vithal kamat | मराठी उद्योजक | Real story | success story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2022
  • प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे Motivation/Inspiration, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर एक आशेचा किरण दिसतो.
    आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना.
    मराठी entrepreneur मध्ये नावाजलेले नाव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान विठल कामत. ते भरल्या घरात जन्माला आले होते. वडिलांचा व्यवसाय छान चालू होता. ते १९७० मध्ये आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये सामील झाले.त्यांनी भारतातील सर्वांत पाहिलं ecotel सुरू केले.आज ते kamat hotels group limited चे managing director आहेत.
    पण हा प्रवास येवढं सोप्पा नव्हता. त्यांना खूप सारे अडथळे आले. त्यातील एक किस्सा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय.चला तर सुरू करूया आजच्या video ला.
    #motivational_video
    #motivationalvedioinmarathi
    #Bodhkatha
    #inspiration
    #inspirational
    #inspirationalstory
    #inspirationinmarathi
    #inspirationalspeech
    #motivationalspeech

ความคิดเห็น • 5

  • @shalakharane7861
    @shalakharane7861 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर सादरीकरण..👍👍👍👌👌👌😊😊

  • @nikhiljadhav6940
    @nikhiljadhav6940 2 ปีที่แล้ว +1

    Very nice story telling the importance of right perspective!

  • @vaishnavihogade
    @vaishnavihogade 2 ปีที่แล้ว +1

    Mast dada khuo chan motivational story ahe 👌👌🙂

  • @AnkitaJadhav-rx8wp
    @AnkitaJadhav-rx8wp 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan dada 👌

  • @pallavibangar7359
    @pallavibangar7359 2 ปีที่แล้ว +1

    Chan