Bhaskar Bhagre Majha Katta LIVE | शिक्षकाने केंद्रीय मंत्र्यांना कसं हरवलं? भास्कर भगरे माझा कट्टावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
  • #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
    Bhaskar Bhagre Majha Katta LIVE | शिक्षकाने केंद्रीय मंत्र्यांना कसं हरवलं? भास्कर भगरे माझा कट्टावर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 46

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 5 วันที่ผ่านมา +26

    मुस्लिम मतदान एक गठ्ठा झाले.त्यानंतर पवार साहेब यांचा पाठबळ यामुळेच यश आले जिथे पवार साहेब आहेत तो उमेदवार विजय होतो.

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 4 วันที่ผ่านมา +4

    एक शिक्षक लोकसभेत पाठविणाऱ्या तमाम दिंडोरी मतदार संघातिल मतदारांचे अभिनंदन....

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 4 วันที่ผ่านมา +8

    भारती पवार यांना माज आला होता कांदा नडला नाफेड मध्ये भ्रष्टाचार झाला तरी तो झाला नाही हे म्हणत होत्या मग शेवटी शेतकऱ्यांना मतदानातून कारवाई करावी लागली

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 4 วันที่ผ่านมา +3

    आम्ही सुद्धा नगर जिल्ह्यातुन मदत केली भगरे सरांना

  • @Bosch.2723
    @Bosch.2723 4 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन सर या मतदार संघातील अनेक कामे प्रामाणिक पणे मार्गी लावावे जसे कि कांदा उत्पादक, निफाड मधील ड्रायपोर्ट, गोदावरी नदीपात्रातील पनवेलिंचा प्रश्न व पाणी प्रश्न रस्ते आदी आपल्या कारकिर्दीत व्हवेत हिच संबंध नागरिकांना आस

  • @tejasjadhav9304
    @tejasjadhav9304 5 วันที่ผ่านมา +5

    Sirrr ❤

  • @user-sp9zl6gc9d
    @user-sp9zl6gc9d 4 วันที่ผ่านมา +4

    कर्तुत्ववान कर्तव्यदक्ष गरिबांचा कैवारी असल्यामुळे निवडून आले सर खूप छान सर

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 4 วันที่ผ่านมา +5

    भगरेसर मतदार संघाचा विकास करतील याबद्दल खात्रि आहे. ईतर विधानसभा मतदार संघातिल मतदारांनी दिंडोरीकरांचा आदर्श घेऊन नविन उमेदवारांना संधी द्यावी.

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 5 วันที่ผ่านมา +16

    कांदयाने भारती पवार यांना पाडले

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 4 วันที่ผ่านมา +2

    सरांचे कार्य उल्लेखनीय आहे ❤❤

  • @pranav4840
    @pranav4840 5 วันที่ผ่านมา +4

    Sir🔥

  • @bhushanraundal6574
    @bhushanraundal6574 4 วันที่ผ่านมา +2

    1मेव कांदा हा विषय डोक्यात ठेवून लोकांनी हातात घेतली

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 5 วันที่ผ่านมา +14

    राजकारण म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे दादागिरी

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 4 วันที่ผ่านมา +4

    Power names pawar

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 4 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेबांनी हिरा निवडून आणला आहे

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 3 วันที่ผ่านมา +2

    मनोज दादा मुळेच पराभव झाला

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 วันที่ผ่านมา +1

    भगरेसर अभिनंदन

  • @digambardeshmukh8742
    @digambardeshmukh8742 4 วันที่ผ่านมา +1

    Bhavre sir sachcha khasdar

  • @pravinahire2908
    @pravinahire2908 4 วันที่ผ่านมา +1

    छान मुलाखत

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 5 วันที่ผ่านมา +18

    पत्रकार साहेब केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे कांदा निर्यात बंदी निर्यात शुल्क लावल्याने बीजीपीच्या भारती ताईंचा पराभव झाला

  • @jadhavsumit1752
    @jadhavsumit1752 4 วันที่ผ่านมา +1

    Bhagre sir...❤

  • @raghunathshelke9509
    @raghunathshelke9509 4 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी राजा महत्वाचा .
    शेतकर्यांनी ठरवल तोच आमदार/खासदार होऊ शकतो

  • @ShivajiBhagure-rh1eb
    @ShivajiBhagure-rh1eb 4 วันที่ผ่านมา +1

    छान सर

  • @arnavi9496
    @arnavi9496 5 วันที่ผ่านมา +3

    👌👌👌👌

  • @rahulshelke8843
    @rahulshelke8843 4 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍

  • @user-rl4tz9xj6t
    @user-rl4tz9xj6t 4 วันที่ผ่านมา +1

    आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ताकद दाखवली आहे. एकदा राजाभाऊ वाजे यांची ही मुलाखत घ्या

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 4 วันที่ผ่านมา +2

    EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही तरी विकासा साथ द्या देश मागे, राज्य मागे चाललय कृपया पाणी, रस्ते, रेल्वे, रोजगार या साठी करा बा खूप भयाण चालू आहे.

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 วันที่ผ่านมา

    निफाड तालुकाचे एक मोठे नुकसान होणार
    ड्रायपोर्ट चे काम बंद होणार 😢
    या कामाकडे लक्ष द्या फक्त

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 4 วันที่ผ่านมา +1

    Only pawar Saheb King👍👍

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 4 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना न मोजणाऱ्या शक्तींना शेतकरी भूमीपुत्रांनी जागा दाखविली.

  • @eshvarpatil.8554
    @eshvarpatil.8554 4 วันที่ผ่านมา +1

    भाजीपाला विकणाऱ्या आजीला आता 10000 रुपये देत चला महिन्याला 🙏

  • @digambardeshmukh8742
    @digambardeshmukh8742 4 วันที่ผ่านมา +1

    Lokanni vargani delee bhegre sir anna

  • @bharatshinde6319
    @bharatshinde6319 4 วันที่ผ่านมา +1

    Pawer sahab

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 3 วันที่ผ่านมา

    Nice video

  • @manojnikam2568
    @manojnikam2568 4 วันที่ผ่านมา +2

    Bhagare sir h shetkari virodhi dhorna mule nivdun ale aahe

  • @Patil-0807
    @Patil-0807 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरपंच पद पंचायत समिती सदस्य राहुन शिक्षक पद भार सांभाळता येतो का?

  • @RameshAhire-jn3lx
    @RameshAhire-jn3lx 3 วันที่ผ่านมา

    आत्ता विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग मा. शरदचंद्र पवार साहेब यांना परत घडयाळ चिन्ह देऊ शकते.

  • @saishraddhapcandanodizing1904
    @saishraddhapcandanodizing1904 4 วันที่ผ่านมา +2

    खूप बोर करतात राजीव सर

    • @ashoknaikwade2202
      @ashoknaikwade2202 4 วันที่ผ่านมา +1

      सहन होत नाही, आवडत नाही तर बघायचं नाही ना...?

  • @yogeshkhodke1252
    @yogeshkhodke1252 5 วันที่ผ่านมา +2

    कांद्याची पुंण्याई नाही तर हे आलं नसतं

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar 4 วันที่ผ่านมา +2

    कांदामूळे विजय झाला शरद मौलवीमूळे नाही

    • @ashokdhage147
      @ashokdhage147 4 วันที่ผ่านมา

      शेतकर्यांना उपेक्षित ठेवल्यामुळे असे होणारच