अरबाजने बाहेर येताच पलटलं मत म्हणाला निक्की नाही तर हा सदस्य होणार विनर | Interview - Arbaz Patel |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- अरबाजने बाहेर येताच पलटलं मत म्हणाला निक्की नाही तर हा सदस्य होणार विनर | Interview - Arbaz Patel |
#arbazpatel #biggbossmarathi #bbm #bbms5 #interview #exclusive
तू बाहेर आला तेच खूप जास्त आनंद आहे
जे झालं ते या आधीच व्ह्यायला पाहिजे होतं अनएक्सपेटेड वगेरे अरबाज तुझा गोड गैरसमज आहे
Nahi. To. Tas. Khelto. Chanac.
So true 😂😂😂😂
स्वाताला हिरो म्हणून घेतल्याने हिरो बनत नसतं.
लोकांनी हिरो म्हणावे लागते
आता निकी चा नंबर आहे बाहेर पडायचा. हें दोघे घरात घाण होती. आता बाहेर आले कि घराची घटस्थापेनेची साफ सफाई झाली म्हणायची.
😂😂😂😂❤❤❤
😂😂😂
@@nutanshinde9023 पुढच्या वेळी अशी बाहेरची घाण घेत जाऊ नये मराठी बिग बॉस ने.
तू बाहेर आल्याचा खूप आनंद झाला
रितेश भाऊ ने सांगीतल याला तुझ पाय पुसन झाल आहे तरी हा शहनाज आणी सिध्दार्थ ची उदाहरन देत आहे शहनाज खुप छान होती निकी एव्हढी नालाय नवती 😂😂😂😂
शहनाज आणि सिद च्या चाप्पलची पण सर नाही येणार याला
@@rajveergend3432 😂😂😂🤣🤣बरोबर
Shehnaz ani Sidharth chi intimacy chalat hoti ka, Sidharth ne kadhihi tichyavar prem karto he manya kele nhavte to friend ch mhanaicha,SG ne manya kele hote,te scenes tar tumhi manyach kele nasate,tevdhe yanche nahi dakhavale ani me neutral BB fan ahe pan satya he ahe ki NT chya uddhat pana mule lok ticha hate kartat mhanun B team changali vatate pan actually SC la te subordinate treatment detat,pan NT chech evadhe mudde hotat ki te disun yet nahi
असं कोणाला नही वाईट वाटत उलट बर झालं कर्माची फळ 😂
बरे वाटले, अरबाज बाहेर आला, 🤣👍
एक गरीब घरचा मुलगा विनर झाला पाहिजे.सुरज..
❤
तू निक्किचा बैल झाला होता. म्हणून तू बाहेर आला आहे.
अरे हट आमची संस्कृती खराब करायला आला होतास .बर झाल बाहेर आलास. बीगबाॅसला धन्यवाद!
Sanskruti chya gappa contestant ghetana nahi pahile ka, Ankita chi past history mahit asel tar sanskruti chya goshti nastya kelya
अरबाज तूला निक्कीमूळे बाहेर जावे लागले
अनपेक्षित नाही आला आम्ही बाहेर काठले ह्याला 😂😂😂😂😂😂 आम्ही म्हणजे प्रेक्षक बर का 😅😅😅😅
हो हे खरंच आहे
१०० टक्के बरोबर ... हा आणि निक्की यांना मान, पान, संस्कृती याचा शुन्य अनुभव आहेत.
अरबाज साहेब तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे स्वभावी बरं वाटतो पण निकी बरोबरचे असशील चाळे हे आमच्या महाराष्ट्राच्या संस्कारात बसत नाही तुमच्या पर्सनल जीवन हे पडद्यावर करा कारण टीव्ही समोर आपली आई बहीण हा शो बघत असतात लहान मुलं मुले हा शो बघत असतात त्याने काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडून नाही तुम्ही बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे
😂😂 विचीत्र माणूस
भावना शून्य आहे
प्रामाणिकपणा 0
खोटारडा माणूस
50 दिवसात जूने प्रेम विसरला.
❤
स्वतःच स्वतःची स्तुती करतोय ..😂😂😂😂😂
ती निक्कटी पण स्वत: सुंदर म्हणवून घेते. मी सुंदर आहे. तसेच अरबाज पण म्हणतोय.
दिसायला...Hero
वागायला.....Vilen
Zero😅😅
हे सगळे असेच असतात.
अभिजित winner पहायला आवडेल
प्रेक्षकवर्ग तुझ्या वर नाराज असेल तर तू कसा काय आत राहू शकतोस,तुला निकिशिवाय दुसर कोणीच दिसत नव्ह्त सो तूला आम्ही बाहेर काढला.आर्या चा खूप छान गेम होता,तुमच्या दोघांमुळे तिला बाहेर जावं लागलं
या वेळी कोणी मराठी माणूसच विनर होईल❤️
नशीब तुम्हाला बंद खोली दिली नाही नाहीतर काय दिवे लावले असते हे लक्षात येते
खुप आधी बाहेर यायला पाहिजे होता हा आणि निक्की यांच्या ऐवजी 2 नवीन लोकांना घेतल असतं तर बिग बॉस बघायला मजा आली असती आजुन जास्त दिवस वाढले असते
हा महाराष्ट्र आहे. इथे छत्रपतीना मान देणाऱयांना आम्ही मान देतो.
स्वतःच्या सोयीने विसरला, लक्षात नाही आलं, लक्ष नव्हतं. वा रे वा अर्बा ज
तू आमच्या मनातून पूर्णपणे उतरला आहेस आता तरी कबूल केलं असतसं निकी शी प्रेमाचे चाळे केले ती चूक झाली तर कदाचित आम्हाला आवडला असतास
बर झालं बाहेर आला ❤❤❤
बरे झाले तू बाहेर आलास तू नको ते लहान मुलांना दाखवत होता .अरे स्वतःची तारीफ करू नकोस आता चुका झाकून सफाई कर नको
दिल खूश हो गया तू बाहेर आया तो दिल गार्डन गार्डन हो गया ❤
😂😂🎉🎉
😂😂
आता निकीची बाहेर पडायची वेळ अरबाज गेला तरी ती सुधारणार नाही रडायचं नाटक करते
हा महणतो सगळा महाराष्ट्र महणतो हा कसा बाहेर आला .अरे बिगबाॅस ला कंटाळा आला होता आणी जनता तर तु आणी निकी कधी येता नाॅमीनेशन मधये .जनता ते दाखवून दिले .तुझा चाॅईस बघुन ?
पळ ,म्हणे निक्की अरबाज😂😂😂😂😂
अरबाज घरा बाहेर पडला खूपच छान वाटले...
आता म्हणतोय जाणार आहे जाणीव झाली तिथे तर म्हणालास की मी जाणार नाही मी घरातच राहणार माझा बिग बॉस वर विश्वास आहे
लोकांच्या नजरेत तू वाईट होतास बोगबॉस ने तुला वाचवलं असत पण ये पब्लिक बोलती है तो तुला बाहेर यावं लागलं बस बाकी स्वतः हिरो म्हणून चालत नही
निक्की आणि याने कमरेचे सोडून डोक्याला बांधले होते...थोडी तरी ..... बाळगायला पाहिजे होती.
खरं तर तू ह्याआधीच घरा बाहेर यायला हवा होता....
अंकिताने तुला बरोबर ओळखले..
Captaincy task जिंकल्यानंतर त्या दोन राक्षसिना जस खांद्यावर घेऊन नाचत होतास ते लोकांना अजिबात आवडल नव्हतं.
छपरी अरबाज
निक्की अजिबात चुकली नव्हती,जानून बुजून तिने तसे केले,
अरबाज प्लेअर चांगला आहे पण बाईच्या नादात वाया गेला
खरा हिरो सुरज
अरे तु बाहेर जान्याच कारण फक्त निक्की आहे....😂😂
अभिजित❤
Bar zale gela te arbaaz 🚩
ह्याला ka वाटतंय हा हिरो ahe🤣🤣🤣
त्यालाच वाटतं असेल बहुतेक
🤣🤣🤣👍🏽
Suraj chavan winner 🏆
Suraj should have been out in the first round itself.
Suraj is not even 1% of Arbaaz.
@@vaibhavrevandkar1422ye bhai muh band rakh
असं नसतं तुझे बोलतोस ना ते साफ खोटं आहे तू स्वतःला बदल नाही तर तू कधीच कुठल्याच बिग बॉस मध्ये विनर होऊ शकत नाही
💯👍
सिद्धार्थ आणि शहनाज साऱखी जोडी नाही अरबाज तुझी आणि निक्कची फेक आहे तुमची jodi
सर्व. नाटके यांने चांगली केली.
प्रेम प्रकरण हा याचा खरा चेहरा आहे.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
He is just Door mat 👏
तुझ्या जीवनात सर्वात मोठा शनी निकी आहे मिकीमुळं तू बाहेर ये नाहीतर संभाजीनगर च नाव ट्रॉफीवर कोरला असता अरबाज पटेल
Ha asach aahe बाईलवेडा... अगोदरच्या हिंदी शो मध्ये पण असाच प्रेमाची नाटकं करत होता... He is not good human being 😡
आम्हाला अजिबात वाटत नाही तूझं elimination unexpected झालं...😂😂
एक नंबर मुद्दा मांडलाय तुम्ही पत्रकार महाशय तुम्हाला सलाम
संग्रामणी घोषणा केली तेव्हा का नाही ऐकलं अरबाज
ये अरबाज शहनाज आणि सिद च्य चप्पलाची पण सर नाही येणार तुम्हाला,ती जोडी एक नंबर होती आणि pure hoto, तुमच्यासारखी फालतू नाही कळलं, चालला सिद बनायला
Suraj,Abhijeet, Ankita
बरे.वाटले.आरबाजबाहेर.आला
हा स्वतःच स्वतःची स्तुती करतो आणि म्हणतो की मी अनएक्स्पेक्टेड बाहेर आलोय..तू तर आधीच येणार होतास 😂😂
अरे खुप प्रयत्न करून तुला बाहेर काढलं, हे विसरू नको.
सगळ्यांच्या मनासारखे झाले 👍
Yane ajun comments regarding kelya nahi watta 😂 गोड गैरसमज करून घेऊन बोलतोय हा
बाहेरची दुनिया माहित नाही अजून सूरज la त्यामुळे तो थोड मागे आहे. पण मित्रानो सूरज लाच वोट करा. आपण त्याला winner kru.
Ho
Tu game fakta ताकदीवर च खेळत होतास कधी डोकं तर लावले नाहीस ते फक्त निकी सांगायची तेच करत होतास त्यामुळे बाहेर जाणार होता
If he has then he will use uska uparka rekama aha
✅✅✅👍🏽
निकीमुळे सगळं गमावलं.
सूरज भाऊ विनर होणार आहे .
बिग बॉस 5 सिजन❤
Arbaz villian hota. Ani lokani tyala vote nahi kela he 100 percent barobar ahe.
सीडणाज सोबत तुमची बरोबरी होऊ शकत नाही
गेम बघून नाही तुझ्या वागणुकी मुळे
बाहेर आलास नाही तर तू खुप छान आहे
Only abhijit sawant winner 🏆
Arbaz ❤❤❤
Nikkicha bai 😂
मग आता तरी बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय.
To sambhajinagarcha nahi aurangabad cha ahe... To nahi mhannar .Chhatrapati Shivaji Maharaj ki jai...
Yes i am so happy
बाई च्या नादान कारकिर्द संपती हा इतिहास आहे
To swatahun baher naahi aala tyala Lokani baher kaadla aahe
पूर्ण प्लानिंग करून शहनाज आणि सिध्दार्थ ची काॅपी करत होता..खरंच हा बैल आहे.
कितना झूट बोलता है ये इंसान इसलिए पब्लिक ने बाहर निकाला । अब शो से बाहर आया अब तो सच बोल। जैसे वैभव ने बोला ।
Arbaj ❤❤Nikki❤❤❤❤❤
Tu sagla dakhavla arbaaz pan fake.... aha reality show ahe
How can u say such things .... nikki is total negative character... u being with her made u negative
Prateck marathi mansacha respect thev tar tula maharastra prem karel. ❤
पत्रकार भाऊ ला सलाम
फालतु खेळत होते तुम्ही दोघे
Nahi aahe unexpected 😂
Arbaaz is best player
नीकी आजीबात आवडत नाही सुरजला सपोट करू
हा स्वतःच स्वतःची तारीफ करतोय येदाझाव
वडील मस्त बोलतात मराठी
अरबाजचा गैरसमज आहे तो बिग बॉस मध्ये एवढा दिवस होता म्हणून बिग बॉस चालत होता ....तो आणि निक्कीच दोघंच हिरो हीरोइन होते.... बाकी सगळे बिनकामाचे लोग होते असं त्याचं म्हणण्याचा उद्देश आहे ....तो स्वतःलाच बेडका सारखा फुगवत आहे...
अगदी बरोबर ✅✅✅
त्याचत्यालाच वाटतंय की तो हिरो आहे निक्की च पायपुसनं कुठलं😅😂
Arbaz la nikki shivay konihi miss karat nahi
Arbaj ka accepted hota amhala. Tu baher yeshil.
संभाजी नगर मध्ये राहून याला मराठी नीट अजुन बोलता येत नाही दुर्भाग्य आमचे
Hindi Industry Mdhe Jast Asto To Mumbai mdhe 💯💯 Tr He tr saajik Aahe 💯💯
समजून घ्या ना मग
आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहेत
Yacha interview ghetla tari kashala...awad importance ka deta yala ata
हे असला हिरो हो हेच्या पेक्ष्या तर राजपाल यादव याल हिरो मनायल पाहिजे
Ha swatahala khup balwan samzat hota bar zala baher aala.
सुरज चव्हाण हा विनर होणार महाराष्ट्र बिग बॉस 5
अंकिता किंवा अभिजीत दोघांपैकी एक winer होईल.
बाहेर येणारा प्रत्येक माणूस suraj ला सपोर्ट करतोय...
गोष्ट पलटी करणारा चालक ब्रो
अंकिता किंवा सुरज व्हायला पाहिजे विनर
घागर्यात गमावलं 😅😅😅
जेव्हा भाऊ एखांदी कामगिरी करायची असते तेव्हा कोणात जीव गुंतून ठेवणे चुकीचे असते आणी निकी ची खेळी होती भाऊ तुला बाहेर काढण्याची ती तुझ्यावर प्रेम करत असती तर तुझ्या सोबत ती बाहेर आली असती कोणत्याही परिस्थित 😢😢😢😢
ह्या अरबाज सारख्या लोकांना ही खाज जयस्ता असते..... आधी पण ह्याचे रिलायटी शो बघितले आहेत
हा कायतरी वेगळच बोलतोयस
अरे तुझं पूर्ण आयुष्य जरी गेलं ना तरी तू सिद्धार्थ शुक्ला आणि शिव ठाकरे होऊच शकत नाही तू फक्त डुकर होऊ शकतो😂😂😂😂
अरबाज एव्हाना तुला कळायला पाहिजे होतं कि तुझा गेम लोकांना किती आवडत होता!😂😂😆😆
अति तिथं माती!!
दुसऱ्यांना कमी लेखणे किती महागात पडतं हे दिसलं!😂😂