1 ते 2 गुंठे जमिन खरेदि रजिस्ट्री नवीन नियमानुसार अशी करा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 281

  • @dhananjaypatange3499
    @dhananjaypatange3499 3 ปีที่แล้ว +86

    शेतकयासाठी खूप जाचक अट सरकारने लावली आहे हा कायदा रदद करायले पाहिजे सरकारने

    • @manojshinde3645
      @manojshinde3645 3 ปีที่แล้ว +3

      100 % chukicha nirnay ahe ha .

    • @kuldeepkanawaje2300
      @kuldeepkanawaje2300 3 ปีที่แล้ว +9

      हा कायदा रद्द केला तर राज्यात शेती उरणारच नाही. मी रायगड जिल्ह्यात रहातो ह्या जिल्ह्याला पूर्वी भाताचं कोठार म्हणून ओळखलं जायचं पण जेव्हापासून प्लॉटींग हा प्रकार चालू झाला आहे तेव्हापासून इथली 80% शेती बंद झाली आहे.

    • @dhananjaypatange3499
      @dhananjaypatange3499 3 ปีที่แล้ว +6

      @@kuldeepkanawaje2300 सर आपल म्हणण बरोबर आहे मी आपल्या मताशी सहमत आहे.
      परतु एखादा गरिब शेतकरी आहे त्याला 0.40 आर जमीन आहे मुलीचे लग्न आहे पैशाची गरज आहे0.20आरजमीन विकायची आहे तर कशी विकणार त्याल 0.20 आर ला डिपुटी कलेक्टर साहेबाची परवानगी लागते तिमिळेल का येथ साधा तलाठी च मिळत नाही तर 0.20 गुंठयाची परवानगी काढायला शेतकरी कोठे फिरणार सरकार ने निदान 0.20 गुंठयाची तरी रजिस्ट्री होउ दयायला पाहिजे होती म्हणून हा कायदा रदद करावा अस माझ वैयक्तीक मत आहे पण मी या कायदयाचा निशेद करतो. शेतकयाच्या हिताचा कायदा नाही .

    • @pramodpitale1955
      @pramodpitale1955 2 ปีที่แล้ว +2

      सर्व शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +1

      प्लॉटिंग थांबणार नाही, खर्च जास्त येईल एव्हढेच

  • @ajaydafal
    @ajaydafal 3 ปีที่แล้ว +56

    MVA महा वसूली आघाडीचे आभार मानले पाहिजे, शेतकरी नाही तर अधिकारी सोबत राजकारणी कसे पैसे कमवू शकतील ह्याची व्यवस्था केलेली आहे👍

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 3 ปีที่แล้ว +7

      भाऊ मी काही कुणाचा समर्थक नाही पण १-२ गुंठा जमिनीत काय पिकतं हो? कुणी शेतकरी एवढी लहान जमीन खरेदी करेल का?

    • @nitinsartale739
      @nitinsartale739 3 ปีที่แล้ว +5

      शेतकर्‍यांनी शेती खरेदी करायचीच नाही अशी सोय केली आहे,शेतकर्‍याची शेती आता भांडवलदार ,राजकारणी,दोन नंबर धंदेवाले, यांनीच खरेदी करायची आणी शेतकर्‍याला चोहोबाजूंनी मोकळे करायचं नियोजन आहे

    • @VOLVO2727
      @VOLVO2727 3 ปีที่แล้ว +4

      @@anandnagpur111 garib manus 1 guntha rahayla gheu shakto 1 acre nahi. NA jamin ghen parvadat nahi gavakade 2 3 4 lakh guntha ahe. He sarv rajkarani ani baki shrimant manus jast jamin gheu shakto. Saglya garibanni 1 2 guntha getla tar yanna jamini kutun milnar swatache karkhane ubharayla. Maha adhogati aghadi.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 ปีที่แล้ว +3

      @@anandnagpur111
      कैनॉल शेजारी विहीरीसाठी १ ते २ गुंठे शेती जागा सर्रास खरेदी केली जाते.

    • @surajdeshmukh2147
      @surajdeshmukh2147 3 ปีที่แล้ว +5

      @@anandnagpur111 घ्यायचा प्रश्न नसतो..,कधी-कधी विकायचीसुद्धा असते,दवाखान्याच्या खर्चासाठी,मुलीच्या लग्नासाठी, मग २ गुंठेच विकली पाहिजे ना,तर हे सरकार म्हणतंय २ गुंठे नाही २ एकर विकली पाहिजे..,म्हणजे हे दलाल मजबूरीचा फायदा घेवून कमी दरात शेतकर्याकडून जमिनी विकंत घेणार एन ए करणार,अन शेतकर्याला भिकेला लावणार.., वाढत्या शहरीकरणापासून शेती वाचावी म्हणून हा कायदा आणला..,मग ह्या *यडझव्या* सरकारनं सांगावं २ गुंठे विकून जमिनी वाचणार का २ एकर विकून..,@😡😡 निषेध वसुली सरकारचा😡😡

  • @dnayndeochaudhari4235
    @dnayndeochaudhari4235 3 ปีที่แล้ว +26

    जर अशा प्रकारे 1ते2 गंठे जमीनीची शासन दरबारी रजिस्ट्रेशन झाल्यावर त्याती 7/12 ला मृटेशन रेकॉर्डला नोंद कशी केली जाते त्याबद्दल चे नियम व माहिती द्यावी हि विनंती.

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 ปีที่แล้ว +5

    गुंठेवारी चा डिसेंबर 2022 चा new video टाका.. कधी चालू होणार.. Uadya निकाल

  • @sachinpatkar4130
    @sachinpatkar4130 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही फार छान माहिती दिलीत, पण सर अशी माहिती पुरवताना त्या सोबत सरकार तर्फ प्रसीध्द झालेला जी.आर. दिला तर बरे होईल त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती परीपुर्ण वाटेल.

  • @sopangarje2630
    @sopangarje2630 หลายเดือนก่อน +1

    Ghara sati 2 ghuntey jamin ghetli tar ti nava var hotey ka

  • @PMcreatointeam17
    @PMcreatointeam17 8 หลายเดือนก่อน +2

    Thnk u sir khup changli mahiti dili

  • @anilgaikwad5852
    @anilgaikwad5852 3 ปีที่แล้ว +24

    गुंठेवारी खरेदी कधी चालु होणार आहे?

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 2 ปีที่แล้ว +2

      Zaly ahe

    • @dharamsingpatil3610
      @dharamsingpatil3610 ปีที่แล้ว

      @@dnyaneshwarmahajan5813 please share details

    • @omkarbhise.1788
      @omkarbhise.1788 ปีที่แล้ว

      मुखत्यार पत्र करायचे
      कधीही रद्द न होणारे

  • @hemantparab2921
    @hemantparab2921 ปีที่แล้ว +3

    कोरडवाहू शेती ची जमीन आहे घर बांधता येईल ❓

  • @rupeshkasurde5702
    @rupeshkasurde5702 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची घरातील चुलते आणि माझी एकाच गटात 58 गुंठे जमीन आहे त्यापैकी 19 गुंठे जमीन माझ्याकडे आहे त्यातील 2 गुंठे जागा घरासाठी ठेऊन बाकी माझ्या चुलत भावालाच विकायची आहे, गट नंबर एकच आहे , आम्ही विकुशकतो का,

  • @dhanrajchaunde4337
    @dhanrajchaunde4337 ปีที่แล้ว

    Hello Sir,
    Pahile 2016 Madhe kharedikhat zala aahe to aata dusryachya navavar karata yeil (kharedikhat)?
    Thank you for your valuable time.

  • @atulmm250
    @atulmm250 ปีที่แล้ว

    मी 2015 मध्ये 4 गुंठे जागा घेतली होती तेव्हा दस्त नोंदणी (सामाईक 10 गुंठे) झाली होती. तिथे आता zone आधी शेती नाविकास (जिरायती) होता आता तो logistic(industrial) झाला आहे तर आता ती जागा विकता येईल का?

  • @viveklolge9227
    @viveklolge9227 3 ปีที่แล้ว +20

    हुकूमशाही कायदा रद्द झाला पाहिजे.......

  • @rekhawade64
    @rekhawade64 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर🙏🙏

  • @parmeshwarkhansoleparmeshw3532
    @parmeshwarkhansoleparmeshw3532 3 หลายเดือนก่อน +2

    नाइस माहिती 🎉🎉

  • @nasibshaha5765
    @nasibshaha5765 2 หลายเดือนก่อน

    सर 1 गुंठा जमीन रजिस्टर होत असल्यास फेरफार ल अडचण येणार का

  • @bharatilole8769
    @bharatilole8769 ปีที่แล้ว +1

    मला १गुठा जमीन खरेदी करायची आहे ती ज्या व्यक्तीती कडुन घ्याची आहे त्यानी ती ploting sestym मधुन घेतली आहे तर मी ती घेऊ शकते का? कायद्यानी ती माझ्या नावाने होईल का please can you give me suggestions

  • @merajshaikh4444
    @merajshaikh4444 2 ปีที่แล้ว +1

    सर, माझी ग्रामीण भागात २ एकर जमीन आहे. मला गुंठे वाईज प्लाट विकायचे आहे. तर मला काय करावे लागेल. माझी जमीन २०० मीटर हद्दीत आहे.
    NA साड़ी एकरी किती खर्च येईल. कृपया माहिती द्यावी.

  • @ajaybhosale2034
    @ajaybhosale2034 2 หลายเดือนก่อน

    सर मी ह्या महिन्यात गुंठेवारी केलेली दोन गुंठे जमीन घेत आहे मग माझे 7/12मध्ये आणि लेआउट नावं दिसेल का, सर लवकर रिप्लाय दया 🙏🏿🙏🏿

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 2 ปีที่แล้ว +1

    Sir mla sapsiti vr गटाचा tractor midala ahe tr mla shetatli 1000 SF shet bhadyane pahije tr 7 year sathi 1000 SF bhadyane गटाला deta yete ka navane nahi dyachi गटाला bhadyane dyachi ahe plz saga 🙏

  • @कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी

    मूळ मालाकाकडे एक एकर कोरड वाहू शेत जमीन आहे त्यातील 20 गुं ठे जमीन खरेदी करता येईल का?

  • @proudincredibleindian
    @proudincredibleindian 3 ปีที่แล้ว +7

    हेलो साहेब माझे राहते घर आहे वडीलोपाजीत ,घरपट्टी नावावर आहे नगरपालिकेत, पण जागा नावावर नाही, घर विक्री करायची आहे, काय करावे लागेल , pls guide us , thank you sir 🙏😊.

  • @surekharajput6872
    @surekharajput6872 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर मी नोव्हेंबर 2021ला शेतजमीन 11 गुंठेमधील दोन गुंठे खरेदी केली आहे ती खरेदी सामाईक खरेदी आहे तर त्याची कोणकोणते कागदपत्रे घ्यावे जेणेकरून भविष्यात मला कोणतीही अडचण येणार नाही ती 2गुंठे जमिन परत विक्री करता येऊ शकते का नाही pleaseमार्गदर्शन करा

  • @dattatraymeher6166
    @dattatraymeher6166 23 วันที่ผ่านมา

    Sir जर वडिलांची जमीन ३६ गुंठे असेल आणि त्यांना ४ मुले असतील तर त्यांना प्रत्येकी ९ गुंठे येतात. मग ह्या ४ ही मुलांच्या नावावर ती जमीन कशी होणार. प्लिज सांगा sir

  • @akashpardeshi8256
    @akashpardeshi8256 2 ปีที่แล้ว +5

    Sir very helpful information for purchase plot, but I think this govt rule is very difficult and problem sale & purchase plots. Govt fastly this ruling cancel.

  • @parajikedar3251
    @parajikedar3251 2 ปีที่แล้ว +1

    Sir aapan ya lekhat adhivasi jaminichya 1.te 2.gunte vikat gheta yetel ka nahi ti mahiti mala milavi krupaya kalavave.

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 3 ปีที่แล้ว +3

    नऊ गुंठ्याचे स्वतंत्र गट या गटामध्ये दोन भाऊ त्यांनाही दोन जणांना विक्री करायची आहे त्यासाठी पुढील प्रोसिजर पाठवा

  • @santoshnagare2033
    @santoshnagare2033 3 ปีที่แล้ว +12

    सर 10 गूँठे क्षेत्र आहे त्यामधे दोन विहीर आहे मंग 8 गूँठे विकत घेता येतील का अणि 2 गूँठे विहीरी साठी मुळ मालकचे नावावर राहिल का. या साठी कायदे अंतर्गत काय करता येईल का. सर या साठी उपाय सुचवा

  • @varshakoli1974
    @varshakoli1974 2 ปีที่แล้ว +4

    सर 2 गुंठे कबुलायत मध्ये आहे अ वर्ग कसे करावे याची माहिती आहे का आपल्या कढे ,कळवा💐

  • @maheshsuryawanshi9187
    @maheshsuryawanshi9187 2 ปีที่แล้ว +5

    उदा : माझी 144 गट नंबर मधे 1 गुंठा नावावर आहे.
    आणि मी त्याच गटा मधे 1 गुंठा घेतला तर 7/12 होईल का ??
    होत नसेल तर काय करावे लागेल ....

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      पहिल्या गुंठ्या लगत असेल तर होणार

  • @chaitupawar6761
    @chaitupawar6761 2 ปีที่แล้ว +1

    मला 3 गुंठे सामाईक rajsty करायची आहे तर करता येईल का....PLZZ comment

  • @mangaljogdand5631
    @mangaljogdand5631 ปีที่แล้ว

    Sir mla प्लॉट चि रजिस्टर करायची ahe
    तर त्याची गुंठेवारी नाही
    तर mg ky करावे लागेल

  • @PrameshvarMadokar
    @PrameshvarMadokar 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MD-rz9og
    @MD-rz9og 3 ปีที่แล้ว +9

    जर भूमी अभिलेख खात्याने 1 किंवा 2 गुंठे मोजणी करून स्वतंत्र सातबारा केला असेल तर विक्री होईल का

  • @yogeshkhadap5417
    @yogeshkhadap5417 ปีที่แล้ว

    2 gat no chitkun asel tr kami kshetrachi(2 Shetkaryat kharedi vikri) registry hote ka, Ferfar la kahi adchan yete ka. Please reply dya

  • @dattasatpute2733
    @dattasatpute2733 2 ปีที่แล้ว

    Sir mazi 14 gunthe sheti ahe , tichi vikri karata yeyil ka.. Plz replay dya sir.🙏🏻🙏🏻

  • @rushikeshdasvadkar9153
    @rushikeshdasvadkar9153 2 ปีที่แล้ว +1

    सर ऐका ना मला राहण्यासाठी एक गुंठा जागा घ्यायची आहे ती नावावर होईल का

    • @rushikeshdasvadkar9153
      @rushikeshdasvadkar9153 2 ปีที่แล้ว

      एकूणच सातबारा होईल का आणि गुंठेवारी साथ

  • @mahendravartak8583
    @mahendravartak8583 ปีที่แล้ว

    माहिती खूपच छान आवडली आम्हाला

  • @ajaydhillod1485
    @ajaydhillod1485 ปีที่แล้ว

    Bhau mala 1 gunthe jaga gheychi ahe pan tycha 7 12 nahi hot ahe .da pa. hot ahe tar te valid asal ka nantar apn ti jag viku sakto ka .

  • @terracegarden17
    @terracegarden17 2 ปีที่แล้ว

    सर 10 वर्षपूर्वीच 500 स्के फूट प्लॉट घेऊन घर बांधले गुंठेवारी, N A केला ,7/12 पण करावे लागेल का..घर पालिका हद्दीत आहे

  • @mahadeopandit6232
    @mahadeopandit6232 2 ปีที่แล้ว +5

    Sir me 1050 sq fit N A plot land gheyaycha tar plot chi kharedi honar ka sir please mala sanga urgent

  • @deepakingavale4408
    @deepakingavale4408 ปีที่แล้ว +6

    व्यवसायिक व्हा, नोकरदार नको असे मोठ मोठी भाषणे आपण रोज एकतो. मग सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलाला एक ते दोन गुंठ्यात एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याला पर्याय काय? त्याने शहरात जावे लागेल आणि शहरातील भाडे खुप आहे. तसेच गुंठेवारी कायद्यानुसार भाडे करार सुध्दा होत नाही.त्यामुळे तरुण वर्ग शहराकडे पळत आहे. याकरणास्थव शहरात लोकसंख्या वाढत आहे आणि गाव सुधारणा होत नाही.

  • @anantamisal2864
    @anantamisal2864 ปีที่แล้ว

    सर एका कुटुंबात सामुहिक शेती आहे त्या कुटुंबातील एक सदस्य अ पा क आहे तर शेती विक्री साठी कोर्ट परवानगी कशी घ्यावी

  • @ramakantsawant8207
    @ramakantsawant8207 8 หลายเดือนก่อน

    चार गुठे स्वतंत्र तुकडा असेल तर खरेदी विक्री होइल का?

  • @sandipkamble9083
    @sandipkamble9083 2 ปีที่แล้ว +2

    3 गुंठे खरेदी होईल का

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 2 ปีที่แล้ว +1

    या गटातील २ गुंठे ४ गुंठे प्रमाणे विक्री २० वर्षापूर्वी झालेली आहे त्यातील २ गुंठे आमच्या जागेला लागून आहेतर मी त्याची खरेदी केल्यास नोंद होईल काय?

  • @sheetalmehra3480
    @sheetalmehra3480 11 หลายเดือนก่อน

    15 gunte agriculture land samuhic aplyach natewahika kadun karedi karta yil ka ya madhe tukadebandi kayada lagu hoto ka

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 3 หลายเดือนก่อน

    आधी खरेदी केली त्यची ईतर हक्कात नोंद झाली आता प्रत्येक मालक चांगले आहे का

  • @Saa5962Sab
    @Saa5962Sab 2 ปีที่แล้ว +1

    Sir गुंठेवारी कधी करावी बांधकामां अगोदर का? बांधकामानंतर

  • @anilbhosle2591
    @anilbhosle2591 ปีที่แล้ว

    घर बांधायचे असेल तर 1 गुंठा घेऊ शकतो का

  • @b.patil.8128
    @b.patil.8128 3 ปีที่แล้ว +8

    Ha tar saral paise khanya cha dhanda chalu ahe . colector chi permission ghenya sathi lach dyavi lagate.yamule colector office madhil bhrastacharala mahapur yenar Ani colector kadun mantryana hapta chalu hoeel. Sarva samanya shetakaryacha koni vali Nahi.

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 3 ปีที่แล้ว

      या राज्यसरकारच्या काळात अजून काय होणार?

  • @triptimumbarkar652
    @triptimumbarkar652 9 หลายเดือนก่อน +1

    एक गुठा घरच्या जागेची किमंत किती आहे

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 ปีที่แล้ว +7

    सामान्य माणसावर अन्याय होत आहे . मोठे धन दांडगे च त्यामुळे जमीन घेणार

  • @shivprasaddesai7516
    @shivprasaddesai7516 2 ปีที่แล้ว

    Sindhudurg , Ratnagiri and Raigad District madhe Pramanbhut Area kiti ahe .Please inform.

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      कोरडवाहू 40 गुंठे व भातशेती 20 गुठे

    • @shivprasaddesai7516
      @shivprasaddesai7516 2 ปีที่แล้ว

      Thank you. Bagayatisheti kiti gunthe

  • @nirmalavasave-gi5bi
    @nirmalavasave-gi5bi 11 หลายเดือนก่อน

    सर मला 4 गुंड जागा घेतली प न 7/12 उत्तर निघत नाही..7/12 उत्तरा स्वतत्र पाहिजे आहेत काय काय करता येईल.

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 3 ปีที่แล้ว +3

    NA lay out परवानगी घेतले नंतर बंदी नाही अडथळा तेथे नाहीच.Non NA क्षेत्र कसे वैध पने प्रमाणभूत क्षेत्र झाली विक्री करता येते ते सांगा. आगोदर स्वतः समजून घ्या नंतर लोकांना समजावा.

  • @sambhajibhoite4849
    @sambhajibhoite4849 2 ปีที่แล้ว +1

    16गुंटे जमिन खरेदी येते का करता गट नंबर एक आहे मानुस एक आहे असा तुकडा एका गटात १६ गंटे चा आहे मुलचा घेनाराचया मालकिचा आहे सर घेऊका

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 ปีที่แล้ว

      हो घेता येईल

  • @arunmahapure2407
    @arunmahapure2407 2 ปีที่แล้ว

    ऐका गट नं मधील ऐकूण 36 गुंठे क्षेत्रा पैकी 9.25 गुंठे चा रजिस्टर दस्त होईल का? तो कसा करावा

  • @historywithaniket8714
    @historywithaniket8714 2 ปีที่แล้ว

    Sir ardha ghunata,,/plot/ n.a jamin vikat gyeta yete ka

  • @atmaramnirmal766
    @atmaramnirmal766 ปีที่แล้ว

    NA lay out नसेल तर प्लॉट नावे करता येतो का

  • @mananrocks8562
    @mananrocks8562 2 ปีที่แล้ว

    भारतात एक व्यक्ती किती एकर जमीन खरेदी करू शकते....video banva

  • @shahurajhalle9782
    @shahurajhalle9782 3 ปีที่แล้ว +2

    ०.९८ आर म्हणजे १एकर १८ गुंठे ही जमीन एकत्र कुटुंबात असताना घेतली त्याची आता वेगळे झाल्यानंतर वाटणी आधारे भाऊ हिस्सा ०.४९ आर इतकी जमीन एकमेकांच्या नावे होईल का किंवा करता येईल का

  • @mastiwithtanuandishu1789
    @mastiwithtanuandishu1789 ปีที่แล้ว

    Sir . Mala gavthan jamin 4 gunthe ghyaychi aahe.. tya sathi kaay papers lagtil ? Registration hoil ka ?

  • @madanpandhare7482
    @madanpandhare7482 2 ปีที่แล้ว

    ईनाम जमीन धर्मादाय आयुक्त परवानगी घेवुन जमीन खरेदी केलेली आहे सदर जमीनीची पुन्रविक्री करने कामी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागेल का

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल

  • @laxmanpashtepatil1695
    @laxmanpashtepatil1695 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार. २० गुंठा शेती प्लाँट पैकी ८ गुंठे शेतीची बिनशेती करुन खरेदी झालेली आहे तर हा खरेदी व्यवहार कायदेशीर आहे का.

    • @islamic-e7u
      @islamic-e7u 3 ปีที่แล้ว +1

      bin sethi 11 guntha hote navin niyam nusar 11 gunthe che khali NA honar nahi jagha

  • @pranavbadar7817
    @pranavbadar7817 2 ปีที่แล้ว +1

    नदी काठाला पाणी उपस्यासाठी 1 गुंठा खरेदी करताना काय करावे लागेल

  • @dattatrayhire7731
    @dattatrayhire7731 3 ปีที่แล้ว +2

    आदीवासीची जमीन 7/12 वरती शेरा आसलेली शेत जमीन जेडरल किवा इतर कोणालही खरेदी करता येती का ?

    • @jaihind3627
      @jaihind3627 3 ปีที่แล้ว

      Adivashi ki zamin mat kharedi karo adivashi ki zamin Bharat sarkar bhi nahi le sakti savidhaan me adivashi kalam hai alag se

  • @dadaraodeshmukh8663
    @dadaraodeshmukh8663 2 ปีที่แล้ว

    30 गुंठे शेत जमीनी ची रस्टरी होऊ शकेल का

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 2 ปีที่แล้ว +1

    Sir 1 guntha jamin खरेदी केली आहे पण ती 712 ला नोंद नाही करता आली ग्रामसेवक चा दाखला घेवून ती खरेदी केली आहे काही प्रोब्लेम येणार नाही ना

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 ปีที่แล้ว +2

    Sir very useful good information

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 11 หลายเดือนก่อน

    Ata Tukda bandi Ahe ki nahi te sanga pls. video 2 years purana aahe

  • @YashrajDhumal-ft2kp
    @YashrajDhumal-ft2kp ปีที่แล้ว +1

    गुंठे वारी,खरेदी,कधी,चालू,होणार आहेत

  • @jitendrajadhav8009
    @jitendrajadhav8009 ปีที่แล้ว

    गुंट्टेवरी प्लॉट रसिस्ट्री काधी चालू होनर

  • @rekhawade64
    @rekhawade64 2 ปีที่แล้ว +1

    सर! माझी जमीन 160 सर्व नं ची आहे मी 1/2, 3 विकुन शकते का 🙏🙏

  • @vanitakore7783
    @vanitakore7783 2 ปีที่แล้ว

    Mag kay karave...invest karu. Ka nako..dada 7/12 var name nahi...ghar kase bandayache...

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      लोन मिळणार नाही

  • @I_Quite
    @I_Quite 2 ปีที่แล้ว

    माझा प्लॉट महानगर पालिका हद्दीत आहे त्या प्लॉट चा NA 1988 मध्ये झालेला आहे त्या तर प्लॉट च्या विक्री करते वेळेस काही अडचण येईल का ..किंवा त्या प्लॉट. ची गुंठेवारी करावी लागेल का

  • @hinduhaihum303
    @hinduhaihum303 2 ปีที่แล้ว +5

    साहेबांचे महा वसूली सरकार अधिकारी भांडवलदाराच्या गुलामी करणारे सरकार

  • @bhaijaanshaikh4278
    @bhaijaanshaikh4278 2 ปีที่แล้ว

    1 gunta Eir kuowa registry registry Honge kya please reply

  • @milindlandge4173
    @milindlandge4173 2 ปีที่แล้ว

    1.5 गुंटा जागा ghavi का आज चा दिवसाला नाशिक मध्य

  • @Transportation95
    @Transportation95 2 ปีที่แล้ว +2

    Jar char bhavanmadhe 18 18 gunthe jamin yet asel tar ti pratekachya navavar hou shakte ka

  • @DjLAXMAN3678
    @DjLAXMAN3678 3 ปีที่แล้ว +3

    मी गावठाण परिसरातील 1 गुंठा जमीन घेतली आहे.
    तिची रजिस्ट्री होईल का?
    Please suggest me.

    • @DjLAXMAN3678
      @DjLAXMAN3678 3 ปีที่แล้ว +3

      अरे भाऊ हा फक्त व्हिडिओ बनवतो.
      कॉमेंट्स बघत नाही.
      Peply पण देत नाही.

    • @dattarokade3623
      @dattarokade3623 3 ปีที่แล้ว +1

      गावठाण असेल तर होते भाऊ

    • @DjLAXMAN3678
      @DjLAXMAN3678 3 ปีที่แล้ว +1

      @@dattarokade3623 हो भाऊ.
      मंदिर पण आहे याच गावठाणात

    • @ganeshveer4597
      @ganeshveer4597 3 ปีที่แล้ว

      झाली का नोंदणी

    • @ganeshveer4597
      @ganeshveer4597 3 ปีที่แล้ว +1

      सर माझी गावठाण जामीन 2 गुंठे आहे तर मग तिची खरेदी होईल का..?

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 ปีที่แล้ว

    खूप छान कायदा..

  • @skmulik8561
    @skmulik8561 2 ปีที่แล้ว +1

    मला माझी चार गुंठे जमीन दुसऱ्याला द्यायचे आहे व त्याची जमीन मला घ्यायचे आहे त्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे

    • @omkarbhise.1788
      @omkarbhise.1788 ปีที่แล้ว

      मुखत्यार पत्र करायचे
      कधीही रद्द न होणारे

  • @aagrrrj2206
    @aagrrrj2206 2 ปีที่แล้ว

    7/12 milanyasathi kamitkami kiti Vikat ghyavi lagte

  • @PnduChavan
    @PnduChavan ปีที่แล้ว

    जीआर डाऊनलोड करण्यासाठी पीडीएफ चा फोटो पाठवा

  • @eknathbhagwat3078
    @eknathbhagwat3078 3 ปีที่แล้ว +1

    सर मी ३ गुंठे घेतली आहे पण शेती आहे पण दस्तऐवज केली आहे मुद्ंक भरला आहे पण उतरा मिळत नाही

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      परवानगी घ्या

    • @eknathbhagwat3078
      @eknathbhagwat3078 2 ปีที่แล้ว

      @@__-ho1yy सर परवानगी कुठून घेयची सर

  • @dilippatil9375
    @dilippatil9375 3 ปีที่แล้ว

    दादा 5 गुंठे जमीन आहे त्याचा एकच गट नंबर आहे तो सर्व 5 गुंठे नावावर होऊ शकते का सांगा plz

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว

    सामान्य माणूस कशी जमीन घेईल.. एकटा गरीब मानूस११ गुंठे चे पैसे कसे आणणार

  • @efilingecourt
    @efilingecourt 2 ปีที่แล้ว +1

    १० गुंठे प्रमाणभूत क्षेत्राचा आदेश साठी लिंक टाका किंवा share करावे हि विनंती

  • @narayanraut8616
    @narayanraut8616 2 ปีที่แล้ว

    वडिलांची जमीन माझ्या नावावर करणं साठी काय करावेत मी त्याची मुलगी आहे

  • @kalyanhajare3321
    @kalyanhajare3321 2 ปีที่แล้ว

    Sir amhala kharedi kelili jamin kharedi karaychi aahe 712 navavar hoil ka

    • @__-ho1yy
      @__-ho1yy 2 ปีที่แล้ว

      हा काय प्रकार

  • @meenahapse1452
    @meenahapse1452 ปีที่แล้ว

    बागायती जमिन १० गंठे खरीदी करता येते का

  • @anilpatil8518
    @anilpatil8518 2 ปีที่แล้ว

    Plat 1200 स्केवर् फुट आहे, तर् काय करायचे

  • @saranglambat5964
    @saranglambat5964 3 ปีที่แล้ว +4

    दादा अर्धा एकर करता येईल का नावावर जमीन

  • @shahajiekhande1143
    @shahajiekhande1143 2 ปีที่แล้ว

    नगरपरिषद मधील आरक्षीत जागा गुंठेवारी करता येते का

  • @merajshaikh4444
    @merajshaikh4444 ปีที่แล้ว

    ले आउट म्हणजे काय

  • @studentdiscount3113
    @studentdiscount3113 3 ปีที่แล้ว +3

    Thanks sir u really describe very detail things in your video but we have some queries please ...
    सर NA 34 नंबर 36 नंबर - ये नंबर क्या दर्शाते हैं।
    कृपया हमें इसके लिए शिक्षित करें और 7 pages NA क्या है ?
    इसका मतलब यह 34 और 36 नंबर से अलग है क्या?
    ३४ और ३६ k समान १ NAसे ३३NA और ३७NA ऊपर भी है क्या?

    • @anujbhor3185
      @anujbhor3185 3 ปีที่แล้ว

      सहा गुंठे जमीन उतरा सेप्रेट आसेल तर खरेदी करता येते का

  • @sheetalmehra3480
    @sheetalmehra3480 11 หลายเดือนก่อน

    Reply dyala hawa fakat video kadlyane subscriber vadhat naahi

  • @RakeshBitling
    @RakeshBitling 2 ปีที่แล้ว

    Hello sir
    I am waiting for registration of my plot from long time.itd 1000 sq ft...so now can I do registeration

  • @dadamane2546
    @dadamane2546 3 ปีที่แล้ว +3

    साहेब पहिली रजिस्ट्री झालेली आहे फिर बाकी आहे मग होईल का नाही