विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ अशोक राणा Dr. Ashok Rana Pandharpur | Marathi Darshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ. अशोक राणा
    Dr. Ashok Rana
    #Pandharpur #marathidarshan #vitthal
    #vitthal_history #pandurang #itihas vithal kon hota pandurang
    Please subscribe Marathi Darshan TH-cam Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

ความคิดเห็น • 319

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal5274 2 หลายเดือนก่อน +12

    सर किती खोटं बोलाल? नामदेवांनी विठ्ठलाला बुद्ध म्हटलेलं आहे।

  • @Online_Learning_Centre
    @Online_Learning_Centre 3 หลายเดือนก่อน +17

    बोधिसत्व अवल़कितेश्वर < पद्मपाणी < विठ्ठल

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 หลายเดือนก่อน +2

    राणाजी तुम्हाला पुरावाच हवा असेल तर अयोध्येमध्ये खोदकाम करत असताना बुद्धमूर्ती सापडल्या तरीसुद्धा रामाचे मंदिर का बनवले!!?

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 หลายเดือนก่อน +3

    पाली भाषेत पडूरंग म्हणजे पाढ ऱ्या रंगा चे कमळ म्हणून सबमभोधीले जाते 😮

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 หลายเดือนก่อน +32

    पंढरपूरच मंदिर हे सेम बुद्धगया च प्रतीरुप आहे आणि खांबांवर ही पाली लिपी मध्ये महामंगल गाथाच्या वोळी लिखीत आहे.......... आणि बुद्ध पुजा ही गाथा ही पंढरपूर च्या विठ्ठल रुपाच्या आधारावर रचली आसे आढळते.

  • @WishToDrive
    @WishToDrive 3 หลายเดือนก่อน +6

    रुखमिणी हे नाव लुम्मिनी चा अपभ्रंश आहे आणि हीच लक्खी ,म्हणजेच महालक्ष्मी ,लुम्मिनी हे सुकती बुद्धच्या आई चे नाव ,म्हणून बुद्धाच्या जन्मस्थानाला लुंबिनी नाव पडले ते ल्युमिनदेवी मुळे., आज ही महालक्ष्मी कोल्हापूर मंदिराची जी कमान आहे तिथे बुधाचे मूर्ती चिन्हे आहेत.
    18:05 आरती किती वर्ष जुनी आहे😂

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 3 หลายเดือนก่อน +1

      सत्याचा शोध घेतला पाहिजे.

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal5274 2 หลายเดือนก่อน +7

    शिलालेख पाली भषेत आहेत ।पाली भाषा बुद्धाची

  • @kalyandhole7603
    @kalyandhole7603 2 หลายเดือนก่อน +11

    तिरुपती बालाजी आणि पांडुरंग या दोन मूर्ती मधी खूप काही साम्य आहे

  • @ManjulDhara
    @ManjulDhara 2 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही डायरेक्ट समोर व्हिडिओ का बनवत नाही. गणेशच कॉल का करतो.

    • @kailasbudhar7716
      @kailasbudhar7716 2 หลายเดือนก่อน +4

      धमक नाही तेवढी 😂

  • @pravinadongre6411
    @pravinadongre6411 2 หลายเดือนก่อน +2

    तिथे बुद्ध ची मुर्ती कशी सापडली चुकीचे सांगता

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 หลายเดือนก่อน +2

    *ध्यान में उतरने का सरल मार्ग... विठ्ठल को जानो..!*
    Like attract like, Law of attraction.. Cosmic Energy is constantly flowing, be the part of it,.! Cosmos desires this,, २८ युगे उभा विटेवर..! जो पंढरीनाथ बुध्द हैं.. बुध्द यही चाहते थें की मेरे समान हो जाओ, मुझमें मिट जाओ, मुझे शरण आ जाओ..!
    बुध्दं सरणं गच्छामी..!

  • @dattatraytambe3079
    @dattatraytambe3079 3 หลายเดือนก่อน +30

    गरुड खांबावरील जो काही मजकूर आहे तो म्हणतात पाली भाषेत लिहिला आहे आज त्यावर एक पत्रा बसवला आहे. पाली भाषेवरून तो गरुड खांब अशोक स्तंभ आहे असे वाटते, म्हणजेच पूर्वी त्याठिकाणी बौद्ध विहार असावा असेही वाटते.

    • @sanjaygaikwad9949
      @sanjaygaikwad9949 3 หลายเดือนก่อน +2

      संस्कृत मध्ये कुठेही शिलालेख आढळून येत नाही

    • @subhashsawant8066
      @subhashsawant8066 2 หลายเดือนก่อน +3

      कोण बुद्ध? भगवान बुद्ध कि 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेल्या नवबौद्ध स्थापन केला त्या धर्माला मानणारे नव बौध्द धर्मीय ज्याला मानतात तो तथागत बुद्ध?

    • @subhashsawant8066
      @subhashsawant8066 2 หลายเดือนก่อน +3

      पाली भाषा नव बौध्द धर्माची नाही.

    • @subhashsawant8066
      @subhashsawant8066 2 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaygaikwad9949www.thehindu.com/news/cities/Mangalore/10th-century-kadamba-inscription-written-in-kannada-sanskrit-found-in-goa/article67704655.ece

    • @sagarpatil1443
      @sagarpatil1443 28 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर मंदिर बोद्ध विहार आहे ✅✅✅

  • @googleuser4534
    @googleuser4534 8 หลายเดือนก่อน +18

    बाराव्या शतकापर्यंत बौद्ध विद्यापीठे धार्मिक क्षेत्रात कार्यरत होती. जैन आणि बौद्ध मूर्तींची डीझाईन ही तिथूनच होत होती. महायान पंथामध्ये सगळ्यात जास्त देवी देवता आढळतात. त्यातीलच देवता सध्या हिंदू धर्मामध्ये आहेत. बौद्धांच्या 24 संरक्षण देवता या हिंदूंच्या मुख्य देवता आहेत. शिव ही त्यातील पहिली देवता आहे. त्याचे प्रतिक लिंग आणि बैल आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 หลายเดือนก่อน

      बाकी सर्व सोडा,,,,, पण,,,,
      गाय म्हैस बकरी कापणारे व जनावरांची संख्या कमी करणारे तीन तीन निकाह करून 13 बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात राजकीय पक्ष निवडणूक आली की अश्या अनेक लोकांना टिकट देतात आणि महामुर्ख आम्ही सगळे अश्या लोकांना मतदान करून स्वतःच्या पायावर कुलाडी चालवून ईद मुबारक करून दुध दही लोणी तूप महाग झाले आहे हे धोरण नगरपालिका पासून विधानसभा मतदारसंघ पर्यंत असेच चालू राहिले आहेत

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 2 หลายเดือนก่อน

      महायानानेच देशात मुर्ती कला आणली,सम्राट कनिष्काच्या काळात व त्यानंतर खुप मुर्ती पुढे आल्या,महायानातील तंत्रयान शाखेतुन च तंत्र,मंत्र सुरु झाली.आदिशंकराचार्यानी वैदिक व इतर पंथांना एकत्र केले त्यालाच आजचा हिंदु समाज मानला जातो.वैदिक धर्मात मुर्ती पुजा नाही पण वैदिकेतर समाजाच्या सर्व दैवतं,प्रथा,परंपरा एकत्र करुन ,समाज एकत्रित केला,हा समाज बामणेतर समाज आहे.हे कार्य केल्यामुळे बामण सगळ्यांचे बाप,श्रेष्ट झाले.आठव्या नवव्या शतकांपर्यत धर्म संकल्पना नव्हती,गुरु परंपरा,पंथ असे होते.पुरात्त्व खात्याकडील उपलब्ध अभिलेखात राजांच्या लेखनात ना क्षत्रियाचा उल्लेख ना वैदिकाचा उल्लेख!देशाचा जाणिवपुर्वक चुकीचा इतिहास लिहीला गेला.ज्याचे अवशेष आजही डोळ्यांनी पहाता येतात,वाचता येतात त्यांचे नाव नाही मात्र ज्याचे काहीच नाही त्या काळालाच वैदिक काळ नाव दिले आहे.

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 2 หลายเดือนก่อน

      अशोकाचा काळात आशिया खंडाभर बौध्द धम्म पोहचला होता,त्यानंतही हजार वर्ष बौध्द धम्म होता मग हिंदु कोठे रहात होते?बामणेतर सर्व समाज श्रमण परंपरेचा आहे.

    • @ratansuradkar7698
      @ratansuradkar7698 2 หลายเดือนก่อน

      😂अशोक राणा चा अभ्यास बुद्धावर , शिल्पावर, विहारावर व ब्राह्मणवाद्यांनी मोडतोड केलेल्या बौद्ध शिल्पांच्यावर कमी आहे!

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge8694 3 หลายเดือนก่อน +10

    राणा तुम्ही चुकीचे सांगत आहे. विठ्ठल हे बुद्ध आहे. मागील बाजूस पाली भाषा आहे.

  • @babasahebchandramore2316
    @babasahebchandramore2316 22 วันที่ผ่านมา +1

    1948 ला देवाचं नस बंदी झाली. आणखी नवीन देव तयार झाले असते.

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu 2 หลายเดือนก่อน +5

    सायन्स जर्नी. रेशनल वर्ड

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 2 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही तर्कवितर्क चालू ठेवत रहा . हजारो वर्षांपासून पंढरपूर येथील पांडुरंग / विठोबा ला असंख्य भक्त देव मानत आहेत . आजच्या संवैधानिक बाबी नुसार देशातील अविरत लाखो लोक पंढरपूरला पाई किंवा कोणत्याही प्रकारे येऊन दर्शन घेऊन श्रध्दा ठेवत असतात .व सर्वच भाविकांची विठोबा / विठू माऊली / पांडुरंग / विठ्ठल या विविध रुपी नावाच्या देवावर श्रध्दा , भक्ती , प्रेम , विश्वास असेल तर अभ्यासकांनी आपल्या अकलेचे तारे तोडणे योग्य​ नाही .

    • @Rafian1924
      @Rafian1924 2 หลายเดือนก่อน

      Tumchya IQ chya palikdche aahe.. don't get overloaded

    • @pravinvirkud2522
      @pravinvirkud2522 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे उगाचच अकलेचे तारे तोडणे.

  • @santoshmaharajnikamauralik6087
    @santoshmaharajnikamauralik6087 2 หลายเดือนก่อน +1

    Tuka mhane murti ghadvili je mhanati tyncha mukhaprati kide pado

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 8 หลายเดือนก่อน +8

    Avalokiteshwar budha

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 หลายเดือนก่อน +12

    राजा कृष्णदेव राय याच्या डोक्यावर विठ्ठला सारखा टोप आहे,यावरून सदर विठ्ठल मूर्ती त्या काळातील असावी.

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar7698 2 หลายเดือนก่อน +3

    पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे त्यामध्ये धम्मचक्र कुठून आले, राणा सरांनी हे सांगावे?

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal5274 2 หลายเดือนก่อน +7

    किती खोटं सांगाल सर पाडुरंग पुंडरिक अर्थात कमळ बुद्ध

  • @shubhamchile1279
    @shubhamchile1279 2 หลายเดือนก่อน +3

    हिंदू धर्मातील श्री विष्णू यांचे आठवे अवतार श्री कृष्ण म्हणजे आमचा विठू राया . आणि नववे अवतार म्हणजे बुद्ध . जी पण संत वानी आहे नीट समजून घ्या रे संतांनी रेद्या च्या मुखी गीता ऐकवली आहे पण आताचे दुकरणाना नाही समजणार ते

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 21 วันที่ผ่านมา +1

      हिंदू बुद्धाचा फोटो दुसऱ्या देवतासोबत घरात का लावत नाही?

    • @shubhamchile1279
      @shubhamchile1279 21 วันที่ผ่านมา

      @@jijabhaushimple7395 जो तो त्याच्या भक्ती नुसार करतो

    • @shubhamchile1279
      @shubhamchile1279 21 วันที่ผ่านมา

      @@jijabhaushimple7395 इंद्र देवाचा पण फोटो कोठे लावतात हिंदू

  • @राऊ
    @राऊ 3 หลายเดือนก่อน +5

    राणा साहेब, आपण साधारणत: साधारणत: म्हणता आहात पण संत एकनाथ महाराजांचे आजोबा संत भानुदास यांचा कालखंड पंधराव्या शतकातील आहे. त्यासाठी पुरावे आहेत. संत महिपती ताहराबादकर यांच्या भक्तविजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक ४१, ४२ मध्ये सविस्तर वर्णन आहे..

    • @bhorvitthal2739
      @bhorvitthal2739 2 หลายเดือนก่อน

      He kashala garanth vuchktil.

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 2 หลายเดือนก่อน +3

    nath पंथ हा बुद्ध धम्मा मधून शाखा आली आहे

  • @Freesia...
    @Freesia... 3 หลายเดือนก่อน +12

    Watch Rational World ,Science Journey, Samyak Soch, Human With Science, Dr Rajendra Prasad sir

  • @shidheshwarkawale8338
    @shidheshwarkawale8338 2 หลายเดือนก่อน +2

    बृध्द आणि बौद्ध हां गैर समज आदि दुर करावा

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 8 หลายเดือนก่อน +25

    Garud sambhala , चांदीचे आवरण आहे ते ते खोला व वाचा. पांडुरंग हे बुद्धाचे नाव आहे पाली भाषेत.

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 8 หลายเดือนก่อน +12

    Rana Sir , It's proved that Ter is famous for Boudha Stoop.

    • @1Rahul9
      @1Rahul9 2 หลายเดือนก่อน

      ते हे सांगणार नाहीत. एक्सपोज व्हायची भीती असते त्यांना. ब्राम्हणवादी चष्म्यातून सगळे बघणार हे इतिहासकार.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 2 หลายเดือนก่อน +3

    काहण्या काही ही असु शकतात ; विठ्ठल हा कानडाच आहे ...विजय नगर मधिल हंपी येथिल विजय विठ्ठलाचे मंदीरातील मुर्ती पंढरपूरात आणलेली आहे...हेच सत्य आहे......

  • @dhammavichar6182
    @dhammavichar6182 8 หลายเดือนก่อน +33

    बुध्द मुर्ती हटवून दुसरी मूर्ती बसवली. आत काही बारीक खानाखूना बांधकामात लेण्यातल्या सारख्या दिसतात जसे की भिंतीवर लेणीतल्या प्रवेश द्वाराचे चित्र आहे. तसेच दगडी खांबावर बारीक बारीक बुध्द मुर्ती कोरलेल्या आहेत.

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 หลายเดือนก่อน +1

    बर्महन विचारी आहात राना सर तुम्हाला प्राचीन इतिहास पहा 1200 शतका पर्यंत बुध्छाच राज्य होत 😊

  • @Sheshraowaghmare358
    @Sheshraowaghmare358 2 หลายเดือนก่อน +15

    राणा‌ सर, आपल्याकडे इतिहास संशोधनपर ज्ञानाचा अभाव खूप मोठा आहे. चुकीची माहिती सांगून समाजाची दिशाभूल करू नका.

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 3 หลายเดือนก่อน +4

    Aadi Shankaracharyani pandurangashtak lihile....8 wya shatakat tyat parabhramhalingam bhaje pandurangam ase mhatle aahe..yabaddal dr ashok rana yanche kay maat aahe

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 16 วันที่ผ่านมา

    अशोक राणा साहेब,ब्रिटानिका, अलबरुनी,फाह्यान,ह्युयान त्सांग, मैक्समुलर, केदारनाथ पांडे, पुरातत्व विभाग, शिलालेख कधी वाचनात आले का😂😂😂😂का नुसत्या कथा कादंबरी वाचून इतिहास सांगता😂😂😂

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare5916 2 หลายเดือนก่อน +3

    मालुतारण ग्रंथात खरा इतिहास दडला आहे. ज्यात पंढरपुरातील "कोळी" हे प्राचीन काळापासूनचे पुंडलिक मंदिरातील पुजारी आहेत. व एकेकाळी विठ्ठलाच्या मंदिरातील पुजारी कोळीच होते असे बोलले जाते. जेव्हा मंदिर भव्य दिव्य झाले तेव्हा कोळी समाज तेथून हटवला गेला.

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 2 หลายเดือนก่อน +3

    गणेश भाऊ राणा सरांच्या सांगण्यात आणि संजय सोनवणी सरांच्या सांगण्यात विरोधाभास दिसतोय असं वेगवेगळे संशोधन करता येईल का.

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 2 หลายเดือนก่อน +2

    हा एक नवीन शोध पांडुरंग हा एक गुराखी या काय पुरावा आहे

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 3 หลายเดือนก่อน +5

    गवळीधनगर आहे विठ्ठल.

  • @shubhangikude3892
    @shubhangikude3892 2 หลายเดือนก่อน +1

    सर,लोकांची आपल्या अर्धवट ज्ञाना ने दिशाभुल करू नका, जमत असे 5:10 ल तर सर्व एकत्र राहतील यासाठी प्रयत्न करा , धन्यवाद

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 8 หลายเดือนก่อน +13

    sare davi देवता बुद्धाचे अवतार आहे

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv 3 หลายเดือนก่อน +3

    भन्ते ज्ञानज्योती आणि प्रदीप आगलावे याना बोलवा

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 3 หลายเดือนก่อน +17

    विठ्ठल हे बुद्ध आहे.सुत्तनिपात मध्ये याचे वर्णन आहे.

    • @pushparauttayade1792
      @pushparauttayade1792 2 หลายเดือนก่อน

      माचले सर, सुत्त निपात मध्ये नेमका कुठे उल्लेख येतो please give reference sir ! Thanks

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 2 หลายเดือนก่อน +10

    वयाच्या 14 व्या वर्षापासून मीं विठ्ठल शब्द व्यूत्पत्ती आणि मतितार्थ शोधतोय... त्याला कारण म्हणजे माझ्या वडिलांचे नाव विठ्ठलराव... माझ्या अभ्यासानुसार...विठ्ठल मूर्ती... ही साक्षीभावाचे प्रतीक आहे...ही जागृत भावदशेचे प्रतीक आहे...ज्याला इंग्रजी मध्ये आपण human consciousness म्हणतो. विविध धर्मात कोणतीही गोष्ट ही प्रतिकांच्या नि मिथक यांच्या माध्यमातून सांगितल्या जातात... तशेच समाजात नैतिकता असावी म्हणून तत्कालीन काळात काही ethics हें धार्मिक बाबीतून रुजविण्यात आल्या. बुद्ध म्हणजे माझ्या दृष्टीने व्यक्ती नसून विशेष व्यक्तिमत्व असलेले व्यक्तित्व आहे. बुद्ध ही मानवी मनाची उन्नत नि जागृत अवस्था... अशी अवस्था असणारे अनेक व्यक्तिमत्व आजवर विविध भागात, धर्मात, परंपरा, सभ्यता मध्ये होऊन गेले. होत राहणार... काळानुसार त्यांचे नामाभिधान फक्त बदलत राहणार. आर्य... आचार्य... ऋषीं... मुनी... ब्राम्हण... बुद्ध... इत्यादी.या कारणाने विठ्ठल हा पण बुद्ध... जैन किंवा शिव होऊ शकतो किंवा त्या त्या पंथाचे अनुयायी त्यांना जे जे आवडेल असें संबोधित करू शकतो. शेवटी चिरंतन तत्व एकच आहे काळानुसार प्रत्येक जण आपल्या मोजपट्टी नुसार मोजमाप करतात. एक आनंदाची गोस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं दैवत असलेल्या ह्या विठ्ठलामुळे अवघा महाराष्ट्र एक झाला आहे.

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 2 หลายเดือนก่อน +14

    हे ऐकून आनंद झाला, विठ्ठल भगवान भारतात असलेल्या सर्व धर्मात पूज्य स्थान आहे ,जैन धर्म, बौद्ध धर्म, यांना हिंदू धर्म वेगळा मानत नाहीत, हे आमचेच भाऊ आहेत,हर हर हर महादेव,,,,

    • @prashantjadhav5617
      @prashantjadhav5617 2 หลายเดือนก่อน

      गूरे राखणारा देव झाला आणि लोकांना मूर्ख बनवून मलाई खाणारे निच, आजही तेच करत आहेत.

    • @Jivanlife-z7m
      @Jivanlife-z7m 2 หลายเดือนก่อน +1

      बौद्ध धर्माचे सर्व रूप आहेत. महायान, तंत्रयान शाखा म्हणजेच आजचा हिंदू धर्म आहे.
      8 व्या शतकापूर्वी हिंदू धर्म नव्हता. Science Journey पाहून घ्या

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 23 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर.​@@Jivanlife-z7m

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 8 หลายเดือนก่อน +43

    विठ्ठल हे बुद्ध आहेत 🙏💙💙💙

    • @BhaskarNichite
      @BhaskarNichite 8 หลายเดือนก่อน +6

      बरोबर आहे तेथे बुद्ध विहार होता

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 2 หลายเดือนก่อน

      ना..जात ना.पात हे चोखामेळा कडून शिका...

    • @Phsychostalin
      @Phsychostalin 2 หลายเดือนก่อน

      Me Suddha buddha ahe 😂😂

    • @shreyashdakhore1946
      @shreyashdakhore1946 2 หลายเดือนก่อน +1

      मग अखंड मूर्ति चे हात कमरे वर कसे ?😂

    • @aadeshkulkarni6896
      @aadeshkulkarni6896 2 หลายเดือนก่อน

      पुरावा नाही

  • @gulamhindu1536
    @gulamhindu1536 2 หลายเดือนก่อน +6

    जय भीम वाल्यांनी कोर्टात केस टाकून निरीक्षण करून घ्यावे

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 2 หลายเดือนก่อน +1

    काहण्या काही ही असु शकतात ; विठ्ठल हा कानडाच आहे ...विजय नगर मधिल हंपी येथिल विजय विठ्ठलाचे मंदीरातील मुर्ती पंढरपूरात आणलेली आहे...हेच सत्य आहे......

  • @dnyaneshwarkhalane9720
    @dnyaneshwarkhalane9720 หลายเดือนก่อน

    विषय काय असतो...अन काय मुर्खपणा ने काही पण गप्पा गोष्टी करतात...

  • @अनिलहरणे
    @अनिलहरणे 2 หลายเดือนก่อน

    If the story of Pundalika is fictional then they would have included high caste Pundalikas in the story

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 2 หลายเดือนก่อน

    Vittal।ha bhudda ahe samrat अशोकने 84 हजार भुद्दा विहार निर्माण केले

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 หลายเดือนก่อน

    Bhag. Shiv and Rushabhnath are almost same person.

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 หลายเดือนก่อน

    Bhag. Neminath is cousin of Lord Shrikrishna

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 6 วันที่ผ่านมา

    इतिहासकार निष्पक्ष असला पाहिजे त्याची जाति माहित झालीच पाहिजे बुद्धीष्ठ जैनअन्य धर्मियांना हिन्दु मन्दिरान वर दावा बकवास झुठ करतात मस्जिद वर पण दावा करा

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand4166 20 วันที่ผ่านมา

    रुकुमाए ही काल्पनिक आहे भटणी हे जोडले आहे

  • @SnehalJambhulkar-ie6ik
    @SnehalJambhulkar-ie6ik หลายเดือนก่อน

    जरा अभ्यास करा . बाबासाहेबापेक्षा जास्त तुम्ही विद्वान नाही.

  • @VijaySable-o3e
    @VijaySable-o3e 19 วันที่ผ่านมา

    पंढरीचा पांडुरंग कोण? हे पुस्तक वाचा. सर्व सत्य कळेल.

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 16 วันที่ผ่านมา

    महाभारतातील पुरावे यांना खरे वाटतात😂😂😂लिपी चा शोध कधी लागला बघितले का😂 शिलालेख प्रमाण नाहीत तुमच्यासाठी।तुम्हाला कथा, कादंबरी व दंतकथा पुरावे वाटतात

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar7698 2 หลายเดือนก่อน +2

    राणा सर संशोधक वेगळ आहे?

  • @arunmeshram1323
    @arunmeshram1323 3 หลายเดือนก่อน +21

    कमळ फुलाला पाली भाषेत पुंडरिक म्हणतात.पाली साहित्यात बुद्धाला पुंडरिक हे नाव आले आहे वाचा निट.

    • @user-32-567
      @user-32-567 2 หลายเดือนก่อน +3

      विष्णु सहस्रनाम मध्ये विष्णु ला पुंडरिक-अक्ष म्हणले आहे

    • @VBL16
      @VBL16 2 หลายเดือนก่อน

      Vishnu dhama rakshak ahe Buddha cha.
      @@user-32-567

    • @Mi_Marathi
      @Mi_Marathi 2 หลายเดือนก่อน

      बुद्ध मूर्तिपूजक नव्हते ना रे माकडा

  • @amitkamble5633
    @amitkamble5633 8 หลายเดือนก่อน +11

    विठ्ठलाची मुर्ती ग्रिक शैली ची आहे.

  • @RAJANIMULTICAR
    @RAJANIMULTICAR หลายเดือนก่อน

    हे असे कॉल रेकॉर्डिंग का पब्लिष करता, चंगला व्हिडिओ बनवा

  • @mrunalikadam6635
    @mrunalikadam6635 13 วันที่ผ่านมา

    अशोक राणा खरोखर इतिहासकार आहेत्त का??? 🤔🤔🤔

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 หลายเดือนก่อน

    यांच्या पेक्षा गुगल तरे बरे इतिहास सांगत

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 3 หลายเดือนก่อน +2

    पहिलं लोकांना समजेल अश्या पद्धतीत कोणत्या शतकात कोणाचा इतिहास झाला.हे समजुन सांगा. आता तुम्हाला आताच्या काळानुसार कॅलेंडर वर्षा नुसार सांगावं किंवा दोन्ही पद्धतींनी सांगावं लागेल.
    मंदिर कितव्या शतकातील सालात बांधल. बुद्ध कोणत्या शतकातील सालात जन्माला आले.
    असं म्हटलं जातं की अनेक बुद्ध झाले मग कोणते बुद्ध.
    बुद्ध शब्द हा ज्ञान प्राप्त झाला असा घ्यायचा आहे का?
    म्हणजे नंतरच्या काळात कृष्णाला ते ज्ञान प्राप्त झालं म्हणून तो बुद्ध का ?
    तुम्ही लोकं इतिहास लोकांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगितला तरच कळेल. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार होईल.

  • @svl-103
    @svl-103 หลายเดือนก่อน

    नेमीनाथ हे कृष्णाचे चुलत भाऊ होते.

  • @RushikeshMisal-w4m
    @RushikeshMisal-w4m 3 หลายเดือนก่อน +9

    पंढरपुर मंदिरातिल गरूड खाबावर पाली भाषेत लीखान आहे ते कोन्ही वाचवु नये म्हणु न फडनवीसानी त्यावर चांदिची चादर लावली जय जिजाऊ जय शिवाजी

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 2 หลายเดือนก่อน +1

    श्री कृष्ण हे स्वतः गाई चारत मग विठ्ठल हेच श्री कृष्ण होऊ शकतात,मग तुम्ही कसे तो देव नाही हे म्हणू शकतात

  • @ViharMoon
    @ViharMoon 22 วันที่ผ่านมา

    Prabhodhnkar thakre mantat ki bhartatli mandir hi prachi. Buddha nachich ahe

  • @AnilJadhav-vv9ks
    @AnilJadhav-vv9ks หลายเดือนก่อน

    Sar berlant kawtuk karto

  • @SunnySunny-wr4zh
    @SunnySunny-wr4zh 3 หลายเดือนก่อน +5

    विठ्ठल हा अवलोकितेश्वर बुद्ध आहे . नमो बुद्धाय 🙏

  • @vijayrajove1863
    @vijayrajove1863 15 วันที่ผ่านมา

    Vitthal Birudev Katha Sanga

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 หลายเดือนก่อน +3

    तो konatahi देव असो..lakho lokana darshan sukh देतो..हे mahatwache

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 หลายเดือนก่อน

    किती पण प्रयत्न करा, काहीच उपयोग होणार नाही

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 หลายเดือนก่อน +3

    मला ऐक कळत नाही सगळयाना खोट ठरऊण मलाच लय कळत या आहेरभावात का रहातात

  • @vijayrajove1863
    @vijayrajove1863 15 วันที่ผ่านมา

    Vitthal Ha Dhangar Dev Ahe Ka ?

  • @pramodsalvi8624
    @pramodsalvi8624 2 หลายเดือนก่อน

    हा सर्व चुकीचे सांगत आहे

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 2 หลายเดือนก่อน +13

    एकजण फोन करतो आणि एक जण रात्रीच्या गोष्टी सांगतो

  • @mansingvardhan9603
    @mansingvardhan9603 2 หลายเดือนก่อน

    Fack manus aahe ha ek hi purava dila nahi jar 1000 varsh maharastra budhist hota pandurang kon.

  • @ViharMoon
    @ViharMoon 22 วันที่ผ่านมา

    Gurakhya la aai vadil navhte ka,? Mag to kuthun aala yach purava nahi mg te smarak ahe he apn kase siddha kele

  • @spsarolkar
    @spsarolkar 2 หลายเดือนก่อน

    13:41 asahi aahe ani tasahi aahe, are pan doctorate aahe na itihasamadhe? Lokanchya bolbachhan peksha itihas saushodhanawar bola ekda

  • @namdevpawar621
    @namdevpawar621 8 หลายเดือนก่อน +31

    यांनी कोणत्या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली आहे अशा तथाकथित इतिहासकारांनी च भारताच्या इतिहासाची पार वाट लावली आहे 😂

    • @goodtimeswithsa7703
      @goodtimeswithsa7703 8 หลายเดือนก่อน +7

      आपलं qualification काय हो महाराज?

    • @AkshayJanrao-zk1lp
      @AkshayJanrao-zk1lp 8 หลายเดือนก่อน +4

      Historical proof ahet sheth

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्हांला काय माहिती आहें ते सांगशील मित्रा

    • @Nilu750
      @Nilu750 3 หลายเดือนก่อน

      Watch SANATAN SAMIKSHA, SATYA SANATAN, HEATED DEBATES channel to clarify ur misconceptions 😊😢

    • @milindpatil9886
      @milindpatil9886 3 หลายเดือนก่อน +4

      राणा साहेबांना तथाकथित इतिहासकार संबोधुन तुम्ही तुमचा बुध्यांक दाखवून दीलाय.पुस्तक वाचायची सवय असेल तर त्यांची पुस्तके वाचा.

  • @jyotsnakore4239
    @jyotsnakore4239 2 หลายเดือนก่อน +1

    सम्राट अशोक याचे धमगूरू मोगलीपुत तिस याचा महावंश हा ग्रंथ पहा

  • @narutechaitanya5811
    @narutechaitanya5811 2 หลายเดือนก่อน +1

    आपणास असे कळते की विठ्ठल हे कर्नाटकचे होते ते एक गवळी पशुपालक होते गाईंचे संरक्षण करणारे विठ्ठल होते पण संजय सोनवणी यांच्या मते ते एक राजे होते
    समाजसेवक होते लोकांना मदत करणारे होते

  • @santoshmaharajnikamauralik6087
    @santoshmaharajnikamauralik6087 2 หลายเดือนก่อน

    Vithoba svaymbhu aahe

  • @radheshyamkotwar3113
    @radheshyamkotwar3113 2 หลายเดือนก่อน

    Backavas

  • @elevenstarclub
    @elevenstarclub 2 หลายเดือนก่อน +2

    Hindu dharm bahut mahan hai..

  • @svl-103
    @svl-103 8 หลายเดือนก่อน +1

    In Jainism there is no concept of AVATAR. According to Jains ,Neminath was a cousin of Srikrishna. Please stop giving wrong information

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 หลายเดือนก่อน

    काय करायचं रे तुमचं

  • @manishbodhi5461
    @manishbodhi5461 2 หลายเดือนก่อน +3

    पांडुरंग हा एक बोधिसत्त्व होता (बूध्द नव्हे) विठ्ठल -रुक्मिनी हे ज्ञानेश्वरांचे्य माता पित्याचे नाव आहे तेच नाव नंतर देण्यात आले असावे!

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 หลายเดือนก่อน +2

    संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत आणि माताजी रखुमाई.

  • @Naresh.358
    @Naresh.358 2 หลายเดือนก่อน +3

    Jai. Bhim

  • @sopantaware3521
    @sopantaware3521 8 หลายเดือนก่อน +3

    विठ्ठल हे कृष्णाचं गुराखी रूप आहे

    • @arvindpandit6639
      @arvindpandit6639 8 หลายเดือนก่อน

      Kon kurushan

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 3 หลายเดือนก่อน

      Agadi barobar

    • @naturelover5784
      @naturelover5784 2 หลายเดือนก่อน

      ​@@arvindpandit6639hagarya bapchya tondat hagh, ethe nko

  • @girishchandra6806
    @girishchandra6806 8 หลายเดือนก่อน +11

    Avalokiteshwar Bodhisatwa.
    Pandhrineshwar
    Bodhisatwa.
    Pandurang white Lotus.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      😂shwar pn tumch nahi ugach kahi pn kuth nako chitku

  • @amarshinde8402
    @amarshinde8402 3 หลายเดือนก่อน +3

    याला काहीच समजात नाही सगळ सारवतोय😂

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 3 หลายเดือนก่อน +13

    बु द्ध आहे

  • @SudhakarJanjale-sv6ub
    @SudhakarJanjale-sv6ub 3 หลายเดือนก่อน

    Ajkkal pan.bhgvan.geem.buddhache.sapurn.bharti.log.bhagvan.geetm.buddhache.viracha.thikani.mandir.banavatat.kalyugatat.bhgvan.geetamache.saket.nagarit.mandirache.kam.purn.zale.sarkhe.ahe..shevati.shatriy.bhagavn.trilokacha.avtr.bhagavan.geetm.buddacha.vijay.ho

  • @BillionDollerDream
    @BillionDollerDream 8 หลายเดือนก่อน +5

    hya comment section madhe kiti nirbuddha lok ahet....rana sir saral sarl mhant ahet ki vitthal mhnje buddh nahi vishnu nahi shiv nahi kiva neminath pan nahi...pan tarisuddha kahi nirbuddh lok murkhasarkha bolat ahet.........vedic period ha buddha chyahi addhi 2000 years hota he proove zalel ahe taripan he nirbuddh lok aaplich lal karun ghenyat dhanyata manat ahet

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 8 หลายเดือนก่อน +2

    The pillar of Vittal Temple are with Cobra Snakes.

  • @amarshinde8402
    @amarshinde8402 3 หลายเดือนก่อน +2

    विनाश काले विपरीत बुद्धी झालेली आहे