राहुल भाई पाटील यांची महामुलाखत | Rahul bhai patil 1001 mulakhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 787

  • @ajitwaghmode5766
    @ajitwaghmode5766 ปีที่แล้ว +276

    खूप दिवस तुमच्या चैनल कडून राहुल भाईनची मुलाखत बघायची होती ती आज अपेक्षा पूर्ण झाली मनापासून आभारी आहे

  • @itagam8818
    @itagam8818 ปีที่แล้ว +35

    क्या बात है सँडी भाऊ. खूप दिवसांची प्रतीक्षा आज पूर्ण केली. राहुलभाई एकदम मोकळ्या मनाचा आणि थेट बोलणारा माणूस. हरलो तरी आनंदी आणि जिंकलो तरी आनंदी.

  • @vishnugaikwad9193
    @vishnugaikwad9193 ปีที่แล้ว +23

    राहुल दादा म्हणजे 1 नंबर माणूस ना कधी कोणत्या नंदीचा अपमान करणार ना कोणाला कधी कमी समजणार लहान मोठा गरीब श्रीमंत सगळे सारखे ह्यांच्या साठी खरंच 1001 म्हणजे आदर्श आहे युवा पिढीला मानलं ❤ सोन्या 🖤 मथुर खरंच भाऊ भाऊ आहेत ऐकदा ऐकत्र आले पाहिजे 🎉❤

  • @viju21787
    @viju21787 ปีที่แล้ว +146

    राहुल भाई एकदम कडक सोन्याविषयी बोलण्यात तुमचं प्रेम आणि आदर कायम दिसून येतो प्लिज एकदा सोन्या आणि मथुर ला सोबत पळवा.... फक्त तेवढी मागची चांडाळ चौकडी ती तेवढी आवरा 😂😂 बाकी मथुर कायम बिनजोडचा बादशहा आहे तो आहेच❤❤

  • @SwarupaChavan-mi7bt
    @SwarupaChavan-mi7bt 7 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्र मध्ये असा एकमेव बैल जो आपल्या मालका साठी पळतो मथूर 1001❤❤

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q ปีที่แล้ว +81

    राहुल दादा आणि गौतम भय्या तसेच निंबाळकर सर यांसारखे माणसं म्हणजे देव माणसं ❤🙏🙏. निंबू निंबू म्हणाऱ्याना राहुल दादा नि चाँगल उत्तर दिलं. 👌

  • @ankushrandive2150
    @ankushrandive2150 ปีที่แล้ว +7

    आज पर्यंत खूप मुलाखती पाहिल्या पण हि मुलाखत राहुल दादांच्या मनावर आणि मथुर वर प्रेम करणार...
    आणि मुलाखत क्षेत्रात sandy सर खूप अनुभवी माणूस आहे

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 ปีที่แล้ว +61

    राहुल दादा पाटील यांची मुलाखत घेतली त्यांच्या कडून सगळ ok आहे
    पुढची मुलाखत....जयेशदादा पाटील आणि पंढरीशेठ फडके यांची घ्या.....3घे एकत्र आले तर धुरळा होईल मुंबई आणि घाटावर....

  • @ashirwadkalekar9736
    @ashirwadkalekar9736 ปีที่แล้ว +8

    संदीप भाऊ तुम्ही आज मुलाखत घेतली राहुल भाई चे फॅन एवढे आहेत प्रत्येक दिवस भाई काय बोलतात ह्या कडे लक्ष असतो आज 2 तास झाले फक्त २८ हजार वर लोकांनी बघितली मुलाखत नाद नाय करायचा १००१ ❤

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 ปีที่แล้ว +7

    सँडी भाऊ अजाची मुलाखत टॉप ची झाली.राहुल भाई चे पण सोन्या वर खूप प्रेम आहे फक्त आता जयेश पाटील आणि राहुल पाटील यांनी सोन्या आणि मथूर एक शर्यत तरी एकत्र करा❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 ปีที่แล้ว +15

    ह्या मुलाखतीची वाट बगत होतो. जे जे प्रश्न मनात होते ते तुम्ही राहुल दा समोर मांडले.sandy भाऊ तुमचे पण मना पासून आभार. मथुर ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. मथुर लवकर साताऱ्याला येउद्या पळताना बगायची इच्या आहे. तुम्ही मुद्दे भारी मांडले. बस ऐकच राहिले आहे आता.मथुर नवीन कोना सोबत पळताना दिसेल. आणि. सगळ्यांची इच्या आहे ती पूर्ण कधी होईल. धन्यवाद.. ऐक बैल गाडा प्रेमी.. भारत. सुंदर.. मथुर.. सर्जा.. आणि. सर्व नंदी... 🙏🙏💞💞

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q ปีที่แล้ว +76

    हे पैरा फक्त तुम्हीच जमून आणू शकता sandy दादा 🙏🙏 सोन्या, बकासुर आणि मथुर एकत्र पळण्यासाठी.

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 ปีที่แล้ว +18

    खरोखर जो 1नंबर करणार तो हिंद केसरी आणि हे फक्त मथुर आणि बकासुर करू शकतात

  • @rushikeshkhopade8660
    @rushikeshkhopade8660 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद दादा त्या दिवशी महान भारत केसरी ला मी सांगितले होते तुम्हाला की दादाला विचारा की आयोजक म्हणून कधी दिसणार. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे एकदम मस्त मुलखात घेतली.

  • @sachinmohite8307
    @sachinmohite8307 ปีที่แล้ว +14

    दादा राहुल भाई मनाने खुप सच्या माणुस आहे . तुम्ही पर्यतन करा मथुर आणि सोन्या5050 एकदा एकत्र पळाले पाहिजेत हा सुवर्ण क्षण तमाम बैलगाडा शौकीनाच्या मनतील लाडकी जोडी आहे

  • @rajunaglotrajunaglot9552
    @rajunaglotrajunaglot9552 ปีที่แล้ว +7

    सँडी भाऊ तूम्ही एकदा इकडे या आणि शंकर पटाची पण मुलाखत घ्या...🙏🙏 तुमच्या मुळे भरपूर नंदी उजेडात आले.. तुमच्या मुळे आमच्या शंकर पटातिल नदी उजेडात येणार...🙏🙏🙏🙏 तूम्ही या दादा नक्की ऐक वेळेस इकडे 🙏

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +20

    ❤️🔥👑🌴🌴❤️राहूल भाई पाटील आणि किंग मथूर❤️ चे कट्टर फॅन्स आहोत कोकण आम्ही कोकण कर 🔥👑❤️🌴🌴१००१

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 ปีที่แล้ว +58

    💐💐💐💐💐🌹🌹अतिशय सुंदर मुलाखत घेतलीच आणि राहुलभाई यांनी देखील दिलखुलास पणे एकदम छान अशी समर्पक उत्तरे दिलीत. दोघांचेही मनःपुर्वक आभार.🌹🌹🙏जयहिंद.🙏👌👌👍👍

  • @yashnarvekar834
    @yashnarvekar834 ปีที่แล้ว +28

    Love for Mathur & rahul bhai from Konkan Ratnagiri ❤️🫀

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    बरोबर बोलले भाई लिंबू नारळांनी बैल‌पळत नाही ज्याच्या मध्ये धमक आहे तो पळणार च❤❤

  • @dipakparte1014
    @dipakparte1014 ปีที่แล้ว +9

    1 नंबर मुलाखत ❤ दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील सगळ्या प्रश्नांची रोख ठोक उत्तर दिली खूप छान सॅन्डी भाऊ👌 Love you मथुर

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +9

    दादा मागचं सगळं विसरून पुसेगाव ला मोठा सोन्या आणि मथुर ची गाडी पळवा पुन्हा एकदा हिंदकेसरी चा मान मिळालाच म्हणून समजा , लोकं पण लय खुश होतील हि गाडी बघुन, बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक इतिहास घडेल हि गाडी पळाली तर ❤ ❤

  • @sauravandade7278
    @sauravandade7278 ปีที่แล้ว +28

    जयेश पाटील बोलतात की डब्बल धमाका होईल.. पण मथूर+सोन्या= धमाका ❤ हे बघायला खूप आवडेल 😊

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 ปีที่แล้ว +144

    सोन्या आणि मथूर जेव्हा एकत्र पळतील तेव्हा शर्यत क्षेत्राला चांगले दिवस येतील 🎉

    • @kumarharad4993
      @kumarharad4993 ปีที่แล้ว +2

      Ata kay vait divas chalu ahet

    • @dineshpatil6924
      @dineshpatil6924 ปีที่แล้ว +1

      Ny yayla pje kdi

    • @dineshpatil6924
      @dineshpatil6924 ปีที่แล้ว +2

      Ani kdi ny yenar

    • @rb30049
      @rb30049 ปีที่แล้ว

      jyala ekatra palavayacha asto to kadhi bolat ny ka tyane Davi ne nav takala ka aamhi nav firavu , tyanna pan mahit ah ka sonya ujavine palato tarihi ha bal hatt

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 9 หลายเดือนก่อน

      ​@@rb30049 are beta mathur la davine palvar hyo

  • @kadamangad85
    @kadamangad85 ปีที่แล้ว +9

    राहुल पाटील sandy n यादव जुगलबंदी छान जमली मन लावून एका वाटत बागेश्वर बाबा च्या पाठीमागे राहुल भाई चा नंबर लागत ❤🙏

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +3

    यामुळे सँडी भाऊ टॉप आहेत कधी कुठला धमाका करतील सांगता येणार नाही जबरदस्त मुलखात झाली

  • @thakurjateen5887
    @thakurjateen5887 ปีที่แล้ว +18

    25:27 हे वाक्य महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा मालकाला साठी आहे ❤️ 🥺

  • @vishva9191
    @vishva9191 ปีที่แล้ว +8

    दादा तुम्ही नक्कीच चांगले व्यक्तीमत्व आहात.पण मला हे खुप वेळा तुमच्या बोलण्यातुन जाणवुन आले आहे कि तुमच्या मनात बकासुर आणि सोन्या विषयी खुप खुन्नस आहे.

    • @Crazyboidanish
      @Crazyboidanish ปีที่แล้ว

      💯 राहुल पाटील ला ओळखायला हयाना वेळ लागेल मनात एक समोर एक पाठीमागे एक आणि आपल्या पुढे एक

    • @Crazyboidanish
      @Crazyboidanish ปีที่แล้ว

      प्रतेक बैलाला नाव ठेवतो मेहबूब ला तर गाडी पडली की पहिला शब्द एकाच माझा माथुर कमी पडला नाही माथुर चे वय झालेत पण तो भाऊ आहे माथुर चा. 😜🍋

  • @rakeshbhoir9896
    @rakeshbhoir9896 ปีที่แล้ว +11

    @Sandy yadhav खूप मस्त मुलाखत आहे. प्रत्येक मुलाखत मी आवर्जून बघतो तुमचे प्रश्न रोख ठोक असतात म्हणजे कोणाला राग पण नाही येत.
    तुम्हाला शुभेच्छा आजून अशी नवीन नवीन मुलाखती लवकर येउदे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना.❤❤❤❤❤

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +26

    दोन्ही मालकांमुळे सोन्या मथुर ही तुफान वेगाची गाडी बघायचे स्वप्न अपुर्ण आहे.मला वाटत नाही हा जोड कधी पळेल कारण सोन्याचे वय झालय पायाचा प्राॅब्लेम त्यामुळे सोन्या कधी पण बंद होऊ शकतो. ऑल टाईम किंग मोठा सोन्या ❤

  • @pavanbhopi739
    @pavanbhopi739 ปีที่แล้ว +3

    दिल दार मानूस राहुल दादा पाटिल ❤ लाखो दिलो कि धड़कन,favourite भाई किंग ❤️💋राहुल भाई

  • @KailasMahale-e4m
    @KailasMahale-e4m 11 หลายเดือนก่อน +2

    मी बैलगाडा शर्यतीचा काही मोठा fan नाहीये.. मी गेल्या ३-४ दिवसापासून youtube ला videos बघतोय. त्यात मला प्रामुख्याने मथूर , बकासुर , सोन्या , मोठा लक्ष्या अशी नाव ऐकायला मिळाली. मला शर्यती बघताना बाकीच्यांचा जल्लोष बघून छान वाटलं. काहींच्या मी मुलाखती ऐकल्या. पण मी इथे मात्र चाहता झालो तो राहुल पाटील यांचा. मी त्यांना ओळखत नाही मला नाही माहिती ते कुठले आहेत. पण त्यांचं बोलण, आणि त्यांची या खेलाबद्दलची आवड , आणि प्रेम हे बघता आज मी त्यांचा fan झालो. दादा तुमची वाक्य खूप प्रेरणा देणारी आणि खूप काही शिकवणारी आहेत.

  • @saurabhshinde412
    @saurabhshinde412 ปีที่แล้ว +3

    सगळ्यात मोठा फॅन आहे sandy bhau mi मथूर च आणि राहुल भाईचा किंग आहे..लाखो दिलो की धडकण राहुल भाई पाटील ❤

  • @aniketkokane9869
    @aniketkokane9869 ปีที่แล้ว +5

    राहुल भाई पाटील खरोखर रॉयल माणूस आहे बैलगाडा शेत्रात अश्या माणसांची गरज आहे ❤❤❤❤

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi ปีที่แล้ว +4

    खूपच छान मुलाखत सगळ्याच प्रश्नानांची लिंबासकट उत्तर राहुल शेठ नी दिली आयकून बर वाटलं

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 ปีที่แล้ว +21

    छान वाटलं आज.... ही मुलाखत बगून खुप काही शिकण्या सारखं होत या मुलाखतीतून ग्रेट sandy भाऊ आणि राहुल पाटील ❤❤❤❤

  • @amoldhaigude5088
    @amoldhaigude5088 ปีที่แล้ว +33

    बैलगाडी क्षेत्रात आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा मानूस..❤

  • @sachinwaghmode5869
    @sachinwaghmode5869 ปีที่แล้ว +12

    संण्डी सर तुमची मुलाखत 1 नंबर आणि राहुल दादा च पन उत्तर 1 नंबर ❤❤❤

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 ปีที่แล้ว +3

    आपण पाहिलं प्रेम पोरीवर नाही तर मथुर, भारत, सुंदर वर केलंय तिन्ही वाघ काळीज हाय आपलं
    ❤भारतकेसरी मथुर1001❤
    ♥️महानभारत केसरी सुंदर ♥️
    ♥️सप्तहिंदकेसरी भारत ♥️

  • @AnandJadhav-oe7lx
    @AnandJadhav-oe7lx ปีที่แล้ว +1

    जयश पाटील आणि राहुल भाईना एकत्र आणा दादा हे तुम्हीच करू शकता शर्यतीत वाद संपले की अजुन चागले दिवस येतील जयश दादा आणि राहुल भाई याचेच नाही तर इतर सर्वांचे वाद थांबले पाहिजे आणि ते तुम्हीच करू शकता

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +5

    लाखो दिलो की धाडकन,
    Sonya 🔥🌍💝 Mathur .लवकरच जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा.❤

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 ปีที่แล้ว +10

    आख्या भारतात मथुर चे फॅन आहेत. मी बुलढाणाचा आहे .मोठा लक्ष्या भारत सुंदर .महिब्या मथुर बब्या ह्या बैलाच्या फॅन आहे.

  • @hanmajadhav6223
    @hanmajadhav6223 ปีที่แล้ว

    सातारकर माणूस sandy bhau.. कोरेगाव तालुक्याचं भूषण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर you tube वरती वेगळी छाप पाडणारा जिद्दी माणूस बैलगाडा शर्यत विषयी तर विशेष प्रेम नेहमीच पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून सलाम तुम्हास sandy भाऊ..

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 ปีที่แล้ว +21

    Mathur आणि सोन्या एकत्र पळाले पाहिजे खरच . जयेश पाटिल ची पणं मुलाखत घ्या आणि त्यांना पणं विचारा

  • @sadanandkale4173
    @sadanandkale4173 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत घेतली. राहुल भाई पाटील रॉयल माणूस. बिनजोडचा बादशाह किंग मथुर. ❤❤❤❤

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 ปีที่แล้ว +42

    हो माझी इच्छा आहे सोन्या 5050आणि मथुर 1001एकत्र पळायला पाहिजे👍🙏🎆🧨💐🖐️

  • @AkshayPansare-w6h
    @AkshayPansare-w6h ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमचा नाद नाही करयचा मुलाखत घेयला तुमच्या सारखी मुलाखत कोणीच घेऊ शकत नाही एकच नंबर मुलाखत घेता

  • @sandeepmhatre2003
    @sandeepmhatre2003 11 หลายเดือนก่อน +1

    Rahul bhai great N good Human being aahes...Asach rahea ..God bless u..bhai.

  • @sureshnarkar5341
    @sureshnarkar5341 ปีที่แล้ว +3

    फक्त सँडी भाऊच सोन्या मथुर ला एकत्र आणू शकतात ❤ सँडी भाऊ महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करा 🙏🏻

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 ปีที่แล้ว +9

    💥💥मांगडे तात्याच्या सुंदर सोबत पळवा मथुर खूप स्पीड लागेल👑👑

  • @vasimattar1794
    @vasimattar1794 10 หลายเดือนก่อน +1

    लिंबू बिंबू काय नसत . हा भ्रम आहे . लोकांचा .
    जो जिता वही सिकंदर ❤❤❤

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 ปีที่แล้ว +3

    महिब्या आणि मथूर गाडीला गती चांगलीच मिळेल राहूल भाई पाठवा गाडी एकदा ❤❤

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत घेतली सॅन्डी भाऊ, राहूल भाई पण लय भारी बोलले

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 ปีที่แล้ว +6

    येणारी पुसेगाव च यात्रेच मैदान मथूर आणि सर्जा किंवा कॉकटेल उर्फ सुदंर हा पैरा असेल तर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने नक्की च हिंद केसरी होणार हे मी आज सांगतो हे लिहून घ्या

  • @AK2604-h5r
    @AK2604-h5r ปีที่แล้ว +14

    सँडी भाऊ याच मुलाखती ची वाट बघत होतो आम्ही
    मनापासून धन्यवाद

  • @balipatil7778
    @balipatil7778 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत सँडी मुलाखत विरोधकांच्या मनातील प्रश्ननाची उत्तरे राहुल भाईनी रोख ठोक दिली 🔥🔥1001🔥🔥मथुरा 👑

  • @pankajlate3060
    @pankajlate3060 ปีที่แล้ว +14

    राहुल दादा तूम्हाला एक विनंती आहे आपल्या मथुर ची आठवण म्हणुन मथुर ची एक पैदास करा अन आपल्या घरीच ठेवा... तो पळो किंवा नाही पळो....

  • @mikumarbhosale
    @mikumarbhosale ปีที่แล้ว

    राहुल भाई पाटील यांनी नक्कीच शर्यती क्षेत्रास चांगले दिवस आणले मात्र त्याहूनही अधिक हे महत्वाचे आहे की एका मालकाचे आपल्या नंदिवर असणारे प्रेम....
    "त्याला मी जीव लावतो, म्हणून तो मला जीव लावतो❤"
    जबरदस्त खूप छान...
    महाराष्ट्र किंग मथूर हिरा 1001♥️🧿🚩

  • @vaibhavpatil5989
    @vaibhavpatil5989 ปีที่แล้ว +20

    मथुर हा मुंबई च्या बैलगाडी शेतरातील end आहे त्याला कोणी चुकून हरवला तर त्यांना असा वाटतो की आम्ही पुर्ण जग जिंकला end of mumbai only मथुर❤

  • @MahavirKare
    @MahavirKare ปีที่แล้ว +8

    सोन्या आणि मथूर एकत्र पळायला पाहिजे राव 😢❤❤❤❤❤❤

  • @mrmarathihacker13
    @mrmarathihacker13 ปีที่แล้ว +3

    राहुल भाई तुम्ही ४ बैला मध्ये मथुर ला लवकरच घेऊन या घाटामध्ये लोक तुमची खुप फॅन आहे ❤

  • @vinodshinde8679
    @vinodshinde8679 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त मुलाखत मस्त उत्तरे राहुल दादा ❤️

  • @spider0642
    @spider0642 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटल राहुल दादांची मुलाखत बघून ❤️‍🩹👑

  • @ABHYAA..K
    @ABHYAA..K ปีที่แล้ว +2

    Sandy भाऊ आपण एक नंबर काम करता आसच काम पुढे करून जे मैदानात विनाकारण चर्चा होतात त्याचं निरसन जगापुढे आणून देता खूप खूप आभार 🎉

  • @amarphalke2175
    @amarphalke2175 ปีที่แล้ว +10

    टॉप ची मुलाखत 👑✌🏻🦁

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 9 หลายเดือนก่อน +2

    कट्टर मथूर फॅन्स मथूर विषय काळजाचा ❤️👑🔥👑💯

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +14

    ❤️👑🔥राहुल भाई जसा मुंबईमध्ये मथुर आणि महेबुब तसाच घाटावर मथुर आणि सर्जा हाच पेरा असुदे 🔥👑❤️🔥

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 ปีที่แล้ว +5

    शर्यत क्षेत्रातील सध्याचे दोनच युट्यूबर आहेत जे मैदानात उतरून मुलाखती घेतात.एक म्हणजे खिल्लार काऊ चे घाडगे साहेब आणि दुसरे म्हणजे Sandy भाऊ ❤❤

  • @RahulBhosale-o1g
    @RahulBhosale-o1g 10 หลายเดือนก่อน +9

    मथूर हा कायम बादशाह आसणार

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp ปีที่แล้ว +17

    बिनजोड चा बाप आहे ओरिजिनल हिंदकेसरी 1 नंबर चा मानकरी भारत केसरी चा 1 नंबर चा मानकरी मथुर 1001❤️❤️

  • @RushiMore-gx4fx
    @RushiMore-gx4fx ปีที่แล้ว +3

    सँडी भाऊ एकच विनंती माथूर आणि मोठा सोन्या एकत्र आणा ही विनंती

  • @sachinsarode5157
    @sachinsarode5157 8 หลายเดือนก่อน +1

    राहुल भाई आणि मथुर ऐकच नंबर आहे ❤❤❤❤

  • @AnandShinde-jf6jy
    @AnandShinde-jf6jy ปีที่แล้ว +4

    Sandy. भाऊ तुमच्या मुलाखती सर्वात जास्त यिवा बघतात. तुम्ही सर्वाना असा संदेश द्यायला पाहिजे याच्या मध्ये करियर नाही हे. याच्यामध्ये फक्त कोचिंतच लोकांचे नाव मोठं होत्ते. बाकीच्यांचा फक्त टाईम बरबाद आहे हा संदेश तुम्ही सर्वाना दिला पाहिजे. 🙏

  • @nitishsawant3908
    @nitishsawant3908 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत घेता तुम्ही दादा उत्कृष्ठ शब्दा ,अचूक प्रश्नांची मांडणी खूप छान

  • @nikhiljadhav3514
    @nikhiljadhav3514 ปีที่แล้ว +2

    मोठा सोन्या आणि माथूर ही गाडी पाळली तर बींजोड आणि छकडी शर्यत ल गाडी कोणालाच हरवत येणार नाय अमर राहील गाडी कोणच हरवू शकणार नाय

  • @mangeshnikam482
    @mangeshnikam482 11 หลายเดือนก่อน +1

    काळजावर घाव घातला लगा sandy भाऊ तुम्ही हा प्रश्न खूप कठीण होता मथुर कधीतरी थांबणार आहे... काय उत्तर देतील मथुर चे मालक खरंच अंगावर काटा आला..... 1000 वर्षा पेक्षा वर जगवा मथुर❤❤❤❤❤❤ जय शंभु नारायण 🚩

  • @rohitpede6432
    @rohitpede6432 ปีที่แล้ว +53

    संपूर्ण मुलाखती मध्ये एकही शब्द राहुल भाई चुकीचं बोलले नाही❤❤

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 10 หลายเดือนก่อน +1

    विषय हार्ड राहुल भाई ❤❤❤❤❤

  • @SwapnilBhosale-xi8ni
    @SwapnilBhosale-xi8ni ปีที่แล้ว +2

    खरंच राहुल भाई खूप दिलदार मनाचा मानुस आहे

  • @kuldipkhamkar3813
    @kuldipkhamkar3813 ปีที่แล้ว +6

    मुलाखत कोणाचीही असुदे Sandy यादव घेतोय ह्यात intrest आहे .नक्कीच ह्यांची कॉपी कोणी करू नये आणि जमणार पण नाही only Sandy bhau❤

  • @vijayghodke1523
    @vijayghodke1523 ปีที่แล้ว +7

    ज्या मुलाखतीच्या आम्ही वाट पाहत होतो ती इच्छा पूर्ण झाली धन्यवाद सँडी भाऊ ❤❤❤🎉❤🎉❤🎉❤

  • @pranitkadu704
    @pranitkadu704 ปีที่แล้ว +7

    खुप मस्त मुलाखत घेतली आणि तेवढीच महत्त्वाची माहिती दिली..❤

  • @avinashmasram4245
    @avinashmasram4245 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत। ❤ किंग ऑफ महाराष्ट्र मथुर 1001

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 ปีที่แล้ว +32

    बादशहा❌ 👑बिंजोड चा बादशहा👑 ☑️महाराष्ट्राचा लाडका मथुर ❤☑️

  • @RaviTurkar
    @RaviTurkar ปีที่แล้ว +14

    Bahut sundar mulakaat ❤🎉👏

  • @maheshmohite8183
    @maheshmohite8183 ปีที่แล้ว +3

    एक नंबर मुलाखत, ❤sandy n yadav मुलाखत किंग

  • @bhagvannikam-w4n
    @bhagvannikam-w4n 5 หลายเดือนก่อน +1

    ही मुलाखत ही छान वाटली ✨✨

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +41

    Mathur mule kon konla nadd lagla like kara?
    Mathur 1001👑🌹💕

    • @Vighnesh_11
      @Vighnesh_11 ปีที่แล้ว

      ❤🥰

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤

    • @nivishavetal1001
      @nivishavetal1001 ปีที่แล้ว

    • @akshaymogarkar3552
      @akshaymogarkar3552 ปีที่แล้ว

      Bhai mathur mule tar naadh tar laglach pan hya shariyat shetra sathi khup adhar vadla aahe ❤❤❤
      Mathur ani Sarjya ❤ jivachi javal chi jodhi ❤

    • @amitshisave
      @amitshisave ปีที่แล้ว

      मलाही ❤

  • @kiranshirtode01-y9u
    @kiranshirtode01-y9u ปีที่แล้ว +8

    मोठा लक्षा आणि छोटा लक्षा जशी जोडी अजरामर होती तशीच मथूर आणि सोन्या 5050 ही जोडी पळताना बघायाला आवडेल सगळ्यांना

  • @ASHISHRUPAWATE2003
    @ASHISHRUPAWATE2003 ปีที่แล้ว +26

    ❤❤❤❤मथुर आणि राहुल भाई ❤❤❤❤

  • @फक्तआणिफक्तबैलगाडा

    संदीप भाऊ खूप आनंद झाला आज राहुल दादा ची मुलाखत बघून. ते म्हणतात ना आज सोनियाचा दिनू ते दिन आज माझ्यासाठी आहे. खूप खूप धन्यवाद🙏

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 ปีที่แล้ว +19

    Kingmaker Only बकासुर 🎉❤

  • @Gani5157
    @Gani5157 ปีที่แล้ว +3

    दिल खुल्लास व्यक्तिमत्त्व राहूल भाई

  • @vsgvlogs7660
    @vsgvlogs7660 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत ❤ मथूर प्रेमी ❤ 1 तासात 17k व्हिव मस्त

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 11 หลายเดือนก่อน +1

    राहुल भाई स्वामी शरणम्❤

  • @Ahs259
    @Ahs259 ปีที่แล้ว +1

    एक वेळेस बक्या भाऊ आणि मथुर ची एकत्र गाडी पाळायला बघायला मिळो एवढीच इच्छा आहे❤😊

  • @rameshraut9139
    @rameshraut9139 ปีที่แล้ว +1

    राहुल भाई खूप भारी माणूस आहे मारके वाडी यथे शर्यत झाली मथुर जिंकला आसता मथुर बरोबर chiting झाली बैलाची सुट्टी मागे पुढे जोडी लाऊन केली आणि सुट्टी करणाऱ्यनी सुट्टी n करता जोडी सोडून दिली chiting मुले म थुर हारला miss you Mathur

  • @बैलगाडाप्रेमी-ठ5ढ
    @बैलगाडाप्रेमी-ठ5ढ ปีที่แล้ว +4

    ❤राहुल (भाई) पाटील दिलदार मनाचा राजा माणूस ❤🎉 king १००१❤( मथुर )

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 ปีที่แล้ว +3

    राहुल भाई एक नंबर माणूस आहे दिलदार व्यक्तिमत्त्व ❤️❤️❤️❤️

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 ปีที่แล้ว +1

    राहुल भाई शबरीमला चा उपवास पाळलंय आपण देव उदंड आयुष्य आपणास देवो 🙏🏻