Chitra Wagh On Fadnavis | दहा शरद पवार म्हणजे एक फडणवीस' चित्रा वाघ यांनी सांगून टाकलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
- Chitra Wagh On Fadnavis | दहा शरद पवार म्हणजे एक फडणवीस' चित्रा वाघ यांनी सांगून टाकलं #chitrawagh #bjp #Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
आपले शब्द खरे ठरले👌ताई
🇮🇳🕉🧡🚩ताई बरोबर आहे, तुम्ही खरंच सुसंस्कृत महाराष्ट्र च्या भूषण आहात, खरच बोलले होत्या तुम्ही, सिद्ध झाले 🎉🎉💐💐✅️👌🧡🙏🫡😇
काही व्हायचं असेल तर ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातले फडणवीस व्हा, हाच आजचा संदेश आहे,
कमी बोला, मुद्द्याचं बोला,
काहीही विसरू नका,
राग असलाच तर तो मनात ठेवा,
संधीची वाट पहा,
संधी आली की तुटून पडा,
जवळचा फायदा बघू नका,
लांबचा विचार करा,
टीका देखील हसत हसत सहन करा,
वेळ प्रत्येकाची येते,
वेळ आली की हिशोब चुकता करा,
गर्दीचा भाग होऊ नका,
स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा
फडणवीस यांना शिव्या देणं सोपं आहे,
फडणवीस होणं खूप कठीण आहे.
म्हणून जिथे असाल तिथले फडणवीस व्हा !
अभिनंदन देवेंद्रजी !
आज एक महिन्यानंतर हे विधानसभेच्या निकालामध्ये हे सिद्ध झाल.
देवाभाऊ 🎉
ईडी ची कारवाई.बाकी काय
Evm 🤣🤣🤣🤣🤣🤣
Only Devendra 🔥
जबरदस्त❤
अभिजात सुसंस्कृतपणा आहे देवेंद्रजींकडे त्यांच्या पासंगाला पण पुरणार नाही उद्धव. थर्डग्रेड आहे.
थर्ड ग्रेड ला थर्ड ग्रेड तरी आहे,
यांना तर ग्रेडच नाही...
Right 100%
देवाभाऊ with Positivity आणि opponents with Negativity असा तो फरक आहे.
औरीजनल पेशवाई रक्त आहे प्राण जाये पण वचन नही जाये 🎉जय महाराष्ट्र
@@nivruttinalawade2843 असे वाद कृपया आणू नयेत. 🙏 आपण तरी यातून बाहेर यायला हवं.
पेशवे हे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अष्टप्रधानांमधील प्रमुख होते. त्यांनी छत्रपतींनाच कायम श्रद्धास्थानी ठेवले.त्यांच्या नियम व आदेशानुसार इतिहासात श्रेष्ठ ठरेल अशी कामगिरी सुद्धा केली. त्यांचा ब्राम्हणांना व सर्व समविचारी लोकांना रास्त अभिमान व आदर पण आहे.
यापलीकडे जाऊन आजही ब्राम्हण लोकांचे छत्रपती शिवाजीमहाराज हे अत्युच्च श्रद्धास्थान आहे.🙏.
माननीय देवेंद्रजींनी जे कर्तृत्व दाखवले ते पण अतुलनीय असेच आहे. 💐
आपण आत्ता त्यांचे कौतुक करू या.
दाहा आमृता फडणवीस एक चित्रा वाघ
दहा दिशा दहा नशा
दहा चित्रा म्हणजे एक सामान्य महिला
दहा दिशा सालीयन म्हणजे कोण?😅@@SIDDHANTBACHKAR
@@kalyanthorat4504नीच आणि अतिशय खालच्या पातळीवरची मनोवृत्ती. तुम्ही असेच जळत रहा. फडणवीस यशाची एकेक पायरी चढत उच्च पदावर जाणार.
दहा पंकजा मुंडे एक चित्रा वाघ
Very well said Chitra Tai...thank u
ह्या हडळीला आता रोज पाहावे लागणार
जय हो देवा भाऊ
उद्धव यांची तुलना देवेंद्रजी सोबत होऊच शकत नाही.
दोघांच्या स्तरामध्ये खुप तफावत आहे.
देवेंद्रचे आदर्श संघांचे तर उद्धव चे आदर्श संजय राऊत यांचे.
That's wright 👍
मंगल मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी
अगदी बरोबर बोलला
चित्रा मॅडम ज्याचे खायचं त्याचं गायचे, असे समजत असतील 😂😂 त्याला आपण काय करणार, संजय राठोड आठवतात का बघा, त्यांची पण जरा मदत करा🤔🤔 😂😂
संजय राठोड ची सख्खी बहीण
नवनीत रामाला उध्दव ठाकरेंच्या घरी पाठवलं तेंव्हा देवेंद्र फडणवीस हे कसे वाटले आपल्याला ताई.
@@SubhashSanaf-jh5kr छान
वाटल. हिंदूत्व गेलेल आहे ते तरी कळल.
हर हर महादेव जय हरी विठ्ठल
Wahhhh👏🏻👌🏻👏🏻🔥👑🧡
तुझ्या नवऱ्या वरील ई.डी.ची कारवाई वाचवण्यासाठी गेलीस..
हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
@@sandeepsagavakar8126 मग काय करणार महाराष्ट्र? कोण रिकाम नाही तुमच्या सारख?
चित्रा पवार साहेब मुळे तुम्ही तिथं बसला.
जय नहरी 🙂🙏🏻💐🌹
ताई तुम्ही तुम्हाला सलाम देवा भाऊ काय आहे हे लोकांना परेथपोचले
एकदम बरोबर लोकांचा गैरसमज दूर झाला कोण चाणक्य
नवनीत राणा घरी पाठवलं तेव्हा
हे विचार कुठे ठेवले होते
Right
खरे झाले ताई 😂 देवा भाऊ ❤
ही बाई काय क्वालिटीची आहे सर्वांना माहीत आहे.
नवनीत राणांना का सांगितले नव्हते हे फडणवीस साहेबांनी बरं ते विसरले असतील कामाच्या गडबडीत मग तुम्ही तरी त्यांना सांगायला हवे होते चित्राताई
तुला कळत असल बाई १० जणांचा जोर किती लागतो आणी १ चा😂😂😂😂
देवेंद्र जी की जय हो.
जय देवाभाऊ
तुम्ही पहिले शरद पवार कडेच hotya💐 बीजेपी त तुम्ही डुप्लिकेट आहात ❤️
तसं काही नाही मोदींमुळे फडवणीस आहे चित्रा ताईला मंत्रीपद हव आहे 🤣 पवार साहेबांचा नाद नाही करायचा 🙏👍
बाई जरा तुमच्या video च्या खालील comments वाचात चला म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे काय अस्तित्व आहे यार
हे जरा अजित दादांना विचारा,ते सांगतील तुम्हाला कोण मोठे आहेत ते.
🚩💐🙏 राजकारणातील सिह.
डोक्यावर बर्फ व तोंडात साखर.
सतत भूमिका बदल
हा सल्ला राणा दाम्पत्याला नव्हता दिला 😂😅
Rana family was Independent not in BJP, he can say to BJP karyakarta only
चित्रा तुला आता, फडणवीस ने, आमदार केले, तु काय, आता 100 मोदी म्हणजे एक फडणवीस मंशील लाज वाटली पाहिजे थोडी
हे बोलताना तुम्ही लाज, शरम गुंडाळून ठेवली वाटत.
@@ganeshrathod9278 लिहणार्याराला लाज वाटली पाहिजे नाही का?
@@ganeshrathod9278 तुला लाज वाटले पाहिजे एका महिलेला बोलायला. तुझ्या बायकोला पण लागू होते.
@@ganeshrathod9278 काय जळताय? इतका त्रास दिला तुम्ही फडणवीसांना . पण तुमच्या सारख्या फालतू लोकांना महत्व न देता ते शांतपणे आपले काम करीत राहिले. सूज्ञ जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
किती तो जळफळाट व कशाला. कधीतरी चांगले असेल तर समजून घेणार का उगीचच मुस्लीम धार्जीण्या पक्षाचे, वडापाव वांगे चे लाभार्थी, लाचार म्हणून विरोध करणार
अदानीचे 100 करोड आले ना महायुतीच्या
प्रत्येक मतदारसंघात❤
हे पण सांगा ना?
खूप अनुभव आहे
सते आहे 🎉
😃 *मुख्यमंत्री पद खूप सुंदर आहे. फक्त फेस बुक, हिरवी चादर, कोमट पाणी आणि यूरीन पॉट पाहिजे*
अगदीच खरय 🙏👏👍
अगदी बराबर !! दहा तोंडी रावना समोर एक रामच पुरे !!
ईडी ,सीबीआय, आयटी .ईलेक्शन कमीशन शिवाय काय आहे ?
आपल्या स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपा मधे गेले.
पक्ष बदलला की एका रात्रीत माणसे बदलतात
सुप्रीया सूळेंना पूढे आणण्यात तुम्ही मोठा आडथळा होतात तुम्हाला पक्ष सोडण्यास भाग पाडले.जनता सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आसते येवढेच लक्षात ठेवा.
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब च✌
Only Devendraji ❤️🚩🚩
याच्या साठीच बाई तुम्हाला आमदार केलं. आता पाच वर्ष फडणवीस कवतुक पुराण चालू द्यायच
@@JavedShaikh-ff4jr कान बंद करून घ्या. त्यांच्यावर जळू नका
काय आहे बाई जो नवीन भेटला तोच माझा
@@rajarammokashi1123 तुमची बायको अशीच आहे अस वाटतय
चित्रा वाघ करणार फडणवीस साहेबांबरोबर लग्न
तिचा लाड आहे ना
तू लग्न जुळवल वाटत लग्न. तुला एवढ वाटते तर तुला लग्न करायचे होत का वाघ बाईंबरोबर?
तुमची टिप्पणी हे अधोगती महाराष्ट्राचे लक्षण आहे
@@santoshchavhan1367 निराशेने आलेली ही मनोवृत्ती आहे. त्यातून मग अशी घाण बाहेर पडते.
Evm जिंदाबाद.... 👍
शंभर चित्र म्हणजे एक सुषमा
आग माऊ. प्लीज तु तरी शरद पवार साहेब यांना बोलू नये
Shiv Bhakt Deva Bhau❤🎉
नवऱ्याला वाचवायला भाजपमध्ये गेलीस कशाला बोलते
@@kiranbhosale2513 Arey Bhosale naav tuzha ani Janab Udhav Thakrey, Aurangzeb chya mazarivar phool vahanari Congress tula God lagti?
Laz vatu de
Ho hi tichaya navryala vachavalya deudieen farhandis javl zopli hoti.....jay maharashtra
कितवा नवरा आहे ओ बाईई😂
अंधारे बाईंचा का?
@@sudk4545 तुम्ही जर लग्न कराल तेव्हा तुमचा नंबर कितवा ते कळेल
@@sudk4545 तुमच्या बायकोने किती नवरे केले?
बहिणीने किती केले बायकोने किती केले चांगले बोला ही महाराष्ट्र ची संस्कृती नाही
@durgapatle33 हे बहुतेक महाराष्ट्रातील नाहीत. कुठल्या तरी उकिरड्यावरून आलेली दिसतात
प्रचिती आली ओन्ली DF 💪-जय श्रीराम 🚩
याचं शोध घ्यावा लागेल
अजित पवार अन हीचे अनैतिक संबंध होते
100एफडन 20 म्हणजे 1शरद पवार
😂😂😂 u got the answer
चिञा वाघ आनाजीपंत फडणवीसची पावर ह्यणी पाहीली
तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कोणी पाहिली का?
वाघ बाई तुम्ही तर पवार साहेब बरोबर होती
शरद भूल गये पावरकी पावरमे ..ग्रीष्म शिशीर भी आता है !बाळकडू धृतराष्ट्र के पुत्र पौत्र मोह के कारण ..सुप्रीम वसंत ही समझ बैठे!
हेमंत अजित का प्रभाव और वर्षा बहू कौ
किनार कर बैठे! महाभारत को भुल गये .
खुदकोही खुदा समझ बैठे !*गहना कर्मो गती* ..जो बोया ह वह पा रहै
२०१९ मध्ये पाहिले आम्ही फडणवीस ची औकात, काही तरी भंकस करू नकोस, बारा घर फिरून सती सावित्री चा आव आणू नका
@@bhauk678 तुमची कोण ती लागते का? तुमच्या घरातील बायका तुमच ऐकत नाही म्हणून यांच्या पाठी लागलात का हात धूवून
Result bghun chidla ka be😂😂😂😂. Bjp❤
मोर्चा कुठ काढावा याची सुद्धा तुम्हाला अक्कल नाही हे तुमच्या नेत्यांनी सांगाव लागत
सगळी जवानी राष्ट्रवादी पक्षात घातली करुन करून भागली आणि देव पुजेला लागली
Dirty chitra ncp item
खरहे खरचजशीलायकीतशीचबकसीस
हे खर नाही असं नसत काय
@@dattaskadam5032 तुम्ही स्वत कडे पहा हो तुमच्या घरातील बायकांना अस कोण बोलल तर सहन कराल का? वाटेल ते बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.? रिकाम टेकडी माणस अशीच वाह्यात बोलत असतात.
@@rameshwadkar1795 ए तोंड संभाळून बोल तू तुझ्या आईला बोलतोस ते लक्षात ठेव. ती तुझ्या आई सारखी आहे. संस्कार शून्य
अगदी बरोबर पण त्यांच्या सारखे चांगले काम ते नाही करू शकता
मंत्रीपद मिळणार.
एक चित्रा....दहा विचित्र बातम्या..
ताई पवार साहेब यांचा नांद नका करू
असं काय केलं पवार नी महाराष्ट्रत सांग एखादं काम मघ
@@santoshdaberao1270 काय आहे शरद पवारांकडे? सर्व जनता तर सोशल मिडियावर शिव्या घालत असते हेच कमावलय शरद पवारांनी. त्या शिव्या खाणार्या माणसाच्या कोण नादी लागेल ज रांगेला आणून महाराष्ट्राची वाट लावली या तुमच्या पवारांनी. काय चांगले केलय त्यांनी ते सांगा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊
Kela naad 😂😂😂😂 ata kai krnar!!
Ho …nahi tar tumche thobad hi pawar sarkhe wakde hoil ..😂
चित्राबाई आस बोलू नये की पवारसाहेब वडीला प्रमाने आहे शरद पवार साहेब जिदाबाद
देवेंद्र फडणवीस टरबुज शेतकरी फसवुनका आहे हे समजुन घ्या ॽ
भाजपा मध्ये कोणाची किती चाटायची याची स्पर्धा लागली आहे....असे चाटुकार लोक कोणाचेच नसतात.. फक्त स्वतःचा फायदा पाहायचं.. हेच या लोकांचं काम... फडणवीस ची वकिली करणं हेच काम आहे
यांना राजकारणात कोणी आणले
जवानी. दिवानी.. शरद पवार. बरोबर. होती.
ज्याच्यामुळे तुम्ही उभा राहिला त्यालाच नाव ठेवतात
ताई पक्ष कार्यालयात लांबून येणाऱ्या
पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण तडफड करतात
काही नाही ed चा इफेक्ट आहे😅😅😂😂😂
काला धन बचानेकेलीऐ पक्ष बदलते है ! राजकारणीयोंके पास जीतना धन है,वो यह नोकरी करके इतना धन कमाते थे ? जनता वही के वही है,सब बकवाज अपना कालाधन बचाना है❤😂
आपल्याला जनता जराही किंमत देत नाही ज्या नेत्याच्या राजीनामा घेणार होता त्याचं काय
देवैदॅ फडणवीस मनजैच शरद पवार सेम आहेत हुशारररररर व चाॅपटररररर खेळी फारच छान करतात एकच नंबर चालाखखखखखखख🤪🤪🤪🤪🥳🥳🥳🥳🥳
पक्ष फोडण्या मध्येच प्रचंड हुशार आहेत ते😂😂😂😂
बरोबर
एक चित्रा वाघ बरोबर..…......!!!
देवेंद्र फडणवीस ला तयार करणारा लोक नेते म्हणून कायम गोपीनाथ मुंडे साहेब हे नाव शरद पवार पण कधीही विसरणार नाही राजकीय जिवनात मोठा होयाल फक्त हात डोक्यावर लागतो तो हात गोपीनाथ मुंडे यांनी ठेवला होता कायम लक्षात ठेवा चित्रा ताई
दहा शरद पवार म्हणजे येक फडणवीस नव्हे ताई
दहा anajipanth म्हणजे येक फडणवीस
त्रास देऊ नये. फक्त पक्ष- कुंटुब फोडावीत !😅😅
@@ramkumarraiwadikar3203 पवारांनी अख्खा महाराष्ट्र फोडला.
लोकसभेला काय झाले होते तुमचे चाणक्य राजीनामा द्याला निघाले होते. एका result वर ठरवू नका. भेटले ना आता आमदारकी, करा आता कविता तुम्ही
चित्रा ताई थांबा थोड 😂😂
शरद पवार यांची. बरोबर घेऊन. करू. शकत. नाही.
एका बरोबर दहा हे कोणाला समजत माहीत आहे का 😅
खरं आहे ताई
Devendra pudhe shharad kartrutv. Shoon aahe