द्रौपदी आणि कृष्ण, एक विलक्षण नाते | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2023
  • द्रोपदी आणि कुष्ण एक विलक्षण नाते
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat

ความคิดเห็น • 133

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 8 หลายเดือนก่อน +11

    अशा मूळ ज्ञानाची गरज बहुतांशी हिंदूंना आहे. ते लाभ घेतील हि अपेक्षा!

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 8 หลายเดือนก่อน +22

    उत्कटता,रसाळ, मधाळ,काय काय विशेषण लावावीत अशी ओघवती वाणी, ऐकूण मन तृप्त झाले. आपल्या कथन शैलीसाठी सलाम

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 8 หลายเดือนก่อน +3

    दुर्गा भागवतांच " व्यासपर्व " मध्ये कृष्ण- द्रौपदी चे नाते सुरेख वर्णिले आहे.

  • @user-qn7hv3wx5o
    @user-qn7hv3wx5o 8 หลายเดือนก่อน +32

    अतिशय सुंदर सुरेख निरुपण केलंय. आता तुम्हाला ही इथुन पुढे ह. भ. प. म्हणायला हवं.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 8 หลายเดือนก่อน +1

      हभप कुलकर्णी महाराज बीडकर

  • @chintamanbaviskar3660
    @chintamanbaviskar3660 8 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी धन्य आहात तुम्ही, खरोखरच तुमची ही महाभारतातील कथा ऐकून मी अगदी सुन्न झालो जर तुम्ही या लबाड राजकारणांच्या कथा सांगण्यापेक्षा धार्मिक कथा गोष्टींचे प्रबोधन केले तर आपला नक्कीच उद्धार होईल हे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु हल्लीच्या राजकारण्यांना सुद्धा योग्य धडा शिकवण्याची खूपच आजची गरज आहे हेही तेवढेच खरे आहे. पुनश्च धन्यवाद💐💐💐

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 8 หลายเดือนก่อน +8

    कथा श्रवण करता, करता, नयनांतूनी कधी "अश्रू धारा" सुरू झाल्या, ंकळलेच नाही l

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 8 หลายเดือนก่อน +2

    श्री सुशील जी, आपण खरेच ग्रेट आहात, व्यासंगी, पत्रकार, निरुपण काल ह. भ.प. आपल्या रसाळ वाणीतील निरूपण संपूच नये, असे वाटते.
    आपणच असे पत्रकार आहात की जे
    सनातन हिंदू धर्माची महत्ती, सत्य स्थिती जनतेसमोर मांडत आहात.
    नमस्कार.

  • @manjushreesahasrabuddhe7866
    @manjushreesahasrabuddhe7866 8 หลายเดือนก่อน +2

    आज पर्यंत तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखत होते पण आज तुमच्यातला कीर्तनकार पण दिसला
    द्रौपदीची व्यथा इतक्या सुंदर शब्दात मांडली की डोळे पाणावले

  • @sachindevkar3435
    @sachindevkar3435 8 หลายเดือนก่อน +21

    सुशिलजी मस्त खूप छान वाटतं सकाळ सकाळी अश्या आपल्या भागवत धर्मातील कथा ऐकायला 🙏🏻
    अपल्याला विनंती आहे याला खंड पाडू देऊ नका अखंड चालू राहू द्या कारण कथा वाचन्या पेक्षा ऐकायला छान वाटतात आपण जसं राजकारणी लोकांनावर जसं सतत व्हिडीओ टाकत राहता तसं रोज सकाळी नित्य नियमाने या कथा आम्हाला ऐकायला मिळायला पाहिजे 🙏🏻🙏🏻याला बंद करू नका एवढी विनंती धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @user-oy1ng6zf4f
      @user-oy1ng6zf4f 8 หลายเดือนก่อน +1

      खूपच रसाळ भाषेत कथनकेलं आहे.अध्यामाचा गाढा असल्यास.सलाम आपल्या बुद्धी कौशंल्याला.

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 8 หลายเดือนก่อน +13

    सर्व सोडून याच्यावर जरी विश्लेषण केले तरी आम्ही खूप सुखी व समाधानी राहू कारण यात काही आहे जय श्री राम

  • @sunilborkar8607
    @sunilborkar8607 8 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी अतिशय स्तुत्य उपक्रम भरपूर आवडला असेच व्हिडिओ पाहिला मिळू दे

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 8 หลายเดือนก่อน +25

    खूपच सुंदर , उत्कृष्ट रसाळ निरुपण . ऐकता ऐकता एकदोनदा पाणी आलं डोळ्यात .
    कृष्ण द्रौपदीच्या कथा अनेकदा ऐकल्या आहेत . मात्र ह्या दोघांची भेट नेमकी कधी झाली ते कळले नव्हते . कर्णाने माशाचा डोळा फोडण्यास धनुष्य सज्ज केले पण श्रीकृष्णानी कांही संकेत दिल्यामुळे कर्णाला मागे सरावे लागले . सूतपुत्राला वरणार नाही हे द्रौपदी म्हणाल्या होत्या . त्या प्रसंगाचे नेमके काय वर्णन आहे ? श्रीकृष्ण द्रौपदी यांची ओळख / भेट त्याआधी झाली होती काय ?
    अज्ञान दूर व्हावे व उत्सुकता म्हणून विचारले . कृपया गैरसमज नसावा .

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure546 8 หลายเดือนก่อน +4

    विषय कोणताही असो सुशीलजी, तो मांडण्याची तुमची हातोटी विलक्षण प्रभावी आहे. ❤

  • @shriramkurdukar4289
    @shriramkurdukar4289 8 หลายเดือนก่อน +2

    खूपछान विवेचन सांगण्याची शैलीही उत्तम

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 8 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच मन तृप्त होते तुमच्या कथन शैलीने.सलाम

  • @dilipshetye2777
    @dilipshetye2777 7 หลายเดือนก่อน +1

    ही कथा पन्नास वेळा ऐकली आसून सुद्धा तुमच्या तोंडून ऐकताना अश्रू थांब ता थांबेना .ह्रदय स्पशी धन्यवाद

  • @arun2935
    @arun2935 8 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी माउली

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 8 หลายเดือนก่อน +7

    सुप्रभात, अतिशय सुंदर. राम कृष्ण हरी.

    • @umagupte184
      @umagupte184 8 หลายเดือนก่อน +2

      15:19 अप्रतिम ओघवती वाणी संपूच नये असे वाटत होते 🙏🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 8 หลายเดือนก่อน +6

    वा......ह ‌....वा अप्रतिम.....💐💐🙏🙏🚩🚩

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 8 หลายเดือนก่อน +4

    निरतिशय सुंदर विवेचन, माउली.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 8 หลายเดือนก่อน +5

    खूप च छान हा तुमचा उपक्रम अगदी स्तुत्य आहे

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf 8 หลายเดือนก่อน +5

    श्रीराम व्यथा ही भक्ती असते हे तुम्ही किती योग्य समर्पकपणे सांगितला धन्यवाद

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय,
    ह भ प श्री सुशील महाराज कुलकर्णी जी
    सुंदर धर्म कथा विश्लेषक

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी. नमस्कार.
    प्रवचन फार सुरेख झाले.
    द्रौपदीचा भक्ती ही अभेद... अव्यभिचारी भक्ती होती. त्यामुळे
    भगवान श्री कृष्ण त्या भक्तीवर भाळून. प्रत्येक वेळी मदतीकरीता धावत होते. राधा, सुदामा अशी कितीतरी उदाहरणे पुराणात आढळून येतील. देव भावाचा भुकेलेला असतो.
    धन्यवाद आणि नमस्कार.

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 8 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर. काही नाती सामान्य माणसाच्या समजाच्या पलीकडे असतात.

  • @antypg5486
    @antypg5486 8 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर निरुपण.
    क्षणभर डोळे पाणावले.
    जय श्रीकृष्ण 🙏

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal6558 8 หลายเดือนก่อน +1

    Sushilji,very nice. Pl continue. Abhinandan, ashirwad

  • @anjalikurtkoti1991
    @anjalikurtkoti1991 8 หลายเดือนก่อน +4

    वाह। अप्रतिम. आपल्या रसाळ वाणीचे कौतुक करायला शब्द च सुचत नाहीत. फारच सुंदर.

  • @jayantldeodhar
    @jayantldeodhar 8 หลายเดือนก่อน +2

    आपल्या अनेक गुणांची यादी खूप मोठी होईल, असेच व्यक्त व्हा, 🙏

  • @shubhadasode6988
    @shubhadasode6988 8 หลายเดือนก่อน +6

    खुपच सुंदर विश्लेषण

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 8 หลายเดือนก่อน +3

    राजकीय विश्लेषणाने काय अयोग्य त्याचे प्रबोधन अवश्य होते. परंतु या उपक्रमामुळे सनातन धर्माबद्दल सकारात्मकता वाढून होणारे मतपरिवर्तन अधिक सजग असेल. हे कृपया चालू ठेवा. खूप स्तुत्य उपक्रम आणि प्रबोधन 🙏🏻🌹

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 8 หลายเดือนก่อน +1

    Sushilji apala ha upakram khoopach chhan. Apan all rounder ahat.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 8 หลายเดือนก่อน +2

    पुनः ऐकला विडिओ आणि तितकीच भारावून गेले 🥲

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 8 หลายเดือนก่อน +8

    नमस्कार सर
    आपण इतक सुंदर विवेचन केले कि डोळ्यात पाणीच आले.खरोखरच प्रेम काय हेच कळत नाहीत. प्रेमाला उपमा नाही

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व भाऊक करणारे नाते होते.. भक्त आणि भगवा
    नाचे.
    तुमची विवेचन खूप रसाळ असते तुम्ही ऊत्कृष्ट पध्दतीने समजावून सांगता.
    खूप खूप धन्यवाद

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 8 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 8 หลายเดือนก่อน +4

    सुशिलजी तुमची वाणी किती ओघवती आहे हो! तुमचे सगळे व्हिडिओ मी मनापासून ऐकते.खूप छान बोलता तुम्ही.तुम्ही खूप लहान आहात माझ्यापेक्षा.पण ऐकताना नतमस्तक होउन जाते

  • @mangalapurandare2081
    @mangalapurandare2081 8 หลายเดือนก่อน +3

    किती समरस होऊन सांगता !

  • @dhananjaylimbekar1821
    @dhananjaylimbekar1821 8 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर उपक्रम आहे सर. बर्‍याच माहीत नसलेल्या गोष्टी समजत आहेत. मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 14 วันที่ผ่านมา

    सुशील मन मला न्हाऊ घालून गेले.कृष्ण आणि कृष्णेच्या संगमात मी पूर्णपणे एकरूप झालो.तुम्ही ह्या आनंदाच्या डोहीच राहा आणि माझ्या सारख्यांना आनंदाचे रसपान करू द्या.आज 15 जुलै ला सूर वात केली.हाताला लागलेले 8-10 भाग अधाशासरखे ऐकले.तुमचा जन्म चिखल चिवडण्या साठी नाही.तुमच्या आई बाबांना साष्टांग नमस्कार.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 8 หลายเดือนก่อน +2

    सुंदर अभ्यासु विवेचन.

  • @anandgodbole2321
    @anandgodbole2321 8 หลายเดือนก่อน +1

    वां, वा ... सुशील जी.
    Content आणि presentation अती उत्तम . अभ्यासपूर्ण.
    छान उपक्रम आहे , सुरू ठेवा.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 8 หลายเดือนก่อน +6

    खूप छान

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 8 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी अतिशय सुंदर निरूपण. आज आपले वेगळेपण पहावयास मिळाले. अशीच प्रवचने ऐकायला आवडेल.

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 5 หลายเดือนก่อน

    सुशीलजी
    तुमचे हे चॅनल काहीच कारण नसताना ऐकायचच राहुन गेलं.
    आता ही दुसरी कथा ऐकली. परमेश्वराने तुम्हाला विलक्षण बुद्धी आणि कला दिली आहे.
    असच सांगत रहा. खूप,खूप आशिर्वाद आहेत.

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w 4 หลายเดือนก่อน

    माऊलींच्या गीता निरुपणाने तल्लीन झालेल्या नेवाशेकरांचा उल्लेख ज्ञानेश्र्वरित जागोजागी मिळतो.अगदी त्याच तल्लीनतेचा अनुभव आपले विवेचन एकाताना येतो.आपल्याला कोटी नमन
    दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
    तेथे कर माझे जुळती.
    राम कृष्ण हरी.

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 8 หลายเดือนก่อน +3

    सर 🙏🏻अतिशय छान पुर्ण पुरुषोत्तम अवतार श्री श्रीकृष्ण आणि मानस भगिनीं कृष्णा, पांचाली, याज्ञसेनि, द्रोपदी, शामा, इ नामांनी ओळखली जाणारी पांडव समराज्ञी महाराणी यांची कथा श्रवणीय आहे 🙏🏻

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 8 หลายเดือนก่อน +5

    सुशिलजी, महाभारतातला हा शेवट आपण उत्तम रीतीने समजाऊन सांगितलात. द्रौपदी आणी कृष्ण यांचं नात कस होत याचं ज्ञान उत्तम रीतीने समजावलत, त्यामुळे आपण एक निर्भीड पत्रकार तर आहातच पण एक ज्ञानी निरूपणकारही आहात अस माझं मत आहे. धन्यवाद.

  • @dattagogate9482
    @dattagogate9482 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान चिंतनीय आणि आजच्या युगात अनुकरणीय विचार मांडले आहेत. अभिनंदन

  • @jesthastar3272
    @jesthastar3272 8 หลายเดือนก่อน +5

    खूप छान.🙏🌹

  • @anujaleena
    @anujaleena 8 หลายเดือนก่อน +5

    फारच सुंदर... प्रत्येक प्रसंगाला डोळ्यात पाणी तरळतं...

  • @rajkumaracharya7073
    @rajkumaracharya7073 8 หลายเดือนก่อน +1

    Hari bhakt sushil Kulkarni 👍

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 8 หลายเดือนก่อน +2

    वा सुशिल जी खूप छान

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @khushalraopatil8793
    @khushalraopatil8793 4 หลายเดือนก่อน

    कुमार विश्वास हिंदी भाषेतुन ज्याप्रकारे रामायण कथा सांगतात ते खुप श्रवणीय व सोप्या भाषेत वाटते ,तुमच्या मुखातुनही या कथा ऐकायला खुप श्रवणीय वाटते व आपणही त्याच वातावरणात प्रसंगाजवळच आहोत असे वाटते.

  • @sheetalgodbole6167
    @sheetalgodbole6167 8 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 8 หลายเดือนก่อน +1

    sudhil ji khupach chaan sangitlat

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 8 หลายเดือนก่อน +10

    Excellent.Very heart touching

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 8 หลายเดือนก่อน +12

    खूप छान वाटतेय सकाळी सकाळी ऐकायला 💐💐💐

    • @shyamsundarkasab8242
      @shyamsundarkasab8242 8 หลายเดือนก่อน +1

      द्रौपदी नाही द्रौपदी हवं.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 8 หลายเดือนก่อน +5

    सुंदर विवेचन

  • @vivgod
    @vivgod 8 หลายเดือนก่อน

    वा वा 👏 सुरेख 👌

  • @mangesharadhye
    @mangesharadhye 8 หลายเดือนก่อน +5

    सुंदर निरूपण सर

  • @pushpavanjari4714
    @pushpavanjari4714 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व समर्पक

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 8 หลายเดือนก่อน +1

    फारच छान सुरेख...

  • @SaviDinkar-kn3ky
    @SaviDinkar-kn3ky 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान सागीतंल

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 8 หลายเดือนก่อน +3

    भारावून ऐकत होते 🙏🙏

  • @swatibodas2457
    @swatibodas2457 8 หลายเดือนก่อน

    वाह !!लाजवाब !!काय मस्त इतके दिवस फक्त तुमचे राजकारणातले व्हिडीओ ऐकत होते पण खरच हे पाहून ऐकून कान आणि मन तृप्तच होत नाही

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 8 หลายเดือนก่อน +3

    Jai Radakishna Very Nice Good Morning Shushil Sir. ✌🙏🌹💯

  • @dnyaacademymaharashtraboar5342
    @dnyaacademymaharashtraboar5342 5 หลายเดือนก่อน

    नव्याने महाभारताची अनुभुती

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 8 หลายเดือนก่อน +7

    जय जय राम कृष्ण हरी 💐💐🙏

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 8 หลายเดือนก่อน

    गोपाल कृष्ण भगवान की जय.
    जय श्रि कृष्ण.
    राधे राधे.

  • @jyotid2549
    @jyotid2549 8 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर विवेचन आहे Sir, याची आजच्या जगात खूप गरजेचे आहे, धन्यवाद Sir

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 8 หลายเดือนก่อน +4

    जय हरी

  • @mugdhapar
    @mugdhapar 8 หลายเดือนก่อน +1

    फारच अप्रतिम.

  • @snehaldande5904
    @snehaldande5904 8 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder , apratim !

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 8 หลายเดือนก่อน +1

    Wooow Sushilji. Thanks

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 8 หลายเดือนก่อน +12

    यावरून मला 22 नोव्हेंबरचा गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन आठवले. द्रौपदी कृष्णाला विचारते की कृष्णा हे लोक माझी विटम्बना करत असताना तू तात्काळ का नाही आलास तेंव्हा कृष्णाने छान उत्तर दिले तू आधी आशेने धर्माकडे आणि नंतर भीष्माकडे पाहिलं त्या दोघांनी माना खाली केल्या मग तू माझा धावा केला. प्रपंचात असेच आहे. आपण शेवटी देवाचा धावा करतो. 14:42

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 8 หลายเดือนก่อน

      जय श्री कृष्ण 💐💐🙏

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 8 หลายเดือนก่อน +2

    सुंदर!🙏

  • @shubhapande9912
    @shubhapande9912 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विवेचन खूपच सुंदर

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 5 หลายเดือนก่อน

    राधा आता द्रौपदी. निर्मळ आनंद दिलात.आता ह भ प होऊ नका.हीच कृष्णाच्या पायी विनंती.

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 8 หลายเดือนก่อน +1

    जय श्री कृष्णा

  • @mangalkodarkar5171
    @mangalkodarkar5171 8 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 👍

  • @aparnajadhavrao2193
    @aparnajadhavrao2193 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 🙏

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf 8 หลายเดือนก่อน +2

    श्रीराम अतिशय सुंदर निरूपण

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 8 หลายเดือนก่อน +2

    ह भ प सुशील महाराज. कीती सुंदर व्याख्यान. जय श्रीकृष्ण. ❤

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 8 หลายเดือนก่อน +3

    अति सुंदर.हा कार्यक्रम ऐकण्या करीता केव्हा 7 वाजत आहेत याची आम्ही वाट पहात असतो

  • @rajlaxmipatil8870
    @rajlaxmipatil8870 8 หลายเดือนก่อน +2

    'बोलकी लेखणीवर 'द्रौपदी 'ह्या पुस्तकाच वाचन ऐकल्यामुळे तूम्ही केलेले वर्णन मनाला जास्त भावल.

  • @smitakulkarni7156
    @smitakulkarni7156 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर,आणि मला एक जाणवले की कृष्णा संबंधी बोलताना आवाजात नकळत एक गोडवा येतो.

  • @basavrajpatrimath6054
    @basavrajpatrimath6054 8 หลายเดือนก่อน

    Rajkarnpekha Adyatmik Nirupan Kaarava

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर

  • @vaishnaviahirekar9718
    @vaishnaviahirekar9718 4 หลายเดือนก่อน

    असा कृष्ण बनल पाहीजे आपन म्हनजे मी

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर कथा आणि कथन ही.खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 5 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण ❤❤❤❤

  • @maulisawantofficial
    @maulisawantofficial 8 หลายเดือนก่อน +1

    वा खूपच सुंदर🙏 राम कृष्ण हरि🙏

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 8 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट विवेचन , शतशः नमन .

  • @advvyankateshraju6273
    @advvyankateshraju6273 5 หลายเดือนก่อน

    Sir your are great good presentation salute

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 4 หลายเดือนก่อน

    वासुदेव हरी...

  • @amolkhandagale437
    @amolkhandagale437 4 หลายเดือนก่อน

    खुप च छान

  • @keshavpitre6426
    @keshavpitre6426 8 หลายเดือนก่อน

    जय श्री राधे कृष्ण

  • @user-be1xj2zi6n
    @user-be1xj2zi6n 8 หลายเดือนก่อน +1

    फारच छान उपक्रम सुरू केला आहे, धन्यवाद