🤗सर तुमचे व्हिडीओ बघणे हि एक पर्वणीच असते. मन मोहवून टाकते. काय वर्णनावे; चित्रण एक नंबर, नॅरेशन (मराठी शब्द पटकन आठवला नाही) उत्तम माहिती पुर्ण अनुभव असतो. 🙏 धन्यवाद 🙏
दोन आठवडे व्हिडिओची वाट पहायला लावता राव. मी दररोज चेक करतो, सोमनाथभाऊने काही नवीन व्हिडिओ टाकला का ते बघतो. नेहेमीसारखाच crystal clear video recording असलेला व्हिडिओ 🙋👍👌👌👌
Everytime a new innovation,Then ur soft voice with each and every information about the place with small small things easily captured frm u amazing I always wait fr ur new video ........as am a nature lover...,All the very best fr ur more upcoming videos in future....😊
आपण खूप छान स्थळ आणि त्याबद्दल उपयुक्त माहिती देत असता. आणि तेथील दृश्य तुम्ही खूप छान टिपता. त्या ठिकाणाचे वर्णन थोडक्यात पण योग्य पद्धतीने आपण करत असता. 👌🏻👌🏻👍🏻
Somnathji, please try to upload the video with English Subtitles. Your video will reach more people throughout the country and more people will get to know about Maharashtra tourist places. I hope you understand. Thank you.
Dada me ek private job karnara ahe ki jo work from home gheu shakto. Mala kayamch koknat rahychay organic Farming karat ani maza job karat. Mala suggest kara ki kont gav ahe jithe changl internet ahe. Jithe mi job ahe organic farming donhi karu shakel.
नमस्कार सर, तुमचा आजचा व्हिडिओ पहिला अतिशय सुंदर आहे, असे माला वाटते तुह्मी व्हिडिओ बनवताना काही जुन्या बनवलेल्या व्हिडिओ चे यात mixing केले आहे, त्यात काहीच शंका नाही एकच वेळी अनेक ठिकाणे चा आनंद तुम्हाला दह्याचा असेल हा त्या मागचा तुमचा प्रेमळ उद्देश असेल ❤❤ सर तुमचा माला सगळ्यात पहिला व्हिडिओ बनवला ना तो बघायचा आहे, मी खूप शोध शोध केली पण काही समजले नाही , पहिला व्हिडिओ ची लिंक द्या plz. (आपला ऋषी तेव्हा किती छोटा होता) वाट पाहतो
@@SomnathNagawade Sir l am watching yours videos from last 3 years but might be your journey started from last more than 4 year's and sorry sir yet I don't have insta account can you please share youtube based Link, सर तुमचा पहिला व्हिडिओ कसा होता यांची खूप उसूक्ता आहे
🤗सर तुमचे व्हिडीओ बघणे हि एक पर्वणीच असते. मन मोहवून टाकते. काय वर्णनावे; चित्रण एक नंबर, नॅरेशन (मराठी शब्द पटकन आठवला नाही) उत्तम माहिती पुर्ण अनुभव असतो. 🙏 धन्यवाद 🙏
सुंदर माहितीपूर्ण व्हिडियो. व्हॉईसओव्हर एक नंबर, सुंदर शब्दरचना. असेच व्हिडियो बनवावे ही विनंती.
अतिशय मनाला मोहळून टाकणारा असं व्हीडीओ आहेत खूप छान....सर
Thank you 🙏🏻
खूपच सुंदर माहिती मिळाली..अतिशय सुरेख वर्णन..photography....❤❤...प्रत्येक ठिकाणी फिरून आल्याचा अनुभव मिळतो.
अप्रतिम सौंदर्य व सुंदर असे सह्याद्री चे चित्रण
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सुंदर चित्रण 👍👌👏
धन्यवाद
Khup sundar mahiti deta tumhi.....Ani video khup sundar astat
Thank you ☺️
खूपच सुंदर video आणि माहितीपूर्ण. धन्यवाद
आभार 😊
🌹छान👍
दोन आठवडे व्हिडिओची वाट पहायला लावता राव. मी दररोज चेक करतो, सोमनाथभाऊने काही नवीन व्हिडिओ टाकला का ते बघतो. नेहेमीसारखाच crystal clear video recording असलेला व्हिडिओ 🙋👍👌👌👌
आपले मनापासून आभार !!
नेहमी सारखा अप्रतिम विडीओ बनवला आहे. विडीओ पहात तुमची काॅमेंट्री ऐकणं हा खूप छान अनुभव आहे.
धन्यवाद !!
❤ khup chan sir
खूप सुंदर प्रत्येक ठिकाण अगदी व्यवस्थित दाखवला आहे 👌👌 कोकणाचा सौंदर्य खूप छान आहे
धन्यवाद
Superbly narrated 👌👍
Thanks a lot 😊
Everytime a new innovation,Then ur soft voice with each and every information about the place with small small things easily captured frm u amazing I always wait fr ur new video ........as am a nature lover...,All the very best fr ur more upcoming videos in future....😊
Thank you so much
Nice vlog episode 👌👌👌 great information 👍👍👍👍
Thanks a lot
Thank you
SUPERB...!!!
Excellent video...!!! Precise information...!!
Tempting to plan a visit to there...!!!
Thank you so much... !!! 👍👍🙏
So nice
हम स्वयं वहां जाए तो संभवतः इतना आनंद नहीं ले पाएंगे जितना आपके वीडियो देख कर आनंद उठाते हैं😄
अतिशय सुंदर व अप्रतिम विडिओ बनवला आहे सर. खूपच छान.
Thank you 🙏🏻
👌🙏💐💐💐
आपण खूप छान स्थळ आणि त्याबद्दल उपयुक्त माहिती देत असता.
आणि तेथील दृश्य तुम्ही खूप छान टिपता. त्या ठिकाणाचे वर्णन थोडक्यात पण योग्य पद्धतीने आपण करत असता.
👌🏻👌🏻👍🏻
Thank you 🙏🏻
खुपचं सुंदर, मनमोहक
पुढील भाग सिंधुदुर्ग जिल्हा घ्या
नक्की 🙏🏻
Great🙏🙏
अतिसुंदर धन्यवाद आभारी आहोत.
Thank you 🙏🏻
Sunder sankalan, dhanywad. ❤
छान 🎉
धन्यवाद
Khupach Sundar video.. aprtim
Thank you 🙏🏻
It is very Beautiful video. It feels we are part of your trip. 😂 Thank you for your this video.
सुंदर कोकण सफारी सर ❤🎉
Thank you 🙏🏻
Swargiy. Sundar. Konkan 💓
Beautiful 😻
Thank you
And Oscar goes to Somnath Nagawade 👍👍👍
Thank you 🙏🏻
Nice vlog sir ❤
Apratim Sir 🔥🔥🙏sir meet up ch kay zal
Great
😍👌
Awesome 👍👌
Thanks 🤗
मी आपला सुब्क्रिबर असून आपले सर्व विडिओ पाहतो. आजचा विडिओ सुंदर आहे. आपणास एक विनंती आहे की आजच्या विडिओ चा day तो day program देणे
Ok
aaryadurga mandir devihasol , anjaneshwar mandir mithgavhane , jakadevi mandir pendkhale , nateshwar temple ( navladevi mandir ) - nate, katradevi ! visit dya ..rajapur talukyatil mast mandir ahet ... pangare dharan rahil sundar dharan ahe
Thank You @sunilmalivlog
Sir tumhi video sathi konta drone vaprta
Nice video
From ratnagiri❤
Thanks 😊
Nice
Thanks
Somnathji, please try to upload the video with English Subtitles. Your video will reach more people throughout the country and more people will get to know about Maharashtra tourist places. I hope you understand. Thank you.
Will try
Sir total trip ch budget pn sangat ja
मित्रा, महत्वाची Target दाखवताना जर टॅग केलं तर जास्त आकर्षक होईल.
आता अर्जुना डॅम चं नक्की नाव कळेल आणि लक्षात राहील.
Sar tumche ghar kuthe ahe
Kiti diwasachi trip zali
3 days
rajapur la ahat ka gelat
Gelo
Dada me ek private job karnara ahe ki jo work from home gheu shakto. Mala kayamch koknat rahychay organic Farming karat ani maza job karat. Mala suggest kara ki kont gav ahe jithe changl internet ahe. Jithe mi job ahe organic farming donhi karu shakel.
ही पुस्तके कुठे मिळतील
Kiti divas lagtil he explor karayla 😅
Tin
नमस्कार सर,
तुमचा आजचा व्हिडिओ पहिला अतिशय सुंदर आहे, असे माला वाटते तुह्मी व्हिडिओ बनवताना काही जुन्या बनवलेल्या व्हिडिओ चे यात mixing केले आहे, त्यात काहीच शंका नाही एकच वेळी अनेक ठिकाणे चा आनंद तुम्हाला दह्याचा असेल हा त्या मागचा तुमचा प्रेमळ उद्देश असेल ❤❤
सर तुमचा माला सगळ्यात पहिला व्हिडिओ बनवला ना तो बघायचा आहे, मी खूप शोध शोध केली पण काही समजले नाही , पहिला व्हिडिओ ची लिंक द्या plz.
(आपला ऋषी तेव्हा किती छोटा होता)
वाट पाहतो
Link pathavto
Please Dm on Insta
@@SomnathNagawade Sir l am watching yours videos from last 3 years but might be your journey started from last more than 4 year's and sorry sir yet I don't have insta account can you please share youtube based Link, सर तुमचा पहिला व्हिडिओ कसा होता यांची खूप उसूक्ता आहे
th-cam.com/video/ygCo5trgBMk/w-d-xo.htmlsi=kE0P5GlHVw6qiKJD
Hi paha
Awaj far kami ahe
Ok
Amcha Rajapur ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Adivare mahakali devi 🙏 Lavkarach ajun ek sunder mandir Shree Saptakoteshvar 🙏 lavkar Nirmal honar ahe adivare bhagatach..
Nice