Dhule Viral Video News | तरुणींसमोर छपरीपणा करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काय शिक्षा दिली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 11 หลายเดือนก่อน +387

    पत्रकाराला च्या भाषेला लाख तोफाची सलामी एक नंबर भावा👌👌

    • @merevatan7129
      @merevatan7129 9 หลายเดือนก่อน +9

      Khandeshi he maza bhai patrakar

    • @crusersprit
      @crusersprit 2 หลายเดือนก่อน +6

      ✌️😂 पोलिसांनी जेवढी अब्रू काढली नाही भाऊ तू तेवढी अब्रू काढली😂😂😂

    • @SideshNaik-y6d
      @SideshNaik-y6d 2 หลายเดือนก่อน

      Ek number bahava

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv 11 หลายเดือนก่อน +783

    पत्रकार भावा तुझी बोलण्याची स्टाईल आवडली राव 😂😂😂😂😂❤

    • @Ram.21.
      @Ram.21. 11 หลายเดือนก่อน +16

      Ahirani bhasha ahe

    • @travelleryogesh25
      @travelleryogesh25 11 หลายเดือนก่อน +10

      खान्देशी टोन

    • @equal-talks-india
      @equal-talks-india 11 หลายเดือนก่อน

      Ghan aahe khup jast ghan shudha marthi bola jara aapn anchoring aahe yacha bhan theva🤮

    • @satishsutar5493
      @satishsutar5493 5 หลายเดือนก่อน

      E RR RR t er DD e cc cc cc gb dev e BB tu yeh reh RR😂qqq​@@Ram.21.

    • @adinathbhujbal3747
      @adinathbhujbal3747 5 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @vV-Original
    @vV-Original 11 หลายเดือนก่อน +881

    पत्रकाराची साधी भाषा आवडली राव!

    • @SANATANI___.
      @SANATANI___. 11 หลายเดือนก่อน

      Ho

    • @akashdhoble8683
      @akashdhoble8683 11 หลายเดือนก่อน +11

      अस्सल वऱ्हाडी भाषा 👌🏻😅

    • @chaitanya_patil_5252
      @chaitanya_patil_5252 11 หลายเดือนก่อน +15

      Khandeshi tone ahe bhau

    • @travelleryogesh25
      @travelleryogesh25 11 หลายเดือนก่อน +11

      आमनी खान्देशी टोन ❤❤

    • @mukeshvakode952
      @mukeshvakode952 11 หลายเดือนก่อน +4

      Khandeshi aahe na bho

  • @Raj-ru2us
    @Raj-ru2us 11 หลายเดือนก่อน +152

    गावरान भाषा ऐकून लयभारी वाटल भावा👌👌

  • @NMS4722
    @NMS4722 11 หลายเดือนก่อน +419

    अश्या मुलांवर कायद्याचा वचक हवा आहे...कायद्याचे संस्कार झाले पाहिजे 👍

    • @chetank4610
      @chetank4610 11 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर ,प्रसाद भेटल्याशिवाय सुधारणार नाही😂

    • @pradeeprathod2853
      @pradeeprathod2853 11 หลายเดือนก่อน +13

      Muli pan asach karte tyanchya sathi rules ahe quality badal pan bola

    • @mrcat926
      @mrcat926 10 หลายเดือนก่อน

      त्यानी ते करूं दखवल जे तुमची फटी गांड़ कधिच करू शक्ति नहीं । कायद्यानुसार त्यानि कोणताही गुनाह केला नाही . तुम्ही चुटिया आहे सर्व

    • @dgaming6752
      @dgaming6752 2 หลายเดือนก่อน +2

      Muli chapari pana kartat rastvavar te chalaty

    • @dayanandgawade5391
      @dayanandgawade5391 หลายเดือนก่อน

      He je reel star ahe na hindi vale pan asech dutle pahije Karan tynacha influences mule ase lok ghadatat he laxyat teva ani murkh lokani like karne band kele pahije

  • @dpd5156
    @dpd5156 11 หลายเดือนก่อน +356

    रील्स पेक्षा त तो मीडिया ने फेमस झाला 😅

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +6

      Hyala famous hon mhntat ka??

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@sumitborseit does not matter 😂😂😂

    • @OmkarmandlikOmkarmandlik
      @OmkarmandlikOmkarmandlik 2 หลายเดือนก่อน

      👉👌👌👌😅😅😅😅

  • @DevaChavan-i6d
    @DevaChavan-i6d 11 หลายเดือนก่อน +84

    व्हिडिओ च जाऊद्या पण जो पत्रकार ज्या स्टाईल ने सांगितलं ते लाय खतरनाक होत 😂😂

  • @Nilesh1366
    @Nilesh1366 11 หลายเดือนก่อน +122

    पत्रकार चि भाषा आवडली भाऊ 👌

  • @aslamthebestkhan629
    @aslamthebestkhan629 11 หลายเดือนก่อน +100

    पोलिसन्नी एक दम बरोबर पैनिशमेंट दिली या बद्दल पोलिसांचा धन्यवाद

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 9 หลายเดือนก่อน +2

      पोलिसांनी केलेली क्रुती हि एकदम चांगली आहे पण हिच जाग्रुकता प्रत्येक ठिकाणी दाखवली तर बरे होईल लाच न घेता

  • @vikaskapase-u6q
    @vikaskapase-u6q 11 หลายเดือนก่อน +148

    असा छाप्रिपणा कोणीच करू नये,कारण एखादा ऋतिक सारखा हँडसम असला तरी त्याला असे करण्याचा अधिकार नाही.

    • @Dprateek
      @Dprateek 11 หลายเดือนก่อน +3

      Kon Rutik 🤔

    • @vikaskapase-u6q
      @vikaskapase-u6q 11 หลายเดือนก่อน

      @@Dprateek roshanancha ritik

    • @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न
      @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न 11 หลายเดือนก่อน

      ​@@Dprateekrutik rashan

    • @nitinkasbe6923
      @nitinkasbe6923 11 หลายเดือนก่อน +2

      ​@@DprateekHrithik Roshan 😅

    • @mrcat926
      @mrcat926 10 หลายเดือนก่อน

      त्यानी कोणताही गुनाह केला नाही . तुम्ही स्वतः करू नाही शकत कारण की तुमच्या गांडित गू नाही मुलींसमोर स्टाईल मारायचा . नुसती गांड फाटते तुमची . त्यानी कोणताही कायद्याचा उल्लंघन केला नाही. मग

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 11 หลายเดือนก่อน +67

    उत्तम अहिरणी निवेदन आवडले.

  • @vandanabai7533
    @vandanabai7533 11 หลายเดือนก่อน +88

    राजकारणी लोकांना पण चुकल्या नंतर त्यांचे तलवे न चाटता अशीच शिक्षा दिली तर अजुन आनंद होईल

  • @Maulisarees
    @Maulisarees 11 หลายเดือนก่อน +127

    जिने सर्वात आधी कानाखाली मारली तीच आणि पोलिसांची तत्परता यासाठी खूप खूप कौतुक. 🙏

    • @Savs8
      @Savs8 11 หลายเดือนก่อน

      Thappad marnara mulga ahe vatatay😅

  • @Satyamevjayate777
    @Satyamevjayate777 11 หลายเดือนก่อน +68

    खर सांगू का, आश्याच छपरी पोरान्ना आजकाल छ्या पोरी फिदा होता आनी एंगेज पन होता है दुर्दैव आहे

    • @Berar24365
      @Berar24365 11 หลายเดือนก่อน +3

      होता नाही होतात

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 11 หลายเดือนก่อน +5

      खरं बोलताय.. म्हणून तर सर्व मुले छपरी बनतात

  • @prateekjha2003
    @prateekjha2003 10 หลายเดือนก่อน +44

    फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या जर त्या जागी मुलगी असती तर.... 😢

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 2 หลายเดือนก่อน

      मुलगी असती तर काहीच झालं नसत
      Delhi metro मद्यले चाळे बघितल्यावर कळत की काय प्रकार चालू आहे
      हे दारू पिणाऱ्या मुलाला दारुड्या म्हणतात पण दारू पिऊन धिंगाणा घालनाऱ्या , शिवीगाळ करणाऱ्या मुलींकडे काना डोळा करतात

    • @k1xn4
      @k1xn4 2 หลายเดือนก่อน +7

      Vo bhi chapri Unko Support krne vale bhi chapri*

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 11 หลายเดือนก่อน +24

    मुली तरी कुठं सज्जन आहेत आज 😂

  • @KaranKumar-vc7un
    @KaranKumar-vc7un 11 หลายเดือนก่อน +27

    बहुत बहुत अच्छा काम किया है सर ने जय हिन्द

  • @Akashthaware
    @Akashthaware 11 หลายเดือนก่อน +125

    महाराष्ट्रात असल्या #छपरी_रील्स_कल्चरला थारा नाही, हे पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस ने दाखवून दिलंय महाराष्ट्राचा UP होऊ देणार नाही..

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 11 หลายเดือนก่อน +7

      बरोबर ,, कारण योगी मॉडल येथे लागू होत नाही ?? म्हणून महाराष्ट्र चा यूपी होऊ शकत नाही .

    • @passion8gamer759
      @passion8gamer759 11 หลายเดือนก่อน

      Yogi chi garaj nhi... यूपी बिहार चे फक्त पैदा करून सोडून देतात संस्कार द्यायला विसरतात.... संस्कार फक्त महाराष्ट्र मधे च आहेत

    • @ManojKumar-yn9qx
      @ManojKumar-yn9qx 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@santoshdungarwal2473mag jana tuzya UP la parat, tasehi tumchi sankhya ikde khupach vadli

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 11 หลายเดือนก่อน +3

      ​​@@santoshdungarwal2473we don't want Yogi model.
      Still law and order of Maharashtra better than UP

  • @balabhai4214
    @balabhai4214 11 หลายเดือนก่อน +20

    पत्रकार भाऊ मला तुझी भाषा खुप आवडली 😊😊 एक नंबर

  • @roladyna
    @roladyna 11 หลายเดือนก่อน +204

    असुद्याहो हेच दिवस असतात वेडे पणा करायचे...तिकडे मर्डर half मर्डर वाले मोकाट फिरतात त्यांना पकडा..

    • @rammupade9028
      @rammupade9028 11 หลายเดือนก่อน

      असा त्रास तुझ्या आईला किंवा बहिणीला झाला असता तरिपन असच म्हनला असता का

    • @NishaJadhav-r5b
      @NishaJadhav-r5b 11 หลายเดือนก่อน +54

      त्या मर्डर करणाऱ्याची सुरुवात इथूनच होते रे भाऊ !

    • @roladyna
      @roladyna 11 หลายเดือนก่อน +5

      @@Pancham210 हो खूप छप्री

    • @amitbhor8473
      @amitbhor8473 11 หลายเดือนก่อน +16

      Tumchya aai bahinipudhe asa chapri pana kela tr chalel ky

    • @roladyna
      @roladyna 11 หลายเดือนก่อน +9

      @@amitbhor8473 तू कधीच दुसऱ्यांच्या बहिणीकडे पाहत नाही का?

  • @sujitkulkarni5088
    @sujitkulkarni5088 11 หลายเดือนก่อน +20

    साहेब पुण्यात पण एक छपरी असच तुळशी बागेत आहे.... जरा त्याला पण हिसका दाखवा...😊

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 11 หลายเดือนก่อน +15

    धुळे पोलिस ❤❤ लय भारी..

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +2

      Mulach naav kay ahe?

  • @THEFAMOUSHINDI
    @THEFAMOUSHINDI 2 หลายเดือนก่อน +5

    पोलिसांची यात मोठी चूक आहे , त्याची फक्त समजूत काढणे काम होतं , पण काय करणार कायदा सर्वांसाठी एकसारखा नाही ना , त्या च्या जागी मुलगी अस्ती तर नक्कीच तिला कोण्या मुलाच्या पाया पडायला लावल्या नसत्या

  • @mohammadshariqueraheman5847
    @mohammadshariqueraheman5847 5 หลายเดือนก่อน +4

    best work from police

  • @NanduUgale
    @NanduUgale 11 หลายเดือนก่อน +17

    पत्रकार साहेब भाषा लय भारी

  • @MahadevBaba-c7s
    @MahadevBaba-c7s 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम कड़क.... धुळे पोलिस 👏👏

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale 7 หลายเดือนก่อน +3

    गावरान भाषेत वार्तांकन छान...मिडीया बदल रहा है...❤

  • @Shrikantlasurkar100
    @Shrikantlasurkar100 2 หลายเดือนก่อน +3

    ते महाराष्ट्र पोलिस आहेत भावा...😅 इथे सगळे सगळे राज्ये मदत घेतात त्यांची ❤

  • @surya.S3.
    @surya.S3. 3 หลายเดือนก่อน +3

    ही राहिली बाजूला तीच काहीच हसू नाही आल पण तुम्ही एकदम सोप्या भाषेत संगल ते एकदम भारी वाटल 😂❤🎉

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 11 หลายเดือนก่อน +7

    ❌या पेक्षा जास्त कारनामे पोलीसांची मुलं करतात.. बिनधास्त

  • @VishalG-9
    @VishalG-9 11 หลายเดือนก่อน +10

    पत्रकाराला 21 तोफेची सलामी.

  • @siddheshadavade1769
    @siddheshadavade1769 10 หลายเดือนก่อน +5

    👍 अश्या पोरांवर खरच कारवाई झालीच पाहिजे........ पण ह्या जागी एक हँडसम, देखणा व चांगल्या घरच्या एखादा असता तर अशी कारवाई झाली असती का.........की ती so called flurting asti 😊

  • @pandurangvishwanathkangane3296
    @pandurangvishwanathkangane3296 11 หลายเดือนก่อน +52

    मूली ना सांगतो आसे यडे गबाळा ना घाबर च नाही,,, सगळ्या मूली नी मिळून निबार धूयाच घाबरायचे नाही

    • @sumitborse
      @sumitborse 11 หลายเดือนก่อน +5

      Ani mulich ashe dhande karat asnar tr kay kraycha??te pn sang

    • @mrcat926
      @mrcat926 10 หลายเดือนก่อน

      त्यानी कोणताही कायद्याचा उल्लंघन केलेल नाही

  • @Anuppatil10
    @Anuppatil10 11 หลายเดือนก่อน +8

    पत्रकार भाऊ तुमचं विश्लेषण खूप आवडलं

  • @doberman-pinscher-05
    @doberman-pinscher-05 9 หลายเดือนก่อน +5

    हा महाराष्ट्र राज्य आहे हित हे कधी ही खपून घेतल जाणारं नाही.. जय महाराष्ट्र 🔥

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 5 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र ला बिहार बनवायच आहे

  • @vikasrokade4691
    @vikasrokade4691 10 หลายเดือนก่อน +7

    ह्याच ठिकाणी एखादी मुलगी असती तर पोलिसांनी कारवाई केली असती I know it’s wrong I don’t subscribe it …

  • @appasahebagwan2606
    @appasahebagwan2606 11 หลายเดือนก่อน +9

    पत्रकारांची साधी भाषा आवडली राव आपल्याला. आणि जे पोलिसांनी कारवाई केली ती खूप चांगली कारवाई. केली आहे.

  • @swapna6246
    @swapna6246 11 หลายเดือนก่อน +13

    😂😂😂😂पागल अशिक आवरा ..धू धू धुतला मस्त वॉशिंग पावडर पण पाहिजे होती..बस पण याची वाट बगत असेल 😂😂 लय भारी बोला पत्रकर भावू आपली गावरान भाषा 🎉🎉😊

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 11 หลายเดือนก่อน +12

    खानदेशी आवाजात सुत्रसंचलन ❤😂

  • @akashkshirsagar1267
    @akashkshirsagar1267 10 หลายเดือนก่อน +11

    अश्या रिल मुली पण ट्रेन मध्ये मॉल मध्ये बस स्टॉप वर करत असतात त्यांच्या वर पण कार्यवाही होयला पाहिजे

    • @Raj-xz7vs
      @Raj-xz7vs 10 หลายเดือนก่อน +3

      ह्या जगाला एकच बाजूने विचार करण्याची सवय झाली आहे आणि पोलिसांनी जसा खूप मोठा गुन्हेगार पकडला आहे हेच काम जर कोणी नेत्याच्या मुलाने केल असत तर ?

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Raj-xz7vs मग हेच पोलीस आई बहिनिवरच्या शिव्या पण खातात त्यांच्या

  • @NRSCHEATSOP
    @NRSCHEATSOP 10 หลายเดือนก่อน +6

    कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे👑

  • @muhammadtahirali3071
    @muhammadtahirali3071 9 หลายเดือนก่อน +16

    😂 great lesson

  • @RamJagtap
    @RamJagtap 11 หลายเดือนก่อน +16

    असच जर एखाद्या सुंदर आणी देखण्या तरुणाने केले असते तर त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन दिले असत..
    तो फक्त लांबून नाचत होता, त्याने कोणाकडे इशारे वगैरे करून छेड तर नाही काढली..समज देऊन सोडा.
    श्रीमंताने काहीही केलं तरी चालत पण गरीबाने थोड्या भावना व्यक्त केल्या कि त्याला अपराध्या सारख वागवायच, हीच असते का माणूसकी?? हा पत्रकार कोणत्या बंगल्यात आणी हायफाय सोसायटीत राहतो?

    • @manojushir3610
      @manojushir3610 11 หลายเดือนก่อน +2

      Barobar. 100 percent✅✅

    • @dineshpadvi1994
      @dineshpadvi1994 2 หลายเดือนก่อน

      Brbr aahe...bhau

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 11 หลายเดือนก่อน +11

    सर्व मुलींनी अगोदरच धुतला असता तर आणखी चांगल झाल असतं छपरी😂😂

  • @surajmahamuni6176
    @surajmahamuni6176 10 หลายเดือนก่อน +17

    त्या मुलाने काय चुकीचं नाही केलं , पण मुलींना पण आवर घाला उघड्या नाचतात तेंव्हा नाही लाज वाटत , 😢 आणि त्या मुलानी कोणत्या मुलीची छेड तर नाही काढली , मुली तर उघड्या नाचतात तेंव्हा कुणाला नाही दिसत......

    • @Ankushbhoye578
      @Ankushbhoye578 9 หลายเดือนก่อน +2

      Khar aahe

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @Users-j5m
    @Users-j5m 2 หลายเดือนก่อน +1

    Patrakar ❌
    Patrakar the roster ✔️
    😂😂😂😅

  • @jagdishshinde4383
    @jagdishshinde4383 10 หลายเดือนก่อน +3

    Reels bnvnarya Mulina pn atak zali pahije ts mnl tr

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials 5 หลายเดือนก่อน

    हे नृत्य जर त्याने एकट्याने कुठेतरी केले असते मुलींसमोर न करता.
    तर नक्कीच अनेकांनी लाईक शेअर आणि कमेंट केलं असतं.
    हा नक्कीच धुळ्याचा सलमान शाहरुख आहेअसं म्हटलं असतं.

  • @hemrajyeole3667
    @hemrajyeole3667 11 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार भाऊ तुम्ही खूप छान बोललात

  • @maheshpatil7659
    @maheshpatil7659 11 หลายเดือนก่อน +1

    अश्या हिरो ला मुलींनी धुतलं पाहिजे. आपल्या मुलींना मजबूत बनवा

  • @shampatil6561
    @shampatil6561 11 หลายเดือนก่อน +4

    पत्रकारनी भाषा लय भारी भाऊ

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si หลายเดือนก่อน

    लै भारी कॉमेन्ट्री भावा.. 👍👍

  • @monikabelagi8511
    @monikabelagi8511 11 หลายเดือนก่อน +13

    Ekhadi mulagi dance keli asti tar sagle tiche kautuk kela asta. Mulga aahe mhanun polisanchya tabuat dila ka.

  • @poojadaund5890
    @poojadaund5890 10 หลายเดือนก่อน +2

    मुली पण पाहत होत्या ते सगळ ,त्यांना चुकीचं वाटत होत तर तिथं का बसल्या,

  • @RMDmusic-lv5td
    @RMDmusic-lv5td 11 หลายเดือนก่อน +6

    बेचर्याला वाटल दिल्ली चे पोर करतार असे पब्लिक कॉमेडी डांस पन हे महाराष्ट्र आहे इथल्या पोरी लय खतरनाक आहेत 😂😅😅

  • @pawanghuge4889
    @pawanghuge4889 6 หลายเดือนก่อน +2

    मी याच समर्थन करत नाही पण याने कोणताही गुन्हा केलेला नाही तर ही कारवाई बे कायदेशीर आहे
    जर काही कायदा असेल तर रिप्लाय करा

    • @pawanghuge4889
      @pawanghuge4889 2 หลายเดือนก่อน

      ओके पण साहेब बाबासाहेबांनी दिलेल्या सविधना नुसार गुन्हा करण्याची शिक्षा देण्याचे प्रावधान आहे

  • @kailastalikote
    @kailastalikote 11 หลายเดือนก่อน +23

    साम tv ने एवढ्या किरकोळ बातमीला तब्ब्ल पाच मिनिटे दिली . दुसरी बातमी मिळाली नव्हती वाटतं. कधीतरी एखादि विकासकामाची बातमी पण दाखवा.

    • @SanjuJoshi3349
      @SanjuJoshi3349 11 หลายเดือนก่อน

      बरोबर.... आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10 वर्षा पूर्वी न्यूज चॅनल वाले व्हिडिओ कधीच पूर्ण एक सोबत दाखवत नव्हते ती स्टाईल 2023 मध्ये वापरतात... 😂😂😂😂5g generation मध्ये

    • @rahulrncreations8274
      @rahulrncreations8274 11 หลายเดือนก่อน

      अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हे नाही दाखवणार आणि दाखवले तरीही 1 ते 2 मिनटं दाखवतील.

    • @pro1factshindi
      @pro1factshindi 11 หลายเดือนก่อน

      ​@@SanjuJoshi3349tuzya hatat mobile ahe, tula je baghayachay te tu baghu shakto.

    • @gvtboy1488
      @gvtboy1488 11 หลายเดือนก่อน

      नाही यांना रिकामी कामे खूप आहे ना याच्या कडे महाराष्ट्रात् एवढे मंत्री आहे त्यांनी रस्ते बांधली का कोणती विकास कामे केलीत का महाराष्ट्रात धुळे जिल्हा मध्ये विकास किती %झाला व काय कामे झाली किती %मुले व मुली शिक्षित आहे व बेरोजगार आहे की काय हे नय दाखवणार पण फालतुची नुज् बरोबर दाखवतील

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान चांगला धुतला

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 11 หลายเดือนก่อน +12

    धुळे वाल्याचा धुळा काडा आत्ता अशिकी मे तरी जायेगी जान मेरी असे वाटायला पाहिजे.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 3 หลายเดือนก่อน

    पत्रकार भाऊला प्रथम रांमराम। बोलले मस्त शाबाबसकी तुम्हाला। आणि असे छपरी दिसले तर लोकांनी पण त्याचे धरलेच पाहिजे ही पैदास म्हणजे भंगरी असतात

  • @sunilgurav4182
    @sunilgurav4182 11 หลายเดือนก่อน +2

    Police.. 🙏🙏🙏🙏👌👌👌👌good job.

  • @shetkarinetesunildeoresaheb
    @shetkarinetesunildeoresaheb 11 หลายเดือนก่อน +1

    पत्रकाराने या भाषाते मांडणी केली खरंच अतिशय सुंदर.... अप्रतिम
    आणि आपल्या अहिराणी चा मध्येच थोडा थोडा थोडा तडका
    आवाज पण मस्त
    लगे रहो

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 11 หลายเดือนก่อน +3

    zabardast reporting .❤❤

  • @Jitya_.
    @Jitya_. 10 หลายเดือนก่อน

    काही मुलींन वर याचा वाईट परिणाम होतो....
    अश्या त्रासा मुळे काही मुली शिक्षण सोडतात याचा काही काही मुलींना खूप माणुसकी त्रास होतो हे .
    पोलिसांचे आभार 👍🚩

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 11 หลายเดือนก่อน +3

    युवा भारताचे भविष्य आहेत...पण ...हे तरुण आईबापांच्या नवा बरोबर देशाचे नाव खराब करणार... म्हणून यांना आता आवर घातला पाहिजे...😂😂😂

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 10 หลายเดือนก่อน +1

    पोलिसांनी चांगले केले पण पोरी चड्डी काढून नाचत आहेत त्यांना शिक्षा कधी देणार?

    • @dineshpadvi1994
      @dineshpadvi1994 2 หลายเดือนก่อน

      खर बोलले सर तुम्ही

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 11 หลายเดือนก่อน +4

    Great 👍👍👍👍

  • @abhijeetbansode1742
    @abhijeetbansode1742 2 หลายเดือนก่อน

    लय भारी रिपोर्टींग😊

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 11 หลายเดือนก่อน +6

    रिपोर्टर चा आवाज खूप आवडला न राव ❤❤

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 หลายเดือนก่อน

    पत्रकार भावा तुमची मला भाषा मला खुप आवडली.

  • @Ad___9824
    @Ad___9824 11 หลายเดือนก่อน +7

    मित्रामधे फुल प्चक झाली आसेल 😅

  • @RanjeetkumarWaghamera
    @RanjeetkumarWaghamera 11 หลายเดือนก่อน +1

    छरोरपणा. बरं झालं झापला

  • @job9173
    @job9173 11 หลายเดือนก่อน +13

    गळा नाही ओ... नरडा आहे ... 😂😂

    • @samsommohite
      @samsommohite 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @iliyasshaikh78
    @iliyasshaikh78 2 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार सदाभाऊ सिन्नर चां दिसतोय😅

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 11 หลายเดือนก่อน +12

    Jai khandesh

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 11 หลายเดือนก่อน

      असल्या चूतीया गोष्टी ना जय खानदेश??
      वाह रे चुतियानो..

  • @Playwithswaraaaaa
    @Playwithswaraaaaa 11 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार एक नंबर 😂

  • @carlos3933
    @carlos3933 11 หลายเดือนก่อน +6

    रिपोर्टर ची भाषा कशी काय आहे अशी ?? प्रमाणभाषा सोडून वेगळाच tone मधे बोलतोय तो

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 หลายเดือนก่อน

      आपण पुणेकर ?

  • @NitinLele-e1g
    @NitinLele-e1g หลายเดือนก่อน

    लई भारी १ च नंबर दादा

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 11 หลายเดือนก่อน +8

    Police hyani masta dhule re...😂😅

  • @brightfuture6949
    @brightfuture6949 หลายเดือนก่อน

    Great job.... It was such a impossible task... But they did it..

  • @akshayp952
    @akshayp952 11 หลายเดือนก่อน +6

    शाबास महाराष्ट्र पोलीस

  • @aniljondhale1013
    @aniljondhale1013 2 หลายเดือนก่อน

    अश्या कामाला सलाम पोलीस ला

  • @anupbhavsar9843
    @anupbhavsar9843 11 หลายเดือนก่อน +3

    अरे पत्रकारा धुडे काय धुडे आडाणी धुळे म्हणतात त्याला 😂😂

    • @Nilplease
      @Nilplease 11 หลายเดือนก่อน

      Pan okay chalel dhude 😂

    • @Omkar67890
      @Omkar67890 11 หลายเดือนก่อน +4

      बोलीभाषेला अडानी म्हणनारे तुम्ही खरे अक्कलशुन्य 🫡

    • @ManojPatil-kj5gd
      @ManojPatil-kj5gd 11 หลายเดือนก่อน

      आम्ही धुळ धुय्य असे बोलतो,अहिराणीत

  • @sskfun118
    @sskfun118 11 หลายเดือนก่อน +4

    मला सगळ्यांना एक विचारायचं आहे की ही अशी शिक्षा फक्तं मुलांसाठीच आहे का ?

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 11 หลายเดือนก่อน +1

      हो मुलींना सर्व माफ

  • @PARADISEGAMING649
    @PARADISEGAMING649 2 หลายเดือนก่อน

    भाऊ आज तोच फेमस झाला पण मज्याक उड़णाऱ्या कौन सांगणार

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 11 หลายเดือนก่อน +3

    Prank करत होता, रट्टे खालले दिल्ली नाही भाऊ ही

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 หลายเดือนก่อน +1

    काही महीला रस्त्यावर डान्स करून रिल्स बनवत असतात ,तर काही जणी चित्र विचित्र हावभाव, हातवारे, करत डान्स चे रिल्स बनवतात की जे डान्स भारतीय संस्कृती बिघडवणारी आहे. अशा वर काही कारवाई होवू शकते का?

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 11 หลายเดือนก่อน +3

    पोरी मस फिदी फिदी हसत होत्या 😂

  • @drjaydattagavhane
    @drjaydattagavhane 11 หลายเดือนก่อน

    Khatranak आवाज आहे पत्रकाराचा 😂😂😂😂

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका 11 หลายเดือนก่อน +3

    Prank करणार्या युट्युबर्सना पोलिसांनी बदकावलं पाहिजे

  • @ashutoshtilekar
    @ashutoshtilekar 2 หลายเดือนก่อน

    कडक फुलचंद खाल्ला असाल यानी🤣

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 11 หลายเดือนก่อน +3

    आता दुसरे छपरे त्यांना जरा अक्कल येईल

  • @RedBunny-YT
    @RedBunny-YT 2 หลายเดือนก่อน +1

    Reporter ❌ Roster✅

  • @rameshwarpatil3636
    @rameshwarpatil3636 11 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार प्रसाद जगताप

  • @Bharat_meradesh
    @Bharat_meradesh 24 วันที่ผ่านมา

    Bahut badhiya sabak sikhaya police ne

  • @SAU1254
    @SAU1254 11 หลายเดือนก่อน +3

    I urge police to pull up such cowardly act infront of Bombay high court . Come on , since Dhule is a rural area & people are not aware about the law & their own right, thts why police can take such liberty to display brazenness . That boy was just singing , he didn't potray any indecent act in public neither he tried to expose himself. Period . There was no need for paraded him in public.

    • @ArogyaSanskriti
      @ArogyaSanskriti 11 หลายเดือนก่อน

      👎

    • @Berar24365
      @Berar24365 11 หลายเดือนก่อน

      त्या पोराला आणि ह्या कायद्याच्या अक्करमाशीला गोट्या फुटेपर्यंत फटकवा

    • @EE-ElectricalEngineer
      @EE-ElectricalEngineer หลายเดือนก่อน

      Absolutely right

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 11 หลายเดือนก่อน +1

    तुमची भाषा खूप छान आहे

  • @Shantata-e9n
    @Shantata-e9n 11 หลายเดือนก่อน +3

    ह्या वयात हे ठीक आहे!

  • @samyakameshram4591
    @samyakameshram4591 5 หลายเดือนก่อน

    Khub chaan asach sabak shikavla pahije tevach yanchi himmat nahi hoil

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 11 หลายเดือนก่อน +4

    भोंगळ करून हनायला पाहिजे