सर तुमचं क्लिनिक कुठ आहे भेटता आल तर बर होईल कारण मला रोजच असा त्रास होतो भरपूर औषध घेतली पण काय फरक पडत नाही तपासण्या पण भरपूर केल्या रिपोर्ट्स सर्व नॉर्मल आहेत योग्य मार्गदर्शन करा सर तुमचे व्हिडिओ पाहतो मी नेहमी
जर पोटाचा आकार वाढत असेल मोठे दिसत असेल तर लगेच तपासून घ्या.माझी नातेवाईक वय ४२ फिटच्या problem मुळे अविवाहित.अलिकडे पोट मोठे दिसू लागले. त्रास कोणताच नाही नंतर urine infection झाले तपासण्या केल्या तेव्हा गर्भाशयाच्या बाहेर गांठ वाढली आहे असे कळले.परवाच दिनानाथ मध्ये operation करून पपई एवढी गांठ काढली असे कळले.तेव्हा लक्ष द्या
Mala right side la dhukht mothi atdhila suj aahe kay khau potpan fugt jara saga Dr kade geli ki medicine getl ka bhar vat th Dr bhaherch khayla nahi sagitl aahe Kami jevayla please reply ❤
धन्यवाद खुप छान माहिती दिली,मी बासट वर्षांची आहे माझं जेवना नंतर पोट फुगते रात्री जादा त्रास होतो झेडुबाम वथओडसगरम शेकदिला कभी होते पण दोन्ही बाजूला आतडे या शिरा फुगलेत आसा त्रास होतो याला यांवर उपाय सांगा वा धन्यवाद
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
Tumhala khar sangte.. Mi halu jevte, mi kdhich mdhe pani pn pit nhi.. Kdhich konashi bolt pn nhi.. Ani bharpur pani pite .. Ani khup kmi jevan krte te pn don velch.. Tripn khup prm hoto.. Pot gachh hot..
मला जेवणानंतर हा त्रास होतो. IBs त्रास आहे. आव पडते सतत संडासला जाण्याची भावना होते त्यामुळे फ्रेश वाटत नाही. वजन कमी झाले त्वचा सुकल्यावर झाली मी साखर व दुधाचे पदार्थ बंद केले .तुप चालेल का ? 5 वाजे पर्यंत त्रास होतो. वजन खूप कमी कमी होत आहे. काय करू .🙏🙏
Mala same problem ahe mala atadyana suj ahe golya chalu ahet pan ahar Kay ghyava te sanga kahihi khale Kiva upashi rahile tari Pani pile tari pot fugate
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
छान माहिती..बऱ्यापैकी सत्य..👌मी तर यातून प्रदीर्घ काळानंतर सुटलो,ते ही विना उपचार... डर के आगे जीत है...
Ky kel
sir
खुप छान माहिती दिलीत....
धन्यवाद
सर तुमचं क्लिनिक कुठ आहे भेटता आल तर बर होईल कारण मला रोजच असा त्रास होतो भरपूर औषध घेतली पण काय फरक पडत नाही तपासण्या पण भरपूर केल्या रिपोर्ट्स सर्व नॉर्मल आहेत योग्य मार्गदर्शन करा सर तुमचे व्हिडिओ पाहतो मी नेहमी
Chan mahiti dilit Thanks 🙏
जर पोटाचा आकार वाढत असेल मोठे दिसत असेल तर लगेच तपासून घ्या.माझी नातेवाईक वय ४२ फिटच्या problem मुळे अविवाहित.अलिकडे पोट मोठे दिसू लागले. त्रास कोणताच नाही नंतर urine infection झाले तपासण्या केल्या तेव्हा गर्भाशयाच्या बाहेर गांठ वाढली आहे असे कळले.परवाच दिनानाथ मध्ये operation करून पपई एवढी गांठ काढली असे कळले.तेव्हा लक्ष द्या
Lakshan kay disat hote tyanche pot dukhat vagere hot ka?
@@Ksavi91अजिबात दुखत वगैरे नव्हते. फक्त पोटाचा आकार वाढत होता
@@vijayabedekar7387माझं पण जेवल्यानंतर पोट फुगतंय खूप अंमलपिंत आहे कुठे आहे का इलाज
Thanx sir for information...
Kiti kharch aala hospital madam kute aahe piz saga
खूप उपयुक्त माहिती.धन्यवाद डॉ.
Mala right side la dhukht mothi atdhila suj aahe kay khau potpan fugt jara saga Dr kade geli ki medicine getl ka bhar vat th Dr bhaherch khayla nahi sagitl aahe Kami jevayla please reply ❤
खप चांगली माहिती दिली डॉक्टर साहेब मला पण सद्या पोटफुगी च त्रास होतोय,,,,, ट्रीटमेंट पूर्ण एकली करतो तसा इलाज🌹🌹🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद कल्याण.
Good infiramaton sir.
After 1.5 year nantar mla samjal ki exactly kai tras hotoy
.. Thank you
धन्यवाद खुप छान माहिती दिली,मी बासट वर्षांची आहे माझं जेवना नंतर पोट फुगते रात्री जादा त्रास होतो झेडुबाम वथओडसगरम शेकदिला कभी होते पण दोन्ही बाजूला आतडे या शिरा फुगलेत आसा त्रास होतो याला यांवर उपाय सांगा वा धन्यवाद
डॉक्टर मला या पान आणि गूळ या उपायाने खूपच फरक पडला धन्यवाद
Atishai upaukt video, thanks.
Thank you very much I am suffering with this problem last week
माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही सांगितलेले उपाय मी नक्कीच करून पाहीन.
छान माहीती मिळाली.
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏
उत्तम मार्गदर्शन.
Sr mla pn potfigicha tras hotoy kahi nahi khall tri pot fugty khall tri pot fugty
Chan mahiti dili doctor
तुमचे क्लिनिक कुठे आहे सर मला हाच खूप त्रास होतो
Sir lahan bala sathi che pan video taka plz
कूप छान संगीतले सर 🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
सर पोट मधले जंत आणि कृमि रोग आव बदल विडिओ बनवा
Sarkha gas bnt rahto n potat davya sidle dukht bharpur , intestine che lining kharab zale ase vatte becoz khi digest hot nhi ky krave plz sanga
छान माहिती
छान माहिती सर
खुप छान
Sir maze pot jewan zalewar khup fugate ani mala.constepation cha khup tras ayhe
Thanks dr mala hach tras ahe
डाॅकटर साहेब सैच्याला खडा न होण्या साठी सुरवातीला काय खावे व कोणती पथ्य आहेत. धन्यवाद साहेब!
वा अति उत्तम 🙏
माझे गेले काही दिवस पोटात दुखतंय आणि छातीत गच्च वाटतय कशामुळे होतंय उपाय सांगा
Khup chhan
Sir mla Aliphatic golya injection chi danjar reaction hote
Clinic कुठे आहे सर तुमचे
जेवण झाल्यानंतर डाव्या साईडला पोट दुखतंय काय करावे उपाय सांगा
Mi lasun mirchi kapli ani dhungan khajavla tar dhungnacha bazaar uthla.. itki aag aag zali mirchi cha haata mule.
Tumhala khar sangte.. Mi halu jevte, mi kdhich mdhe pani pn pit nhi.. Kdhich konashi bolt pn nhi.. Ani bharpur pani pite .. Ani khup kmi jevan krte te pn don velch.. Tripn khup prm hoto.. Pot gachh hot..
Fee kiti ahe dr
डॉ . माझ्या चेहऱ्यावर वांगचे डाग खूप आहेत. त्याच्यावर उपाय सांगा
Malahi duparche j1 zaalyanantar daavya side la khaalchya side la khoop dukhte.. pot khoop fugate aani kadak hote Ani khoop dukhte daily.
Telmisartan 40 + Amlodipine 5 he medicine mala blood pressure saathi chaalu aahe javalpas 2 varshapasun.
Ya composition mule potdukhi hou shakte ka?
Krupaya ekhada herbal product suggest kara.
Useful mahiti dilit dr..thanks
धन्यवाद
Nice video
दमपण लागतो त्यावर ऊपाय सांगा please.
मला जेवणानंतर हा त्रास होतो. IBs त्रास आहे. आव पडते सतत संडासला जाण्याची भावना होते त्यामुळे फ्रेश वाटत नाही. वजन कमी झाले त्वचा सुकल्यावर झाली मी साखर व दुधाचे पदार्थ बंद केले .तुप चालेल का ?
5 वाजे पर्यंत त्रास होतो. वजन खूप कमी कमी होत आहे. काय करू .🙏🙏
Mala same problem ahe mala atadyana suj ahe golya chalu ahet pan ahar Kay ghyava te sanga kahihi khale Kiva upashi rahile tari Pani pile tari pot fugate
MAla Rosa moshan hot nahi mala isabgol ya softwax churan gete garam pani pani pan pite mAla samudra hawene khokhala zala aahe mi phone kela
Namskar
दिवस भर ढेकर येत असेल तर या वर काही उपाय सांगा
Yavr upay Kai doctor aahe
माझे पित्ताशय मागच्या वर्षी काढले . जेवण जात नाही . त्यावर औषध द्यावे .
तुमचे क्लिनिक कुठे आहे सर
नमस्कार शुभ मध्यान्ह. मला त्रास नेहमी होतो. शौचाला जाऊन आल्यावर सुद्धा ती पोटफुगी नाहीशी होत नाही.
Ho sir mala pan ha खुप ञास आहे
हायपर सेंटिव्हीटी ला काय उपाय
सूज असेल तर उपाय काय
I B M आजार असे तर काय उपाय
कॉमन बोलले पण जे कारण त्याच2वेगळं उपाय द्या
पोट साप होन्यावर ऊपाय सागा सर
👌👌👌👌
Sir जेवल्या नंतर माज pot फुगतो. डॉक्टरकडे जाऊन तरी आराम नाही
th-cam.com/video/EFglv71TQx8/w-d-xo.html
पोटात बॉम्बीच्या सोभोवती मुरडा मारतो व वडन्या लागतात पोट भगभगत व सारखा गॅसेस होतो कशामुळे त्यावर उपाय काय
Tras Kami jhay ka
Patta dya
👌👌
Doctor thumacha address send kara aamhi thumachya clink madhe yeu
Watch at - 1.5x speed...very slower speech..
जीवना अगोदरच पोट फुगते आहे सर जेवन करुना वाटत नाही आहे
Adpkd वर कही उपचार आहे का कर?
Dr. मला तुमचे vdo फारच आवडतात... सोपेपणा... नेमकेपणा... आणि to the point
❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
send clinic adress
सूज असेल तर वेगळा उपाय, औषध नाही सांगितलं
मी अनिता शिंदे मला हा त्रास दोन वर्षापासून सुरू आहे तुम्ही पुण्यात येता का?
येवला येथे आयुर्वेदिक औषधी घ्या
Potat sugan aahe pota fugat
प्रत्येक कारणच वेगळा उपाय द्यायला हवं न
सर माझे पोट गेले चार महिने फुगत आहे डॉ इलाज पण झाला डॉ म्हणतात तुम्हाला काहीच झाले नाही पण पोट फुगतच आहे कृपया उपचार सांगा .
डाॅक्टर असेच असतात खर सांगत नाहीत
Video thambla ahe madhe ani aawaz pan nahi
क्लिनिकचा पत्ता
Thank you sir. Khup chan mahilti dilit
धन्यवाद सर
छान माहिती
Thanks
Yavr upay Kai doctor aahe
Thanks sir
धन्यवाद सर