ep 96 मानवत प्रकरण महाराष्ट्राची एक जखम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2024
  • मानवत प्रकरण महाराष्ट्राची एक जखम कलम 302 vlogs

ความคิดเห็น • 108

  • @ajaygade5784
    @ajaygade5784 21 วันที่ผ่านมา +2

    मामा नमस्कार
    प्रथम तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम,
    तुम्हीं हा विषय समाजा समोर मांडून खुप चांगल काम केलय, परंतु ह्या समाजाला काही फरक पडणार नाही, बी जी कोळसे पाटील आमच्या च गावचे असो, आज महापुरुषाना समाजाने जाती जाती मध्ये वाटून घेतलय, परंतु त्यांचे विचार आत्मसात करायचे कोणाला च जमल नाही, तुम्ही हे समाज प्रबो धनाचे काम कलम 302 ह्या चैनलच्या माध्यमातून अगदी निर्भिड पणाने करता ही, खूप चांगली गोष्ट आहे, तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा, आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 หลายเดือนก่อน +1

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👏👏👍👍👍Mama faar changali mahiti 🌺🌺💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👍🙋

  • @SagarMudhale-kq5df
    @SagarMudhale-kq5df 5 หลายเดือนก่อน +8

    मामा तुम्ही अजिबात घाबरू नका हे चांगलं काम करताय समाजासाठी लोकांना ते भगवत नसेल पण तुम्ही हार मानू नका आम्ही आहे तुमच्या पाठीशी ह्या जातीजातीमुळे महाराष्ट्रात एकी राहिली नाही आणि याचा फायदा बाहेरची लोक येऊन भरपूर घेतायेत

  • @aashabaigadve5499
    @aashabaigadve5499 5 หลายเดือนก่อน +8

    खैरलांजी हत्याकांड यावर पण एक एपीसोड बनवा शेलार मामा

  • @Pinchie691
    @Pinchie691 หลายเดือนก่อน +1

    Aapalya sarakhya lokanchi aani tyanchya dnyana chi samaja la tarun pidhi la khup garaj aahe. Tyanna tumhi vyavahar dnyan sangaycha prayatn karata. Mala hi anek goshti aapalya videos madhun mahiti padalya . Dhanyavad 🙏🏼. Aapale kamchalu theva

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 5 หลายเดือนก่อน +6

    *आबा पाटील लय भारी सांगितले हे हत्याकांड मी वाचले होते*

  • @sandipsalve8864
    @sandipsalve8864 14 วันที่ผ่านมา +1

    खुप छान मामा मला खुप आवडल पन माझी एक इच्छा आहे की तुम्ही ईतिहासिक कहाणी सांगितली पाहिजे

  • @user-up6cs8bf4o
    @user-up6cs8bf4o 5 หลายเดือนก่อน +4

    आज सुद्धा असे निच आहेत,शेलार मामा दुनिया लय वाईट तुम्हाला सलाम

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 5 หลายเดือนก่อน +5

    आज पण देशात न्याय व्यवस्था दळभद्री आहे न्याय विकतच मिळतो🙏🙏

  • @vghyertdgj1235
    @vghyertdgj1235 5 หลายเดือนก่อน +4

    माझा जन्म 1963 मधला आहे मला मानवत हत्याकांडाची अशी माहिती होती की गुप्तधनासाठी हे नरबळी दिले गेले होते पण जेव्हा मी आज आपला एपिसोड पाहिला व हे हत्याकांड गुप्तधनासाठी नसून संतती विषयी होता मला आज आपल्या माध्यमातून समजले खरेच मामा मी आपणाला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपली मानवत हत्याकांडाची माहिती अतिसुंदर स्वरूपात सांगितली व परत एकदा मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो नमस्कार परिंद जाधव बेळगाव कर्नाटक 🙏🙏🙏🙏

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 4 วันที่ผ่านมา

    ❤❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 2 หลายเดือนก่อน

    मामा हा लेख म्हणजे खूपचं छान.

  • @user-el8di6dr3d
    @user-el8di6dr3d 5 หลายเดือนก่อน +3

    Salute to your priceless work, may God bless you with good health and happiness

  • @RJ-ui7by
    @RJ-ui7by 5 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे पाटील साहेब आजच्या युगात कायदा कडकं केलाच पाहिजे

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 5 หลายเดือนก่อน +21

    राम-राम, मामा मी आपणास सकाळी ६.००वाजता फोन केला व आपन मला सांगितले की मी मानवत खुन-खटला प्रकरणाचा व्हिडिओ बनवला आहे व तुम्ही मला सांगितले की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी लगेच २ मिनिटांत टाकतो त्या-प्रमाने तुम्ही केले त्या बद्दल आपले खुप खुप-धन्यवाद व खूप शुभेच्छा!🎉.....

    • @sarjeraobhoite
      @sarjeraobhoite 5 หลายเดือนก่อน

      अपलानो
      DANGA

  • @vikasmore4924
    @vikasmore4924 5 หลายเดือนก่อน +6

    आशिष स्टोरी खैरलांजी प्रकरणाबद्दल बणवा

  • @vishwaspandhare5942
    @vishwaspandhare5942 5 หลายเดือนก่อน +4

    माझे वय १२ वर्ष असेल त्या वेळी घडलेली ही मानवतेला काळीमा फासणारी घटना थोडी आठवतेय सर्व वृत्तपत्रामध्ये या घटनेची बातम्या येत असत व आम्ही त्या वाचत 😢😢😢

  • @user-of2jl1cc1p
    @user-of2jl1cc1p 5 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात शिक्षण दवाखाने आणि न्याय फ्री पाहिजे

  • @doliramzanjad8135
    @doliramzanjad8135 5 หลายเดือนก่อน +1

    मामा तुम्ही केवळ कथाच सांगत नाही तर समाजाचे शुद्धा त्यातून चांगले प्रबोधन करीत आहात तुम्हाला सर्व क्षेत्राचा उत्तम अभ्यास आहे,ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. असेच पुढे आपले कार्य सुरू ठेवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र .

  • @rameshmankar2397
    @rameshmankar2397 5 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत

  • @user-sd9ly2ly9j
    @user-sd9ly2ly9j 5 หลายเดือนก่อน +2

    भाऊ.आपण.समाजाचे.डोळे.ऊगडण्या.काम.करत.आहात.आणी.आपण.हे समाज सुधारण्याचे काम चालु.ठेवा. धन्यवाद आपणाला शुभेच्छा

  • @lahukharat7667
    @lahukharat7667 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विषय घेतला आज

  • @BalajiKakade-qb6yc
    @BalajiKakade-qb6yc 5 หลายเดือนก่อน +2

    Khup Khup sunder

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 3 หลายเดือนก่อน +1

    खूप वाईट

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 5 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम

  • @rajendrajadhav1275
    @rajendrajadhav1275 5 หลายเดือนก่อน +1

    आपा तुम्हाला मीखुपचमानतो छान मार्गदर्शन

  • @suhassuryawanshi1831
    @suhassuryawanshi1831 5 หลายเดือนก่อน +1

    khatarnak story

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv 5 หลายเดือนก่อน +3

    गावकऱ्यांनी त्या आरोपींना संपवून टाकलं पाहिजे होत.

  • @gunvantsurvase8740
    @gunvantsurvase8740 5 หลายเดือนก่อน +2

    Ok report

  • @bhausalve3635
    @bhausalve3635 5 หลายเดือนก่อน +1

    bhayanak 😮

  • @anilnaikwade9183
    @anilnaikwade9183 5 หลายเดือนก่อน +2

    मामाआतचैया काळात हिंदू धर्म हा खिरचन धर्म कडे वळला आहे समाज पोरबधन मामा तू माला महनतात काहिकरून मला माजा हिंदू गेलेला माहगारी पाहेजैन तूमला मि माझा देव मानिन

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +2

      हिंदू संकटात आहे ही गोष्ट खरी आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा अनुकरण भयंकर वाढले आहे योग्य पद्धतीने सांगितलं तर लोक ऐकतात हे खर आहे माझ्या मते इतर धर्मीय कोणी वासनंद आहे कोणी धर्मांध आहे जैन हिंदू पारसी लिंगायत असे काही प्युअर अँड सोल पवित्र धर्म आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून देशामध्ये प्रबोधन व्हायला हवे

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 5 หลายเดือนก่อน +1

    तात्या एक नंबर माहिती देता आपण 👌🏻👍🏻.. 💐💐

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 3 หลายเดือนก่อน +1

    Tataya you are great ... 45:35

  • @luxmansalunkhe7030
    @luxmansalunkhe7030 5 หลายเดือนก่อน +2

    मी सुद्धा आपल्या मताशी सहमत आहे गुन्हेगाराला कुठलीही जात आणि धर्म नसतो

  • @krishnasonwar8974
    @krishnasonwar8974 5 หลายเดือนก่อน +1

    अवघड.आहे.जय.हरि

  • @arjunsonawane5427
    @arjunsonawane5427 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @vijaykatake4778
    @vijaykatake4778 5 หลายเดือนก่อน +1

    या जगात न्याय नाही असं नाही, तो मिळवता आला पाहिजे. कायदयाचा अभ्यास करून कायदा न्यायासाठी वापरता येतो. कायद्यांचा अभ्यास शिक्षण पद्धतीत चालू केला पाहिजे. परिस्थितीप्रमाने कायद्याला अनुसरून हिंसा किंवा अहिंसा वापरता आली पाहिजे.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +1

      मी आपल्या मताशी सहमत आहे जय महाराष्ट्र

    • @mml940
      @mml940 5 หลายเดือนก่อน +1

      Bap bda na bhaiya sbse bda rupaiyya .. india aahe ha paishachya joravr kaypn kahi honar nahi .......😢😢😢😢

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 3 หลายเดือนก่อน +1

    Dada. Ram. Ram. Good. Story.

  • @SaybaShaikh-hj8cl
    @SaybaShaikh-hj8cl 5 หลายเดือนก่อน +3

    मामा ही स्टोरी आज बगुंन लोक एवडि भयानक आस्तात ही आज samjle खुप vaeit घटना 😭😭

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 5 หลายเดือนก่อน

      कलियुग आहे! काहीही घडू शकतं,कोनावरच विश्र्वास ठेवू शकत नाही आजच्या काळात!

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +1

    खर आहे काका

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 5 หลายเดือนก่อน +2

    Ok

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 3 หลายเดือนก่อน +1

    Ram ram mama shree

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 5 หลายเดือนก่อน +1

    मस्त मस्तच काका

  • @dattavairal713
    @dattavairal713 3 หลายเดือนก่อน +1

    सेलार मामा 🙏🙏 खुप खुप धन्यवाद

  • @user-bv8qh6qe1v
    @user-bv8qh6qe1v 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 3 หลายเดือนก่อน

    Namaskar mama. 🙏

  • @marathaempire6065
    @marathaempire6065 หลายเดือนก่อน

    Shelar mama ram ram

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 5 หลายเดือนก่อน +2

    जात नाही ती जात
    असं म्हणावं लागलं महाराज

  • @bhausalve3635
    @bhausalve3635 5 หลายเดือนก่อน +1

    चित्तथरारक

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 3 หลายเดือนก่อน +1

    जाती पाणराच यामध्ये दोषी आहे . . . जाती निर्मूलन काळाची गरज आहे

  • @shyamdhole2863
    @shyamdhole2863 5 หลายเดือนก่อน +1

    Kaka 💯 right 👍

  • @nileshkhandagale24khandagale
    @nileshkhandagale24khandagale 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @Deepak1992
    @Deepak1992 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम मामा

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 5 หลายเดือนก่อน +2

    Khairlanji hatyakandawar ek video banawa

  • @dattavairal713
    @dattavairal713 3 หลายเดือนก่อน +1

    मानवत पण तालुका आहे मामा

  • @vasantwarkhade1140
    @vasantwarkhade1140 5 หลายเดือนก่อน +3

    सर आमच्या राहुरी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वकील दाम्पत्य हत्या करण्यात आली

  • @GDKolpe1980
    @GDKolpe1980 5 หลายเดือนก่อน +1

    🙏काका तुमच्या सारखे विचार आणि तळमळ सर्वांचे असले पाहिजे तरचं बदल घडून येईल🙏

  • @swatigaikwad4905
    @swatigaikwad4905 5 หลายเดือนก่อน +1

    👏👏👏

  • @rahul99616
    @rahul99616 4 หลายเดือนก่อน +1

    Aplyakamala salam

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +2

    योगी आदित्यनाथ

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 5 หลายเดือนก่อน +1

    Namskar Patil

  • @santoshdevrukhkar7106
    @santoshdevrukhkar7106 5 หลายเดือนก่อน +2

    Barber dada gunegarala jaat naste

  • @sopandumne8685
    @sopandumne8685 5 หลายเดือนก่อน +2

    Khairlanji prakran sanga

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम भाऊ

  • @mh09-kolhapur64
    @mh09-kolhapur64 5 หลายเดือนก่อน +1

    यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड बद्दल व्हिडिओ बनवा

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच उत्तम विश्लेषण असतं बाबा आपलं कृपया फोन नंबर मिळेल का

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  3 หลายเดือนก่อน

      कमेंट बॉक्समध्ये आहे

  • @machindraborse.
    @machindraborse. 5 หลายเดือนก่อน +1

    शुभ सकाळ काका 🙏🙏

  • @nageshakhade2014
    @nageshakhade2014 5 หลายเดือนก่อน +2

    Good morning 🌞🌄 aba

  • @subhashmali535
    @subhashmali535 3 หลายเดือนก่อน +1

    ,😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @subhashdandge8755
    @subhashdandge8755 4 หลายเดือนก่อน +1

    Duniya.zukti.hai.zukanewala.hona.chahiye.Maharaj.ani.Aa.bailmuze.mar.ashi.hi.gosht.ahe.gadhyachya.mage.lagun.nshpap.lokancha.bali.dila.pan.tyanchahi.karykram.zalach.bagha.jaundya.gadi

  • @atharvdeore9493
    @atharvdeore9493 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर🙏

  • @surekhsgore6800
    @surekhsgore6800 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning sir

  • @anilnaikwade9183
    @anilnaikwade9183 4 หลายเดือนก่อน +1

    मामा काही तरी पद पाहेजे

  • @mml940
    @mml940 5 หลายเดือนก่อน +1

    RamRajya aalay mhnta..yacha arth kay...?..smjnewalo ko ishara kafi hai .....khup tras zala story aaikun kaka..😢😢

  • @user-mk7zk3ct8y
    @user-mk7zk3ct8y 5 หลายเดือนก่อน +2

    Mama.mi.jat.pat.ajibat.manat.nahi

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +1

    र दाभोळकर यांच्या विषयी

  • @sangitadombe4277
    @sangitadombe4277 5 หลายเดือนก่อน +1

    Tumchi talmal chid disun yetiy.very sad

  • @TaraZinzurke-mz8so
    @TaraZinzurke-mz8so 5 หลายเดือนก่อน +1

    अंधश्रद्धेचा अजून पण आहे

  • @user-hu2fi2np6m
    @user-hu2fi2np6m 5 หลายเดือนก่อน +1

    काका तुमचा no टाका

  • @balasahebgaikwad7888
    @balasahebgaikwad7888 5 หลายเดือนก่อน +1

    plz नंबर पाठवा .

  • @vjj799
    @vjj799 5 หลายเดือนก่อน +1

    सध्याच न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार भरभरून बोकाळला आहे .हो हे सत्य आहे.

  • @mangalkamble2900
    @mangalkamble2900 5 หลายเดือนก่อน +1

    F̤a̤a̤r̤ f̤a̤r̤r̤ v̤a̤i̤t̤ g̤h̤a̤t̤n̤a̤ s̤a̤r̤

  • @AhmadShaikh-ub9fk
    @AhmadShaikh-ub9fk 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा मों नं दया

  • @jagtapsrjagtap9015
    @jagtapsrjagtap9015 5 หลายเดือนก่อน +1

    एवढे मोठे vdo नका बनवू ... लोकं बघत नाहीत...छोटे छोटे बनवा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +2

      बाकीच्यांसारखं नुसतं पुस्तक वाचल्यासारखं वाचून दाखवायचं दहा मिनिटात हे आपल्याला जमत नाही जशी घटना असेल तितक्या लांबीचा व्हिडिओ होतो लोकांनी भरपूर पाहावे मी भरपूर श्रीमंत व्हावे यासाठी व्हिडिओ बनवत नाही जय महाराष्ट्र साहेब