आम्ही आत्ताच देवबाग,कुणकेश्वर तारकर्ली, मालवण रत्नागिरी गणपती पुळे,कोल्हापूर, रॉक गार्डन इथे दिवाळीत गेलो होतो आम्ही सिंधुदुर्ग,पूर्णगड, विजयगड ला पण गेलो होतो अजून बोटीने देवबाग संगम पण पाहिला कोकण अप्रतिम आहे कितीही वेळा इथे या परत परत यावेसे वाटते कोकणात मी चौथ्यांदा आली याच्या आधी गोवा, अंजर्ले,हरी हरेश्र्वर मालवण इथे गेलो होतो थिबा पॅलेस पण पाहिला,लोकमान्य टिळकांचे घर पाहिले देवबाग ला वसंत विजय ह्या हॉटेल मध्ये अत्यंत चविष्ट जेवण केले तसेच रत्नागिरीला हॉटेल मत्स्यम मध्ये गेलो होतो ते जेवण तर खूपच अप्रतिम होते तुम्ही नक्की जा तसेच गणपती पूळे येथे प्राचिन कोकण इथे भेट दिली
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला निवती किल्ला 1780 मध्ये कसा बांधला मुळात सुंदरवाडी चे भोसले घराणे ( सावंतबहादूर ही पदवी ) जशी शिवाजी महाराजांची ( छत्रपती ) मूळ दोन्ही घराणी भोसलेच . 1) सावंत भोसले = 1554 ( संस्थापक : मांगराजे भोसले ) ते 1580 ( मृत अवस्था ) 1626 ( खेमराजे प्रथम ) ते 1947 ( राजमाता : सत्त्वशीला राजे सावंत भोसले ) 2 ) छत्रपती भोसले = 1675 ( संस्थापक, छत्रपती शिवाजीराजे भोसले ) ते 1848 ( दत्तक वारस ना मंजूर ) ही इतिहासातील टिपणी आहे
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan.
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर या गावी रांगणागड आणि शिवापुर या गावी मनोहर मनसंतोष गड आहेत यासंबंधी आपण एक व्हिडिओ बनवून या पर्यटन स्थळांची माहिती द्यावी
रेडी यशवंतगड, गणपती मंदिर शिरोडा वेळागर बीच 2019साली Blue flag साठी नामांकन मिळालेला जगातील सातव्या क्रमांकाचा स्वच्छ सुंदर असलेला भोगवे बिच शिरशिंगे मनोहर मनसंतोषगड जिथे छत्रपती शिवाजी महाराज चौतीस दिवस वास्तव्यास होते तालुका सावंतवाडी आंबोली, वालावल लक्ष्मी नारायण मंदिर दोडामार्ग मांगेली सड्यावरचा किल्ला
भावा चुकीची माहिती देवु नकोस १६८० ला छत्रपति शिवाजी महाराज यांच निधन झाल आणि तू महंतोय की १७८७ ला किल्ला बांधला. अगोदर ईतिहास नीट वाच मगच माहिती देत जा 🙏🙏🙏
जमलं नाही तुला मित्रा,यासाठी हाडाचा तळ कोकणातील माणूस पाहिजे जर कुणाला खरा सिंधुदुर्ग जिल्हा बघायचा आहे त्याने प्रसाद गावडे चा कोकणी रान माणूस हा चॅनल बघा
Yewa Konkan Aaplach Asa.....it's sacred land where Shri Shri Shri CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAD GIFTED HIS VISION IN FORM OF NO OF FORTS..AND ADDITION TO ITS HEAVEN FOR FOODIES AND NATURE LOVERS
सिदुदूर्ग किल्ल्यावर वेगवेगळे व्यवसाय केले जातात .मात्र किल्ल्यात स्वच्छता नाही.आतील भागात काहीच देखावा नाही.नुसते पैसे वसूल करणारे व्यवसायिक भरपूर आहेत. सरकारने या लोकांवर कर बसवून किल्ल्याची सुंदरता वाढवावी.
काही ठिकाणी चुकीचे फोटो दाखवलेत, देवगड किल्ल्याचा फोटो चुकीचा आहे विजयदुर्ग सारखा महत्वाचा किल्ला, आंबोली ही पर्यटन स्थळे पहिल्या दहा मधील सर्वात महत्वाची ठिकाणे आहेत, ती नाही दाखवली
आम्ही आत्ताच देवबाग,कुणकेश्वर तारकर्ली, मालवण रत्नागिरी गणपती पुळे,कोल्हापूर, रॉक गार्डन इथे दिवाळीत गेलो होतो आम्ही सिंधुदुर्ग,पूर्णगड, विजयगड ला पण गेलो होतो अजून बोटीने देवबाग संगम पण पाहिला कोकण अप्रतिम आहे कितीही वेळा इथे या परत परत यावेसे वाटते कोकणात मी चौथ्यांदा आली याच्या आधी गोवा, अंजर्ले,हरी हरेश्र्वर मालवण इथे गेलो होतो थिबा पॅलेस पण पाहिला,लोकमान्य टिळकांचे घर पाहिले देवबाग ला वसंत विजय ह्या हॉटेल मध्ये अत्यंत चविष्ट जेवण केले तसेच रत्नागिरीला हॉटेल मत्स्यम मध्ये गेलो होतो ते जेवण तर खूपच अप्रतिम होते तुम्ही नक्की जा तसेच गणपती पूळे येथे प्राचिन कोकण इथे भेट दिली
Love Konkan...Love Konkani Food ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️BEST IN THE WORLD
Superb. Sidhi baat. No bakwaas
खूप छान माहिती दिलीस. तुझ्या मुळे पर्यटक वाढतील
धन्यवाद.
माचेमाड बीच शोधत बसतील.
धामापूर 👌👌
छान माहिती मिळाली ,सिंधुदुर्ग सुंदर किल्ला आहे
आपले धन्यवाद
आवडला व्हिडीओ,
आम्ही ट्रीप ठरवतोय.
Nice information video and speech explanation superb
आंबोली घाट, यशवंत गड,आंगणेवाडी, सावंवाडीतील शिवुद्यान, गणपती मंदिर रेडी अजून खूप आहेत
khupch chan aahe ha killla me nkki pahin
Good information
Khup chan mahiti
जरा विस्तृत व्हिडिओ बनवला असता तर बरे झाले असते...विजयदुर्ग सारखी ऐतिहासिक ठिकाणे राहिली..छत्रपती शिवाजी महाराज 1787 मध्ये नव्हते.
Sulochana kadu
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला निवती किल्ला 1780 मध्ये कसा बांधला मुळात सुंदरवाडी चे भोसले घराणे ( सावंतबहादूर ही पदवी ) जशी शिवाजी महाराजांची ( छत्रपती ) मूळ दोन्ही घराणी भोसलेच .
1) सावंत भोसले = 1554 ( संस्थापक : मांगराजे भोसले ) ते 1580 ( मृत अवस्था )
1626 ( खेमराजे प्रथम ) ते 1947 ( राजमाता : सत्त्वशीला राजे सावंत भोसले )
2 ) छत्रपती भोसले = 1675 ( संस्थापक, छत्रपती शिवाजीराजे भोसले ) ते 1848 ( दत्तक वारस ना मंजूर ) ही इतिहासातील टिपणी आहे
Sangnya sathi thank you
चांगली माहिती दिली धन्यवाद
Nice
Very nice👍
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan.
देवबाग व कुणकेश्वर ला भेट दिली. खुपच सुंदर ❤❤
Bhai... Sharpe napne water dhabdhaba... vijay durg killa... Gagan bavda... bhui bavda ghaat.... etc add kra
लवकरच कोकण दर्शन पाहण्यासाठी येणार आहोत
Sunder sthal aahe
We have seen 12 beaches in Sindhudurg Malvan. It is very nice natural places.
Thanks to Malvan Sindhudurg 🙏🙏🙏👍
Very Nice ! Short but Sweet !
Vijaydurg killa sudha top ten madhye yeto aapan devgad killa vijaydurg cha killyala mhantaa aahat kay?
Malwan madhil ghare, ganpati mandir, chiwala beach, chowk, bajarpeth pl.add
आंबोली, आच्रा आणि वालावल ह्यंचा उल्लेख करायला हवा होता! खुद्द वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड आणि मालवण, ही तालुका ची ठिकाणे ही प्रेक्षणीय आहेत.
Achra maz gav
May month mdhe changl ahe ka sindhudurg firayla
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर या गावी रांगणागड आणि शिवापुर या गावी मनोहर मनसंतोष गड आहेत यासंबंधी आपण एक व्हिडिओ बनवून या पर्यटन स्थळांची माहिती द्यावी
हो नक्कीच
Omprasad gawas channel pahave
निवती किल्ला १७८७ मध्ये बांधला?काय जावईशोध आहे.
पहिल्या दहात भोगवे बीच नाही धरलं?
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे ते विसरलात का?
मोचेमाड बीच आहे....तूम्ही काय वेगळ नाव उच्चारले..दुरूस्त करा
Malvan ♥️
रेडी यशवंतगड, गणपती मंदिर
शिरोडा वेळागर बीच
2019साली Blue flag साठी नामांकन मिळालेला जगातील सातव्या क्रमांकाचा स्वच्छ सुंदर असलेला भोगवे बिच
शिरशिंगे मनोहर मनसंतोषगड जिथे छत्रपती शिवाजी महाराज चौतीस दिवस वास्तव्यास होते
तालुका सावंतवाडी
आंबोली,
वालावल लक्ष्मी नारायण मंदिर
दोडामार्ग मांगेली सड्यावरचा किल्ला
Dhamapur maze aavdate Stan
Kunkeshavr v devbag beach baghital
🙏
Very nice
Vijaydurag 😭😭😭😭
आंबोलीला विसरलास कसा दादा🙏😁😂
देवगड ❤️
भावा चुकीची माहिती देवु नकोस १६८० ला छत्रपति शिवाजी महाराज यांच निधन झाल आणि तू महंतोय की १७८७ ला किल्ला बांधला. अगोदर ईतिहास नीट वाच मगच माहिती देत जा 🙏🙏🙏
😄
हातात स्मार्ट फोन आलेत पण हे येड येडच राहिलं
Barobar ahe
Love konkan love konani food
👌
कोनसे माह में अच्छा रहेगा
Vijaydurg killa pn dakva
भाऊ, अरबी समुद्र हा तारकर्ली घ्या पश्चिमेला आहे, पूर्वेला केव्हापासून आला.
जमलं नाही तुला मित्रा,यासाठी हाडाचा तळ कोकणातील माणूस पाहिजे
जर कुणाला खरा सिंधुदुर्ग जिल्हा बघायचा आहे
त्याने प्रसाद गावडे चा कोकणी रान माणूस हा चॅनल बघा
नंबर 1 कोकणी रानमाणुस चँनल.
आंबोली घाट सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ,तसेच रेडी गणपती, रांगनागड ,शिरोडा बीच , dremland गार्डन कुडाळ
Satwantwadi la bhet dili pn malwan la gelo tr sarv band zale hote June mde
Amcha banda
Pratek spot badli hoyi paryanta, tyache naav screen var lihun yeude.
Foreign clip talavet
1664 साली बांधकाम करायला सुरुवात केली आणि 1667 साली बांधकाम पूर्ण झाले होते. अवघ्या तीन वर्षात बांधकाम झाले होते.
👍👍👍👍👍
धन्यवाद
Paryatanasathi sindhudurg chalu zalay ka ??ani nsel tr kadhi chalu honar plz tell
Zalay chalu
आता पर्यंत फक्त सिंधूदुर्ग किल्याला भेट देण्याचा योग आलेला आहे आपण व्हिडिओत दाखविलेले उर्वरित ठिकाणं बघण्याची उत्सुकता वाढली आहे ..
Yewa Konkan Aaplach Asa.....it's sacred land where Shri Shri Shri CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAD GIFTED HIS VISION IN FORM OF NO OF FORTS..AND ADDITION TO ITS HEAVEN FOR FOODIES AND NATURE LOVERS
How many days are required to visit these places ?
बाकी पण आहेत तोंडली बीच सुरुचे बन अर्धै व्हिडिओ का पाठवता
मरम्मत नव्हे जिर्णोद्धार
chatrpati shivaji maharaj yancha mrutyu 1680 madhe zala 1787 madhe kase bandhatil killa?
Nivti killa aahe nivrutticha navhe
Kankawli माहिती अपलोड करा दादा.😉
हो
हो
देवगड किल्ला नव्हे तर विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग मध्ये आहे
सिदुदूर्ग किल्ल्यावर वेगवेगळे व्यवसाय केले जातात .मात्र किल्ल्यात स्वच्छता नाही.आतील भागात काहीच देखावा नाही.नुसते पैसे वसूल करणारे व्यवसायिक भरपूर आहेत.
सरकारने या लोकांवर कर बसवून किल्ल्याची सुंदरता वाढवावी.
आंबोली हिरण्यकेशी नदी उगम
Machemad samudra navhe bhau mochemad ahe v vithoba mandir nhi vetoba mandir ahe te
मला अभिमान आहे की मी सिंधुदुर्ग वासी असल्याचा
Total expense ??
काही ठिकाणी चुकीचे फोटो दाखवलेत, देवगड किल्ल्याचा फोटो चुकीचा आहे
विजयदुर्ग सारखा महत्वाचा किल्ला, आंबोली ही पर्यटन स्थळे पहिल्या दहा मधील सर्वात महत्वाची ठिकाणे आहेत, ती नाही दाखवली
You can explain in hindi too so that every one can understand those who can't understand marathi.
not a single tourism spot in Dodamarg taluka?
अरे भावा मळेवाडी चे पूल का प्रसिद्ध आहे सांग बरं
Mi sagli kade geli ahe
Bhai vijaydurg killa rahila
Bhava 1787 madhe shivaji maharajani ha killa bandhla ase Tu bolla aani tithech video band kela mi.
मंदिर एवजी देऊळ बोला
कुणकेश्वर
Rajvada aatun pahayla Milto ka
Hoy
Rock garden bgitl aahe me
पूर्वेला ला अरबी समुद्र नाही ये
Vegurala
How stupd foreigner dikhan ki kya jaturat hai
Hi sir mi aditya
Hi
GDP नुसार महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्हे कोणते
रॉक गार्डन तारकर्ली बीच
नमस्कार
मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो
तुम्ही चांगली माहीती देत आहात
मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय
म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत
- धन्यवाद
असेच प्रेम असूद्या🙏
कोकण किंग केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब (सिंधुदुर्ग)......
छत्रपती शिवाजी महाराज1630 ते 1680 या कालावधी मध्ये होते तर महाराजांनी 1787 मध्ये किल्ला कसा बांधणार
चुकीची माहिती देऊ नका
Mi Ya kilyat geli aahe
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी १६८०ला झाली आहे मग १७८७ ला किल्ला कसा बांधला चुकिची महिती देऊ नका
Ganpatpuale visarlyat
Bhai te Ratnagiri madhe yet
Lohar
1787 ला शिवाजी राजे होते हे कुठला इतिहास आहे
मराठी असून हे अज्ञान मग इतर लोकांना काय बोलणार आपण
Mi sarva thikani jaun alo ahy
Incomplete information
चुकीची incomplete माहिती
विजयदुर्ग वेळ खाऊ व running jast hote
थोडा अभ्यास करून विडिओ बनव 🙏
Amboli nahi !
some False information given