समरांगण - अटकेपार भगवा ! : १७५८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 833

  • @baburaopatil6852
    @baburaopatil6852 10 หลายเดือนก่อน +8

    आजचे मराठे वाढदिवसात गुंतले आहेत , धन्य आहेत ते मराठे ज्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला, कोटी कोटी प्रणाम त्या मराठी सरदारांना ते 🙏🙏🙏🙏🙏💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshpayagude937
    @yogeshpayagude937 2 หลายเดือนก่อน +3

    ‘Maratha History’ टीमचे मनापासून धन्यवाद🙏🏽. अतिशय रोमांचकारी असे वर्णन आपल्या सगळ्या एपिसोडमधून आम्हाला ऐकायला मिळते.
    अभिमानाने ऊर भरून येतो जेव्हा इतिहासातील
    गौरवशाली आणि पराक्रमी भूतकाळाबदद्दल ऐकतो.

  • @adityagadre6802
    @adityagadre6802 5 ปีที่แล้ว +125

    पत्रांचे मजकूर पुर्ण दिल्यामुळे खुप मजा येते. ही पत्रे म्हणजे इतिहासाचा अमुल्य खजिनाच आहेत.

  • @rajeshmarathe4100
    @rajeshmarathe4100 3 ปีที่แล้ว +21

    अजिंक्य योद्धा, ईश्वरदत्त सेनानी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुण्य स्मृतीस वंदन आणि प्रणाम.... 🙏🙏🙏
    मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारा महापराक्रमी योद्धा युगपुरुष श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा.... 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
    तमाम हिंदूंचे दैवत पेशवे बाजीराव...
    जय बाजीराव 💪💪💪✌️✌️✌️

  • @maheshshirsat9378
    @maheshshirsat9378 5 ปีที่แล้ว +63

    भगव्याखाली जमणाऱ्या सर्व वीरांना मानाचा मुजरा 👌

  • @jotiramdhane590
    @jotiramdhane590 5 ปีที่แล้ว +138

    मला अभिमान आहे मी अशा महाराष्ट्रात जन्मलो येथे ईतके विर होऊन गेले
    जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @sachindhaigude6134
    @sachindhaigude6134 4 ปีที่แล้ว +40

    मराठी फौजेची आणि मल्हाररावाची कामगिरी खरंच अतुलनीय 🙏🙏

  • @historyofindia007
    @historyofindia007 2 ปีที่แล้ว +16

    सलाम मल्हार राव होळकर यांच्या बहादुरीला एकमेव राजा भगवा अटकेपार झेंडा फडकवणार

  • @gaurangsawant4311
    @gaurangsawant4311 9 หลายเดือนก่อน +3

    खरच काय मराठ्यांचा इतिहास आहे. मि मराठी असल्या चा गर्व आहे. खुप सुंदर माहिती आपण सादर केल्या बद्धल धन्यवाद

  • @raosahebshinde9379
    @raosahebshinde9379 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर लेख आणि माहिती दोन्ही गोष्टींचे सुरेख वर्णन जय महाराष्ट्र.

  • @santoshukarde
    @santoshukarde 5 ปีที่แล้ว +44

    अजब मराठा साम्राज्य , इतिहास सांगून जातो की कोण आहोत आपण आणि काय गर्व असायला हवा आपल्याला आपण मराठा असल्याचा🚩

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +4

    मराठा हिस्ट्री चे इतिहास अभ्यास खूपच सुंदर झाला आहे.ह्या घटना ऐकताना अंगावर काटा येतो,आणि उर अभिमानाने भरून येतो.मराठा साम्राज्य ची धाक अखंड भारतात किती होती .हे सर्व यश टिकल असत तर इतिहास खूप वेगळा झाला असता .इंग्रज भारतात येऊ शकले नसते.हर हर महादेव 💪💪🚩🚩जय महाराष्ट्र 🚩 छत्र पती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @rameshgade185
    @rameshgade185 3 ปีที่แล้ว +6

    असा इतिहास मला प्रथमच माहित झाला मी धन्य झालो आहे. माझे वय ७2 आहे -:💐धन्यवाद.

  • @pralhadgaikwad4998
    @pralhadgaikwad4998 4 ปีที่แล้ว +57

    खरोखरच मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण केली🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪

  • @sachindhaigude6134
    @sachindhaigude6134 4 ปีที่แล้ว +21

    खूप छान 👌🙏जय मल्हारराव होळकर 🙏

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    🚩🚩हर हर महादेव.🚩🚩
    🚩🚩धर्मो रक्षती रक्षित:🚩🚩

  • @santoshagarkar6760
    @santoshagarkar6760 3 ปีที่แล้ว +30

    अस्सल मराठा तोच जो छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की आपसूकच त्वेषाने जय अशी गगनभेदी आरोळी मारतो, ह्या महाराष्ट्रातील अठरापगड जाती म्हणजेच मराठा,
    🚩🚩जय भवानी🚩🚩
    🚩🚩जय शिवाजी 🚩🚩

  • @dhavaljoshi6527
    @dhavaljoshi6527 5 ปีที่แล้ว +337

    अटकेपार भगवा नेला श्रींचे राज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पुर्ण जाहले 🚩

    • @timepasscreation1019
      @timepasscreation1019 5 ปีที่แล้ว +4

      @@mailt2342 jahle mtlb ho gaya

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 5 ปีที่แล้ว +16

      महाराजांचे स्वप्न होते अटकेपारचा मुलुख स्वराज्यात आणायचा. खोखोसारखे फक्त पाय लावून माघारी नाही यायचे!

    • @madhukarrajguru4464
      @madhukarrajguru4464 5 ปีที่แล้ว +3

      Our great salute to who sacrify there lives and Flaged our Bhagva Flag at Atak Fort.

    • @factshistory3193
      @factshistory3193 3 ปีที่แล้ว +6

      @@watchfulmind9415 Bhava afghanistanat america,russia and british dekhil harlet.Bara apan attock peryant hoto.Tikadchi jamin panavti ahe

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 ปีที่แล้ว +4

      Mahrajanche Swapna Kashi Mathura Prayag Gaya sodavnyache hote, je aajhi apurna ahe. Ek Ayodhya sutli ahe bas.

  • @milindchoudhari9632
    @milindchoudhari9632 5 ปีที่แล้ว +57

    मराठी माणसाला अत्यंत प्रेरणादायी इतिहास सादर केल्याप्रती आपणा सर्वाना खुप खुप धन्यवाद.

  • @dattashipalkarspeech5905
    @dattashipalkarspeech5905 3 ปีที่แล้ว +16

    दादा महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @rajendrashejul404
    @rajendrashejul404 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती मिळाली आपण ऐतिहासिक पत्रातील मजकुर किती सविस्तर वर्णन करतात.👍👌💐

  • @shubhamchavan2258
    @shubhamchavan2258 5 ปีที่แล้ว +6

    वाईट एकाच गोष्टीचे वाटते.. आज आपण आपली ताकद विसरलो..आज मराठा मुल आपला इतिहास थोडा फार जाणतात..पुन्हा एकत्र या..आणि शिवरायांचे स्वप्न पूर्ण करूया..

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 5 ปีที่แล้ว +6

      कारण पूर्वी मराठा mantla की पूर्ण मराठा समाज समजलं जाईचा आता मराठा ही येक जात झाली आहे आपण सर्वानी पूर्वी सारखे येक येण्याची गरज आलेली आहे

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 11 หลายเดือนก่อน +1

    मराठ्यांचे साम्राज्य अटकेपार होते हे लक्षात आल्यावर ऊर अभिमानाने भरून आला.हा दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्र भर पोहचला पाहिजे.आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.शुभ चिंतितो.

  • @shripadgunjal9684
    @shripadgunjal9684 4 ปีที่แล้ว +15

    महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर वैयक्तिक आणि संपूर्ण माहिती दया त्यांच्या पराक्रम सुद्धा

  • @shubhamangre8688
    @shubhamangre8688 3 ปีที่แล้ว +35

    I am living in Delhi but I am a Maratha. Whenever I am in tension or stress I watch our Maratha history on your channel and it helps to grow. Thank you, sir. Sir, I request you to please upload our history in English so Apla Maratha n cha Jendha punha akda Atkepar padakau. Tya lockana pan samjudya Marathe kon hote ani kon ahe. 🚩🚩🚩

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  3 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/users/Historiography
      हा आपला इंग्रजी चॅनेल आहे नक्की पाहावा
      तसेच th-cam.com/users/Virasat
      हा आपला हिंदी चॅनेल आहे
      नक्की subscribe करा
      धन्यवाद

    • @pandukokate8582
      @pandukokate8582 ปีที่แล้ว +2

      You are 100% righ my dear brother !!!!! Jay Maharashtra

    • @siddheshkakade1913
      @siddheshkakade1913 ปีที่แล้ว

      Marathi

    • @siddheshkakade1913
      @siddheshkakade1913 ปีที่แล้ว

      @@MarathaHistory marathi

    • @jaywantdesai29
      @jaywantdesai29 ปีที่แล้ว

      @@MarathaHistory .

  • @shrishailligade4232
    @shrishailligade4232 3 หลายเดือนก่อน +1

    सर फार चांगली माहिती दिलात अटकेपार झेंडा मोहीम माहित होता परंतु आपण सविस्तर माहिती करून दिलात धन्यवाद

  • @rajaramrawool6952
    @rajaramrawool6952 5 ปีที่แล้ว +27

    अप्रतिम👌
    कितीतरी अगम्य, अपरिचित माहिती मिळाली. हा इतिहास कुणीच शिकवित नाही. याचा प्रसार व प्रचार बहुत व्हावा. आणि हो, आपली वक्तृत्वशैली व धीरगंभीर आवाज लाजवाब👍

  • @rohansapale9530
    @rohansapale9530 5 ปีที่แล้ว +14

    Yashwantrao Holkar yanchya varti please video banva !!!

  • @user-ne8yn4ti8m
    @user-ne8yn4ti8m 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रात हा इतिहास पाठ्यपुस्तक नाही मराठी समाजात
    एक अभिमान निर्माण होईल जय शिवाजी

  • @kiranshete6639
    @kiranshete6639 3 ปีที่แล้ว +7

    खरंच गर्व आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला 🚩

  • @होळकरपाटील
    @होळकरपाटील 4 ปีที่แล้ว +123

    एवढच काय ....?
    अगदी 1800- 10 च्या काळात दौलतराव शिंदे व दुसरे बाजीराव पेशवे हे दोघे जण यशवंतराव होळकरांना थोडीफार मदत केली असती तर आज भारताचा इतिहास वेगळा राहिला असता ..🙏

    • @yashvijaymuley3551
      @yashvijaymuley3551 4 ปีที่แล้ว +11

      आपमतलबीपणा नडला त्यावेळेस पेशवे आणि शिंदे यांना

    • @beingindian1335
      @beingindian1335 4 ปีที่แล้ว +24

      यशवंतराव होळकर ना ब्रिटिश भारतीय nepoleon म्हणत. दोघेही समकालीन होते आणि दोघांनी ब्रिटिशांना घाम फोडला होता

    • @shashikantayre522
      @shashikantayre522 3 ปีที่แล้ว +20

      इतिहास कारानी मल्हारराव होळकर यांच्यावर नेहमीच अन्याय केला.ज्याने आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे हिंदवी स्वराज्य करीता झिजवली पेशव्यांच्या उत्तरेकडील मोहिमेत भाग घेऊन विजय मिळवून दिला ज्याचे नाव ऐकताच सुभेदार यांच्या भागो भागो म्हणून पळून जाणारे मोंगली अफगाण रोहीले शीख जाट ,अशा शिवाजी महाराज यांच्या गनिमीकावा चा पुरस्कार करणारे मल्हारराव यांना पेशव्यांनी कशी वागणूक दिली हे जगजाहीर आहे. सर्वांच्या चुकांवर पांघरूण घालून पानिपत पराभवाचं खापर होळकरावर टाकणारे अनेक जण आहेत परंतू सदाशिव राव भाऊंच्या रक्षणासाठी आपला शूर सरदार संताजी वाघाला ससैन्य पाठविलेल्या चा उल्लेख नाही.पेशवे व इतरांच्या कुटुंबीयांना सुरज मला जाटाकडे कोणी पोहचवीले.पार्वतीबाईना सुखरूप नेणारा जानू भिंताड्या कोण होता.जसे इतिहास कारणांनी संभाजी महाराजांना त्याच प्रमाणे मल्हारराव होळकर यांना पळपुटे ठरविले.बदनाम केले.

    • @aniketsaindre6330
      @aniketsaindre6330 3 ปีที่แล้ว

      @@tiktokfamous9559 अर्धवट माहिती द्वारे कॉमेंट करू नका

    • @prithvirajsisal9877
      @prithvirajsisal9877 3 ปีที่แล้ว +6

      @@shashikantayre522 हो इतिहासाच्या पानावर होळकरांचा इतिहास काहीसा दिसत नाही अस असू शकतय त्याच नवलच वाटतंय

  • @yannawar2678
    @yannawar2678 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप आभार , अभिमान वाटतो मराठी असण्याचे . हा इतिहास सर्वांना कळावा हीच श्री चरणी प्रार्थना .

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      Video अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत करा, म्हणजे आपला इतिहास अधिकाधिक पसरेल.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर VDO... 🙏🙏👍👍🚩🚩🚩

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त इच्छा शक्ती ने मराठा साम्राज्य निर्माण झाले.है कागतपत्र पुरावा याने सिद्ध होते. मराठा हिस्टरी चॅनल चे खूप कौतुक आणि अभिनंदन करतो.जय महाराष्ट्र

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगली माहिती मिळाली. मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला हे इतिहासात वाचले होते. ती माहिती अतिशय चांगल्याप्रकारे ‌ समजली. धन्यवाद.

  • @abhaysinhsonwalkar5596
    @abhaysinhsonwalkar5596 3 ปีที่แล้ว +23

    श्रीमंत मल्हार होळकर आणि श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगा जरा..... 🙏

  • @swapnilabc9639
    @swapnilabc9639 4 ปีที่แล้ว +14

    तंजावर ते पेशावर मराठा साम्राज्य पसरले होते. इतके आजवर कोणतेही साम्राज्य पसरले नव्हते. हर हर महादेव.

  • @akshaykuchekarak.8708
    @akshaykuchekarak.8708 5 ปีที่แล้ว +73

    सर मल्हारराव होळकर यांच्या वरती video बनवा

  • @drrajnikam1899
    @drrajnikam1899 5 ปีที่แล้ว +9

    अतीशय सुंदर माहिती दिली आहे मलाही आज पेशव्यांचा ईतिहास समजला आम्ही आपले आभारी आहोत......

  • @anantvishe8790
    @anantvishe8790 3 ปีที่แล้ว +2

    हे वाक्य ऐकल्यावर आंगावर सरकन काटा मारतो( goosebumps) अहत तंजावर ते तहत पेशावर श्री चे राज्य छत्रपती चे स्वप्न साकार झाले

  • @pandurangdeshpande5739
    @pandurangdeshpande5739 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय मुधेसुद व अभ्यासपूर्ण ओघवते वर्णन

  • @jaykale65
    @jaykale65 5 ปีที่แล้ว +46

    52 युध्य जिंकनारे महाराजा मल्हारराजे होळकर

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 5 ปีที่แล้ว +20

    छत्रपतिंचे स्वप्न पेशवाई मधे पूर्ण जाहले।ग्रेट पेशवे।

  • @shiva.4861
    @shiva.4861 4 ปีที่แล้ว +3

    काय महापराक्रमी पूर्वज आपले. कुठे पेशावर आणि कोठे महाराष्ट्र..

  • @ravindragawde4489
    @ravindragawde4489 5 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली आहेत सर आपण.....आपले लाख लाख धन्यवाद...प्रत्येक मराठी माणसाने हा विडिओ बघितलंच पाहिजे...आपल्या मावळ्यांनी महाराज्यांचे स्वप्न पूर्ण केले...जय जिजाऊ जय शिवराय

  • @prafulkadam1653
    @prafulkadam1653 3 ปีที่แล้ว +153

    मराठा ही जात नाही त्या काळात महाराष्ट्रातील मराठी लोकांना मराठा बोलत फक्त हे एका जाती पुरते मर्यादित असते तर हे सर्व शक्य झालेच नसते .

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 ปีที่แล้ว +11

      1000% Correct.

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra ปีที่แล้ว +7

      🙏🏻🙏🏻🙏🏻 नक्कीच 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @hariomdevkattepatil
      @hariomdevkattepatil ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर
      जय शिवराय जय मराठभुमी

    • @shubhammane.3132
      @shubhammane.3132 ปีที่แล้ว +4

      Barobar 👌👌

    • @pavanjaysingpure9317
      @pavanjaysingpure9317 ปีที่แล้ว +7

      Kadam saheb aaplya sarkhya lokanchich aaj aamhala garaj aahe bhau❤❤

  • @sureshbandichhode
    @sureshbandichhode 5 ปีที่แล้ว +84

    श्रीमंत मल्हारराव होळकर आणि श्रीमंत यशवंतराव होळकर या दोन्ही राजा बाबत पण माहिती द्या

    • @prithvirajsisal9877
      @prithvirajsisal9877 3 ปีที่แล้ว +9

      हो बरोबर भाऊ यांची माहिती मिळाली नाही जास्त

    • @abhaysinhsonwalkar5596
      @abhaysinhsonwalkar5596 3 ปีที่แล้ว +7

      बरोबर आहे भाऊ

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤❤जय मल्हार❤❤ जय भगवान❤❤ जय बसव ❤❤............बोला samabahji महाराज की जय .........जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩..........शिवराय हे आपल्या सगळ्यांचे आहेत

  • @sagarbhosale7354
    @sagarbhosale7354 4 ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती मिळाली🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @prathameshbhopale4405
    @prathameshbhopale4405 4 ปีที่แล้ว +99

    मराठा साम्राज्य हे अटके पर्यंत पसरले होते , आणि हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी मराठे पुढे होते त्यांचे बलिदान आपण कधीच विसरलं नाही पाहिजे .म्हणून मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व पेशवा बाजीराव यांना आपण कायम स्मरणात ठेवावे.

    • @arvindchavan9875
      @arvindchavan9875 3 ปีที่แล้ว

      thanks

    • @ajitgujar1245
      @ajitgujar1245 3 ปีที่แล้ว +2

      Ch. Shivaji Maharaj nantar ch. Shambhaji raje ani nantar ch. Shahu Maharaj (Shambhaji raje yanche putr) yancha kalat atkepar zenda Rovla gela

    • @kartik2772
      @kartik2772 2 ปีที่แล้ว +1

      @@ajitgujar1245 छत्रपती शाहू महाराज हे पेशव्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता राजकारण संभाळले म्हणुनच पेशवे निर्धास्तपणे युद्धात सहभागी होऊ शकले छत्रपती शाहू महाराजांनी जगाला एका वेगळ्याच पद्धतीच्या छत्रपतींची ओळख करून दिली जितकी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ आणि चिमाजी अप्पांची मनगटातली ताकद मराठा साम्राज्याला गरजेची होती तितकीच छत्रपती शाहू महाराजांच्या बुद्धीची देखील होती

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 ปีที่แล้ว

      झालं, ते राहिलं बाजूला हल्ली फक्त त्यांची जात बघितली जाते. पेशवे ब्राम्हण होते म्हणून त्यांना नावे ठेवली जातात, त्यांचं कौतुक केलं जात नाही

  • @kshitijagadekar4916
    @kshitijagadekar4916 2 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम ! हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 4 ปีที่แล้ว +2

    हरहर महादेव ..खुप सुंदर.. धन्यवाद.।💐💐

  • @devidaspable3015
    @devidaspable3015 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली 👌👌👌

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 4 ปีที่แล้ว +6

    अत्यंत माहितीपूर्ण। एव्हडी इत्यंभूत माहिती शाळेच्या इतिहासात शिकवत नाहीत। चांगले काम करत आहात। करत राहा।

  • @Saj393
    @Saj393 5 ปีที่แล้ว +43

    खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे आवाज देखिल छान भारदस्त आहे हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार परत परत दर आठवड्याला एक प्रकारे कार्यक्रम हाती घ्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद

  • @sanjaygorade581
    @sanjaygorade581 3 ปีที่แล้ว +4

    गर्जा महाराष्ट्र माझा , हर हर महादेव

  • @ललितशुक्ल999
    @ललितशुक्ल999 5 ปีที่แล้ว +103

    शेवटी श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं योगदान अविस्मरणीय आणि अवर्णनिय आहे...! दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... हे केवळ बाजीरावांमुळेच बोलले जाते

    • @rajendramadve4038
      @rajendramadve4038 5 ปีที่แล้ว +10

      तूमचे बोलणे अगदी बरोबर आहे
      जय शिवराय
      जय शंबू राजे

    • @pranjaljoshi4160
      @pranjaljoshi4160 5 ปีที่แล้ว +5

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kanishkaandsuyashpawar4162
      @kanishkaandsuyashpawar4162 4 ปีที่แล้ว +5

      Peshvyanni 20 lakh che yevji 6 lakh dile phakt Marathyannna,aani kay peshvyanch kautuk krto!

    • @yogeshvaishmpayan1458
      @yogeshvaishmpayan1458 4 ปีที่แล้ว +1

      @@kanishkaandsuyashpawar4162
      श्रीमंत

    • @AnMi-ln5bf
      @AnMi-ln5bf 4 ปีที่แล้ว +2

      why protect Delhi throne? Marathas should have captured the delhi throne.

  • @jena7387
    @jena7387 ปีที่แล้ว +4

    Har Har Mahadev 🚩, Jai Shivrai, Jai Maharata Army, Jai Bhavani 🚩🙏

  • @abhichougule1543
    @abhichougule1543 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे समजून घेताना अक्षरशः प्रसंग समोर उभा राहतो नेहमी

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +24

    जय मराठी साम्राज्य जय होळकरशाही जय पेशवे 🧡

    • @Mayur_Borse_1507
      @Mayur_Borse_1507 2 ปีที่แล้ว +2

      मराठा साम्राज्य म्हणावे ।।।

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 ปีที่แล้ว +16

    खूपच उपयुक्त माहिती, जय शिवराय, बाजीराव पेशवे👍

  • @santoshbarve7700
    @santoshbarve7700 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली!धन्यवाद।

  • @HarshadShingade-j6f
    @HarshadShingade-j6f 10 หลายเดือนก่อน

    एकदम छान माहिती खूपच दुर्मिळ अशी आणि मराठी शाहीच्या व मराठा स्वाभिमानाचा आहे

  • @abhijeettambade2932
    @abhijeettambade2932 5 ปีที่แล้ว +22

    The great Maratha, Jai Malhar

  • @sachinkulkarni6992
    @sachinkulkarni6992 2 ปีที่แล้ว

    तुमचे निवेदन खूप सुस्प्ष्ट व ओघवते आहे. छान माहिती पूर्ण विडिओ

  • @eknanathkolse9
    @eknanathkolse9 5 ปีที่แล้ว +21

    Jay malhar

  • @pramodshelar7526
    @pramodshelar7526 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder 1737 bajiro. Sahebanchi swari dyavi

  • @shivajishinde266
    @shivajishinde266 5 ปีที่แล้ว +5

    खूप छान
    आपण इतिहास अगदी योग्य प्रकारे मांडता आणि त्याच बरोबर ऐतिहासिक दाखले म्हणजेच पत्र,पुरावे ही सांगता ही फारच सुंदर गोष्ट आहे. आज परत अटके पार झेंडे लावण्याची वेळ आली आहे.

  • @crafttheeverything78386
    @crafttheeverything78386 2 ปีที่แล้ว +2

    WAAA....CHAAN ITIHAS....MARATHA SHOURYA MHANGE HINDUSTHAN CHE VAIBHAV AHE....JAI MAHARASHTRA

  • @harshalpadwal2294
    @harshalpadwal2294 2 ปีที่แล้ว +1

    Tumhalaa khup khup Dhanyawad mahiti dilyaabaddal

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 4 ปีที่แล้ว +16

    अटके पार भगावा फडकावा ही श्री शिवरायांची ईच्छा पूर्ण झाली . पण हा इतिहास आम्हास तसेच भारतियांस शिकविला गेला नाही .

    • @rohithnayak1459
      @rohithnayak1459 3 ปีที่แล้ว +1

      Sampoorna bharat che Swatantrya milun 70 varsha jhali. Pan Sagle hindunna khara itihaas pathya pustkat dile gele nahi. He amche durbhagya.

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 5 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम सुंदर वाचन शैली पण काही लोकांनी dislike केलंय काय कपाळ करंटे

  • @kedarmore8493
    @kedarmore8493 5 ปีที่แล้ว +36

    Bagha apla itihas... Ugach bramhan dalit maratha obc as vagu naka

  • @swapnilkunjirpatil4579
    @swapnilkunjirpatil4579 5 ปีที่แล้ว +16

    खुप छान जय मल्हार जय महाराष्ट्र जय हिंद हर हर महादेव

  • @hrsofficial8247
    @hrsofficial8247 5 ปีที่แล้ว +24

    हिंदू पदपातशाही
    जय हिंदुराष्ट्र
    हर हर महादेव

    • @maheshdeshpande6351
      @maheshdeshpande6351 3 ปีที่แล้ว +1

      हरहर महादेव, "अटकेपार झेंडे,, यशाचे शिखर,,,
      मराठ्यांची ताकद योग्यता,व परराष्ट्र धोरण यावरून कळते, अत्यंत चागली माहिती उपलब्द करून दिली

  • @N.S_4912
    @N.S_4912 5 ปีที่แล้ว +9

    खुप छान
    अजुन खुप माहिती अशी आहे जी आपल्या मराठी माणसांना माहित नाही
    आपण असेच अजुन माहिती द्यावी
    आपले खुप आभार

  • @FriendSanjay
    @FriendSanjay 7 หลายเดือนก่อน +1

    I admire your great efforts. 21 gun salute to you. जय शिवराय

  • @amardeepukarande
    @amardeepukarande 5 ปีที่แล้ว +15

    Mindblowing narration.. hats off..
    Proud to be Maratha !!

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 ปีที่แล้ว +1

    सर आपण अनमोल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय सतराव्या शतकातील हिंदुस्तान थोडासा कुमकुवत बनलेला होता तर अठराव्या शतकातील मराठी मावळे खूप मोठा पराक्रम अठराव्या शतकात दाखवला शिवरायांच्या कार्याची खरी प्रत बघायला मिळाली

  • @anilgodhankar5178
    @anilgodhankar5178 2 ปีที่แล้ว +3

    मराठा साम्राज्य ची चांगली। माहिती जय महाराष्ट्र

  • @ShrirangPeshwe
    @ShrirangPeshwe 2 หลายเดือนก่อน +1

    Peshwe were really great
    Classic case of loyalty

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 4 ปีที่แล้ว +9

    हर हर महादेव जय भवानी जय शिवराय अटके पार झेंडे लावलेला मराठ्यांचा ईतिहास माहीती दिली धन्यवाद

  • @rapatil1
    @rapatil1 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान व नवीन माहिती. आपल्या शालेय अभ्यासक्रमात किती दिशाभूल केलेली आहे याची जाणीव झाली. आपण पात्रांच्या पुराव्यानिशी माहिती सांगितल्याने विश्वास निर्माण झाला. आपले वकृत्व हि छान आहे. धन्यवाद !

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 5 ปีที่แล้ว +2

    केवळ अप्रतिम. दुसरे शब्दाच नाही.
    अशीच उत्तमोत्तम माहिती इतिहासावर मिळत राहो.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी, जय जिजाऊ साहेब

  • @sourabhnaikawadi1628
    @sourabhnaikawadi1628 5 ปีที่แล้ว +4

    अटकेपार भगवा म्हणजे मराठी साम्राज्याचा वर्चस्वाचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
    ह्या मोहिमेनंतर मराठी साम्राज्याचे उत्तरेतील राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.

  • @BossBoss-zv3hk
    @BossBoss-zv3hk 3 ปีที่แล้ว +2

    पेशवा खरच पावरफुल होते। वा।

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 3 ปีที่แล้ว +2

    माझे छत्रपती शिवाजीराजे 50 वर्षे अजुन जगायला हवे होते.

  • @sameerpawar2551
    @sameerpawar2551 5 ปีที่แล้ว +8

    Shree Ninad Bedekar sir yaanchi speech eikli hoti pan video khup chaan banvla aahe
    Jay Hind🇮🇳Jay Maharashtra🚩

  • @yadunathhingwe1650
    @yadunathhingwe1650 4 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम. सुंदर माहिती दिलित.👌

  • @tejaskhandalekar3645
    @tejaskhandalekar3645 5 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर प्रस्तुती केली आहे. मराठ्यांचा वैभवशाली इतिहास खुपच छान अभ्यास पूर्णरीतीने व ओघवत्या शैलीत डोळ्यापुढे उभा केलात
    तुमचे कार्य असेच सुरू राहो
    खूप खूप धन्यवाद

  • @omprakashvilayatkar9783
    @omprakashvilayatkar9783 10 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवाजी.... हर हर महादेव....

  • @aniketsaindre6330
    @aniketsaindre6330 3 ปีที่แล้ว +4

    महाराजा उत्तर भारत नरेश मल्हारराजे. होळकर

  • @yogeshdixit831
    @yogeshdixit831 5 ปีที่แล้ว +1

    माहिती बरोबर, पात्रातील जे न समजणारे शब्द ही छान पणे translate आणि समजावून सांगितले ।
    छान ।
    Keep it up ।

  • @खरखर_सांगतो
    @खरखर_सांगतो 5 ปีที่แล้ว +174

    उत्तरेचे मराठेशाहीचे बुरुज श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर ,शिंदे घराणे

    • @KAMLESHSUTAR78
      @KAMLESHSUTAR78 5 ปีที่แล้ว +10

      malharrao he shapch tharlet marathe shai la

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 5 ปีที่แล้ว +3

      @@KAMLESHSUTAR78 काय मराठीमधे लिह

    • @sachindeorebadlapuryoutube357
      @sachindeorebadlapuryoutube357 4 ปีที่แล้ว +12

      Malharba hote mhanun atkepar zhende lagle

    • @satishpukale3643
      @satishpukale3643 4 ปีที่แล้ว +7

      @@KAMLESHSUTAR78 विनाशकाली विपरीत बुद्धी आहे तुजी

    • @pratikpatil4209
      @pratikpatil4209 4 ปีที่แล้ว +10

      @@sachindeorebadlapuryoutube357 अरे भाउ नाही मल्हारराव असोत किंवा होळकर घराणे यांनी स्वार्थ फार बघितला स्वतःचा.शिंदे,आणि पवारांच त्यांना बघवत नव्हत शिंद्यांच राजपुतान्यावर व दिल्लीवर वाढत असलेल प्रभुत्व त्यांना खुपत होत शेवटी ते इंदोरच्या जहागिरीपुरतेच मर्यादित राहिले पण राजपुतांची साथ होळकरांमुळे मराठ्यांना मिळाली नाही.व मराठ्यांची हिंदुधर्मरक्षक प्रतिमेला काळिमा फासला जात होता.अर्थातच पुढे महादजी शिंद्यांनी पुन्हा हिंदुस्तान ताब्यात आणला होता.

  • @vinaykumarkamble1852
    @vinaykumarkamble1852 5 ปีที่แล้ว +21

    Bajirao peshve jivant aste tr marathe Panipat harle naste

  • @sandeshkadam3040
    @sandeshkadam3040 5 ปีที่แล้ว +32

    The great Maratha empire

  • @avinashpatwardhan1101
    @avinashpatwardhan1101 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद! अतिशय सविस्तर व उत्कृष्ट माहिती.

  • @savitapgavade3150
    @savitapgavade3150 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili aapan tya badal aple manpurvak aabhar

  • @swapnilkale7956
    @swapnilkale7956 5 ปีที่แล้ว +20

    चांगली माहिती खूपच उत्तम व आजपर्यंत न ऐकलेली माहिती दिली .कृपया उत्तर भारत नरेश महादजी शिंदे नीे पानिपत नंतर रोहिलखंड कसा उध्वस्त केला याची माहिती देणे

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 ปีที่แล้ว +7

    Great video. Thanks for giving information about Maratha Power/Empire. Saying ' Marathas hoisted their flags at the fort of Attock fort really deserves to the Maratha Power.