भातवडीच्या महाभयंकर युद्धात महाप्रतापी सरलष्कर शरीफजी राजे भोसले साहेब वीरगतीस प्राप्त झाले महापराक्रमी महाप्रतापी सरलष्कर शरीफजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩🚩
एकदम सोप्या शब्दात तुंम्ही दादा या लढाईच वर्नन केल . मला तुंमची शब्दरचना खुप आवडली. चौथिच्या पुस्तकात या लढाईबद्दल वाचल होत आज बरेच वर्षानंतर त्या घटनेची आठवन झाली.
Sir tumhi pratek vd madhe khup ch abhyaspurvak mahiti sangta.....tumchya mahiti mule itihaas chi and maratha swarajya chi hi khup khari mahiti milat aahe.... Thank you so much sir.....
Bahubali 2---Dharan Fodle hote..Shahajirajaanni Pan Dharan Fodale❤️❤️..Bahubali copiess ours gurillaea Technics of My King Shahajiraje❤️❤️❤️..Jay Maharashtra ❤️❤️❤️
हि लढाई आमच्या गावामध्ये घडलेली आहे, सरलष्कर शहाजीराजे आणि त्यांचे बंधू शरीफजीराजे यांनी या लढाई मध्ये पराक्रमाची शर्थ केली. शरीफजीराजे भोसले याना या लढाई मध्ये वीरमरण आले, त्याचें स्मारक गावामध्ये आहे. सर्वानी आमच्या ऐतिसाहिक भातोडी (भातवडी) गावाला निश्चित भेट द्यावी.
Had read about this momentous battle couple of weeks ago in Babasaheb Purandare's 'Raja Shivchhatrapati'. Seeing this well made and well narrated video brought those pages to life in front of my eyes. Thanks!🙏🚩
Video pharach sundar! Khup khup awadala. Video madhe Ranadulla khanacha ullekh aala aahe. Ha toch ka jyachya mule pudhil kalat Sahaji rajanna Bangalore chi jahagiri milali?
आपले सर्व व्हिडिओस खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. समरांगण मालिका खूप छान आहे. मराठ्यांच्या युद्ध सरावाविषयी काही माहिती उपलब्ध आहे का? असल्यास त्यावर विडिओ बनवता येईल का? तत्कालीन फौजा पगारी होत्या कि युद्धापुरत्या नेमलेल्या असत?
I had heard about this battle but did not know the details. Today I came to know about it in much more detail. It's a great feeling to know about the 1st major victory which catalyzed the rise of the Maratha Empire in the years to come.
On 23rd February 1623 when Shahjahan rebelled against his father, Shahji Raje and Jijau's father Lakhhoji Jadhav helped him loot Agra. Can you make a video of this episode?
Pranav, tuzha awaz khupach masta ahe aani present karnari script pan khupach vyavasthit lihitat. Thanks for sharing valuable information on our great history.
Shahaji raje yanni pudhe murtuza ya lahan mulala vachaun nizamshahi vachavli hey khara ahe na ? Jar ho tar pudhe hich Nizam shahi satat tras det rahili agdi Desh swatantra hoi paryanta. Mazhi information chuk aslyas tase explain Kara.
बरोबर. त्यांनी तसा प्रयत्न केला परंतु संपूर्ण यश आले नाही. पुढे जो निजाम-उल-मुल्क दिसतो तो दिल्लीचा चीन-किलीच-खान. त्याने निजाम ही पदवी घेऊन दक्षिणेत सुभेदार म्हणून आला. त्याने गोवळकोंड्याचे आसफजाही राज्य स्थापन केले. दोन्ही निजाम आणि त्यांचे राज्य वेगळे.
साल्हेरच्या लढाईचे असेच एखादे माहितीपर वर्णन सादर करावे ही विनंती.
आम्हाला गावी जाताना रस्त्यात लागणारे हे भातोडी (भातवडी) गाव पण तुमच्यामुळे आज तिथे घडलेला इतिहास माहिती झाला. आता नक्की थांबून पाहून येऊ. धन्यवाद.
अवश्य माहिती करुन घ्या दादा.
भातवडीच्या महाभयंकर युद्धात महाप्रतापी सरलष्कर शरीफजी राजे भोसले साहेब वीरगतीस प्राप्त झाले
महापराक्रमी महाप्रतापी सरलष्कर शरीफजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩🚩
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
उत्कृष्ट मांडणी सोपे शब्द आणि ग्राफिक्स. नकाशा संदर्भासाठी खूप उपयोगी ठरलाय. येणाऱ्या पिढीसाठी तुमचे विडिओ दीपस्तंभ ठरतील. तुमच्या कार्याला सलाम.
These Battle Is Very Important because it pioneer the concept of swaraaj
चित्राच्या , नकाशाच्या मदतीने दिलेली उत्तम माहिती . पटकन समजते.मानाचा मुजरा शहाजीराजे,शरिफजी राजे यांना मानाचा मुजरा 👌👍👌👌👍
एकदम सोप्या शब्दात तुंम्ही दादा या लढाईच वर्नन केल . मला तुंमची शब्दरचना खुप आवडली. चौथिच्या पुस्तकात या लढाईबद्दल वाचल होत आज बरेच वर्षानंतर त्या घटनेची आठवन झाली.
नेहमीप्रमाणेच अत्यंत सोप्या शब्दात व ससंदर्भ मांडलीत ही गोष्ट 👌👌
Khup chan bhau ❤❤❤❤❤
Best information and historical facts finder
Khoop..chhan
हर हर महादेव
ॐ
अत्यंत नवीन आणि सविस्तर माहिती. खूप खूप आभार!
सुरेख मांडणी. उत्तम विडिओ. छान शब्दफेक 👍
आमचं गाव💓✌️
गर्व बाळगावा तुंमच्या गावाबद्दल ऐतिहासिक गाव आहे तुंमच .
Khup Chan Video ahe!
Chan information milali!
शाहाजी राजेंच्या स्वराज्य निर्मीती विषयी एखादा वीडियो बनवावा.
Very nice information
खूप छान! शहाजी राजे ह्यांच्या बद्दल खूप आकर्षण आहे. राजानं बद्दल अजून विडिओ बनवा
khup khup khup khup khup Dhanyawaad
Bhushan Aani sooraj sir
खुपच छान,
Sir tumhi pratek vd madhe khup ch abhyaspurvak mahiti sangta.....tumchya mahiti mule itihaas chi and maratha swarajya chi hi khup khari mahiti milat aahe.... Thank you so much sir.....
PANIPAT CHI PAN SAMRANGAN ANA SIR
KA घडली
ANI KASHI ZHALI
IN DETAIL 🙏👍🏼
Very informative 👍👍
विडिओ अप्रतिम आहे। हर हर महादेव।🚩🚩👏👏
छान झालाय video ... शहाजी राजांच्या पराक्रमाचा नविन पैलू समजला, भातवडीच्या लढाई बद्दल ऐकलं होतं विस्तृत माहिती आज मिळाली
खूप छान आहे हा इतिहास🚩
Bahubali 2---Dharan Fodle hote..Shahajirajaanni Pan Dharan Fodale❤️❤️..Bahubali copiess ours gurillaea Technics of My King Shahajiraje❤️❤️❤️..Jay Maharashtra ❤️❤️❤️
Pura south hei apli copy ahai
Thank u sir
जय शिवराय 🚩
अप्रतिम मांडणी
बाबाजी महाराज ,आणि मालोजी राजे भोसले यांच्यावर काही बनवावे,
बाकी मांडणी आणि animation 👌👌👌
हि लढाई आमच्या गावामध्ये घडलेली आहे, सरलष्कर शहाजीराजे आणि त्यांचे बंधू शरीफजीराजे यांनी या लढाई मध्ये पराक्रमाची शर्थ केली. शरीफजीराजे भोसले याना या लढाई मध्ये वीरमरण आले, त्याचें स्मारक गावामध्ये आहे. सर्वानी आमच्या ऐतिसाहिक भातोडी (भातवडी) गावाला निश्चित भेट द्यावी.
Chan
Khup chhan Mahiti.
नेहमी प्रमाणे एक उत्तम माहिती आणि सादरीकरण
खूप छान माहिती
सर शिवाजीराजे यांचे बंधू संभाजी महाराज हेही किती पराक्रमी होते यावरही एक विडिओ बनवा नम्र विनंती
चांगला आहे व्हिडिओ
धन्यवाद
Khup mast amhala asha ghatna ghadlelya jagachi aajchi location sangavi khup chan hoil mahiti.
आजची भातोडी जिल्हा अ.नगर.
Very informative. Very interesting.Heard a lot of new names of the places and forts of Maharashtra. Impressive presentation..Thanks
Thank You for this information!
🙏🏼🚩💪🏼
Had read about this momentous battle couple of weeks ago in Babasaheb Purandare's 'Raja Shivchhatrapati'. Seeing this well made and well narrated video brought those pages to life in front of my eyes. Thanks!🙏🚩
इक नंबर व्हिडिओ मस्त असेच व्हिडिओ बनवत रहा
नक्कीच
Khup chhan
Khup chaan👍👍👍
खूप छान अशा पद्धतीने व्हिडिओ करत जावा...
Nice 👌
Fantastic ........What a voice quality sir ....Nice anchoring or reading with xllnt know how 🙏🙏👍👍
Khupachha chaan .. .. thank you for information in details
Ek number..❤️❤️great Explain ❤️❤️ Great Animation ❤️❤️❤️
खूप छान माहिती दिलीत..आभारी आहोत🙏
My villege 🚩
जबरदस्त!
भातोडी चे नर् सिंह मंदिर कोणी बाधले यांचा उल्लेख कुठे आहे का मंदिर खूप सुंदर आहे
Jay shivray
Thanks for this video
Superb...
उत्तम सासंदर्भ व्हिडिओ 👌👌
अजून कोणत्याही ऐतिहासिक पुस्तक वाचले आहेत
खूप छान झाला आहे विडिओ 👌
🙏
छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
Can we get more details about खंडागळे हत्ती प्रकरण
Great work
👍🏻👍🏻👍🏻
Nice
Malik amber vr detail video banva pls
th-cam.com/video/bVe72TeyvBI/w-d-xo.html
Ek request ahe manapasun ki Chatrapati Rajaram Maharaj yanchya nantar Maharani Tarabai yanchya karkirdit Swarajya kuth paryanta pasarla hota yavar kai information share karavi.
👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
This video in English pls
U doning a nice work keep going
Video pharach sundar! Khup khup awadala. Video madhe Ranadulla khanacha ullekh aala aahe. Ha toch ka jyachya mule pudhil kalat Sahaji rajanna Bangalore chi jahagiri milali?
आपले सर्व व्हिडिओस खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. समरांगण मालिका खूप छान आहे. मराठ्यांच्या युद्ध सरावाविषयी काही माहिती उपलब्ध आहे का? असल्यास त्यावर विडिओ बनवता येईल का? तत्कालीन फौजा पगारी होत्या कि युद्धापुरत्या नेमलेल्या असत?
आम्ही भातोडीकर🚩
सर सबस्क्रिप्शन फी भरुन जॉईन केलं तर काय बेनिफिट आहेत. आमचं नाव नाही आलं तरी चालेल. पण किती दिवसातून व्हिडीओ पाहायला मिळणार?
🚩🚩🙏
I had heard about this battle but did not know the details. Today I came to know about it in much more detail. It's a great feeling to know about the 1st major victory which catalyzed the rise of the Maratha Empire in the years to come.
Raja Chikdevrai var video banava plz
On 23rd February 1623 when Shahjahan rebelled against his father, Shahji Raje and Jijau's father Lakhhoji Jadhav helped him loot Agra. Can you make a video of this episode?
👌👌🚩🚩👍👍🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
Pranav, tuzha awaz khupach masta ahe aani present karnari script pan khupach vyavasthit lihitat.
Thanks for sharing valuable information on our great history.
Shri shivbharat PDF milel ka
Tanjavar gadi cha video banva
दादा जिंजीचा राज्यकारभार वर पण एक video बनवा.. 🙏
Please make a video on unsung hero rango bapuji gupte
World should know about him and i think only u can do it in detail......Its a request...
रणशूर या किताबाबद्दल काहि माहिती आहे. का
शंकरराय मोरे यांची म. तुज्जार बरोबर झालेली खेळण्याजवळच्या लढाईवर ही बनवाल का ?
How can we contribute to your good work? Contact details please
padmadurg(at)gmail(dot)com
Aamch gav...😃
But wikipedia gives credit to malik ambar only and mentioned shahaji in two lines ! Historians should object this !
सर, कृपया महाराणी येसूबाई आणि महाराणी सईबाई यांच्या समाधी कुठे आहेत यावर काही माहिती द्यावी.
शिवभारत मराठी मध्ये भेटेल का
Khara Ithas aikaila bravatao
दादा आता बाजीरावांची भोपाळ मोहीम....🚩🚩
Shahaji raje yanni pudhe murtuza ya lahan mulala vachaun nizamshahi vachavli hey khara ahe na ?
Jar ho tar pudhe hich Nizam shahi satat tras det rahili agdi Desh swatantra hoi paryanta.
Mazhi information chuk aslyas tase explain Kara.
बरोबर. त्यांनी तसा प्रयत्न केला परंतु संपूर्ण यश आले नाही.
पुढे जो निजाम-उल-मुल्क दिसतो तो दिल्लीचा चीन-किलीच-खान. त्याने निजाम ही पदवी घेऊन दक्षिणेत सुभेदार म्हणून आला.
त्याने गोवळकोंड्याचे आसफजाही राज्य स्थापन केले. दोन्ही निजाम आणि त्यांचे राज्य वेगळे.
Hubhshi mahnjhe kai ??
Abyssinian - हबसाण ह्या प्रदेशातून आलेले लोक.
आफ्रिकेतून आलेले लोक.
Manjhe Malik Amber Africa madhun alela manhun...