Ajay Maharaj Baraskar : मराठा नाही जरांगे फॅक्टर संपला... बारसकरांनी पद्धतशीर घेरले | LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 944

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 หลายเดือนก่อน +714

    महाराज उशीर झाला पण सत्य समजले
    जरांगे हा वेडा झाला आहे

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 หลายเดือนก่อน

      HADDIPAHELWAN KILHAPUR KE CHATRAPTI KI RTARAH HINDU GADDAR

  • @GaneshShinde-o6c
    @GaneshShinde-o6c หลายเดือนก่อน +232

    कितीतरी दबाव होता तरी महाराज पहिल्यापासुन सत्य बोलत आले आहेत.

  • @kishorsavant6931
    @kishorsavant6931 หลายเดือนก่อน +477

    महाराज तुम्ही खरे 96 कुळी मराठा आहात😊 मराठ्यांना सत्तेच्या मागे तुम्ही योग्य मार्गावर घेऊन जाल की आशा तुम्हाला शुभेच्छा इथून पुढे

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 หลายเดือนก่อน

      *एक ब्राह्मण दाखवा जो जरांगे पाटील यांच्या बाजुने उभा आहे.*
      *तुम्हाला कितीतरी मराठे फडणवीसच्या बाजुने बोलताना दाखवतो.*
      *कारण आपल्याकडील औलादीच नासक्या आहेत.*

  • @Ashok-cr1ng
    @Ashok-cr1ng หลายเดือนก่อน +316

    प्रथम मी पहील्या दिवसांपासून मी आपणा सोबत आहे मध्यंतरी आपल्या समाजाने साथ देत नव्हते आपली गाडी जाळली तरी पण आपण निर्भिड रूपी भुमिका मांडत होते खरच आपण निष्ठावंत भुमिका मांडत आहेत माझा आपणास सप्रेम जयभीम जय शिवराय

    • @madhavkendre7631
      @madhavkendre7631 หลายเดือนก่อน +9

      महाराज एकदम 100 टक्के खरं बोललात

    • @eknathpawar2842
      @eknathpawar2842 หลายเดือนก่อน +2

      @@Ashok-cr1ng बोरकर बोलता महाराज

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d หลายเดือนก่อน +249

    बारस्कर माहाराज खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली सुंदर

  • @IndianNational219
    @IndianNational219 หลายเดือนก่อน +441

    याला म्हणतात जातिवंत मराठा एक नंबर बारस्कर महाराज

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 หลายเดือนก่อน +1

      Bhadotri maharaj aahe. Nava danda.

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 หลายเดือนก่อน +19

      अगदी बरोबर.... मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान हे शरद पवारांनीच आणि त्यानंतर दुसरं सगळ्यात मोठं नुकसान केलंय ते जरांगे पाटलांनी.... मराठा समाजाने आपल्या हक्काचा प्रश्न सरकार समोर मांडावा पण मराठा समाजात भरपूर बौद्धिक लोक आहेत, अनुभवी लोक आहेत त्यांच्या नेतृत्वानेच
      जय शिवराय 🙏🚩

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 หลายเดือนก่อน +12

      तुला काही​ समजतं का महाराज बरोबर बोलत आहेत

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp หลายเดือนก่อน +11

      महाराज किती पोटतिडकीने बोलत आहे पण सगळ्यांना समजतं असं नाही

    • @yogiji2929
      @yogiji2929 หลายเดือนก่อน

      ​@@hambirraodeshmukh6073mag kay landya khali maratha sodmnara tujhya sahit khara maratha...

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 หลายเดือนก่อน +263

    बारस्कर महाराज आपण आणि संगिता ताई वानखेडे दोघांनी जरांग्या ला सत्य बाहेर काढलं

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 หลายเดือนก่อน +170

    महाराज कोटी कोटी दंडवत ,वंदन खूपच वास्तव बोललात 🙏🙏अख्खा नंगे सुधरेल नाही वाटत

  • @surajtambe1774
    @surajtambe1774 หลายเดือนก่อน +258

    अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन जाणारा च जातिवंत मराठ्या च्या तोंडून ही भाषा शोभते मुद्दे सुत विश्लेषण केले महाराज

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 หลายเดือนก่อน

      परशुरामाने वांशिक संघर्षातुन पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर ऋषीमुनींनी नियोगातुन पुत्र जन्माला घातले त्यांचे वारस असलेले लोक स्वतःला सनातनी समजतात व श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत आहेत.

    • @the_great_maratha-p9m
      @the_great_maratha-p9m หลายเดือนก่อน

      @@jaikisan6367 तुम्ही मांडलेले मत आणि मराठा आरक्षण याचा काहीही संबंध नाही ,जरांगे समर्थक 3 मिनिटात ब्राह्मण संपविण्याची भाषा करतात त्यामुळे सनातनी लोकं जरांगेला टार्गेट करतात कारण प्रतेका ला आपली जात प्रिय आहे

  • @RahulPawar-tw6vw
    @RahulPawar-tw6vw หลายเดือนก่อน +142

    बरोबर आहे महाराज तुमच💯

  • @bhikamali1831
    @bhikamali1831 หลายเดือนก่อน +58

    एकदम बरोबर महाराज. तुम्ही अशीच रोज पोलखोल करीत राहा ही विंनती आहे आपणास.आमचे नेते छगन भुजबळ साहेब यांना पाडण्यासाठी जरांगेने शक्य तेवढे प्रयत्न केले पण देव तारी त्याला कोण मारी ,. जरांगे अगदी खालच्या पातळीचे वक्तव्य करतो.लोक जसे डोक्यावर घेतात तसे उपट ता सुद्धा .सर्व मराठा बांधवाचे हार्दिक अभिनंदन. योग्य दिशेने मराठा बांधवाना आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची इछा आहे

  • @DonaldlTrump05
    @DonaldlTrump05 หลายเดือนก่อน +229

    बावस्कर महाराज इस ग्रेट..❤

  • @सनातनआर्यहिंदू
    @सनातनआर्यहिंदू หลายเดือนก่อน +84

    लेट पण थेट
    लोकांनी तुम्हला समजून घेतलं

  • @VilasManvar-t7k
    @VilasManvar-t7k หลายเดือนก่อน +248

    ही मुलाखत मी रिपीट करून लगातार पाच वेळेस बघितली आहे

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 หลายเดือนก่อน +4

      मी पण

    • @vj9681
      @vj9681 หลายเดือนก่อน

      ​@@ashokdahiphale646tari kalali nhi ka .... Chutya lok chapri loknch bghnr mulkht

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 หลายเดือนก่อน +5

      Time khup aahe tuzyakade😂

    • @ComedyMandal
      @ComedyMandal หลายเดือนก่อน +2

      काम धंदा बघ shemnya 😂😂

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 หลายเดือนก่อน +155

    बारस्कर महाराज एकदम सत्य परिस्थिती समजून सांगत आहे जय हिंद

  • @DonaldlTrump05
    @DonaldlTrump05 หลายเดือนก่อน +890

    महाराज पाहिल्या पासून सत्याची मत मांडत होते..पण असो उशिरा का होईना समजलं आहे सर्व मराठा बांधवाना की हा लढा मराठा आरक्षण साठी नाही तर तुतारी निवडून आनन्या साठी होता

    • @धनंजय-माने
      @धनंजय-माने หลายเดือนก่อน +40

      डोनू तात्या ह्या मन्याला घेऊन जाता का तुमच्या गावाकड 😂😂😂😂😂😂

    • @SubhashPatil1986
      @SubhashPatil1986 หลายเดือนก่อน +21

      डोनाल्ड ट्रम्पला भारतात सुध्दा वारीस आहे....😂

    • @vihaan775
      @vihaan775 หลายเดือนก่อน +1

      औरंग्या+फिरंग्या=जरंग्या

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y หลายเดือนก่อน +7

      तर मग ओबीसी तून गरीब मराठ्यांना आरक्षण का देत नाही आणि विषय संपवत का नाही

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh หลายเดือนก่อน

      Nhi denar chal lawdya ky upatato Tu adani bghu mg ​@@RavindraNeware-m5y

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 หลายเดือนก่อน +81

    महाराज बरोबर सगळ्यांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे जय हरी जय हिंद

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 หลายเดือนก่อน +151

    बारस्कर महाराज पहिल्यापासून ज्रंगे बाबत खर बोलत आहेत आणि आमचा त्यांना पहिल्या पासून स्पॉट आहे आणि राहील

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน +122

    अतिशय अभ्यासूपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी केली महाराजांनी

  • @ssd0902
    @ssd0902 หลายเดือนก่อน +191

    जरांगे हा पळपुटा योद्धा आहे 😂😂 मराठा समाजाने त्याला दारात पण उभा करू नये....हिंदू धर्मात फूट पाडायचा अयशस्वी प्रयत्न केला त्यानं....पण तो पूर्णपणे त्यात अपयशी ठरला....जय शिवराय 🚩

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 หลายเดือนก่อน

      तुझी आई नीट घाल आम्हाला कळत

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 หลายเดือนก่อน +218

    आम्ही घनसावंगी विधानसभा मधून आहे .
    धनगर समाजाचे अख्खे तरुण तरुणी पुणे मुंबई मधून वापस आले होते.
    राजेश टोपे च्या विरोधात मतदान करायला.
    खुप जास्त जातीवाद केला होता त्यांनी मनोजदादा जरांगे सोबत बसून..,....

    • @sugrivkukade3653
      @sugrivkukade3653 หลายเดือนก่อน +23

      @@gauravpande9765मराठ्यांनी आमच्या परळी मध्य केले ते जाती वाद नव्हता का,
      सुरवात तुम्ही केली आहे बाकी काही नाही आम्ही ओबीसी ची ताकद दाखवून दिलेली आहे या विधानसभेला जसे तुम्ही लोकसभेला दाखवली तशी आम्ही विधानस सभेला दाखवली

    • @swapnilshelke1238
      @swapnilshelke1238 หลายเดือนก่อน

      @@gauravpande9765 तुम्हाला सर्वांना माझा मानाचा जय मल्हार भावांनो

    • @mahadevvirka5389
      @mahadevvirka5389 หลายเดือนก่อน +1

      जरांगे म्हणतात 204आणले ते महाराष्ट्र. चालवतील आपण गप बसावे पाटील

    • @mahadevvirka5389
      @mahadevvirka5389 หลายเดือนก่อน +1

      छान बावस्कर महराज

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 หลายเดือนก่อน

      धनगर समाजाच्या बाबतीत कोणी जातीवाद केला आणि काय जातीवाद केला धनगर समाजाची नेमकी मागणी कोणती आहे

  • @SantoshHonde-u7q
    @SantoshHonde-u7q หลายเดือนก่อน +265

    बावस्कर महाराज बरोबर बोलता

  • @yogeshinamke7830
    @yogeshinamke7830 หลายเดือนก่อน +126

    मराठा समाज्यात बारस्कर महाराज सारखे खूप हुशार माणसे आहे आणि समाज ह्या चौथी नापास गावठी अडाणी माणसाच्या नादी लागला आणि समाजाचं वाटोळं करून घेतलं

  • @pramodgaikwad5442
    @pramodgaikwad5442 หลายเดือนก่อน +124

    महाराज सत्य बोलतात पण लोकांना कोण सांगणार

  • @GurucharnYednekar
    @GurucharnYednekar หลายเดือนก่อน +95

    महाराज 100%बरोबर आहे तुमचं

  • @umesh5469
    @umesh5469 หลายเดือนก่อน +42

    महाराज 100% सत्य बोलत आहेत

  • @हिंदूधर्म-म6झ
    @हिंदूधर्म-म6झ หลายเดือนก่อน +68

    खर आहे महाराज..❤❤❤

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 หลายเดือนก่อน +61

    महाराज खूप हुशार आहेत 🙏🙏

  • @devananddapkar4996
    @devananddapkar4996 หลายเดือนก่อน +71

    छोटे समजाचे नेत्यांना टारगेट करतोय जारांगे, महाराज तुम्ही शोभले खरे सत्य योग्य संस्कार टीकावणारे मराठी माणूस.

  • @digambarjorwar6493
    @digambarjorwar6493 หลายเดือนก่อน +122

    बारस्कर महाराजांनी चपटी किंग चांगला धुतला

  • @BabanraoShinde-g8y
    @BabanraoShinde-g8y หลายเดือนก่อน +300

    महाराज रोज एक बाईट टाका व जरांगेला उघडे पाडा

    • @raosahebbhadge5494
      @raosahebbhadge5494 หลายเดือนก่อน

      उघडा आहेच तो
      नागडा पाडा 😅

    • @sandipgavhane
      @sandipgavhane หลายเดือนก่อน

      बारस्कर जाती साठी लढायला मर्द लागतो तूझ्यासारखे भुकणारे खूप आहेत महाराष्ट्रात मर्द असेल तर उपोषण कर तुला कोण्ही आडवल

  • @Ajay-jm2pn
    @Ajay-jm2pn หลายเดือนก่อน +45

    महाराज खरं बोलत आहेत एकदम अभ्यासू विश्लेषण केल आहे.

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl หลายเดือนก่อน +81

    खरं बोलत आहात महाराज तुम्ही असं सत्य सगळं बाहेर काढा महाराज

    • @vihaan775
      @vihaan775 หลายเดือนก่อน

      औरंग्या+फिरंग्या=जरंग्या

  • @जयमहाराष्ट्रहिंदू
    @जयमहाराष्ट्रहिंदू หลายเดือนก่อน +70

    एक नंबर महाराज तुम्ही मराठा समाजाला समजावा योग्य बोलत होता

  • @sahebraoshingare103
    @sahebraoshingare103 หลายเดือนก่อน +184

    जरांगे नी शरद पवार यांचे कडून झोळी भरून घेतली. याची चौकशी व्हायला पाहिजे.

    • @गोकुळकेदार-न9ल
      @गोकुळकेदार-न9ल หลายเดือนก่อน +15

      1001टके

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน

      जाटांगे नि झोळी भरायचं दुकान च सुरू केलं य
      ह्या भामट्या ला धडा शिकवणे गरजेचं आहे

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m หลายเดือนก่อน +12

      100%👍

    • @Sagarjk333
      @Sagarjk333 หลายเดือนก่อน +2

      True jativadi politics keliy tyani😢

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m หลายเดือนก่อน +2

      @@Sagarjk333 👍

  • @sandeepghule7663
    @sandeepghule7663 หลายเดือนก่อน +38

    महाराज शंभर टक्के खरं बोलतात तुम्ही राम कृष्ण हरी

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 หลายเดือนก่อน +103

    महाराजांची मते म्हणजे हीच मराठा समाजाचा विशाल दृष्टिकोन आहे. म्हणून मराठा आंदोलन त्या समाजानं भडकू दिले नाही.

    • @Doctore_s2h
      @Doctore_s2h หลายเดือนก่อน

      भड़कल होत पण ओबीसी ने इलेक्शन madun ताळावर आणले भावु

    • @statusking-em2qh
      @statusking-em2qh หลายเดือนก่อน +5

      अगदी योग्य संयमी विचार सरणी,
      ओबीसी मधील मोठा घटक म्हणून मी महाराज यांच्या विचारांचा आदर करतो.

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk หลายเดือนก่อน +42

    मी तुम्हाला पहिले खूप शिव्या दिल्या महाराज माफ करा चुकलो आत्ता डोळे उघडले😢

    • @anand_analyzer
      @anand_analyzer หลายเดือนก่อน +2

      चुक मान्य करणे कधीही चांगले....धन्यवाद...

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 หลายเดือนก่อน +27

    महाराज तुमचे विचार खुप चागले आहे तुम्ही जरागेचा करा चेहरा समाजा समोर आनल धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m หลายเดือนก่อน +19

    महाराज आपण एकदम ओळखले आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जावे लागले नाही तर जरागे सारखे काम होईल महाराज एकदम बरोबर महाराज पुढे आले पाहिजे तुम्ही घटनेचा संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहे आणि संविधान अभ्यासून बरोबर बोलत होता अजुन मराठा समाज वास्तव जाणून घेण्यासाठी तयार नाही केवळ अशा आडमुठेपणा घ्या भूमिका घेतली आणि मराठा समाज मधील दिग्गज नेते मंडळी पडलीं परिणाम कुठा मारला नाही तर अडकून घेतला बाकी समजून घेणे महत्त्वाचे आहे साहेब कशी वाट लागली

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 หลายเดือนก่อน +97

    महाराज अभ्यासू आहेत

  • @Saj393
    @Saj393 หลายเดือนก่อน +162

    ❤ काका : जब्या वाजिव तुतारी
    ❤ जब्या : काय बा काय उर्जा हाय का काय सायबाची 😂😂😂😂😅😅😅

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd หลายเดือนก่อน +5

      @@Saj393 ha dialogue jevha mi aikla hota tyach veles mla kalal ki ha pawar cha manus y mhnun

    • @rohitsathe3418
      @rohitsathe3418 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @SignalCommunications-d5z
    @SignalCommunications-d5z หลายเดือนก่อน +42

    आंतरवेलीत आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी करणे बाकी आहे ..जरांगे पाटलांकडून !

  • @subhashsanap4975
    @subhashsanap4975 หลายเดือนก่อน +43

    Right 👍🏻👍🏻 बरोबर दादा

  • @OmkarMargil
    @OmkarMargil หลายเดือนก่อน +13

    खूप छान माहिती दिली सर... खरंच सत्य हे कधीच लपत नसतं... पण आता जातीजातीत जे वाद निर्माण झालाय... त्यामुळे आपले हिंदुत्व 100% संपले... व हिंदू धर्माचे दोन भाग झाले.. एक म्हणजे ओबीसी. दुसरा म्हणजे मराठा. या दोन जातीला एकत्र करून . हिंदू सनातन धर्म वाचवूया...राम कृष्ण हरी..

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng หลายเดือนก่อน +71

    मी पण मराठा आहे.... तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx หลายเดือนก่อน +86

    मराठा समाजाचे ११३ आमदार निवडुन आलेत आणि जरांगे पाटील काय बोलतोय २०४ मराठा समाजाला चुकीची माहिती देतोय

  • @Nchinchane
    @Nchinchane หลายเดือนก่อน +22

    आमच्या लोकांना खूप त्रास झाला महाराज या जरांगे मुळे तो विसरू शकत नाहीत आम्ही

  • @narayanshinde8410
    @narayanshinde8410 หลายเดือนก่อน +40

    खर बोलतात महाराज

  • @Yuvraj-kr7vr
    @Yuvraj-kr7vr หลายเดือนก่อน +2

    उत्तम उत्तर तुम्ही दिलीत...आभार बारस्कर महाराज...

  • @nitinphad1754
    @nitinphad1754 หลายเดือนก่อน +20

    महाराज खुप छान बोललात खर बोललात.... जरांगे ने वाट लावली मराठा समाजाची आणि महाराष्ट्र ची..... राम कृष्ण हरी🚩🚩

  • @gurudasnarute7931
    @gurudasnarute7931 หลายเดือนก่อน +2

    महाराज तुम्ही खरच लय भारी बोलतात कारण जो खर बोलतो तेलाच सहन करावं लागतंय अशी रीत आहे महाराज

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 หลายเดือนก่อน +25

    मनोज जरांगे यांनी ज्या दिवशी मतदान केले त्यादिवशी बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवले होते की महाराष्ट्रातले पावरफुल मत पण काय करावं तेच उमेदवार पडला😂😂😂

  • @kunal9730
    @kunal9730 หลายเดือนก่อน +53

    🙏🏼रामकृष्ण हरी बारस्कर महाराजांना 🚩🚩
    एकच नंबर 🔥🔥

  • @balajikoli85
    @balajikoli85 หลายเดือนก่อน +25

    अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 👌

  • @nameshgavhane8729
    @nameshgavhane8729 หลายเดือนก่อน +24

    बारसकर महाराज हे सत्य समाजा पुढे मांडतात समाजाला योग्य दिशा देत आहे जरंगे सर्व पोल खोल केली महाराज ने 💯💯🙏🙏🙏💥

  • @purutoke
    @purutoke หลายเดือนก่อน +36

    महायुती ला भरघोस प्रतिसाद मिळण्यात वारकरी संप्रदायाचा पण मोठा सहभाग आहे.

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 หลายเดือนก่อน +3

    महाराज नंबर एक माणूस आहे खरा सत्य मानुस आहे 😢❤

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 หลายเดือนก่อน +105

    जरंगा जर चार पुस्तक शिकला आसता तर त्याला कायदा आणि घटना कळाली अास्ती

    • @thetiger247
      @thetiger247 หลายเดือนก่อน +3

      😂

  • @sambajikale8461
    @sambajikale8461 หลายเดือนก่อน +34

    बरोबर आहे महाराज

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 หลายเดือนก่อน +48

    1नं बरोबर आहे

  • @murlidharmahajan5823
    @murlidharmahajan5823 หลายเดือนก่อน +24

    बरोबर बोलता आहेत महाराज.. जय शिवराय.

  • @ramchandrapastapure9933
    @ramchandrapastapure9933 หลายเดือนก่อน +39

    सत्यता🎉

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp หลายเดือนก่อน +20

    महाराज सत्य व सत्यवादी आहेत आणि सत्य बोलत आहे

  • @pawansadanshiv7943
    @pawansadanshiv7943 หลายเดือนก่อน +30

    Maharaj अगदी बरोबर..

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरि,,,
    मी थोडक्यात मनोगत मांडत आहे,,,,
    सत्य पचवायला कठीण असतंय,,,हभप अजित बारसकर महाराजांनी सुरूवातीस सत्य मांडण्यासाठी संपूर्ण समाजाचा रोष पत्करण्याची रीस्क घेतली होती,, परंतु मराठा समाजाची दिशाभूल रोखून दाखवली,,
    मराठा समाज सूज्ञ आहे, म्हणून अखेरीस मराठा समाजाने सत्याचा स्वीकार केला,,, आता जातीवंत मराठ्यांनी आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व आभ्यासू व सुसंस्कृत असणाऱ्या बारसकर महाराजांकडे द्यावे,,,तरंच काहीतरी हिताचा निकाल हातात पडेल...

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 หลายเดือนก่อน +29

    बारस्कर महाराज खूप छान विश्लेषण करून समजून सांगत असतात

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 หลายเดือนก่อน +89

    204 जर आमदार मनोज जरांगे नी निवडून आणले असं तो बोलतोय तर मग तू उमेदवार का नाही उभे केले तुझ्या 204 मग घेतला असता आरक्षण तुझं तूच काही नाही याचा फॅक्टर कुठे चालला नाही काहीच नाही महाराज जे सांगतात ते त्रिकाल सत्य आहे

    • @UddhavSable-l3p
      @UddhavSable-l3p หลายเดือนก่อน +11

      जरांगे पाटलांचे आभार मानतो की आमचा झोपलेला समाज जागा झाला

    • @गोकुळकेदार-न9ल
      @गोकुळकेदार-न9ल หลายเดือนก่อน +6

      लबाड लाडग

    • @dayanandpatil3251
      @dayanandpatil3251 หลายเดือนก่อน +9

      कोण म्हणतं 204 आमदार मराठा निवडुन आलेत
      जरा निवडणूक आयोगाकडे जरा चौकशी करा मग कळेल.

  • @Vedika_Activity
    @Vedika_Activity หลายเดือนก่อน +3

    खरोखर खूप छान बोललात एकदम परफेक्ट उत्तर आणि मत मंडले... सब एक साथ तो सब कुछ अच्च होगा... असा समाज तोडतोडी करिन.. काहीही मिळणार नाही... ना मिळाले आहे.. जारणगे ला..

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 หลายเดือนก่อน +45

    😂😂😂😂 बारस्कार खरं बोललं ✌️✌️

  • @UddhavSable-l3p
    @UddhavSable-l3p หลายเดือนก่อน +17

    जरांगे पाटलाचे आम्ही आभार मानतो की आमचा समाज झोपलेला स्वाभिमान जागा झाला धन्यवाद पाटील जय मल्हार

  • @bsd7327
    @bsd7327 หลายเดือนก่อน +4

    महाराज, आपण सत्य परिस्थिती कथन केली, समाजाला भरकटण्या पासून वाचवले, सामाजिक ऐक्य टिकवून ठेवले, आपले मनापासून धन्यवाद 🙏
    रामकृष्ण हरी 🙏

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 หลายเดือนก่อน +25

    महाराज खरंच तुम्ही मनातलं बोलले‌ तुमच्या सोबत आम्ही सर्व ‌ओबीसी आहोत

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 หลายเดือนก่อน +11

    खूप छान महाराज सत्य परिस्थिती वर बोलले.....

  • @prasadpawar4887
    @prasadpawar4887 หลายเดือนก่อน +3

    महाराज ,
    सगळे पर्यंत बरोबर माहिती जाता गरजेचे आहे .तुम्ही ते एवढा त्रास सहन करून सत्य सोडले नाही. ❤

  • @MaheshBarde-j7g
    @MaheshBarde-j7g หลายเดือนก่อน +79

    मनोज जरांगे मुले आमचं ews आरक्षण गेलं

  • @S_m_S10
    @S_m_S10 หลายเดือนก่อน +44

    महाराज ना फॉलो करावे मराठा समाजाने....मी एक OBC असून बोलत आहे

    • @New-y2w
      @New-y2w หลายเดือนก่อน +5

      @@S_m_S10 ओबीसी ,मराठा अस बोलण सोडा यातून गावागावांतील एकोपा कमी होत जाईल.
      आपण सर्व हिंदू आहोत,फक्त हिंदू...एका नालायक माणसामुळे समाज विखुरला नाही गेला पाहिजे.मी पण एक मराठा आहे तरीही जिथे जात सांगणे आवश्यक असेल तिथेच प्रत्येकाने जात सांगावी....

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 หลายเดือนก่อน +3

      ​@@New-y2wहिंदू आहेत आन हिंदू असणारा मनोज दादा ल इथे शिव्या घालतोस तू... लाज थोडा

    • @PrathameshPatil-fo9hm
      @PrathameshPatil-fo9hm หลายเดือนก่อน

      Baraskar harami ache sala bjp kadun paise gheun Boltoy lavda

    • @-User3131
      @-User3131 หลายเดือนก่อน

      ​@@Ruturaj12325 tuza bhadva manoj dada hindu mhnun lykicha ahe ka adhi vichar swatala

    • @JAY-HIND
      @JAY-HIND หลายเดือนก่อน +1

      ​@@New-y2wखरे बोललास भावा... आपण हिंदू आहोत.. 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @Shrinav681
    @Shrinav681 หลายเดือนก่อน +18

    महाराज तुम्ही खरच खूप सत्यवादी आहे❤

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน +22

    Barobar maharaj❤❤❤

  • @IndianUser.1
    @IndianUser.1 หลายเดือนก่อน +5

    महाराज हे सर्व खर आहे
    जारांगे हे खरच शरद पवार साठीच काम करत आहे
    त्यांना मराठ्यांशी काहीही घेणं देणं नाही
    ते मराठ्यांच्या भावनांशी खेळलेत, हे खूप मोठं पाप आहे

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 หลายเดือนก่อน +9

    बारस्कर महाराज पहिल्या पासून सत्य साँगत आहेत.

  • @Anilsg273
    @Anilsg273 หลายเดือนก่อน +11

    एकदम बरोबर बोलले तुम्ही...

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 หลายเดือนก่อน +15

    महाराज बरोबर बोलत आहेत.

  • @pbk9950
    @pbk9950 หลายเดือนก่อน +8

    महाराज आपण फार पूर्वी पासून फार हिमतीने आणि मोठी किंमत चुकवून सत्य मांडत होता.. तुमच्या निर्भीड पणाला सलाम... जय भीम👍🌹

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef หลายเดือนก่อน +71

    कायद्यात जे बसत नाही ते मागण्यात अर्थ काय

  • @shriramkachare-i7q
    @shriramkachare-i7q หลายเดือนก่อน +8

    एकदम बरोबर बोलले महाराज❤

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी หลายเดือนก่อน +7

    महाराज कीर्तनकार, अभ्यासू व समाज प्रबोधन करणारे. समाजाचा रोष पत्करून त्यांनी हिंदु जागृत केले.

  • @VishaychKhas123
    @VishaychKhas123 หลายเดือนก่อน +25

    बारस्कर महाराजांचे प्रश्न सत्य आहेत जरांगे नी उत्तर द्यावं

  • @guru4459
    @guru4459 หลายเดือนก่อน +35

    जरांगे,,, ,,, काय बोलू तुझ्याबद्दल ,,, यांनी एवढा धुतलाय,,, असो शहाण्यास? ज्यात सांगणे न लागे

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स หลายเดือนก่อน +11

    बरोबर बोलत आहेत माहाराज

  • @dahinaan3143
    @dahinaan3143 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजामध्ये अनेक तुमच्यासारखे प्रतिभावंत नेते आहेत, असे मुद्देसूद माणूसच नेतृत्व चांगले करू शकतो, तुम्ही नेते व्हा...सर्व तुमच्या मागे आहेत

  • @sonyabapuhandal5861
    @sonyabapuhandal5861 หลายเดือนก่อน +24

    महाराज 1नंबर 💐

  • @धनंजय-माने
    @धनंजय-माने หลายเดือนก่อน +98

    ह्या मण्यामुळ मला आज कुणबी दाखला मिळाला आणि मि आज दुबई मध्ये पोलीस भर्ती झालो😂😂😂😂😂😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂

    • @S_m_S10
      @S_m_S10 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @praveshdwar
      @praveshdwar หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @praveshdwar
      @praveshdwar หลายเดือนก่อน +2

      😂😂

  • @Netures-s2e
    @Netures-s2e หลายเดือนก่อน +15

    महाराज 1 नंबर

  • @dipakarsude93
    @dipakarsude93 หลายเดือนก่อน +12

    खर तर मराठा समाज मोठया मनाचा आहे. खूप त्याग व लढाई वृत्तीचा आहे. गेली दोन वर्ष महाराष्ट्रात खूप जातीवाद चालू आहे. आज मराठा समाजला obc मधून आरक्षण दया हि मागणी योग्य आहे का ? आपण स्वतःच विचार करावा. कारण भावी पंतप्रधान यांना obc च्या राजकीय आरक्षणावर डोळा आहे. आज निवडणूक झाली आहे. निकालात 50% टक्केच्या वर मराठा आमदार निवडून आले. Obc समाज किती त्यांचे आमदार निवडून आले हे पाहावे. Obc च्या राजकीय आरक्षणामुळे कुठेतरी मागास जातीतून बोटावर मोजण्या इतके लोक प्रतिनिधी निवडून जात आहे. जर मराठा समाज हा obc मध्ये आले तर मागास प्रवर्गातील प्रतिनिधी कसे निवडून जातील याचा कुठेतरी कोणीतरी विचार करावा.जर आदोनकर्ताना गरीब मराठा समाजाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी सांगावे की आम्हाला सामाजिक आरक्षण दया. राजकीय नको. कोणत्याही गरीब मराठा बांधवाला निवडणूक लढवायची नाही. हे सर्व मराठा समाज बांधव यांनी विचार करावा.

  • @nandusalve4272
    @nandusalve4272 หลายเดือนก่อน +3

    जरांग्या हा पोटभरू नेता झाला होता ,सत्य अस्त्याशी मन केले ग्वाही मनियले नाही बहु मता / बारस्कर महाराजांनी जरांग्याची चिरफाड करून
    समाज शुध्दीवर आणल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, जय जिजऊ ,जय भिम, जय संविधान,,,

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu หลายเดือนก่อน +8

    महाराज सत्य सांगत होते पण पब्लिकला ते पटत नव्हते जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 หลายเดือนก่อน +2

    महाराज यांचे खूप खूप अभिनंदन, खरोखर हुशार आहेत. जरांगे यांनी मराठा सामाजाचे, अतोनात नुकसान केले आहे, त्यांच्यामुळे खूप लोकांचे खूप खूप नूकसान झाले आहे, ते कधीच भरून निघणार नाही. सरसगट मुळे सामान्याला काही एक मिळणार नाही. नाटकी भाषा बोलून, सहणूभूती मिळवून, हे भ्रामक समाज जमा करत आहेत.

  • @gorakhpawar7469
    @gorakhpawar7469 หลายเดือนก่อน +7

    100%खर बोलता महाराज

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 หลายเดือนก่อน +2

    महाराज खरंच तुमच्यासारख्या मराठा विचारवंतास आमच्याकडून मानाचा मुजरा