बैलगाडी शर्यत म्हटलं की शौकिनांची एकच पसंती ती म्हणजे भारत आणि सुंदरची जोडी त्या नंतर जे समीकरण जुळेल ते बकासुर आणि महीब्याचे हि जोडी सदैव अशीच पळो आणि येणाऱ्या काळात एका पेक्षा एक रेकॉर्ड पहायला मिळोत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐
अशीच आजून ऐक सर्वांची इच्या आहे .आणि सर्वांची आवडती जोडी सुंदर भारत 21 तारखेला पळावी फक्त ऐकदा काय माहीत कधी बगायला मिळेल 1 वर्ष झाले कुणी तरी सांगा तात्यांना आणि उत्तम गवळी ह्या 2 मालकांना ही विनंती आहे
विठ्ठल ड्रायव्हर यांना माझी एक विनंती आहे. आपलीही स्वताची गाडी मैदानात पळावी. अशी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सर्वाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. करणार ना?. सर्वांची इच्छा पूर्ण.
आणि पुढचा भविष्य म्हणा संपूर्ण हिंदुस्थानाने न भूतो न भविष्यती अशी भाळवणी विटा येथील रुस्तम ए हिंद 'किताब जिंकून एक नवा इतिहास या जोडीने रचल्याचा आपण पाहिला धन्यवाद विठ्ठल द्रायव्हर बुधकर🙏🤘
सुंदर आणि भारत vs बकासुर आणि महिब्या यांची बिनजोड व्हावी..
बकासुर आणि महीब्या चांगली जोडी आहे पण बकासुर आणि सोनारपड्याचा सोन्या त्यांनी जिंकलेली फायनल त्या दोघांचा पळ जबरदस्त आहे.
मास्तर आणि मोहीलशेठ तुम्ही महाराष्ट्रातील बैल गाडा शौकिनांची इच्छा पूर्ण केली.एकत्र पळत रहा,कोणीच हरवू शकत नाही🙏🙏🙏👍👍😀
मास्तर तुमचा ठाकुर १ नंबर 🤞🔥 अतिशय देखणा बैल आहे ठाकुर ❤️❤️ आनी त्याचा पळ पन खूप आहे 🔥🔥🔥🔥
बकासुर आणि महिब्या च अभिनंदन 👍👍👍
आजची ता.30.6.2023 . बकासुर आणि महिब्या ❤❤❤❤ परत एकदा होऊ द्या धमाका 🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏.. मोठा लक्षा आणि छोटा लक्षा...सारखा पैरा होऊ द्या....❤❤❤❤
जोडी नंबर 1
👑 बकासुर & 👑 महिब्या
लावा ताकत
असाच सुंदर आणि भारत चा एकदा पैरा व्हावा अशी इच्छा आहे
💯 bhava manatal bollat
बैलगाडी शर्यत म्हटलं की शौकिनांची एकच पसंती ती म्हणजे भारत आणि सुंदरची जोडी त्या नंतर जे समीकरण जुळेल ते बकासुर आणि महीब्याचे हि जोडी सदैव अशीच पळो आणि येणाऱ्या काळात एका पेक्षा एक रेकॉर्ड पहायला मिळोत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐
Saglyat agodar Motha Lakshya Ani Chhota Laksha chi Jodi...visarlat ka bhau
भारत आणि सुंदर नंतर ची हे एक नंबर जोडी आहे एकत्र पाळणारी
जर महिब्या आणि बकासुर कर्जत जामखेड ला गाडी पळाली तर एक नंबर कोणालाच घावणार नाय आताच लिहून ठेवा
मैदान रिपोर्टर वाले आता भारत आणि सुंदर यांचा जोड पुन्हा झाला पाहिजे सर्वात जास्त लोक त्याची वाट बघत आहेत 🤩🤩🤩
बकासुर &महिब्या vs मथुर & मेहबूब एकदा होऊ दे
सगळ्यात पहिले मी आभार विठ्ठल ड्रायवर बुध यांचे मनापासून मानतो कारण या माणसाने हा पैरा जुळून आणला त्या मुळे अखंड भारत देशाला ओड लागली होती
मोहील शेठ एकदम साधा माणूस राव ❤️
आता इथुन पुढच्या काळात या जोडीची चर्चा ज्यास्त असणार दोन्ही बैल एक नंबर आहेत
हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बुध👑💯🔝
आज डोळ्याच पारण फेडल हा पैरा जळून आला आणि इतिहास रचला एक नंबर केला
5050 मोठा सोन्या 21 तारखेला आहे का
उद्या मोठा सोन्या आहे का मैदानाला
@@vishnunavale2226 बर वाटतय सोन्याला बघु जयेश शेठ काय करतात ते
@@आमचीमातीआमचीमाणस-5050 21 ला मोठा सोन्या पळणार असला की तर सुलतान चा आणि सोन्या चा पैरा होऊ द्या अजून अपराजित जोडी आहे
तुफान आले आहे सावध राहा🔥🔥
ससा रे ससा दिसतो कसा चार पुटाचा बादशहा आता ठोकतो कसा .काय ठोकले ना राव बघितले ना
ही गाडी मुंबई मधे पळाली तर प्रेक्षकांना खूपच आनंद वाटेल..
अशीच आजून ऐक सर्वांची इच्या आहे .आणि सर्वांची आवडती जोडी सुंदर भारत 21 तारखेला पळावी फक्त ऐकदा काय माहीत कधी बगायला मिळेल 1 वर्ष झाले कुणी तरी सांगा तात्यांना आणि उत्तम गवळी ह्या 2 मालकांना ही विनंती आहे
Bharat Sundar palalae tar fakt farak bagaycha doni baila format yeth
@@Akash_Kamthe बरोबर आहे भावा ( सुंदर प्रेमी )
खरय sravnchi echha आहे
Motha Sonya ekda maidanat yava aani mahibyane tyachyabarobar ek fera ghyava
Motha Sonya ekda maidanat yava aani mahibyane tyachyabarobar ek fera ghyava
बैल मालक, यालाच म्हणतात आपुलकी आणि हेच खरे बैलगाडा प्रेमी....👌👌🔥🔥💯💯
00
009
बकासुर अन महिब्याची जोडीची एकच नंबर आहे
माझी अशी विनंती आहे की मोठा सोन्या आणि महिब्या या दोघांची जोडी आड्यात पळाली पाहिजे
विठ्ठल ड्रायव्हर यांना माझी एक विनंती आहे. आपलीही स्वताची गाडी मैदानात पळावी. अशी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सर्वाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. करणार ना?. सर्वांची इच्छा पूर्ण.
आणि पुढचा भविष्य म्हणा संपूर्ण हिंदुस्थानाने न भूतो न भविष्यती अशी भाळवणी विटा येथील रुस्तम ए हिंद 'किताब जिंकून एक नवा इतिहास या जोडीने रचल्याचा आपण पाहिला धन्यवाद विठ्ठल द्रायव्हर बुधकर🙏🤘
Ek number bakasur ani mahibya ani vithal driver budh abhinandan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
याची डोळी याची देही ही गाडी पळाली ते अखा महाराष्ट्र ने बघीतले
भारत आणि सुंदर यानला कोणच पकडणार नाही
❤❤❤ Sabse katil bakasur patil 🔥🔥🔥 bakasur mahibya 😅😅😅 vittal Nana ❤❤❤
खूपच छान,अप्रतिम
भाऊ माझी हात जोडून विनंती हाय जोडी तेवढी फोडू नका
ऐकदा फक्त सुंदर आणि भारत पळवा आम्हाला ती गाडी बगायची आहे ती गाडी पळावी आमच्या स्वप्नातील गाडी आहे
King 👌🥰🥰baksur 💐😘💐🥳🥰❤️
या क्षेत्रात पहिल आस होत पेहरा हा गरीबांच्या बैलाबरोबर होत नवते पन आज गरीब मालक सगळ्या बैलानबरोबर पेहरा करतात हज खुप छान
माझ पण स्वप्न होत ते पुर्ण झाल.
आज Thar विजेते झाले👏👏👏
Khatarnak 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
बकासुर आणि महीब्या+अच्युत ड्रायव्हर बसवा गाडीवर 🎉🎉🎉🎉🎉
Pahilya veles pahile bakasur la barobar jod bhetala
Bmw आहेत दोनी खूप आशीर्वाद आमचा
स्वप्नवत वाटणारी ही जोडी 21तारखे साठी शूभेच्छा
Kute ahet
खूप सुंदर जोडी
Mazi khup echha hoti
मला या गोष्टी चा अभिमान वाटला
बकासुर 🔥🔥🔥🤟🤟🤟
Bakasur ani mahibya ani vithal driver budh abhinandan
सुंदर जोडी.
अभिनंदन शेठ
khup mast jodi
One word lovely
थार मिळवली पण लाज घालवली 🤭
Mast Dada.
Khup chan
अभिनंदन🎉🎊
मास्तर.होऊन.जाऊद्या.1बार.बिनजोड.बकासुर.आणी.महीब्या.पैरा.1नंबर.आहे.🐂🐂🐂🐂
Donhi bailgadya malak ekdam sadhe aahet.kuthlahi prakarcha garv nay tyana.
आसाच येकूपा रहुद्या बेस्ट ऑफ लक
हा paira परत एकदा करा गाडी ही
गतून पळते
Hindustan ...? भारत India 🇮🇳💓💓💓
Jodi changli ahe ak namabr
हे मैदान कोणतं आहे...
Bakasur ani mahibya extra aananyach Kam vithal driver budh yanch ahe aani vithal driver anubhavi ahe aani jivnat anubhav asna khup mahtwach ahe number ek driver vithal driver budh
अभिनंदन
🔥❤️👍
Master lay chapter ahe 😂😂😂😂😂khar tar
म्हयब्या आणि बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुरबकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर
Hi jodi kdhi palnar
Mumbai mde pen hich Jodi binjod la utrava ek maidan 🔥😍
Sampurn mulakhat ghya guruji na chi
भारत सुंदर
21 तारीख ला कुठे आहे
👍👍👍👍👌👌👌👌👌👌❤❤❤❤
Bharat Ani Sundar chi gadi ektra palavavi
Konta bail kadhi palel sangta yet nahi
थार जिकली जोडिन
🙏🙏❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🙏❤️❤️🙏🙏🙏
ओ शेठ 19 तारखेला झालेल्या कर्जत या ठिकाणी महिब्याला का नाही पाळवला
Ho
Gote bhai anime music
Ekada माथुर ani बकासुर पैरा हुद्य की
Zhali pahije mazi pn hich ichha ahe
Hiii
Bhart king
सर बकासुर बैल मालकाचा नंबर मिळेल का
आपला नंबर
मला खुप इच्छा होती
Mahibya wagh ahe ani waghach rahnar
Aja jodi rustam a hind zali asicha gadi
Hi gadi ashich plali tr pratyek maidanat gulal ghenar
Only vitthal driver budh
Hi spid gali paltey
Bakasurcha nad karaycha nay
AA
परत कुणीच नाद करू नका
घरचा साज आहे
9
Aa
थार गाड़ी साठी लाचार जाले दोन्ही मालक