जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांनाचं टार्गेट का करतात ? खरे कारण आले समोर ! शिवशाही मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांनाचं टार्गेट का करतात ? खरे कारण आले समोर ! शिवशाही मराठी
    लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 264

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 25 วันที่ผ่านมา +79

    लक्षात ठेवा. हे सरकार गेले तर आरक्षण तर सोडा. बोलू हिशकणार नाही

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 24 วันที่ผ่านมา +24

    आरे बाबा तुमी शरद पवार ची तुतारी वाजवणारे आहात हे महाराष्ट्र जाणत आहे जारंगे ला मन्हवं आता तुमी राजकारण सुरु केले आहे आरक्षण बाजूला ठेऊन राजकारण सुरु केले आता तुमी 288 उभे करावे

  • @user-ni4ip9zw2h
    @user-ni4ip9zw2h 18 วันที่ผ่านมา +13

    फडणवीस साहेबांनी आणि इतर नेत्यांनी काय काय योजना दिल्या ते तुम्ही पहा जास्त कुणी दिले.

  • @subhashsonpure6498
    @subhashsonpure6498 21 วันที่ผ่านมา +44

    फक्त BJP आणि शिंदे साहेब निवडून आणाचे बाकिचे गेले खडृडत

    • @panjabraochavhan1129
      @panjabraochavhan1129 17 วันที่ผ่านมา

      Ekdum barobar

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 9 วันที่ผ่านมา

      कोण हा जरांग्या ,राज्यात आग लावलाय

  • @vinodingle1640
    @vinodingle1640 22 วันที่ผ่านมา +16

    शरद समजद्रोही

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 20 วันที่ผ่านมา +11

    याची पण वळवळ टिकीट मिळवण्यासाठी च आहे.

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 21 วันที่ผ่านมา +12

    काय बाता मरतोय जरान्गे पक्का पवारा चा आहे

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 25 วันที่ผ่านมา +88

    जरागे पाटील मुख्यमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळे गृहमंत्री रोहित पवार अर्थमंत्री संजय राऊत संडास मंत्री😂

    • @user-mz8yo5lx3m
      @user-mz8yo5lx3m 24 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😅😅😅😊😊

    • @agril.extensioneducation9914
      @agril.extensioneducation9914 21 วันที่ผ่านมา +4

      उप्रिया बुळे यांना उप्टेंमंत्री व्हावेत

    • @prashantghuge6830
      @prashantghuge6830 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @prashantghuge6830
      @prashantghuge6830 17 วันที่ผ่านมา

      ​@@agril.extensioneducation9914😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

    • @jagadishpatil3480
      @jagadishpatil3480 17 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @SachinLongale
    @SachinLongale 21 วันที่ผ่านมา +27

    आरे त्या मन्या कडे लक्ष देऊ नका महाराष्ट्राचं वाटोळं झालं

    • @user-gy4np3nd1e
      @user-gy4np3nd1e 16 วันที่ผ่านมา +1

      Manoj pada 🤡🤡🤡

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 15 วันที่ผ่านมา

      डूंगन दुखतय का

  • @hanumantaware
    @hanumantaware 21 วันที่ผ่านมา +12

    पवार.चे.टारगे.फडविस.महनुन.जरागे.पवारचा.चेला.फडणविसजी.विरुद.करतो

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 26 วันที่ผ่านมา +49

    जरांगेला टोपेने कानात जे सांगितले तेच करतोय हावळे तुंमही समाजीक सलोखा बिघडवलेला आहे

  • @RaghunathKsrande
    @RaghunathKsrande 20 วันที่ผ่านมา +12

    तुम्ही उदाहरण हिंदु व्यक्तीचे देऊ शकत होता, पण ते न करता तुम्हास ओवेसी आवडतो, म्हणजे मुस्लिमांचे राज्य हवे आहे का..?

  • @pritamkanase1917
    @pritamkanase1917 25 วันที่ผ่านมา +50

    शरद पवारांनि काय केलं ते सांग मराठा समाजासाठी ।।।तुम्ही द्या त्यांच्या उमेदवारा ला निवडून

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 20 วันที่ผ่านมา +8

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगोदर
    महाराष्ट्रातील परिस्थिती होती तशी भयानक परिणाम होईल जर तुम्ही सत्तेत आलात तर

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 20 วันที่ผ่านมา +28

    जरांगे शौचालय मंत्रि चांगलेच शोभून दिसेल

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 17 วันที่ผ่านมา +6

    पवार साहेब.यांच्या.अडन. दडू नका 10वर्षे बहुमत.भाजपकडे.आहे .

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 25 วันที่ผ่านมา +12

    फदन वीस खूप छान काम करत आहे

  • @rajendramuley8404
    @rajendramuley8404 20 วันที่ผ่านมา +7

    BJP ने च आरक्षण दिले आहे ते इतर पक्षांनी घालवले जे गेले ते परत येत नाही राजकारण आहे

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 20 วันที่ผ่านมา +8

    हा माणूस मराठा आरक्षण घालवणार 100%

  • @PrakashBorkute-zh5ee
    @PrakashBorkute-zh5ee 25 วันที่ผ่านมา +13

    Jarange राष्ट्रवादी च माणूस आहे

  • @narayannale4632
    @narayannale4632 18 วันที่ผ่านมา +5

    यूती सरकार ची सत्ता नक्की येणार

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 24 วันที่ผ่านมา +27

    अरे बाबा स्वतंत्र आरक्षण घ्या कोणाच्या उष्ट खाण्यापेक्षा स्वतंत्र खाल्लेलं बरं

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 17 วันที่ผ่านมา +4

    जरांगे तुम्ही निवडणूक लढवली च पाहिजे तुम्ही पवारांसारख्या प्रस्थापितांना घरीच बसवा आणि महाराष्ट्राची दिशा बदलून दाखवा मग खरं...

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 24 วันที่ผ่านมา +19

    अहो कोणताही / पक्ष सत्तेत आला य तेच का य जरागे जरी सत्तेत आल तरी आरक्षण देण खुप अवघाड आहे कायदा सुव्यवस्थे च ' प्रश्न इतका गंभीर होईल आवरता आवरणार नाही म्हणून आरक्षण देता येणार नाही

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 17 วันที่ผ่านมา +4

    पवारांनी आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले... जसे तुम्ही ओवीसी चे उदाहरण दिले तसे पवार का नाही करतात.

  • @rajendrabhagwat4791
    @rajendrabhagwat4791 25 วันที่ผ่านมา +14

    ए हावळे कपाळाचा गंध पुस आधी

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 25 วันที่ผ่านมา +31

    हे सत्य कि हावळे पाटील 1990,1994,ला मराठा आरकशन नूकसान केलं की नाही मग सत्य आहे की नाही मग जे सत्य सागेना दोन चार लोक हे तूमचे आहे सर्व मराठा या जरानगेना वैतागला ह्यांना कायदा समजत नाही

  • @nagnathkadam
    @nagnathkadam 20 วันที่ผ่านมา +4

    94 चा झाड शरद पवारने शरद पवारची तिथेच माती झालेली आहे शरद पवारांनी मराठ्याची माती केलेली आहे पवार साहेबाला जर जास्त असेल 94 मध्ये काय नाव टाकले नाहीत रांगेने जाहीर करा आणि मराठीची माफी कधी शरद पवार मागणार

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 22 วันที่ผ่านมา +10

    Jaraģe chi kay layki...fadanvis samor.😃😁😁😁🤣🤣

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 24 วันที่ผ่านมา +19

    ओसीला खूप मानता,तर बोला,जय फिलीस्तीन,जय बंगला देश,जय पाकिस्तान 😅😅

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ 21 วันที่ผ่านมา +16

    जंरागेला महाविकास आघाडी सत्तेवर आणण्याची धडफडचालु आहे

    • @pandurangpawar2847
      @pandurangpawar2847 13 วันที่ผ่านมา

      झोपेत आहात राव नोव्हेंबर ला कळेल

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 20 วันที่ผ่านมา +6

    काय ठाव लागायचा त्याचा तो १००% मवी आ अन् त्यात ही शरद पवार ह्यांचा मानस आहे

  • @vinodbhagawat6373
    @vinodbhagawat6373 20 วันที่ผ่านมา +4

    या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसाचं काहीच काम नाही, हे सर्व राजकीय खेळ आहे

  • @umesh4418
    @umesh4418 26 วันที่ผ่านมา +25

    पटलांनी अंगठ्या काढून मुलखात दिली 😂😂😂

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 21 วันที่ผ่านมา +5

    माननीय मनोज जरुरी पाटलांनी काही कोणाचा ऐकू नये 288 सीता उभं करावं ही सरांगी पाटलाला नम्रतेची विनंती आहे लोकसभेला तुम्ही दुसऱ्याला पाडापाडी केली एकाला पाडलं एकाला तोही तुमच्या कामाला आलं नाही आता विधानसभेला निश्चित तुम्ही 288 आमदार उभा करावा आणि आपलं सरकार निर्माण करावं आणि ज्याला आरक्षण पाहिजे ते त्याला देऊन टाकावे ही विनंती

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 17 วันที่ผ่านมา +2

    पाटील किती मतांनी आणि कसे निवडून येणार ते सांगा

  • @user-uw2kx5el8q
    @user-uw2kx5el8q 25 วันที่ผ่านมา +20

    खोटं बोलणं सोडून द्या

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 26 วันที่ผ่านมา +23

    हाबडे कोणाचा ठाव लागणार नाही तुझा लागून जाईल तूच मुख्यमंत्री हो आता

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 17 วันที่ผ่านมา +3

    पवार जाती जातीत काडी लगाओ मंत्री

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 21 วันที่ผ่านมา +3

    अहो माननीय हिवाळे साहेब तुम्हाला आमचे विनंती आहे आम्ही तुम्हाला आरक्षण नको म्हणत नाही फक्त तुम्हीच तुम्ही स्पेशल तुमचं आरक्षण घ्याव आमच्यातला आरक्षण तुम्ही घेऊ नये हीच विनंती आहे

  • @vijaychougule6681
    @vijaychougule6681 20 วันที่ผ่านมา +12

    काय सांगायला सुरवाती पासुन फडणवीस लाच बोलत आहे

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 19 วันที่ผ่านมา +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @RatanKale-hz8pf
    @RatanKale-hz8pf 20 วันที่ผ่านมา +2

    जर भाविकांचे सरकार आले तर सुप्रीया सुळे मुख्यमंत्री, शरद पवार , उद्धव ठाकरे ग्रह राज्यमंत्री, रोहीत पवार, आरोग्यमंत्री, संजय राऊत संडास व बाथरुम मंत्री

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 21 วันที่ผ่านมา +4

    माननीय जरांगे पाटलांनी कोणाचं ऐकू नये तुम्ही लोकसभेला जे केलं या काला पाडलं एकाला निवडून आणलं तेही तुमच्या कामाला कोणी नाही आलं तसं होता कामा नये या वेळेस 288 उमेदवार उभे करावे आणि आपलं तुमचं सरकार आपलं सरकार आलं पाहिजे सरकार आल्यानंतर ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना तर त्यांना आरक्षण देऊन टाका आम्हाला धनगराला सुद्धा एसटीचे आरक्षण तुम्ही देऊन टाका

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 18 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकर साहेब भुजबळ साहेब याच्या बाबतीत तुम्ही काहीच बोलत नाही कारण या समाजाची भिती वाटते

  • @jaydeopatil6691
    @jaydeopatil6691 21 วันที่ผ่านมา +3

    जय फिलिस्तीन वाल्याला मानणारे हे फिलिस्तीनी तर हिंदुस्तान ला मानणारे हिंदुस्तानी

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 20 วันที่ผ่านมา +2

    दादा, पाटील कसला हा तर भुरटा गंजाडी

  • @ashokghosalkar4124
    @ashokghosalkar4124 21 วันที่ผ่านมา +3

    288 उमेदवार उभे करा पाहु मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करू जास्तीत मराठय़ांच्या उमेदवार निवडून आणू मराठा आरक्षण जी मदत केली तू फक्त बोलु नको नाहीतर शरद पवार पायावर डोकं ठेऊन आम्हाला लाचारी करायला लावू नका 40 वर्षे मराठी समाजाला मूर्ख बनला त्याचा .माघ जाऊ नये पक्ष गेला खड्ड्यात

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 24 วันที่ผ่านมา +10

    जरांगे मुख्यमंत्री व हावळे गृहमंत्री
    पवार व सुळे दगा मंत्री आणि राऊत बचबच मंत्री आंधारे बेलगाम मंत्री
    झाल आरक्षण.....🎉🎉🎉🎉🎉

  • @babasahebbankar8054
    @babasahebbankar8054 19 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सचिन हावळे साहेब

  • @rajendramuley8404
    @rajendramuley8404 20 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस आहे म्हणून आंदोलन सुरू आहे इतर निवडून आले तर कधीचं मिळणार नाही

  • @bendrebhalchandra2940
    @bendrebhalchandra2940 19 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र जनतेची कितीही दिशाभूल केली तरी आता महाराष्ट्रीयन जनता कोणावरच विश्वास ठेवणार नाही तुम्ही कितीही कॉल आणि तेवढ्या मारा कारण आरक्षणाचा आंदोलन हे भरकटत जाऊन राजकारण करण्यात घुसलेला आहे याचा सर्व फायदा बीजेपी पक्षाला होणार हे नक्की तुमच्यापेक्षा लोक खूपच हुशार आहेत चुकीचं विश्लेषण करून 9:19 पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन महा कठीण होऊन बसलेले आहे आरक्षणाचा विषय सोडून आंदोलन करता काय करीत आहे हे सर्वांना कळत आहे मूळ मुद्दा सोडून आरक्षणाचा रूपांतर हे राजकारणात झाले तुम्ही काय जनतेला दूधखुळे समजता का?

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 16 วันที่ผ่านมา +1

    सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने पवार साहेबांवर अधूनमधून थोडीफार जरांगे टिका करुन मी पवारांचा माणुस नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 21 วันที่ผ่านมา +2

    अरे जरांगे यांनीच अगोदर फडवणीस ला टार्गेट करण्याची सुरुवात केली आहे की रे.
    जरांगे हा कधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार या मराठा नेत्यांना टार्गेट करत नाही फक्त ओबीसी नेत्यांना फडणवीस यांना टार्गेट करत आहे. जरा नीट तपासून बघ.

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 25 วันที่ผ่านมา +7

    घोडामैदान जवळ आहे

  • @PandurangGatkal
    @PandurangGatkal 19 วันที่ผ่านมา +1

    असं. बोलुन नाही चालत नाही नवरा मेला तरी चालेल पण सवत विदवा झाली पाहिजे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 26 วันที่ผ่านมา +5

    फक्त पाडा फॅक्टर चालणार आहे त्यामुळे राजे चे नादी लागू नका ब्जप वाल्यांनी पाठवले होते

  • @user-po2sw9sv3z
    @user-po2sw9sv3z 25 วันที่ผ่านมา +12

    मुख्य मंत्री फक्त शेतकरी पुत्र होयाला पाहिजेत..नवीन पिढीचा ...

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 24 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही 31 खासदार तेच तुमचं काम करत नाहीत

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही सुध्दा एक महाराष्टाचा वारसा आहे...छान बोलतात..

  • @प्रल्हादमानवतकर
    @प्रल्हादमानवतकर 26 วันที่ผ่านมา +20

    फक्त bjpचे राष्ट्रवादीचेच निवडून आणायचे

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 21 วันที่ผ่านมา

      Aajparant.70.varsh.tumchich.sattaa.hotikiho.

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 25 วันที่ผ่านมา +8

    हे एक दा च कधी इलेक्शन होईल ते होऊ किमान हे बंद तरी होईल महाराष्ट्रत ले लोक हे शांत होतील उभा करा नाही तर पाडा काय करायच ते करा एक वर्ष झालं लोक पण लय वैतागलीत पाटील

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 22 วันที่ผ่านมา +1

    आम्ही ओबीसी असून तुम्हाला साथ द्याल तुम्ही कोणाला साथ द्याल ते पहा तुम्ही दुसरीकडे चालले त्याचा खेद येतो

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv 22 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-iz5bv4zp1x
    @user-iz5bv4zp1x 18 วันที่ผ่านมา +2

    Only bjp

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 21 วันที่ผ่านมา +1

    शिंदे सेनेने एस आय टी बसवली जरांगे पाटलावर.विरोध केला नाही.

  • @vasantmunde9842
    @vasantmunde9842 16 วันที่ผ่านมา

    मराठा सोडून ईतर समाजातील लोकांना सगळं माहीत आहे कि जरांगे कुणाचे माणूस आहेत

  • @shankarkale4367
    @shankarkale4367 14 วันที่ผ่านมา

    मराठवाडा यांना मराठा आरक्षण मिळनार होत कि नाहि मग कोणी मिळुन दिल नाही सर सगट कशाला घातल नुकसान कोनाच झाल आणी आता राजकारण करता बघा आता

  • @ng7447
    @ng7447 15 วันที่ผ่านมา

    जारांगे फक्त देवेंद्रजिंनाच टार्गेट करतात ,he तुम्हाला दिसत नाही का, पण पवा रानी पक्का कानमंत्र दिलाय, एकाच्याच नावाने टार्गेट करायला सांगितलय

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 21 วันที่ผ่านมา +2

    शिवशाही मराठी = जरंगे पाटील ?
    मला बी आमदार होऊ द्या कि रं! हाच नारा असावा असे वाटते !

  • @uttamkadam5668
    @uttamkadam5668 14 วันที่ผ่านมา

    शिव्या देणारा सत्तेवर नको व जरांगे हे मतलबी आहेत भाषा ठिक नाही व कायदे समजत नसून अहंकारी आहेत अहंकार क्षणाचा असतो जरांगे कोणालाही जुमानत नाहीत व ऐकण्याची क्षमता नाही मनमानी आहेत

  • @user-bj9ts7lt7o
    @user-bj9ts7lt7o 24 วันที่ผ่านมา +1

    Kattar HINDU sher RANE saheb❤❤❤❤

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 21 วันที่ผ่านมา +1

    हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहाहाहा 😂😂😂😂😂 विनोदवीर

  • @santoshkshirsagar3830
    @santoshkshirsagar3830 14 วันที่ผ่านมา

    मराठा आंदोलन हे भरकटलं आंदोलन आहे. खूप कमी मराठी बांधव आहे ज्यांना श्री जरांगे पाटील हे यांचे विचार आवडतात परंतु 95% मराठा 😊 बांधवांना यांचे विचार आवडत नाही कारण ते जातीचं राजकारण समजतात व ते महाराष्ट्र बद्दल विचार करणारे आहे.
    त्यांना चांगला माहित आहे की केंद्रामध्ये नरेंद्र व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र असेल तरच महाराष्ट्रात खूप चांगली पद्धतीने डेव्हलपमेंट होईल.

  • @user-nc7pw1jd6q
    @user-nc7pw1jd6q 17 วันที่ผ่านมา

    वारे सचिन हावळे पाटील उपमुख्यमंत्री बोलायला

  • @dadaraodhutadamal2379
    @dadaraodhutadamal2379 19 วันที่ผ่านมา

    जय भीम बोला

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 12 วันที่ผ่านมา

    संपलय बाबा समदं आता पार ईस्कोट ईस्कोट केला निवडणुक सोपी नसती रे बाबा

  • @SamadhanHiwale-ti1qj
    @SamadhanHiwale-ti1qj 26 วันที่ผ่านมา +4

    फोकनादय

  • @moreshwarbelkhede8007
    @moreshwarbelkhede8007 26 วันที่ผ่านมา +15

    पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि हावरे पाटील तुम्ही गृहमंत्री झाले की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 25 วันที่ผ่านมา +10

    छान साहेब आता आपलीच सत्ता

  • @SanjayBadak-d9j
    @SanjayBadak-d9j 20 วันที่ผ่านมา

    पाटील जरा हटके खरं बोला

  • @gajanandeshmukh8486
    @gajanandeshmukh8486 11 วันที่ผ่านมา

    तु कितीही बाजू घे. जरांगे चा डाव सगळ्या महाराष्ट्राला कळला आहे.

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y 16 วันที่ผ่านมา

    गरीब म्हणता व thar मध्ये हावले सरकार नाव् टाकून फिरता

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 21 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र मध्ये मराठे सत्ताधारी आहे सगळ्या नां माहिती आहे.

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 21 วันที่ผ่านมา

    सोनवणे कोल्हे मग कसा तुमच्यावर उडाला

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 19 วันที่ผ่านมา

    तुमच्या आता ताई पणामुळे सर्व मराठा समाज घरी बसणार अहो आपल्याला कळतं का काही आरक्षणा मधलं हा देश संविधानाने चालतो

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 19 วันที่ผ่านมา

    हावळे एक नंबर

  • @shripatigodse3814
    @shripatigodse3814 21 วันที่ผ่านมา

    राजकारणाशी देणेघेणे नाही.... सेटिंग मुलाखत😅😅

  • @kundlikshinde4041
    @kundlikshinde4041 26 วันที่ผ่านมา +10

    छान पाटील साहेब

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 25 วันที่ผ่านมา

    Barobar❤❤

  • @govindjade6048
    @govindjade6048 15 วันที่ผ่านมา

    हे हिरो कोण आहे.

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade 20 วันที่ผ่านมา

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 25 วันที่ผ่านมา +1

    Shanpana Nako tumi patil ahe

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 25 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर म्हणतं आहे की OBC ना दक्का न लागता मराठा आरक्षण देता म्हणतं आहे... आणि ते टिकणारे असेल म्हणतं आहे आंबेडकर साहेब.... आणि एकमेव तेच बोलत आहे... मग सर्व समाजाने एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना सत्ता देऊन बघा... नक्किच परीवर्तन होईल

  • @kalyanbade6984
    @kalyanbade6984 26 วันที่ผ่านมา +3

    Tumhala umedwari nahi

  • @user-iz5bv4zp1x
    @user-iz5bv4zp1x 18 วันที่ผ่านมา

    तुला कोन ओळखते तुझे योगदान काय

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 21 วันที่ผ่านมา

    अरे शिक्षणात तुम्ही कमी पडलो त्याला दुसरे काय करणार?

  • @user-nc7pw1jd6q
    @user-nc7pw1jd6q 24 วันที่ผ่านมา

    वारे वा सचिन हावडा पाटील

  • @RatanKale-hz8pf
    @RatanKale-hz8pf 20 วันที่ผ่านมา

    10:51 10:51 10:51 10:51 10:51 10:51

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 23 วันที่ผ่านมา +3

    Jarange यांनी खरच निवडणुकीत 288 उमेदवार उभे केले पाहिजे.
    समजेल मराठा समाज जास्त जागा जिंकतील की बाकीचे. उगाच सगळ्या राजकारण्यांना धमकी देऊन वातावरण कलुशित करू नये. आरक्षणाचे लक्ष राजकारणावर केंद्रित करून जमले तर राज्यात सरकार स्थापन करावे. समाजाला आरक्षण घ्यावे.