How This Whisperer Cracked the Code of Elephant Communication | एलीफंट व्हिस्परर | Anand Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 476

  • @ManeeshaAcharya
    @ManeeshaAcharya 4 หลายเดือนก่อน +22

    हत्ती हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. त्याच्याविषयी एवढी माहिती ऐकायला मिळाली. खूप छान वाटलं. आनंद सरांचे कार्य खूप महान आहे. Trunk call wild life Foundation आणि आनंद सरांना खूप शुभेच्छा. 🙏🏻

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 หลายเดือนก่อน +51

    मुलाखत छान झाली. आनंद शिंदे यांचे कार्य बाबा आमटे, डॉ प्रकाश आमटे यांच्या सारखेच अद्वितीय आहे. भारत रत्न, भारत भुषण वगैरे पुरस्काराने त्यांना सन्मानित करणे गरजेचे आहे. सर्व काही अद्भुत, विलक्षण आहे. पशू पक्षी यांच्या शी संवाद साधण्याची कला भारतीयांना प्राचीन काळापासून माहीत आहे. निळावंती नावाचा ग्रंथ याच विषयावर लिहिला गेला होता. या ग्रंथात पशू पक्षांशी कसे संवाद साधता येईल हे ज्ञान सांगितले आहे. दुर्दैवाने तो ग्रंथ जाळला गेला. त्यामुळे पुढच्या पिढीला ते ज्ञान मिळू शकले नाही. या मुलाखतीत या ग्रंथाचा उल्लेख केला नाही जे जरुरीचे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद वदविले ते अशाच कले मुळे. या विषयावर चित्रपट काढला होता मराठीत "अग बाई अरेच्चा " नावाचा. पुर्वी ऋषी मुनी पशू पक्षांशी संवाद साधत होते. आताच्या काळात कोणतेही शिक्षण नसताना आनंद शिंदे प्राण्यांशी संवाद साधत आहेत हे विलक्षण आहे. भन्नाट आहे. या व्हिडिओ मुळे आम्हाला आनंद शिंदे माहीत झाले, त्यांचे कार्य माहीत झाले म्हणून आपले शतशः आभार ! आनंद शिंदे यांच्या कार्याचा गौरव व्हायला पाहिजे. शक्य झाल्यास त्यांच्या कार्यास हातभार लावू.

    • @raajkotwal1
      @raajkotwal1 4 หลายเดือนก่อน +1

      भारतरत्न वगैरे पुरस्कारांवर हक्क फक्त सचिन तेंडुलकर, राजीव गांधी आणि तत्सम मंडळींचा असतो साहेब.

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 4 หลายเดือนก่อน +257

    गेले काही वर्ष मी आनंद शिंदे यांचे व्हिडिओज बघत आलो आहे. यथाशक्ती मदत केली. गेल्या वर्षी पुण्यात कार्यक्रमास आले होते तेव्हा आनंद आणि त्यांच्या टीमला भेटण्याचा योग आला. ते जगावेगळे काम, अत्यंत मनापासून करीत आहेत. शक्य असल्यास त्यांना मदत करीत रहावी ही नम्र विनंती!! आनंद तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤

    • @aparnamodak3220
      @aparnamodak3220 4 หลายเดือนก่อน +18

      त्यांचा काही contact किंवा इमेल address आहे का ज्यावर संवाद साधता येईल आणि कोणाला काही द्यायचं असल्यास कसे ते द्यायचे ते कळू शकेल

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 4 หลายเดือนก่อน

      @@aparnamodak3220 watch The Trunk call wildlife foundation

    • @nitinantarkar3865
      @nitinantarkar3865 4 หลายเดือนก่อน

      Pl give the contact no .

    • @vishakha6325
      @vishakha6325 4 หลายเดือนก่อน +2

      Yes extremely composed man

    • @vasantikulkarni5846
      @vasantikulkarni5846 4 หลายเดือนก่อน +1

      खूप अभ्यास पूर्ण माहिती ऐकून खूप छान वाटले. अजून एक प्रश्न माणूस सोडल्यास इतर सगळे जण पूर्ण निसर्गात जगणारे प्राणी आहेत. तरी एखाद्या हत्तीला चुकून काही आजार झालाच तर ते कळते कसे आणी त्यावर उपचार कसे केले जातात.

  • @SanjayGawande-h8n
    @SanjayGawande-h8n 4 หลายเดือนก่อน +47

    मी अचंबित झालो हे सारं ऐकून.सर‌आपली विषय मांडणी फार सुरेख.बोलण्याची पद्धती भावली.❤

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 4 หลายเดือนก่อน +41

    आनंदजी शिंदे सरांची भाषा किती सुंदर ..बोलणं किती शांत ..हे पॉडकास्ट ऐकून खरंच छान वाटल ..खूप माहिती भेटली आम्हला...❤

  • @swanandbhale9
    @swanandbhale9 2 หลายเดือนก่อน +1

    Anand Shinde's dedication to elephants' welfare is truly inspiring! His podcast was a treasure of knowledge, shedding light on the challenges and solutions for these majestic creatures. Thank you for your incredible work and passion!❤🐘

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 4 หลายเดือนก่อน +58

    आपण देवदूत आहात हत्ती साठी.
    आपल्या कामाला सलाम
    अनेक उत्तम शुभेच्छा

  • @swanandbhale9
    @swanandbhale9 2 หลายเดือนก่อน +1

    अनंद शिंदे यांची हत्तींच्या कल्याणासाठीची बांधिलकी खूपच प्रेरणादायक आहे! त्यांचा पॉडकास्ट हत्तींच्या समस्या व उपायांवर प्रकाश टाकणारा आणि ज्ञानवर्धक होता. तुमच्या अमूल्य कार्याबद्दल धन्यवाद!🙏

  • @anuradhakhare7726
    @anuradhakhare7726 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान मुलाखत . नमन आनंदजी शिंदे ह्यांच्या कार्यला . आणी मॅडम तुम्हीही मुलाखत घेताना कुठेही आनंदजींना disturb केले नाहीत मद्ये प्रश्न विचारून . उलट एक सुसंवाद वाटलं . flow मद्ये ह्या गप्पा चालू होत्या . अतिशय रंजक माहिती दिल्याबद्दल आभार 🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 หลายเดือนก่อน +68

    खूप छान मुलाखत! ❤🎉
    मा.आनंद शिंदे यांच्यासारख्या अनेक माणसांची वन खात्याला तसेच वन्य प्राण्यांना खूप गरज आहे.... तसेच सर्वच माणसांनी सर्व प्राणिमात्रांशी चांगलं वागण्याचीही फार फार गरज आहे!! 😍🙏🏾

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 4 หลายเดือนก่อน +2

      खरोखरच श्री आनंद शींदे यांच काम,धडपड , आणि जिद्द याला कोटी कोटी प्रणाम.

  • @vilasnanijkar8116
    @vilasnanijkar8116 4 หลายเดือนก่อน +28

    हत्ती हा बुद्धी जीवी प्राणी आहे.आणि खुप प्रेमळ आहे.
    तुमच्या क्रुतिला शतशः प्रणाम.

  • @sonalichavan9920
    @sonalichavan9920 4 หลายเดือนก่อน +53

    33:12 1:03:48 आनंदजी किती सावध आहेत. हत्तींविषयीची त्यांची काळजी जाणवते ❤
    तुमच्या कार्यासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 4 หลายเดือนก่อน +13

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री आनंद शिंदे आपण किती सुंदर आणि मोठे काम करता आहात . आपल्या कडे हत्ती हे लक्ष्मीदेवतेचे प्रतीक मानले जाते. बुध्दीची देवता म्हंटले जाते.अशा गजराजाची मानसिकता,सवयी , माणसाशी त्यांचा संबंध याबाबत खूपच छान माहिती आपण दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.आपल्या कार्याला कायम यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sanjeevanipatil8759
    @sanjeevanipatil8759 4 หลายเดือนก่อน +2

    आनंद सर किती उपयुक्त माहिती दीली आपण, खरच अचंबित करणारे आहे हे. आपल्या या विशेष कार्याला मानाचा सलाम. आपली भाषा फार मधुर आहे समजावून सांगण्याची एक वेगळीच शैली आहे, इतकं सुंदर आणि प्रेमाने बोलल्यानंतर माणसेच काय प्राणीही तुमच्या प्रेमात पडलेत सर😊😊 आपल्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा🎉

  • @SujataKulkarni-z3m
    @SujataKulkarni-z3m 3 หลายเดือนก่อน +2

    वा फारच सुंदर झाली मुलाखत. खूप खूप धन्यवाद. हत्तींबद्दल खूप नवीन नवीन गोष्टी समजल्या. शिंदे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..

  • @madhavichawan9388
    @madhavichawan9388 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मुलाखत. श्री आनंद शिंदे ह्याचे कार्य अतुलनीय आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @amitpawar7558
    @amitpawar7558 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महिती मिळाली आणि प्राण्यांबद्दलचा सरांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे आणि सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. सलाम तुमच्या कार्याला आनंद शिंदे साहेब🎉🙌🙏

  • @vidyajagtap7899
    @vidyajagtap7899 4 หลายเดือนก่อน +2

    खूप आवडली मुलाखत . फारंच जगावेगळं असं ऐकतांना आश्चर्य , आनंद , उत्सुकता वाटत होती . या अवाढव्य प्राण्यांविषयीची सुंदर माहिती , अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलीत . खूप खूप कौतुक वाटलं .

  • @chetanamunde8621
    @chetanamunde8621 4 หลายเดือนก่อน +4

    मुलाखत खूप छान आहे. शिंदे सर, जनावरांशी संवाद साधने हे सिद्ध करते की तुम्ही निर्मळ आहात. कारण जनावरे सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत. Hats off to you.

  • @dr.meerakeskar7020
    @dr.meerakeskar7020 4 หลายเดือนก่อน +2

    आनंदजी, तुमच्या कार्याचा गौरव करावा लागेल. यासाठी लागते ती तळमळ आणि संवेदनशीलता, तिचीच अलीकडे वानवा झाली आहे. अशा काळात ही मुलाखत अतिशय दिलासा व आनंद देणारी आहे. तुम्ही तुमचे नाव सार्थ केले आहे. मानवजातीला आज खरोखरच तुमची फार गरज आहे. तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य व यश लाभो. ❤

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 4 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही बोलत रहा ve आणि आम्ही ऐकत राहावे. खूप छान वाटले ऐकून ❤. From South Mumbai. But now I am watching your video from California

  • @shekharbadgujar3052
    @shekharbadgujar3052 4 หลายเดือนก่อน +9

    एका मराठी माणसच खूप खुप अभिमान आहे आपण प्रणासाठी देव आहात देव आपला असेच आशीर्वाद देवो ही प्रार्थना आपलयाला आमच्या आशीर्वाद व शुभेच्छा तुमच्याकडेन खूप शिकणासरक आहे मी तुमचबल लिहाणे अशक्य आहे तुमच्या कार्य ला नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshmhaisne
    @santoshmhaisne 4 หลายเดือนก่อน +12

    वा फारच छान मुलाखत... तुमच्या ह्या मुलाखती ने आमचा प्राण्यां कडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.... सर तुम्ही गॉड gifted आहात असे म्हणने अतिशयोक्ती नाही होणार... तुमच्या समोरच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

    • @sandhyashinde1669
      @sandhyashinde1669 4 หลายเดือนก่อน +1

      खूप माहिती मिळाली. शाळे मध्ये अभ्यासक्रमात अशी माहिती दिली तर खूप फायदा होऊ शकतो.

  • @shwetasutarwildliferescuer
    @shwetasutarwildliferescuer 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही 👏🏻👏🏻👌🏻🙏🏻 तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा सर 👏🏻🙏🏻☺️

  • @SmitaPatil-o1h
    @SmitaPatil-o1h 4 หลายเดือนก่อน +4

    मा सर जी मला तुमची बोलण्याची पद्धत आवडली. आणि कार्य तर सलाम आहे तुमच्या कार्याला. तुम्ही मुळातच प्रेमळ असतील म्हणूनच हे कार्य प्राण्यांसोबत तुम्ही करू शकतात. कारण प्राण्यांना प्रेमाचीच भाषा समजते.. आणि जगात तुम्ही पहिले व्यक्ती आहात या बाबतीत 🙏🏻🙏🏻सलाम आहे तुम्हाला.

  • @maheshshirodkar3971
    @maheshshirodkar3971 4 หลายเดือนก่อน +2

    Wow! Watched complete lengthy episode , can imagine my interest kept growing. Unbelievable, someone can put so much efforts, dedication to understand and save wildlife. Khup Abhari aaple 🙏

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 4 หลายเดือนก่อน +2

    Madam tumhi khup chhan mulakat gheta. Anand shinde siranche anek interviews mi pahile ahet. Aani Loksattemadhla lekh vachla ahe. Hattinchi phar sundar mahiti tyanchyakadun milat rahate. Tyanchya saglya karyala aani mohimana anek shubhechha.

  • @geetagore7640
    @geetagore7640 4 หลายเดือนก่อน +9

    आनंद शिंदे सरांचे बोलणे खूप शांत आणि उत्तम आहे.
    ऐकून किती छान, प्रसन्न वाटतं.
    साहजिकच हत्तीही चांगल्या रीतीने communicate करत असतील.
    सरांचा मला contact मिळू शकेल का plz !?
    त्यांच्याशी आणखीही अनेक गोष्टी discuss कराव्याशा वाटतात..
    🙏🏻🙏🏻😇

  • @vishwasraut9833
    @vishwasraut9833 4 หลายเดือนก่อน +2

    Excellent information and knowledge given by Mr. Shinde about Elephants. I sincerely appreciate his efforts and dedication towards Elephant care and developing their corridors by planting trees and rehabilitation of the Elephants. Awesome work Mr.Shinde keep up the good work. I wish you all the best for your work. You are a great Elephant Whisperer.

  • @srk11in
    @srk11in 3 หลายเดือนก่อน +3

    सुंदर विषय आणि amazing person Mr Anand Shinde . फारच मज्जा आली.

  • @abkinfinitgratitude6794
    @abkinfinitgratitude6794 4 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्त्वपूर्ण, उपयुक्त माहिती दिली आहे... आनंद सर यांना आमंत्रित केले आणि आम्हाला गजविश्व थोडस समजून घ्यायला मदत झाली...❤❤🎉🎉 मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा...💐💐
    धन्यवाद टीम सर्व काही...🎉❤💐

  • @amishaayachit1739
    @amishaayachit1739 4 หลายเดือนก่อน +2

    गेली कित्येक वर्ष आपण ह्या गोष्टी फक्त bbc किंवा pbs च्या documentaries मध्ये पहायचो… ते ही इंग्रजीत. आज सेम content दृश्याशिवाय podcast द्वारे ऐकायला, पहायला मिळालं, ते ही मराठीत ह्यासाठी तुमचे कौतुक व आभार 🙏🏻

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 4 หลายเดือนก่อน +7

    Animal lovers will like this. 💯 Guarantee. So mesmerizing! 👌🏻👌🏻
    Our India also have world class animal experts.
    Anandji is a really great man. He understands all the minute feelings of elephants.
    Hats off.🙏🏻
    We need more such people, and all rest of the people supporting their efforts towards nature.

  • @mahindramokashi6555
    @mahindramokashi6555 4 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय आनंदजी आपली मुलाखत ऐकताना खूप आनंद तर वाटलाच पण आपले वन्य प्राण्या वरील मुख्यतः हत्ती चे v आपले नाते धन्य झालो आपणास आदरपूर्वक नमस्कार आपणास कसे व कधी भेटू शकेन असे झाले आहे मी ठाण्यातच राहतो

  • @amolkhanapurkar4236
    @amolkhanapurkar4236 4 หลายเดือนก่อน +20

    खूपच छान कार्य आहे आनंद जीं शिंदे यांचे अप्रतिम आनंदजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या या कार्याला सलाम.

  • @DiptiRokade-c4b
    @DiptiRokade-c4b 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर कार्य आनंद शिंदेजी
    खरंच तुम्ही जगा वेगळं काम करत आहात. खूपच सुंदर...... तुमच्या कार्याला सलाम खरोखर तुम्ही गजविश्वात रममान होतात 🙏

  • @shobhawaghmare3416
    @shobhawaghmare3416 หลายเดือนก่อน

    सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम विडीओ आहे आधी एक सिनेमा आला होता हाती मेरे साथी अंती भावनिक भावना अनावर झाल्या होत्या अक्षरशः सर्व स्त्रिया रडल्या होत्या
    तसेच आनंद शिंदे साहेब सुद्धा भावनिक आवाहन स्विकारले आणि आणि अतुट मैत्री ने भावनिक भावना शोधून काढल्या
    धन्यवाद साहेब,

  • @sharvariprabhudesai9788
    @sharvariprabhudesai9788 4 หลายเดือนก่อน +16

    आनंदजी,सलाम!!
    जगणे म्हणजे काय हे तुम्ही शिकवताय !🌹
    मुलाखतीत कमतरता जाणवते.काय विचारावे,त्यांना काय सांगायचंय,हे विचरण्यातला उमगत नाहिये असे वाटते.प्राणी जगताशी नाते असलेली व्यक्ती हवी होती.

    • @rutujashinde626
      @rutujashinde626 4 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर
      आनंदजी नको नको म्हणत असताना ही आवाज काढा हे म्हणणे चुकीचे वाटले

    • @nehadeshmukh1947
      @nehadeshmukh1947 4 หลายเดือนก่อน +1

      मॅडम अगदीच casual विचार करतात आणि विषयाची खोली वगैरे काही कळत नाही

    • @kanosadeepali
      @kanosadeepali 4 หลายเดือนก่อน

      हो..मलाही जाणवलं ते...मुलाखतकर्त्या मॅडमचे रिस्पॉन्सेस त्रोटक किंवा काही ठिकाणी नसल्यासारखे वाटले...खरंतर,आनंदजी भरभरून बोलत होते...ही मुलाखत आणखी रंगू शकली असती.

  • @anuradhasaitwadkar9204
    @anuradhasaitwadkar9204 4 หลายเดือนก่อน +1

    It's just amezing. Khup kahi shikayala milal, allready khup respect aahe animals nature sathi , tumch bolan, karan aikun pahun aajun vadhali. God bless you, u r work, jagatala pratek manus nature lover banava Deva🙏

  • @ganeshkanhere1393
    @ganeshkanhere1393 4 หลายเดือนก่อน +2

    आनंद साहेबांची मुलाखत अथापासून इथे पर्यंत ऐकून खूपच समाधान झाले! खूप सुंदर अनुभव कथन केला सर

  • @dr.amrutaDesai
    @dr.amrutaDesai 3 หลายเดือนก่อน

    आनंद सर तुमच्या कार्याला मनापासून प्रणाम🙏 पहिल्यांदा इतकी मोठी मुलाखत न फॉरवर्ड करता शांतपणे ऐकली.खूप छान वाटलं.तुम्ही दिलेली माहिती खूपच रंजक आणि महत्त्वाची वाटली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 'सर्व काही' तुमचे मनापासुन आभार🙏

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 4 หลายเดือนก่อน +1

    आनंद शिंदे आपण एक महान कार्याला वाहून घेतले आहे व आपण ते अत्यंत तळमळीने, समरसतेने व निष्ठेने करत आहात, त्याबद्दल ह्यदयापासून अभिनंदन. सहवेदना, निष्ठा, जागरूकता व प्रचंड आभ्यास याशिवाय हे शक्य नाही. एक मराठी माणूस म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो. ज्या निगर्वी पणे व कुठलाही अभिनिवेश बाळगता आपण आम्हाला अपरिचित प्राणीजगाताविषयी दुर्मिळ माहिती दिलीत याबद्दलही धन्यवाद. सुंदर मुलाखत, मुलाखतकारांचेही अभिनंदन..अनेक शुभकामना व आशीर्वाद..

  • @kishorbjadhav7514
    @kishorbjadhav7514 4 หลายเดือนก่อน

    इतकी छान हत्ती बद्दल ची माहिती आणि श्री आनंद शिंदे सरांचे कार्य कळवणारा पोडकास्ट केल्याबद्दल सर्व काही च्या टीम चे खूप खूप आभार
    🙏

  • @Deepak_Bhalerao
    @Deepak_Bhalerao 4 หลายเดือนก่อน +4

    आनन्द सर, शिव्याशाप देणं खूपच सोपे असते, अश्या माणसांना फाट्यावर मारा आणि तुमचे काम अविरत चालू ठेवा,,, तुमचया फौंडेशन चा पत्ता मिळेल तर बरे होईल,,,काही आर्थिक मदत करू इच्छितो,,,❤❤

  • @brighteducationbyharshada
    @brighteducationbyharshada 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत, आणि ज्यांची मुलाखत घेतली त्यांच्या अफाट हत्तीसेवेला कोटी कोटी प्रणाम🙏

  • @jayashreetamhanker1634
    @jayashreetamhanker1634 4 หลายเดือนก่อน

    अतिशय रंजक रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. श्री आनंद शिंदे यांच्या समर्पित अभ्यासाला सलाम आणि हा व्हिडिओ केल्याबद्दल मंजिरी पुराणिक यांचे आभार. दोघानाही 🙏🙏

  • @Smita_08
    @Smita_08 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर एक प्राणी प्रेमी म्हणून पॉडकास्ट बघितला खूप सुंदर माहिती छान प्रश्न आणि उत्तरे अतिशय सुटसुटीत मांडणी खूप शुभेच्छा

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 4 หลายเดือนก่อน +4

    आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे हे की पर्यावरणचे संरक्षणासाठी प्रयत्न करत आहात
    खराखुरे आदर्श व्यक्तिमत्व (Indian idol) आहेत 🎉

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 4 หลายเดือนก่อน

    खरच, खूप सुंदर मुलाखत. एकच व्यक्ती इतक्या प्राण्याशी संवाद साधते आणि त्यांना मदत करते. कमाल उत्तम कार्य.

  • @ashatamhane8033
    @ashatamhane8033 4 หลายเดือนก่อน +1

    For the first time I heard such an informative interview. Shinde sir needs a better platform. He deserves more recognition.

  • @नंदकुमारचोपडे
    @नंदकुमारचोपडे 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान, आपले पुर्वज सर्व प्राणी मत्रांवर भुतदया दाखवत..

  • @shailajajog81
    @shailajajog81 4 หลายเดือนก่อน +3

    Aanand शिंदे साहेब तुम्ही खुप छान काम करत आहात खूप शुभेच्छा हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे तुम्ही ग्रेट आहात 🎉🎉

  • @rajeshthombare72
    @rajeshthombare72 4 หลายเดือนก่อน +5

    आनंद गुरुजी नमो नमः !
    आपल्या अविरत सेवेला त्रिवार वंदन .

  • @navtushar
    @navtushar 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत आणि कामगिरी.....👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @pranjalikulkarni6119
    @pranjalikulkarni6119 3 หลายเดือนก่อน +1

    Wow! केवळ अप्रतिम. खूप कौतुक वाटलं एकंदरीतच हत्तींच!!

  • @sunilakulkarni5343
    @sunilakulkarni5343 4 หลายเดือนก่อน +2

    आनंद जी तुमच्या कार्याला त्रिवार सलाम. खूप मोठे कार्य करताय. खूप अभिनंदन व शुभेच्छा

  • @dkapadnis9005
    @dkapadnis9005 4 หลายเดือนก่อน +2

    Ha pahila video asel jyala mi like, comment Ani actively majhya olakhichya WhatsApp group madhye send krtoy ........great work❤

  • @swatidarekar3522
    @swatidarekar3522 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती अतिशय सुंदर रित्या संगितली, खरोखर हत्ती जंगल डोळ्या समोर उभा राहिला. अगदी हत्ती च्या पिल्लू च upbring तर फार sunder❤

  • @anuyabatwe5626
    @anuyabatwe5626 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत,आपण विचार पण करू शकत नाही लोक काय काय काम करतात,आनंदजी शिंदे सर तुम्हाला प्रणाम आणि खूप शुभेच्छा

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 4 หลายเดือนก่อน

    आनंदजींच्या कार्याला खूपखूप शुभेच्छा 👍👍👏👏 हत्तींबद्दल फारच छान माहिती मिळाली. एवढं कधी ऐकलं नव्हतं . त्यांच्या कार्याला सलाम😊😊

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 4 หลายเดือนก่อน +4

    Too excellent video. Never imagined in my life. Great work by Anand Shinde.

  • @shubhangishire965
    @shubhangishire965 3 หลายเดือนก่อน

    I really liked this podcast and i never watched podcast like this before ❤❤ very pure hearted and very nice man he is ❤

  • @AshuVlogs-1407
    @AshuVlogs-1407 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर, खरच हत्ती निसर्गा साठी खूप महत्वाचे आहेत, जंगला मधे अशी काही झाडे असतात की त्यांच्या बिया हत्तीच्या शेणा मधूनच आल्या नंतर ते रुजतात .

  • @kalakruti1596
    @kalakruti1596 4 หลายเดือนก่อน +1

    Khupach adbhut karya Anandji ani Trunk call foundation..God bless you with abundance of everything that you need to take this forward..Khup chan interesting interview tai!

  • @sanjaydeore4496
    @sanjaydeore4496 4 หลายเดือนก่อน

    अतिशय छान मुलाखत ,सुरस कथा ! दोघांचे ही धन्यवाद व अभिनंदन!!

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 3 หลายเดือนก่อน

    Wa kiti अभ्यासपूर्वक माहिती सांगितली सरांनी, ऐकत राहावे वाटते, धन्यवाद

  • @anujapatil1700
    @anujapatil1700 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर किती ऐकत राहावे....खुप सुन्दर माहिती............gbu ......😊

  • @rohinibangre6507
    @rohinibangre6507 4 หลายเดือนก่อน

    Khupach sundar mulakat!!aajprynt Hattinbaddal kdhich evdhi mahiti milali nvti!!Great 👍👌👍

  • @milindkhodwe8759
    @milindkhodwe8759 4 หลายเดือนก่อน +1

    .... खूप छान व्हिडिओ, 👌👍🌹🌺 अभिनंदन, आनंद शिंदे यांच्या कार्यास शुभेच्छा 💐💐

  • @mrunalkulkarni845
    @mrunalkulkarni845 4 หลายเดือนก่อน +8

    खूपच सुंदर मुलाखत, हत्तींविषयी बरीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. मंजिरी ताई, खूपच स्तुत्य उपक्रम आहे हा. तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद, 🙏😊

  • @nrn1256
    @nrn1256 4 หลายเดือนก่อน +32

    आनंदजी मोठ कार्य आहे आपले ... खूप शुभेच्छा

  • @RamdasRitthe
    @RamdasRitthe 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धतीने सरांनी आम्हाला माहिती सांगितली आहे

  • @poonamghodekar5764
    @poonamghodekar5764 4 หลายเดือนก่อน

    इतकं काही हत्तीबद्दल माहित नव्हतं..किती छान काम करताय सर तुम्ही..तुमच्या या कार्यासाठी खूप शुभेच्छा

  • @sneharosh2601
    @sneharosh2601 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर बोलण आहे ऐकावं वाटतं. अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.

  • @nilimanatu4871
    @nilimanatu4871 2 หลายเดือนก่อน

    हत्तीची नविन माहिती मिळाली 👏🏻
    खूप छान अभ्यास 👍🏻👏🏻

  • @amoljoshitravelvlog
    @amoljoshitravelvlog 4 หลายเดือนก่อน +3

    मुलाखत खूप सुंदर होती
    आनंद दादा तुम्हाला खुप खूप शुभेच्छा

  • @shivajijadhav8503
    @shivajijadhav8503 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती आहे. आनंद जी आपले मनःपूर्वक अभिनंदन व माहीती बद्दल धन्यवाद. ❤

  • @mindit3
    @mindit3 4 หลายเดือนก่อน

    किती छान प्रकारे काम करत आहेत आणि समजावून सांगितले आहे. 🙏🙏

  • @ankushgovardhane4044
    @ankushgovardhane4044 หลายเดือนก่อน

    मी कालच 26/11/24 रोजी आमच्या 89.6 FM नाशिक स्टुडिओ ला आनंद शिंदे सर आले होते, आमचे नशीब की आम्ही त्यांना जवळून बघितले त्यांनी जे अनुभव सांगितले ते ऐकताना अंगावर काटा आला,
    शिंदे सरां साठी शब्दच नाही छान 👍👍👍

  • @pradeepshirke3953
    @pradeepshirke3953 4 หลายเดือนก่อน

    इतकं सुरेख काम आहे खरच व्हिडिओ पहाताना एकएक क्षण ऊत्सु कता वाढत गेली 🙏🙏🙏🙏

  • @sanjay1146
    @sanjay1146 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान काम करत आहेत, पर्यावरण संरक्षण करता प्रयत्न करत आहेत खरोखर आदर्श व्यक्तिमत्व आहे.

  • @ajitbhosale2619
    @ajitbhosale2619 4 หลายเดือนก่อน +1

    जगावेगळी प्राण्यां विषई असलेली आपुलकी ऐकुन थक्क व्हायला झाले . आनंदजी तुमच्या कार्याला सॅल्युड

  • @pravinpatkar8618
    @pravinpatkar8618 4 หลายเดือนก่อน

    Best podcast in my life i have heard ever... Salute to you sir and ma'am...

  • @shwetadandawate2224
    @shwetadandawate2224 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान विषय आहे मॅडम 👍🎉🎊प्राणी कोणताही असो जंगली, पाळीव आपण जसे त्यांच्याशी बोलू ,वागू तसे ते आपल्या सारख्या मानवप्राण्याशी वागतात,बोलतात. धन्यवाद सर🙏🙏

  • @hiralalkurai7736
    @hiralalkurai7736 4 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर आणि मोठे कार्य आहे.तुमचे कार्याला सलाम

  • @priyankanighut4335
    @priyankanighut4335 4 หลายเดือนก่อน

    My favourite Animal is elephant 🐘🐘 I am so Happy that Anandjis foundation doing the best ...😊 I also wants tobe the part of it🥳

  • @daymntinandkumar114
    @daymntinandkumar114 หลายเดือนก่อน

    पॉडकास्ट खूप छान झालं आनंद शिंदे सरांचं काम खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे

  • @ShrishShanbhag
    @ShrishShanbhag 4 หลายเดือนก่อน

    Excellent work in elephant corridor and animal care by Anand Shinde.
    May God bless you.

  • @shreecopiers527
    @shreecopiers527 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर पद्धतीचे काम करत आहात सर खूप माहिती तुमच्यामुळे मिळाली आज खरंच तुमच्यासारखे लोक काम करत आहे म्हणून वन्यजीवांचे संरक्षण होत आहे

  • @aishwaryamalhotra7066
    @aishwaryamalhotra7066 4 หลายเดือนก่อน

    kiti mahan ahe Anad sirnach kary . karach samanya mansachya vicharapadikade ani pranimatrancyavar prem karnaryansathi ani sanglyansathich khup prernadayi ahe he kam🙏

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 4 หลายเดือนก่อน

    अनंदजी सर यांच कार्य खूप महान आहे.
    मला अस वाटतय की ते हत्ती च नाही तर माणूस वाचवण्या चा प्रयत्न करत आहेत. मी या कार्या मधे त्यांना मदत करू ईछित आहे. संधीची वाट पाहत आहे

  • @bhagyashreepatil7820
    @bhagyashreepatil7820 4 หลายเดือนก่อน

    हत्ती माझा खूप आवडता प्राणी आहे त्याच्याबद्दलच्या माहिती दिली खूप छान वाटलं सर मला ही भविष्यात काही मदत करता आली तर मी नक्की करीन 🙏🙏🙏🙏

  • @sandipchaudhari4167
    @sandipchaudhari4167 4 หลายเดือนก่อน

    Congratulations Sir.👌👌👍👍👍👍

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 2 หลายเดือนก่อน

    Glad to hear conversion. Thanks for such video.

  • @sayalikharat5579
    @sayalikharat5579 4 หลายเดือนก่อน

    Mindblowing speech and conversation with animals ❤🐘
    Hatsoff to u anand sir

  • @bhagyabablad5575
    @bhagyabablad5575 4 หลายเดือนก่อน

    Ha interview bagayala khup mast vatla thank you this channel 🙏🏼 😍 karan yaat Hatti baddal khup mahiti milali .... Maza fav hatti 🐘 aahe

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 4 หลายเดือนก่อน +12

    आनंदजी तुम्ही प्राण्यांच्या भावना समजता. कित्ती मोठे n अवघड काम आहे. ईथे माणूस माणसांच्या भावना समजून घेत नाही. केव्हढे दुर्दैव.

  • @dhanashreekuvalekar4736
    @dhanashreekuvalekar4736 4 หลายเดือนก่อน

    खूप अप्रतिम, अतिशय प्रेरणादायी काम आहे आनंद सर यांचे. खुप खुप शुभेच्छा

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 4 หลายเดือนก่อน +1

    Shri Anandji, ur podcast is awesome! U are doing a great work ! Ur work is totally different and appreciated ! GOD BLESS U AND UR FRIENDS ? sweet Elephants !

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर पॉडकास्ट आहे धन्यवाद आनंद सर 🙏🙏