आता गुंठ्यांमध्ये खरेदी विक्री व्यवहार करता येणार !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • तुकडेबंदी कायद्यात बदल
    आता गुंठ्यांमध्ये खरेदी विक्री व्यवहार करता येणार !
    (चार कारणासाठी शासनाची सवलत)
    सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
    • सातबारा उतारा म्हणजे क...
    खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
    • खरेदी दस्त तलाठी सातबा...
    खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
    • खरेदी दस्त तलाठी सातबा...
    जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
    • जमीन खरेदी करताय? नंतर...
    शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
    • शेतातील रस्त्यांचे वाद...
    शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
    • शेतातील रस्ता अडवला आह...
    आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
    • आता जमीनच्या एन. ए. वा...
    स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
    • स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
    जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
    • जमिनीची शासकीय मोजणी क...
    Join Telegram -
    t.me/dcprashan...

ความคิดเห็น • 122

  • @rohidasmali9890
    @rohidasmali9890 4 หลายเดือนก่อน +15

    एवढ्या व्यस्ततेत आपण वेळ काढून व्हिडीओ बनवतात. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांना होतो. ग्रामीण भागात खरेदी विक्री बाबत अतिशय अल्प ज्ञान आहे. आपण करत असलेले काम हे अतिशय कौतुकास्पद आहे

  • @anilrathodsir191
    @anilrathodsir191 4 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय सर, सर्वात प्रथमतः आपले खूप खूप धन्यवाद की आपण प्रशासकीय कामातून वेळातला वेळ काढून एवढी छान माहिती अमच्या पर्यंत पोहचवत आहात त्यांबदल thank you.
    #आदरणीय सर , मला आपल्या एका वळेचा साक्षीदार होता आला ... मी माझे भाग्य समजतो... आपण एका ठिकाणी सत्कार मूर्तीचा कार्यक्रम मध्ये भाषण देत होतात ....
    त्यावेळेस just Mpsc तयारी करायला आलो होतो...
    "थोडासा पसिना जरुर बहायेंगी......
    Mpsc की हसीना एक ना एक दिन जरुर मानजायेंगी....
    Superb Speech sir .

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 4 หลายเดือนก่อน +4

    पुरंदरचे भुषण प्रशांत साहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sandipnikam7541
    @sandipnikam7541 4 หลายเดือนก่อน +2

    माननीय खेडेकर साहेब, आपण ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती यूट्यूब चैनल द्वारे अतिशय सोप्या भाषेत अपलोड करत असतात. ग्रामीण भागातील लोकांना याचा निश्चितच फायदा होत आहे. तुमच्यासारखा एखादाच अधिकारी असे लोकाभिमुख कामे करू शकतो. तुमच्या या कार्यास मानाचा मुजरा 🙏 असेच कार्य तुमच्या हातून यापुढेही होवो अशी अपेक्षा... तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @abrahamyashwantraoawale6759
    @abrahamyashwantraoawale6759 4 หลายเดือนก่อน +2

    सखोल व सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बाबत धन्यवाद...

  • @sushilakunjir3005
    @sushilakunjir3005 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद.घरबसल्या महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

  • @gangadharjawale9926
    @gangadharjawale9926 4 หลายเดือนก่อน +1

    आपल्या ज्ञानाचा समाजातल्या शेवटच्या माणसाला फायदा झाला पाहिजे.
    या अर्थाने आपला लोकाभिमुख अधिकारी म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो.
    मित्रवर्य खूप साऱ्या शुभेच्छा🎉

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  4 หลายเดือนก่อน

      Thank you

    • @sandipshinde6630
      @sandipshinde6630 3 หลายเดือนก่อน

      सर शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजना 1 गुंठा खरेदी होऊ शकेल का

  • @shashikalamokashi6110
    @shashikalamokashi6110 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @yuvrajjaradpatil3092
    @yuvrajjaradpatil3092 4 หลายเดือนก่อน +2

    उत्तम माहिती, धन्यवाद प्रशांत.

  • @gaurishankarchavan4739
    @gaurishankarchavan4739 4 หลายเดือนก่อน +2

    Proactive officer.
    Thank you sir 🙏🙏

  • @akashmahalpure6857
    @akashmahalpure6857 4 หลายเดือนก่อน +2

    महत्वाची माहिती..!

  • @kailashsatav3017
    @kailashsatav3017 4 หลายเดือนก่อน

    खूप सोप्या भाषेत व सुटसुटीत रित्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @pravahnews8471
    @pravahnews8471 4 หลายเดือนก่อน +1

    खुप व्यस्त असताना पण जनतेला सुविधा व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील राहतात , अशा माहिती चा उपयोग शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे . धन्यवाद

  • @financialeducation3594
    @financialeducation3594 4 หลายเดือนก่อน

    गिरीराज गरुड.
    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती, प्रशांत साहेब. 👌🏻

  • @sameermore287
    @sameermore287 12 วันที่ผ่านมา

    साहेब तुमचे vdeo खुप माहितीपुर्ण असतात. धन्यावाद

  • @bhaskarpatil8615
    @bhaskarpatil8615 4 หลายเดือนก่อน +1

    अशी माहित शासनाने जी अधिनियम,जी.आर.यामधे असते ती माहिती आपणास अरास वाचल्याशिवाय मिळत नाही परंतु मा.प्रशांत खेडेकर साहेब अशी प्रशासकीय व्यक्ती आहे ज्यांनी सर्वांना सोप्या भाषेत समजेल अशी माहिती देतात.ती सर्वांच्या उपयोगाची असते अशीच माहिती आपणाकडून मिळत जावी.धन्यवाद सर..🙏

  • @madhavpatwari7845
    @madhavpatwari7845 4 หลายเดือนก่อน +2

    Your teaching type is very good .

  • @dineshgorivale6028
    @dineshgorivale6028 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब, कायद्याचे सूंदर विश्लेषण, आपणासारखे अधिकारी शासनात 10 टक्के तरी असले तरी प्रचंड बदल दिसून येईल धन्यवाद साहेब

  • @sandeepkhedekar-ii9bt
    @sandeepkhedekar-ii9bt 4 หลายเดือนก่อน

    आदरणीय साहेब, अतिशय महत्वपूर्ण माहिती सोप्या व सुटसुटीत रीतीने आपण समजावून सांगितली ,आपले मनःपूर्वक धन्यवाद!व पुढील वाटचालीस सदिच्छा!

  • @prakashyadav6471
    @prakashyadav6471 4 หลายเดือนก่อน +3

    जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण मंजुरी साठी जावे लागणे म्हणजे वेळेचा अपव्यय, महसूल यंत्रणेचे काम वाढविणे आणि भ्रष्टाचाराचा व दिरंगाईचा राजमार्गच वाटतो.

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      आपण म्हणता त्यात तथ्य आहे. जिल्हाधिकारी हे अधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करू शकतात अशीही तरतूद आहे.

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 หลายเดือนก่อน

      Correct

  • @adityapawar7018
    @adityapawar7018 4 หลายเดือนก่อน +1

    Very well explained sir ,with a lucied language and atmost clarity...Thank you.

  • @sambhajimhaske85
    @sambhajimhaske85 4 หลายเดือนก่อน +1

    Very good information Saheb

  • @Vishaldhanorkar9
    @Vishaldhanorkar9 4 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्वपर्ण महिती गुरुजी 🙏

  • @bhaskarpatil8615
    @bhaskarpatil8615 4 หลายเดือนก่อน

    मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏

  • @rajumerad6984
    @rajumerad6984 4 หลายเดือนก่อน

    खुप महत्वपूर्ण माहिती सर

  • @PopatKhedekar-ch7lf
    @PopatKhedekar-ch7lf 4 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती

  • @tusharakhade81
    @tusharakhade81 4 หลายเดือนก่อน

    It is informative and well explained. It will help the needy people all over Maharashtra.

  • @Hadkesir
    @Hadkesir 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती साहेब ✅✔️

  • @vijaykunjir4378
    @vijaykunjir4378 4 หลายเดือนก่อน

    खूप छान साहेब

  • @dilipdhakare4961
    @dilipdhakare4961 หลายเดือนก่อน

    सरजी खुप छान माहिती आहे, मला माझी 3.14 गुंठे जमीन, प्लाट विकायचा आहे, माझ्यावर खूप बैकांच लोन आहे, ते मला फेडल्याशिवाय गत्यंतर नाही, काय करायला पाहिजे🙏🙏

  • @subhashdalvi4114
    @subhashdalvi4114 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे. साहेब

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshrathod9758
    @sureshrathod9758 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @balajikadam493
    @balajikadam493 2 หลายเดือนก่อน

    आपण दिलेली माहीत ग्रामीण भागात फार मोलाचे काम करते आहे जी माहिती शासकीय अधिकारी यांना चौकशी करण्यापेक्षा आपला व्हिडिओ पहिला की पूर्ण माहिती मिळते.आणि वेळेत काम होते परंतु ग्रामीण भागात अस्या काही शेती समस्या आहेत त्याची माहिती आपणास phone करून मिळेल काय.त्यासाठी nu हवा होता आपला nu मिळेल काय.

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 หลายเดือนก่อน

    आमच्या कुटुंबाच्या नावे असलेली शेतजमीन कुळकायद्यातील तरतुदींमुळे कुळाकडे गेली आहे. तसेच अन्य शेतजमीन १९४२ मधे विकल्यामुळे सध्या आमच्या मालकीची शेतजमीन नाही. अशा परिस्थितीमधे जर आम्ही कुटुंबीय शेतजमीन विकत घेऊ शकतो का?
    आमच्या कुटुंबीयांपैकी चुलतभावाच्या नावे शेतजमीन असल्यास त्याआधारे शेतजमीन विकत घेणे शक्य आहे का? त्यासाठी काय बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • @namdevhakke1140
    @namdevhakke1140 หลายเดือนก่อน

    सर जमिनीचे वाटणी पत्रा वर माहिती मिळेल काय

  • @punammane5219
    @punammane5219 29 วันที่ผ่านมา

    NA जमीन नसेल तर 11 जनामधे पुण्यामधे 11 gunt प्लॉट घेऊ शकतो का

  • @akshaywalke9447
    @akshaywalke9447 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @dipakrajulwar2927
    @dipakrajulwar2927 27 วันที่ผ่านมา

    सर आम्ही सवा गुंठे जमीन कासार साई या गावात 15 ते वीस लोकांनी बिल्डर कडून खरेदी केले आहेत, तर त्या जमिनीचा N.A. करता येतो का ? Pl.कळवावे.thanks.

  • @JITENDRAPATIL-ym7fu
    @JITENDRAPATIL-ym7fu 4 หลายเดือนก่อน

    Sir very good information

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 4 หลายเดือนก่อน

    Best information sir

  • @krishnatpatil9614
    @krishnatpatil9614 4 หลายเดือนก่อน +1

    लोकाभिमुख अधिकारी...

  • @Sushil9bedade
    @Sushil9bedade 19 วันที่ผ่านมา

    साहेब
    ग्रामीण भागामध्ये वर्ग एक ची गट नंबर (xyz)मध्ये ज्यावेळेस पूर्ण प्लॉट विकले गेले असतील, दोन घरांच्या मध्ये मध्ये रिकाम असलेला/ पडीत असलेला एक गुंठ्या च्या प्लॉटची खरेदी करता येईल का ?

  • @madhavpatwari7845
    @madhavpatwari7845 4 หลายเดือนก่อน

    Super sir 🎉

  • @rajendrakhillare6575
    @rajendrakhillare6575 4 หลายเดือนก่อน

    🙏 सर

  • @sagarchavhan2747
    @sagarchavhan2747 4 หลายเดือนก่อน

    Ghar kul nasale tas Ghar bandach asel tr kharedi nahi honar ka

  • @user-hp1rf4gg7p
    @user-hp1rf4gg7p 3 หลายเดือนก่อน

    Sir tumhi asech video banva

  • @greatthinks9274
    @greatthinks9274 2 หลายเดือนก่อน

    मला ६ गुंठे जमीन भावकीचा नावाने आहे ति माझ्या नावे करायची आहे तर् काय करावे navachi होते का marg सांगा please sir

  • @sandipshinde6630
    @sandipshinde6630 3 หลายเดือนก่อน

    शहरी घरकुल योजना साठी 1 गुंठा जमीन खरेदी करता येईल का

  • @eknathmane803
    @eknathmane803 หลายเดือนก่อน +1

    सर, अस्तीत्वात असलेली विहीर व त्याखालील क्षेत्र ०.०१.२५ हे .आर.चौ.मि.विकत घेता येईल का?

  • @Rizwan-nx5hq
    @Rizwan-nx5hq 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर माझ्या वडिलांनी 1650 स्केर फूट चा प्लॉट हा 2001 मध्ये तुकडा करून घेतला होता आणि 650 माझ्या वडिलांच्या नावाने असून 850 माझ्या काका च्या नावाने आहे आणि उर्वरित 150 स्केअर फूट जमीन ही लेआऊट धरकाच्या नावानेच आहे आणि 7/12 वर या तिघांचे नाव आहे. आम्हाला जा प्लॉट विक्री करायचा असून तुकडे बंदी कायदा लागू असल्या मुळे व्हेव्हार करताना अडचण येत आहे तरी आपण योग्य मार्गदर्शन करावे

  • @amolbhalerao6494
    @amolbhalerao6494 4 หลายเดือนก่อน

    Very informative sir. Thank you.
    Sir I have one query. I want to sale my agri land 2 acre . If I sold , within how many days/month /year I have to repurchase other agri land so that I can avoid BHUMIHIN situation. Pl guide.🙏

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 หลายเดือนก่อน

    Shetkaryala aplya shetinadhe ghar bandhkamasathi

  • @rohitchavan3064
    @rohitchavan3064 หลายเดือนก่อน

    रहिवाशी (yellow zone) madil 1te 2 guntha jamin kashi kharedi karu shakto

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 14 วันที่ผ่านมา

    गोठा बांधण्यासाठी जमीन टुकडा परवानगी द्यायला हवी शासनाने

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 หลายเดือนก่อน

    प्रमाण भुतं क्षेत्र 10/20 यांची अधीसुचना जाहीर केली आहे.त्या नुसार माझा एकत्रित सातबारा आहे.आणि माझी जागा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त आहे त्या नुसार माझा स्वतंत्र सातबारा करण्यासाठी कोणत्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल

  • @user-xi9rs9jc4x
    @user-xi9rs9jc4x 22 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर, आज रोजी गुंठेवारी मध्ये ग्राहकाला 900 sq feet जागा दिली जाते , ही किती पिळवणूक होत आहे , यावर काही मार्ग ?

  • @greatthinks9274
    @greatthinks9274 2 หลายเดือนก่อน

    अर्ज कुठे मिळतो sir

  • @satishzuge8213
    @satishzuge8213 หลายเดือนก่อน

    कुपननलिका असलेली एक गुंठा जमिन खरेदी होऊ शकते का?

  • @ajaybhosale2034
    @ajaybhosale2034 7 วันที่ผ่านมา

    सर मी गुंठेवारी मधील दोन गुंटा जमीन खरीदी करत आहे माझं नावं 7/12आणि ले आउट मध्ये नावं दिसेल का, आणि रजिस्टरी होईल का, सर लवकर रिप्लाय मिळावा, जय शिवराय, जय शंभु राजें 🙏🏿🙏🏿

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  7 วันที่ผ่านมา

      जमीन बिनशेती (NA) असेल तर 7/12 वर नाव दिसेल.

    • @ajaybhosale2034
      @ajaybhosale2034 7 วันที่ผ่านมา

      @@deputycollectorprashantkhe3972 N. A प्लॉट नाही, उदया कुठली अडचण होईल का

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 21 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार मि २ गुंठे वाट घेतली आहे परंतु मी खरेदी विक्री ओफीसमधे गेलतो तेथील स्थानिक तलाठी, आणि अधीकारी २५००००,३००००हजार मागतात हे पैसे कशासाठी कुणासाठी घेतात सहकार्य अपेक्षित आपण एक जबाबदार नागरिक अधिकारी आहेत म्हणून विचारले

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 หลายเดือนก่อน

    4 5 gunthe vikat gheta yete ka sir

  • @vithalkamble1508
    @vithalkamble1508 4 หลายเดือนก่อน +1

    In short nothing is done. Because permission Wil be gatine after corruption. This is a time consuming notifications. The road for corruption lover system has new grasing plot for corruption filed.

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      Sir if anybody is demanding bribe to you can approach ACB aganist corrupt officials. Officers don't come from other planet, they come from the same society in which we live. So there are chances that both good and bad officer may exist in administration.

  • @udayrokade8268
    @udayrokade8268 3 หลายเดือนก่อน

    छोटा व्यवसाय चालू करण्यासाठी जमीन कशी घेणार सर...
    सरकार म्हणत आहे उद्योगधंदे करा..
    कसं करणार...
    तुम्हीच सांगा

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  3 หลายเดือนก่อน

      Where there is will there is way ....
      यामध्ये उद्योगासाठी जमीन खरेदी करता येत नाही, पण इतर मार्ग वापरता येतील. 30 वर्षाचा भाडेकरार करून उदयोग सुरू करता येईल.

  • @jagdish3999
    @jagdish3999 4 หลายเดือนก่อน

    साहेब धन्यवाद,
    आदिवासी जमीन गैर आदिवासी व्यक्तीला खरेदी करता येईल का या कायद्याने

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  4 หลายเดือนก่อน +1

      हो. शासनाच्या पूर्वपरवानगी ने खरेदी करता येते.

  • @ravindrabalap4600
    @ravindrabalap4600 2 หลายเดือนก่อน

    सर कोणतीही परवानगी न घेता गावठाण पासून 100 ते150 फुट अंतरावर 2019 मध्ये एक गुंठा जमीन खरेदी केली आहे त्यावर आज रोजी तक्रार केली आहे त्यासाठी काय करावे

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      वरील चार कारणे असतील तर सवलत मिळेल.

  • @gopalmathane3557
    @gopalmathane3557 2 หลายเดือนก่อน

    सर यामधे एक अडचण अशी आहे की जर विहिरी साठी/बोरवेल साठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून NOC पाहिजे आहे, परंतु ते क्षेत्र जर सेफ झोन मध्ये येत नसेल तर NOC मिळत नाही, यास्तव खरेदी परवानगी मिळत नाही, यावर काही उपाय सुचवा.

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      भूजल।सर्वेक्षण विभाग त्यांच्या निकषांच्या आधारे NOC देते. अतिउपसा झालेल्या ठिकाणी ते परवानगी देणार नाहीत. आणि अशी NOC नसेल तर खरेदी होणार नाही.

  • @rohandesai7124
    @rohandesai7124 4 หลายเดือนก่อน

    सर, २०१२ मध्ये आम्हाला घरकुल मंजूर होऊन २०१३ साली बांधून पूर्ण झाले ज्या जमिनीत घर बांधले तो पूर्ण सातबारा ८ गुंठ्याचा आहे त्यामधून रस्ता जातो रस्त्याच्या वरील २ गुंठ्यात बक्षीसपत्र (₹१०० च्या स्टॅम्प पेपरवर) करुन घर बांधले. ह्यामध्ये काय करता येईल??

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  3 หลายเดือนก่อน

      यापूर्वी बांधून झालेल्या घरकुलांसाठी कायद्यात काही तरतूद दिसत नाही

  • @Rajesh_Duduskar.
    @Rajesh_Duduskar. 2 หลายเดือนก่อน

    सर मला आमच्या गावांमध्ये दोन गुंठे जागा घर बांधण्यासाठी घेईची आहे. हे घर मला व्यक्तीक बाधायच हे ( कोणत्याही घरकुल योजने अंतर्गत नाही) तर सर मला कलेक्टर साहेबांकडुन परवानगी मिळेल का ?
    ती जागा ग्रामपंचायत पासून १००मीटर अंतरावर आहे . ती जागा मुख्य रस्त्याला लागुनच आहे

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      सध्या तरी या दुरुस्ती मध्येफक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनेतून लाभ मिळत असेल तर च जमीन खरेदी करता येते अस दिल आहे.

  • @Osmanbey1453.
    @Osmanbey1453. 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wj3kp3ry8e
    @user-wj3kp3ry8e 4 หลายเดือนก่อน

    घरकुल योजनेतुन घर बंधायचे नसेल तर 1/2 गूंथे जमीन खरेदी करायची असेल तर

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      या सुधारणेत खासगी घरची सवलत दिलेली नाही.

  • @akshaydhawde4201
    @akshaydhawde4201 4 หลายเดือนก่อน

    पाण्यासाठी बोरिंग साठी खरेदी विक्री करता येईल का

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  4 หลายเดือนก่อน

      हो, विहिरीच्या व्याख्येमध्ये खुली विहीर, खोदलेली विहीर, कुपनलिका, नलिका कूप, खुली विहीर, पुनर्भरण विहीर , निष्कशन विहीर, पाझर बोगदा या सर्वांचा समावेश आहे .

    • @rohitchavan3064
      @rohitchavan3064 หลายเดือนก่อน

      Pn boarwell sathi आपली शेती लगतच्या shrtrat असणे पण गरजेची आहे

  • @namdevbange2458
    @namdevbange2458 2 หลายเดือนก่อน

    साहेब 5 गुंठे पेक्षा जास्त आणि 10 गुंठे पेक्षा कमी जर खरेदी करायची असेल तर कशी करावी

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  2 หลายเดือนก่อน

      वरील चार करणांपैकी रस्त्यासाठी 5 ते 10 गुंठे खरेदी होऊ शकते . इतर कारणासाठी मर्यादा कमी आहे

  • @sameermore287
    @sameermore287 12 วันที่ผ่านมา

    Ratnagiri जिल्ह्यात तुकडा बंदी कायद्याने 5 गुंठा वर जागेचा व्यवहार करता येतो का ? अथवा बाकीच्या जिल्ह्यात 10 गुंठा लिमिट आहे तीच ratnagiri जिल्ह्याला लागु होते

    • @deputycollectorprashantkhe3972
      @deputycollectorprashantkhe3972  7 วันที่ผ่านมา

      10 आणि 20 गुंठे आहे.

    • @sameermore287
      @sameermore287 วันที่ผ่านมา

      @@deputycollectorprashantkhe3972 thanks for your reply. Aadhich tukda पडला असेल अशा जागेचा व्यवहार कसा करता येतो. जागा NA नसेल ani सात बारा मध्ये "तुकडा बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार" अशी नोंद असेल तर.

  • @jagdishjadhav8151
    @jagdishjadhav8151 3 หลายเดือนก่อน

    Sir mobile no