आम्हाला खात्री आहे की आमचा लाडका देश इस्रायल नेहमीच यशस्वी होईल. मग शामराव तुम्ही आणि आई आम्हाला भेटायला भारतात येणार. आम्ही सारे भारतीय नेहमीच आपल्या सोबत आहोत❤❤
We love the IDF Soldier, Mosad and people of Israel ❤️🙏. God bless. Journalist Mr Shamu did a great job to inform us no problem to the people of Israel. Thanks 🙏🙏🙏
एवढे बाहेरच्या देशात राहणाऱ्यांच व्हिडिओ बघितले कुतूहलाने...पण भारत देश सारखी जीवनशैली हीच खरी मनाला हवीहवीशी वाटणारी जीवनशैली बाकी हे फक्त बघायला ठीक आहे🎉🎉
ठोकुन काढा तुमच्या शत्रूंना. कधीही तुम्हाला ते शांत पणे राहु देत नाही. तशी तुमची इस्त्राईल सेना ही आमच्या इंडियन आर्मी सारखी मजबूत आहे. मर्द मराठा सारखे लढवय्ये आहेत...आम्ही सर्व भारतीय तुमच्या बरोबर आहोत...हर हर महादेव !!
हॊ हो इंडियन आर्मी खूप स्ट्रॉंग आहे इंडियन आर्मी वाटप झालं तेव्हा शंभर इंडियन आर्मी मेले होते रोज दोन चार आर्मी मरतच असतं मराठा आर्मी तो खूपच डेंजर आहे... वर्ल्ड मधील नंबर वन इंडियन आर्मी रोज दोन तीन नंबर असतात अटॅक...
शामू दादा मोसाद बद्दल व्हिडिओ बनवा आणि महाराष्ट्रात मुंबई येथे तुमचे कुठे घर होते त्याबद्दल ही माहिती सांगा तुम्ही खरोखरच खूपच छान माहिती सांगताय आम्हाला आपला अभिमान आहे
Great amenities n great country. 👍 You are fortunate for having been part of this city n country. हाच हिंदू आणि Jews मधील फरक. हिंदू नुसत्या badhaya marto पण एकी नाही. त्यांनी त्यांची भाषा पण पुनरुज्जीवित केली ह्याला म्हणतात निश्चय.
छान परिक्रमा घडवुन, कोठेही भीतीचा लावलेश नाहीये, हे खुप छान पद्धतीने दाखवलय . भारतीय भंकस media ने पहावा. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. शाम राव आणि आई याना नमस्कार. शालोम
आम्ही ORT INDIA ITI मध्ये होतो तेंव्हा माझ्या एका मराठी मित्राने जुईश मुलगी जिच नाव Shulmit होती (ती सातरस्त पोलिस चौकि जवळ रहायची ) तिच्या बरोबत लग्न केल होत आता तो संपर्कात नाही. ORT India हि israel ची शिक्षण संस्था होती आता ती बंद झाली आहे. त्यांची वारली हिल रोड ला एक बिल्डिंग होती तिथे हि आमचे शीक्षण व्हायचे. तिथे एक यार्देना नावाची जुईश मुलगी होती ती मला खूप आवडायची सुंदर होती खूप आता माझे वय ५५ आहे पण दिल अजून बचपन आहे. इस्रायेली मुली खूप सुंदर दिसतात.
कॉफीच्या नादात काय काय कराव लागतं😅….. माझ्या घराजवळ starbucks आहे. बसायला जागा हवी असेल तर लवकर जव लागतं. जगात सगळीकडे कॉफ़ी समस्या सारखी 😂😂😂 छान वीडियो होता शामू. तेल अविव ला आलं पाहिजेत.
श्यामरावं तुम्हाला वा तुमच्या इस्राएल देशाला क्षनो क्षणी अस्तित्वाची लढाई लढावी लागते, त्या मुळे इस्राएल आपल्या शत्रूला कसलीही दया माया दाखवत नाही. किती शूर देश आहे, मला मात्र तुमच्या देशाचा खूप अभिमान वाटतो बर का शामराव ❤❤🙏🙏
इस्राएली लोकांचा आपल्या सैन्यावर अतिशय भरोसा आहे हेच एकंदरीत वातावरण बघून अनुमान काढता येईल. बरंका शामराव. तुमचं आपलं चालू द्या.
🤓🙏🌹
जगातील सगळ्यात दमदार देश इजरायल.जय कोल्हापूर
♥️♥️
जय हिंद, जय इज्राईल 😂@@AplaShamu
शामू बराच अगाव माणूस दिसतोय कॉफी कॉफी म्हणून सर्व मुली दाखवतोय......😂😂😂😂😂😂😂
😂
बहूतेक शामूला लढाई साठी आणि काफी पिण्यासाठी सुंदर मुलगी अजून सापडायचीच आहे, तेच ते आपन बघूयात 😜
😂😂😂
😂😂
आम्हाला खात्री आहे की आमचा लाडका देश इस्रायल नेहमीच यशस्वी होईल. मग शामराव तुम्ही आणि आई आम्हाला भेटायला भारतात येणार. आम्ही सारे भारतीय नेहमीच आपल्या सोबत आहोत❤❤
@@ismailrazvi2789
Ha haha are solaleli murgi tumche 57 desh jhaat ukhadu shakle nahi bangdya ghala hizdyanno. Duniya madhye tumhala cockroach sarkhe treat kele jate 😂😂😂😂
Ardhe sagle terrorist astat😂😂😂
@@ismailrazvi2789
दिवसा भाई रात्री जान, दिवसा बहीन रातचाला रा*😂😂😂
Ladka cha fakt ek reason aahe ki Israel muslim logkancha dushman aahe
इस्रायल कधीपासून लाडका झाला
@@ismailrazvi2789aale madarsa chap ethe tond Marayla
इस्रायल व भारताची मैत्री अशीच घट्ट राहो 🇮🇳🚩👍🇮🇱
🌹🌹
We love the IDF Soldier, Mosad and people of Israel ❤️🙏. God bless. Journalist Mr Shamu did a great job to inform us no problem to the people of Israel. Thanks 🙏🙏🙏
इजराईली लोकांचे फिटनेस मात्र जबरदस्त आहे ,, फारच जागरूक दिसतात आपल्या फिटनेस बद्दल , 4 आतांक्यांना एकटाच पुरा पडेल , ठेचून काढा यांना 👍🚩🇮🇱
Karn ithe pratek la army chi training ghyala lagte ❤
Aplya lokana reality kahi mahiti naste, godimidia chya Batmya pahun , Palestine lokana shiway d'etat, Palestine kahi india cha enmay nahi,
@@UniqGameplay321 tula Kay zhata mahiti ahe ka chamchya
@@UniqGameplay321 paltaine lokan sobat je hotey te dist tula bangladesh madhe hindu sobat je hotey tevha tuze dole futle ka
@@Omigopancakeho na ha zatu secularism cha kida aahe yanchy mule aaj hindu pn adchnit aahet
जय भारत जय इस्राएल.आम्ही इस्राएल सोबत आहोत.
♥️♥️
इजराइल ला कोणीच काही करू शकत नाही यहोवा परमेश्वराचा आशीर्वाद इजराइल वर आहे
🙏🌹
Amen ....Lord love Israel very much ....if every muslim country come against Israel.....wll not harm Israel because ....it's holy place .
Amen
एवढे बाहेरच्या देशात राहणाऱ्यांच व्हिडिओ बघितले कुतूहलाने...पण भारत देश सारखी जीवनशैली हीच खरी मनाला हवीहवीशी वाटणारी जीवनशैली बाकी हे फक्त बघायला ठीक आहे🎉🎉
श्याम दादा शहराची सजावट (Town Planning) अगदी अप्रतिम आहे.
तुम्हाला झेपणार नाही, अर्थात व्यवस्थित शहर निर्मिती करायला मानसिकता लागते.
सजावट म्हणजे डेकोरेशन
प्लॅनिंग म्हणजे नियोजन
शहर नियोजन
@@pravinmhapankar6109british , german adi lokani , mulnivasiyana palvun va marun ,bharatiy karagirankadun,bharatiy sahittyavar , ashi shahare ubharali ahet , ani aajahi bharat, afrika ashya deshana lubadat tyanchi navi asur pore bokalat vadhavit ahet ! Israil ne bharatat shiklelya addhyatmacha vapar karun khare sthairya milavave !
@@sandyandy100bharatiy mulnivasiyani ashya kanchan mrugachya mage lagun ,hatache obad dhobad pan jeevandayi , sarv jagala kasehi karun hava asanara thav sodu naye .
ठोकुन काढा तुमच्या शत्रूंना. कधीही तुम्हाला ते शांत पणे राहु देत नाही. तशी तुमची इस्त्राईल सेना ही आमच्या इंडियन आर्मी सारखी मजबूत आहे. मर्द मराठा सारखे लढवय्ये आहेत...आम्ही सर्व भारतीय तुमच्या बरोबर आहोत...हर हर महादेव !!
🙏♥️♥️
आम्ही तुमच्या सोबत आहोत
N@@dilipsawant4391
हॊ हो इंडियन आर्मी खूप स्ट्रॉंग आहे इंडियन आर्मी वाटप झालं तेव्हा शंभर इंडियन आर्मी मेले होते रोज दोन चार आर्मी मरतच असतं मराठा आर्मी तो खूपच डेंजर आहे... वर्ल्ड मधील नंबर वन इंडियन आर्मी रोज दोन तीन नंबर असतात अटॅक...
मी ३२ वर्षांचा आहे,
मला आज समजलं ink पेनाला fountain पेन म्हणतात.
आपल्या शामुचे व्हिडिओ पाहिल्यावर खूप माहिती मिळते.
❤👍
🤠🕺🙏
@@aforashish7 all pens have ink.
तुमचा देश व लोकं खूपच छान आहेत शामराव. लढाईत तुम्हीच जिंकणार यात शंकाच नाही
शामू दादा मोसाद बद्दल व्हिडिओ बनवा आणि महाराष्ट्रात मुंबई येथे तुमचे कुठे घर होते त्याबद्दल ही माहिती सांगा तुम्ही खरोखरच खूपच छान माहिती सांगताय आम्हाला आपला अभिमान आहे
ईजरायल देश भारताचा मीत्र देश आहे. आमचा ईजरायलला पूर्ण पाठिंबा आहे. या अतीरेक्याना ठोकाच तूमचे व्हीडिओ फार छान असतात.
🙏♥️♥️
😂😂@@AplaShamu
,shamu kya karto thite😅
अहो थोडं मराठीच्या शुद्धलेखनाकडे लक्ष द्या की
उत्कृष्ट मायबोली
🙏🌹🌹
शामु मला मुलगी बघ इस्रायल ला पाच एकर जमीन आहे
शामु खरच बघ मुलगी
Khup bare bare watle sir aapla video pahun. Aapan jo gramin bhag dakhvila te koknasarkhech watle.
हा वीडियो पाहून समाधान वाटलं तुम्ही सगळे सुरक्षित आहात ❤
मुली बघून आम्ही इस्राएल सोबत आहे, अशी प्रतिक्रिया देणारे म्हणजे
खरे पुरुष 🤓
@@AplaShamu😂😂😂
इस्राएलला कोणीही नष्ट करू शकत नाही. You are safe Sir 👌Shalom
मराठी माणूस आणि परिस्थिती माहीत आहे खूप छान माहतीपूर्ण स्वांद साहेब
धन्यवाद 🙏🌹
ह्या जगात खरच भारताचा मित्र हा इस्राएलच आहे
♥️♥️
Tel aviv beautiful city!!!
💪🇮🇳❤🇮🇱 सर्व भारतीय हिंदु इजरायल वर प्रेम करतात 🥰
Very much Love you all Jews and Israelis from India❤❤❤
तुमचं बोलण खूप छान आणि आपलेपणाची जाणिव करुन देणार आहे.... इस्रायल खूप छान देश आहे आणि आपली दोन्ही देशात मैत्री अशीच रावो.....❤❤❤
Bharatashi krutadnya raho !
Very developed ❤. मराठी माणुस Hibru बोलताना बघून अप्रूप वाटले
ग्रेट सर इस्रायलची परिस्थिती दाखवल्याबद्दल सर्वजण आरामात आहेत आणि दिवसाचा आनंद लुटत आहेत ❤ जय महाराष्ट्र मराठी मानुस इस्रायलमध्ये.😊
श्यामराव बरोबर पोरींच्या मध्ये आसनस्थ झाले बरे... आजून पाच मिनिटे दाखवून बरं झाले असतेना राव
त्यासाठी मेंबरशिप बनवावी अशी भन्नाट कल्पना सुचली आहे 😂
@@AplaShamu that's like 💯 jew. Sharp business mind.
@@binatiwari4364he pan ditichi daittya porech ka ?
@@aparnakothawale3376 huh?
Great amenities n great country. 👍 You are fortunate for having been part of this city n country.
हाच हिंदू आणि Jews मधील फरक. हिंदू नुसत्या badhaya marto पण एकी नाही.
त्यांनी त्यांची भाषा पण पुनरुज्जीवित केली ह्याला म्हणतात निश्चय.
🌹🌹
मला तुमचे व्हिडिओ आवडत नव्हते पण नंतर असे आवडायला लागले की माझ्याकडे खरंच शब्द नाहीत ❤❤❤❤
♥️🤓♥️
I like all of your videos especially such city tour videos
🙏🌹
छान परिक्रमा घडवुन, कोठेही भीतीचा लावलेश नाहीये, हे खुप छान पद्धतीने दाखवलय . भारतीय भंकस media ने पहावा.
त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
शाम राव आणि आई याना नमस्कार.
शालोम
सर आत्ताची इस्राईल मध्ये युद्धाची परिस्थिती काय आहे ते सांगा प्लिज
हे video म्हणजे असे झाले की लढाई कश्मीर मध्ये आणि video महाराष्ट्राचा 😂
😂😂
खरंच खूप स्वच्छ आणि सुंदर देश आहे ❤
आम्ही ORT INDIA ITI मध्ये होतो तेंव्हा माझ्या एका मराठी मित्राने जुईश मुलगी जिच नाव Shulmit होती (ती सातरस्त पोलिस चौकि जवळ रहायची ) तिच्या बरोबत लग्न केल होत आता तो संपर्कात नाही. ORT India हि israel ची शिक्षण संस्था होती आता ती बंद झाली आहे. त्यांची वारली हिल रोड ला एक बिल्डिंग होती तिथे हि आमचे शीक्षण व्हायचे. तिथे एक यार्देना नावाची जुईश मुलगी होती ती मला खूप आवडायची सुंदर होती खूप आता माझे वय ५५ आहे पण दिल अजून बचपन आहे. इस्रायेली मुली खूप सुंदर दिसतात.
तुम्ही कधी गेलात तिकडे, आजही आपले घर आणि जागा आहे का आपल्या महाराष्ट्रात
I proud of you शामु दादा... आपण खरा Isryil दखविला....really you are Indian सोल्जर
Iran ❤ India. Friendship since ancient times and still going on. Best of luck Iran
इजराइल लोकांनी शेतीमध्ये कशी प्रगती केली याचा व्हिडिओ शामराव आणि दाखवला तर बर होईल
We love India We love Israel ❤❤
🤝✌️
सहानुभूती नका देऊ रे शाम ला तो शक्तिमान आहे....😂😂😂😂
🤠🌹
शामू काका T शर्ट कुठल्या ब्रँड चा आहे बरे... मला खूप आवडला.. आणी हो भारतात हा त शर्ट कसा मिळेल याबाबत सांगा...
Always Enjoyed your videos 🎉
Love to Aai❤
Thank you very much 🙏🌹
श्याम भाऊ इजराइल भारी तुम्ही पण भारी आमच्या चायनल वाल्यांनी तिसरी युद्ध सुरू करून टाकले.....
😂
शामु दादा तुमची माहिती द्या थोडक्यात
म्हणजे तुमचा जन्म कुठला,कुठे राहत होता,किती वर्षापासून तुम्ही इस्राएल ल राहायला गेले
मागच्या आठवड्यात पुण्यातलं एक ग्रंथालय बंद झाले 😢येत्या पाच दहा वर्षांत सगळीच बंद पडणार असे म्हणतात 😮😮😢😢
Bharatiyani mul bhasha visrun javi , mhanun ditichi daittya gori ghari pore, ase dav rachit ahet ! tyanchya ya kutil , kapat karasthanana mulnivasi pratyek deshane virodh karun namoharam kele pahije.
मी सोलापूर वरून आहे मला खूप भारी वाटले तुमचे व्हिडिओज पाहून
मला इस्रायली लोक खूप आवडतात
Sir tumhi benjamin netyanyahu sarakhe dista
Israel la konich haravu shakat nahi. Israel desh changlya lokannacha aahe. Changlya lokasobat dev nehmich sobat asto.❤❤❤
Cycle chalavtana camera kasa operate karta tumhi
Konta camera use karta
360 cam.
Nice book library.
साहेब तुमची माय मराठी बोली खूप छान आहे तुमचे व्हिडिओ पाहतो जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ♥️
शामू आण्णा छान छान गोष्टी ऐकायला मिळतात तुमच्या मुळे
तुमचे व्हिडिओ लाजवाब तारुण्य जागं करतं ❤ अप्रतिम व्हिडिओ आणि तुम्ही बोलता बोलता गंम्मत जंमत भारी करता राव😂❤❤
😉🤓🙏🌹
Tumchya video ch shoot kon karat?
Nice vlogs 👍👍❤
Kaay bhari ahes dada tu😂😂😂😂😂khup hasayla yeta😂😂
खुप छान श्यामराव 👌👌👌
जय महाराष्ट्र 🙏
जय मुंबई 🙏
कॉफीच्या नादात काय काय कराव लागतं😅….. माझ्या घराजवळ starbucks आहे. बसायला जागा हवी असेल तर लवकर जव लागतं. जगात सगळीकडे कॉफ़ी समस्या सारखी 😂😂😂 छान वीडियो होता शामू. तेल अविव ला आलं पाहिजेत.
आपले येथे स्वागत आहे 🙏🌹
सर हा विडिओ मला खूप अवडला 😍जय महाराष्ट्र, जय आदिवासी
Good morning Shyam Dada India is expecting more number of people from Israel Monday Shyam Dada🥰☕🙏🏻🙋🏻♀️🙋🏻♀️🙋🏻♀️🙋🏻♀️
🙏🌹
आपला शामु लय चावट आहे..❤
मस्तच असं वाटतंय मी तुमच्या सोबत आहे.......
Khup chan asich mahiti dya
❤
Aamchya batmya bagun khup bhiti vatte o
Kalji ghya
🌹
भाऊछान
Mossad बदल व्हीडिओ बनवा साहेब , माहिती साठी
खुप छान देश आहे किती आनंदाने जीवन जगतात
Shamu bhau just class❤mast
🤠🕺
श्यामरावं तुम्हाला वा तुमच्या इस्राएल देशाला क्षनो क्षणी अस्तित्वाची लढाई लढावी लागते, त्या मुळे इस्राएल आपल्या शत्रूला कसलीही दया माया दाखवत नाही. किती शूर देश आहे, मला मात्र तुमच्या देशाचा खूप अभिमान वाटतो बर का शामराव ❤❤🙏🙏
♥️🙏♥️
Khup chan ..long live Israel..❤❤
I found your channel only Recently, and I like your content Please create one video about you and another about Israel, if not created before.
On the list.
तुम्ही आगोदर व्हिडिओ काढत जा म नंतर आवाज देत ज.. थोड मस्त वाटेल बघायला
हिरवळच आहे राव शामु तिकडे, मज्जा आली बघायला❤❤❤
🤓🕺
Sarv valvanti ,telachya vyavasayavar upjivika karnare desh bharatarun mati zhade netat.kahi kalane tyanchya mulana valutun pani na milata petrol shoshale javun te vruksh mararat.mag shakwt aoan oahike ahe ki kami panyachya pradeshat ,supeek matichya abhavi fakt gavat ugavate ,athava te hi nahi.tundra pradesh !
@@aparnakothawale3376 अरे आप बोलना क्या चाहते हो 😂😂
श्याम्या व्हिडीओ नाही अपलोड केलास.. काल बोलला होता live च्या दरम्यान
हा काय येत आहे अर्ध्या तासात
धन्यवाद
Aamcha shamu ..................Bhari Manus ............God bless you.
❤️❤️❤️😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗👋👋👋👋👋👌👌👌👌👌 .... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य अन् *. युध्दस्य रम्य कथां वर्णनं .* 😂😂😂😊😊😊... पक्के पुणेरी आहांत काय * शामू जीं आपण * मी हीं पुणेरी आहें बरं कां * इजरायल वनवासी * 🤓🤓🤓🤔🤔🤔🥱🥱🥱🕺💃🕺💃🕺🌋🌋🌋😜😜😜... चांगलंच फिरून दाखवलंय आम्हाला *. तेल अवीव चं * युद्धाचीं ठिकाणं. * पुनश्च धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏
छान आणि सुंदर देश आहे
श्यामरावं सध्याची परिस्थिती दाखवता येईल का ❤
साहेब खरे सांगायचे अपलादेशतील लोक शिस्त बद्ध आहेत का त्या देशातील आहेत
माझी इस्राएल जुविश लोकांना समजून घेण्याची इच्छा होती ते तुम चा रूपाने पूर्ण होतेय, ❤
सगळे भारतीय इस्रायल सोबत आहेत.जय हिंद.
शामू १३ ऑगस्ट ला कोणता सण आहे जू लोकोंचा माहिती वीडियो बनवावा🙏
एवढी 2:36 सुटसुटीत रस्त्यावरील वाहतूक कशी काय आहे .हे पाहिल्यावर फार वेगळेच वाटते .
🌹🌹
@aplashamu श्यामराव, Tel Aviv मधल "Tel" आणि आपल मराठीतल तेल याचा काही संबंध आहे का?
नाही. तेल म्हणजे टेकडी.
Dhanyawad @@AplaShamu❤
सर रेड हॉपर हे काय प्रकरण आहे भाऊ विडीओ बनवना
Shambhau marathi dish banwata ka tikde?
कधी कधी बनवतो.
शाम भाऊ एक व्हिडिओ मोसाद चे ऑफिस व एली कोहेन यांच्या विषयी बनवा
Are there any Indian coffee houses in Israel ?
A very few restaurants but no Indian cafe.
Shamuda istrayal khupach sunder aahe
Khup chaan shamu kaka 😂❤
भारी माहिती देता शामभाऊ 👌👍
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
मी तेल अवीव ला 30 days राहिलो होतो .डॅन पॅनोरमा होटेल मध्ये खूप मस्त सिटी आहॆ
शामूचा 360° कॅमेरा फार चावट आहे 😂
आणि शामू? 🤠
😝
😂😂😂😂😂😂😂Thanks shamu asach camera firvat raha...Shamu is young at heart great❤❤❤❤.njoy
@@AplaShamu आम्हाला तुमच्या शहरात 360° कॅमेरा असलेली सायकल राईड हवी आहे
th-cam.com/video/u_w-MzmLls4/w-d-xo.htmlsi=xtILfHVXBbJ2fv_L
आदरणीय काका सायकल चला हळू चालवता का ? हो, जरा मुली बघू द्या , बाकी काही नाही.
फारच निवांत बसल्या त्या
❤
Nice video 😊
शेवट मस्त होता... " तुम्ही काय बघत बसलाय..?. "
काकांना माहित आहे पोरं नाही सुधारणारी....
😉