चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला,असला प्रकार आहे हा,त्यात अहवाल देणारा सर्कल तलाठी,20000/- हजार, तहसीलदार 200000/-,आणि तो तुमचा जिल्हाधिकारी 500000/-, भिक मागायला लागेल त्या गरिब माणसाला
या GR मुळे आम्हाला खूप त्रास होत आहे सागता येत नाही....20 वेळा sdm office मद्ये जाऊन आलो आता म्हणत आहे होत नाही हे......काय कामाचा GR बोगस आहे सर्व .....हे
तू काय मोठेपणाने सांगतो . ही अट काय सोपी आहे का गरीब माणूस एक दोन गुंठ्यासाठी नकाशा कागदपत्रे त्याला चिरीमिरी देवून पुन्हा जिल्हा च्या ठिकाणी जायचे प्रवास खर्च पुन्हा तिये चिरीमिरी पैसे द्यावे लागणार .
आता ज्यांचा नावावर शेत जमीन नाही त्यांना एक एकर जमीन घ्यायची परवानगी मिळायला पाहिजे म्हणजे illlegal खरेदी बंद होईल व बऱ्याच लोकांचे ill लीगल दुकानें बंद होतील

अडिज गुंठे चादस्त झाला आहे पण सातबारा नोंद होत नाही काय करायला पाहिजे
येवढी सगळी गुंतागुंत करून खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना त्रास कमी व्हायला पाहिजे असा कायदा करायला पाहिजे होता..
Thanks r k
,👍
हे खर आहे का खर असेल तर व्हिडीओचे अभिनंदन शुभेच्या
हि बातमी खरी आहे सर अशे झाले तर गरिबाला मोठा फायदा मिळेल
या GR मुळे आम्हाला खूप त्रास होत आहे सागता येत नाही....20 वेळा sdm office मद्ये जाऊन आलो आता म्हणत आहे होत नाही हे......काय कामाचा GR बोगस आहे सर्व .....हे
हा मोठा निर्णय नाही . हा फालतू जीआर आहे .
Sagle adhikari bharpur paise curaption kart ahet g r kagdavarc rahato
तू काय मोठेपणाने सांगतो . ही अट काय सोपी आहे का गरीब माणूस एक दोन गुंठ्यासाठी नकाशा कागदपत्रे त्याला चिरीमिरी देवून पुन्हा जिल्हा च्या ठिकाणी जायचे प्रवास खर्च पुन्हा तिये चिरीमिरी पैसे द्यावे लागणार .
याचा जीआर मिळेल का
आता ज्यांचा नावावर शेत जमीन नाही त्यांना एक एकर जमीन घ्यायची परवानगी मिळायला पाहिजे म्हणजे illlegal खरेदी बंद होईल व बऱ्याच लोकांचे ill लीगल दुकानें बंद होतील
Ha
Aadesh
Kontya
Dep
La
Dila
Aahe
Thashil
Prant
Hi
Khati
Prwangi
Det
Nahit