Vitthal Kamat on Majha Katta : Nitin Desai हा हारणारा माणूस नव्हता : विठ्ठल कामत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • #vitthalkamat #orchidhotels #abpमाझा #abpmajha #nitinfdesai #marathinews #maharashtrapolitics
    Vitthal Kamat on Majha Katta : हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत 'माझा कट्टा'वर | Orchid Hotel Group
    Orchid Hotel Owner Vitthal Kamat on Majha Katta | Majha Katta with Vitthal Kamat | Marathi Businessman | Entrepreneur | money management tips
    Majha Katta Vithal Kamat : आयुष्यात यश आणि अपयश यांच्यातील समतोल साधणे आवश्यक आहे. विठ्ठल कामत यांनी डोंगरा एवढ्या कर्जातून मार्ग काढत आज आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. रोजच्या जगण्यातील आर्थिक-मानसिक संतुलन कसे साधायचे, याबाबत उद्योजक विठ्ठल कामत यांनी (Vithal Kamat) आपले अनुभव माझा कट्टावर व्यक्त करत उद्योजक, प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. कोणीही कधीही, कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर डोंगर कोसळतो. त्यांना याचा त्रास अधिक होतो. कधीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले.
    विठ्ठल कामत यांनी सांगितले की, आत्महत्या करण्याचा विचार पक्का झाला होता. त्यावेळी मरीन ड्राइव्हवरून चालत होतो. सायंकाळची वेळ असल्याने सूर्य परतीच्या वाटेवर होता. त्या बुडत्या सूर्याकडे कोणीही पाहत नव्हते. सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. आपली देखील परिस्थिती हीच आहे. त्यानंतर ऑफिसला आलो. त्यावेळी एक रंगारी समोरच्या इमारतीला सुरक्षित उपकरणे न लावता रंग लावत होता. अवघ्या सहा हजार रुपयांसाठी जीव धोक्यात घालून त्याने काम केले. त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला सगळ्यांनी नमस्कार केला. या प्रसंगाला पाहून अपयशासोबत दोन हात करण्याची हिंमत मिळाली असल्याचे व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी सांगितले.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या | Nitin Desai funeral

ความคิดเห็น • 11

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 ปีที่แล้ว +4

    नीतीन देसाई चे यश हे बाॅलीवुडला खुपलं !!

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +2

    बरोबर बोललात सर

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 ปีที่แล้ว +6

    इतकी हुशार, अपार कष्ट घेतलेली माणसं गेली की खूप लागतं .....
    आपल्या सारख्या चार लोकांशी बोलायला हवं होतं...
    खूप अस्वस्थ होतं😢😢

    • @ashwinidalvi6635
      @ashwinidalvi6635 ปีที่แล้ว

      Kharch te atishay hushar ani positive.hote..as hoil
      .he khoop manala lagle

    • @mymantraforlife83
      @mymantraforlife83 ปีที่แล้ว

      अशी माणस गेली अशा...प्रकारे की आपल्याला हि धीर खचतो...they are also giving wrong message to society 😢

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 ปีที่แล้ว

    First of all in 12th/ FY .All the marathi kids should be taught about financial planning. By today's financial experts.

  • @BharatiJi-lx2nv
    @BharatiJi-lx2nv ปีที่แล้ว

    मला दरातील। माणुस। आतमहतया। करायला सांगतो.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว

    विश्लेषण वस्तुस्थिती अशी योग्य आहे

  • @arvindsavardekar4846
    @arvindsavardekar4846 ปีที่แล้ว

    Doctor vithal kamat sir as a great guidance ❤❤❤❤❤

  • @ankushshinde7839
    @ankushshinde7839 ปีที่แล้ว

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***