पवारांना आता जरांगे फॅक्टर भोवणार, आघाडीचे कोणते आमदार पाडणार ? Manoj Jarange Patil Vs Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 238

  • @LIVE-008
    @LIVE-008 28 วันที่ผ่านมา +62

    लोकसभेला केलं मतदान तुतारी ला पण आता नाही विधानसभेला आम्हाला आठवण झाली 1994 चा जीआर त्यावेळेस मराठ्याचे कुणी वाटोळे केले ते

    • @madhavgore6467
      @madhavgore6467 19 วันที่ผ่านมา +1

      शरद पवार साहेबांनी 1994 साली कुणबी ओबीसी आरक्षण दिले आणि 2013 ला मराठा आरक्षण 16% दिले होते परंतु फडणवीस सरकार ने कोर्टात टिकू दिले नाही

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 16 วันที่ผ่านมา

      खरे तर सामान्य जनतेने शरद पवार व तुतारी च्या पेकाटात लाथ घातली पाहिजे.

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 16 วันที่ผ่านมา +2

      ​@@madhavgore6467you are wrong

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 16 วันที่ผ่านมา +3

      ​@@madhavgore6467मराठा समाजाचा खरा दुश्मन हा शऱ्या पवार व त्याचे संपूर्ण कुटुंब हेच आहे तसा मला स्वतः ला चांगला म्हणजे चांगलाच अनुभव आहे.पवार कुटुंबाचा नाश होणे हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस राहील हे बाकी 1000%आहे.

    • @omsairam8251
      @omsairam8251 15 วันที่ผ่านมา

      मराठा विरोधी पवार

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 20 วันที่ผ่านมา +18

    महायुती पुन्हा प्रचंड,बहू मताने सत्तेत येणार

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 18 วันที่ผ่านมา +26

    रोहित पवार सुध्दा पडणार आहे.

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 16 วันที่ผ่านมา +3

      Padayla pahije khup aagau ahe

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 9 วันที่ผ่านมา +1

      100%

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 8 วันที่ผ่านมา

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @harishinde6015
      @harishinde6015 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      101​@@TrueLegalQuestions

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 21 วันที่ผ่านมา +15

    जरांगे पवारांचे सेलवर‌ चालणारे खेळणे, लवकरच सेल डिसचार्ज होऊ लागलेत

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 28 วันที่ผ่านมา +30

    आता मतदान फक्त ओरिजिनल ओबीसी ना करा पक्ष कोणताही असो जो उमेदवार ओबीसी त्यालाच ओबीसी च मतदान 💪💪

    • @bhaskarkendre1667
      @bhaskarkendre1667 28 วันที่ผ่านมา

      फक्त sandipya ला ओबीसी मत करणार नाहीत कारण तो ओबीसी ला gaddar झाला आहे

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 28 วันที่ผ่านมา +1

      😂😂 कुनभी मराठा पण OBC आहे मग

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 27 วันที่ผ่านมา

      हे खूप महत्वाचे आहे

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 27 วันที่ผ่านมา

      Jo aahe agodrch to😂😂nantrcha nahi 😂😂​@@devil-tb9zw

    • @anildeshmukh8291
      @anildeshmukh8291 17 วันที่ผ่านมา +1

      हा डाव अंगल ट येईल

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 19 วันที่ผ่านมา +10

    बारामतीचा बोलका पोपट मोगली ऊर्फ जरांगे

  • @bajiraomalve7570
    @bajiraomalve7570 14 วันที่ผ่านมา +6

    आता फक्त मतदान ओबीसी यांना नहीं फक्त शिंदे सरकार.

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 26 วันที่ผ่านมา +28

    जरांगेपाटील मुळे महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून आले पन आता उचलबांगडी केलीपाहीजे

  • @pradeepbhosale6543
    @pradeepbhosale6543 24 วันที่ผ่านมา +21

    अगदी बरोबर आहे शरद पवारांनी जर मराठा विरोधी भूमिका घेतली तर शरद पवाराचे आमदार पाडनार

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 18 วันที่ผ่านมา +12

    काहीही झालं तरी आम्ही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री शिंदे यांनाच मतदान करणार

  • @rushikeshmoredeshmukh7772
    @rushikeshmoredeshmukh7772 28 วันที่ผ่านมา +28

    मि मराठा आहे मला वाटते मनोज दादा तुम्ही चुकेचे मार्गदर्शन करत आहात मराठा समाजाला क्रुपया करुन आपण हे थांबवाव्हे आणि माझी मराठा समाजाला पण हात जोडुण पाया पडुण विनंती आहे आपण थोडासा कायदेशीर अभ्यास करावा मराठा समाजाला भडकवल्या जात आहे याच्या मागे कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्रा‌ला माहीती आहे‌ आपली मागणी फक्त मराठवाड्या पुरती मर्यादित होती ती आता काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा म्हणुन वाढत जात‌ आहे समाजाला आता हुशार होण्याची गरज आहे 🙇🙏 आपल्याला आरक्षण फक्त महायुति सरकारच देउ शकते 💯 ( शरद पवार यांनी काय केल ४ वेळेस मुख्यमंत्री होते यांना मनोज दादा काही जाब विचारनार की नाही ? या‌ आधी काॅंग्रेस चि सत्ता हीती त्यांनी काय केल ? उद्धव ठाकरे यांनी काय केल मराठा आरक्षणा साठी ? आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकी मधे मराठा आरक्षण विषयाचा फायदा कोनाला झाला ? जरा विचार करा माझ्या समाजाने आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला‌ आणि आता राजकारण सुरु झाले आहे माला‌‌ सांगा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार यांच्या पक्षात मराठा समाजाचे आमदार नाहीत का ? आणि जरांगे पाटलांनी जर‌उमेदवार दिले तर आपण निवडुण पन‌ देऊ परंतु समजा उमेदवार दिले नाही आणि पाडा ची भुमीका घेतली तर याचा फायदा कोनाला होणार महा विकास आघाड़ी लाच १०० % आणि एकदा विचार करा ४० वर्ष सत्तेत अस्ताना आपल्या यांनी आरक्षण दिले‌ का ? स्वताच्या मनाला सवाल करा फक्त एकदा 🙇🙏 आपण मराठा आहोत परंतु आपण हिंदू पण आहोत छत्रपति संभाजी महाराज यांनी बलीदान जाती साठी दीलता का धर्मा साठी ? धर्मा साठीच ना मग मराठा आरक्षण या विशयाच्या‌ आडुण कोनाचातरी राजकीय फायदा करुन दील्या जात आहे क्रुपया करुन याला बळी‌ पडु नका 🙇🙏 आपली मागनी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला OBC मधील ( कुणबी ) हे आरक्षण द्या फक्त एवढीच होती ........... मराठा समाज मविआ कदापी मतदान करणार‌ नाही ४० वर्ष सत्तेत होते काहीच केल नाही मराठा समाजा‌‌ साठी 😡 आणि आत्ता पण ते‌ काहीच करु शकत नाहीत फक्त त्यांना या मराठा आरक्षण या मुद्याचा फायदा करुन घ्यायचा आहे बस ....... फार‌ मोठा डाव‌ आहे‌ हा शरद पवारांचा याला बळी‌‌ पडु नका मनोज‌‌ दादा तुम्हीं आणि समाज पन‌ मला सांगा या महायुति सरकारने कुणबी नोंदी सापडुण त्यांना सर्टिफिकेट वाटप केले आहेत ना‌‌ स्वता मनोज दादा म्हनाले मग विचार करा हे‌ सरकार‌ काम करत आहे ना मराठा आरक्षणा वर‌‌ परंतु हे कोनीच लक्षात घेत नाहीये मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चा ला आता राजकीय वळन लागले आहे क्रुपया मराठा समाजाने याला बळी पडु नये 🙇🙏 ( आरक्षणाच्या मुद्या सोबतच विकास पण महव्ताचा आहे १८ पगड जाती आणि १२ बलुते दारांना सोबत घेऊन माझ्या राजाने हा महाराष्ट्र निर्माण केला‌ आहे 👑🙇🙏 त्याची शिकवन काय‌ होती विसरलो का आपण 😔 ( वफ बोर्ड हा एवढा गंभीर मुद्दा कोन‌ मिटवत आहे याच भान आहे‌ का नाही बांग्ला देश मधे काय हाल‌ झालेत हींदुंचे त्या वर‌ जरा विचार‌‌ करा आणि लोकसभा इलेक्शन मधे‌ महाराष्ट्रात मविआ च्या राॅली मधे‌ पाकिस्तान चे झेंडे मिरवन्या साठी आपण मराठा समाजाने त्यांना मतदान केले‌ का मविआ चे उमेदवार निवडुन‌ आल्या नंतर यांना का एवढा आनंद होतोय विचार करा एकदा ? आता येनार्या विधानसभा निवडनुकी मधे‌ एकदा सखोल विचार करुणच मतदान‌ करा हात जोडुण विनंती आहे माझी माझ्या समाजाला 🙇🙏 आपल्या फक्त मराठवाड्यात मराठा आरक्षण पाहीजे आहे OBC मधे‌ ते द्यायला सरकार‌ तयार‌ आहे हैदराबाद गॅजेट च्या आधारे आपली पहीली मागनी फक्त हीच होती 💯 त्याला आता राजकीय वळण लावले‌ गेले आहे क्रुपया मराठा समाजाने विचार करुन मतदान करावे 🙇🙏 मला वाटल‌ मि माझे मत मांडले कारण मि पन‌ मराठा आहे आणि मला कोनी पन रोकु नाही शकत‌ माझे मत मांडण्या पासुन 🙏 क्रुपया मराठा समाजाने विचार करुनच मतदान करावे आन्यथा हे मविआ वाले आपल्या हक्काचे नाहीत ना आपल्या फायद्याचे ना आरक्षण मिळेल ना विकास होईल ना धर्म वाचु‌ देतील 😡

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 26 วันที่ผ่านมา

      Bhava , why can't they declare maratha in obc from marathwada ? .

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 26 วันที่ผ่านมา +1

      Bhava , we the marathas not interested in dharma ? The thirdclass culture mindset .😂

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 17 วันที่ผ่านมา

      ​@@hearttouchingbeats3901ye mc, mi maratha aahe kattar hindu aahe. Jarange la nahi raje la. Manto amhi

    • @rupeshghorpade1977
      @rupeshghorpade1977 15 วันที่ผ่านมา +2

      You are absolutely right 👍. because I am also 96 kuli Maratha.

    • @omsairam8251
      @omsairam8251 15 วันที่ผ่านมา +1

      भाऊ एक नंबर

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 28 วันที่ผ่านมา +34

    शरद पवारा ची हालत "धोबी का कुत्ता घर का ना घाट का" अशी होत आहे.

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 28 วันที่ผ่านมา +24

    एक विचार केला तर भाजपने ओबीसी मते सांभाळून ठेवली. तस शरद पवारने नाही. जर मनोज दादा स्वतंत्र लढले तर शरद पवार चा टांगा पलटी १००% होणार.

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 8 วันที่ผ่านมา

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 15 วันที่ผ่านมา +7

    रोहित पवार सुध्दा पडणार आहे.😊

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m 11 วันที่ผ่านมา +4

    माहायुति सरकार पाहिजे

  • @user-xw1sf4cw8g
    @user-xw1sf4cw8g 12 วันที่ผ่านมา +5

    लोकसभेला ओबीसी गाफील राहिला पण आता नाही साहेब ओबीसी समाज पूर्ण एक झाला आहे

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 8 วันที่ผ่านมา

      अरे गाढवा ओबीसीतील समाज हुशार आहे तुमचासारखा जातीवादी नाहीत...
      तुम्ही काही वंजारी माळी आणी थोडेफार धनगर सोडले तर बहुसंख्यक ओबीसी आमच्या मराठयानसोबत आहेत..😂😂
      बघ लोकसभेपेक्षा मोठा फटका आता भेटेल आणि मराठा लोकसंख्या कमी नाही बाळा तुमचा एकूण ओबीसी लोकसंख्यपेक्षा जास्तच आहे...😂😂

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 22 วันที่ผ่านมา +5

    खरोखरच ह्या प्रयत्नाची भारतात खूप गरज होती ती आता मराठा आरक्षणामुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकदाचे २८८ उमेदवार उभे करून निवडून आणावे अशी माझी सर्व जनतेला आवाहन आहे.

  • @namdevkute5610
    @namdevkute5610 15 วันที่ผ่านมา +4

    संग्राम साहेब जरांगे जरी शरद पवार किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात सध्या बोलत असली तरी विधानसभेत यांना विरोध करण्याची ताकद जरांगे मध्ये नाही

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 28 วันที่ผ่านมา +38

    आता कस मनोज पाटीलसाहेब बोलतील तस❤❤❤

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 28 วันที่ผ่านมา +6

      Arakshan nahi😂

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 28 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104tula comment karayla fandaivs chya bayko n patval ka kay

    • @anandtalap4252
      @anandtalap4252 27 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104 ghetale kunabi tun tu zop

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 26 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104you don't care .

  • @ramkisanbagvflipane8825
    @ramkisanbagvflipane8825 15 วันที่ผ่านมา +4

    जरांगे फॅक्टर आघाडीला जरूर भोवणार

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 28 วันที่ผ่านมา +26

    100 %मराठा समाजाला लोक सभेला वापरून घातले आहे आणि आता तेहि आरक्षणाला विरोध करथ आहेत पण विधान सभेच्या रिंगणात माहित होईल मराठा समाज कुठे आणि तुम्ही कुठे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 28 วันที่ผ่านมา +6

    चाबी फिरवेल तसें खिलोना चलणार एवढे 201%

  • @dipakdandge6918
    @dipakdandge6918 10 วันที่ผ่านมา +2

    मराठ्यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याच्या उज्वल भविष्यासाठी स्थिर सरकार निवडून यावे यासाठी महायुतीचे हात बळकट करा कारण केंद्रात महायुतीचे सरकार आहे

  • @shivajiyewale-n1m
    @shivajiyewale-n1m 10 วันที่ผ่านมา +2

    आम्ही मरते दमतक भाजपाचे मोदींचे व एकनाथ शिंदे साहेबांचेच राहणार,व आम्हाला समान नागरी कायदा पाहिजे.

  • @SakatRushikesh-b3s
    @SakatRushikesh-b3s 24 วันที่ผ่านมา +5

    कोणी काहीही बोला तुतरिने दादाला जे टार्गेट दिलंय ते दादा पूर्ण करणार .

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 13 วันที่ผ่านมา +2

    जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vyankatesh_khadke
    @vyankatesh_khadke 28 วันที่ผ่านมา +9

    बीड मध्ये फक्त संदीप भैय्या आमदार 📯👑💪🏻

  • @gdkardile9086
    @gdkardile9086 18 วันที่ผ่านมา +2

    प्रस्थापित प्रतेक नेता पाडलाच पाहीजे.मग तो कोणत्याही पक्षाचा आसो.कारण हे नेते ज्या पक्षातून निवडून येण्याची खात्री आसते त्या पक्षात जावून आपले ५ वर्ष सुरक्षीत करीत आसतात.यांना जनतेशी काही देणे घेणे नाही.

  • @bapusahebmane1326
    @bapusahebmane1326 16 วันที่ผ่านมา +2

    If OBC creamy layer income limit reviewed and EWS income limit reviewed then nobody can defit BJP .

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 15 วันที่ผ่านมา +2

    Jarange पवारांचं विरोधात नाही उमेदवार देणार.....

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 28 วันที่ผ่านมา +3

    उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याच्यावर मतदान होणार नाही तर कोणत्या जातीचा आहे यावर होईल

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 20 วันที่ผ่านมา +3

    या यादीत राजेश टोपे कसे काय ते तर जरांगे समर्थक आहेत ते कधीच पडणार नाहीत.

  • @AshokraoDeshmukh-my8fd
    @AshokraoDeshmukh-my8fd 17 วันที่ผ่านมา +2

    लवकरच विरोधी पक्षाची बाजु समजली जरांगेना आता विरोधी पक्षाची कसा आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 28 วันที่ผ่านมา +3

    कोण पडत नाही अजुन रातीस खेळ चले होणार आहे. अनेक हातमीलवानी होणार आहेत. जरांगे मालामाल होणार आहे. अजुन सुपारी तंबू टाकला नाही.

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 19 วันที่ผ่านมา +2

    या वेळेला फक्त ओबीसी नेते निवडून येतील कारण लोकसभेला ओबीसी मतदार गाफील होता याचा फायदा मराठा उमेदवाराला झाला

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 19 วันที่ผ่านมา +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 27 วันที่ผ่านมา +10

    फक्त देवेंद्र फडणवीस साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tatyasgade4206
    @tatyasgade4206 22 วันที่ผ่านมา +3

    94 जीआर माहघात पडनार

  • @GVHinge
    @GVHinge 28 วันที่ผ่านมา +11

    @ मराठी मंडळी: बरं भाजपला कुठे धोका होऊ शकतो हे तयार करा बरं. ते मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 6 วันที่ผ่านมา

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

  • @SharadBaviskar-eq2wj
    @SharadBaviskar-eq2wj 28 วันที่ผ่านมา +13

    जरांगे पाटील यांनी २८८ उमेदवार उभे केले तर ठाकरे, पवार आणि पटोले यांचे प्रत्येकी दहा उमेदवार सुध्दा निवडून येणार नाही. मतविभागणी झाल्यामुळे महायुती पूर्ण बहुमताने निवडून येणार आणि पर्यायाने जरांगे हरतील आणि फडणवीस जिंकतील.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 28 วันที่ผ่านมา

      Tarbujendra Adhunik Annaji Pant besan सम्राट

    • @mando3621
      @mando3621 7 วันที่ผ่านมา

      Chat tu pwarachi😂😂

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s 28 วันที่ผ่านมา +50

    काही झाले तरी आम्ही शेतकरी महायुती ला मतदान करणार नाहीत

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 28 วันที่ผ่านมา +7

      Nko karu😂😂

    • @virajmete7096
      @virajmete7096 28 วันที่ผ่านมา

      Nko kru lavdya

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 27 วันที่ผ่านมา +2

      Bar ...sarkar lay loss hoil baba mag 😂😂😂😂😂

    • @anandtalap4252
      @anandtalap4252 27 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104 tu kay sangato amhi baghu

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@musicalweb6104😂😂😂 you must defeated .

  • @ankushkale6130
    @ankushkale6130 13 วันที่ผ่านมา

    छत्रपती संभाजीनगर पैठण विधानसभा मतदार संघाचा सर्वे करा

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 13 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री श्री मनोज दादा जरांगे हवे ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 28 วันที่ผ่านมา +10

    जरंगे ला रसद कोण पुरवतोय हे आता महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला पण कळलय त्यामुळे आता रसद पुरवनाऱ्याचा घंदा बंद होणार

  • @shubhamjadhav346
    @shubhamjadhav346 9 วันที่ผ่านมา

    सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान पवारांनी केली आहे

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 16 วันที่ผ่านมา +1

    का मागे लागला हो, होईल त्या वेळी पाहु

  • @vinayakrupnawar7281
    @vinayakrupnawar7281 11 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 28 วันที่ผ่านมา +8

    फक्त मनोज पाटील दादा

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 26 วันที่ผ่านมา +5

    विधान सभेला मराठा समाज आघाडीला मतदान करणार नाही आरक्षण विरोधी आहे ते

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 7 วันที่ผ่านมา

    मराठा नेत्यांना सुद्धा ओबीसी फॅक्टर चालणारच आहे ओबीसी मराठा नेत्याला मतदान करणारच नाही

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur9183 วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त मुस्लिम मते मिळाली एकुण एक म्हणून महा विकास आघाडी चे एक दोन ठिकाणी थोडा फार. फरक पडला जेथे मराठा समाज हा जास्त आहे तेथे भाजप आघाडी चे उमेदवार निवडून आले.

  • @user-br06
    @user-br06 16 วันที่ผ่านมา +1

    Only fadnvis bjp ❤❤❤❤❤

  • @user-br06
    @user-br06 14 วันที่ผ่านมา +1

    Only bjp bjp bjp bjp bjp

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 26 วันที่ผ่านมา +2

    लोकसभेला कोणाचाही फॅक्टर टेक्टर नव्हता च,,,मुळे

    • @tatyasgade4206
      @tatyasgade4206 22 วันที่ผ่านมา +1

      मेंदुला जरा जोदे

    • @Thereal3701
      @Thereal3701 13 วันที่ผ่านมา

      ​@@tatyasgade4206अरे तू येडा झालास उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल इकडे काय त्याचाच फॅक्टर चालला का😂

  • @ankushkale6130
    @ankushkale6130 13 วันที่ผ่านมา

    काहीही झाले तरी एकदा प्रस्थापित घरी पाठवा ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी आहे ओन्ली जरांगे पाटील

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 19 วันที่ผ่านมา

    झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 28 วันที่ผ่านมา +1

    छान,✅✅ विश्लेषण 🌹🙏🙏

  • @user-br06
    @user-br06 16 วันที่ผ่านมา +1

    100/ aaghadicha loksabhela fukat fayda zala

  • @GundopantPatil-t2w
    @GundopantPatil-t2w 27 วันที่ผ่านมา +2

    सुपारी किती रुपयाला ठरले आहे

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 19 วันที่ผ่านมา +1

    Only BJP

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware 10 วันที่ผ่านมา

    महायुती सरकार चा वीजयी असो

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 28 วันที่ผ่านมา +10

    शरद पवारांनी फक्त मराठा समाजाच्या नावावर सत्ता भोगली

  • @RajendraGaikwad-cr2fq
    @RajendraGaikwad-cr2fq 4 วันที่ผ่านมา

    घनसंगीत राजेश टोपे पडणार

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 10 วันที่ผ่านมา

    प्रत्येक समाजाला मराठा ओबीसी वाद हे महागात पडेल व इतर मराठी समाज हे पुण्याच बाजूने मतदान करणार नाही जरा मी साहेब म्हणतील तेच खरं करते याच्यामुळे ठाकरेंना पवार ना शिवसेना शिंदे कोणीच नाही एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 8 วันที่ผ่านมา

    जातियवादी शरद पवार व एकनाथ शिंदे या दोघांचे उमेदवार पाडा या दोघांनी महाराष्ट्रात प्रचंड जातियवाद वाढवला आहे

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 16 วันที่ผ่านมา

    ओबीसी मराठा आमदारांन मतदान करतील का?

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d 8 วันที่ผ่านมา

    दादानी ज्याप्रमाणे bjp ला पाडा असे म्हणून bjp चे उमेदवार पाडले तसेच अता म वि आ पण आपली भुमिका स्पठ करित नाही मग त्याचे पण उमेदवार पाडा असे समाजाला सांगीतले पाहिजे असे केले नाही तर लोकाना वेगळा संदेस जातोय.

  • @ImranShaikh-g2n
    @ImranShaikh-g2n 15 วันที่ผ่านมา

    Patil 🚩Hm aap ke saat h

  • @pawarm220
    @pawarm220 10 วันที่ผ่านมา

    शरद पवार 1994साली मुख्यमंत्री असताना मराठा सोळा टक्के आरक्षण दुसऱ्या ना देऊन टाकले शरद पवार यांनी मराठा आरक्षण ला अशी खुटी मारून ठेवली आहे ती निघता निघेना जरागेना शरद पवार यांचे काम लोकसभेप्रमाने विधानसभा करायचे करू पण मराठा आंदोलक यांनी शरद पवार काँग्रेस व उठाचे सर्व उमेदवार पाडूया

  • @uttamgholap6799
    @uttamgholap6799 16 วันที่ผ่านมา +1

    Martha yutila matdan karnar

  • @SatishJavale-pp3fe
    @SatishJavale-pp3fe 9 วันที่ผ่านมา

    Only shinde saheb

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 27 วันที่ผ่านมา +2

    किती सुपारी घेतली रे बाबा

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 28 วันที่ผ่านมา +1

    The Jarange factor is very effective in Maharashtra, at present all the candidates who are opposing maratha reservation under OBC would definitely suffer from Jarange factor.

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 28 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही जेवढे दाखवले ते सगळे निवडून येणार आहेत.

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 28 วันที่ผ่านมา

    आघाडीचा कुठलाही उमेदवार पडणार नाही, लावा शर्यत,bjp सोडलेले तुम्ही लोक

  • @pandurangdabhade3276
    @pandurangdabhade3276 28 วันที่ผ่านมา

    Very good

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 28 วันที่ผ่านมา +1

    आरे तिकडे फडणवीस ची जागा धोक्यात आहे त्या वर व्हिडिओ बनव

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 28 วันที่ผ่านมา +1

    काही फेकाफेकी करू नका विधानसभेला भाजप चा सुफडा साफ होणार आहे.

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 28 วันที่ผ่านมา +1

    मास्तरकी सोडून हे उद्योग सुरू केले.

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 22 วันที่ผ่านมา

    सामान्य जनता एकदा निवडून आली तर प्रस्तावित राजकारण्यांना कायमचे घरी बसावे लागेल. सामान्य जनतेचे सरकार हे निर्विवादपणे खूप चांगले चालेल. हे सरकार भारतातील एक रोल मॉडेल होईल. भारतातून असे प्रयत्न चालू होतील.

  • @sudarshanpokle200
    @sudarshanpokle200 28 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 28 วันที่ผ่านมา +3

    मनोज दादा जरांगे म्हणतील तस

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 22 วันที่ผ่านมา

    एकदा का सामान्यय जनता निवडून आआलआली ततरतर ततेते आआखआख्आख्यआख्याआख्या ददेदेशदेशाचे मॉडेल होईल आणि असाच प्रयत्न भारतात बर्याच ठिकाणी होईल. याची ईतिहासात पण नोंद होईल.

  • @marotraomane3789
    @marotraomane3789 27 วันที่ผ่านมา

    होय

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 28 วันที่ผ่านมา

    येत्या निवडणुकीत बोलबाला फक्त जरांगे पाटील यांचा असणार आणि ते जे सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 26 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar hech Maratha araxan virodhi , amhi Jarange yani sangitale tari MVA kade mate denar nahi .

  • @maheshshinde-qt4ey
    @maheshshinde-qt4ey 25 วันที่ผ่านมา

    Ho Bhavnar

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 24 วันที่ผ่านมา

    तुमचा सर्वे चुकीचा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या किमान 180 जागा निवडुन येनार हे 100% सत्य आहे. पवार आबा वेळेवर कोनाचा टांगा पलटी करायचा ते त्याना सांगावे लागत नाही. पवार आबा आहे तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपा चा मुख्य मंत्री होने शक्य वाटत नाही.

  • @JayawantGhyar
    @JayawantGhyar 27 วันที่ผ่านมา

    Tumhi ekdam barobar andaj ahe.maratha bandhavanni samajdar banave

  • @AbhijeetAMBEKAR-s3k
    @AbhijeetAMBEKAR-s3k 10 วันที่ผ่านมา

    Aadhi 288 umedwaran che form bhara deposit jama Kara aani election cha kharchaya konachya khishatun karnar Dada te sarv tharwa ghoda maidaan jawalch aahe

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 28 วันที่ผ่านมา

    Sharad pawar cha manus aahe fadanvis var yekeri bhasheat bolto

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 28 วันที่ผ่านมา

    शेतकरी विरोधी भाजप सरकार सत्तेत आहे

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h 26 วันที่ผ่านมา

    100 टक्के भवनार येवला तर पहिला टार्गेटवर आहे,

  • @raosahebdhumal3564
    @raosahebdhumal3564 28 วันที่ผ่านมา +3

    Jarang factor very active

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 27 วันที่ผ่านมา

    Sarsakat maratha jarangene mhanu naye

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 28 วันที่ผ่านมา +3

    पवारांना नाही युतीला भोवणार म्हणा?

  • @balasahebkunde9135
    @balasahebkunde9135 26 วันที่ผ่านมา

    BJP padnar

  • @Yo-cd6qt
    @Yo-cd6qt 27 วันที่ผ่านมา

    कुठल्यातरी पक्षाची सुपारी घेतली दादा

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 28 วันที่ผ่านมา +1

    राजेश टोपे निवडुन येत आसते

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 28 วันที่ผ่านมา +3

      Hikmat dada yenar 25 year zale tope sahebalah kai karat nai new chera payji

    • @TaporiReplay
      @TaporiReplay 28 วันที่ผ่านมา

      पोलिसांवर दगड करायला यांनीच लावल होत म्हणून