ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ठाकरेंचा वजीर दहावी पास करोडपती ! आता भाजपा घेणार बदला? Thackeray PA milind narvekar property welath

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • ठाकरेंचा वजीर दहावी पास करोडपती ! आता भाजपा घेणार बदला? Thackeray PA milind narvekar property welath
    Video is related to following topics-
    milind narvekar house
    milind narvekar property
    milind narvekar wife
    milind narvekar family
    milind narvekar story
    milind narvekar home
    who is milind narvekar
    milind narvekar wealth
    milind narvekar mobile number
    milind narvekar income source
    milind narvekar lifestyle
    milind narvekar journey
    milind narvekar sampatti
    milind narvekar education
    milind narvekar qualification
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #uddhavthackeray #milindnarvekar #shivsena

ความคิดเห็น • 240

  • @MarathiMandali
    @MarathiMandali  หลายเดือนก่อน +19

    मी कमेंट वाचल्या, ज्यांना वाटतंय मी बाकी पक्षांच्या आमदारांची संपत्ती का दाखवत नाही तर मंडळी, लिंक देतोय त्या लिंकवर तुम्हाला सर्व पक्षातील नेत्यांची संपत्ती कळेल, व्हिडीओ मीच बनवले आहेत. बघा 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=swZjDVchm3GiRXwa

    • @adityafilmsentertainment7357
      @adityafilmsentertainment7357 หลายเดือนก่อน

      @@MarathiMandali
      तुम्ही काय ca आहे का
      हा सगळ्यांचे हिशोब ठेवताय

    • @ManoharDesale-j3m
      @ManoharDesale-j3m หลายเดือนก่อน

      भाडखाऊ हे पण बघ
      आणखी तुझी ##
      आ ###
      मोदी पण शिक्षण सांग
      म्हणाव
      हे बोलायला किती भाड खाल्ली ते विचारा

    • @ManoharDesale-j3m
      @ManoharDesale-j3m หลายเดือนก่อน

      मोदी पण शिक्षण विचार भाडखाऊ

  • @rajendrasabnis6931
    @rajendrasabnis6931 หลายเดือนก่อน +5

    खोके कोणी घेतले ते आदित्य उद्धव ला विचारा. P A कडे खोके तर ह्यांच्या कडे कपाट.

  • @gulabmali5909
    @gulabmali5909 หลายเดือนก่อน +49

    नारायण राणेची संपत्ती तपासा भरपूर आहेत त्यांची संपत्ती तपासा

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +28

    तुम्हाला फक्त एकाच पक्षाची संपत्ती दिसतें का ??? बाकिच्या पक्षातील आमदारांच्या संपत्ती किती आहे, ते सुध्दा शोधा.

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

    • @chandrashekhargolatkar2069
      @chandrashekhargolatkar2069 25 วันที่ผ่านมา

      सगळे चोर आहेत ह्या विषयावर तुम्ही कितीही टीका करा सगळे एकाच माळेचे मणी आहेत. राजकारणात उंदीर मांजराची साक्ष देते. तीस चाळीस वर्ष नोकरी करून खासगी कंपन्या मध्ये ३५०० ते ४००० भविष्यनिर्वाह निधी पेन्शन मिळते.

  • @ultratechnic3967
    @ultratechnic3967 หลายเดือนก่อน +36

    त्या नारायण राणे पोराची भी देना संपत्ती किती आहे ते

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 หลายเดือนก่อน

      हा सावूथ चा बघा मराठी मातसानो

    • @sandippunde4190
      @sandippunde4190 หลายเดือนก่อน

      Aamchi sanpati kashi vadvaychi te sanga,te kay aamhala denar aahe ka,time pass kasha sati...

    • @loveyoujindagi9354
      @loveyoujindagi9354 หลายเดือนก่อน

      तुझी आई जशी घालायची तशी घाल पण इमानदार राजकीय लोकांच्या ढुंगणात बोटं चालुन वास घेऊ नकोस आणि बोटं चाटु नको​@@MarathiMandali

  • @hanamantpatil6728
    @hanamantpatil6728 หลายเดือนก่อน +33

    तू भाजप नेत्यांचे प्रॉपर्टी कधी काढणार........ K

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 หลายเดือนก่อน +19

    भाजपला एवढाच उद्योग आहे जनता शेतकरी यांच काही देणे घेने नाही.,....ईडी बीडी सावध करणार भाजपवाले आता मिडीयाने कीती कोटी घेतले हे सांगायला bjp च्या एजंटकडुन हे सांगा

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 หลายเดือนก่อน +2

    एवढा पैसा आला कुठून कारण गरीब शिवसैनिकाना सुध्दा वडा पाव पण मिळत नाही आजची परिस्थिती आहे

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 หลายเดือนก่อน +15

    बाबा जरा भाजपा च्या गरीब आमदारांचे पण हिशोब सांग ना

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน +1

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

    • @adityafilmsentertainment7357
      @adityafilmsentertainment7357 หลายเดือนก่อน +2

      @@MarathiMandali बर काय करायचं नेमकं ह्यांच्या संपती च

  • @none1363
    @none1363 24 วันที่ผ่านมา +3

    उबाठा सैनिक मिलिंदा चे गोड ओझे पाठिवर वाहून नेतात त्या मुळे मिलिंद व त्यांची पत्नी गब्बर झालं आहेत.😂

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 26 วันที่ผ่านมา +2

    शिवसेनेच्या सर्वच नेत्यांची अशीच संपती आहे त्यामुळे प्रमुखाची किती असेल ह्यांचे कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे नाहीत मग एव्हडी संपती कशी यांची सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे.सर्व संपती खंडणी द्वारे जमा झालेली आहे हे नक्कीच.

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l หลายเดือนก่อน +3

    नार्वेकर यांची सीबीआय चौकशी करावी...

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 หลายเดือนก่อน +19

    मिलिंद नार्वेकर यांना बेरोजगारांसाठी आदर्श व खरी माहिती देऊन मार्गदर्शन करुन इतरांनाही असे पैसे कमावण्याच्या आयडिया देऊन त्यांनाही समृद्ध करण्यासाठी बेरोजगार मार्गदर्शक मंत्री म्हणून नियुक्त करावे.

    • @premgajare8125
      @premgajare8125 หลายเดือนก่อน +1

      Aata MVA government nahi aahe.

  • @user-vq8og3mx4o
    @user-vq8og3mx4o 28 วันที่ผ่านมา +3

    काय सांगायचे सरळ आहे. मुलांनी अभ्यास करायची गरज नाही, सरळ उद्धव ठाकरे यांचा पक्ष जॉइन करा अणि मालामाल व्हा😂

  • @shivrammanjrekar1363
    @shivrammanjrekar1363 22 วันที่ผ่านมา +3

    हे मातोश्री तून मिळालेले आशीर्वाद आहेत.

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 หลายเดือนก่อน +17

    छान.... जय महाराष्ट्र.
    उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा विजय असो

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 หลายเดือนก่อน +8

    पत्नी चे नावावर संपत्ती ठेवायला ती विश्वासू पाहिजे. तशी ती आहे. यातून काहीतरी शिका. 🙏

  • @radheshyamkute3093
    @radheshyamkute3093 หลายเดือนก่อน +5

    बाकीचे उमेदवार याचीपण संपती चेक करा आणि दाघवा जणतेला

  • @PrakashDoshi843
    @PrakashDoshi843 24 วันที่ผ่านมา +1

    "यह दुनियां गोळ है,अंदर से देखो प्यारे बिल्कुल पोळंम पोळ है,"ही सर्व वरच्या ची कृपा,आम्हांला देव कसा फलत नाही ?

  • @rameshtorne3199
    @rameshtorne3199 หลายเดือนก่อน +1

    अश्या बातम्या साठी आपणास किती मानधन मिळते असे कार्य नगरसेवक आमदार खासदार सरकारी निमसरकारी अधिकारी यांची माहिती देत जा आयटी व ईडी चे भले करा❤❤❤❤❤

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 29 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेलेले श्री. मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती पाहून मला तरी आश्चर्य वाटले नाही आणि दिवसेंदिवस वाढतच गेली तरीही काही वाटणार नाही त्यामुळे आपण दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केलेली प्रगती चांगली आहे.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 หลายเดือนก่อน +4

    असे मिलिंद नार्वेकरासारखे इतर पक्षात अनेक असतील ते का शासन दाखवत नाही.केवळ आणखी केवळ सुडाचच कारण आहे.यातून सत्ताधारी आपल्या नेत्यांवर कसं पांघरुन घालते आहे तू जनतेला आपोआप समजते. सत्तेत असलं की पवित्र आणखी विरोधी असेल तर "" भ्रष्टाचारी ""

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +3

    सर्वच आमदार, खासदार यांची संपत्ती जाहीर करा.कळेल कोण किती घाम गाळून कमवतं?

  • @sugandhapurav9954
    @sugandhapurav9954 21 วันที่ผ่านมา

    कलियुग आहे बाबा प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही तुम्ही जितके अप्रामाणिक, जितके गेंड्याच्या कातडीचे बेशरम वृत्तीचे दुसऱ्याची संपत्ती ती सुद्धा माझीच अशी श्रद्धा असणारे स्वाभिमान गुंडाळून ठेवला असेल तेवढी जास्त संपत्तीची मालकि🙏

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy หลายเดือนก่อน +1

    अगोदर बीजेपी शिंदे सेना अजित पवार अशोक चव्हाण ये यांची संपत्ती दाखवा त्यांना जेलमध्ये टाका नंतर मिलिंद नार्वेकर यांची चौकशी करा आता तेच राहिलं होतं सीबीआय लावायचं बाकी

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 หลายเดือนก่อน +6

    अजीत दादा, नारायण राणे, प्रविण दरेकर आजुन कितीतरी असे सत्तेत सहभागी आमदार आहेत त्यांना टाका जेल मध्ये

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे यांनी जमा केले असतील

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 11 วันที่ผ่านมา

    याच प्रमाणे भा.ज.पा.चे
    आमदार,खाजदार व मंत्री
    यांची पण संपत्ती सांगावी.

  • @umeshdanait9471
    @umeshdanait9471 12 วันที่ผ่านมา

    ईडी कशाला राज्यातील आर्थिक गैरव्यवहार तपास यंत्रणा आहे ना , पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. कसं असतं की तू मला मदत कर मी तुला मदत करतो.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 26 วันที่ผ่านมา

    फक्त १० वी पास नार्वेकरकडे,ऐवढा माल तर, दोन्ही ठाकरे परीवाराकडे किती असणार,,,

  • @user-ko8kq2rl1g
    @user-ko8kq2rl1g หลายเดือนก่อน +11

    मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे वाघ आहेत

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 29 วันที่ผ่านมา

    म्हणून तर मराठी माणूस मुंबई बाहेर परप्रांतीय मुंबई त संपत्ती 4 पट बोला जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 หลายเดือนก่อน

    अरे सगळ्याच नेत्यांकडे संपत्ती आहे रे. कशाला आलाप ओढतो. सगळे एकाच तलावात मासे पकडतात. मराठी माणूस कमावतोय ना... बस.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 หลายเดือนก่อน +1

    मग देशाचे वजीर चोथी नापास त्याचे काय❓

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 หลายเดือนก่อน

    आता मिलिंद म्हणे 10 पास, पण मोदी. कितवी पास 😢😢

  • @bharatdere3439
    @bharatdere3439 หลายเดือนก่อน

    सर्वांनी पक्ष प्रमुखांच्या कामाला राहिले पाहिजे

  • @pad3805
    @pad3805 23 วันที่ผ่านมา

    Even IITan & IIM highly qualified studied honest person can't afford to get 1 crore in India the world's biggest huge population Democratic country.

  • @rp12345.
    @rp12345. 29 วันที่ผ่านมา

    सगळेच सारखे आपण उगाच यांच्या वार्ता करतोय आपल्याला काम करावच लागेल😂

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 22 วันที่ผ่านมา

    सर्व पक्षीय राजकारण करनारे नेते खूप मा या भरपूर जमवली😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l หลายเดือนก่อน

    ई डी लावा यांच्या मागे.... ठाकरे व संजय राऊत कसे थयथयाट करतात पहा....

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 หลายเดือนก่อน +1

    भावा जशी ही माहिती दिली तशीच आताच्या मंत्रालय मधील प्रत्येक मंत्री महोदय ची देना यात कोणी रिक्शा ड्राइवर कोणी केबल वाले कोणी पान टपरी चालक कोणी कारखाने मधे शिपाई असे कितेक आहेत त्यांची काढणार असशील तर ती होईल मर्दानगी

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 26 วันที่ผ่านมา

    मिलिंद नार्वेकर वांद्रे जेथे राहतात त्या जागेविषयी देखील सांगा!

  • @SureshPatil-kc4np
    @SureshPatil-kc4np หลายเดือนก่อน

    एकाद्या मराठी माणसाचा एवढ सगळं ओपन करताय मग मारवाडी गुजरात यांची पण काडा

  • @prabhakarchudji6777
    @prabhakarchudji6777 28 วันที่ผ่านมา

    पहिले सत्तेत या नंतर बाता करा सध्या या गरीबाची चौकशी होऊ दे.
    शेवटी पैसे आपल्या सामान्य लोकांचे आहेत. टेंशन का घ्यायच?

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 หลายเดือนก่อน +5

    Ka jhobale ka?

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  หลายเดือนก่อน

      भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांची संपत्ती 👉 th-cam.com/play/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu.html&si=NwUAVY41HoLrB3ba

  • @SureshKadam-oi2hk
    @SureshKadam-oi2hk หลายเดือนก่อน

    अरे सर्व पक्षांची संपत्ती दाखव ना दहावी शिकलेला पैसे कमाऊ शकत नाही नाही

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 หลายเดือนก่อน

    स्वीय सहायक एवढी संपत्ती
    मग नोकरी कशाला करतो
    नोकरीत कैक लाख मिळत असतील कसा सोडेल
    इथे 2 तीन डिग्री वाले बेकार फिरतात कAही 15 वीस हजार पगारावर
    गौडबंगाल

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 หลายเดือนก่อน

    बीजेपी ला दुसरा धंदा काय आहे बीजेपी चे नाऱ्या ची व अजित दादा ची पण शिक्षण व प्रॉपर्टी सांगा व फडणवीस प्रॉपर्टी व शिक्षण पण चायनल नि सांगावे मग आम्ही शेर करू बिकाऊ चायनल वाल्यानो

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 หลายเดือนก่อน +1

    इतर पक्षांच्या नेते पिवळे रेशनकार्ड धारक आहेत का ?

  • @umakantarolkar5451
    @umakantarolkar5451 หลายเดือนก่อน

    दहावी पास व्यक्ती काय कमाऊ शकत नाही का ? भाजपाचे एकापेक्षा एक टगे आहेत ज्यांच्या दौलतीची एकदा मोजदाद करण्याची आणि जगासमोर मांडण्याचे धाडस करा बघा जमते का ?

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 29 วันที่ผ่านมา

    पेट्रोल महाग असल्याने गाडी परवडत नाही😂

  • @pradipjadage7476
    @pradipjadage7476 หลายเดือนก่อน

    साहेब लय गरीब माणूस आहे तो म्हणून त्याला आमदार

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 23 วันที่ผ่านมา

    माझे वय वर्षे 61चालू आहे बोल. Bcom शिक्षण असून गेली 40 वर्षे नोकरी करून अजून माझे एक करोड रक्कम झाली नाही आणि ह्याच्या बायकोची 13करोड संपत्ती अबबबबबबब 😮

  • @babasahebshinde3849
    @babasahebshinde3849 หลายเดือนก่อน

    गोदी कामगार वगैरे - होत का हे .. रेकॉर्ड असे सांगता गोपनीय किमी कोटी आ सेल - बाबा बाबा बाबा : गरीब रे गरीब

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 หลายเดือนก่อน +2

    Bjp chya sarv netyanchi sappati pan sang baba .

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दादा

  • @vinayaksamant9264
    @vinayaksamant9264 หลายเดือนก่อน

    देवाने आम्हाला पण कोणाच तरी पी ए बनवाव,,, 😂😂😂

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 หลายเดือนก่อน

    शिंदे एक रिक्षा वाला तयाची संपती किती बघा

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 หลายเดือนก่อน

    हे सगळे 80/90 टक्के आमदार खासदार असेच आहेत हे आमच्या देशाच दुर्दैवी भाग्य आहे.

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 หลายเดือนก่อน

    इतर राजकीय नेते काय दरीद्री रेषे खालील आहेत का ? सर्व नेते हे पिवळे रेशनकार्ड धारक आहेत?

  • @vilas_patil
    @vilas_patil 29 วันที่ผ่านมา

    दहावी पास इतका हुशार कसा .

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg หลายเดือนก่อน

    छान!!
    प्रत्येक भारतीय नागरीक
    यांचेकडे किती संपत्ती असावी?याचे प्रमाण दिले तर बरे होईल असे वाटते. म्हणजे कष्टकरी, नोकरदार पैकी त्याच्या पगाराप्रमाणे, वगैरे वगैरे... म्हणजे तेवढीच रक्कम ठेवून जादा उतू गेलेली रक्कम काढून सरकारी तिजोरीत जमा करावी. मात्र सर्वांना समान नियम लागू झाला पाहिजे.

  • @latamhatre5108
    @latamhatre5108 หลายเดือนก่อน +13

    हा चॅनेल वाला ने खोके घेतलेत आहे 😂

  • @prashantthakare4800
    @prashantthakare4800 หลายเดือนก่อน +1

    Bakichya politicianvar pan video tayar karra. Chan vatel

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 หลายเดือนก่อน +3

    अरे बापरे...

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 หลายเดือนก่อน

    सेनेच्या शाखा प्रमुखा कडे याच्या पेक्षा जास्त संपत्ती असते
    वडा पाव सैनिकांना कधी कळणार 😴

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 หลายเดือนก่อน

    करू दे बीजेपी काहि करु शेकत नाही.

  • @hajaresantosh329
    @hajaresantosh329 หลายเดือนก่อน

    आता आमदार झालेत लावा मंग ई डी आत्ता पर्यंत संपत्ती दिसली का नाही?

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน

    तुला शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची संपत्ती दिसली, पण एक रिक्षा टेप्पो ड्रायव्हर किती संपतीचा मालक आहेत ते तुला कधीच दिसला नसेल..

  • @MadhukarSawant-hk6jp
    @MadhukarSawant-hk6jp หลายเดือนก่อน +2

    इतरांची माहीतीही घ्या

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 หลายเดือนก่อน +1

    Ulat tapasni kra. 75%japta kra.

  • @subhashwaghmode9661
    @subhashwaghmode9661 หลายเดือนก่อน +2

    Education and Income...I didn't followed your logic .

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 26 วันที่ผ่านมา

    पुढील उढाढेव कुणाची करणार वाट पाहत आहे. 😊

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน

    आमदार , खासदार यांच्याकडे २५ लाखांच्या वर संपत्ती असल्यास त्यांनी ती समाजाला दान करावी.

  • @gangadhar952
    @gangadhar952 หลายเดือนก่อน

    शिक्षणाचा आणि पैशाचा काहीही संबंध नाही!

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 หลายเดือนก่อน

    सगळी संपत्ती स्वर्गात घेऊन जाणार आहे. खाली काहीच ठेवणार नाही.
    ज्याची जास्त संपत्ती त्याला स्वर्ग मिळतो

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 18 วันที่ผ่านมา

    His ED CBI enquiry is essential, what is his source of income.

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 หลายเดือนก่อน +1

    मित्रा शिक्षणाचा आणि संपत्तीचा संबध काय

  • @dnyaneshwarkulkarni3854
    @dnyaneshwarkulkarni3854 หลายเดือนก่อน

    लक्षात घ्या जनतेने 10 वी पास झालेल्या माणसाकडे एवढ्या कोटीची इस्टेट कुठून आली बरोबर आहे मग शेतकरी एवढा कष्ट करून शेतकऱ्याला पैसे मिळत नाही राजकारणाला चोरी करून एवढे करोड कमावतात मग ह्यांना येडी लावणं काम आहे

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 หลายเดือนก่อน

    वा! याला बोलतात मराठी माणूस. जय शाहची संपत्ती कीती आहे ? सांगशील ?

  • @yatindhurandhar1333
    @yatindhurandhar1333 27 วันที่ผ่านมา

    Ha manus nineties madhye Liberty Garden, Malad yethe Ashray Hotel chya nakyavar tapporigiri karaycha.

  • @user-jn3gu7wb4o
    @user-jn3gu7wb4o หลายเดือนก่อน +1

    What use of this information to ordinary people ???

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 หลายเดือนก่อน

    सर्व च राजकारणी लोकांची संपत्ती पहिली तर देशाचे कर्ज फिटेल हेअडिंग काय देता व बातमी काय देत ते पहा

  • @psm4727
    @psm4727 หลายเดือนก่อน

    हा अगोदर सेटिंग लावयांचा

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 หลายเดือนก่อน

    तू बघ ती संपत्ती, अमच्या नाही कामाची 😂

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 หลายเดือนก่อน

    बिचारा गरीब मराठी मानुस. जय महाराष्ट्र

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 หลายเดือนก่อน

    पा कडे एवढे उद्धव बॉस कडे किती 😂

    • @vandanakhedekar5179
      @vandanakhedekar5179 29 วันที่ผ่านมา

      प्रकाश पाटील ऊदव साहेबांन पेक्षा तुझ्या सावत्र बापाकडे किती काळा पैसा जमा केलाय त्याचा हिशोब करणे नंतर दुसर्यांकडे बोट दाखव

  • @uskms
    @uskms หลายเดือนก่อน

    मिलिंद शिवसेनेचा वाघ आहे का जळता मिलिंद निवडून आले म्हणून

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 21 วันที่ผ่านมา

    Narvekaran kade evadhi shivsena chya sagalta Leaderanchi property evadhi aahe tar Shivsena pramukhanachi kiti asel ho

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 29 วันที่ผ่านมา

    मामीची संपत्ती किती आहे जरा सांगशील का.

  • @vsk2609
    @vsk2609 หลายเดือนก่อน

    दुसरे राज्यकर्ते. Bjp che ya badl bol

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw หลายเดือนก่อน

    Kitichi settlement jahliy patrakar mahoday?

  • @BaburaoLone
    @BaburaoLone หลายเดือนก่อน

    पूजा खेडकर तुमची बहीण आहे का बोला तिचा बादल काही

  • @vikramvangikar3950
    @vikramvangikar3950 หลายเดือนก่อน

    शिक्षणावर तो किती कमावतो हे ठरत नसत भाऊ

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 หลายเดือนก่อน

    Shivsena me jo bhi nete log hai wah karodpati hai sub paisa black money hai sub zol jal kar ke itni gudganj property kamaya hai

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 หลายเดือนก่อน

    पहा शिक्षण आणि संपत्ती तुलना करून काही उपयोग नसतो, व्यक्ती पैसा हा व्यवसाय व धंदा तून मिळवते.

  • @user-jk9ny1xe9c
    @user-jk9ny1xe9c หลายเดือนก่อน

    Kadhi shinde sahebanche pan shikshan, sampatti, gadya. Mag tumhala he sagla kami vatel

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน

    नार्वेकर उद्योगपती असतील,शेतीत घाम गाळत असतील.

  • @kavirajmore2801
    @kavirajmore2801 หลายเดือนก่อน

    कोण तू त्यांची संपत्ती मागणारा

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 27 วันที่ผ่านมา

    Ha sagla jantela lubadun ani jantela pilun kadhlela paisa....kiti ha kiti bhrashtachar he loka karat aahe tari samanya janta dole band karun aahet