छत्रपती शिवाजी राजेंसारखा राजा पुन्हा होणे नाही । आपल्याला आजचे हे दिवस दिसावे यासाठी त्या लोकांनी काय केलं, कसं केलं, कोणत्या परिस्थितीत केलं , याची काही लोकांनी डोकी ठिकाणावर ठेऊन नोंद घायवी । 🙏🏻
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि जगतो तो सुध्दा मराठी 'म्हणूनच'. हा आपला दैदित्यमन इतिहास ह्या पिढीसमोर उलघडून दाखवल्याबद्दल, धन्यवाद. आपल्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन...
सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻 पुन्हा एकदा इतिहास डोळ्यासमोर घडताना दाखवला... माझी एक विनंती आहे.. कृपया करून शिवाजी राजेंचे मोठे बंधू संभाजी राजे यांच्या जीवनावर वर आधारित माहिती द्यावी... विनंती 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🚩
अशाच अजुन शिवाजी महाराजांच्या लढायांवर विडियो बनवा. तूमचे विडियो पाहुन आसे वाटते की जणू Time Travel करूण इतिहासात च गेलोय... खरच 😘. तुम्ही आमचा साठी खरच किती Hard Work करतात हे तुमचे विडियो पाहुन च लक्षात येते. प्रनव दादा आणि उमेश दादांचा आवाज ऐकून तर मन प्रसन्नच होऊन जातं. आणि आणखी हे विडियो चे Back Ground Music वाह वाह! 😍 मला नोकरी असती तर नक्कीच मी channel ला काही ना काही Donation दिले असते. पण पुढे जेव्हा नोकरी लागेल तेव्हा नक्की मना पासून मोठी रक्कम Donate करेल. जय शिवराय 🚩
अहो बंधू, तुम्ही आपला चॅनेल पाहता आणि तुम्हाला आमचे काम आवडते हे आमच्या साठी खूप मोठी गोष्ट आहे. राहिला भाग मदतीचा, जो तो आपल्याला झेपेल ती मदत करतो, सगळ्यांनाच पैसे देणं जमेल अस नाही ना? त्यामुळे त्यात तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका. Video मध्ये music असतं ते आमचे संगीत क्षेत्रातील मित्र मंडळी करून देतात मदत म्हणून, प्रेमापोटी, तसच ज्यांना आम्हाला मदत करायची आहे ते आपापल्या परीने करतात, सोप्प सांगू का, तुम्ही 4, 6 लोकांना जरी आमचा video पहा किंवा हा आपला चॅनेल subscribe करा सांगितले ना तरी तुमच्या कडून ती मदतच असते. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि तुम्ही सर्वांनी दाखवलेला विश्वास हा खूप मोठा ठेवा आहे आमच्या साठी. लोभ असो द्यावा धन्यवाद बंधू.
इतिहास ची एक अस्सल मेजवानी हा विडीओ मस्तच असेच एक एक पान उलगडा इतिहास चे आम्ही बघु दुसऱ्या लोकांना पाठवु जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
Great comprehensive and precise historical narration.... Love your old format of videos happy to see it in this video, thank you 🙏❤ JAI SHIVASHAMBHU ❤🙏
जिंजी दुर्ग किंवा सेंजी दुर्ग या विषयी आणि तिथे झालेल्या लढाई आणि शिवाजी महाराजांनी त्याला सर्वात प्रबळ व अभेद किल्ला असे शब्द उच्चरले होते त्या विषयी माहिती भेटलं का ? रिप्लाय नक्की द्या तुमच्या उत्तराची प्रतीक्षा राहील
सर एक विडियो याच्यावर पन बनवा की मराठे पानिपत जितले अस्ते तर त्यांनी ईस्ताबुल वर पन आक्रमन केले अस्ते का कारण कि काही जुने पत्र सापडले आहे त्या विषयी म्हनुन विचारतोय या गोस्टी चा पन शोध घ्या सर तुम्ही
Chatrapati Shivaji Maharaj apaly natevaikana kase maintain karayeche hech mala janun gyyeche ahe pls make one video...karan ethe thodishi pragati keli ki natewaik jalun khak hotat.
Me aajch vachl he..pan me vachle tyat asa lihl hot Ki marhatyane tyani mudam patlag karayla lavl...changl revision zal but sir aplyala vinanti aahe Ki ajun thoda slow bola
@@MarathaHistory म्हणजे फत्तेखान च्या आक्रमांपर्यंत फारसा विरोध झालाच नाही स्वराज्याला? आणी या फत्तेखान च खर नाव काय आहे आणी पुढे त्याच काय झालं याची नोंद आहे का इतिहासात?
Sir I love you sir ...Mala ek help kara sir plz Mala (mahadhu amrut chaudhari) ya navala modi madhe mala send kara sir plz garju chi madat kara sir plz aai bhavani chya krupene tumhala jast subscribe rs midtil.maja whatsapp no 9325255285 photo kadun send kara sir plz
राजेपांढरे घराण्याला तुम्ही विसरत आहात... शिवभारतात त्यांचं उल्लेख आहेत.. आपण बऱ्याचदा खोलवर माहिती देत असता,पण बऱ्यापैकी माहीत असलेल्या घटनांमध्ये आपण ठरलेल्या घराण्यांव्यतिरिक्त अतिरिक्त माहीत देत नाही असं वाटत
नमस्कार फत्तेखान स्वारी मध्ये राजे पांढरे यांचा उल्लेख शिवभारतात कोणत्या अध्यायात कितव्या श्लोकात आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे. कारण त्यांचा उल्लेख टाळला हा आपला गैरसमज झालेला दिसतो. तसा काही हेतू नाही. कारण ते टाळण्याचे काहीही कारण नाही. राजे पांढरे यांनी फत्तेखान स्वारीत (ज्याबद्दल वरील video आहे) त्यांचे नाव शिवभारतात आहे म्हणालात ते कुठे आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
छत्रपती शिवाजी राजेंसारखा राजा पुन्हा होणे नाही । आपल्याला आजचे हे दिवस दिसावे यासाठी त्या लोकांनी काय केलं, कसं केलं, कोणत्या परिस्थितीत केलं , याची काही लोकांनी डोकी ठिकाणावर ठेऊन नोंद घायवी । 🙏🏻
खुपच सुंदर video आहे.
Khup Sunder
सर आपल्या चॅनल मुळे च समकालीन संदर्भ ग्रंथ आणि पत्रे वाचायला प्रेरणा मिळाली , धन्यवाद .
व्हिडिओ 👌 झालाय .
Khup Chan
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि जगतो तो सुध्दा मराठी 'म्हणूनच'. हा आपला दैदित्यमन इतिहास ह्या पिढीसमोर उलघडून दाखवल्याबद्दल, धन्यवाद.
आपल्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन...
"आम्ही न आम्ही न ठाणेदार शिरोळे सुभानमंगळ कोटात,
निपटूनी त्यात निमिषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदरच्या परिघात !"
-पेंढारकर
जयसियाराम, हर हर महादेव ,
मान्यवर राम राम ,आपण उत्तरोत्तर अधिक प्रगत व्हावेत हीच मंगल कामना ,आभार , धन्यवाद ।
वंदेमातरम ,जयहिंद, जयजवान, जयकिसान ।
जोरदार
nakkich chan
जय जिजाऊ 🙏🏻🚩
जय शिवराय 🙏🏻🚩
जय शंभु राजे 🙏🏻🚩
Tumhi Deshasaathi khupach changla kaam karat aahat💓💓💓💓💓💓🚩
खूब छान
Nice information containe 👌👌
Jay Shivray 🚩🙏
जय शिवराय
सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻 पुन्हा एकदा इतिहास डोळ्यासमोर घडताना दाखवला... माझी एक विनंती आहे.. कृपया करून शिवाजी राजेंचे मोठे बंधू संभाजी राजे यांच्या जीवनावर वर आधारित माहिती द्यावी... विनंती 🙏🏻
जय शिवराय 🙏🏻🚩
अशाच अजुन शिवाजी महाराजांच्या लढायांवर विडियो बनवा. तूमचे विडियो पाहुन आसे वाटते की जणू Time Travel करूण इतिहासात च गेलोय... खरच 😘.
तुम्ही आमचा साठी खरच किती Hard Work करतात हे तुमचे विडियो पाहुन च लक्षात येते. प्रनव दादा आणि उमेश दादांचा आवाज ऐकून तर मन प्रसन्नच होऊन जातं. आणि आणखी हे विडियो चे Back Ground Music वाह वाह! 😍
मला नोकरी असती तर नक्कीच मी channel ला काही ना काही Donation दिले असते. पण पुढे जेव्हा नोकरी लागेल तेव्हा नक्की मना पासून मोठी रक्कम Donate करेल.
जय शिवराय 🚩
अहो बंधू, तुम्ही आपला चॅनेल पाहता आणि तुम्हाला आमचे काम आवडते हे आमच्या साठी खूप मोठी गोष्ट आहे. राहिला भाग मदतीचा, जो तो आपल्याला झेपेल ती मदत करतो, सगळ्यांनाच पैसे देणं जमेल अस नाही ना? त्यामुळे त्यात तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका.
Video मध्ये music असतं ते आमचे संगीत क्षेत्रातील मित्र मंडळी करून देतात मदत म्हणून, प्रेमापोटी, तसच ज्यांना आम्हाला मदत करायची आहे ते आपापल्या परीने करतात, सोप्प सांगू का, तुम्ही 4, 6 लोकांना जरी आमचा video पहा किंवा हा आपला चॅनेल subscribe करा सांगितले ना तरी तुमच्या कडून ती मदतच असते.
तुम्हा सर्वांचे प्रेम आणि तुम्ही सर्वांनी दाखवलेला विश्वास हा खूप मोठा ठेवा आहे आमच्या साठी.
लोभ असो द्यावा
धन्यवाद बंधू.
@@MarathaHistory ho nakkich tumche video share karat jaail
Khup khup sundar mitra
Thanks
खूप छान माहिती सांगितले तुम्ही मी तुमचे मनापासून आभार माझं नाव धनंजय चोर आहे मला चोर घराण्याविषयी अजून माहिती सांगता येईल का तुम्हाला ही विनंती
Brilliant narration by Shri. Umesh Joshi. Very fast paced with apt background music.🙏🚩
Thanks.khupch great.
अतिउत्तम सादरीकरण.
मस्त विडिओ बनवला आहे...दिवसेंदिवस video चा दर्जा देखील उंचावत आहे।।।खूप छान...
खूप छान महिती व सुंदर आणि सोपी मांडणी
खूप छान वर्णन, धन्यवाद.
Chaan!! Uttam!! Swarajyachi suruwaat kashi jhali aani Swarjyani pahila aakraman kase partavle he ayknya faar utsukta hoti. Ti aaj tumhi purna keli. Tya baddal dhanyavaad!!!
इतिहास ची एक अस्सल मेजवानी हा विडीओ मस्तच असेच एक एक पान उलगडा इतिहास चे आम्ही बघु दुसऱ्या लोकांना पाठवु
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
Jay shivaray, jay jijau mata
*_""" जय छ्त्रपती शिवराय..."""_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
Atishay chan descriptions
🚩हर हर महादेव 🚩
Very nice 👌
1 number
अभिमान वाटतो बेलसरकर असल्याचा🚩
Jejurikar
Great comprehensive and precise historical narration.... Love your old format of videos happy to see it in this video, thank you 🙏❤ JAI SHIVASHAMBHU ❤🙏
Thank You for this wonderful information !💪🏼🚩
Mast sir. Miss you pranv sir
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩 मीत्रा अशिच इतिहासाची माहीति मिळवत रहा सागंत रहा🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम झाला विडिओ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी महाराज याच्यावर / त्यांनी लढलेल्या लाड्यांवर एक विडिओ बनवा ही विनंती
ज्ञानात भर पडली, अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली.
Wow. Kiti chhan present kelay
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice
Khup Chan video ahe!....
Chatrapati Sambhaji Maharaj Ji yanchi karkird aani ekunach ghoud daudichi mahiti par video / videos sangal ka ?
Aapan karat aslelya karya sathi shat shat aabhar 🙏
Thank you Sir for your narration. I would also suggest you to make Podcasts.
Great idea
Mast. Please make some more
अप्रतिम विडिओ सर, कृपया नागपुरकर भोसले घराण्याच्या इतिहासावर विडिओ बनवा.
Pranav Mahajan narration ❤
First comment
धन्यवाद, ही माहिती नव्हती मला
Asach maps vr samjavlyane khup easy samajta... any clear idea yete..
जिंजी दुर्ग किंवा सेंजी दुर्ग या विषयी आणि तिथे झालेल्या लढाई आणि शिवाजी महाराजांनी त्याला सर्वात प्रबळ व अभेद किल्ला असे शब्द उच्चरले होते त्या विषयी माहिती भेटलं का ? रिप्लाय नक्की द्या तुमच्या उत्तराची प्रतीक्षा राहील
Background la je nehmi बोलतात त्यांनीच कृपया बोलावे. Plz..
सर एक विडियो याच्यावर पन बनवा की मराठे पानिपत जितले अस्ते तर त्यांनी ईस्ताबुल वर पन आक्रमन केले अस्ते का कारण कि काही जुने पत्र सापडले आहे त्या विषयी म्हनुन विचारतोय या गोस्टी चा पन शोध घ्या सर तुम्ही
Chatrapati Shivaji Maharaj apaly natevaikana kase maintain karayeche hech mala janun gyyeche ahe pls make one video...karan ethe thodishi pragati keli ki natewaik jalun khak hotat.
@maratha history आपण हिरडस मावळच्या बाजी बांदल यांचे नाव घेतले, या बद्दल कोणता संदर्भ अभ्यासाला किंवा वापरला ?
नमस्कार
सर्व संदर्भांची सविस्तर यादी video च्या शेवटी दिली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
सर शिवकालीन शस्रास्र, तलवारी याच्याविषयी व्हिडाओ तयार करण्यात यावा
Dada nad ny tumcha mi saglya video baghato
Ha sangitlela itihas saglyat vishvasaniya aahe
Me aajch vachl he..pan me vachle tyat asa lihl hot Ki marhatyane tyani mudam patlag karayla lavl...changl revision zal but sir aplyala vinanti aahe Ki ajun thoda slow bola
सर, अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर आणि नेसरिचा खिण्डित लढनारे 7 वीरान पैकी 1 कृष्णाजी भास्कर एकच आहे की वेगळे, कृपया जानकारी वरती video बनवा।
Vegle vegle....fakt naav same ahe
Make video on another fight
फत्तेखान बेलसर आलाच नाही सरदार खंडोजी बीन मल्हारजी यांचे वारसदार विजयभाऊ बेलसर
हिषटी गुरू चनेल वर मँप ईडीटीग बघा
Rajaraam maharajaachi Sutkaa jinjii killyaavarun koni keli hoti???
Torna chi ladhai pahili ladhai navti ka ?
तिथे लढाई झाली नव्हती...
Aasaj video pratapgad yudvar banva.
Sir make video in Hindi also
TH-cam.com/Virasat
Pranav Mahajan cha awaz miss kartoy.
पर्याय नाही... कधी कधी दुसरा आवाज पण सहन करावा लागू शकेल बंधू...
thanks For viewing our Channel
Haha. Bara bara. Mahiti share kelya baddal dhanyawaad
@@MarathaHistory म्हणजे फत्तेखान च्या आक्रमांपर्यंत फारसा विरोध झालाच नाही स्वराज्याला? आणी या फत्तेखान च खर नाव काय आहे आणी पुढे त्याच काय झालं याची नोंद आहे का इतिहासात?
श्री राजा शिवछत्रपती हे मेहेंदळे गुरुजींच पुस्तक ना??
Yes
@@MarathaHistory pustak kadhi purn zhale, mhanje sagle khand lihun zhale ka??
अजून पूर्ण झालेले नाही. अफझलखानाच्या मृत्यूपर्यंत १ खंड २ भागात आणि एकूण ३ पुस्तकात उपलब्ध आहे.
@@MarathaHistory khup motha ani detail madhe lihit ahet mehendale guruji
गोदाजीराजे जगताप महान योद्धा
सोनु दळवि व बाजि पासलकारचा उल्लेख पहावयास मिळतो हा काय प्रकार आहे
Sir me tumcha juna subscriber ahe pn ...sir tumcha awaj chhan ahe pn ...jo nehmicha awaj na manat ghar karto .....info mast ahe pn genuine sangtoy
Ramdas swami var 1 video bagha jamte ka
Sir I love you sir ...Mala ek help kara sir plz
Mala (mahadhu amrut chaudhari) ya navala modi madhe mala send kara sir plz garju chi madat kara sir plz aai bhavani chya krupene tumhala jast subscribe rs midtil.maja whatsapp no 9325255285 photo kadun send kara sir plz
राजेपांढरे घराण्याला तुम्ही विसरत आहात... शिवभारतात त्यांचं उल्लेख आहेत.. आपण बऱ्याचदा खोलवर माहिती देत असता,पण बऱ्यापैकी माहीत असलेल्या घटनांमध्ये आपण ठरलेल्या घराण्यांव्यतिरिक्त अतिरिक्त माहीत देत नाही असं वाटत
नमस्कार
फत्तेखान स्वारी मध्ये राजे पांढरे यांचा उल्लेख शिवभारतात कोणत्या अध्यायात कितव्या श्लोकात आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
कारण त्यांचा उल्लेख टाळला हा आपला गैरसमज झालेला दिसतो. तसा काही हेतू नाही. कारण ते टाळण्याचे काहीही कारण नाही. राजे पांढरे यांनी फत्तेखान स्वारीत (ज्याबद्दल वरील video आहे) त्यांचे नाव शिवभारतात आहे म्हणालात ते कुठे आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
@@MarathaHistory फतेहखान आणि फाजलखान स्वारी अशी गफलत झाली माझी,अध्याय24 श्लोक 51 पासून राजे पांढरे यांचे उलकेख मिळतात...
बरोबर. म्हणजे आम्ही सगळ्या घराण्यांची माहिती दिली पण गफलत तुमची झाली. धन्यवाद !
मँप ईडीटीग खराब आहे