अपचन अजीर्ण पोटाचे विकार पोटात गॅस होणे यासाठी रामबाण औषध । IBS साठी घरगुती उपाय । जिऱ्याचे उपयोग ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- अपचन होणे , पोटात गॅसेस होणे , अजीर्ण होणे अश्याप्रकारचा त्रास असताना जिरे उपयोगी पडू शकते . पोटातला गॅस कमी करण्यासाठी जिऱ्याचा चांगला फायदा होतो . जिरे कसे वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकते याची संपूर्ण माहिती या विडिओमध्ये देण्यात आलेली आहे .
#पोटात_गॅस #अपचन #अजीर्ण
To buy health products on Amazon with discounted rate use the links below
फुफुसांची शक्ती वाढवण्यासाठी दमा अस्थमा या विकारांमध्ये उपयोगी पडणारी goat milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
amzn.to/3zm0Ijf
लिव्हर यकृताचे काम चांगले राहण्यासाठी फॅटी लिव्हर कमी होण्यासाठी IBS सारखे आजार यामध्ये उपयोगी पडणारी Camel milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
amzn.to/3RJoaOq
हातापायाला मुंग्या जर येत असतील तर हे तेल लावू शकता खाली लिंक वर क्लिक करून AMAZON वर खरेदी करा
amzn.to/3yBwmaJ
हातापायला मुंग्या कमी करण्यासाठी अंगाला लावायची पावडर
amzn.to/3Ps7GIA
To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below
amzn.to/3bKClCl
गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
amzn.to/39QjzZN
cold press castor oil amzn.to/3u514Yp
desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
छान पोस्ट आहे चागली माहिती आपण दिली आहे धन्यवाद
अत्यंत उपयोगी माहिती
हल्ली पन्नाशीच्या वरच्या ऐंशी टक्के लोकांना वरील प्रकारचे पोटाचे विकार होत आहेत.घरच्या घरी करता येण्यासारखे हे सोपे उपाय आपण सांगून फार मोठी लोकसेवा आपण केलीत.
आपले आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
पोट साफ होण्यासाठी उपाय सांगावे ही विनंती
¹and 1 2nd 11u8@@snehalataketkar3498
माहिती खूप छान वाटली
खुप छान माहिती दिली सर मी नक्की फायदा करून घेईन
फारच उपयुक्त, आरोग्यदायी माहिती धन्यवाद रावराणे सर
खूपच सुंदर समाधानकारक माहिती दिली
तुमचे सगळेच व्हिडिओ जर माहितीपूर्वक असतात त्यामुळे बघायला खूप आवडतं गॉड ब्लेस यु नवी मुंबई बेलापूर
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
माहीती खुप छान आहे मलाही तुम्ही सागितले प्रमाणेच त्रास होतो मी हा उपाय नक्की करून बघते
खूपच छान माहिती दिली, मी पोटाच्या व्याधीने फारच त्रस्त आहे, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपचार घेईल. धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
नमस्कार सर,
आम्हाला जीरे बद्दल आरोग्या संदर्भात दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद
खुपच सुंदर माहीती फार उपयुक्त सांगितली धन्यवाद Dr .
खूप छान व उपयुक्त माहिती दिल्या बदल धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे .धन्यवाद !!
नमस्कार .
उपयुक्त माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच हे घरगुती उपाय करणार आहोत.
खुपच छान उपयुक्त माहती दिल्या बद्दल धन्यवाद ।
माहिती उपयुक्त आहे. सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
अतिशय चांगली माहिती दिलीत. सर, खूप खूप धन्यवाद.
आरोग्य छान ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती.धनयवाद.
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली नवी मुंबई बेला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जीरेचा फायदा खूप फायदा आहे याची माहिती खूप छान आहे धन्यवाद Doctor
तुम्ही खुपच छान माहिती देता खुप खुप धन्यवाद तुमचे Dr
खूप चांगली माहिती देऊन मोठी लोकसेवा केली आहे ❤
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहोत धन्यवाद
सर्वच माहिती सोपी भाषेत दिली आहे
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली जईरएचए
उपाय घरगुती उपचार धन्यवाद सर
फारच उपयुक्त माहिती सांगितलं
धन्यवाद 🙏🙏
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार
खूपच उपयोगी माहिती दिली आहे तुमचे सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात धन्यवाद
खूपच खूप उपयुक्त माहिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
Good Mahiti Aahe Thanks.
Very.good.
Khup chan ❤❤❤❤ nice video
सर
एकदम भारी माहिती दिली आपण,,
मला ही तर उपयुक्त वाटली,,
खूपच उपयुक्त माहिती दिली. तुमचे सगळेच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
छान माहिती सांगीतलीत
@@ayurvedshastra5705 vz😅
@@kalpanashinde5294 एएऊऊऊऊऊएआऊऊय😊
@@ayurvedshastra5705 🎉
खूप उपयोगाची माहिती सांगितली सर
उपयुक्त माहिती. धन्यवाद डॅाक्टर
धन्यवाद सर हा उपाय मी नक्कीच करूण पाहणार सर माझ्या पोट पावसाळ्यात खराब होत आहे
धन्यवाद डॉ छान माहिती मिळाली माझे पासष्ट वय आहे कुणी तरी जवळ च मीळाले सारख वाटले नाशिक दींनडरी जवळपास खेडे
Aapan dileli mahiti khupach chhan aahe Dhanyavad Dr.ji❤😂🎉
खूप छान माहितीपूर्ण विडिओ
धन्यवाद सर, खुप छान माहीती दिली.
आपण अतिशय छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये माहिती सांगितली आहे
Thanks.Chan mahiti.जिऱ्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी करू शकतो काय ? ..होय असेल तर , कसा?
खूब उपयुक्त माहिती
खुप छान माहिती डॉक्टर धन्यवाद🙏
Sir khup chhan mahiti ahe pan ase aahe ki pitt sudhha aahe ani cough sudhha tar balance karnya karita jirya barobar kay ghta yeil jene karun pittacha tras honar nahi
आपण जे काय सांगतात ते खुपच उपयुक्त असते. आपल्याला नमस्कार
खूप छान माहिती.धन्यवाद.
आपण चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खुपच छान माहिती दिली तू
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
धन्यवाद सर अतिशय छान मार्गदर्शन केले 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍
धन्यवाद खूप छान माहिती दिली
खूप उपयुक्त माहीती धन्यवाद सर
Excellent Tips 👍 thanks for your Information VINCENT 👍
खुप छान माहिती मिळाली डॉ धन्यवाद, घरगुती उपाय केल्यास पटकन आराम मिळतो
डॉक्टर साहेब छान माहिती दिली धन्यवाद 🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Good & helpful information thanks
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
छान.माहीती.दिली.धन्यवाद
खुपछानमाहीतीसांगीतलीआहेआवड ली
खूपच छान माहिती दिलात तुम्ही
Detox बद्दल आपण जे संगितले ते प्रमाण असे होते की एक मोठा चमचा धने चेचून दोन ग्लास पाण्यात आणि एक पाव चमचा जिरे उकळून घेणे आणि दुपार पर्यंत थोडे थोडे घेऊन सम्पवने बोलताना तुम्ही दोन लीटर पाणी म्हणालात दोन ग्लास कां दोन लीटर ? आपण दिलेली माहिती खूप मोलाची आहे धन्यवाद ,आपला - बलभीम जगताप , पुणे
दोन ग्लास पाणी घ्या
खुप छांन माहिती संगीतली आपन
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
अतिशय छान, उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर 🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
अत्यंत उपयुक्त माहिती
खूप खूप उपयोगी माहीती👌🙏🙏
ड्रॉ. साहेब छान माहिती दिल्ली तेव्हा पासुन मि तेच करत आहो आता बर आहे.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे,आपले सर्वच व्हिडिओ आजारांवर फार उपयुक्त माहितीचे असतात.
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
Khup upukta mahiti ahe thanks
Very nice and useful information Thanks a lot
छान माहिती दीली आपण सर मला पोटाचा त्रास भरपूर पचन होत नाही आता मी जिरे आणि ताक घेउन बगतो
Khup Chan माहिती दिली. धन्यवाद.
खूपच चांगली माहिती मी तुमचे चॅनल आवर्जून बघत असते
डॉ साहेब खूपच छान माहिती दिली धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल
Sir khupach chan mahiti dili tumhi Thanks
अभ्यासपूर्ण माहिती 💐💐 खुप छान!!
शुभेच्छा व धन्यवाद 🌹🌹
Khupch mshstwachi mahiti sangitalitya baddal khup khup dhannyawad
Chhan mahiti dilit dhanyawad ❤
खुपच सुंदर माहिती दिलीत सर आभारी आहे
सर ओवाउकऴुन घेतल्यामुऴे माझा घसा ओठ जांभाड सोलल्या सारखे झाल्या मुऴेमी। थोडेहि तिखट खाउ शकत नाभि पंधरा दिवस झालेत तरी उपाय सांगा
Khub chena mahiti diliaahe thank you
खूपच छान माहिती मिळाली खूप आभारी आहोत
Perfect remedy sir
Very much thanks......
खूपच छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर
ऊपयुक्त माहीती मीळाली.धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Khupach chaan mahiti sr .
डॉ. राव राणे सर नमस्कार 🙏. खुप उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏
धन्य वाद सर
खूप च छान
खरंच छान उपयोगी माहिती दिलीत अशीच माहिती देत जा व गरीब
गरजूंना ईश्वरीय कार्य समजून न उपयोगी पडा.
ही माहिती ज्ञान प्राप्तीसाठी आहे जवळ डॉक्टरांना भेटून इलाज करावेत सोबत डॉक्टरांना विचारून घरगुती उपाय करता येतात विडिओ पाहून स्वतः वर प्रयोग करू नये आम्ही
धन्यवाद सर अतिशय उत्तम व उपयुक्त माहिती दिली 🙏🙏💐💐
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Chan Mahiti Ahe
डॉ.आपले सर्व व्हिडिओ उपयुक्त असे असतात 👍
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
खूप सुंद र माहिती
Khup chan ahe mahiti dnywad
,छान उपयोगाची माहीती आहे