खूप छान या दुष्ट करणी लोकांना धडा शिकविण्यासाठी आपल्यासारखे ची गरजच आहे मजबूत हिंदुस्तान साठी दणकट महाराष्ट्रासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र जय श्रीराम
Evm चे काहीही नाही bjp ला फक्त हिंदूंनी मतदान केले आहे, आणि हितून पुढं ही करणार आहेत ,कारण आम्हाला आमचा भारत देश बांगलादेश जे चालू आहे ते होऊन देयचा नाही
या ठिकाणी दोन अतिशय महान असे भारतातील नेते आले आहेत, या जोडीला दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्येंत खुप दबदबा आहे. एवढंच काय डोनाल्ट ट्रप ला पण हेच सल्ले देतात, असे प्रभावी नेते आहेत bjp चे
शरद तुम्हाला जाणता राज म्हणजे व्यवहारनाही जरांगेची प्रतिक्रिया जशी रागाने मतदार विपरीत ऊमटली कारण मतदारत्याचीझोपडकरूनजागा केल आता सांग झोपड झाले माणुस चिडततसा पुन्हामारकवडीमतदारॶपमानकरून तीच चूक केली मी लिहूनदेतो evn मशीनपेक्षा "कमी"मत देऊन आतापर्यंत तुमच्या ऊपद्याचा रागकाढण्या साठी सुवर्ण संधी यालाच हात दाखवून
हजारो वर्षे या देशावर ब्राह्मणांचे वर्चस्व आहे. निवडणूका संविधान तत्वानुसार आणि अंमलबजावणी मनुस्मृती प्रमाणे. देवेंद्र फडणवीस ने फक्त शिक्षणावर भर, जातीत-जातीत भांडण लावू नकोस. लोकशाही नसून घराणेशाही आहे.
@@uttamsorate985 तो राहुल गांधी स्वतः ला ब्राह्मणच समजतो पण तो तुम्हाला चालतो.कारण मनुस्मृती न वाचता त्यावर तुम्ही बोलायला मोकळे.तुम्ही मनुस्मृती वाचली आहे का? गंमत म्हणजे मनू हा क्षत्रिय होता म्हणजे थोडक्यात शरद पवार वगैरे वगैरे. आता कुणाच्या नावावर बील फाडणार.
EVM बदल शंका घेता... निवडणूक आयोगाने आह्वान केलें आहे त्यात बदल करून दाखवा.... न्यायालयाने पण EVM ची याचिका फेटाळली...जनतेने जागा दाखवली..तुमचं तून..तून..चालूच
खोट कशाला बोलताय तुम्हीकिती कष्ट किती केल आर दिवस ढवळ्या सदा तुझ भागिदार लुटतय आणि म्हणुन तुझ पोट पोट भरतय तुझी शेतकरी चळवळ कुठं गेली मारकरवाडी का गाठलिस कारण तुम्हाला फक्त एकच काम आहे ते म्हणजे भाजपचा उकिरडे उचलने
E.V.M. च्या शंका... निवडणूक आयोगाने आह्वान केलें आहे त्यात बदल करून दाखवा.. हॅक करून दाखवा असे आव्हान केले तुम्ही सिद्ध केलें नाहीं न्यायालयात देखील सिद्ध केले नाही..... मिथा मिठा गाप... गप.. कडवा थू थू
अरे! सदाभाऊ खोत नशेत बोलतोय काय? बाबा माजी मंत्री म्हणून तुमच्या कडे कसे पहावयाचे, राजकीय संस्कृती तुमच्या कडे दिसत नाही. इतर नेत्याविषयी आदराने बोलण्याची लाज वाटते काय?
आपण राजकारणात नव्हता तेव्हा नवरायच्य्या शरीराचे तुकडे गोळा करत होते पण तुम्ही मंत्री झालात आणि काय दिवे लावले ते इस्लामपूर मधील लोकांनी बघितला.तुम्हाला थुमाला लेका सह लायकी धकावली राहुल ची पदयात्रा.चे विस्मरण.झाले शिवीगाळ शिवाय फडणवीस तुम्हाला दुसरा काम देत नसतो
शरद पवारांनी कपटी रजकरणाशिवय आणि महाराष्ट्राला लुटले आहे !! आत्ता सोशल मीडियामुळे सगळेच हुशार झालेत,डावपेच सोडा, खऱ्या लोकशाही ची स्थापना झाली आहे ! तुम्ही अश्यानाच मदत का करता हे जनता ओळखते ! भडवे कुठले ?
तुम्ही राजकारणात आत्ता आलाय सोनिया गांधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची खुरची स्वत्ता न बसता दुसऱ्या ला खुरची दीली हा त्यांचा अभिमान आहे देश विसरु शकत नाही. तुम्ही खुरची साठी रडतायः
तुमच्या सानिया ने खुर्ची वगैरे काही सोडली नाहि.. तत्कालीन राष्ट्रपतींनी तिला समज दीली कि बाई तूझी सिटिझनशिप अजुन कन्फर्म नाही तू PM होऊ शकतं नाही.. हे बाईला पण पटलं होत.. बस मग सांगत बसले की बाईंनी किती त्याग केला....
कांग्रेस मुर्ख लोकांचा पक्ष आहे,नेते बी मुर्ख आणि त्यांचे समर्थक बी मुर्ख. आता मुर्खांची गत नाही.विध्वान लोकं, विद्वान नेते भाजप मध्ये निर्माण होत आहेत.
Kiti kote boltat faqt char manse bjp bolte evm barobar aahe sagla Maharashtra bolat aahe evm fraud aahe evm ban karo Ballot paper pahije Jai Jawan Jai Kisan
खूप छान या दुष्ट करणी लोकांना धडा शिकविण्यासाठी आपल्यासारखे ची गरजच आहे मजबूत हिंदुस्तान साठी दणकट महाराष्ट्रासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र जय श्रीराम
जबरदस्त भाषण ,सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर साहेब!👍👌
दोघही बांडगुळ आहे
सदाभाऊ खोत आपण गावागावात जाऊन रोज भाषण ठोकणे गरजेचे आहे त्या मुळे लोकांची प्रबोधन करणे साठी
Evm चे काहीही नाही bjp ला फक्त हिंदूंनी मतदान केले आहे, आणि हितून पुढं ही करणार आहेत ,कारण आम्हाला आमचा भारत देश बांगलादेश जे चालू आहे ते होऊन देयचा नाही
Very true bro
आदरणीय सदाभाऊ उत्कृष्ट भाषण.
हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद
काय भाषण भारी करायला शिकला र सदा
गावठी शब्द, गावठी भाषा चांगल सिकलास र बाबा ..
E V M मशीन निमित्त आहे,रडीचा डाव खेळायची विरोधकांना सवय आहे,आता गर्वसे कहो हम हिंदू है
शरद पवार लवकर जाऊ द्या देवा लवकर खूप नुकसान केले महाराष्ट्चे
बर झाल भाऊ आपण या लबाड कोल्ह्याच घबाड उघड पाडल.
सदाभाऊ मंत्री व्हॉ हिच शुभेच्छा
लय भारी 👌👌👌👌❤️
शरद पवार साहेब म्हातारं किती अपमान करून घेतला जय श्री राम जय सदाभाऊ खोत साहेब
चांगला समाचार घेतला राव 😂
सगळीकडे च व्हायला हवे
भाजपचे निष्ठावान संस्कारी कार्यकर्ते संघाला अनेक धन्यवाद
भाऊ 🔥💪❤️
sada bhau great
सदाचाच झालाय वांदा
या ठिकाणी दोन अतिशय महान असे भारतातील नेते आले आहेत, या जोडीला दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्येंत खुप दबदबा आहे. एवढंच काय डोनाल्ट ट्रप ला पण हेच सल्ले देतात, असे प्रभावी नेते आहेत bjp चे
याला एकही इलेक्शन जिंकता आलेले नाही.
Ho Karan to Pawaransarkha lutu nahi shakal deshala na 😢
तरीसुद्धा सत्ताधारी आहे
निवडणूक नाही जिंकले म्हणून बोलायचा अधिकार नाही का?हा कोणता तर्क आहे?
खरं बोलने कसे झोंबतं
Are apan kon apan Kona vishayi boltoy..tumi tika karnya pekshya tumch kartutva siddha kar sadabhau...tumhala koni advalay
टाईम पास जोकर
Correct
शरद तुम्हाला जाणता राज म्हणजे व्यवहारनाही
जरांगेची प्रतिक्रिया जशी रागाने मतदार विपरीत
ऊमटली कारण मतदारत्याचीझोपडकरूनजागा
केल आता सांग झोपड झाले माणुस चिडततसा
पुन्हामारकवडीमतदारॶपमानकरून तीच चूक
केली मी लिहूनदेतो evn मशीनपेक्षा "कमी"मत
देऊन आतापर्यंत तुमच्या ऊपद्याचा रागकाढण्या
साठी सुवर्ण संधी यालाच हात दाखवून
तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे कडक कोंबडी चा घोटाळा केला आहे पैसे परत करावेत
याला माहीत आहे इंडिया त भारत आहे
फक्त EVM चा सोक्षमोक्ष लागुदे.. या सगळ्या पाळीव श्वानांचा लोक बंदोबस्त करतील
@@RK-ig9kr laudya evm hack hou shKat nahi adhi bagh te. Kam kas karat
सदाभाऊ शेतकरी संघटनेच्या कामापेक्षा तुम्ही भाजपचे काम चांगले करता... ते पण तुमचे खरेच आहे. ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी...😂😂
सदा मरकडवाडी नव्हे मारकडवाडी आहे बाबा
सदा गावाचं नाव तरी नीट वाचून नीट म्हणायचं असतं
जोकर लय भारी लबाड कोल्हा
श्रीमान शरद पवारच महाराष्ट्राचे व देशाचे वस्ताद आहेत
हजारो वर्षे या देशावर ब्राह्मणांचे वर्चस्व आहे.
निवडणूका संविधान तत्वानुसार आणि अंमलबजावणी मनुस्मृती प्रमाणे.
देवेंद्र फडणवीस ने फक्त शिक्षणावर भर, जातीत-जातीत भांडण लावू नकोस.
लोकशाही नसून घराणेशाही आहे.
@@uttamsorate985 तो राहुल गांधी स्वतः ला ब्राह्मणच समजतो पण तो तुम्हाला चालतो.कारण मनुस्मृती न वाचता त्यावर तुम्ही बोलायला मोकळे.तुम्ही मनुस्मृती वाचली आहे का? गंमत म्हणजे मनू हा क्षत्रिय होता म्हणजे थोडक्यात शरद पवार वगैरे वगैरे. आता कुणाच्या नावावर बील फाडणार.
सदा भाऊ आता तुम्ही पुढाकार घेऊन पप्पू च लग्न प्रणीती ताईंशी लाऊन ध्या.
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
असे आसुशिक्षित लोक राजकारणात आहे हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इंडिया नावाच्या देशात भारत नावच देश आहे बघा हे मंत्री होईला चाललेत.😢😢
@@rajmalge4545 फारच सुशिक्षित दिसताय....'आसुशिक्षित 'चा अर्थ काय?
होईला म्हंजी काय व्ह?
सदाभाऊनी पवार साहेबांच सगळंच बाहेर काढले
EVM बदल शंका घेता... निवडणूक आयोगाने आह्वान केलें आहे त्यात बदल करून दाखवा.... न्यायालयाने पण EVM ची याचिका फेटाळली...जनतेने जागा दाखवली..तुमचं तून..तून..चालूच
🙏✊💪💐
आदित्य ठाकरेच सुध्दा चार हात करा
बारामती चा जावई बनवा.
शरद काका आता खरे रिटायर झालेत
@@ashokthorat9573 झाले नाही, जनतेने केले
राजकीय क्षेत्रातिल गुणा नंटरग 😅😅😅
खोट कशाला बोलताय तुम्हीकिती कष्ट किती केल आर दिवस ढवळ्या सदा तुझ भागिदार लुटतय आणि म्हणुन तुझ पोट पोट भरतय तुझी शेतकरी चळवळ कुठं गेली मारकरवाडी का गाठलिस कारण तुम्हाला फक्त एकच काम आहे ते म्हणजे भाजपचा उकिरडे उचलने
खटक्याव बॉट, जाग्याव पलटी😂😂😂😂
आपली नाटकं एकदाच चाललीय बोलबच्चन सदा!!!!!
Pawar साहेब नस्ट्याला उंदीर खातात तर दुपारच्या जेवणात काय खातात हत्ती का गाढव हेहि जाणकार साहेबांनी सांगावं
लबाड लाडगा
,आरे,सदा,मोदीच, लग्न,कदी, करनार,ते, सांग 😅😅
शरदउद्दीन ची हीच लायकी 😂
जय श्रीराम 🚩
गोरक्षक की गाढव रक्षक???
ते कोणत्या हाॅटलचं बील द्यायचं राहीलेलं ते दिलंत का सदाभाऊ ?
1000 % true speech bjp modi amit shah only excellent
India 🦁mahavikasaghdi🦁🗡🚩
सदा हे सदा न कदा घरीच बरे!!!!!
He khara ahe Sadavhau khot Yani Hotel che bill Dile navte tyana hotel kadun notice aali hoti. Kadakanath prakaran baddal pn sanga 😊
विकासाच भाषण
Riyal fackt sagtoy to gavran jari jamini varcha manus
E.V.M. च्या शंका... निवडणूक आयोगाने आह्वान केलें आहे त्यात बदल करून दाखवा.. हॅक करून दाखवा असे आव्हान केले तुम्ही सिद्ध केलें नाहीं न्यायालयात देखील सिद्ध केले नाही..... मिथा मिठा गाप... गप.. कडवा थू थू
अडाणी दिसतोय. का तमाशातला नाचया दिसतोय. यांना विचार काहीच नाही.भाटगिरी छान करतात.
सदाभाऊ खोत तुमचे संपूर्ण भाषण चुकीचे आहे.
EVM हटाओ देश संविधान बचाओ!
अरे सदा मुद्द्याच बोल
आरे काय बोलता तुम्ही बोलता तरी येतय का
दुधी भोपळा हा किती शरिरासाठी उपयुक्त आहे हे अजून समजलेले नाही
Vakdya 😅😅😅
Mast kela timepass lokancha
अरे आपण शेतकऱ्यांचे कैवारी होता शेतकरी आपणास मानत होते . पण आता सत्तेसाठी आपण खूप लाचार झालात .
अरे! सदाभाऊ खोत नशेत बोलतोय काय? बाबा माजी मंत्री म्हणून तुमच्या कडे कसे पहावयाचे, राजकीय संस्कृती तुमच्या कडे दिसत नाही. इतर नेत्याविषयी आदराने बोलण्याची लाज वाटते काय?
Viral India तुम्ही चांगल्या न्यूज देता पण आस्या न्यूज का देता
Ka re chamcha zombla ka tula
शेवटी तुमच्यावर केलेले संस्कार दिसतात
तु साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली का वेळ प्रत्येक वेळी बदलते माकडे जागा बदलत तशी तुमची अवथा
खोत, पडळकर हे भाजपाने पाळलेले --- आहेत.
सदाशिव साहेब शेहकरी नेते आहत कवी नाही
आमदारकी मिळवण्यासाठी आणी आता मंत्री पद मिळवण्यासाठी किती लाचारी अरे पवारसाहेबावर बोलून पद मिळाली
अहो sadha bhau kashyala ghabrun bakicha boltay
आपण राजकारणात नव्हता तेव्हा नवरायच्य्या शरीराचे तुकडे गोळा करत होते पण तुम्ही मंत्री झालात आणि काय दिवे लावले ते इस्लामपूर मधील लोकांनी बघितला.तुम्हाला थुमाला लेका सह लायकी धकावली राहुल ची पदयात्रा.चे विस्मरण.झाले
शिवीगाळ शिवाय फडणवीस तुम्हाला दुसरा काम देत नसतो
शरद पवारांनी कपटी रजकरणाशिवय आणि महाराष्ट्राला लुटले आहे !! आत्ता सोशल मीडियामुळे सगळेच हुशार झालेत,डावपेच सोडा, खऱ्या लोकशाही ची स्थापना झाली आहे ! तुम्ही अश्यानाच मदत का करता हे जनता ओळखते ! भडवे कुठले ?
याला मुलगा zedpila निवडून आणता आला नाही.
🚩🚩🚩🚩🚩
Question to Bawankuleji -what is objectionable in his speech? Don't discourage such real Yodhe
He ka yanche संस्कार बोलण्याचे तालतम्या आहे का
तुम्ही राजकारणात आत्ता आलाय सोनिया गांधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची खुरची स्वत्ता न बसता दुसऱ्या ला खुरची दीली हा त्यांचा अभिमान आहे देश विसरु शकत नाही. तुम्ही खुरची साठी रडतायः
*भारतीय संविधाना नुसार,*
Italian 🇮🇹 *परदेशी महीला भारतीय व्यक्तिशी लग्न करून भारताचे प्रमुख पद ग्रहण करू शकत नाही*
चूक आहे सोनिया स पंतप्रधान होत्या मनमोहन सिंग फक्त सयाजीराव hote
तुमच्या सानिया ने खुर्ची वगैरे काही सोडली नाहि.. तत्कालीन राष्ट्रपतींनी तिला समज दीली कि बाई तूझी सिटिझनशिप अजुन कन्फर्म नाही तू PM होऊ शकतं नाही.. हे बाईला पण पटलं होत.. बस मग सांगत बसले की बाईंनी किती त्याग केला....
कांग्रेस मुर्ख लोकांचा पक्ष आहे,नेते बी मुर्ख आणि त्यांचे समर्थक बी मुर्ख.
आता मुर्खांची गत नाही.विध्वान लोकं, विद्वान नेते भाजप मध्ये निर्माण होत आहेत.
या काँग्रेसवाल्यांना अपमानातही अभिमान सांगण्याची सवयच आहे
Ghya ki ballet paper var election
देवाभाऊ
Mansan laykit rahil pahije he belayak ahet lachar lok ahet
जोकर सदा😂
तुझा बाप आहे
इंडिया मघ्ये भारत देश आहे
काई पण
माजूर्दा राहूल ला हे गाव अद्दल घडवेल
रेल्वे कुणी विकली
👒Kotaya topichanda👒
Evdhach dum hota tar houn jaude tyanchi tryle ballete paper var kay zakmarala ala ka nantar
शरद पवार ला सत्ते विना रायायचे नाही म्हणुन हे लबाङी काम करतात गेले तुमचे जनतेना लुबाडणयाचे वेळ आता तरी घरी बसून ताळ वाजवा जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏
Kiti kote boltat faqt char manse bjp bolte evm barobar aahe sagla Maharashtra bolat aahe evm fraud aahe evm ban karo Ballot paper pahije Jai Jawan Jai Kisan
किती अब्रू काढ़ायची
आतातरी सुधरा जरा
Labad landaga
Khokhe ekadam ok
Money Publik
Janatech. Matache. Khare khote houne javade faltuk badbad Karu nahi. Kamacha bagh
Ghe dum asel tar
विकासावर बोव
Apan kunavar bolto apalya layki pramane raha
राहुल बाबा आला की बंटटा दे मशीन आणायला सांगा सोनं काढून दाखव 😮😮
Are kai bolto tu
Fasnvisache chele😅
पार फाडतायात... दोघं थासात आहेत