Ye sab sarkar ke jamai hai ! Isaliye sarkar inpar kuchha action nahi leti.Ab janata ko hi isapar kuchha kanun me rahakar action leni hogi.aap ham ke liye koyi masiha nahi aanewala hai, Hame apani ladai khud ladani hai !😊
वकील साहेब आपण वकील असल्यामुळे आपल्या तक्रारीला सुरक्षितता आहे.सामान्य स्तरावर ग्राहक हतबल होऊन हे सर्व सहन करतो.उठाव केला तर स्वतचं काम घालवून बसण्याचा तणाव होतो .गुगल वर माहिती घेताना अनुभव येतोय अनेक संस्था,ऑफिसेस यांचे फोन नंबर अपडेट नाहीत.माहिती प्राप्त करण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया वापरली जाते आहे.ग्राहकाला टाळता येण्याकडे मोठ्याप्रमाणात कल आहे.निष्कारण दिरंगाई, व नियमांचा बडगा हीच पध्दत बोकाळली आहे.आपल्या सारख्या वकिलांनी एकत्र येऊन यावर काही तोडगा काढता येईल.
एकदम बरोबर बोललात हे कर्मचारी ,आमदार, खासदार, नगरसेवक,सरपंच,ग्रामसेवक, तलाठी, हे सर्व जण जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला पागार मिळतो हे सर्व वकिल साहेबांकडून ऐकायलाच मिळाले बरे झाले धन्यवाद
एक नं ऍडव्होकेट साहेब, या सरकारी अधिकारी यांना या राज्यात खूपच माज आला आहे. यांना बिल्डर, एजन्ट व धनंजय रोकडे दिसलें की हातातील कामे सोडून त्यांची कामे कारणार. म्हणून हे भोगत असतात, हे जीवनात सुखी नसतात. कारण गरीबाची हाय खाल्लेली असते. आपण कायदेशीर त्यांना घेतलात.. तुमचं अभिनंदन...
सरकारी कामात अडथळा आणला म्हणून लगेच गुन्हे दाखल होतात मग जनतेला त्रास दिल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत. नवीन कायदे करून अशी तरतूद त्यात करावी व सरकारी कामंचे खाजगीकरण करा, माजलेत कर्मचारी.
लई भारी ऍड.प्रशांत दादा.... असाच चोपला पाहिजे सरकारी कर्मचारी असल्यामुळे सर्वांनाच माज आलाय..... सामान्य माणसांची किंमत राहिली नाही आता................ तुमच्या सारखा भेटलाकी बरोबर कार्यक्रम होतो यांचा....... पुन्हा एकदा सलाम प्रशांत साहेब...... My Support 👍🏻👍🏻
खरंच असचं होत असते सामान्य माणसाचं साहेब तुम्ही कोणत्या पक्ष्याचे अधिकारी आहेत ते माहित नाही पण असो पण तुम्ही जाणसामान्य माणसाच्या हिताचे आहेत हे मात्र मला आवडल साहेब तुम्ही नकीच योग्य न्याय दिला आपलं खूप खूप आभार आपणाला साहेब बोलाव असेच सामान्य माणसातले देव आहेत आपण आमचे अधिकार कसे आपण मिळवावेत हेच माहिती नाहीत आपल्या सारख्या माणसांकडूनच आमचे अधिकार मिळतील
अभिनंदन वकीलसाहेब या सरकारी नोकरी करणार्याना खर खूप माज असतो.त्यांना मनमानी कारभार करण्याची सवयच लागली आहे.तुमच्या सारखे यांचा माज उतरवू शकतात. तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे म्हणून हे हरामखोर गप्प बसले नाही तर हे गरीब जनतेचे बाप बनतात.
मी पण एकदा पोस्टातल्या मॅडमचा असाच माज उतरला होता १ महीणा मला हेलपाटे घालायला लावले होते RD खाते काढायचे होते मुख्य पोस्ट अधिकाऱ्याना फोन केला तेव्हा वठणीवर आली मॅडम दुसरे दिवशी बोलवून खात काढले सगळ्यांनी ह्याचा माज असाच उतरवला पाहिजे जावई असल्या सारखे वागतात
सलाम साहेब एक नंबर काम. सरकारी काम वेळेवर होत नाही. चालू ड्युटी मध्ये घरची काम करत असतात. सामान्य लोकांशी काही देण घेणं नाही. यांना पगार व चिरी मिरी द्यायची. दिवसभरात कामाच्या नावाने बोंबा.
साहेब तुम्ही मस्त समज दिली. पण अशा लोकांना अद्दल घडली पाहिजे कारण यापुढे सामान्य नागरिकांच्या बरोबर बोलताना कोणत्याही सरकारी कार्यालयात सरकारी कर्मचारी व अधिकारी लोक विचार करून बोलले पाहिजेत. 🙏
वकील साहेब तुमचे खुप खुप आभार आज तुम्ही या सरकारी अधिकारी यांच्या माज उतरवलात असे माजुरडे अधिकारी आणि कर्मचारी खूप प्रमाणात सरकारी यंत्रणेत आहेत त्यांना त्यांची लायकी आणि औकात दाखवली पाहिजे तुमच्या या धाडसाला माझा सलाम
Advocate Prashant damugade hat's of you.अश्याच पद्धतीने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करणे गरजेचे आहे.सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक म्हणून काम करतात.त्यांनी सर्वसामान्य जनतेशी अरेरावी करणे योग्य वाटत नाही
वारं.......फाकडया..... अभिनंदन 🚩🚩 असे कार्यकर्ता म्हणून प्रत्येक गावात एक माणूस पाहिजे सरकारी कर्मचारी यांना वटणीवर आणण्यासाठी.... 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
मी पण सरकारी कर्मचारी आहे सेवानिवृत्त आहे पण खरोखरच सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात किंमत देत नाही पण माझ्या सेवाकाळात मी बरेच सहकार्य केले लोकांना सरकारी कार्यालयात सगळेच कर्मचारी तसे नाहीत बरेचसे आधिकारी व कर्मचारी फार चांगले आहेत पण आशा काही लोकांच्या मुळे चांगली माणस पण बदनाम होतात हे वाईट वाटत
वकील साहेब छान केलत. सर्वसाधारण माणूस आपलं काम अडू नये म्हणून हे कसेही वागले तरी लाचार होऊन त्यांच्याशी बोलत असतात असा आवाज सामान्य माणसांनी केला तर लगेच सर्व ऑफिस एकत्र येऊन पोलिस. बोलावतील .
Thanks for your video. There must be people working in government organisation just like you. Be disciplined in service because not only you work but also you will build your strong relationship with people.
लय भारी वकील साहेब 100 जनतेमध्ये एक तरी वकील साहेब असेच राहा.🌹
Ek number sagli kade hech chalu ahe
Ye sab sarkar ke jamai hai ! Isaliye sarkar inpar kuchha action nahi leti.Ab janata ko hi isapar kuchha kanun me rahakar action leni hogi.aap ham ke liye koyi masiha nahi aanewala hai, Hame apani ladai khud ladani hai !😊
एक नंबर साहेब हे नौकर आहेत जनतेचे पण हे मालक समजायले स्वतः ला सर्व सामान्य माणसाला काही समजत नाहीत, धन्यवाद
वकील साहेब आपण वकील असल्यामुळे आपल्या तक्रारीला सुरक्षितता आहे.सामान्य स्तरावर ग्राहक हतबल होऊन हे सर्व सहन करतो.उठाव केला तर स्वतचं काम घालवून बसण्याचा तणाव होतो .गुगल वर माहिती घेताना अनुभव येतोय अनेक संस्था,ऑफिसेस यांचे फोन नंबर अपडेट नाहीत.माहिती प्राप्त करण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया वापरली जाते आहे.ग्राहकाला टाळता येण्याकडे मोठ्याप्रमाणात कल आहे.निष्कारण दिरंगाई, व नियमांचा बडगा हीच पध्दत बोकाळली आहे.आपल्या सारख्या वकिलांनी एकत्र येऊन यावर काही तोडगा काढता येईल.
👌👌👌
वकीलसाहेबांनी चांगलाच माज जिरवला धन्यवाद साहेब
वकील साहेबांनी किती सभ्य शब्दात राग व्यक्त करून जिरवली, हिंमतच नाही झाली समोर यायची.
शाब्बास रे पठ्ठे👍👍👍👍👍
बरोबर आहे खूप त्रास देतात, सरकारी कर्मचारी, 💯
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि. जो हे पियेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही
वा ऍडव्होकेट साहेब❤❤
वकील साहेब तुम्हाला सलाम. तुमच्या सारख्या नेत्यांची आज समाजाला गरज आहे.❤
वकील साहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा.
एकदम बरोबर बोललात हे कर्मचारी ,आमदार, खासदार, नगरसेवक,सरपंच,ग्रामसेवक, तलाठी, हे सर्व जण जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला पागार मिळतो हे सर्व वकिल साहेबांकडून ऐकायलाच मिळाले बरे झाले धन्यवाद
सामान्य जनतेला आशा लोकांची गरज आहे त्याशिवाय सरकारी यंत्रणा जाग्यावर येणार नाही वकिल साहेब तुमच्या पासून खूप शिकण्यासारखे आहे
SBI वाल्यांनाचा पण थोडा माज उतरावा साहेब जर थोडा वेळ मिळाला तर 🙏
SBI vle aat shooting c karun det nahi bank privacy cya nava Khali
SBI vle aat shooting c karun det nahi bank privacy cya nava Khali
Bhava Bank aata Changli service dayala laagli aahe
@@UltraNoobdaGamerYT amacha yete ye bhawa practical dakhvato sbi walyanch kase ahe tr
SBI वाले तर सर्वात नालायक आहेत.
काम करायला नकोत आणि वर यांना पेन्शन पाहिजे,मुळात यांचे पगार भरपूर आहेत.हे लोक तेवढं काम करतात का हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
Jo aasa wagel salyala nagda karun hanla pahije 😂😂
घरातल्या एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला विचारा.. काय आणि किती कामं करतात
तुम्हाला सरकारी नौकरी मिळली नाही का? 😅😅
जोडे मारून ह्यांना बाहेर काढा गरिबांना खूप त्रास देतात आता सहन होत नाही
बरोबर आहे नको त्या गोष्टी त्यांना जमतात
जनतेने आता जागृत व्हायला पाहिजे ...याना माज आला आहे ...सरकारी नोकर म्हणजे जनतेचे सेवकच असतात....
सर्वच बाबतीत जागरुक असणं आवश्यक आहे. भाजीवाले रिक्शावाले पण भ्रष्टाचार करतात हो.
Sevak nahi ,nokar
@@RajeshwareeDeshpandebharpur knowledge aahe tula bhaji wale riksha wale bhrashtachari 🤣🤣🤣🤣🤣
Cha.....
2 वाजवायला पाहिजे होत्या
दादा (वकील साहेब) आपण खरंच जनतेच्या मनातील बोलत आहात.
या मुजोर अधिकाऱ्यांना आता पुन्हा साबणाने धुवायची वेळ आली आहे(मन शुद्धीकरण करण्याची वेळ).
एक नं ऍडव्होकेट साहेब, या सरकारी अधिकारी यांना या राज्यात खूपच माज आला आहे. यांना बिल्डर, एजन्ट व धनंजय रोकडे दिसलें की हातातील कामे सोडून त्यांची कामे कारणार. म्हणून हे भोगत असतात, हे जीवनात सुखी नसतात. कारण गरीबाची हाय खाल्लेली असते. आपण कायदेशीर त्यांना घेतलात.. तुमचं अभिनंदन...
Sarva khajgi karan kara barobar danka bhetel
गरीब जनतेस फाट्यावर मारणार्या मुजोर प्रशासनास खूप छान धडा दिलात,👌👌👌👍👍👍धन्यवाद वकिलसाहेब 🙏.
Excellent job Mr Advocate!
फार छान वाटल वकील साहेब तुम्ही सामान्य मानसा साठी भांडताय तुम्हाला सलुट
सरकारी कामात अडथळा आणला म्हणून लगेच गुन्हे दाखल होतात मग जनतेला त्रास दिल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत. नवीन कायदे करून अशी तरतूद त्यात करावी व सरकारी कामंचे खाजगीकरण करा, माजलेत कर्मचारी.
माझ्या मनातील बोललात.
अगदी माझ्या मनातलं बोललात साहेब धन्यवाद धन्यवाद साहेब
KHAJGI KARAN MHANUN TAR HOT AAHE
एकच उपाय खाजगीकरण. माज आलाय सर्वांना.
बरोबर saheb agdi mazya manatil bollat sar abhinandan
Very good. These ppl have to be taught lessons very strongly
वकील साहेब यांचा माज बरोबर उतरला तुम्ही असे बरेच सरकारी बांबू आहेत
वकील साहेब अगदी मनापासून धन्यवाद
लई भारी ऍड.प्रशांत दादा.... असाच चोपला पाहिजे सरकारी कर्मचारी असल्यामुळे सर्वांनाच माज आलाय..... सामान्य माणसांची किंमत राहिली नाही आता................ तुमच्या सारखा भेटलाकी बरोबर कार्यक्रम होतो यांचा....... पुन्हा एकदा सलाम प्रशांत साहेब...... My Support 👍🏻👍🏻
असं बोलणारं कोणी भेटल्याशिवाय ह्यांचा माज उतरणार नाही..
खरंच असचं होत असते सामान्य माणसाचं
साहेब तुम्ही कोणत्या पक्ष्याचे अधिकारी आहेत ते माहित नाही पण असो पण तुम्ही जाणसामान्य माणसाच्या हिताचे आहेत हे मात्र मला आवडल साहेब तुम्ही नकीच योग्य न्याय दिला आपलं खूप खूप आभार
आपणाला साहेब बोलाव असेच सामान्य माणसातले देव आहेत आपण
आमचे अधिकार कसे आपण मिळवावेत हेच माहिती नाहीत आपल्या सारख्या माणसांकडूनच आमचे अधिकार मिळतील
खुडच्या गरम करणाऱ्यांचा असाच माझं जिरवायला हवा
खूप छान वकील साहेब
लय भारी वकील साहेब. श्री स्वामी समर्थ!
यांना लय माज आहे। बरोबर साहेब चांगले काढलीत तुमच मनापासून आभार
धन्यवाद, वकीलसाहेबयामादोरचोदांनाएखादाबापतुमच्यासारखाभेटलाचपाहिजेकरप्शनकरतानालाखोच्यापुढेखाताततुमच्याकडुनवकीलअसल्यानेकायमीळणारम्हणुनचउध्दटभाषापरंतुतुम्हीत्यांचेबापनिघालातखुपचकमीवकीलसाहेबआजजनतेतआहेतखुपखुपधन्यवादवशुभेच्छा❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे, वकील साहेब.
ग्रामींण बॅकेत पण असेच माजोंरे कर्मचांरी आहेत परभणीच्यां वसमतरोडच्यां शाखेत 😅😂😂
Superb!!!🙌👏👏Everyone must be treated equally...
लय भारी अॅड साहेब जय शिवराय जयभिम
अभिनंदन वकीलसाहेब या सरकारी नोकरी करणार्याना खर खूप माज असतो.त्यांना मनमानी कारभार करण्याची सवयच लागली आहे.तुमच्या सारखे यांचा माज उतरवू शकतात. तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे म्हणून हे हरामखोर गप्प बसले नाही तर हे गरीब जनतेचे बाप बनतात.
Yes correct
Maj utaravala ch pahije
😂 nokari chya paddhativar avlambun ast,, khatyavar avlambun ast
खूप छान वकील साहेब .
अशा पद्धतीने समजावणे फार आवश्यक आहे.
सरकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहे परंतु त्यांना खुप माज चढला
दादा सगळेच अशे नसतात
@@digambar1261😂
@@digambar1261 99% tasech astaaa
99.99% असतातच..
Sagdech tase ahe
धन्यवाद वकील साहेब. यांची मस्ती जीरवल्याबद्दल.
मी पण एकदा पोस्टातल्या मॅडमचा असाच माज उतरला होता १ महीणा मला हेलपाटे घालायला लावले होते RD खाते काढायचे होते मुख्य पोस्ट अधिकाऱ्याना फोन केला तेव्हा वठणीवर आली मॅडम दुसरे दिवशी बोलवून खात काढले सगळ्यांनी ह्याचा माज असाच उतरवला पाहिजे जावई असल्या सारखे वागतात
मी पण MSEB मधे अबियंता उपाभियंता यांचा माज उतरावला होता...😂😂
Kutlya
Mote km kelat 👍
सलाम साहेब एक नंबर काम. सरकारी काम वेळेवर होत नाही. चालू ड्युटी मध्ये घरची काम करत असतात. सामान्य लोकांशी काही देण घेणं नाही. यांना पगार व चिरी मिरी द्यायची. दिवसभरात कामाच्या नावाने बोंबा.
Asac pahije
खूपच छान..!! सर मोलगी, ता. अक्कलकुवा जिल्हा, नंदुरबार, मोलगी बँक ऑफ महाराष्ट्र,शाखेला एकदा भेट द्यावी सर.....!!!!!
प्रशांत दादा परत आला आज लोकांची जिरवली पाहिजे तेलाच्या खुर्चीत बसून बसून बुडाला खर्च लागला आहे सायलेंट फुकटचा पगार खात आहेत
वकील साहेब सलाम तुम्हाला तुम्हचा सारखी माणसे पाहिजेत या जगात तरच न्याय मिळणार
सर तुम्हाला मानाचा मुजरा ह्या माणसांचा असाच माज उतरला पाहिजे
एक नंबर साहेब
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राला तुमच्या सारख्या मराठी माणसाची गरज आहे . ❤
खूप खूप धन्यवाद वकील साहेब लय माजोरडे झालेत हे सरकारी कर्मचारी.
लय भारी साहेब धडा शिकवल पाहीजे साहेब 3:31
पोस्ट ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी खूप उद्धट वागतात... ईतर सरकारी कर्मचारी देखील.
Yes
माझ्या सोबत पण पोस्ट ऑफिस मध्ये बोलत होते mg मी त्यांना आपले अधिकार दाखून दिले मग जाग्यार आले मग बोलती band झाली
हो खुपचं उद्धट वागतात पोस्टाचे कर्मचारी
Payment 4 tasache milate ani kam 8-9 tas mag asach honar na
Post khaate ajoon chalu aahe ....? 😂
साहेब तुम्ही मस्त समज दिली. पण अशा लोकांना अद्दल घडली पाहिजे कारण यापुढे सामान्य नागरिकांच्या बरोबर बोलताना कोणत्याही सरकारी कार्यालयात सरकारी कर्मचारी व अधिकारी लोक विचार करून बोलले पाहिजेत. 🙏
धन्यवाद साहेब हे सामान्य माणसाला असच वागवतात,
बर झाल यांचा माज उतरवलात. जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे.❤❤
वकील साहेब तुमचे खुप खुप आभार
आज तुम्ही या सरकारी अधिकारी यांच्या माज उतरवलात
असे माजुरडे अधिकारी आणि कर्मचारी खूप प्रमाणात सरकारी यंत्रणेत आहेत
त्यांना त्यांची लायकी आणि औकात दाखवली पाहिजे
तुमच्या या धाडसाला माझा सलाम
मोठे साहेब असतात म्हणुन, गरीब माणूस त्यांना घाबरतो, पण वकील साहेबांनी, भारताचे नागरिकांना काय अधिकार असतात ते माहित केले, धन्यावाद वकील साहेब.🤝😊
🌹🐯 Advocate excellent work done by you. In Maharashtra only service required for harassment to common citizen
Advocate Prashant damugade hat's of you.अश्याच पद्धतीने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करणे गरजेचे आहे.सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक म्हणून काम करतात.त्यांनी सर्वसामान्य जनतेशी अरेरावी करणे योग्य वाटत नाही
यांचे। पगार बंद करा
वकिल साहेब तुमची खरी गरज आहे सरकारी अधिकारी हुकुमशाही सारख वागताय
दर महिन्याला पगार घेतनी एकदा असा समचार घेणे गरजेचे आहे प्रशांत साहेबाना मनापासून अभिनंदन 🙏
वकील साहेब तुमचे अभिनंदन खुपच छान शब्दात मस्ती जीरवली
वारं.......फाकडया..... अभिनंदन 🚩🚩
असे कार्यकर्ता म्हणून प्रत्येक गावात एक माणूस पाहिजे सरकारी कर्मचारी यांना वटणीवर आणण्यासाठी....
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
धन्यवाद वकील साहेब
शाबास साहेब.चांगले सुनावले आहे.
नंबर 1 काम आहे साहेब तुमचे .
काही अपवाद आहेत
पण बऱ्याचशा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना फारच माज आलेली आहे
धन्यवाद वकील साहेब
मी पण सरकारी कर्मचारी आहे सेवानिवृत्त आहे पण खरोखरच सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात किंमत देत नाही पण माझ्या सेवाकाळात मी बरेच सहकार्य केले लोकांना सरकारी कार्यालयात सगळेच कर्मचारी तसे नाहीत बरेचसे आधिकारी व कर्मचारी फार चांगले आहेत पण आशा काही लोकांच्या मुळे चांगली माणस पण बदनाम होतात हे वाईट वाटत
आणि ती कोणाची तारी पाळलेली
असतात. वाशिलेवाली.
सायबाचे पाय.
Now you are retired so this reply🙏🙏
तुम्ही चांगले आहात पण १०० मधून एकच चागला असतो बाकी सगळे पैसे खाणारे रुबाब करणारे असतात रिटायर झाल्यावर कोणी कुत्र विचारात नाही ह्यांना
तुम्ही चांगले काम केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏.
Ho sir I agree
Dhanyawad sir
फारच उत्तम वकील साहेब.
धन्यवाद साहेब
This advocate is brave and bold otherwise other advocates incline over public servants by setting with them.
शाबाश भाऊ भ्रष्टाचाराचा यू टर्न असाच होतो सॅल्युट आहे तुझ्या कार्याला
खरोखर माज आलाय,सरकारी अधिकार्यांना, स्वतः चा माज घरी ठेवून नोकरी केली पाहिजे,हे वाक्य पोलिसांवर खास लागू आहे.
लई खास सर
याना अस केल्या शिवाय सुधारणार नाही फार मस्ती आली याना जनतेच्या जीवावर जगतात आणि जनतेच काम करायच म्हणल की जीव जातो याचा
👍👍👍👌👌
अभिनंदन आहे अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करा कलंकित आहेत
मस्त माज उतरवलात साहेब मजा आली सामान्य माणसाला कसपाटा समान लेखतात त्यांच्या जीवावर पगार घेतात
या अधिकाऱ्यांची अशीच जिरवा लागते ऍडव्होकेट साहेब खुप छान
या मुजोर लोकांना अधिकारी नाही तर लोकसेवक किंवा जनसेवक म्हटले पाहिजे,खूप योग्य केले
आपल आभिनंदन साहेब. आता इतर लोकांबरोबर तो आधिकारी नीट वागेल.
छान सर.जनतेचे सेवक आहेत हे विसरतात.
Barobar aahe 1 no.
बसून खाऊन खाऊन माजले लेकाचे..असे किती तरी आहे..
.
वकील साहेब 100% बरोबर आहे तुमचं जवळपास प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये सामान्य माणसाची हीच व्यथा आहे.
एक नंबर साहेब यांना हिच भाषा कळते
Good bhu bahut badiya hech samjney avshak ahei jumla
अगदी बरोबर साहेब
लय भारी. मी ही असेच BSNL ऑफिसमधे कर्मचारी वेळेत न आल्याने अधिकाऱ्याला धारेवर धरले होते. ह्याला म्हणायचं मराठी दणका
असाच माज उतरवला पाहिजे अशा सरकारी अधिकाऱ्यांचा. आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद.
🙏🙏
वकील साहेब छान केलत. सर्वसाधारण माणूस आपलं काम अडू नये म्हणून हे कसेही वागले तरी लाचार होऊन त्यांच्याशी बोलत असतात असा आवाज सामान्य माणसांनी केला तर लगेच सर्व ऑफिस एकत्र येऊन पोलिस. बोलावतील .
🙏🙏नमस्कार. सरकारी माणसे पगारासाठी हजेरी लावतात, आणि टेबलाखालून येणाऱ्या पैशासाठी ( लाच ची रक्कम ) कामे करतात. जय हो जय महाराष्ट्र.
माज आला आहे या लोकांना
1no sir mi tumala salute karty
साहेब सलाम.. खरं आहे.. जनतेचे सेवक आहेत. हे विसरलेत कर्मचारी लोक.
Well done sir 🤝
सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीचा लई माज आला आहे. वकील साहेबांनी योग्य काम केले.
पोस्टाचा अती वाईट कारभार आहे बरोबर फटकारले
Great Adv. Saheb
एकच नंबर वकील साहेब
वकील साहेब अभिनंदन
सर्व सरकारी नोकरीत आहे काम आसेल तर पैसे द्या साहेबाना पटवतो 😢
नमस्कार.....
यांना पगार जास्त आणि काम पगाराएवढही नाही........वकीलसाहेब धन्यवाद.
बँकेतील कर्मचारी तर फार माजलेत त्यांनापण असाच हिसका दाखवला पाहिजे.
SBI banket patva Vakil sahebana.
वकील साहेबांशी मी पूर्णपणे सहमत,
भाऊ तुमि योग्य केल याला सरकारी माज म्हणत्यात

WELL BRO