जर पहिल्या सेमी मध्ये राजा अर्जुन ला गाडी फाॅल असुन पण नीकाल दिला तर फायनल ला बकासुर ला नीकाल द्यायला पाहिजे होता संघटनेने याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते
गर्व सोडा. वेळ ही प्रत्येकाची येत asti...😊 नवीन चेहरा अभिनंदन .. वायदी घेतल्या नंतर काय होणार . हे प्रत्येक गाडा मालकांनी विचार केला पाहिजे. जेवढे कमवले ते आज घालवले 😢. होत्याचे नव्हते झाले😢
परम पूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आज गरिबांच्या घरातील नंदी हिंदकेसरी झाला ❤ आयुष्यात हार कधीच मानायची नाही हे हिंदकेसरी रोमन - सरदार नी करुन दाखवले ❤ 🎉 अभिनंदन वाघवाडीकर ❤
कमिटी ची काही चुकी नाही यात निर्णय हा नियमानुसार दिला आहें पन आस नियम पाहिजे नाही तास पलती झाली की बाध दिली पाहिजे गाड़ी। कारण बकासुर कड़ेने आसुन सुधा गाड़ी एक दम छान पलत होती पब्लिक न सगल घोटाला केला पब्लिक मूल गाड़ी बाध झाली 😢
या नादात फक्त शेतकरी मोठा झाला पाहिजे शेठ लोक पहिलेच मोठी आहेत अजून त्यांना किती मोठे करणार गरीब शेतकरी मोठे होऊ द्या का तुमच्या बुडाखाली जळतंय गरीब मोठा झाला की
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे १ न बकासुर चा आहे कोणी किती काही पण म्हणुदे लॉबीला सगळ्या मैदानात निकाल देतात आणि आज बकासुरला दिला नाही पेडगाव च मै दान बर नाही का पुसेगाव लाच नियम ठेवलेत वेगळे
@@ckadam766हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार झालेल नाही.. नियमानुसार लाॅबी टच ला निकाल आहे.. तास पलटी ला निकाल नाही... ईथून पुढे प्रत्येक ठिकाणी नियम बदले जातील हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला मान्य होईल का... याचे उत्तर संघनेने द्यावे...
अरे मित्रांनो तुम्हीच सांगा एक तरी गाडी कडेन सेमी पास झाली का मांगडे तात्याचा सुंदर होता टॉप च्या गाड्या होत्या सीमेला तरीपण एक भी पास नाही झाली आज बकासुर पण कडेला होता एक नंबर केलाच होता पब्लिक किती आहे त्याच्या फाटीत अन्याय नाही तर काय आहे दुसरा
बकवास नियोजन आणि बकवास निर्णय दोन सेनीच्या च्या समान गाड्या फायनल ला पाळवल्या हे चुकीच आहे आणि खरच लोकांच्या मनातला खरा हिंद केसरी कोण आहे हे आझ्या महाराष्ट्र ला माहित आहे
पुसेगाव कमिटीचा जाहीर निषेध. ... 🏴🏴 प्रत्येकाला वेगळा निकाल तुम्ही म्हणाल ते कस होईल ... डाग लावण्याचं काम केलं कमिटीने चागल्या मैदानाला ..... आम्ही संघटना मानतो .. दुलदुली कमिटी नाही 😢😢😢
Aata samjel he youtube wale view, aani subscribe wadvanyasathi interview ghetat ki khar ky aani khot ky te dhakhv ny sathi.....semi 1 cha nikal pn dakhva.....ughach tumche subscribe aani like ghenyasathi bakasur chi mulakhat gheu nka....aaj tyachya bajun ubhe tri raha....aaj chya maidanatil 1 no. Mankari Bakasur Aani sarja...❤
बैलगाडी क्षेत्रातील जाणकार किंवा बैलगाडी संघटनेशी सबंधित कोणीही माझी कमेंट वाचत असेल तर मला एक सागां की बैल लाॅबी मधून धावत असेल पण गाडीचा चाक लाॅबी टच नसेल तर गाडी फाॅल दिली जाते का नाही हा नियम कोणाला माहित असेल तर रिप्लाय करा 🙏
कडेचा गाडीवर प्रत्येक वेळी अन्याय होतो कडेला उभे राहणाऱ्या वर उपाय कला पाहिजे .... चांगल्याच वातूळ होत राव आज बक्या भाईच विन आहे.... दशम हिंदकेसरी बक्या दोन
1 नंबर असताना 10 नंबर दिला..तुझं काय चुकलं..सगळे टाॅप चे एकाच सेमीत टाकले..तरी त्यांना पुरून ऊरला, अपेक्षे प्रमाने शेवट चे तास आले..तरी ओळीने सगळे टाॅप चे ठोकले..तुझे हजारो लाखो चाहते तुला बघायला अपेक्षा घेऊन तुझ्या फाटीत असतात..म्हणून तु अगदी निकाल रेषेवर डगमगला..असुदे देवाला पण संघर्ष चुकला नाही तु कसा अपवाद, करोडो दिलांच्या मनातील Original हिंदकेसरी तु ,तुला नाय कोणत्या मानपत्राची गरज..देव माझा बकासुर ..🙏
आखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियमा नुसार 1 नो चां मानकरी बकासुर आणि सर्जा आहे यात्रा कमिटी संघटनेला मानत नाहीं हे या मैदानात सर्व जनतेनी पाहिलं प्रत्येकाला वेगळा नियम का ? जाहीर निषेध
बैलगाडी क्षेत्र हे राजकाराणासारखे झाले आहे काय खरं नाही नियम बरोबर नाही जाहीर निषेध संघटना आणि मैदान घेणार्या साठी चौवीस लाख जमले तर गटाला सन्मान चिन्ह ठेवायला पाहिजे होते आणि कोटल्र फायनल ला पाच पाच हजार रुपये देऊन सन्मान ठेवायला पाहिजे होते
आली उजेडात दोन्ही नंदी.. आता सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने वर्षभर नाही जाणार त्यांचा गुलाल.. आता गेले दोन्ही नंदी कोट्या च बाहेर रोमन सरदार ❤
बाळु मामाच्या नावांन चांगभलं मी सकाळीच सांगितले होते नवीनच चेहरा भेटणार आज १ नंबरला
बकासुर वर अन्याय झाला पण गरीबाची गाडी लागली आनंद झाला ❤
Pablic ni palun don vela ek number karnara दशम हिंदकेसरी बकासुर & छोटा सर्जा.❤
सर्वसामान्य बैलगाडा मालकाची लक्ष्मी आज हिंदकेसरी झाली यातच आनंद आहे ... ❤ वेळ प्रत्येकाची येते हे कटू सत्य आहे
मी बकासुर प्रेमी आहे पण आनंद आहे की नवीन चेहरा हिंदकेसरी झाला.. अभिनंदन रोमन आणि सरदार...
पब्लिक मुळे घात झाला, पन नविन गाडीने एक नंबर केला याचा आनंद आहे- बकासुर मथुर फॅन्स मुंबई
पब्लिक ला चाबुक घ्यायला लागतो. म्हणजे माणसाच्या किंमतीत घसरण झालीय - #बघ्यांची गर्दी, शिकलेली अडाणी माणसं. किंवा "पाय खेचू मराठी बाणा".
काय नाय अन्याय केला पुसेगाव वाल्यांनी सगळ राजकारण केलं. सेमी 1 बघा अर्जुनाची गाडी लॉबी असून निकाल दिला सेम बकासुर सारखी....
२ तास मोकळे होते की भावा
Tula bagtvat nahi ka garibane 1 nabar kela te
Bhava gadi foll kuth zali gadi tondavar 5 futavar Ani tith bablic hoti @@Alwaysinheart123
जनतेच्या मनातील एक नंबरची जोडी हिंदकेसरी बकासुर व सर्जा
2022 हिंदकेसरी भारत आणि बाजी आहे
वरीजनंल हिंद केसरी बकासुर आणि घोटचा सरजा आहे ते पॅन पब्लिक नी
@@ViveksingRajput1001तवा नियम तसे होते आता नियम का ठेवले त विलास पैलवान देशमुख ला विचार जाऊन काय निकाल आहे तो नियम काय आहे ते विचार
Bochya niyam sakalpasun 10 Vela sangitale hote pukarun @@pradunyabhalerao1394
@@ViveksingRajput1001lobby tuch aani tas palti yatla farak samjto ka tula aala 2022 cha nikal kadhyala 😂😂
खरचं गरीब घरच्या बैलानी गुलाल घेतला की डोळ्यात पाणी येतो राव...🥺❤️🩹
अभिनंदन रोमन आणि सरदार संयम पाहिजे
Malkanch कौतुक ❤❤ saradar roman chi अभिनंदन...
Sundar palali gadi ....
नवीन चेहरा उजेडात आला ...
Baku Sarja la 1st Jan 2025 sathi shubhechya
मालकाच्या डोळ्यातील अश्रू सांगून जातात की त्या गुलालासाठी किती मेहनत ,कष्ट लागते.
जर पहिल्या सेमी मध्ये राजा अर्जुन ला गाडी फाॅल असुन पण नीकाल दिला तर फायनल ला बकासुर ला नीकाल द्यायला पाहिजे होता
संघटनेने याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते
कमिटी च्या आई ला झावल भिकचोट कमिटी आहे पैसा खाऊ २४००००० प्रवेश फी आलती लम्बून आल्याला गाडीला कीमण ५००० रु देऊन सन्मान करयला पाहिजे होता 😢😢
बंद करा भिका मागायच
Bakasur aani sarja 1 No. Che mankari...❤ pusegaon commiti aani bailgada shryat commiti yancha jahir Nishedh....
अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार निकाल हा बकासुर सर्जा चा आहे
Jar pusegoav valyanna akil bhartiya bailgada संघटनेचे niyam पाळण्यात नकार देत असेल तर असा मैदानावर कोणी जाऊच नये@Samadhan_jadhav_
गर्व सोडा. वेळ ही प्रत्येकाची येत asti...😊 नवीन चेहरा अभिनंदन .. वायदी घेतल्या नंतर काय होणार . हे प्रत्येक गाडा मालकांनी विचार केला पाहिजे. जेवढे कमवले ते आज घालवले 😢. होत्याचे नव्हते झाले😢
Koni getali vaydi
Tula sangitle hote ka vaaidi ghetlele
@@Nikesh.tambe.129 मोठ्या pira वाल्यानी घेतलीच असणार ना ? देवा हरण्या
Tuja aaicha dana Ghetla bhadvya koni ghetli re vaydi
तूझ्या आई laa lok घरी येऊन झवता आणी तू ज्ञान देतोय
जाहीर निषेध पुसेगाव यात्रा कमिटी
ओरिजनल हिंदकेसरी ओन्ली बकासुर आणि सर्जा
क्र.. 1...सरदार.. रोमन....
क्र.... 2.....मथुर. कॉकटेल..
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 🙏🙏
बक्या डॉन बोलते सब को कोलते है 💪
नवीन गाडीच खूप खूप अभिनंदन ❤
परम पूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आज गरिबांच्या घरातील नंदी हिंदकेसरी झाला ❤ आयुष्यात हार कधीच मानायची नाही हे हिंदकेसरी रोमन - सरदार नी करुन दाखवले ❤
🎉 अभिनंदन वाघवाडीकर ❤
गरिबांचे नंदी हिंद केसरी झाले गाडी चालक आणि मालकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिकशुभेच्छा 💐💐
दोघांची जोडी मात्र एक नंबर लागली बर का🎉🎉
अभिनंदन रोमन आणि सरदार 🎉🎉🎉
बकासुर ❤️❤️❤️❤️
आज धप्पा दिला होता, पण नशीब तुमचं.
जनतेचा मनातील हिंदकेसरी जोडी bakya आणि sarja .
रोमन आणि सरदारच अभिनंदन
सरदाराच्या मालकांनी पण मान्य केलं आम्हाला 2 नंबर दिलं अस्त तरी चाल अस्त❤
4.10 आता कशाला देतूय तवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Congratulations roman and sardar 🎉🎉🎉🎉
ही व्हिडिओ टाकण्यापेक्षा ड्रोन सिम 1 चा व्हिडिओ टाका
योग्यता जिथे, पुसेगाव कमिटी तिथे.
रोखठोक, जिथं गटाला निकाल नाही, हरण्या ६२२+ लखन.
तिथं फायनलला नाही!
धन्यवाद 🙏 पुसेगाव कमिटीचे. करडी नजर शेवटपर्यंत ठेवल्याबद्दल!🙏
Sami 1 🥺
शेठ माझी भंगार आहेत तुझे पुसेगाव वाले पैसे खाऊं ....
सेमी 1बघितला नाय वय दादा
@@DhaneAtul are chutya harnya chi gadi tass palti zaleki re
Tuze dole zavlet ky bag pahile 1 sami bag
पुसेगाव ला एक साgn आहे पब्लिक साईटला घेता आलं नाही तर मैदान करू nka 😊
आरे वेळ च बोलु नको सगळेच ठोकुन बसलेला आहे देव माझा बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🦁🦁🦁
सेमी एक चा ड्रोन चा व्हिडिओ टाका
पुसेगाव चा इतिहास आज पर्यंत रिटर्न कधी 1 नंबर होत नाही bad लक बकासुर ❤
Kasla itihas bogus comiti ahe
खरा सांगाव.... कालचा निकाल योग्य होता का??... या जोडी चा अभिनंदन..🎉💐
खरं बोलला भावा वेळ सगळ्यांची येते
निकाल जरी नाय दिलं तरी.. .. वाघाने कडन असून जबर comeback केलं आहे.. सर्वांनी बघितलं आहे.. मन जिंकल आहे आज 😘💯
Bhau rajachi mulakhat ghe 5 va no kela waghana ya pn varshi gulaal ....waa re raja❤
Congratulations ❤❤❤❤ garibacha bail rahalya badal kupch mast vatale
❤नवीन मालक होतो. सर्वना आभिमान पाहीजे🎉
कमिटी ची काही चुकी नाही यात निर्णय हा नियमानुसार दिला आहें पन आस नियम पाहिजे नाही तास पलती झाली की बाध दिली पाहिजे गाड़ी। कारण बकासुर कड़ेने आसुन सुधा गाड़ी एक दम छान पलत होती पब्लिक न सगल घोटाला केला पब्लिक मूल गाड़ी बाध झाली 😢
या नादात फक्त शेतकरी मोठा झाला पाहिजे शेठ लोक पहिलेच मोठी आहेत अजून त्यांना किती मोठे करणार गरीब शेतकरी मोठे होऊ द्या का तुमच्या बुडाखाली जळतंय गरीब मोठा झाला की
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे १ न बकासुर चा आहे कोणी किती काही पण म्हणुदे लॉबीला सगळ्या मैदानात निकाल देतात आणि आज बकासुरला दिला नाही पेडगाव च मै दान बर नाही का पुसेगाव लाच नियम ठेवलेत वेगळे
मैदान घेता येत नाही तर कशाला घेता पब्लिक पण आवरत नाही तुम्हाला
तू घे मग मैदान कळलं तुझ्यात किती दम आहे कळलं😂
कमेंट करणं सोपं आहे नियोजन करणे सोपं नाही
निकाल हा मान्य करावा लागेल🎉
@@ckadam766हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार झालेल नाही.. नियमानुसार लाॅबी टच ला निकाल आहे.. तास पलटी ला निकाल नाही... ईथून पुढे प्रत्येक ठिकाणी नियम बदले जातील हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला मान्य होईल का... याचे उत्तर संघनेने द्यावे...
अरे मित्रांनो तुम्हीच सांगा एक तरी गाडी कडेन सेमी पास झाली का मांगडे तात्याचा सुंदर होता टॉप च्या गाड्या होत्या सीमेला तरीपण एक भी पास नाही झाली आज बकासुर पण कडेला होता एक नंबर केलाच होता पब्लिक किती आहे त्याच्या फाटीत अन्याय नाही तर काय आहे दुसरा
बकवास नियोजन आणि बकवास निर्णय दोन सेनीच्या च्या समान गाड्या फायनल ला पाळवल्या हे चुकीच आहे आणि खरच लोकांच्या मनातला खरा हिंद केसरी कोण आहे हे आझ्या महाराष्ट्र ला माहित आहे
गरीबाचा नंदी आज हिंदकेसरी झाला. आज नवीन बैल उजेडात आला 😍
खरा हिदकेसरी बकासुर रच आहे
अभिनंदन❤❤❤
ओरिजनल हिंदकेसरी ❤
गरिबाला गुलाल दिला देवानी
नवीन चेहरे हिंदकेसरी 🥹🙌
Abhinandan 🎉🎉 pn Nikal bakasurr cha hotaaa❤
अभिनंदन गरिबांचे बैलं हिंदकेसरी झाले 💛 जय बाळू मामा 💛
2022 मध्ये बकासुर आणि सोन्या पुसेगाव हिंदकेसरी सुध्दा पुढच्या तीन गाड्या लॉबी टच झाल्यामुळे झाले होते.
पुसेगाव कमिटीचा जाहीर निषेध. ... 🏴🏴
प्रत्येकाला वेगळा निकाल
तुम्ही म्हणाल ते कस होईल ...
डाग लावण्याचं काम केलं कमिटीने चागल्या मैदानाला .....
आम्ही संघटना मानतो .. दुलदुली कमिटी नाही 😢😢😢
सेमी 1चा ड्रोन विडिओ कमिटीने दाखवावा
मैदान रिपोर्टर चॅनेल वर आहे बग.
अभिनंदन ❤🎉🎉
Ek no Bakasur ahe
Semi la vegalla niyam final la vegla niyam
Aata samjel he youtube wale view, aani subscribe wadvanyasathi interview ghetat ki khar ky aani khot ky te dhakhv ny sathi.....semi 1 cha nikal pn dakhva.....ughach tumche subscribe aani like ghenyasathi bakasur chi mulakhat gheu nka....aaj tyachya bajun ubhe tri raha....aaj chya maidanatil 1 no. Mankari Bakasur Aani sarja...❤
बकासुर आणि सर्जा कडेने पळून सर्वाना ठोकलं
बकासूरच्या गाडीवर अन्याय झाला खर म्हणजे एक नंबर बकासूरने केला आहे
nasiba mdhe navte as sodun dile aaj jaude navin cheryache abhinandan 🎉🎉
बैलगाडी क्षेत्रातील जाणकार किंवा बैलगाडी संघटनेशी सबंधित कोणीही माझी कमेंट वाचत असेल तर मला एक सागां की बैल लाॅबी मधून धावत असेल पण गाडीचा चाक लाॅबी टच नसेल तर गाडी फाॅल दिली जाते का नाही हा नियम कोणाला माहित असेल तर रिप्लाय करा 🙏
जय बाळुमामा ❤
Jahir nished nikalacha...kadene palun thokli sagli....bakya vr jalnare ahet sarv jn
कडेचा गाडीवर प्रत्येक वेळी अन्याय होतो कडेला उभे राहणाऱ्या वर उपाय कला पाहिजे .... चांगल्याच वातूळ होत राव आज बक्या भाईच विन आहे.... दशम हिंदकेसरी बक्या दोन
Abendan 🎉🎉🎉🎉bhavano Ram Krishna Hari
पुसेगाव समिती ने आपल्या मेहनतीवर पाणी फिरवले भंगार निषेध निषेध
ओरिजनल विजेता बकासुर
Maidan Reporter cha drone baga semi 1 Raja aani Arjun chi gadi fall nahi jali Pusegaon camete cha yog nirnay 🎉
Krupa maja bakasur chi ahe tyala samjle asnar ya lokana jast garaj ahe tya mule tyane saglyat pude pn rahila ani ya .na pn ek no. Bhetla
*King Bakasurrrr ❤*
यांचा एक नंबर झाला यांच हार्दिक अभिनंदन पण पुसेगाव कमिटी खूप खराब आहे पुन्हा कधी पुसे गाव च मैदान बघणार नाही
Kharch khup chan ❤
गरीबाची गाडी हिंदकेसरी झाली
Bakasur premi abhinandan pn semi 1 cha nirnay barobr ny
Bakya 1 ch ahe...
Semi 1 la nikal ka dila mgh?
Mi mathur premi ahe pn mal anand ahe ki navin chara disla
जाहीर निषेध करणाऱ्या मित्रांनो 2022 ला सोन्या व बकासुर चौथ्या नंबर ला उतरून एक नंबर झाले.
1 नंबर असताना 10 नंबर दिला..तुझं काय चुकलं..सगळे टाॅप चे एकाच सेमीत टाकले..तरी त्यांना पुरून ऊरला, अपेक्षे प्रमाने शेवट चे तास आले..तरी ओळीने सगळे टाॅप चे ठोकले..तुझे हजारो लाखो चाहते तुला बघायला अपेक्षा घेऊन तुझ्या फाटीत असतात..म्हणून तु अगदी निकाल रेषेवर डगमगला..असुदे देवाला पण संघर्ष चुकला नाही तु कसा अपवाद, करोडो दिलांच्या मनातील Original हिंदकेसरी तु ,तुला नाय कोणत्या मानपत्राची गरज..देव माझा बकासुर ..🙏
जत चे बैले लय पळत्यात कारण हा रोमन जत चा आहे शीरशीवडीच रायफल पण जत उमदि मधील आहे जत तालोका आहे सांग्लीतील
Congratulations 🎉🎉
🎉अभिनंदन🎉
जेवढं पब्लिक चुकी तेवढी पुसेगाव नियोजन बेकार
निषेध व्यक्त करतो कारण 1 निर्णय ठेवा सर्व मैदानाला
अभिनंदन ♥️
Lobby touch la nikal detat lobby palti Zaki ka nikal nasto 😢 pusegaon la chuki cha nirnay ghetlay
पुसेगाव मध्ये नेहमी नवा हिंदकेसरी भेटतो पण ह्या वेळी बकासुर ने लॉबी केली नाहीतर बकासुर 1 नंबर केलंय
वैभव मामा ची मुलाखत घा
जाहीर निषेध पुसेगाव कमिटी
Gp
काय झालं भावा
Pusegav cha bhikarchot maidaan 🤞🤞🤞
🍋🍋@@abhijitpatole9817
@@YasharajPatangade99-sm2uh निकाल हा मान्य करावा लागेल🎉
Sangatna mothi ki pusegaon committee 😂😂
जय बाळू मा ❤❤
तुमचं मानाचं मैदान आहे पण कमिटी खम्बिर पाहिजे
सेमी 1 गाडीला फॉल दिली नाही नियम सगळ्यांना सारखे
आखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियमा नुसार 1 नो चां मानकरी बकासुर आणि सर्जा आहे यात्रा कमिटी संघटनेला मानत नाहीं हे या मैदानात सर्व जनतेनी पाहिलं प्रत्येकाला वेगळा नियम का ? जाहीर निषेध
Bakya don ani sarjha king public tudavat palala
सेमी 1 ला वेगळे नियम होते का????
Jo magchya varahi garibacha taltalat ghetla hota tyache he parinam ahe😂😂😂😂
बैलगाडी क्षेत्र हे राजकाराणासारखे झाले आहे काय खरं नाही नियम बरोबर नाही जाहीर निषेध संघटना आणि मैदान घेणार्या साठी चौवीस लाख जमले तर गटाला सन्मान चिन्ह ठेवायला पाहिजे होते आणि कोटल्र फायनल ला पाच पाच हजार रुपये देऊन सन्मान ठेवायला पाहिजे होते
एक तरी गाडी सेमी पास झाली का कढनी