शिंदेंच्या हातातून दोरी सुटली | शिंदेंना आली चक्कर ? ध्वजारोहण 2 प्रसंग Eknath Shinde flag hoisting

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • शिंदेंच्या हातातून दोरी सुटली | शिंदेंना आली चक्कर ? ध्वजारोहण 2 प्रसंग Eknath Shinde flag hoisting
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #eknathshinde #15august2024 #ajitpawar

ความคิดเห็น • 273

  • @gautambaswant831
    @gautambaswant831 26 วันที่ผ่านมา +75

    हातातून दोरी शूटली असं वाटतेय मुख्यमंत्री पद पण सुटणार आहे लवकरच 🤣🤣

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 25 วันที่ผ่านมา +21

    शुध्दीवर नसतोच तो... असा आपला मुख्यमंत्री. .. भाजप ला बक्षिसच द्यायच होत तर अजून चार खोके द्यायचे होते

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 26 วันที่ผ่านมา +78

    सत्तेची असीच दोरी सुटणार आहे

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 25 วันที่ผ่านมา +2

      अगदी खरय😅😂😂

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 25 วันที่ผ่านมา +18

    कुठे ते दत्ताजी....महादजी शिंदे....आणि कुठे हे फडणीस चे प्यादे....😢😢😢😢

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 26 วันที่ผ่านมา +218

    रात्रीची उतरली नसेल

    • @darshana2212
      @darshana2212 26 วันที่ผ่านมา +10

      Kiti jalnar?😅😅 Aho tabyet bari nasel. Vartigo asle ki ase hote

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 26 วันที่ผ่านมา

      कुणी जळत वगैरे काही नाही, जे घेतात त्यांच्या विषयी शंका येणारच​@@darshana2212

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      तु ऐक बाई आहेस ना मोठ्यांना कसा आदर द्यावा हे समजत नाही का अग जगात कुठली व्यक्ती असूदे मोठ्यांचा मान राखावा तुझी मुले असतील ना ते पण तुला अशीच किंमत देणार जैशी करणी वैशी भरणी अशा कमेंट करायला तुला आवर्जून आमंत्रण आलेले काय राज्य सरकारच you type var nusata time pass करणारी ही लोक

    • @Shubh_Sai007
      @Shubh_Sai007 26 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂

    • @pavanraj-hb8vz
      @pavanraj-hb8vz 26 วันที่ผ่านมา +4

      आईला पैसे घेऊ नका म्हणावं चांगले करतात त्यांना नावे ठेवतात

  • @dineshapishate7445
    @dineshapishate7445 26 วันที่ผ่านมา +17

    उतiरा घयाला विसरला वiट्ट

  • @ankushage5933
    @ankushage5933 26 วันที่ผ่านมา +64

    आता शेवटचा ध्वज वदन आहे याची जाणिव झाली आसेल

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา +1

      होय ध्वजारोहण आधी तुम्हाला फोन केला होता वाटत मा. मुख्यमंत्री नी हे सांगायला की आता माझे शेवटचे ध्वजारोहण आहे आपण कोण आपला bayground काय आपण कुणाला कमेंट करतोय ते पटण्यासारखे आहे का ह्यांचा विचार करुन टाकली असती तर प्रतिउत्तर आलेच नसते काही work nasel naa you tube var nusata time pass 😢😢😢😢😢 ही जनता

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 24 วันที่ผ่านมา

      पापी आहे मिध्या म्हणून त्याचा हातून तिरंगा फडकला नाही 😂😂😂 नक्कीच शेवटचा प्रयत्न आहे

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 25 วันที่ผ่านมา +8

    १५०० रूपये देवुन चुक तर केली नाही ना, हे विचार करत असनार

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 26 วันที่ผ่านมา +10

    जास्त पिण्याचा परिणाम होवू शकतो दुसर कारण हेही असू शकत की शेवटचा झेंडावंदन आहे आपल म्हणून विचारात मग्न असतील.

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 25 วันที่ผ่านมา +7

    गोहातीची आठवण झाली

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 26 วันที่ผ่านมา +10

    24 तास काम करनार. रात्रीची उतरली नसेल 😂😂😂

  • @laxmikantdalvi1962
    @laxmikantdalvi1962 26 วันที่ผ่านมา +10

    गुजरात मागेल ते उदार मनाने देणारा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Gujrati contractor kadun hafte ghenara ,Waff board cha udroddin thakre 😅😅😅

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 26 วันที่ผ่านมา +78

    जरा उतारा घेत जा अलीकडे जरा ज्यास्तच होते आहे फडवणीस यांचा चेहरा ही जरा काळा पडला आहे

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      नाही अहो तुमच्याकडे APOYAMENT मा. उपमुख्यमंत्री यांनी द्यायला सांगितले आहे कधी वेळ आहे तुम्हाला मा. उपमुख्यमंत्री चा चेहरा गोरा करायला वेळ असेल तर फोन करा येवू आम्ही तुमच्याकडे खास आणि खास you tube var nusata time pass😢😢😢😢😢 करणारी ही जनता

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 26 วันที่ผ่านมา +92

    जशि. दोरी. सटकली. तिचं. त्याचे. मुख्यमंत्री. पद. सटकनार आहे.

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 26 วันที่ผ่านมา +7

      राष्ट्रध्वजाला ही गद्दारी मान्य नाही. फक्त पवित्र मन. पवित्र विचार हवेत त्याला.

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      तुमच्याा पोटात खरच दुखत या काय तर राज्य सरकारने सरकारी दवाखाने काढलीत बर का करता करविता वरती आहे तुम्ही ठरवून काहीही होणार आपली पोष्ट काय आपण कुणाला काय बोलतोय हे समजल असत तर ही कमेंट पडली नसती राव

    • @devendrapendam5437
      @devendrapendam5437 25 วันที่ผ่านมา

      😅😅😅

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 26 วันที่ผ่านมา +75

    गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे म्हणून असे घडले असावे ही एक झलक आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांच्या हातून बरेच काही जाणार आहे.
    😂😂😂😂😂

    • @funwithmee4060
      @funwithmee4060 26 วันที่ผ่านมา +3

      Bhava to manus 17 -17 taas kaam karto maharashtra sathi tujha Uddhav sarka nahi ki aaj mood nahi aaj zopun jauya

    • @funwithmee4060
      @funwithmee4060 26 วันที่ผ่านมา

      Ani Gaddari keli tech bari keli nahi tar tujhya Uddhav ni maharashtra la vikun khala asta

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 26 วันที่ผ่านมา +2

      @@funwithmee4060
      तू काय त्याचा घरगडी म्हणून काम करतो का?

    • @funwithmee4060
      @funwithmee4060 25 วันที่ผ่านมา

      @@vinayakghag5724 Me Ek shakha pramukh aahe ani ha tujha bolanya varun asa vatay ki tu Andhbakht aahes zara dole ugdun bagh magh karel kon khara aahe ani kon khota

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 25 วันที่ผ่านมา +1

      @@funwithmee4060
      शिंदे यांच्या शाखाप्रमुखांना शुभेच्छा.

  • @SanjayMore-un6oc
    @SanjayMore-un6oc 25 วันที่ผ่านมา +2

    आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा अपमान करणे योग्य नाही

  • @sharadmore5660
    @sharadmore5660 24 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत कामे पोहोचवणारे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राची जनता तुम्हाला पून्हा मुख्यमंत्री करनार ,

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 26 วันที่ผ่านมา +36

    समोर जंरागे पाटील दिसले असतील.

  • @user-po9fu6lj4j
    @user-po9fu6lj4j 25 วันที่ผ่านมา +4

    पुर्ण झोप न मिळाल्याने रात्रीची पुर्णपणे उतरली नसेल !

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 26 วันที่ผ่านมา +7

    त्याला उद्धव ठाकरे दिसला आणि घाबरला

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Udroddin thakre nehmi pramane zopla asel ,😅😅

  • @NivruttiN-of6ml
    @NivruttiN-of6ml 26 วันที่ผ่านมา +56

    यांची रात्रीचीच ऊतरलेलीं‌ नसनार‌‌ 😊 नसार

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 26 วันที่ผ่านมา +8

    त्यांना भाषण करतांना लिहून दिलेल भाषण खाली मान घालून वाचायची सवय असल्याने ते सतत खाली बघत असतात.

  • @PratibhaNannavare
    @PratibhaNannavare 25 วันที่ผ่านมา +4

    जास्त झाली असेल अजून पाहिजे असेल

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Tuzya barobar hote kai?? VADA PAV BHIKARI GANG😅😅😅😅

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 26 วันที่ผ่านมา +10

    Night Full Tight 😂😂

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 26 วันที่ผ่านมา +43

    24 तास ड्रिंक

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 26 วันที่ผ่านมา +23

    रात्री टाॅनिक घेतल असेल 😂

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 26 วันที่ผ่านมา +50

    असच पद जायला कळणार नाही

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      पद असेच जाण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले नाही जनतेचे भले करणार सरकार आहे ते असले कावळे महाराष्ट्रात जन्माला आले हे किती किळसवाणी बात हैं😢😢😢😢

    • @hrishantgavhad778
      @hrishantgavhad778 26 วันที่ผ่านมา +2

      Jirli nahi ka Loksabhet😂​@@archanapatil-o8s

  • @dilipbane502
    @dilipbane502 25 วันที่ผ่านมา +4

    उतरली नाही म्हणून डुलक्या देतोय

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 26 วันที่ผ่านมา +7

    रात्री झोप झाली नसेल किंवा सकाळी उतारा घेतला नसेल

  • @tukaramgavate9445
    @tukaramgavate9445 26 วันที่ผ่านมา +18

    सकाळी सकाळी घेतल्यामुळे झालं , तो अगोदरच पेताड आहे हे सर्वांना माहीत आहे

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 25 วันที่ผ่านมา +2

    दोरी कशी ओढायची असते हेच माहीत नाही म्हंटल्यावर काय होणार भुरळ किंवा चक्कर नाही तर ....😂😂😂😂

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 26 วันที่ผ่านมา +6

    त्याला ध्वजा पण करता आला नही 😂😂😂

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 26 วันที่ผ่านมา +26

    हा शेवटचा ध्वजारोहण परत संधी नाही
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅💐

  • @yashpatil9914
    @yashpatil9914 25 วันที่ผ่านมา +2

    शहनया माणसांनी एवढाशा बारीक सारीक गोष्टी कडे लक्ष दिले नाही पाहिजे

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 25 วันที่ผ่านมา +2

    राञी झोप झालेली नाही असं दिसतंय,

  • @narayanmisal3505
    @narayanmisal3505 26 วันที่ผ่านมา +12

    आज आपल्या राजाचं मुखमंत्री आहेत पद्चा मान असावा..भान ठेवा..

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 26 วันที่ผ่านมา +4

    अरे हे दोरी ओढायतात की बैलाची वेसण. अरे बाबा राष्ट्रध्वज आहे तो एवढतरी भान असावं.

  • @user-tz8gz3tf5i
    @user-tz8gz3tf5i 26 วันที่ผ่านมา +14

    Soft drink ch परिणाम आहे हा...😅

    • @sanjayganu5941
      @sanjayganu5941 26 วันที่ผ่านมา

      Are yala daru jast zale gadar gadar gadar gadar gadar gadar gadar gadar cha peshana ase che marnar sagle gadar gadar gadar gadar gadar gadar gadar gadar gadar jantela bhik magayala lawuan maja karat ahet he don guajrat marwade che gadar gadar gadar gadar gadar gadar

    • @user-gf6rd1gj4f
      @user-gf6rd1gj4f 26 วันที่ผ่านมา

      कठोर पेय

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Vada pav 😅😅😅

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 25 วันที่ผ่านมา +1

    राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभा राहायचं असतं.हलायचं डूलायचं नसतं.
    महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री भेटतात ही एक शोकांतिका आहे. क्वालिटी मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र खरोखर

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 26 วันที่ผ่านมา +4

    कशी तुटली दोरी साभाळा आता

  • @banwarilalsharma3323
    @banwarilalsharma3323 26 วันที่ผ่านมา +33

    महाराष्ट्र का दुर्भाग्य। ऐसे कृतघ्न अपनी ही मातृ भूमि महाराष्ट्र अपनी पार्टी शिवसेना अपने स्वामी उद्धव ठाकरे के हाथो आज स्वतंत्रता दिवस पर पवित्र झंडे का वन्दन हुआ। धिक्कार है महाराष्ट्र की जनता पर।

    • @saralagagunrde7102
      @saralagagunrde7102 25 วันที่ผ่านมา +4

      रोज सलाईन लावावी लागते तर काल रात्री सलाईन लावली नसेल

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 25 วันที่ผ่านมา +3

      सलायन जर डबल झाली असेल रातीला तर सकाळी उतारा म्हणून सलायन लावली नसेल.
      जनतेने विडीयो बघितलेत गड्याचे गौहाटीचे.वोल्व्होतून उतरवल्यावर मूलाखात आणि सूरतपासून फरफटत नेणारे ते.

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Bhaiya bada sahana ,jaha loot padi vaha tut padi ,jaha maar padi vaha bhag khadi ,bhaiya bada sahana 😅😅

  • @dipakchandan8395
    @dipakchandan8395 26 วันที่ผ่านมา +12

    मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले की मी गद्दार आहे

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Waff board cha adhkshy Udroddin thakre 😅😅😅

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 25 วันที่ผ่านมา +1

    घर घर तिरंगा ध्वज.दररोज तिरंगा ध्वज फडकवला गेला १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 26 วันที่ผ่านมา +18

    मा. मुख्यमंत्र्यांनी अशा महत्वाच्या कार्यक्रमा जाण्यापूर्वी आपली प्रकृती तपासून घ्यावी, अश्या घटना या शोभादायक नाहीत ?

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 25 วันที่ผ่านมา +1

    कामाचा अतिरिक्त बोजा.... धावपळ.... त़्यामुळे थकवा येऊ शकतो

  • @anandtukarampanhalkar6649
    @anandtukarampanhalkar6649 26 วันที่ผ่านมา +3

    देशी प्याला का

  • @dinath-k
    @dinath-k 15 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब खूप कामे करतात त्यामुळे विश्रांती घ्यायला सुद्धा त्यांना वेळ भेटत नाही कदाचित झोप पुरेशी झाली नसेल

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 26 วันที่ผ่านมา +4

    रात्रीचा हँगओव्हर असेल

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 25 วันที่ผ่านมา +1

    Only udhaoji thakare saheb

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 26 วันที่ผ่านมา +7

    तिंरगा सांगतोय तुम्ही मला हात लावण्याच्या लाईकिचे नाही

  • @shaikhkhaliluddin2670
    @shaikhkhaliluddin2670 25 วันที่ผ่านมา +1

    Shinde SSSAAHEBAA , चा हताने त्रिरंगा 5वेडा फड़कला नही
    याचा काए अर्थ एसेल
    😕🦦🍾🥃😕😕

  • @vishnuchavan14
    @vishnuchavan14 26 วันที่ผ่านมา +4

    कोन बोलतो न्याय देणारा आहे

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 26 วันที่ผ่านมา +2

    झोप अपूरी झाल्यानंतर पप असा हलकासा चक्कर चा trass होतो . नियमीत बि पी तपासून पाहावे.

  • @SanjayMore-un6oc
    @SanjayMore-un6oc 25 วันที่ผ่านมา

    आपल्या राष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत

  • @user-fj5st7ij8w
    @user-fj5st7ij8w 24 วันที่ผ่านมา

    रात्री घेतलेली येवढ्या सकाळ भुरळ येणार ना उतारा घ्यायच्या अगोदर उभा केलं

  • @sudammane9631
    @sudammane9631 26 วันที่ผ่านมา +5

    काहीतरी टॉनिक घेतले असावं

  • @user-on2vt2eo6e
    @user-on2vt2eo6e 25 วันที่ผ่านมา +1

    मिदे सरकार घर जातील

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 25 วันที่ผ่านมา +5

    हा शिंदे म्हणजे महाराष्ट्रातीला कलंक आहे

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 24 วันที่ผ่านมา

      Waff board cha adhakshy udroddin thakre shan aahe 😅😅

  • @navneetsuslade
    @navneetsuslade 26 วันที่ผ่านมา +3

    रात्रीस खेळ चाले हा खेळ चाले पॅगचा बिचारे एक नवरा व एक सवत सोबतीला घरोबाचा बट्ट्याबोळ झालाय

  • @chandrakalakarambelkar8869
    @chandrakalakarambelkar8869 26 วันที่ผ่านมา +17

    ते ध्वजाला नमस्कार करण्यासाठी वाकले होते त्यानी वाकून ध्वजाला मानवंदना दीली

    • @pankajmahajan3703
      @pankajmahajan3703 26 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂😂😂

  • @user-zj9xs5ii5x
    @user-zj9xs5ii5x 24 วันที่ผ่านมา

    रात्री ची उत्तर लीच नाही शिंदेची

  • @priyapawar3513
    @priyapawar3513 25 วันที่ผ่านมา +1

    बलून्स कशाला उडवले?

  • @satyamevjayate6004
    @satyamevjayate6004 26 วันที่ผ่านมา +22

    झोप आली असेल

  • @manohardevrukhkar1441
    @manohardevrukhkar1441 25 วันที่ผ่านมา +1

    कोणता ब्र्यांड प्यायला

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 26 วันที่ผ่านมา +2

    चक्कर नाही, झोप आली असेल कारण पहाटे लवकर उठतात ना.

  • @user-js8uc2ch8t
    @user-js8uc2ch8t 26 วันที่ผ่านมา +2

    आरं आरर्र् काय लाजा सोडल्यार ह्यान पडलं काय वास सोडलं काय कुटून वास येत होता चक्कर आली असेल काय उग केल असेल काय खाली बगल असेल काय वास ग्यायची सवय लागली.चांगली पॉजिटीव्ह व्हिडिओ टाकत जा❤

  • @sureshshinde3128
    @sureshshinde3128 24 วันที่ผ่านมา

    आडानी मुख्य मंत्री आहे

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 26 วันที่ผ่านมา +2

    Swarvat swabhimani cm amche Yana vakun namskar...❤

  • @btmore7636
    @btmore7636 25 วันที่ผ่านมา

    कदाचित डोळे बंद करून वंदन करण्यासाठी झूकले असतील

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 25 วันที่ผ่านมา

    उतारा घेतला नसेल.. डोक जाम झाला असेल

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 25 วันที่ผ่านมา +2

    बेईमानमाणूस

  • @rupeshpawar5399
    @rupeshpawar5399 23 วันที่ผ่านมา

    चक्कर नाही हो रात्रीची उतरली नाही

  • @amollad2752
    @amollad2752 26 วันที่ผ่านมา +7

    देशी चा परिणाम बाकी काय नाही

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      होयतुमच्या घरी येणार आहेत मा. मुख्यमंत्री देशी घ्यायला तुम्ही तयार रहा बर आम्ही येतच आहे नुसता टाईम पास करणारी ही जनता

  • @vaibhavwakchaure8779
    @vaibhavwakchaure8779 26 วันที่ผ่านมา +2

    नाही ओ...रात्री जास्तच झाली होती...ना....बेवड

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 26 วันที่ผ่านมา

      अरे महाराष्ट्रात राहून ज्यांना आपण नाव ठेवतो ना त्याच्या नखाची ही सर पाहिजे आपल्याला ओके

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 26 วันที่ผ่านมา +7

    रात्री उशिरा पर्यंत कामं करत असल्यामुळे च झोपेची डुलकी आली असावी.

  • @vilasjadhav818
    @vilasjadhav818 24 วันที่ผ่านมา

    सता हातातुन जानार

  • @GaneshShirke-u7d
    @GaneshShirke-u7d 26 วันที่ผ่านมา +14

    ❤ असेल २४ तास काम करावं लागतं 😊

    • @LinkHubHere
      @LinkHubHere 26 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @prashantchachle4983
    @prashantchachle4983 24 วันที่ผ่านมา

    पिऊन कोण ध्वजवंदन करतो का?

  • @RajuK-jt5hz
    @RajuK-jt5hz 25 วันที่ผ่านมา

    Vodka....😊😊😊😊😊😊😊

  • @नरेंद्रठाकुर-प4प
    @नरेंद्रठाकुर-प4प 12 วันที่ผ่านมา

    ऊतरली नशेल

  • @babajithombare3674
    @babajithombare3674 24 วันที่ผ่านมา

    दारू पिऊन आले आहेत

  • @dhananjaybabhalgaokar3304
    @dhananjaybabhalgaokar3304 26 วันที่ผ่านมา +1

    Chapticha asar

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 26 วันที่ผ่านมา +16

    इमानदार मराठी माणूस आहे

  • @SudhirMore-eb2bg
    @SudhirMore-eb2bg 25 วันที่ผ่านมา

    आता यात काही विशेष वाटत उगाच काहीतरी मूर्खा सारखं दाखवता आणि विचारता तुम्हाला काय वाटतं त्यांनाच विचारांना खाली काय शोधताय

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 25 วันที่ผ่านมา +2

    वाकून मानवंदना दिली समजत नसेल तर अडाणीपणा दाखवू नका

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 26 วันที่ผ่านมา +5

    उतारा घेतला नसेल.

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 25 วันที่ผ่านมา +2

    कच्ची मारली जास्त

  • @amolshingate7578
    @amolshingate7578 25 วันที่ผ่านมา

    पाणी जास्त घेत जा

  • @jayeshshisve2806
    @jayeshshisve2806 24 วันที่ผ่านมา

    Daru pili asel sahebanni😂

  • @user-hr4hv6zw8d
    @user-hr4hv6zw8d 25 วันที่ผ่านมา

    sakali sakali manus jevlela nasto
    manun chkkar yete aani sakalpasun dokyala tension aaste

  • @ShaminaShaikh-vh3tg
    @ShaminaShaikh-vh3tg 25 วันที่ผ่านมา

    सोमरस

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 26 วันที่ผ่านมา +25

    ते मुख्यमंत्री आहेत पण नेहमी खाली पाहतात गरीबांना धीर देतात न्याय देणारा माणूस आहे

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 25 วันที่ผ่านมา

    Salami diliy हे pan दाखवा ना

  • @user-yw4mx1uq3h
    @user-yw4mx1uq3h 26 วันที่ผ่านมา +1

    Karmachi fale

  • @user-ww1yw6sh5x
    @user-ww1yw6sh5x 24 วันที่ผ่านมา

    Dori tar vidhansabha zalyavar sutnar a 😂

  • @tarasharma8510
    @tarasharma8510 26 วันที่ผ่านมา +3

    दारू free केली तर कोनी काही नाही बोलनार

  • @Official_anil_Jadhav
    @Official_anil_Jadhav 25 วันที่ผ่านมา

    Nintychi power 😮

  • @bhushanbabasharma426
    @bhushanbabasharma426 25 วันที่ผ่านมา

    इमोशनल 😂😂

  • @Kumarraju12344
    @Kumarraju12344 24 วันที่ผ่านมา

    Zop ani alas asel tithe mnun 😂😂😂

  • @tanvisawant3539
    @tanvisawant3539 25 วันที่ผ่านมา

    दारूडा