध्ये खूप चांगला खेळत होता पण लोकांच्या भावनांना जाणलं नाही इथेच तू चुकला
पुढच्याच आठवड्यात निक्की ताईला बाहेर आणू घाबरु नकोस
महाराष्ट्रातला इतिहासातला 22 सप्टेंबर हा दिवस शुभ दिवस आहे पुरा महाराष्ट्र सहमत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय🎉🎉
Pn arbaj sarkha game konch nahi khelu sakat
काय unfair झालंय unfair तर आर्या सोबत झालंय
Cut kelet re tyacha😂
तुझ्या पण लावायला पाहिजे होती कांफडीत मग समजेल तुला कोण unfair
Kon ahet te prekshak Ani janta jyna he unfair vatte ahe 😅😅😅😅 ka tuja savtchya manane ch ठरवलंय हे 😂😂😂
Right😂@@janhvibhosale9671
👍
निक्की हा आजार एवढ्या लवकर बरा होणार नाही, तो हळू हळू उतरेल 😂🤣🤣🤣😂😂
त्यासाठी निक्की ला घरातली भांडी घासावी लागलीत १आठवडा 😂😂
😂
😂😂😂😂
तुला अजून पण तुझी चूक कळत नाही अरबाज आणि की बरोबर राहिला नसता तर आता तू आत मध्ये असता फायनल पर्यंत नक्कीच पोहोचला असतात कारण तुझा गेम खूप स्ट्रॉंग होता
😅😅😅😅
आर्या चा बदला बाकी आहे अजून आता तर 50% पूर्ण झाला आहे निक्की बाहेर गेली का 100%बंदला पूर्ण होणार.....
❤❤❤😂😂😂
निकी सगळ्यांना पुरून उरण 😂
Nikki Sagar best Khiladi
Arya kya galat kiya.
Nikhila Full support
Aryabhatt jhalo
बिग बॉस ने घेतलेला हा निर्णय खूप फेयर आहे. तू कमी मतामुळे घराच्या बाहेर आला🙏
अरबाज बाहेर गेल्यामुळे कोणाला दुःख होत नाही आनंदाने नवरात्री 🎉🎉 दिवाळी पण साजरी करूया🎉🎉😂😂
त्याच्या घरी तो जाईल तेव्हा निक्कीच बहुत उतरेल त्याचे बाबा उतरवतील 😂
👍
आई उतरवेल निक्कीच भूत
Most Fair decision by Marathi people. Arbaz, don't play victim card again.
Jai Hind
Chhatrapati Shivaji Maharaj यांचा विजय असो.
बिग बॉस ने पहिल्यांदा fair eviction केले धन्यवाद बिग बॉस अरबाज चे eviction केल्याबद्दल
हो.. खरं आहे.. ❤️❤️❤️ लव्ह यू पब्लिक आणि लव्ह यू 'बिग boss
Ho ka manje tumha lokana bigg boss kahich kalala nahi
@@bhagyashris आम्हाला जसा बिग बॉस कळायचा तसा कळला तुम्हाला कसा कळतो आम्हाला माहीत नाही
@@bhagyashristumhala Niki purtach kalala vatat
@@Shra.D yes
महाराष्ट्रा मध्ये राहून मराठी बिग बॉस मध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हात जोडू शकला नाही तेंव्हाच तू मराठी माणसाच्या डोक्यात गेलास ही मोठी चूक होती म्हणून हा बाहेर आहे
राजश्री मराठी ला एक request आहे हे सगळे comment अरबाज ला दाखवा त्याचा गैरसमज दूर होईल
मला निक्की कडे बघून खूप वाईट वाटतंय...
निक्की तू एक काम कर...
तू पुन्हा एकदा nominate हो आम्ही तुला ही बाहेर काढू😂😂
😂
😂😂😂
🤦😂😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂
हा निकी मुळे बाहेर आलेला आहे
आम्ही तर तुला आधीच बाहेर बघत होतो तू एव्हढे दिवस कसा काय राहिला हेच खूप झाले..निक्की ला ही लवकर बाहेर बघायला खूप आवडेल
Srvech tumcha sarkhe nhi rht koni tr tyala like krtech
@@geetaturankar5085हो नक्कीच त्यांच्या घरचे त्याला लाईक करत असणार
पूर्ण A टीम निकीमुळे बाहेर गेली.
आणि अरबाज गेल्यामुळे मी पुन्हा बिग बॉस बघायला चालू करणार
आम्हाला तर दिसत नाही महाराष्ट्राच्या लोकांनी याला प्रेम दिले
ज्याला महाराष्ट्रात राहून जय शिवाजी जय महाराष्ट्र बोलायला लाज वाटते त्याला या महाराष्ट्राचे प्रेम कधीच केव्हाच आणि कुठेच मिळणार नाही 🫵🙏🚩🙏
Barobar
कोणी प्रेम बिम दिले नाही उलट याचा एक प्रोजेक्ट हातातून गेलाय
कोणता
कोण म्हणतंय तु फेमस झाला ह्यो वेडा झालाय बाहेर आल्यावर
बाईच्या नादात पेशवाई गेली तरी बाजीराव ला ते चुकीचं वाटलं नाही मग हे तर बिग बॉस काय चीज आहे
💯💯👍🤣
❤
Ek number😂
Kamaal😂
आनंदीबाईच्याच घरभेदी पणा मुळे गेली, नीट अभ्यास करा
अर्बाजची काहीच चूक नाही तो चांगला खेळत होता पण त्या निकी मुळे तो बाहेर आला खरच निकी बाहेर काढायला पाहिजे होती
All Maharashtra be like - आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे 😂😂😂
अरे भावा,big Boss हा game मानवी भाव भावनांचा, मानवतेचा रिॲलिटी आणि personality चा show आहे.... त्यामूळे अरबाज सारख्या व्यक्तीला जर आसं वाटतं असेल aggression दाखवून लोकांना मारून unfair task खेळून जिंकुन जर स्वतः ला जर big Boss winner 🏆 समजत असेल तर... तुला big boss काळाला नाही... तुला power दाखवून game जिंकायचं असेल तर... कुस्ती खेळ मग समजेल तुझ्यात किती power आहे tr
बरोबर ..
कान पकडून सांगा कोणी तरी.
हा बाहेर आला म्हणून महाराष्ट्र रडतोय
हा वेडा झाला का.
महामूर्ख माणूस
Unfair झाले का हा बाहेर आला.
असं कोणाला ही वाटतं नाही.
हा धडधाकट आहे म्हणून टास्क जिंकत होता.
बाकी यानी केले काय
Yacha mule sangram la prob zal
अरबाज चांगला प्लेअर होता स्वतः चे हित बघीतले असतं तर बाहेर गेला नसता
Fake hota ek number... Mhanun baher padla .. I am happy
या बिग बोस च्या घरात स्वभाव याला खूप इम्पॉर्टन्ट आहे.... बघा सुरज ना कुणाच्या मधात ना कशात..... त्याला किती प्रेम मिळते
हा सुधारणार नाही कधी 😂
Ladki ka chakker Babu bhaiya
😂😂
Nibba pro max baik
अखा महाराष्ट्र खूप खुश झाला बेटा तुला तुझी जागा बिग बॉस आणि महाराष्ट्र ने दाखवल्या बदल
वैभव ला तरी त्याची चूक समजली होती पण ह्याला नाही समजल.
बंद करे पिस्तुल्या ..
टॉप थ्री मध्ये पहिल्यांदा सुरज च नाव घेतलंय आणि आता बाहेर आल्यावर आता कळलं ना तुला सुरज ची हवा काय चालू आहे ते बाहेर😂😂😂❤❤ अरे भावा सुरजना धुमाकूळ घातलाय अख्ख्या महाराष्ट्राला
बर झालं प्रेक्षकांनी ह्याला बाहेर काढला😅
हो अगदी बरोबर आहे अजून पण त्याला त्याची चूक कळाली नाही तो नक्की मुळे बाहेर आलाय तो निकीला सपोर्ट करतोय
@@जयश्रीकचरे करणारच ना support कारण तिला ही असच एक दिवशी बाहेर आणतील प्रेक्षवर्ग हे त्याला माहिती आहे म्हणुनच कदाचित 😅🤣
सुंठेवाचून खोकला गेला निकी मुळे अरबाज घराबाहेर गेला बाईंचा नाद एकदम बाद
ह्याला पहिलं त्याचा मोबाईल द्या म्हणजे त्याला प्रेक्षकांची मते कळतील😅
हो unfair झालं अरबाज सोबत निक्की लाही काढायला पाहिजे होत....😂
😄😄😄😄😄
हा इंटरव्यू च्या लायक सुद्धा नाही.
कुठून आहेस ज्योती❤
तु निकी मुळेच बाहेर आलास, प्रत्येक शो मध्ये तीचे बॉयफ्रेंड आहेत
तुम्ही अरबाज चावडिलांची मुलाखत घेण्यात यावी ते एकदम छान मुलाखत देतील
ज्योती कुठून आहेस
अरे हा कसला माणूस आहे... बाहेरच्या दुनियेत लफडं, बिग बॉस मध्ये लफडं... बाहेर काढला गेला तरी सुद्धा याला याची चूक कळत नाही... निक्की मुळेच हा बाहेर काढला गेलाय हे कोणीतरी सांगा त्याला...
डोकं चालत होते म्हणून स्ट्रॉग plyayer बाहेर गेले. ती फार गेम गेम करती. तसे बी टीम चे आनंद घेत होते. सर्व. ते पिकनिक नव्हते करत. बी टीम हुशार आहे. तुमचे plyer लाईनीने आऊट केले. त्यांना तुम्ही हलक्यात घेत होतात. बी फॉर बोरिंग नाही बी फॉर best.❤
Right
1 no
जर हा हिंदी मूळे बंद होत आहे तर आपण हिंदी चा trp वाढवू देऊ नका रिपोर्ट करा हिंदी वर महाराष्ट्रच्या जनतेची पावर दाखवा
लोकांनी फटाके वाजवले, सगळ्यांना आनंद झाला अरबाज बाहेर गेला म्हणून. हे या आधीच करायला हवे होते,आम्हाला निदान बिग बॉस चांगला बघता आला असता. नीक्की अर्बाज मुळे बिग बॉस बघणे नको वाटायचे.
निक्की मूळ tu बाहेर आला अरबाज भाई ❤❤
निक्की तर अभिजित ला बोलली होती... की ती अरबाज बरोबर आलीऐ अरबाज बरोबरच जाणार...मग आता गेली का नाही त्या अरबाज बरोबर बाहेर?!
स्वतःची चूक मान्य करायला माणूस त्या विचारांच्या उंचीचा असायला लागतो..हा फक्त शरीराने उंच आहे. आपलं नुकसान कुठं, कसं, कुणामुळे झाले अजून हेचं ह्याला समजत नाही. आणि हा स्वतःला विनर बघत होता म्हणे 😅
याला कोणी सांगितल की महाराष्ट्र ला वाईट वाटतंय😊
😁😁😂
😂
😂😂😂😂😂😂😂
Tyacha maharashtra vegla aahe😅
Abhijit strong player aahe..
ह्याचं चुकलं नाही बिग बॉसचं चुकलं
एवढे लेट बाहेर काढल्यामुळे जरा लवकरच काढायला पाहिजे होता😂😂😂
पण हा आहे कोण? आधी नहीं कूठे दिसला 😮😮😮.. आणि याची मराठी ऐकून असे वाटतें बरे झाले गेला , मराठी बिग बॉस मध्ये मराठी व्यक्तीच जिंकला पाहिजे ❤❤
महाराष्ट्र तुझ्यावर प्रेम करतो हे गलत फेमी ठेऊ नकोस तू कधीस कोणालाही आवडत नव्हता आणि कधीही तू मला कधीच आवडणार नाहीत 😂😂😂😂
Perfect
जो आमच्या महाआ राध्य दैवताशीगद्दरी करेल दाखवेल तो आमच्या देशात राहण्याच्या लायकीचा पण राहात नाही.
खरं सांगितलं तर निक्की top ५ मध्ये पण नसणार 😂 आणि top २ तर माझ्या मते सुरज आणि अभिजीत असणार ❤
💯%
💯
💯
Nikki mule nighalas... Swata individual khelala asta tr winner asta... Magarmach ke aansu the bhai tu nikala tab...
सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला असणार नक्कीच 😅
तू खूप स्ट्राग होता आणी आहे..पण निक्की च्या नादला लागून बाहेर आला..आता तरी नाद सोड तिचा🫣🤗
निक्की तुज्या जीवावर उडत होती आणि ती तुला चालवत होती.
Nikki mule tula konich vot nahi kele re
अभिजीत सारखा स्टाॅग कुणीही नाही.तु सारखा अभिजीत वर जळत होता.स्वतःलाच स्वतः मोठ बोलतो
पिकिकसाठी तू आला होता म्हणून तर सगळी तुझी टिम बाहेर गेली लवकरच निक्की पण तुला भेटायला येणार😂
महाराष्ट्र खुश आहे आणि हा बोलतोय unfair Eviction कुठून येतो एवढा विश्वास....
Maharashtra chya Janate nech baher kadlay ..ani fair eviction hot tuz
Marathi manus practical nahi...nusta emotions baghtat mhanun business madhe pathi rhatat
Amchya sathi amche emotions ch mhantvache astata
कोणीही बोलत नाही unfair झालं म्हणून तू कधी बाहेर येतो वाट पाहत होती महाराष्ट्राची जनता.
कविता कुठून आहेस
Ek no. Fair zalay....coz ahmi voting ch arbaz kel nahie
अरबाज घराबाहेर गेला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्याच्याबरोबर निक्कीलाही बाहेर काढायला हवं होतं.
निक्की गेम प्लॅन करत होती म्हणून A team मधून एक एक निघाले...
महाराष्ट्रातून घराच्या बाहेरच पाहिजे होता
खुप मोठी चूक केली तु म्हणून लौकर जा वाटत होतं खुप आनंद झाला
निक्कीच्या घागय्रात आता 399 राहीले
अरबाज खास तुझ्या साठी, माकड काय म्हणत य आशी गत झाली आहे तुझी... 😂😂
आम्हाला अरबाज अजिबात आवडला नव्हता बरं झालं तो बाहेर गेला
Tuzya vr udun ghyaycha hota ka tyala
बरोबर झाले.काहीही अन फेअर नाही .तुमचे चाळे जास्त आणी गेम कमी होता.म्हणून तु गेला.
नक्की च भुतं अजून उतरली नाही वाटत
Nakki che nahi nakti che bhoot
😂
Anabella diste ti nikki surgery kelyapasun 😂
ह्याच मन तर lyyy गहाण आहे.ग्रुप मधे बसला तरी bhadane लावली.
अरबाज तुम्ही खुप छान खेळाला ...
तुम्ही ट्रॉफी जिंकाल असे वाटले..
अचानक तुम्हाला बाहेर काढले...
खुप वाईट वाटले...तुम्हाला रितेश भाऊ आल्यावर wild card एन्ट्री देतील अशी आशा आहे.
अरे या अरबाज ला निक्की ने काहीतरी लालच दिलेली आहे म्हणून तो बाहेर येऊनही तिचेच गुणगान गात आहे😅
तू बाहेर निघणार नाही असा हा तुझा गैरसमज आहे सगळ्यांना आनंद झालाय की तू घराबाहेर आला
तुला बाहेर नसतं काढलं तर unfair game झाला असता, बोलतो महाराष्ट्र ला वाटत की अरबाज सोबत unfair झालं😂😂😂
Baher yeun pann maaz barkaraar😂
हा बाहेर आला हे ऐकताच माझ्या हृदयाला ठंडक मिळाली आहे ☑️☑️☑️
फक्त आणि फक्त मराठी माणूस
लग्न लावून दया याचे निकी बरोबर
तू एक प्लेअर म्हणून चांगला होतास पण तू फक्त निकीच्या हाताखाली आणि तिचे ऐकूनच खेळत होतास जर तू स्वतःच्या मताने गेम खेळताना दिसला असतास तर तू नक्कीच विनर होतास बिग बॉस मराठीचा असो पण तू बिग बॉस हिंदी मध्ये जाऊन खूप मोठा नाव करू शकतोस all the best ✌️
त्याला होतें का स्वतःचे डोकं 😅😅😅
1st time fair eviction zalay redya😂😂😂😂
मानसी कुठून आहेस
निकी दुसरी राखी सावंत आहे हे बरोबर आहे बिग बॉस ने तुला बाहेर काढलं खूप उत्तम झालं
Thanks big boss अरबाज ला काढले आता लगेचच निकिला बाहेर काढुन टाका ❤
Ha kharach बैल आहे...घरी गेल्यावर मामी सांगेल.....हा wwe गमे नाही.....
निक्की मुळे बाहेर आला आहे तू
बिगबॉस मध्ये Love School खेळत होता.निक्की नेच Game केला.😂😂
जे लोक पहिल्याच आठवड्यात बाहेर जायला पाहिजे होते, प्रेक्षकांना त्यांना सहन करावे लागते.तरी नशीब आता थोडे कमी सहन करावे लागेल😂
Taks खेळणे म्हणजे बिगबॉस नाही सुरज taks मध्ये हरवून सुद्धा आत आहे। याचं एकच कारण महाराष्ट्राच्या संस्कृती जपून ठेवणे हेच आहे