@@Abdullaomar-fb1ze स्थानिक गुन्हे अन्वेषण ही पोलिसांची संस्था मराठा आणि महार दंगल घडवण्याच्या नादात आहे . खैरलांजी प्रकरण हे तेथील स्थानिक पोलिसांनीच घडवले फूस लावून . भिमा कोरेगाव दंगल हे देखील तेथील पोलिस यंत्रणेचे षडयंत्र निघाले आणि कळस म्हणजे कोपर्डी प्रकरण हेही तेथील स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी घडवले . मुलीचे आजोबा हे भाजपाचे कार्यकर्ते निघाले . मयत मुलगीचा हात फिरवला, दोन्ही पाय निखळले, मान फिरवली , बलात्कार केला यातील काहीच पोस्टमार्टेम मध्ये सिद्ध झाले नाही. जसा राममंदिराचा निकाल भावनेच्या आधारावर दिला तसाच कोपर्डीचा निकाल कोर्टाने दिला . ही माहीती निरंजन टकले यानेच दिली आहे . यासाठी तुम्ही निरंजन टकले याला जाब विचारा . पण खरोखरच आरोपी निर्दोष असतील तर त्यांच्यावरच्या अन्यायाला जबाबदार कोण ? या पापाचे खापर कुणावर फुटणार न्याय व्यवस्थेवर , राजकारण्यांवर की मराठा समाजावर ? निरंजन टकलेने काल परवाच कोपर्डीच्या सर्व आरोपींना निर्दोष म्हटले आहे. एवढ्या मोठ्या विशाल, आक्रमक मराठा समाजासमोर खोटे बोलणे कुणालाही शक्य नाही . जर ही गोष्ट खोटी असती तर मराठा समाजाने निरंजन टकले या पत्रकाराचा नखही शिल्लक ठेवला नसता हे लक्षात घ्या .
सर तुम्ही महीती खूप छान दिली तसिच माहिती खैरलांजी प्रकरणाची पन द्या ईत फक्त एक गेलं तिथं सर्व कुटुंब गेलं आहे गुन्हेगारांना जात नसते आस म्हणतात धन्यवाद ..
ते कुटुंब 'महार' होते,व तो आरोपी समुदाय 'कुणबी' होता. अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना. कोणाची कुठलीही जात असो, कोणाबरोबरही ,कधीही असे होऊ नये. तुम्ही जातीचा दाखला दिला, म्हणून सांगावे लागते, प्रत्येक गोष्टीत जातीविष कालवणे सोडा.
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto jay shree ram jay bhim
खेरलांजी अमाणूस काँड याच्या विषयी कोणी बोलणार नाय करण यांनी प्रत्येक वेळी बोद्द समाजावर अन्यायचं केलाय आमच्या प्रियंका ताईला न्याय भेटला पाहिजे न्याय वेवस्था ही भेद भाव करतीय
आता प्रकरण कुठ अडकलय , त्यांना ताबडतोप फाशी द्यावी म्हणजे अशा आरोपींना जरब बसेल . भारतातली न्याय व्यवस्था अंत्यत धिम्या गतीने काम करते , जगातील दुसर्या देशांचा आदर्श न्यायालयांनी घ्यायला हवा .
गुणहेगार तो गुणहेगरच असतो त्याला जातीचकाहि देणं घेणं नसतं तो घरांत सागुण गुन्हा करत नसतो त्याला कायद्या नुसार जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे
इतकी क्रूर कृत्ये करून देखील कायद्यात त्यांच्यावर दया दाखवण्याची तरतूद असणे किंव्हा त्यांना शिक्षा देण्यास विलंब करणे ही व्यवस्थाच अश्या नराधमांना जन्माला घालत आहे.
हा न्याय नाही त्या तीन्ही आरोपींना भर चौकात मराठा जवांनाच्या हवाली करायला पाहिजे होते व त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळायला पाहिजे होते तडपवुन तडपवुन तो खरा न्याय
@@user-qw5nl7ho2c तुझ्या बापाचा देश आहे का? विचार करून बोल. संविधान हे नुसते नावाला आहे, त्या संविधानात काय लिहिले आहे त्याचा कितपत योग्य वापर केला आहे. वाट लागत चालली आहे देशाची. सगळे चोर असून सुळसुळाट चालला आहे.
@@ashokbobade9257मग ह्या प्रकरणात *सरकारी जावई* असल्याने दोषींना फाशी दिली नाही, अस म्हणलं तर चालेल का??? उगाच YZ पना करू नका आणि प्रकरणाचा अभ्यास करून तोंड उघड
@@AshishPatil-cv5ze म्हणून तुम्हाला इतर समाज शिव्या घालतात ते काही चुकीचं नाही कारण तुम्हीच शिव्यांची सुरुवात करता मग त्याला reaction मिळते सुधरा रे सुधरा आता
नियतीने न्याय केलाच शेवटी.... भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धा ताई अशा आरोपींना चौकात फाशी द्यायला हवी म्हणजे कोणी असले घाणेरडे कृत्य करणार नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
ही न्याय वेवस्था काही जणांची रखेल झाली आहे नियतीने आमच्या श्रद्धा ताईला न्याय मिळवून दिला श्रद्धा ताई च्या आत्म्यास खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल😢 आणखी दोघ राहिलेत ते कशाची वाट बघत आहेत
हे लोक अद्याप जिवंत आहेत, ही आमची न्यायव्यवस्था आणि राजकारण आणि सरकारची ही शोकांतिका आहे___खूनीला फासी, एक ते तीन महिन्यात निकाल, संपत्ती जब्त , दया याचिका रद्द___
खरं तर तेव्हाच चिरडून मारायला.होत आता काय पाप्याला न्याय पाहिजे का आठवा माझ्या शिवाजीराजाच.राज्य. लाज वाटते आम्हाला😮 हर हर महादेव 💅💐🌹 जय भवानी जय शिवाजी 🔥💯🔥
Mala सुभेदार चित्रपटातील आई साहेब जिजाऊंचा तो सीन डोळ्यासमोर आला .. आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात .. हे शक्य होत की जो कोण महिला वर अत्याचार करेल तेव्हा त्या माउलींनी त्याचे मुंडके चाटले होते जागीच न्याय भेटला तेव्हा . पण हे आजचे कोर्ट आणि न्याय व्यवस्था.. dhikar असो
वाईट हे ऐकून वाटला... त्याच्यावर उपचार चालू होते 😢...... अणि येकदा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारांना अपील करण्याची परवानगी कश्याला पाहिजे.... एकतर कलमे चुकली आहेत सगळी... साले ..... त्याची पण तिच अवस्था करायला पाहिजे होती जी श्रधाची झाली...😡
भारतीय न्याय वेवस्थाच मुळात चुकीची आहे पपू शिंदे घटनेनंतर ५ वर्ष जिवंत राहिला हेच चुकीचे आहे तेव्हाच ताबडतोप फाशी होन गरजेचे होते मगच खर्या अर्थाने न्याय मिळाला असता . " ऐक माराठा लाख मराठा "
खरा न्याय आमचा राजा करत होता शिवाजी महाराज सारखा न्याय कोणीच करू शकणार नाही आता तर शेवटी न्याय भगवंताने दिला या सरकारने न्याय दिलाच नाही एवढ्या मोठ्या आरोपींना न्याय दोनच तासांमध्ये दिला पाहिजे परंतु आत्ताच सरकार हे असे पावलं उचलायला एवढा उशीर का करत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पण झाली ही घटना जळगाव जिल्ह्याला पण अशी घटना झाली आहे नऊ वर्षाची मुलगी होती त्या बिचाऱ्याला अजून पण न्याय मिळाला नाही फक्त मंत्री येऊन गेले आणि भेटून गेले😢😢 काहीच कामाचे नाही हे मंत्री या अशा आरोपीला दोघी हात दोघी पाय तोडायला पाहिजे आणि डोळे फोडायला पाहिजे असा विचार आमचा शिवाजी महाराज राजांचा होता दोनच तासांमध्ये त्यांचा निर्णय लावून टाकायचे या अशा आरोपींना कशासाठी तुरुंगात ठेवायचं जनता समोरच निर्णय द्यायला पाहिजे कारण त्यांनी असा अत्याचार केलेला आहे ना सर्व प्रजेला दिसत आहे मका यांना कोठडीत घालतात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख😢
सविधनातील कलमे वेळेनुसार बदलली पाहिजे 75 पेक्षा अधिक वर्ष झाले आहे संविधान. त्यातील कलमे ही त्या वेळेनुसार लिहिली गेली होती आता त्यातील काही गोष्टी नक्कीच कठोर करण्याची गरज आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणी मृत्यू हाच अंतिम न्याय असेल. देशद्रोही ना देखील संपवले पाहिजे. जे पैसे घेऊन पळून गेले आहेत त्यांना त्याच्या फॅमिली सकट नष्ट केले पाहिजे.
खूप छान माहिती दिली दादा पण एका विषयाबद्दल आम्हाला माहिती नाही पूर्ण प्रकरण काय आहे जरा खैरांजली हत्याकांड बद्दल ही काही माहिती सांगा असाच व्हिडिओ बनवून खैरांजली
जेवढी आत्मीयता कोपर्डी च्या ताई साठी आहे, नव्हे ती असायलाच हवी, परंतु तेवढी च आपुलकी खैरलांजी च्या कुटुंबासाठी ठेवा , म्हणजे जात नाही माणुसकी जिवंत आहे याचं प्रमाण मिळेल.😢
देव ताईला न्याय देईलच पण हे तिन्ही बदमाश नेस्तनाबूत झाले पाहिजे ह्या दोघांना फासावर लटकावले पाहिजे म्हणजे लोकांवर जरब बसेल व कोणीही असे कृत्य करणार नाही न्याय होता माझ्या राजाचा एकच राजा
भावांनो श्रद्धा ताईला न्याय अजून मिळालेलेला नाही आपल्याला तिला न्याय देता आला नाही पण देव तिला न्याय नक्की देईल
देवाने न्याय द्याला पाहिजे होता कि या प्रकरणातून वाचवायला पाहिजे होत 🤔
sarwanach fasichi sixa dyala pahi je kara nispap muli cha jiw gela mag tyana kase sodayche tyana siddhant aai bahi ni asticha. usharaut
@@suniltidke550deva var prash nirman karanara tu kon ahe krlya
मराठ्यांच्या दृष्टीने
न्याय = आरक्षण
😂😂😂😂😂
वारे रे मावळ्यांनो
@@suniltidke550he aale bhimte gyan chodayla
घिन येते न्याय वेवस्थेवर जी अशा हैवानांना लवकरात लवकर फाशी देत नाही.
मराठ्यांच्या दृष्टीने
न्याय = आरक्षण
😂😂😂😂😂
वारे रे मावळ्यांनो
स्वार्थ सुटायचा नाय
ज्या दिवशी गुन्हा केला त्याच दिवशी गोळ्या घालायला पाहीजे कमीतकमी इतके दिवससरकारचा खर्च झाला नसता
खैरलांजी च काय झाल ?😢
@@vinodkamble6777का तुझं जातीसाठी समर्थन आहे कारे झवण्या
@@vinodkamble6777vach kay jhal ani mg vichar
सजा दिली फिर्यादीला नोकरी पण दिली@@vinodkamble6777
@@vinodkamble6777ते सरकार ला विचार न
श्रद्धा ताईला भावपूर्ण श्रद्धांजली
खैरलांजीवर पण एखादा एपिसोड बनवावा
कोपर्डी प्रकरण खोटे आहे दादा
@@googleuser4534 mhanje ti mulgi pan khoti khoti meli ka
Bhimtyan no timchya ashya mansikte mulech tumhala koni,hatras,khairlanji madhe madat karat nahi
@@Abdullaomar-fb1ze to sagla prakar sthanik gunhe anveshan ne kela hota. Mulgi don divas ajari hoti tyamadhe ti meli. Hyatil 1 aaropi 1 tas mulichya ghari daru pit basla hota. Postmartem aani pepar madhil aalelya batmya khotya hotya. Balatkar zalach nahi. Fakt maratha samajachya dabavamule 3 nirdosh loknna fashi jahir zali . On he paap karayla koni dhadas karit nahi . Fashi zali tar ha sampurn maharashtra var ek kalank asel , maratha samajavar suddha.
@@Abdullaomar-fb1ze स्थानिक गुन्हे अन्वेषण ही पोलिसांची संस्था मराठा आणि महार दंगल घडवण्याच्या नादात आहे . खैरलांजी प्रकरण हे तेथील स्थानिक पोलिसांनीच घडवले फूस लावून . भिमा कोरेगाव दंगल हे देखील तेथील पोलिस यंत्रणेचे षडयंत्र निघाले आणि कळस म्हणजे कोपर्डी प्रकरण हेही तेथील स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी घडवले . मुलीचे आजोबा हे भाजपाचे कार्यकर्ते निघाले . मयत मुलगीचा हात फिरवला, दोन्ही पाय निखळले, मान फिरवली , बलात्कार केला यातील काहीच पोस्टमार्टेम मध्ये सिद्ध झाले नाही. जसा राममंदिराचा निकाल भावनेच्या आधारावर दिला तसाच कोपर्डीचा निकाल कोर्टाने दिला . ही माहीती निरंजन टकले यानेच दिली आहे . यासाठी तुम्ही निरंजन टकले याला जाब विचारा . पण खरोखरच आरोपी निर्दोष असतील तर त्यांच्यावरच्या अन्यायाला जबाबदार कोण ? या पापाचे खापर कुणावर फुटणार न्याय व्यवस्थेवर , राजकारण्यांवर की मराठा समाजावर ? निरंजन टकलेने काल परवाच कोपर्डीच्या सर्व आरोपींना निर्दोष म्हटले आहे. एवढ्या मोठ्या विशाल, आक्रमक मराठा समाजासमोर खोटे बोलणे कुणालाही शक्य नाही . जर ही गोष्ट खोटी असती तर मराठा समाजाने निरंजन टकले या पत्रकाराचा नखही शिल्लक ठेवला नसता हे लक्षात घ्या .
गुन्हेगार कोणत्याही समजाचा असो त्याला फाशी झाली पाहिजे
😊
लाजिरवाणी गोष्ट आहे,आरोपी आजाराने मरतात पण शिक्षा मात्र होत नाही 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
आपली न्यायव्यवस्था खराब आहे
Gde@@ashishpatil6192
Sanvidhan
Chalel udyapsun tu savidhan lihyala survat kar tu shanaha aahes tar
खुप छान माहिती सांगितली सर अशीच माहिती मानवतेला काळिमा फासणाऱ्या खर्डा, सोनई, खैरलांजी वर बनवा.
त़।च^
सर तुम्ही महीती खूप छान दिली तसिच माहिती खैरलांजी प्रकरणाची पन द्या ईत फक्त एक गेलं तिथं सर्व कुटुंब गेलं आहे गुन्हेगारांना जात नसते आस म्हणतात धन्यवाद ..
ते कुटुंब 'महार' होते,व तो आरोपी समुदाय 'कुणबी' होता. अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना. कोणाची कुठलीही जात असो, कोणाबरोबरही ,कधीही असे होऊ नये. तुम्ही जातीचा दाखला दिला, म्हणून सांगावे लागते, प्रत्येक गोष्टीत जातीविष कालवणे सोडा.
@@greenearthplanters4979 धन्यवाद सर .
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto jay shree ram jay bhim
@@anilgaikwad2202 जय भिम जय शिवराय.
ज्यावेळी हा प्रकार घडला होता तेव्हा च जर फाशी दिली असती तर त्या ताईला योग्य च न्याय मिळाला असता आणि आणखी अश्या घटना घडल्या नसत्या
खेरलांजी अमाणूस काँड याच्या विषयी कोणी बोलणार नाय करण यांनी प्रत्येक वेळी बोद्द समाजावर अन्यायचं केलाय आमच्या प्रियंका ताईला न्याय भेटला पाहिजे न्याय वेवस्था ही भेद भाव करतीय
Bhava chuki apli ahe....apan एकत्र येऊन मोर्चे आंदोलने काढत nhi....maratha samaj bagh kasa lagech एकत्र येतो
भावा असा विचार नको न करू
@@akashjadhav4642मी बौद्ध मी दररोज मटण खातो 10 नंबर आणि दारू पण पितो तरीपण मला भन्ते जी ची दिक्षा घ्यायला आवडते
Tumchyakade ujwal nikam nahi na bhava@@akashjadhav4642
लगेच संविधान बदलून टाकू मग
आता प्रकरण कुठ अडकलय , त्यांना ताबडतोप फाशी द्यावी म्हणजे अशा आरोपींना जरब बसेल . भारतातली न्याय व्यवस्था अंत्यत धिम्या गतीने काम करते , जगातील दुसर्या देशांचा आदर्श न्यायालयांनी घ्यायला हवा .
काय बोलणार या न्याय व्यवस्थेला आणि कायद्याला.? कायदे कुचकामी आहेत
गुन्हेगारांना फाशि ची शिक्षा झाली तरिही.....
शिक्षेची अमल बजावनी लवकर होत नाही. खैरलांजी,कोपर्डी.
गुणहेगार तो गुणहेगरच असतो त्याला जातीचकाहि देणं घेणं नसतं तो घरांत सागुण गुन्हा करत नसतो त्याला कायद्या नुसार जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे
न्याय होता फक्त माझ्या छत्रपतींच्या शिवकाळात जाग्या वर चौरंग मग तो कोणी ही असो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
मस्त झाल
जय भीम जय शिवराय
इतकी क्रूर कृत्ये करून देखील कायद्यात त्यांच्यावर दया दाखवण्याची तरतूद असणे किंव्हा त्यांना शिक्षा देण्यास विलंब करणे ही व्यवस्थाच अश्या नराधमांना जन्माला घालत आहे.
The women gives birth to men.
खरे आहॆ, न्याय व्यवस्था न्याय देत नाही तर
या ना त्या प्रकारे गुन्हेगाराला संरक्षण देत आहॆ.
बरोबर ❤ आहे
NayLiyan prakirya houn ch nenay ghetle pahije
अरे पाप केल्यावर त्याची शिक्षा त्याला देव भोगायला लावणारच ना अजून त्या 2ना पण खूप भोगावं लागणार आहे Jay Shivray 🙏🙏🚩🚩🚩
हा न्याय नाही त्या तीन्ही आरोपींना भर चौकात मराठा जवांनाच्या हवाली करायला पाहिजे होते व त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळायला पाहिजे होते तडपवुन तडपवुन तो खरा न्याय
अगदीं बरोबर 🙏 आशा लोकांना जिवंत जाळले पाहिजे 👍
What about khairlanji?
@@ashokbobade9257👈 जो आशे घाणेरडे कृत्य करेल त्या आरोपींना जिवंत जाळले पाहिजे 😡
अगदी बरोबर.
भारतात असे होणार नाही सौदी अरेबिया वगैरे देशात अपराध्याला लवकर कडक शिक्षा मिळते
साहेब खैरलांजी वर पण एक व्हिडिओ बनवा.. काय प्रकरण होत ते आणी पुढे काय झालं कळूदे आम्हाला
Ithe kashala tond martoye tuzi comment pahun Vatun rahile ki tu tyacha samrathak ahe
Tumchi jaat sangitali asti tr ajun budala aag lagli asti tujya
@@yogeshvlog9 तुला जे वाटतंय ते योग्य असतं तर माझ्यासह इतरांना सुद्धा त्याला किंमत द्यायला आवडलं असतं
Tuzi bhahin aste tr ya thikani ashich comment Keli Asti kay
@@DeepakYadav-by8eb बहीण माझी असो किंवा तुझी किंवा कोणाची ही.. चुक ते चुक आहे आणी त्याचं विरोध झालाच पाहिजे
फार दिवस पोसला रे जणतेच्या पैशावर, लवकर फाशी द्यायला पाहिजे,खरा न्याय मिळाला असता रे,, बाकीच्या आरोपीला तरी लवकर फाशी द्या,
अरे न्याय वेवस्था तर माझ्या राजाची होती, जो स्त्री कडे पाहून मान उंचावेल त्याचा चौरंग व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराज कि जय ❤️❤️
@@user-qw5nl7ho2c kon chalto
Re savidhanawar
@@user-qw5nl7ho2cबिनकामी संविधान, जो तो आपल्याला मर्जीप्रमाणे वापर करतो.
@@user-qw5nl7ho2c तुझ्या बापाचा देश आहे का? विचार करून बोल. संविधान हे नुसते नावाला आहे, त्या संविधानात काय लिहिले आहे त्याचा कितपत योग्य वापर केला आहे. वाट लागत चालली आहे देशाची. सगळे चोर असून सुळसुळाट चालला आहे.
@@user-qw5nl7ho2cत्या संविधान मुळे लाखो आरोपी जिवंत अजून करोडो मुलं शिकून बेरोजगार आहे
Mughal tumcha kiti dhigana ghtatla hota tya kalat
मेला तो बरा झाला अश्या लोकांना मरणे एकच मार्ग आहे खैरलांजी हत्याकांड चे गुन्हेगार सुद्धा असेच मेले पाहिजे... जय भीम
Te loka upper caste aslya mule tyana koni kahi Karu shakat nahi
@@ashokbobade9257 अस नसत कायदा हा सर्वांना सारखाच आहे फक्त पुरावे सादर करायचे असतात
@@ashokbobade9257मग ह्या प्रकरणात *सरकारी जावई* असल्याने दोषींना फाशी दिली नाही, अस म्हणलं तर चालेल का??? उगाच YZ पना करू नका आणि प्रकरणाचा अभ्यास करून तोंड उघड
@@yogeshvlog9 शिव्या कशाला देतोस रे आणि भीमट्या बोलतोस ? तुला शिवट्या बोलले तर चालेल का
@@AshishPatil-cv5ze म्हणून तुम्हाला इतर समाज शिव्या घालतात ते काही चुकीचं नाही कारण तुम्हीच शिव्यांची सुरुवात करता मग त्याला reaction मिळते सुधरा रे सुधरा आता
नियतीने न्याय केलाच शेवटी....
भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धा ताई
अशा आरोपींना चौकात फाशी द्यायला हवी
म्हणजे कोणी असले घाणेरडे कृत्य करणार नाही
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जसे कर्म तैसे फळ 😊
धन्यवाद भावांनो माला पाठिंबा दिला बदल
फाशी त्या एका वर्षात भेटली असती तर खरा न्याय मिळाला असता
fasei dey
अगदी बरोबर आहे भाऊ
Barobar aahe...
@@hemlatamarathe1450sopoiiuzzreewwwBPoo👩👧👦👩👧👦👩👩👦👦Hhj
@@hemlatamarathe1450sopoiiuzzreewwwBPoo👩👧👦👩👧👦👩👩👦👦Hhj
त्याच्या घरच्यांना समाजातून बेदखल करा आणि त्याची body तिथल्या तिथे नष्ट करा अश्या लोकांचा अंतिम संस्कार देखील नाही झालं पाहिजे.
त्याच्या घरच्यांचा दोष नाही रे दादा.
त्याची चामडी सोला .
अख्खे खैरलांजी गावाला जाळून टाकायला पाहीजे
हेच खरे दुर्दैव आहे आरोपी स्वतः फाशी घेतो परतू न्यायालय आरोपीची तात्काळ दखल घेवून फाशी दिली असती तर आज ही वेळ नसती
देवाच्या दरबारातच खरा न्याय मिळतो ,सहा वर्षे तुरुंगात खितपत पडून शेवटी फाशी घ्यावी लागली , सगळा माज शेवटी देवाने जिरवला ,
खैरलांजी च्या गुन्हे गारांचा माज कोण उतरवणार साहेब 😢
खैरलांजी हत्याकांड या विषयी पुर्ण व्हिडिओ बनवा. काय विषय होता. अजून तो विषय समजला नाही.
खैरलांजी मध्ये ज्यांच्यावर अन्याय ते माणूस नसून .. जनावावर आहे कारण .. कारण अन्याग्रस्त महार समाजाचे आहेत..
तुमच्यात खरा दम असेल तर खर्डा हत्याकांड झाला आहे.. ते बघा .
राहिलेल्या दोन आरोपींना लवकर फाशी द्या
लड तछोौऔो
@@AnilSalve-sd6qtmokal bol re aighalya
@@AnilSalve-sd6qttu tuji aai muslim kade patav
ही न्याय वेवस्था काही जणांची रखेल झाली आहे नियतीने आमच्या श्रद्धा ताईला न्याय मिळवून दिला श्रद्धा ताई च्या आत्म्यास खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल😢
आणखी दोघ राहिलेत ते कशाची वाट बघत आहेत
जयशी करणी वैसी भरणी.जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
असल्या व्यवस्थेत निर्भया ती न्याय मिळाला नाही लवकर या व्यवस्थेमध्ये लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची गरज आहे....
कसा का मरणा मेला बर झालं, काय करायचं आहे, का मेला तो काय संत होता का त्याची कारण शोधाला
हे लोक अद्याप जिवंत आहेत, ही आमची न्यायव्यवस्था आणि राजकारण आणि सरकारची ही शोकांतिका आहे___खूनीला फासी, एक ते तीन महिन्यात निकाल, संपत्ती जब्त , दया याचिका रद्द___
असच एक प्रकरण इंदापूर तालुक्यात घोलप वस्ती इथे झालं होत ....पूजा जाधव प्रकरण....पण ....समाजाने हे प्रकरण लावून धरलं नाही......का....????
साहेब पीडित मुलीची ओळख गुप्त ठेवायची असते, इतकी सुद्धा अक्कल नाही का तुम्हाला.🔥🔥🔥
असाच न्याय खैरलांजीच्या पिडीतांना मिळाला असता तर.....?
आग लागली बुडाला, आंबेडकरवादी
येडझवे ते येडझवें
च राहणार
@@valuja4012 तु एडझवा दिसतोस, तुझी खानच एडझवी दिसते, एड्यागांडीचा.
@@valuja4012 कसली आग...
फोकण्या.
गुन्हेगाराला शिक्षा
झाली पाहिजे,
@@r.b.gaikwad9513 हो तो मादरचोद कोपर्डी चां मेला बर झालं
न्याय व्यवशतेवर विश्वास नाही वाटत
त्या तिघांचे त्याच वेळी....माजलेले गुप्त आंगाचा भाग कापून टाकला पाहिजे होता....परत दुसरा कोणी करे का नाही करे...अशी शिक्षा झाली पाहिजे होती
आणि मारलं असेल तर त्यांचं ही अभिनंदन
ही न्यूज कोर्ट ने फाशी दिली मराठा आदोलान दडप ने साठी 💯💯7वर्ष झोपला होत सरकार
खरं तर तेव्हाच चिरडून मारायला.होत
आता काय पाप्याला न्याय पाहिजे का
आठवा माझ्या शिवाजीराजाच.राज्य.
लाज वाटते आम्हाला😮 हर हर महादेव 💅💐🌹 जय भवानी जय शिवाजी 🔥💯🔥
महाराष्ट्र पोलीसांमधे हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ?
ते कधी गुन्हेगारांचे एन्काऊंटर करतील का ?
की फक्त पैसा खावून चूप बसतील नेहमी प्रमाणे ?
नियती कोणालाही सोडत नाही.इथेच करायचं आहे. आणी इथेच भरायचं आहे.
वाह चांगलेच झाले असे लोक स्वताहुन मेलेच पाहिजेत
अखेर ईश्वरानेच कोपर्डीच्या ताईला खरा न्याय दिला. न्याय व्यवस्थे तेने इतर दोषींना लवकर फाशीवर लटकवावे हीच अपेक्षा
खैरलांजी च काय झाल भावा
फाशी दीलान की मारलं ? मराठा आरक्षणा च विषय फिरवण्यासाठी असेल का? पोलिस किती प्रामाणिक आसतात?
Marala asel ter bara zhala
सर खैरलांजी प्रकरण काय होते... त्याच्याबद्धल माहिती दया सर... सर्वांना कळू दया काय झालं पुढे त्याचा
खैरलांजी.खर्डा ....सोनई हत्याकांड ....याबद्दल माहिती ... विषय घ्या.......
सगळ्यात खराब न्याय व्यवस्था....पण देवाने न्याय केला
Bara jhla Mela adhich fashi dyla pahje hoti
लोकांची दिशाभूल केली जाऊ शकते.पडताळणी करण्यात आली पाहिजे.
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ सारख्या नेत्याची गरज आहे
योगींनी त्या बला**री ब्रिजभूषण वर कारवाई का केली नाही 🤔🤦♂️🤦♂️🤦♂️
इथं comments करुन न्याय मिळणार नाही. रस्त्यावर यावं लागतं.
एकदा खेरलांजी हत्या कांड पण सागवा...
अगदी बरोबर बोलला भाऊ नाव जरी काढलं खैरलांजीचं तर रक्त खवळून उठतएवढा घिन कृती केलेलें.
खैरलांजी हात्याकाड आरोपी ला पण असाच न्याय मिळाला खूप उशीर झाला
Mala सुभेदार चित्रपटातील आई साहेब जिजाऊंचा तो सीन डोळ्यासमोर आला .. आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात .. हे शक्य होत की जो कोण महिला वर अत्याचार करेल तेव्हा त्या माउलींनी त्याचे मुंडके चाटले होते जागीच न्याय भेटला तेव्हा . पण हे आजचे कोर्ट आणि न्याय व्यवस्था.. dhikar असो
फक्त छत्रपती शासन पाहिजे होतं 🙏 अशी डेरिंग कोणी केली नसती.आया बहिणी सुरक्षित राहिल्या असत्या 😌
😂
बरोबर भाऊ खैरलांजी पण घडली नसती
खैरलांजी हत्याकांडावर ती पण एक व्हिडिओ बनवा
खैरांजलीचा पण इतिहास दाखव त्यातील आरोपींना अजुन शिक्षा झाली नाही
अजुन दोन ची वाट बघत आहे आम्ही लवकर मरणाच
दुसऱ्या दोघांन पन कापून टाका shettttt Uptyaanna
वाईट हे ऐकून वाटला... त्याच्यावर उपचार चालू होते 😢...... अणि येकदा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारांना अपील करण्याची परवानगी कश्याला पाहिजे.... एकतर कलमे चुकली आहेत सगळी... साले ..... त्याची पण तिच अवस्था करायला पाहिजे होती जी श्रधाची झाली...😡
भारतीय न्याय वेवस्थाच मुळात चुकीची आहे पपू शिंदे घटनेनंतर ५ वर्ष जिवंत राहिला हेच चुकीचे आहे तेव्हाच ताबडतोप फाशी होन गरजेचे होते मगच खर्या अर्थाने न्याय मिळाला असता .
" ऐक माराठा लाख मराठा "
उर्वरित दोन्ही आरोपीला लवकरात लवकर जाहीर फाशी देण्यात यावी आणि चौथ्या आरोपीचा शोध घेऊन त्यालाही फाशी देण्यात यावी
खरा न्याय आमचा राजा करत होता शिवाजी महाराज सारखा न्याय कोणीच करू शकणार नाही आता तर शेवटी न्याय भगवंताने दिला या सरकारने न्याय दिलाच नाही एवढ्या मोठ्या आरोपींना न्याय दोनच तासांमध्ये दिला पाहिजे परंतु आत्ताच सरकार हे असे पावलं उचलायला एवढा उशीर का करत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पण झाली ही घटना जळगाव जिल्ह्याला पण अशी घटना झाली आहे नऊ वर्षाची मुलगी होती त्या बिचाऱ्याला अजून पण न्याय मिळाला नाही फक्त मंत्री येऊन गेले आणि भेटून गेले😢😢 काहीच कामाचे नाही हे मंत्री या अशा आरोपीला दोघी हात दोघी पाय तोडायला पाहिजे आणि डोळे फोडायला पाहिजे असा विचार आमचा शिवाजी महाराज राजांचा होता दोनच तासांमध्ये त्यांचा निर्णय लावून टाकायचे या अशा आरोपींना कशासाठी तुरुंगात ठेवायचं जनता समोरच निर्णय द्यायला पाहिजे कारण त्यांनी असा अत्याचार केलेला आहे ना सर्व प्रजेला दिसत आहे मका यांना कोठडीत घालतात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख😢
राहिलेल्या आरोपीला लवकरच फाशी देण्यात आली पाहिजे
फाशी नाही आयजव्याना रोज एक पार्ट तोडायचा
पोलिस डायरेक्ट गोळी का नाही घालत असे. प्रकरण होतात तर एकदा उडवा तिथच्या तिथे परत कोण करणार नाही जो करेल त्याला ऊडवा
मला वाटतं तुम्ही पपु शिंदे बरोबर येरवडा कारागृहात असता तर खरी माहिती समोर आली असती.
😂😂😂
बरोबर आहे. च्यायला व्हिडिओचे शीर्षक बघून व्हिडिओ बघितला पूर्ण आणि काय कळतय तर यांना पण काही माहितीच नाही.
यांना फाशी नाही यांना जनतेच्या ताब्यात द्या
मग ते काय हाल करतात ते बघू द्या इतरांना
म्हणजे असे राक्षस थोडे तरी ठिकाणावर येतील. पण किती दिवस चालणार असे
"*भगवान के घर देर है पर अंधेर नहीं*"
राहिलेल्या दोन आरोपींना लवकरात लवकर पाशी झाली पाहिजे टवाळी, गुंडगिरी पोरांना पण कळेल कायदा मंजे काय आहे ते
खैरलांजी प्रकरण तुम्हाला नाही दिसत का त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवा
Sonai ..kand ......
Video banavalay jaun bagh na manuwadya, ka bhukatos
तुम्हाला या न्याय व्यवस्थेची घीन येते असे म्हणता परंतु न्याय व्यवस्था कोण चालवते , याचं भान ठेवा .
जैसी करणी वैसी भरणी जय शिवराय,
सगळं राजकारण झाल आहे या प्रकरणात नित समजून घ्या
भाऊ खैरलांजी प्रकरण पण कधी तरी सांगत जा
@@SiddharthaKamble-qg8yy
ते प्रकरण जेंव्हा ताजं होत तेंव्हा तरी कुठे दाखवलं होत .
अन्याय झालेला हा ताजा आणि जुना नसतो
अन्याय हा अन्याय च असतो
तेंनच मंजे ताज आपल ते जून जय भीम हेच जाती चा आंतर बाघतात
बरा मेला, असाही तो मरणारच होतो, बाकीचे तीन कधी मरतील याची देवाकडे प्रार्थना सर्वांनी करा ,देवा ह्याही भाडखावांना उचल लवकर,,
या सर्व आरोपींना तडफडुन तडफडुन मारायला पाहीजे होते ...😡
Roj hanal pahije
कसंही असो राक्षसाचा अंत झाला बाकी 3 कधी मारतात ते दिवस लवकर याऐव
कुचकामी चंविधान😂😂
संविधान बरोबर आहे पण
ते अमलात आननारे बरोबर नाही
संविधान खूप चांगले आहे जगात त्याचा गाजावाजा आहे फक्त चालविणारे तुमचेच ठेकेदार बसले आहेत त्याला संविधान तरी काय करणार
सविधनातील कलमे वेळेनुसार बदलली पाहिजे 75 पेक्षा अधिक वर्ष झाले आहे संविधान. त्यातील कलमे ही त्या वेळेनुसार लिहिली गेली होती आता त्यातील काही गोष्टी नक्कीच कठोर करण्याची गरज आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणी मृत्यू हाच अंतिम न्याय असेल. देशद्रोही ना देखील संपवले पाहिजे. जे पैसे घेऊन पळून गेले आहेत त्यांना त्याच्या फॅमिली सकट नष्ट केले पाहिजे.
खूप छान माहिती दिली दादा
पण एका विषयाबद्दल आम्हाला माहिती नाही पूर्ण प्रकरण काय आहे
जरा खैरांजली हत्याकांड बद्दल ही काही माहिती सांगा
असाच व्हिडिओ बनवून
खैरांजली
जेवढी आत्मीयता कोपर्डी च्या ताई साठी आहे, नव्हे ती असायलाच हवी, परंतु तेवढी च आपुलकी खैरलांजी च्या कुटुंबासाठी ठेवा , म्हणजे जात नाही माणुसकी जिवंत आहे याचं प्रमाण मिळेल.😢
Correct
जात
बरोबर
Aashà naradamana jagnyacha adikar nahich pahije
न्यूज कशाची आहे त्याबद्दल बोलायच का? ईथे competition चालु आहे का
Kairanji हत्यकांड पण शो करा❤
हा कसला न्याय ज्या वेळी हे प्रकरण झालं त्यावेळेस जसे आंध्र प्रदेश मध्ये गुन्हेगारांना पोलिसांनी गोळ्या घातल्या तसेच गोळ्या घातल्या पाहिजे होत्या
अश आरोपींचा खटला लढणाचं काम कोणत्याही वकीलांनी करु नये
भाऊ ते करावं लागतं त्याशिवाय तो आरोपी सिद्ध होत नाही. कसाब च्या वेळी सुद्धा वकील दिला गेला होता कारण आरोप सिद्ध झाला पाहिजे.
तूम्ही त्याला लवकरच फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे होती आता बाकीच्या ना तरी लवकरात लवकर शिक्षा द्यावी
कारण त्याच्या एवढाच विषय घुमत असनार की सुनावणी नंतर पण फाशीच होनार आहे त्या पेक्षा आताच फाशी घेऊन मेलेल बर...
अशा mayghalyalana कापून टाकयच भावानो
अरे हा कसला कायदा आणि न्यायव्यवस्था गुन्हेगाराच्या विरुद्ध सर्व पुरावे असून सुद्धा त्याला शिक्षा मिळत नाही
खैरलांजी वर पन बनवाकि व्हिडीओ सर
उशीरा मिळालेला न्याय न्याय नसतो
अशीच शिक्षा सर्व गुन्हेगारांना मिळावी, नाहीतर बहुतेक सगळे वरच्या कोर्टात सुटतात
भर.चौकात.अस्याना.लगेच.दिली.पाहीजे
देव ताईला न्याय देईलच
पण हे तिन्ही बदमाश नेस्तनाबूत झाले पाहिजे
ह्या दोघांना फासावर लटकावले पाहिजे
म्हणजे लोकांवर जरब बसेल व कोणीही असे कृत्य करणार नाही
न्याय होता माझ्या राजाचा एकच राजा
खैरलांजी मधले असेच मेले तर बर होईल
योगी कायदा लागू करा बुलडोझर चलेगा
त्याच्याच राज्यात जाऊन आई घाल तुझी
देव असते तर हे झालेच नसते...
देव असते तर हे होताना आरोपीला थांबवले असते...
अजून राहिलेल्या लोकांना लवकर फाशी देऊन टाका. अशा अमानवी घटनांमुळे भारताची लेक जीव गमावते आनि सामाजिक,धार्मिक, राजकीय वातावरण खराब होते. असले साप नकोत.
खैरलांजी आरोपीचे काय झाले
@@samadhanbansode9148
खैरलांजी मध्ये सुद्धा दोषी लोकांना फाशी व्हावी.ती सुद्धा माणुसकी,महाराष्ट्र अणि देशाला काळिमा फासणारी घटना 🙏🏾🙏🏾
@@samadhanbansode9148
गुन्हेगार मस्त जेल मध्ये जगत आहेत
त्यांना फाशिची सजा झाली...
पण्
त्याच काय झाल...
पत्ता नाही.
@@samadhanbansode9148 कायदा तुझ्याच बाबांनी बनवलाय बघ काय करायच
खैरलांजी च काय झाल भावा 😢
खैरलांजी हत्याकांडावर पण बोला काही तरी ......
Keirlanji vr pn video बनवा.. जातीवाद न करता माणुसकीच्या नात्याने प्रियांका ताईला पण न्याय मिळाला पाहिजे
आता छत्रपती पण होणे नाही
आणि त्यामुळे अन्याय पण थाबनार नाही