विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर Devendra Fadnavis हेच खरे राज्याच्या राजकारणातले चाणक्य ठरलेत का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 หลายเดือนก่อน +295

    तेल लावलेला पैलवान तेल लावून आला पण काल समजलं हा तरी शतरंज चा खेळ होता 😂😂😂
    3 वेळेस 100 च्या वर जागा आणणे सोप नाहीए ❤

    • @m.s.1012
      @m.s.1012 หลายเดือนก่อน

      मोदी शहाचा जीवावर उड्या मारणारा टरबुजाचे योगदान शून्य आहे एडीसी कोर्ट हाताशी धरून लोकशाहीची हत्या केली

    • @adsm-1512
      @adsm-1512 หลายเดือนก่อน +2

      tya ad ka nahi anlya? 2014 pasun modi baba sagla kartoy

    • @saurabhdani8216
      @saurabhdani8216 หลายเดือนก่อน +6

      ​@@adsm-1512 2014 mdhe elections zale Loksabhe che tyaveli congress chi sarkar hoti maximum rajyat. Tyaveli pn ghotala zala ka EVM cha congress chya under😂😂

    • @shantanuupasani1305
      @shantanuupasani1305 หลายเดือนก่อน +4

      अगदी खरं 100% बोलत दादा...इतकी सीट आणण हे काही पावसात उभ राहून साहणुभूती मिळवण्याचं इतपत सोप काम नही..😂😂

    • @shantanuupasani1305
      @shantanuupasani1305 หลายเดือนก่อน +6

      फडणीविस् साहेब म्हणजे 1 नंबर❤❤❤ सुपला शॉट केलात त्यांनी महाभकास आघाडी चा😂❤❤

  • @atulshivale87
    @atulshivale87 หลายเดือนก่อน +559

    ज्या लोकांच्या तोंडून टरबूज शब्द ऐकायचो त्यांच्या तोंडून देवा भाऊ ऐकायला मिळतंय हे खरंय आत्ता 🚩💯

    • @sureshkhade211
      @sureshkhade211 หลายเดือนก่อน +22

      शरद पवारांची चाट चाट चाटायचे

    • @powerfulgoverment533
      @powerfulgoverment533 หลายเดือนก่อน +12

      Aata kas vataty😅😅😂😂

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +4

      हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯

    • @vinaygadade1380
      @vinaygadade1380 หลายเดือนก่อน +12

      @@sks1464 bramhan pan hinduch ahet kelya,

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +3

      @@vinaygadade1380 हो का मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण आणि चित्तपावन ब्राम्हण चं कायम का असतो म्हणजे हिंदू हिंदू म्हणून मत घ्याचे आणि स्वतः राज्य करायचे

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 หลายเดือนก่อน +924

    चाणक्य तर आहेतच, पण हिंदु समाज जातीवर नाही तर धर्मावर एकत्र आणण्याची किमया 100% झाली आहे

    • @sudarshangaikwad8502
      @sudarshangaikwad8502 หลายเดือนก่อน

      तूझ्या बापाचा घाम निघत असणार 1 लिटर तेल घ्यायला अन तु इथं मोठं मोठ्या गोष्टी हेपाळतोस

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 หลายเดือนก่อน +499

    स्वामी समर्थ यांचा आशिर्वाद महायुतीला मिळालं 🚩🚩🚩🚩🚩

    • @rushikeshjadhav7356
      @rushikeshjadhav7356 หลายเดือนก่อน

      स्वामींना ही आणा राजकारणात , त्या देवाला धरा, या देवाला तरी सोडा , स्वामींनी ही पाहिलं आहे कोण कोण किती निवडून दिलेल्या जनतेशी व पक्षनिष्ठा वागिरे धुळीस मिळून फक्त नी फक्त आपले काळे भ्रष्टाचार झाकण्यासाठी गद्दार करणाऱ्या लोकांना स्वामी आशीर्वाद देतील का? भगवान के घर में देर है अंधेर नाही एक ना एक दिवस स्वामी नक्कीच धडा शिकवणार , ll श्री स्वामी समर्थ ll

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 หลายเดือนก่อน +14

      Gomaatela rajyamaatecha darja dila gomaatene ashirvaad dila 🙏🙏🚩🚩

    • @sachinsibdarkar1160
      @sachinsibdarkar1160 หลายเดือนก่อน +6

      Yes, kahi pan bolat hote Swamina MVA wale,

    • @CryptoMitra2
      @CryptoMitra2 หลายเดือนก่อน +8

      हिंदू देवतांचा अपमान mva la अंगाशी आला... सुषमा अंधारे ताई, उद्धव बाबा घरी ' बसले '!.
      ५० वर्षे राजकारण करणारे कंबरे चं सोडून डोक्याला बांधून पळाले..😅😅

    • @Sagarjk333
      @Sagarjk333 หลายเดือนก่อน +1

      True ye log hindu dharmacha apnan kartat ani nanter swata boltat vote ka nahi milale mhanun😂😂​@@CryptoMitra2

  • @Bganesh900
    @Bganesh900 หลายเดือนก่อน +251

    योग्य विश्लेषण धन्यवाद.
    Devabhau पुन्हा मुख्यमंत्री आणि पाहिले मराठी पंतप्रधान व्हावे ही "श्रीरामाच्या" चरणी प्रार्थना.

    • @amollakde3727
      @amollakde3727 หลายเดือนก่อน +4

      He Satya bolale bhau...Ani te Swapna Lavkar Purn honar..❤

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 หลายเดือนก่อน +494

    सलग 3 वेळेस 100+ आमदार निवडून आणणे खरंच ही सोपी गोष्ट नाही 🔥🔥🔥
    देवा भाऊ ❤️🔥🔥🔥🔥

    • @jairam-le7du
      @jairam-le7du หลายเดือนก่อน

      Tu nahi sangitla ...tari kulkarni tuja mat devya la....he ubhiya MS la mahiy aahe

    • @A1708A
      @A1708A หลายเดือนก่อน

      खूप बेक्कार पैसा ओतला अन् बऱ्याच ठिकाणी evm घोटाळे उघड आहे सिल्लोड उदाहरण घ्या पहिल्या तीन वेळा काऊंटीग चुकली अन् चौथ्यांदा सत्तार आला म्हणजे तीन वेळा चुकून चौथ्यांदा फेरमोजनी करावी लागली सत्तार नसता आला तर evm चे घोटाळे सत्तार ने उघड केले असते म्हणून सगळं प्रकार तसेच सत्तार चे लोक रात्री दहा पर्यंत पैसे वाटून त्याच्याच माणसांकडून व्होटिंग करवून घेत होता

    • @starchadesh1322
      @starchadesh1322 หลายเดือนก่อน +13

      ​@@gurufollow barobar aahe tumcha , mag kashala ghetle paise be ,

    • @adsm-1512
      @adsm-1512 หลายเดือนก่อน +1

      modi ne hath uchalla ki pawarachya gadi var driver mhanun kam karel to...........ajit pawar chya bar ka😂😂

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar หลายเดือนก่อน

      तुमच्या साहेबाला काय अशक्य होत?? ५०वर्ष आहे ना सत्तेत वाटायचा होता पैसा कोणी हात धरला? ​@@gurufollow

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 หลายเดือนก่อน +758

    भिडूने पण पलटी मारली निकाला आधी महायुती विषयी निगेटिव्ह बातम्या देत होते

    • @akshaypachkhede2597
      @akshaypachkhede2597 หลายเดือนก่อน +44

      अगदी बरोबर 😂

    • @kunalborade2422
      @kunalborade2422 หลายเดือนก่อน +22

      😂😂true

    • @MRxSTRANGER
      @MRxSTRANGER หลายเดือนก่อน +23

      Sharad pawar che cbatu ahet he

    • @rahulsh4716
      @rahulsh4716 หลายเดือนก่อน +11

      चालायचे रे मित्रांनो.. यालाच पत्रकारिता म्हणतात 😅😅😅

    • @sarveshbhandigare4661
      @sarveshbhandigare4661 หลายเดือนก่อน +17

      कोल्हापूरच्या नेत्याला तर मुख्यमंत्रीच केलता हेंनी🙇🏻

  • @Busy_099
    @Busy_099 หลายเดือนก่อน +525

    कधी काळचा टरबूज्या आता लोकांचा देवा भाऊ झाला आहे ❤
    वक्त बदलता है साहेब ✌️

    • @Richclassmens
      @Richclassmens หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 หลายเดือนก่อน +8

      EVM Jindabad ❤🔥

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 หลายเดือนก่อน +23

      ​@@nikhilnikumbh7210jharkhand मध्ये evm खराब केलं नाही. Bjp ने

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 หลายเดือนก่อน +31

      ​@@nikhilnikumbh7210काँग्रेस एखादा चांगला हॅकर आणून का जिंकत नाही😂😂

    • @ass-b3t
      @ass-b3t หลายเดือนก่อน

      झारखंड पेक्षा महाराष्ट्र मध्ये जास्त पैसा आहे म्हणून महाराष्ट्र महत्वाचे होते

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 หลายเดือนก่อน +140

    त्याला जाति वरून टारगेट केले
    त्याला टरबूज बोलले
    त्याच्या बायकोला हिणवले
    पण तो शेवट पर्यंत लढला

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob หลายเดือนก่อน +98

    एक नया डायलॉग
    हगवल्यावर कळत देवा भाऊनी कोणती गोळी दिली ते 🤣

  • @rjkipakp
    @rjkipakp หลายเดือนก่อน +1083

    संघाचं नॅनो मॅनेजमेंट - प्रत्येक स्वयंसेवकांना २०० मतदार दिले होते आणि ४ महिने त्यांना कसं सोबत ठेवायचं हेच काम होत... संघाचं योगदान ५० टक्के आहे या विजयात.

    • @govindachate4292
      @govindachate4292 หลายเดือนก่อน +26

      Wahh, good job❤

    • @Aaplisheti1991
      @Aaplisheti1991 หลายเดือนก่อน +19

      Bharat mata ki Jay

    • @digvijay096
      @digvijay096 หลายเดือนก่อน +15

      90 jaga team b mule nivdun alet mahayuti che , bahujan , mns , swarajya party hi khari game ahe

    • @societymitra
      @societymitra หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकर यांचे आभार माना...त्यांनी jarange ला जाहीर शरद पवार चे माणूस म्हंटले होते ...बाकी कोणाची हिंमत नाही झाली....काही बोलण्याची......त्यांच्या मुळे obc ला confidence आला....
      भरपूर ठिकाणी वंचित मुळे अहंकारी महाविकास आघाडी चे उमेदवार पडले....
      महायुती च्या खऱ्या विजयाचे शिल्पकार हे प्रकाश आंबेडकर आहेत....
      देवेंद्र फडणवीस ला ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट करू नका ..karyaacah तर शिंदे ला करा हे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हंटले फक्त....
      खरे विजयाचे शिल्पकार हे प्रकाश आंबेडकर आहेत....

    • @पटलतरघ्या-ट3ग
      @पटलतरघ्या-ट3ग หลายเดือนก่อน +5

      💯

  • @yogeshshelke369
    @yogeshshelke369 หลายเดือนก่อน +470

    म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतय,असे कालपर्यंत तुम्हीच म्हणत होतात

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      अरे स्वतः फडणवीस ला विश्वास होता का बीजेपी च्या 133 जागा येतील म्हणून तो 90 जागेवर खूश होता हा सगळा चमत्कार लाडकी बहिण योजनेचा आहे आणि पाण्यासारखा पैसा आतून मतदान करून घेतल

    • @prafuldeshpande5495
      @prafuldeshpande5495 หลายเดือนก่อน +38

      बरोबरच बोलत होते ते फक्त चांगभलं महायुतीचे होत होते

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 หลายเดือนก่อน +12

      म्हातार खपल वाटतं 😂

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 หลายเดือนก่อน +4

      Mahtar vakda zalay

    • @santoshsukre7512
      @santoshsukre7512 หลายเดือนก่อน +4

      पाऊस उपयोगात आला नाही 🤣

  • @praveenmarne793
    @praveenmarne793 หลายเดือนก่อน +760

    निकाल येईस्तोवर बोल भिडू फक्त महायुतीवर निघेटिव्ह बातम्या सांगत होता, आता जिरली यांची

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน +26

      हो, आता लूक बदलेला दिसतोय.

    • @ABBY123-z8g
      @ABBY123-z8g หลายเดือนก่อน +1

      @@ckamble4831 vakadyachi fauj ahe... mhanun asa hot.. var firal.. hech bombalat firat hote.. mhatar jikad firtay.. bomblayala tasala kahi zal nahi

    • @Live_agency
      @Live_agency หลายเดือนก่อน +12

      महायुतीने पॉसिटीव्ह बोलाय सारख केलंय काय 😁

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 หลายเดือนก่อน +11

      Haa na bhava tech karat hote bcc 🤬🤬

    • @shekharbhokare7309
      @shekharbhokare7309 หลายเดือนก่อน +16

      वारं फिरलं म्हणुन चालू आहे सगळ 😊

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 หลายเดือนก่อน +49

    मा. विखे पाटील, मा. दरेकर, मा. लाड, मा मुख्यमंत्री शिंदे, मा. आदरणीय उदयनराजे व अनेक मराठा जाणकारी जनतेने खास मा. प्रकाशजी सूर्यवंशी यासारख्या अनेक मराठा हित जाणणाऱ्या व सामाजिक एकीचे महत्व लक्षात घेणारे. या सर्वांनी मा. देवेंद्रजी यांची बाजू लावून धरली. आभार!

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 หลายเดือนก่อน +46

    एक है तो देश है .... देवा भाऊ 🚩🚩🚩✌️🇮🇳

  • @KD-mm5le
    @KD-mm5le หลายเดือนก่อน +466

    देवा भाऊ द ब्रँड ❤ भाऊच एक वाक्य ऐकलं ते म्हणतात " बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला बरेच लोक टारगेट करतात बरेच लोक उलटं सुलटं बोलतात शिव्या देतात तरी तुम्ही प्रतिक्रिया का देत नाहीत. त्यावर देवा भाऊ म्हणाले की कारण इतिहास हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो" ❤❤

    • @gauravpande9765
      @gauravpande9765 หลายเดือนก่อน +2

      🤫🤫🤫🤫🤫🤝🤝🤝🤝🤝

    • @DhAnAnjay_Rane05
      @DhAnAnjay_Rane05 หลายเดือนก่อน +15

      ​@@gauravpande9765this is brahmins strategy शांतीत-क्रांती

    • @sharad_wagh
      @sharad_wagh หลายเดือนก่อน +14

      @@DhAnAnjay_Rane05 तो ब्राह्मण आहे म्हणूनच इतका शांत आहेत

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 หลายเดือนก่อน

      कुत्र्याला दगड मारला तर ते दगडामागे लागते
      वाघाला दगड मारला
      वाघ मागे वळून पहातो
      दगड कुणी मारला

    • @DK-kt2qn
      @DK-kt2qn หลายเดือนก่อน

      ​@@DhAnAnjay_Rane05 चुकीची वाटते का तुम्हाला ही स्ट्रॅटेजी? 😊

  • @jaibholenath6900
    @jaibholenath6900 หลายเดือนก่อน +24

    2014 2019 2024 तीन तीन वेळा 100+ जागा
    आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे.
    तरीपण कोणी देवेंद्र फडणवीस लाख कोण credit देत नसेल तर त्या व्यक्ति पक्षा नतद्रष्ट कोण असेल

  • @kishorpatil5627
    @kishorpatil5627 หลายเดือนก่อน +797

    सांगली कोल्हापूर मधे महायुतीचे खूप आमदार निवडून आल्यानंतर संभाजी भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत यावर व्हिडिओ बनवा.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 หลายเดือนก่อน +1

      का पोर होत नाही का त्यांना
      भिडेंच्या बागेतला आंबा खायला जातायत😅

    • @hrk3212
      @hrk3212 หลายเดือนก่อน +69

      तुम्ही शकुनीकांकाचे दर्शन घ्या आणि जातीयवाद करत basa

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 หลายเดือนก่อน +38

      आंबा खाल्याने मुलं होतात असा शोध लावणारे महान वैज्ञानिक मनोहर कुलकर्णी साहेब ..त्रिवार अभिवादन 👩‍🏫🤓

    • @funon1147
      @funon1147 หลายเดือนก่อน +10

      काय पण....😂😂😂nice joke

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      ​@@kartikmore9228😂😂😂

  • @abhijeetbhati7593
    @abhijeetbhati7593 หลายเดือนก่อน +60

    एक बर झालं.., साहेब निवृत्त होण्या आधीच, राजकारणात त्यांचा पण कोणीतरी ...... आहे याचा त्यांना अनुभव मिळाला 🚩

    • @soldier_pasha_1212
      @soldier_pasha_1212 หลายเดือนก่อน +2

      बाप म्हणयचं होत का.. तुम्हाला 😂

  • @befreindly
    @befreindly หลายเดือนก่อน +22

    वेळेनुसार कसे लोक बदलतात.. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी आणि बातमीदार. सगळे आता देवाभाऊ देवभाऊ करत आहेत. राजकारणीच नाही तर media,जनता सगळेच रोज निष्ठा बदलत आहेत.

  • @Truth2.00
    @Truth2.00 หลายเดือนก่อน +320

    🔴🔴🔴 एक व्हिडिओ ह्या वर पण बनवा... शरद पवार आणि मनोज जारांगे ने मराठा समाजाची कशी वाट लावली आणि मराठा समाज ह्यांच्या पासून दूर जाऊन कसा महायुती सोबत जोडला गेला.🔴🔴🔴

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 หลายเดือนก่อน +9

      Barobar

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz หลายเดือนก่อน +8

      200+ मराठा आमदार झालेत
      लाखो लोक कुणबी obc झालेत
      फक्त एकाच फॅक्टर मुळे

    • @PANKAJGODSE
      @PANKAJGODSE หลายเดือนก่อน +11

      खरंच बनवला पाहिजे, मी एक मराठा आहे, दुकान दिवस बंद ठेवून वाशी पर्यंत गेलो नंतर नंतर समजत गेलं शरद पवारांची चाल आहे

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 หลายเดือนก่อน +9

      मनोज पाटील यांनी वाट नाही लावली तर या राज्यातील जनतेला लाभ मिळून दिलेत.....मनोज पाटील यांच्या आंदोलनाच प्रभाव कमी व्हावा मनून लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली , मुलीनं मोफत शिक्षण मनोज दादा मुळेच मिळाला..... अजून माझ्या एक ते दीड कोटी मराठा लोकांना ओबीसीतून आरक्षण मिळाल mg सांग वाट लावली की सर्व जाती तील लोकांचं भल करून मराठा समाजाch पण भल केलं

    • @sandeepjadhav5291
      @sandeepjadhav5291 หลายเดือนก่อน +3

      मराठा कधी संपन्त नसतो.. पाठीलांची ही चाल आहे.. पुन्हा एकदा उपशोन

  • @abhishekjoshi1124
    @abhishekjoshi1124 หลายเดือนก่อน +176

    वस्तादाचा लंगोट सुद्धा नाही ठेवला.. नाव, फक्त देवा भाऊ.. ❤🔥⛳⛳

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @sayajighatge4450
      @sayajighatge4450 หลายเดือนก่อน

      Tu pith mang

    • @kidwhokidss5762
      @kidwhokidss5762 หลายเดือนก่อน

      😅😅😅

    • @marathashiledar
      @marathashiledar หลายเดือนก่อน +4

      नीच आहे फडणवीस

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 หลายเดือนก่อน

      @@marathashiledarPawar saheb kare to chamtkar! DF kare to ***** wah re kakanchya putanya 😂

  • @PSI_journey
    @PSI_journey หลายเดือนก่อน +461

    देवा भाऊ ने, उद्धव शरद पटोले थोरात चव्हाण असले सर्व संपवले 😂🔥
    13 शरद पवार एक देवेंद्र 🚩

    • @Jeetkiore
      @Jeetkiore หลายเดือนก่อน +25

      13 नाही 1300

    • @maxaquacultures1957
      @maxaquacultures1957 หลายเดือนก่อน +9

      @@PSI_journey खर्या अर्थाने दसरा साजरा झाला 🤣🤣🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 หลายเดือนก่อน +5

      Mi punha yein

    • @maxaquacultures1957
      @maxaquacultures1957 หลายเดือนก่อน +1

      @jaydeepghodake9979 आलोय भावा 🤣🤣🤣

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r หลายเดือนก่อน +4

      Kunitari wastad mhantat hote khup jananna ghari baswayach ahe ajun ... don diwas zaal tech gharachya baher nahi aale ajun 😅😅😅 ... tyanche ch 77 jan ghari basale 😂😂😂

  • @Kamadotanjiro0070
    @Kamadotanjiro0070 หลายเดือนก่อน +55

    लोकसभेच्या अपयशानंतर देवभाऊ नी केलेला विश्लेषण खूप आहे तुम्हाला देवेंद्र फॅन बनवण्यासाठी...

  • @adikalepatil339
    @adikalepatil339 หลายเดือนก่อน +27

    अकेला देवेंद्र क्या करेगा.... देवा The Boss 🎉🎉🎉

    • @mangalmehta6265
      @mangalmehta6265 หลายเดือนก่อน +2

      देवेंद्र आया समंदरके साथ त्सुनामी लेकर...आधुनिक अभिमन्यु..!❤

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e หลายเดือนก่อน

      गुजरातची हमाली करेल आता

  • @rutikpatil7771
    @rutikpatil7771 หลายเดือนก่อน +707

    काहीपण म्हणा
    तिघांची केमेस्ट्री मस्त आहे
    देवा भाऊ अभ्यासू मोजून मापून शब्द बोलणारे
    शिंदे साहेब साधे पण स्पष्ट व थेट बोलणारे
    दादांचे रोकठोक बिनधास्त मजेदार भाष्य
    ही त्रिमूर्ती महाराष्ट्रात १० वर्षे आणखी हवी

    • @unnamed5537
      @unnamed5537 หลายเดือนก่อน +20

      Ho yar khara
      Lavkar sagle project complete hotil

    • @vishsabley7149
      @vishsabley7149 หลายเดือนก่อน +6

      Mazhya Manatale bolale❤

    • @Ccgbtfdsvh5gh
      @Ccgbtfdsvh5gh หลายเดือนก่อน

      ​@@unnamed5537प्रोजेक्ट कंप्लीट होतील पण गुजरातला 😂😂

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 หลายเดือนก่อน

      @@rutikpatil7771
      🪷 देवेंद्रजी फडणवीस = उत्तम प्रशासक आणि प्रचंड अभ्यासू नेतृत्व
      🏹 एकनाथजी शिंदे = जनतेतला नेता आणि कट्टर हिंदुत्ववादी
      ⏰ अजितदादा पवार = फालतुगिरी नाही, पैसा आणा आणि तातडीने कामं करा...
      एका वेगळ्याच उच्च पातळीची ही लोकं एकत्र आली आहेत... गेल्या २.५ वर्षांत ह्यांनी एवढे मोठे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अंगावर घेतले परंतू अत्यंत एकजुटीने एकमेकांसोबत राहिले आणि राज्याच्या विकासाच्या गाडीला जोराने धक्का लावण्याचं काम करत राहिले... त्यांचा एकमेकांशी असणारा समन्वय अत्यंत बोलका होता पुर्ण निवडणूकीत...
      ह्याच पुर्ण श्रेय मी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार ह्यांना देतो कारण त्यांनी २०१९ ला महाविकास आघाडी सारखा प्रयोग महाराष्ट्रात केला नसता तर... एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राला कधीच कळले नसते... 🙌🏻

    • @sagarmali-t8i
      @sagarmali-t8i หลายเดือนก่อน +6

      तिघांची जोडी जमली आहे.

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 หลายเดือนก่อน +248

    कुणी काहिही म्हणा... फक्त एक स्मितहास्य... अन् त्यात दडलेल यश... खरा चाणक्य...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j หลายเดือนก่อน +7

      Evm cha maaj

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 หลายเดือนก่อน +7

      @DeshBhakt21-s6j गोड गैरसमज... 😘😘😘🙏🏻

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      लाडकी बहिण योजना आणि प्रकाश आंबेडकर मेनेज झाला मत डीव्हाइड झाली आणि पैशाचा पाऊस पाडून मत पाडून घेतली

    • @vbh4315
      @vbh4315 หลายเดือนก่อน +5

      ​@@DeshBhakt21-s6j झारखंड मध्ये evm barobar asel nahi ka 😂😂😂

    • @Armaanmalik87
      @Armaanmalik87 หลายเดือนก่อน +5

      ​@@DeshBhakt21-s6jशरद पवारने केले स्टार्टर्जी , देवेंद फडणवीस केलं तर evm la दोष वा घरात बसून कमेंट करायला सूचत पण खेळी कशी फिरवली हे अजून पवार साहेबना सुधा माहीत नाही आहे तू तर अजून बच्चा आहेस

  • @rajendrapathak2627
    @rajendrapathak2627 หลายเดือนก่อน +163

    फडणवीस भाऊ तुम्ही एकदा परत चांगलीच चपराक दिली. तुम्ही महान आहात. तुम्ही मुख्यमंत्री वहावं हीच इच्छा.

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 หลายเดือนก่อน +7

      हुशार संयमाचा कळस आंदोलन हाताळण्याचे कौशल्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेब
      महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री होतील काळाची गरज आहे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व विकास हाच ध्यास आहे
      देवाभाऊ च सर्व संमतीने

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน +4

      😂झटू महान नाही महाराष्ट्र तील गहाण आहे गटारी तील 😂

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน

      ​@@ramkrishnatajane3154येडं झवू 😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 หลายเดือนก่อน +3

      कशाला महाराष्ट्र गुजरात मध्ये गहाण ठेवायला। 😂😂😂😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 หลายเดือนก่อน

      ​@@ramkrishnatajane3154काय विकास केला याने पक्ष फोडण्याशिवाय। तिकडे समृद्धी महामार्ग ला चिरा पडाल्यात। उद्योजक गुजराला जायल्यात। मेट्रो गुजरातला आणि आरे चे जंगल कापुन कारशेड महाराष्ट्रात। जरा कुठे मुंबई ला शुद्ध हवा मिळत होती ती पण गेली। बीएमसीसी रिकामी केली सगळी।

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ หลายเดือนก่อน +10

    देवेंद्र फडणवीस ही अशी व्यक्ती आहे
    तो माणूस ज्याला समजला त्याला च समजला
    शून्यातून वरती आलेल्या माणसाला पराभवाची भीती नसते...❤❤

  • @Ritz1312
    @Ritz1312 หลายเดือนก่อน +8

    2014 लाच जेव्हा हा माणूस मुख्यमंत्री झाला तेव्हाच हा चाणक्य झाला होता.. कारण त्यावेळेस सुद्धा 123 जागा निवडून आणल्या होत्या प्रदेशाध्यक्ष असताना.. 🙏🏻

  • @patilsanika7699
    @patilsanika7699 หลายเดือนก่อน +775

    "मै समंदर हू, लौटकर जरूर आऊंगा" ❤

    • @rahulkadam2343
      @rahulkadam2343 หลายเดือนก่อน +4

      Fir alibaug ke samndar me Vivek aayega kya😅

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 หลายเดือนก่อน

      ​Bas tech kara kuchkat Ani ashlil bolna.. jante ni mast phatyavar marle tumcha sarkhna ​@@rahulkadam2343

    • @MohommadPagambar_786
      @MohommadPagambar_786 หลายเดือนก่อน +11

      Deva Bhauu !! ❤

    • @ananth2560
      @ananth2560 หลายเดือนก่อน

      ​@rahulkadam2343हो

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j หลายเดือนก่อน +1

      Desh sadaonara gatar

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म หลายเดือนก่อน +554

    जनतेने जात बाजूला ठेवून. धर्माला प्राधान्य दिले. हा हिंदूचा महाराष्ट्र आहे. आणि हिंदूंचं राज करणार.....

    • @sandipkanpure1477
      @sandipkanpure1477 หลายเดือนก่อน +2

    • @Dnyaneshwarpandits3838
      @Dnyaneshwarpandits3838 หลายเดือนก่อน +2

    • @sudarshangaikwad8502
      @sudarshangaikwad8502 หลายเดือนก่อน

      तूझ्या बापाचा घाम निघत असणार 1 लिटर तेल घ्यायला अन तु इथं मोठं मोठ्या गोष्टी हेपाळतोस

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน

      😂अंड येडं झवू 😂

    • @agriculturevolg933
      @agriculturevolg933 หลายเดือนก่อน

      हिन्दू म्हणून लोकांचे मत घेतले आणि ब्राम्हणांनी आपले भातावर डाळ घेतली. किती मंत्री आहेत. ब्राम्हणच ते बघ आणि मराठा, s.c,s.t ,o.b.c चे किती आहेत ते बघ.लोकसंख्या चे हिशोबाने

  • @mahavirsinghbais8024
    @mahavirsinghbais8024 หลายเดือนก่อน +107

    नागपूरची मान देवाभाऊ, राजनीतीचा चाणक्य देवा भाऊ महाराष्ट्राची शान देवा भाऊ हिंदुत्वाचा बुलंद आवाज देवा भाऊ

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 หลายเดือนก่อน +11

    देवाभाऊंनी तेल लावलेला पैलवान इतकेवेळा उचलून आपटला की पैलवान आता पुरता गारद व्हायच्या मार्गावर आहे😂😂😂😂😂

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 หลายเดือนก่อน +10

    काहिंना हगवन लागलिये😂 देवा भाऊ 🎉

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 หลายเดือนก่อน +487

    शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच...
    एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस ❤❤

    • @GudduPandit-q9k
      @GudduPandit-q9k หลายเดือนก่อน +6

      ​@@Talk_Sense_100 brother I'm also a Brahmin but why are you showing that much which is not our duty .

    • @tomato524308
      @tomato524308 หลายเดือนก่อน +2

      @@Talk_Sense_100 Joshi he aaslya comment mulech Brahmana shivya padtat aaplyala... Jaat na gheta Aai Ghala na hyanchi tyat maza aahe.. Joshi aasun Shabda Chaturya chi univ.... Social Firing jamat nahi aahe... Voting kara aani Varan Bhaat bhendyachi bhaji khaun gappa basa... aamhi sambhalun gheu

    • @pradeepkhade2084
      @pradeepkhade2084 หลายเดือนก่อน +1

      बिग जोक ऑफ द इयर 😂😂😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 หลายเดือนก่อน

      चिटर आहे

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll หลายเดือนก่อน

      @@pradeepkhade2084rada tumhi ata 😂 sagle tutari mashal funkun takle 😂😂😂 correct Karekram

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 หลายเดือนก่อน +685

    नाही पुजीला विठ्ठल
    कधी केली नाही वारी
    एकादशीला मटण
    कशी वाजेल तुतारी...?
    राम कृष्ण हरि
    अन् बसा घरी

    • @yogeshchaudhary3584
      @yogeshchaudhary3584 หลายเดือนก่อน +8

      😂

    • @Aditya_02793
      @Aditya_02793 หลายเดือนก่อน +24

      एकदम कडाक माऊली😂😂

    • @nikhilkolink1554
      @nikhilkolink1554 หลายเดือนก่อน

      @@rajanibhartiya7756 1no ताई

    • @GAWMEO
      @GAWMEO หลายเดือนก่อน +8

      Kadak 😂

    • @rnishant2
      @rnishant2 หลายเดือนก่อน +25

      40 वर्षांनी रायगड ला जायचे आणि तुतारी कशी वाजेल

  • @SMDTECH-cu6ik
    @SMDTECH-cu6ik หลายเดือนก่อน +31

    एक लक्षात घ्या उद्धव ठाकरें यांना राजकारणातल्या बारीक गोष्टी कळत नाहीत .....त्यांनी आत्मपरीक्षण करून राजकारणात कोणाच ऐकावं हे कळलं पाहिजे .... राजकारणात सल्ला देणारी व्यक्ती खुप महत्वाची असते आणि त्यातून स्वतःला जे पाहिजे ते काढून घेता आले पाहिजे..हेच त्यांना येत नाही .....

  • @abhaydivate1293
    @abhaydivate1293 หลายเดือนก่อน +14

    चिन्मयभाऊंना पण समजले असेल...फक्त फडणवीस

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb หลายเดือนก่อน +9

    मराठा+ ओबीसी 🚩❤️‍🩹 हिंदुत्वासाठी एक झालेच ❤ जय श्री राम 🚩

  • @saurabhmarkad2692
    @saurabhmarkad2692 หลายเดือนก่อน +84

    King DF 👑
    त्याला तुम्ही हिणवले , त्याला तुम्ही अनाजिपंत बोलले , भिकमांगा बोलले, पीठ मंगा बामण बोलले, भटुक बोलले... त्याचा बायकोला हिणवले, टरबूज बोलून शारीरिक हेटाळणी केली... नको नको ते सर्व केले... पण तो शांत राहिला .... तो काम करत राहिला... लोकसभेला संपुर्ण सामाजिक अराजकता पसरवून आरोप एकट्या माणसावर केले , पक्ष्फोड्या कपट कारस्थानी म्हणून सर्वत्र सोशल मीडियावर तुम्ही त्याला हिणवले...
    तरी तो शांत राहिला काम करत राहिला , त्याने त्याचं अस्तित्व काय आहे हे दाखवून दिले आहे .
    राजकारणातील खरा चाणक्य कोण आहे हे त्याने सिद्ध केले आहे.
    सलाम देवेन्द्रजी 🙏🏻

    • @Indiaman15
      @Indiaman15 หลายเดือนก่อน +3

      सत्य......आहे ....आणि हे...पण....सत्य आहे की ....प्रत्येक .....महान व्यक्ती ला......यासर्व......परीक्षेतून....जावेच....लागते....त्या शिवाय...या जगाला....त्या व्यक्तींचे ....महत्त्व....समजत नाही......नाहीतर.... सद्या रातोरात....प्रती शिवाजी महाराज पण .....अवतरले होते महाराष्ट्रात......या लोकांना...कोणी सांगा .....महाराज कधीही....एक समाजाचे ...काम करत नव्हते....

  • @rj6169
    @rj6169 หลายเดือนก่อน +169

    देवा भाऊ म्हणजे चाणक्य + आधुनिक काळातील चक्रव्यूहात न सापडणारा अभिमन्यू 🎉

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      केंन्द्रात 10 वर्षापासून बीजेपी च सरकार आहे म्हणून हा अभिमन्यू उड्या मारतो कारण मोदी ,शहा चे आशीर्वाद संगतीला ईडी, सीबीआय, आयटी आहेत हा निकाल लाडकी बहिण योजना चमत्कार आणि पाण्यासारखा पैसा ओतून केलेला चमत्कार आहे पैसा जिंकला महाराष्ट्र हारला

    • @Ccgbtfdsvh5gh
      @Ccgbtfdsvh5gh หลายเดือนก่อน

      @@rj6169 होय चाणक्य पण गुजरात्याचं ऐकणारा चाणक्य

  • @ankushg2696
    @ankushg2696 หลายเดือนก่อน +58

    महाराष्ट्राचे खरे चाणक्य एकमेव देवाभाऊ!!! शंभर शरद पवार म्हणजे एक देवाभाऊ...
    जातीवरून हिनवलं, खूप सोसलं पण सगळ्यांचा व्याजासकट हिशोब लावला भाऊंनी ❤

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      लाडकी बहिण योजनेचा चमत्कार आणि पैशाचा पाऊस आणि वंचित बहूजन आघाडी न महाविकास आघाडी चे खाल्लेल मतदान

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 หลายเดือนก่อน +20

    या आरतीच तोंड कसं पडलंय बघा.. इतके महिने पवार साहेब पवार साहेब कोकलत होती 😂😂

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 หลายเดือนก่อน +6

    आता तरी मान्य करा - अस्तित्व ❤
    म्हतारा वस्ताद आहेच... तसे हे आमचे आर्य चाणक्य - 'देवा भाऊ' ...‌what a comeback ❤
    एखादा माणूस खचला असता विरोधक चारही बाजूंनी अंगावर आले असते तर !
    पण- शांतीत क्रांती करून आधुनिक अभिमन्यू ने चक्रव्यूह भेदले.
    लोकांनी परत विश्वास दाखवला BJP वर ❤

  • @highthinking-resultrichlif274
    @highthinking-resultrichlif274 หลายเดือนก่อน +207

    गिरीश महाजन साहेब पडणार म्हणणाऱ्यांनो गिरीश महाजन साहेब निवडून आलेत बर 😂😂😂😂

    • @loveyou-sd3zh
      @loveyou-sd3zh หลายเดือนก่อน +8

      घे की मग उरावर🤣🤣

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. หลายเดือนก่อน +8

      ​@@loveyou-sd3zh Aami samju shakato tumche dukha 😂😂😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 หลายเดือนก่อน +1

      Haa na bhava 😂😂

    • @goannashik
      @goannashik หลายเดือนก่อน

      घे चढवून..तुला केळ भेटणार आहे का..

    • @rohitsathe3418
      @rohitsathe3418 หลายเดือนก่อน

      Are chillane de taklif hua hai bichare ko 😂😂​@@ZoomMovies.

  • @prashantpatil8779
    @prashantpatil8779 หลายเดือนก่อน +396

    भिडून पण पलटी मारली की 😅😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 หลายเดือนก่อน +8

      😂😂😂

    • @Mindandjoy
      @Mindandjoy หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @ckamble4831
      @ckamble4831 หลายเดือนก่อน +12

      बरोबर अगदी एकाच दिवसात.

    • @Poojadreamers
      @Poojadreamers หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @vishalkale3954
      @vishalkale3954 หลายเดือนก่อน +2

      🤣🤣🤣

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 หลายเดือนก่อน +45

    सुसंस्कृ, संयमी, दूरदर्शी, अभ्यासू आणि चाणक्य बुद्धी असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस!❤

    • @rohitzipare7528
      @rohitzipare7528 หลายเดือนก่อน

      Byko la shikv mhnv susankrut pna

  • @BapuDane
    @BapuDane หลายเดือนก่อน +7

    माणले पाहिजे फडणवीस यांना सर्वांनाच पुरुण उरले ❤

  • @shrijeetpagrut2116
    @shrijeetpagrut2116 หลายเดือนก่อน +70

    पैसा चा दुरुपयोग न करता,
    केंद्राचे पाठबळ नसताना,
    प्रशासनाकडून कोणतीही मदत नसताना,
    कोणतेही अनैतिक काम जसे डमी उमेदवार, पक्षफोड करणे
    हे असले काही न करता एवढे मोठे यश मिळवनार्याला खरा चाणक्य म्हणायलाच पाहिजे..

    • @pradeepkhade2084
      @pradeepkhade2084 หลายเดือนก่อน +8

      अर्धवट राव..पैसे वाटून आणि evm manage करणारा हा कधीच चाणक्य नाही होत..तो धूर्त होतो..😂😂

    • @akshaykhanapure2810
      @akshaykhanapure2810 หลายเดือนก่อน

      जातीवादी पुरोबामी

    • @dadakonda667
      @dadakonda667 หลายเดือนก่อน

      ​@@pradeepkhade2084
      रडरे बाबा रड EVM EVM दूसरे काही येत नाही आता तुला

    • @prasadkarkhelwar3430
      @prasadkarkhelwar3430 หลายเดือนก่อน

      Gap re tuja jarange factor udun takla tyan 😂 ​@@pradeepkhade2084

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 หลายเดือนก่อน +2

      3 district cha mhataryala ch Chanakya mhanat basa...😂😂😂😂

  • @vivekkasat2565
    @vivekkasat2565 หลายเดือนก่อน +56

    *साहेबांच्या लाडक्या आणि पोसलेल्या नकली मिथुन ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण*🙏

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      केळया आमदार मराठ्यांचे आणि जल्लोष तूमचा 190 आमदार निवडून आलेत मराठा समाजाचे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +1

      आज करा जल्लोष पन एक दिवस तूम्ही पाय उतार होणार

    • @vivekkasat2565
      @vivekkasat2565 หลายเดือนก่อน +4

      @NareshWagh-tu8sy swapnat asu dya sagle jatiyvadi 👍

    • @Indiaman15
      @Indiaman15 หลายเดือนก่อน +2

      ​@@NareshWagh-tu8sy
      सर्वांना असेच वाटते....की आपणच ....योग्य आहे....पण नियती आणि वस्तुस्थिती......कोणी नाकारू शकत नाही....मग तो कोणी पण असो.....

    • @rajantate7383
      @rajantate7383 หลายเดือนก่อน +1

      😂😂😭😭😭​@@NareshWagh-tu8sy

  • @shubhamchakote7318
    @shubhamchakote7318 หลายเดือนก่อน +45

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे संयमी व जाणकार नेते अभिनंदन देवाभाऊ

  • @factically4972
    @factically4972 หลายเดือนก่อน +219

    देवा भाऊ ❤
    राजकारणाचा चाणक्य एकच फक्त देवा भाऊ
    शरद झाला गारद,
    संजय राऊत कळीचा नारद 😂😂

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 หลายเดือนก่อน +7

    खरा चाणक्य फडणवीसच ❤

  • @mayurjadhav415
    @mayurjadhav415 หลายเดือนก่อน +6

    भावनिक होऊन मत मागू शकतो पण ज्या वेळेला धर्माची गोष्ट येते त्यावेळी फक्त आणि फक्त बाळासाहेब ह्यांची शिवसेना किंवा भाजप समोर येते..

    • @rutujak9127
      @rutujak9127 หลายเดือนก่อน

      Ho karan development chya navane 0 ahet na kase samor yenar..projects Gujarat la nele,adani la viktayt land, vadhti berojgari, mahagai vadhta income tax..ya baddal bolayla kase samor yenar BJP ? Deshachi pragati ya muddyavar chalun hote dharma dharma karat rahile tar halat syria yemen sarkhi hoil

  • @vishh_5494
    @vishh_5494 หลายเดือนก่อน +42

    शरद पवार यांना पुरून उरणारा MH तील एकमेव नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबच....शेराला सव्वाशेर भेटतोच राव😅

  • @itsshubh8938
    @itsshubh8938 หลายเดือนก่อน +79

    मेरा पाणी कम होता देख💪
    मेरे किनारे घर मत बसा लेना🙌
    मैं समुंदर हू लोटकर जरूर आऊंगा 😍

  • @msddevotee9323
    @msddevotee9323 หลายเดือนก่อน +262

    महाराष्ट्राच्या सत्ताकारणतील चाणक्य 🙏only devabhau🙏

    • @rkCartoonsfamily
      @rkCartoonsfamily หลายเดือนก่อน +3

      जय परशुराम 🙏​@@Talk_Sense_100

    • @ramkrishna1038
      @ramkrishna1038 หลายเดือนก่อน +1

      ​@@Talk_Sense_100 Devendra Fadnavis aur Eknath shinde ki jodi bahot achi lagti hai. Ajit pawar alag lagte hai unhe congress mai bhej dena chahiye.

    • @akshaykelkar9407
      @akshaykelkar9407 หลายเดือนก่อน +2

      ​@@Talk_Sense_100 Hindu samajachi takad ahe kuthlya eka jatichi nahi

    • @bookworm7753
      @bookworm7753 หลายเดือนก่อน

      ​@@Talk_Sense_100 बस इसी वजह से कूछ लोग ब्राम्हणोसे नफरत करते है. औंर हम लोग तुम्हे defend करते है बाकियो से. तुम्हारी खोकली supremacy तुम लोगो को ले डूबेगी😂

    • @lahoobhande5067
      @lahoobhande5067 หลายเดือนก่อน

      Teri jli na tu bramn hai 😅
      ​@@Talk_Sense_100

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa หลายเดือนก่อน +2

    देवा भाऊ तुम्हाला मानलं शरद पवार सारख्या मुरब्बी राजकारणात तुम्ही पाणी पाजलं तुमचे खूप खूप धन्यवाद पत्रकार ताई तुम्ही पण खूप खूप छान माहिती दिली याबद्दल तुमचे पण खूप खूप आभारी आहोत अशीच माहिती सर्वसामान्य जनतेला तुम्ही देत जा

  • @kedardpatkar1
    @kedardpatkar1 หลายเดือนก่อน +2

    शांत , संयमी आणि चाणाक्ष नेतृत्व. वयक्तिक प्रचंड टीका टिप्पणी सहन करून शांत पणे लोकशाहीच्या साच्यात राहून विरोधकांना नेस्तनाबूत केले. स्वयं घोषित चाणक्यांनी क्लास लावावा आता ह्यांच्या कडे.

  • @Samarth_shinde_graphics2000
    @Samarth_shinde_graphics2000 หลายเดือนก่อน +148

    महाराष्ट्राचे चाणक्य देवा भाऊ...

    • @pankajvadade7642
      @pankajvadade7642 หลายเดือนก่อน

      😂😂😂 1500. Vijay diwas

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      टरबूज्या ला मोदी शहा चा आशीर्वाद आणि मोठी रसद पुरवठा सोबतीला ईडी , सीबीआय, आयटी आणि चमत्कार लाडकी बहिण योजना, पाण्यासारखा पैसा... पैसा जिंकला महाराष्ट्र हारला

    • @NarendraJojare-q7w
      @NarendraJojare-q7w หลายเดือนก่อน +1

      चानक्य देवाभाऊ महाराष्ट्रयाचे

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll หลายเดือนก่อน +1

      @@pankajvadade7642hirva gulaal udva tumhi Maulana Vikas Aghadi 😂

    • @pankajvadade7642
      @pankajvadade7642 หลายเดือนก่อน

      @@VenomKnowsItAll Navnirman sena ⛳

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 หลายเดือนก่อน +12

    वा एकदम बरोबर विश्लेषण धन्यवाद.

  • @nikhilkolink1554
    @nikhilkolink1554 หลายเดือนก่อน +19

    अहो तुम्ही बोल धिडू वाले 8 15 दिवसा पासून असे व्हिडीओ बनवत होते की मुस्लिम आघाडी सत्तेत येणार आहे असे
    आणि हो तुमच्या साठी तर वाकड तोंद्या पवार तुम्हाला चाणक्य वाटत होतं😂😂😂😂😂

  • @RamchandraWaghmode-b8m
    @RamchandraWaghmode-b8m หลายเดือนก่อน +8

    एकच वादा देवेंद्र दादा ❤❤❤❤❤❤

  • @randomthings1009
    @randomthings1009 หลายเดือนก่อน +7

    ६००००+ सभा घेऊन महाराष्ट्रातल्या विजयासाठी मोठा हातभार लावलेल्या संघाचे आभार 🇮🇳🚩

  • @pramodsawai9111
    @pramodsawai9111 หลายเดือนก่อน +24

    बोल् भिडूचे पप्पा पडले 😅😂

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo หลายเดือนก่อน +74

    शरद पवार ने आता समाधी घ्यावी ...
    महाराष्ट्राला आता याची गरज नाही .😊

    • @vishsabley7149
      @vishsabley7149 หลายเดือนก่อน +3

      Agadi barobar 100 pidhya khatil basun yewadha gabhad jamavila Tari mhataryachi hav jat nahi 😂😂

    • @Ccgbtfdsvh5gh
      @Ccgbtfdsvh5gh หลายเดือนก่อน +3

      हो खरय आता गुजरात आपल्याला देशात 1नं चा राज्य बनवायचा आहे

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp หลายเดือนก่อน +1

      कर्माचे फळ

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +5

      अरे पन दिल्लीची चाकरी आणि गुजरात ची हमाली करणारा देवा भाऊ

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp หลายเดือนก่อน

      @NareshWagh-tu8sy खरे भिकारी आणि चाकरी करणारे MVA आहेत.. Delhi ला सोनिया ची हमाली करणारे आणि सगळ्या राज्यात जाऊन support ची भिक मागणारे..

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 หลายเดือนก่อน +6

    देवेंद्रच चाणक्य आहेत !🚩🚩🚩🚩

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्र राज्याला लाभलेले एक अतिशय कर्तबगार व अभ्यासु व्यक्तिमत्त्व,त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य नक्कीच आणखीन भरीव व उल्लेखनीय प्रगती करेल ह्यात शंका नाही....

  • @RayabaIndia
    @RayabaIndia หลายเดือนก่อน +44

    सगळे इमानदार लोक सत्तेत आहेत ... आता महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर जाणार 😂😂😂 अजित दादा च मुख्यमंत्री .... राज्यातील इमानदार नेतृत्व ...

    • @MeenalSaurabhB7
      @MeenalSaurabhB7 หลายเดือนก่อน +7

      Mva mdhle dhuthlya tandalache ahet as mhnaychh ka

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 หลายเดือนก่อน +2

      @@MeenalSaurabhB7 tech tumhi mandila Mandi lavun basvle tar dhutlya tandakche hotat

    • @MeenalSaurabhB7
      @MeenalSaurabhB7 หลายเดือนก่อน

      @@sunilhadpe4290 Koni ch dhutlya tandalach nhiy rajkarnat
      Sglyancha apla apla swarth asto

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 หลายเดือนก่อน

      Sagle Chor MVA madhe hote 🤬

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 หลายเดือนก่อน +1

      @@MeenalSaurabhB7 tumchya kade swagat Congress kade bratachari changle hinduv vadi vichar

  • @darshanmarathe
    @darshanmarathe หลายเดือนก่อน +7

    2.5 years CMs
    And give him promotion for india level

  • @charudattachitale3455
    @charudattachitale3455 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर तुम्ही तुमचा टोन आणि शैली बदलली ऐकायला ही खूप छान वाटत

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u หลายเดือนก่อน +3

    #_देवेंद्र_फडणवीस_साहेब...😎🤘🪷🚩
    शांत समुद्राला कमजोर समजलं गेलं आणि त्याच्या किनाऱ्यावर महाल उभारले गेले...
    खवळलेल्या सुनामीची एक लाट आली आणि सगळ्यांचे सगळे गैरसमज दूर झाले...
    😎✌🏻🪷🔥

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +2

    देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 หลายเดือนก่อน +15

    जय श्री राम, एक है तो सेफ हैं, जय हो देवेंद्र जी 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @sureshsalgar6977
    @sureshsalgar6977 หลายเดือนก่อน +19

    जो जीता वही सिकंदर देवा भाऊ

  • @savitadeshmukh6690
    @savitadeshmukh6690 หลายเดือนก่อน +2

    देवाभाऊ is really great politician. Salute to him and BJP.

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 หลายเดือนก่อน +8

    तुम्हा पत्रकारांना तुम्ही केलेल्या सर्वेवरून कोणाच पारड जड वाटत होत? सगळीकड अटीतटीची लढाई वाटत होती परंतु निकाल मात्र एकहाती लागला . निवडून कोणाही येवुद्या परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही.

  • @nitinkarnuk6022
    @nitinkarnuk6022 หลายเดือนก่อน +22

    आवळा (झारखंड ) देऊन कोहळा (महाराष्ट्र )काढला

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 หลายเดือนก่อน +2

    वस्ताद आणि त्याच्या लघोटीची चांगलीच फाडली 😂😂

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 หลายเดือนก่อน +3

    मैं समंदर हु लौटकर आहुंगा 💪 देवा भाऊ ❤🔥🙏

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm หลายเดือนก่อน +15

    आवकादित आले बोल भिडू वाले😂😂

  • @shirishredij449
    @shirishredij449 หลายเดือนก่อน +5

    खरे आहे.... फडणवीस ग्रेट आहेत...अत्यंत संतुलित पणाने बोलणारा माणूस...

  • @manikarnika9690
    @manikarnika9690 หลายเดือนก่อน +4

    बोल भिडू ची बरखा दत्त झाली 😂😂😂😂😂 हा खरा विजय देवाभाऊ चा

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 หลายเดือนก่อน +2

    Deva Bhau ,bolte ,sab ko kolte 🔥🐅

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 หลายเดือนก่อน

    बॅट पण माझीच, बॉल पण माझाच आणि अंपायर पण आमचाच .. मग आम्ही मॅच जिंकणार आणि गावभर बोंबलणार... जिंकलो म्हणून... अशी सध्या परिस्थिती आहे... असो पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 🙏

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 หลายเดือนก่อน +7

    शांतता ,संयम आणि टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम 😎👑💪 देवाभाऊ बोलते है.

  • @Gary-k8r
    @Gary-k8r หลายเดือนก่อน +6

    Very good presentation, perfect to the point and FLAWLESS.
    Better than any western TV show host ,

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 หลายเดือนก่อน +6

    बोल भिडू साठी चाणक्य पवार साहेब होते डायरेक्ट पलटी मारली 😂😂🤦

  • @truptijadhav8259
    @truptijadhav8259 หลายเดือนก่อน +1

    या विजयात" मला आता गाड झोप लगतीय" याचा पण हात आहे. हे काम पण देवा भाऊ च करू शकतात....

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 หลายเดือนก่อน +2

    देवा भाऊ आगे बढो मै आपके साथ है
    जय श्री नरसिह परसनन

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 หลายเดือนก่อน +13

    😂 22 तारखे पर्यंत तर बोल भिडू "वाकड्या साहेबाचा" प्रचार करत होते 😂 आता निकालानंतर मारली का पलटी ??? 😂😂😂 सहेबासारखी

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 หลายเดือนก่อน +13

    घरटी 2000 हजार रुपये वाटले. हे पण एक कारण आहे भाजपच्या विजयाचे..

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 หลายเดือนก่อน

      Proof de kelya badbad nako karu

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 หลายเดือนก่อน

      @@akshaybora3411 आता रात्रीच्या वेळी गुपचूप पैसे वाटप करणार तर पुरावा कुठून आणायचा. आणि कार्यकर्त्यांच्या फोन पे व गूगल पे अकाउंट वरून पैसे पाठवण्याचा कार्यक्रम झालाय भाऊ..

    • @harshadpatil2319
      @harshadpatil2319 หลายเดือนก่อน

      Mala pan milvun de na bhau

  • @ganeshassalkar877
    @ganeshassalkar877 หลายเดือนก่อน +8

    देशाचा भावी पंतप्रधान देवाभाऊ जय श्रीराम

  • @truth5-55
    @truth5-55 หลายเดือนก่อน +2

    महायुतीच महाराष्ट्रासाठी 👍 आहे

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 หลายเดือนก่อน

    नियतीनं देवाभाऊंचे " मी पुन्हा येईनं हे "खर करून दाखवून दिलं

  • @amnomam5888
    @amnomam5888 หลายเดือนก่อน +36

    या सगळ्यात UBT संपला

    • @ym0894
      @ym0894 หลายเดือนก่อน +1

      त्याला संपवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही संपला 20 घेऊन आलाय,

    • @SSJ1998
      @SSJ1998 หลายเดือนก่อน

      नाक कापले तर दोन भोकं !
      😂😂​@@ym0894

    • @pngore2011
      @pngore2011 หลายเดือนก่อน

      💪 UBT

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 หลายเดือนก่อน

      @@ym0894😂😂😂😂😂😂 56 to 20. Lost thane and konkan

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e หลายเดือนก่อน

      राजकारणात कोण संपत नसतं 😂

  • @hemantjangam7798
    @hemantjangam7798 หลายเดือนก่อน +3

    जरांगे 😅आता काय फरत देवाभाऊला काय बोलायचं नाही

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 หลายเดือนก่อน +30

    बोल भिडू तुमच्या सर्व बातम्या यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असायच्या
    आता काय तुमची फाटली वाटतं

    • @siddxk
      @siddxk หลายเดือนก่อน

      Vara jasa vahata tase he vahatat.

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk หลายเดือนก่อน

    सज्जात नोमाणी चे आभार... त्याच्या मुस्लिम उपमुख्यमंत्री या मागणी मुळे हिंदू समाज जाती पाती विसरून एक झाला.....