Bachchu Kadu Full PC Solapur : लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #amitshah #pmmodi #navimumbai #hitandruncase #Olymipics #paris #manubhaker #ramitajindal #arjunbabuta#bachchukadu #ladakibahinyojna #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
    ABP Majha Live TV | Maharashtra Rain | Sharad Pawar vs Ajit Pawar | Mahayuti vs MVA | Olympics 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Bachchu Kadu Full PC Solapur : लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 700

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 หลายเดือนก่อน +32

    बच्चू हाच खरा सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणारा नेता आहे. आगे बढो. जय महाराष्ट्र.बच्चू भाऊ.सरकारला पाठिंबा देऊ नका. लोकांबरोबर रहा.

  • @gajananmohite5519
    @gajananmohite5519 2 หลายเดือนก่อน +64

    बरोबर आहे.कष्ट करणा-याला मदत करा. फुकटचे देऊन लोकांना आळशी करु नका.

    • @UttamNimse-py8dm
      @UttamNimse-py8dm 2 หลายเดือนก่อน

      ‌कष्टक्रऱ्याला फायदें👍

  • @JalindarKahandal
    @JalindarKahandal 2 หลายเดือนก่อน +118

    भांऊन सारखे नेते महाराष्ट्र ाला गरज आहेत!! 🙏

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 2 หลายเดือนก่อน +3

      गरज नाही 😢

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 2 หลายเดือนก่อน +3

      Right

    • @RaviPednekar-z2r
      @RaviPednekar-z2r 2 หลายเดือนก่อน +2

      ग्रामीण भागातील ऑटो रिक्षावाला तरुणांना ST चे अर्धे भाडे करून आधीच सरकार ने बेरोजगार केलेले आहे

    • @sd44336
      @sd44336 2 หลายเดือนก่อน

      गद्दार नको

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 2 หลายเดือนก่อน +143

    बच्चु भाऊ आपल्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र राज्याला शेतकरी कामगार वर्गाचे कल्याण होईल

    • @RakhamajiGhorpade
      @RakhamajiGhorpade 2 หลายเดือนก่อน +7

      😮

    • @mayappakamble4372
      @mayappakamble4372 2 หลายเดือนก่อน +3

      P😊​

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 2 หลายเดือนก่อน +4

      @@shankargujar6878 बाच्छु भाऊ तुझ्या सारखा भिकरचोट नेता नाही

    • @SantoshIbitdar-m9x
      @SantoshIbitdar-m9x 2 หลายเดือนก่อน +2

      अडिच वर्ष ठाकरे सरकार मध्ये मंत्री होत्या साहेब काय केलात तुम्ही?

    • @yadavthakare391
      @yadavthakare391 2 หลายเดือนก่อน +1

      वंो़।़।Mok😅❤

  • @sureshbhoye6399
    @sureshbhoye6399 2 หลายเดือนก่อน +4

    कडू साहेब तुम्ही जे विषय बेलता आहेत ते १ च नंबर ,तुमच्या सारखा मानुसच पाहिजे या महाराष्ट्राला आणि या सरकारला भीडनारा ,जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @vinayakchavan2966
    @vinayakchavan2966 2 หลายเดือนก่อน +17

    खरच गरज आहे आमदारांचा पगार,पेन्शन बंद झाली पाहिजे

  • @sunilpagore
    @sunilpagore 2 หลายเดือนก่อน +78

    माननीय बच्चुभाऊ 100% बरोबर आहे, 👍

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 2 หลายเดือนก่อน +167

    बच्चू कडू साहेब तुम्ही गोरगरिबांसाठी लढा तुमचा मुख्यमंत्री होऊ शकेल पाठीमाग उद्धव ठाकरे सोबत असे केलं तसं करू नका

    • @AnilShendge-os5qx
      @AnilShendge-os5qx 2 หลายเดือนก่อน +17

      या माणसाचे महाराष्ट्रात 70आमदार निवडून आले असते पण मध्ये तरी काही चुका केल्या मुळे या माणसाला किंमत राहिली नाही 😂

    • @norbancoelhi2997
      @norbancoelhi2997 2 หลายเดือนก่อน

      शिंदे बरोबर जाऊन केलं काय. फुकटचे नाव खराब करून घेतलं.

    • @sadashivraopatil2265
      @sadashivraopatil2265 2 หลายเดือนก่อน

      शेतकर्याची कर्जमाफी गळा अगोदर

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +54

    अपंग यांना मदत केली पाहिजे.कारण त्यांना कुणी पण मदत करत नाही.आरक्षण, आर्थिक मदत केली पाहिजे

    • @TaiKarne-z1n
      @TaiKarne-z1n 2 หลายเดือนก่อน

      Apang Kai karto bhetaleli madat bhadyane deun gharat basun rahto.

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 หลายเดือนก่อน +1

    आमदार, खासदार याची पेन्शन पगार देणे बंद झाले पाहिजे ,कष्ट करणाऱ्याला मेहनतीचा मोबदला देण्याची गरज 🌸💐🌸

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 2 หลายเดือนก่อน +17

    बच्चू भाऊ विचार khup छान कष्ट करणाऱ्या लोकांचं बिचार खरंच झाला पाहिजे सत्ता महत्त्वची नाही गरिबांना न्याय द्या

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे 👍🏻👍🏻

  • @PurushottamMahure
    @PurushottamMahure 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या वणी मतदार संगात एक उमेदवार दया बाचु कडू साहेब

  • @bharatikharat6696
    @bharatikharat6696 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर साहेब 🙏शेतकऱ्यांना मजूर मिळेना, फुकट देणे बंद करा 🙏

  • @ajitkarande3542
    @ajitkarande3542 2 หลายเดือนก่อน +11

    ड्रायवर वर बोलणारे पाहिले आमदार बच्छुभाऊ अभिनंदन.

  • @vijaywadekar-bf5bc
    @vijaywadekar-bf5bc 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे तुमचे सारखे सर्व आमदार असावेत

  • @RamdasRitthe
    @RamdasRitthe 2 หลายเดือนก่อน +29

    खूप महत्वाचे प्रश्न मांडत आहे , बचू भाऊ आपण हे असेच सर्व आमदार विधान भवना मध्ये असते तर आज महााष्ट्रातील सर्व जनता सूखी झाली असती.

    • @siddharthsomkuwar3707
      @siddharthsomkuwar3707 2 หลายเดือนก่อน

      Company madhe kaam krt aslele works yancha pf kata tyana time VR payment on dya

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      Fakt Guhati la palun jau naka😂😂

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम सत्य बोललात

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 หลายเดือนก่อน +19

    माजी आमदार , खासदार ' मुख्यमंत्री ' उपमुख्यमंत्री . पंतप्रधान यांची पेन्शन बंद केली पाहिजे हे सर्व लोक करोडपती आहे यावर आवाज उठवा बच्चु भाऊ

  • @lavichandpawar7928
    @lavichandpawar7928 2 หลายเดือนก่อน +8

    खूप खूप धन्यवाद साहेब आम्ही सर्व ग्राम रोजगार सेवक तुमच्या पाठीशी उभे आहोत साहेब 27000 ग्रॅम रोजगार सेवक आहेत

  • @vaibhavsalunkhe6257
    @vaibhavsalunkhe6257 2 หลายเดือนก่อน +2

    खरं बोलणारा हा एकच नेता आहे

  • @akashjain1239
    @akashjain1239 2 หลายเดือนก่อน +16

    1दम बरोबर बोले साहेब. 🙏
    हात मजुरी वालायना द्या खूप परिषण अस्तो हो आम्ही ज्यांना शेती नाही त्यांचं काय ?
    म्हगाई खूप वाढली साहेब तुमचं मुद्दा खरा

  • @आनंदकागदेवाड
    @आनंदकागदेवाड 2 หลายเดือนก่อน

    कष्टकरी मंजूर कामगारांसाठी अगदी कोणीही बोलत नाही पण बचुभावू तुम्ही बोलता बरोबरच आहे अगदी माझ्या मनातल बोलत आहात❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @SagarPotkule-k3m
    @SagarPotkule-k3m 2 หลายเดือนก่อน +4

    बचचु भाऊ ना एकदा मुख्यमंत्री करायला हवी आहे आयुष्याचा प्रवास मिटून शांत होणार आहे

  • @pralhadkhopade
    @pralhadkhopade 2 หลายเดือนก่อน

    Good mathematics .Good thoughts .shabha s bahaddar .

  • @SushilaMandge
    @SushilaMandge 2 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या सारखा मंत्री पाहिजे महाराष्ट्रला ❤

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 หลายเดือนก่อน

    अपंगाची लाडकी लेक योजना कुठे गेली वाऱ्यावर गेली का अपंगासाठी लढणारे अशी अपेक्षा वाटते बच्चुभाऊ कडू खूप धन्यवाद

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 2 หลายเดือนก่อน +31

    बरोबर...गुजराती लाॅबिची जागा खाली करा

  • @santoshjadhav9059
    @santoshjadhav9059 2 หลายเดือนก่อน +6

    बच्चू भाऊ मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत

  • @bhaskarsonawane1285
    @bhaskarsonawane1285 2 หลายเดือนก่อน

    बच्चुभाऊ कडू ही एक शेतकऱ्याची जाणीव घेऊन ओकेच आहे त्यांना खास गरिबांनी आमदार बनवला आहे लाचखोर पुढाऱ्यांनी त्यांनी कशी करण करत आहे बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kanifnathdhumal6736
    @kanifnathdhumal6736 2 หลายเดือนก่อน +23

    सगळ्या जिल्ह्यात आमदार उभे राहिले पाहिजे प्रहार संघटना 🎉

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 2 หลายเดือนก่อน +6

    कडू साहेब एकच नंबर लय भारी बोलता मागे हटू नका बाईला जागा दाखवली तशी यांना पण पुरून उरा

  • @babajadhav5351
    @babajadhav5351 2 หลายเดือนก่อน +21

    बच्चू भाऊ अतिशय चांगले मुद्दे ज्यांना गरज आहे त्यांना मिळाय पाहिजे दिव्यांगांना सर्थपिकेट मिळवता मिळवता नको होतंय
    पहिलं तर रेशनिंग कार्ड सर्व्हे होयला पाहिजे त्या मुळे बराच फरक पडेल 15ते20 वर्षांपूर्वी रेशनिंग कार्ड काढले आहेत ते असतील दारिद्री रेषेखालील ते अजून तसेच आहेत म्हणजे 20 वर्षात कोणतीच सुधारणा झाली नसेल का

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 2 หลายเดือนก่อน +2

    मी सलूट करताे साहेब सत्य मेव जय ते

  • @mahadevpatne3235
    @mahadevpatne3235 2 หลายเดือนก่อน +1

    Great sir

  • @AshokPujari-rj1wb
    @AshokPujari-rj1wb 2 หลายเดือนก่อน +1

    बच्चुभाऊ सारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे

  • @moryamusic8315
    @moryamusic8315 2 หลายเดือนก่อน +12

    कामगारांना कंपनीमध्ये 12 तास राबवले जातं त्या कामगारांकडे सरकारचे लक्स नाही

  • @vilaswakhare3946
    @vilaswakhare3946 2 หลายเดือนก่อน +1

    राज्यपाल हे पद रद्द झाले पाहिजे.
    राज्याचे मुख्य न्यायधिश याच्याकडे राज्यपालांचे अधिकार दिले पाहिजे.
    तसेच विधान परिषद सुद्धा कायमची बरखास्त केली पाहिजे.
    खूप सारा पैसा वाचेल अन् राजकारण ही काही प्रमाणात कमी भ्रष्ट होईल.

  • @murlidharchavhan6885
    @murlidharchavhan6885 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 2 หลายเดือนก่อน

    बच्चू मुख्यमंत्री झालेच पाहिजे महाराष्ट्राचे

  • @ChandrakantRampure-un2gk
    @ChandrakantRampure-un2gk 2 หลายเดือนก่อน +8

    दमदार नेता खंबिर नेता ❤❤❤🎉❤❤❤

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 2 หลายเดือนก่อน

    बच्चू भाऊ१००%खरे बोलत आहेत.जयभीम जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला भाऊ सारखे नेत्याची गरज आहे

  • @MayurGaikwad-ms1bd
    @MayurGaikwad-ms1bd 2 หลายเดือนก่อน +10

    बच्चू साहेब आमच्या अंगणवाडी ताई साठी बोलतात गरीब लोकांवर बोलता खुप खुप धन्यवाद मोठी संघटना बनवा आमच्या अंगणवाडी सेवीका सहकार्य करा

  • @tusharshinde5481
    @tusharshinde5481 2 หลายเดือนก่อน +1

    माननीय आमदार बच्चू कडू साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात तेही रोखठोक त्यामुळे मी तुमचा चाहता आहे रायगड जिल्ह्यामधून एक तुमचा मराठा भाऊ

  • @AppasahebMinde
    @AppasahebMinde 2 หลายเดือนก่อน

    बच्चुभाऊ आपन खरे नेता म्हणून महारास्ट्राला शोभता सलाम करावा तितका कमीच आहे आपलया कामला

  • @jayshreeyeole8657
    @jayshreeyeole8657 2 หลายเดือนก่อน

    सर एकदम खरं लोकांना काम करायची सवय राहणार नाही घर नाही आहेत त्यांना घर द्या अंगणवाडी सेविकांना वेतन द्या काम किती लावत हे सरकार

  • @MansiCharhate
    @MansiCharhate 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे. त्यांच्या साठी काहीच नाहीं. स्पोर्ट च्या मुलांना कोणतीच मदत मिळत नाही

  • @chandrakalasapkal5416
    @chandrakalasapkal5416 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे कष्ट करणाऱ्यांना पैसे द्यावे

  • @sheylajasavant9257
    @sheylajasavant9257 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब कष्ट करणारा उपाशी बसणारा तुपाशी

  • @subhashpavane
    @subhashpavane 2 หลายเดือนก่อน +4

    तुमचे विचार एकच नंबर आहेत मनापासुन जय शिवराय

  • @vinayaklokhande8763
    @vinayaklokhande8763 2 หลายเดือนก่อน

    ग्रामरोजगार सेवकासाठी फक्त तुम्हीच विचार करता धन्यवाद भाऊ

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे कडू साहेब. सरकार वर याचिका दाखल करा. हे फक्त तुम्हीच करु शकता. मतांवर डोळा ठेवून सरकार योजना जाहीर करतं.

  • @sanjaychavan4498
    @sanjaychavan4498 2 หลายเดือนก่อน +10

    भाऊ...आपण 5 वर्ष सत्ते मध्ये आहे..हे प्रश्न जर आधीच उपस्थित केले असते तर त्याचा फायदा लोकांना झाला असता... election aal ki he mudde kadta bacchu bhau tumhi..

  • @shubhammeshram116
    @shubhammeshram116 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ एक दम बरोबर... ❤🙏🙏🙏

  • @rahushinde6265
    @rahushinde6265 2 หลายเดือนก่อน

    nice

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 2 หลายเดือนก่อน

    आतीश म्हतवाचा मुद्दा मांडला बच्चुभाऊ

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 2 หลายเดือนก่อน

    बच्चु कडु भाऊ. योग्य समस्या मांडून सरकारला जागे केलात त्याबद्दल धन्यवाद.

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 2 หลายเดือนก่อน

    बच्चु भाऊ आपण एसटी कामगार ला सपोर्ट करता हे फार, मोठे काम, आहे एसटी कामगार चे, मुले बाळाचे आशिर्वाद आपल्या, ला, मिळतील, फक्त वेतन आयोग मागा, मतदान ही, आपणांला करणार,

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 2 หลายเดือนก่อน +3

    बच्चूभाऊ सारखे महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद दिले पाहिजेत नमस्कार

  • @VishalDarshanwad
    @VishalDarshanwad 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👍💯🚩

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 2 หลายเดือนก่อน

    कडू साहेबासारखे नेत्याची गरज व मनोज दादा पाटिल सारख्ये नेत्यांची गोर गरीब व कष्ट करी जनतेला लाखा त एक नेत्यांची गरज आहे एक जनता कोटी जनता

  • @BhavikasGanorkarlifestyle
    @BhavikasGanorkarlifestyle 2 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @kantaghawate
    @kantaghawate 2 หลายเดือนก่อน

    Saheb. Khup chhan

  • @SantoshAdlinge-wu8pz
    @SantoshAdlinge-wu8pz 2 หลายเดือนก่อน +1

    ❤hm apke sath hai ❤

  • @dipakthosar69
    @dipakthosar69 2 หลายเดือนก่อน +1

    माननीय श्री बच्चू कडू साहेब तुम्ही सर्व राजकारण व्यतिरिक्त वेगळे आहात तुम्ही गरीब कष्ट करू व सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्यासाठी आपण लढा देत आहात याबद्दल सर्वात प्रथम आपलं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो साहेब पण नक्कीच आपण एक दिवस या राज्याचे मुख्यमंत्री व्हाल आणि असंच गरीब शेतकरी दिव्यांग हात मजूर यांना नक्कीच आपण न्याय मिळवून द्याल इस आपल्याकडून अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @sanchitabansode4049
    @sanchitabansode4049 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 หลายเดือนก่อน

    Nicely analysis Mr bachchu sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसलात उद्धव साहेबांना साथ द्यायला हवी होती

  • @rambhau6308
    @rambhau6308 2 หลายเดือนก่อน

    साहेब जण जागृती झाली पाहिजे आपन मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच शेतकरी कष्टकरी सुखी होईल

  • @shriram2332
    @shriram2332 2 หลายเดือนก่อน

    भाऊ आपल्या संघनेची गावात स्थापन करायची आहे प्रहार संघटना. बच्चुभाऊ आपण सहकार्य करावे.

  • @gokulbhosale1063
    @gokulbhosale1063 2 หลายเดือนก่อน

    बच्चूभाऊ तुम्ही अगदी बरोबर बोललात. राज्यातील जे लोक शेेतकरी व शेत मजूर व मजुरी जे लोक बैठा धंदा करुन कष्ट करतात अशा सर्व कष्टकरी लोकांचा खरोखरच मनापासून सरकारने विचार करून निर्णय हा घ्यायलाच पाहिजे.तेही सर्व जाती जमातीचा .

  • @vilassangaonkar3627
    @vilassangaonkar3627 2 หลายเดือนก่อน

    भाऊ विचार बरोबर आहे कष्ट करणाऱ्याला मोबदला द्या मोठ्या कंपन्या वर कर लादा जमिनीवर सोन्यावर कर वेल्थ टॅक्स लावावा

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 2 หลายเดือนก่อน +42

    ह्यांचा पांठिंबा सरकार लां आहे बरका

    • @sagarshinde7672
      @sagarshinde7672 2 หลายเดือนก่อน

      त्यांचं काम राज ठाकरे सारखं आहे
      तू मारल्या सारखं कर
      मी रडल्या सारखं करतो 🙏🏻

    • @arunpomane9976
      @arunpomane9976 2 หลายเดือนก่อน

      😂​@@motirambandale5380

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      Sarvat aadhi Gohatila palun janare kadu 😂😂😂

  • @rajeshbhagat9894
    @rajeshbhagat9894 2 หลายเดือนก่อน +3

    भाऊ म्हणजे निडर व्यक्ती असे नेते मुखमंत्री झाले तर गोर गरीब दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही आणि ह्या महत्वाच्या माणसावर मतदार दुर्लक्ष करीत आहे ये शेर आदमी है🎉🎉

  • @ravindrakewati6592
    @ravindrakewati6592 2 หลายเดือนก่อน +1

    लाडकि बहीन सुद्धा शेतकरी कुटुंबातीलच आहे. मग ती बहीन बस चालकाची बहीन असेल तर कुन्या गवंडी काम करनार्‍याची असेल आहे तर कष्टकरर्‍याचीच बहीन. कष्ट करनार्‍याच्याच बहीनीना जास्तीत जास्त लाभ मिळनार. साहेब

  • @sunilchaware1446
    @sunilchaware1446 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे साहेब तुम्ही बोलत ते

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 2 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट की राजनीति में बड़ा परिवर्तन होना चाहिए मुख्यमंत्री भी नया चेहरा हिलाना ही पड़ेगा❤

  • @SunilPatil-py9gn
    @SunilPatil-py9gn 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे बच्यु साहेब

  • @rambhau6308
    @rambhau6308 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोलले साहेब लोकां चा आपल्याला पाठिंबा आहे

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 2 หลายเดือนก่อน +3

    एसटी कामगार याना सातवा वेतन आयोग लागू करावा या साठी संपाचे नेतृत्व करा मा आ बच्चु कडु साहेब🙏🙏🙏🙏

  • @sandipwagaskar8840
    @sandipwagaskar8840 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे

  • @anilchavan4495
    @anilchavan4495 2 หลายเดือนก่อน

    अगदी खरं बोलत आहेत साहेब जय शिवराय

  • @DinkarGir
    @DinkarGir 2 หลายเดือนก่อน

    Very nice bacchu bhau,i am proud of you.

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमच बरोबर आहे.

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 หลายเดือนก่อน +2

    Ekdam barobar bolle bhau

  • @activenewstv1581
    @activenewstv1581 2 หลายเดือนก่อน

    अगदी महत्वाचे बोलले साहेब ❤

  • @VijayBhakare-x3q
    @VijayBhakare-x3q 2 หลายเดือนก่อน

    CorrectDiscription

  • @MadhavMadhav-sx2rd
    @MadhavMadhav-sx2rd 2 หลายเดือนก่อน +2

    Barobar aahe bhau.

  • @dattatraybhagavat8136
    @dattatraybhagavat8136 2 หลายเดือนก่อน

    कंत्राटी कामगारांसाठी बोलल्यब्दल धन्यवाद साहेब🎉🎉

  • @vaibhavsalunkhe6257
    @vaibhavsalunkhe6257 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री निवडायचा हक्क जनतेला पाहिजे होता साहेब

  • @BhagwanBhagat-de1gj
    @BhagwanBhagat-de1gj 2 หลายเดือนก่อน

    Very good speech

  • @PradipKubhar
    @PradipKubhar 2 หลายเดือนก่อน

    व्वा बचु भाऊ हिचं खरी गरज गरिबांना

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 หลายเดือนก่อน +7

    बच्चू कडू माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे, आमदार खासदार मंत्री यांना वेतन, वैद्यकीय, प्रवास, p a , चालक पगार म्हणून सुमारे तीन लाख प्रती माहा या प्रमाणे बिल अधिवेशनाचे वेळी मंजूर करून घेतले जाते तेंव्हा तुम्ही विरोध का करीत नाहीत?

  • @sushamajavle7597
    @sushamajavle7597 2 หลายเดือนก่อน

    पोलिस पाटील च ही नाव घ्याव सर,
    ते पण ग्रामीण भागातील आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण भागातील दुवा आहे.
    जय हिंद सर.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 2 หลายเดือนก่อน

    बरोबर ,

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 หลายเดือนก่อน

    भाऊ साहेब अपंगांना नोकरी जॉब मिळाली पाहिजे अशी नम्र विनंती 6000 रुपये मानधन मिळाले पाहिजे अपंगांना दहा लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट संजय गांधी निराधार 6000 रुपये अपंगाची लाडकी लेक कुठे गेली आणि खरंच अपंग जाहिरातीचा विचार केला पाहिजेआमदार लाडकी नेता यांची बच्चुभाऊ कडू यांना खूप खूप धन्यवाद अपंगाचा विचार करणारे

  • @SharadTarle-vn9fu
    @SharadTarle-vn9fu 2 หลายเดือนก่อน

    Bachu भाऊ 1नंबर

  • @shobhachavan5235
    @shobhachavan5235 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @PRANAVCHANNE-sk2uz
    @PRANAVCHANNE-sk2uz 2 หลายเดือนก่อน

    Agdi barobar Bucchukadu Sahib 🙏👌👍