आपल्या चांगले किंवा वाईट रेषा आपणच बनवत असतो आपले कर्म करत रहा गोरगरिबांची मदत करायला कधीही विसरू नका या देशात आणि जगात जे ही यशस्वी लोक आहेत ते आपले कर्म करत राहिले त्यामुळेच ते यशस्वी आहेत
Very well explained by tambe sir, experience was very unique and very detailed explanation given by him. His plamistry definitely guided me well throughout my career journey. Thankyou sir. Highly recommended by me.
हा interviev संपूर्ण पणे अमरनाथ तांबे सरांनी दिलेला पण आहे आणि घेतलेला पण आहे मुलाखत घेणारे वाक्य पुर्ण होण्याआधीच ज्या रंजक पणाने सर attributes explain करत आहेत त्यातील intrest काढून टाकत आहेत, प्रश्नाला प्रतिप्रश्न तर नाहीच लगेचच दुसरा प्रश्न आल्याने viewrs ना थोडे गोंधळायला होत आहे
सर नमस्कार खरंच आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद खूप सोप्या सरळ भाषेमध्ये माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आता आम्हालाही थोडं थोडं समजन हात रेषा कसे बघायचे
नमस्कार 🙏 सर .तुम्ही सांगितले तसे माझ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर छोटासा तीळ आहे , आणि मी married आहे .तर तुम्ही जे व्हिडिओ मध्ये सांगितले ते खर आहे का? कृपया सांगावे.
Connect with Amarnath Tambe sir-
8830820124/9209277055
instagram.com/shivsarkar555_palmistry?igsh=MTN0YzJ6ZmJhdnExdQ==
youtube.com/@user-qv2dx4ze3w?si=IdNK45SUqoI_stRx
माझी करंगळी अनामीका बोटांचे सर्व कांडे पेक्षा मोठी आहे.पण मी अयशस्वी आहे.मग तुमचे भविष्य खोटे आहे.
आपल्या चांगले किंवा वाईट रेषा आपणच बनवत असतो आपले कर्म करत रहा गोरगरिबांची मदत करायला कधीही विसरू नका या देशात आणि जगात जे ही यशस्वी लोक आहेत ते आपले कर्म करत राहिले त्यामुळेच ते यशस्वी आहेत
बर मग एवढा वेळ कशाला वाया घालवीला रे भाऊ इथं 🫣
Very well explained by tambe sir, experience was very unique and very detailed explanation given by him. His plamistry definitely guided me well throughout my career journey. Thankyou sir. Highly recommended by me.
फार चांगले विश्लेषण आहे. सुंदर, आणि सोप्या भाषेत समजावून सांगणे आहे.
हा interviev संपूर्ण पणे अमरनाथ तांबे सरांनी दिलेला पण आहे आणि घेतलेला पण आहे मुलाखत घेणारे वाक्य पुर्ण होण्याआधीच ज्या रंजक पणाने सर attributes explain करत आहेत त्यातील intrest काढून टाकत आहेत, प्रश्नाला प्रतिप्रश्न तर नाहीच लगेचच दुसरा प्रश्न आल्याने viewrs ना थोडे गोंधळायला होत आहे
खूप विचार करत बसायचे नाही
मेहनत करा ,शिक्षण पूर्ण करा
हात बघत बसले तर आयुष्याची वाट लागून जाते
हातावरील रेषा आपण मेहनत करुन बदलायच्या असतात🙏
Very nice video,analysis is great
तांबे सरजी, सप्रेम नमस्कार.
छान माहिती दिली आहे
धन्यवाद. मी हस्तरेषेचा अभ्यास करत आहे.
He is the best and has unbeatable knowledge about palmistry
Thank you so much 🙏
Khupch chan mahiti sangitli dhanyawad sir
Ekdam sach . 100% . BEST KNOWLEDGE..Mzya hatvrhi rvi parvtavar masa Aahe.
खुप छान माहिती दिली युट्यूबवर मधुन मधुन सांगत जा धन्यवाद
Khup sundar mahite dile
🙏🙏
Thank u so much 🙏
खूप चांगली माहिती वाटली.
खुप महत्वाची माहिती दिली गुरुजी 🙏
ओक्के, माहिती आहे 👍
अतिशय अचूक विश्र्लेशण व मार्गदर्शन करतात सर मी स्वतः केलेले आहे👍👍👍
Hoo sir
हो अगदी खरंच 😊
Paid comments 😂😂😂
@@sudarshantraders
किती पण जळा...
उपयोग नाही...😍
😂😂😂🙏👍@@swapnilgaikwad824
sir, do you take palmistry classes (online)?
Yes, call for more details on mentioned mobile numbers 🙏
सर आपण खूपच छान माहिती दिली आहे
सर बरोबर अशी रेषा माझी आहे आणि तुम्ही सांगितले जे हळवे पण बरोबर आहे आणि मी काहीच करू शकत नाही
ती गोष्ट आपणहून येते सर 🙏🙏🙏
Yes😊
हृदय रेषेचा विश्लेषण अतिशय अचूक आहे
Very good and very informative sir
Very informative podcast Tambe sir 👏 👍
Nice information
Hi sir, majya Guru parvtawar 4 sequare ahet pn maji ajun property nahi
खूप छान माहिती दिली आहे
Sir khup great ahet ani sirana khup majboot experience ahe great sir🙏🏻💐🌹
Khoop chhan mahili sangitli really manapapun aabhar
🙏🙏🙏
V V Deep Studay & higst Knowledge
Superb
Well explained sir
Best palm reader 💯🔥
माझी हृदय रेशा चंद्र kora sarakhi आहे
Very informative guideline
Khup changli mahiti sangitli sir
True.
सर नमस्कार खरंच आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद खूप सोप्या सरळ भाषेमध्ये माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आता आम्हालाही थोडं थोडं समजन हात रेषा कसे बघायचे
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खर आहे 😅
माझ्या दोन्ही हातावर खूपच रेषा आहे,,,एकदम ठलक,,ते चांगल आहे कां,,,माझं नशीब complicated आहे कां,,,
Best 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🥀🌺🌷🥀🌻
Majhya hatachi print gheun gelet vatt sir 😂 saglya resha sangtat tevdhya ahet
Sir ji
Konte hatache bhvish ahe?
Ujwala oil dawa ki donhi hatavr le resha pahije ka .he bhvish
उजव्या हाता चे विश्लेषण केले जाते.
Agree💯💯
💯💯
खूपच छान माहिती दिली तांबे सर 👌🏻👍🏻
Verygood
Best information
❤
Mazi aahe
अचूक ❤
सूर्य पर्वतःवर त्रिशूल असणे चा अर्थ काय होतो
धार्मिकता देणारे
Srimat vaha❤
माझी जन्म तारिक 20/09/1985 आहे दुपारी 2.45 ला झाला आहे , माझे जर खरे सांगीतले तर तुमचा मी गुलाम
काहीही
Pooja khedkar हीचा हात कोणी बघितला होता...
माझ्या ह्दयरेषा बरोबर चंद्र कोर आहे
Sir tumala contact kase karaicahe
Comment box madhe aahe. 🙏🙏
मी सौ मेढेकर नमस्कार मला आपणास फोन करायचा आहे नंबर मिळवा ही विनंती
Comment box madhe pinned aahe 🙏
सरजी हातांचे ठसे घेऊन आणले तर आपण हस्तरेषा वरुन भविष्य सांगतात का.विनंती आहे उत्तर द्यावे.
फोटो वरून चांगल्या पद्धतीने विश्लेशन करता येते. 🙏
Truth I'nformation
Sahi
योगांविषयी माहिती द्याल का प्लिज जसे चांडाळ योग कालसर्प योग वगैरे
मझ्या बुध पर्वतावर खूप रेषा आहेत. पण स्क्वेअर नाहीं. ❤❤❤
आपला पत्ता व फोन नंबर देने,म्हणजे समक्ष भेटता येईल
Comment box मधे pinned आहे, नंबर 🙏🙏
TRUE
नमस्कार 🙏 सर .तुम्ही सांगितले तसे माझ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर छोटासा तीळ आहे , आणि मी married आहे .तर तुम्ही जे व्हिडिओ मध्ये सांगितले ते खर आहे का? कृपया सांगावे.
दिलेल्या नंबर वर सम्पर्क साधावा 🙏🙏
Brekup vegere jhale ka kadhi
विडिओ मध्ये साहेब डावा हाताचा palm वर सर्व दर्शवतात खरे काय ? पुरुषांचा उजवा हात असावा की डावा ?
दर्शकांना रेशा, पर्वत, चीन्हे कळवित म्हणून डावा हात दाखवला. परंतू आपण उजव्या हातावर बघावे.
😊t6tyt
Gents cha ujva hat Ani ladies cha dava hat ase kahi aahe ka jotish shastra madhe
Fess किती आहे सारं चे
कृपाया दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा 🙏
शुक्रा वरचे चौकान किंवा उभ्या रेषा असतील तर
मीटिंग कधी करता येईल
हो.
😊
ज्या चा शुक्र पर्वत फुगीर चांगला असतो तर लोक रंगेल व स्त्री लंपट असतात हे खरे आहे काय
😂😂😂
Siran cha address milele ka.
Nashik, deolali camp.
नखांवर उभ्या रेषा असतात तसेच अंगठ्याच्या पायथ्यापासून निघणाऱ्या रेषांच्या बद्दल माहिती द्या
Very true. My 2 hands make chandrakor.Andvi am very helpful.people takt money from.me too.
हसतरेखा मध्ये उजवा हात बघायचा आसतो की डावा हात बघितला जातो
उजवा.
Sir mahilancha kuthala hat bhagyacha asto
Chhan mahiti delete❤
छान
Shukra Parvatavar Khalun var resha jat astil tar hyach kay meaning ahe?
No specific meaning .
Many trangel
Sir maza pan hath baghayacha aahe
दिलेल्या नंबर वर संपर्क साधने 🙏
Ha khulyancha bazar ahe. lavkar savadh vha.
Video cha sound barobar nahi yet
Mazya hatat karangali v Anamika chya madhey masha banlela ahe
Hii
Talun kha
राहूल गांधीच्या ' हातावर अशी कोणतीही रेषा नाही.
पण सर जे अपंग आहे त ज्यांना हातच नाही तर त्याच्या हस्तरेषा कशा बघता
पूर्ण podcast बघा, माहिती दिली आहे या विषयी 🙏
सर माझी मस्तिक रेषा कट झालेली आहे
मानक्याशी संबंधित त्रास त्या वयामधे होताना दिसतो.
Mazi hruday resha tashich aahe
नेमका हात बघायचा कोणता उजवा की डावा.... एकदा तुम्ही स्वतः चा डावा हात दाखवता आणि इमेज मध्ये उजवा....
Okay
Sarani fee sangitli nahi ?????😮😮
सरांचा फोन नंबरनंबर मिळेल काय भेटण्यासाठी
Pls check the comment box 🙏
सर आपण कुठून आहात
Nashik
Mazya budh mountain var swastik ahe...tyach kahi asat ka
पूर्ण podcast पहा, सर्व सांगिलते आहे. 🙏
Mazya hatat dhan reshach nahi pan me sarkari nokrit class-1 officer aahe surua parvat dablela aahe...😮
Are you married
एका च व्यक्तीला दाखवता वेडे हे का?;
तांबे साहेब तुमचा नंबर हवा आहे
Comment box मधे आहे 🙏
Sarkar Palmistry 😂😂
Chandra resa Maya doni hatce milun ahe
नमस्कार सर
हाताचे
विश्लेषण करण्यासाठी फीस किती आहे
दिलेल्या नंबर वरती सम्पर्क साधावा 🙏