Ladka Bhau Yojana Maharashtra | 'लाडका भाऊ योजना' नेमकी काय? CM Ekanth Shinde Speech Pandharpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #abpmajhalive #LadkaBhauYojana #LadkiBahinYojana #Maharashtra #ABPMajha #LadkaBhau #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Ladka Bhau Yojana Maharashtra | 'लाडका भाऊ योजना' नेमकी काय? CM Ekanth Shinde Speech Pandharpur
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Saurabh Bhole/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 641

  • @utkarshkolte1748
    @utkarshkolte1748 2 หลายเดือนก่อน +278

    एव्हढे करण्या पेक्षा बोगस इंजीनियर कॉलेज बंद करा

    • @HARRY_642
      @HARRY_642 2 หลายเดือนก่อน +12

      💯💯

    • @TejasNimkarde
      @TejasNimkarde 2 หลายเดือนก่อน +17

      @@utkarshkolte1748 Are dada 6 mahine training ghya 6 mahinech ahe training chya navane nalya saf karyle lavtin

    • @RoHiT_RoCkErZ__
      @RoHiT_RoCkErZ__ 2 หลายเดือนก่อน +9

      Amcha ladka bhau 😂😂😂la log in nahi karta yet ahe adhi te sudhara 😂😂

    • @radhemohan1883
      @radhemohan1883 2 หลายเดือนก่อน +3

      Je deta aahe te ghe na kashala kide aahe tula bogas engineering college hyanchech asta te kadhi band honar nai

    • @bhausahebzombad3303
      @bhausahebzombad3303 2 หลายเดือนก่อน +2

      नेमक तुम्हाला काय त्रास आहे या योजनेचा

  • @RahulPatil-gt8lf
    @RahulPatil-gt8lf 2 หลายเดือนก่อน +45

    Apprentice सोबत कंपनीत काय होते हे तरी माहीत आहे का आपल्याला CM महोदय,, त्यांना प्रशिक्षण दिलं जात नाही, त्यांना मजूर म्हणून राबवलं जात... आणि मग एक वर्षानंतर त्या मुलांना कोणतीच कंपनी घेत नाही...

    • @rohitwadhe3513
      @rohitwadhe3513 2 หลายเดือนก่อน +3

      💯 bhauu

    • @rockyhansom3560
      @rockyhansom3560 2 หลายเดือนก่อน +2

      Khara bolle bhau tumhi 😢

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 หลายเดือนก่อน +113

    मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे दिले नाहीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे. तरच पुरूष वर्गाला सवलती मिळतील.

    • @sagamer_111
      @sagamer_111 2 หลายเดือนก่อน +5

      हो खर आहे

    • @vedantadmane4206
      @vedantadmane4206 2 หลายเดือนก่อน +1

      Barobr ahe

    • @mohdsamir3520
      @mohdsamir3520 2 หลายเดือนก่อน

      Nice

    • @imjayvardhandebaje_18
      @imjayvardhandebaje_18 2 หลายเดือนก่อน +2

      Apan saglyanni milun andolan karayla pahije .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน +3

      Mulina mophat education yasathi aahe ki palak pharse paise nastil tar mulgyachya education la preference detat ,mulila ghari basvtat.

  • @adp1585
    @adp1585 2 หลายเดือนก่อน +51

    लाडका भाऊ झाल्यावर महिन्याला पैसे भेटणार तेव्हा शेतामध्ये काम करायचे कश्याला ? स्वतः करायचे नाही मजुर तर मिळणार नाही

    • @Moviesexplainer94
      @Moviesexplainer94 2 หลายเดือนก่อน

      Fukat Paisa nahiye to....shinde sarkar yed bnvnyat expert ahe

  • @पाडूरगहानवते
    @पाडूरगहानवते 2 หลายเดือนก่อน +116

    सरसकट कर्जमाफी करा

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 หลายเดือนก่อน +91

    महाराष्ट्र माझा लाडका घोषणा करून सर्वाना घेऊन टाका कुणालाच राग नको
    फक्त सर्वाना वाऱ्यावर सोडू नये असे महाराष्ट्र जनतेला वाटते

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul 2 หลายเดือนก่อน +9

      Tya nantar ji mahagaai yenar tyacha vichar kara

    • @sandeepdand2044
      @sandeepdand2044 2 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक हाताला काम, अन् किमान वेतन 15000च्या पुढे करण्यासाठी एकच योजना आणा, हजारो योजना आणायची गरज पडणार नाही

    • @chetank4610
      @chetank4610 2 หลายเดือนก่อน

      Koni navhte magitle ladki Ani ladkya yojana 😂😂 Ani he paise aplech ahet zali suruvat petrol vadhle 10 rs ne ata gas, grocery, tax sgl vadhnar

    • @vijayhadal7469
      @vijayhadal7469 2 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊

  • @dhanashridhumal8998
    @dhanashridhumal8998 2 หลายเดือนก่อน +50

    त्यापेक्षा मुलांना शिक्षण मोफत करा

    • @Moviesexplainer94
      @Moviesexplainer94 2 หลายเดือนก่อน +1

      Tevdh tr nhi jmt yanna...shikshan fukat kel tr aarakshan cha Kay fayda?? Jatiy rajkaran krta yenar nhi

  • @ATOPTIONBUYER
    @ATOPTIONBUYER 2 หลายเดือนก่อน +23

    हे सरकार शेतकरी कष्टकरी यांच आहे ना मग याचं कर्ज माफ करा

  • @sujatasatpute8815
    @sujatasatpute8815 2 หลายเดือนก่อน +68

    हि लाडका भाऊ योजना. नाही तर. "लाडका गुलाम " " लाडका aprentis " योजना आहे
    बंद मराठी शाळा धर्मशाळा म्हणून बंगाली बिहारी मदे वाटून टाका. मत मिळतील 😢

    • @RAJPUTANA9549
      @RAJPUTANA9549 2 หลายเดือนก่อน +8

      तुम्ही मला वाटते की तुम्ही काँग्रेस पक्ष चचया आहे

    • @ShortsWithram11
      @ShortsWithram11 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@RAJPUTANA9549mala vatte tu rss cha aahe😁

    • @rahulnavashe6242
      @rahulnavashe6242 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोललात आज सगळीकडे कंपनी वाले अपरेंटीस च्या नावाखाली मुलांना राबवून घेत आहेत त्यांच्याकडून नको ती काम करून घेत आहेत. आपल्या या स्किम च गैरफायदा चालू आहे न नंतर हीच मुळे 1 वर्ष झालं कि बेरोजगार होतात. त्यामुळे आधी नक्की अपरेंटीस मुळे या मुळे खुश आहेत कि नाही हे बघा नंतर च असे निर्णय घ्या..

    • @nitinmore96
      @nitinmore96 2 หลายเดือนก่อน

      💯​@@rahulnavashe6242

    • @srushtipatil459
      @srushtipatil459 2 หลายเดือนก่อน

      Atleast kahi tari kara yaar fukat cha kaa pahije aste kam kara

  • @worldmixvideo8776
    @worldmixvideo8776 2 หลายเดือนก่อน +3

    हे फक्त ओटिंग साठी चालू , सर्वांना द्या ना नोकऱ्या ,ही योजना ती योजना काय करता , अशी देशाची प्रगति नाही होणार फक्त याचे खिशे भरतात 😭

  • @shravanwaghmare1259
    @shravanwaghmare1259 2 หลายเดือนก่อน +40

    देवाला म्हणा चांगले शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव भेटू दे म्हणा... 😂😂😅

  • @abhiwankhade6627
    @abhiwankhade6627 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ साहेब मी एक शेतकरी आहे तुमचा आदर करतो २ वर्ष कापुस घरात ठेवला पण भावात वाढ झाली नाही शेवटी वैतागून कापुस विकला . खर्च काढला तर कापसाचे पिक परवडले नाही शेवटी शेतकरी गरीबचा गरीब सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे कर्ज माफी दया सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत🙏

    • @anandachaudhari4270
      @anandachaudhari4270 2 หลายเดือนก่อน

      मी पण दोन वर्षा कापूस ठेवला होता खूप नुकसान झाल

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 2 หลายเดือนก่อน +37

    हे करण्यापेक्षा zp च्या शाळांचे infrastructure नीट करा, व राज्यात उद्योगधंदे आना आम्ही taxpayer काबाडकष्ट करून टॅक्स अस फुकट पैसे वाटण्यासाठी नाही देत

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน

      Khare aahe tax payers cha gair phayda ghetla jatoy

    • @raj-koli1996
      @raj-koli1996 2 หลายเดือนก่อน

      खर भाऊ येत्या वेलेथ पाकिस्तान पेक्शा वैट परिस्थिति होई ल

  • @ganeshmore5711
    @ganeshmore5711 2 หลายเดือนก่อน +24

    40 मुले नाहीत किती कोटी पास होतात माहित आहेत का यांना काही पण बोलतात. त्यापेक्षा शिक्षण फी पुरे माफ करा.

  • @madhavpatil8284
    @madhavpatil8284 2 หลายเดือนก่อน +22

    कर्ज माफी करा सातबारा कोरा साहेब शेतकरी तुमच्या सोबत आहेत सोबत राहतील

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 2 หลายเดือนก่อน +19

    लाडका भाऊ आता महिन्याला शहाजा दिली की दारूची दुकानं फुल शासनाचे फुकट 6000 आले की शेतामध्ये मजूर मिळणार नाही त्यांना दररोज दारू पिऊन घरी फुल येणार

    • @Shivlalnnagpure
      @Shivlalnnagpure 2 หลายเดือนก่อน +1

      Sahibat hai bhai

    • @Moviesexplainer94
      @Moviesexplainer94 2 หลายเดือนก่อน

      6000 divsbhar rabvun ghenar ahe...fukt nhiye te

  • @VitthalPimpare-hp4sz
    @VitthalPimpare-hp4sz 2 หลายเดือนก่อน

    माझे लाडके मुख्य मंत्री भाऊसाहेब पंढरपूर मध्ये येऊन बस मधील वारकऱ्यांना मदत केली.मिआपले धन्यवाद व्यक्त करतो.तो माऊली घरापासून ३० दिवस बाहेर आसतात.पण घराकढ फोन लागत नाही .आपण माऊली कडे लक्ष दिले त्या बदल मि मि विठ्ठल कडे आपण१०० वर्षं जगाला हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ..लाडका भाऊ योजना मि फार्म मि वाट भोगतो.🎉🎉

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 2 หลายเดือนก่อน +7

    जय हरी विट्ठल..!❤
    केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा..!💐🙏
    सर्व सुखी भवंतू..!

  • @MPG0.007
    @MPG0.007 2 หลายเดือนก่อน +9

    मुख्यमंत्री साहेब योजना तर खूप आणता पण त्या गरिबापर्यंत पोचता की नाही त्याच्यावर पण लक्ष द्या योजना अर्ध्यावरच मोठाल्या शेतकऱ्यांच्या खिशात जातात

  • @sayaliingle481
    @sayaliingle481 2 หลายเดือนก่อน +8

    आत्ता माझे लाडके कुटुंब अशी योजना आणून त्यांना मासिक ४०००० रुपये द्यावेत, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, किंबहुना परप्रांतीय पण येवून राहतील खोटी प्रमाणपत्रे घेवून ते पण त्यांचा विकास करून घेतील म्हणजेच एकंदरीत संपूर्ण देशाचा विकास होईल, बघा शिंदे साहेब हे तुम्हीच करू शकता, पुढच्या पाच वर्षानंतर पंतप्रधानही होऊ शकता, घ्या मनावर आणि लागा कामाला अशा योजनेची तयारी करायला 💀

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 2 หลายเดือนก่อน +1

      Maharashtra ch vatol krnar sarkar ah he khi kel nhi Maharashtra sathi fkt gujrat ch vikas kril he lok

    • @बाळूमिसाळ-स8छ
      @बाळूमिसाळ-स8छ 2 หลายเดือนก่อน +1

      एकच नंबर

  • @amolborde5554
    @amolborde5554 2 หลายเดือนก่อน +6

    साहेब मी फॉर्म भरून बघितला तर ओटीपी तर येतच नाही हो काय फक्त टाइम्स पास करायला काढली का लाडका भाउ योजना 3 मिनिट वाट पाहून सुद्धा येत नाही सकाळ पासून किती वेळास प्रयन्त केले तरी येत नाही आता विधान सभा आहे मनून चालू आहे का साहेब हे सगळे फायदे

  • @navnathnaikare6476
    @navnathnaikare6476 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही असच करा योजना चालू फुकट च्या म्हणजे थोडं लवकरच महाराष्ट्र च वाटुळ होईला वेळ नाय लागणार

    • @KavitaPatil-i7s
      @KavitaPatil-i7s 2 หลายเดือนก่อน

      Konta ch neta cha mulga asa jaganr ahe ka aplya sarkh

  • @SunetaWadkear
    @SunetaWadkear 2 หลายเดือนก่อน +2

    ही योजना गरीबा साटी आहे की नाही कारण की बरेच गरीब शेतरीवर्गामधून काही, मुले शिक्षण गरिबीमुळे घेऊ शकली नाही, तर हे जे उरलेले मुले, 12 वी च्या खालील, हे तुमचे भाऊ नाहीत का, याचे उत्तर नक्की महाराष्ट्राचे जनतेस कळवावे, तुमचा एक शिवसैनिक

  • @dadabahausomase4829
    @dadabahausomase4829 2 หลายเดือนก่อน +21

    र्कज माफ करा एकदा

  • @ujjwalpawar5887
    @ujjwalpawar5887 2 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं फक्त आणि फक्त मतदानासठी आहे, इथुन माघे कोठे गेले होते...

  • @maheshjagdale1595
    @maheshjagdale1595 2 หลายเดือนก่อน +21

    साहेब फळे व भाजीपाला यांसाठी चांगल्या बाजारपेठा बांधा, उन वारा पाऊस चिखल थंडी अश्या परिस्थितीत शेतकरी बाजार भरतात तिथे रात्री अपरात्री भाजीपाला फळे विकावी लागतात ते सुसज्य बांधा. शेतकऱ्याला बाजारात चांगल्या सुविधा द्या.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน

      Shahanpanache bol govt la kalat nahit.

  • @mumbaijoeexpress1296
    @mumbaijoeexpress1296 2 หลายเดือนก่อน +14

    मुख्यमंत्री साहेब बेरोजगार लोकांना काम द्यावा व महागाई काहीतरी बोलावा... ही ही योजना पैसे वर आहे . महाराष्ट्रावर 8 हजार कोटी कर्ज आहे तरीही तुम्ही कसे वाटत आहात हे पैसे आले कुठून

    • @webs0768
      @webs0768 2 หลายเดือนก่อน

      Are kal upajlays kay loksabha nivdnukimadhe Maharashtra madhe henchya shita kami zalyat ata vidhansabha Alya na tondawar

  • @snil5931
    @snil5931 2 หลายเดือนก่อน +7

    कधी कधी वाटते भारतात, महाराष्ट्रात राहुन न्याय मिळणार नाही,

  • @sagamer_111
    @sagamer_111 2 หลายเดือนก่อน +9

    शिंदे सर नमस्कार...... मुलाचं शिक्षण मुफ्त करा इंडीयन ARMY आक्याडमी ग्राउंड मुला ना फ्री करा जोईनिंग होई पर्यंत मुफ्त अकॅडमी राहणे खाणे याची सोय करा कारण जास्त शिकवणे ज्या आई बापाला जमत नाही जे आर्मी भर्ती इचुक्क आहेत त्यांना कमीत कमी अकॅडमी ही मुफ्त हवी

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน

      Changli suchana aahe

    • @SunilHarkare.67kviews.7daysago
      @SunilHarkare.67kviews.7daysago 2 หลายเดือนก่อน

      राहणे खाणे हागणे सुध्हा😂

    • @sagamer_111
      @sagamer_111 2 หลายเดือนก่อน

      @@SunilHarkare.67kviews.7daysago va Chan vichar aahet ki हागण्याची soy फुकटच आस्ते कुट पण तुम्ही पैसे देऊन हागता वाटतंय

  • @AnilWarghat-m6z
    @AnilWarghat-m6z 2 หลายเดือนก่อน +7

    शिंदे साहेबज्यांची शिक्षण नाही झाले मग त्यांचं काय त्यांना पण हा लाभ मिळालाच पाहिजे तो पण तर तुमचा लाडका भाऊ आहे

  • @Sai.D.K
    @Sai.D.K 2 หลายเดือนก่อน +24

    फुकट काहीच देऊ नका हाताला काम द्या रोजगार द्या

  • @MaheshTaware-q7d
    @MaheshTaware-q7d 2 หลายเดือนก่อน +15

    कर्ज माफी करावी.तरच सरकार येणार.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 2 หลายเดือนก่อน +37

    शिंदे काहीही बोलू नका जनता हसु लागले आहेत विश्वास नाही तुमच्यावर काहीही अधिकार नसलेले मुख्यमंत्री तुम्ही, भावाला 6 हजार आणि बहीण यांना 1500 आता बहीण रुसनार

    • @TejasNimkarde
      @TejasNimkarde 2 หลายเดือนก่อน +11

      Are 6 mahine ahe an intrenship an traning chya navan nalya saf karyle lavtin bus ladka bhau nahi svatra bhau ahe

    • @VaishaliPalandurkar-x1c
      @VaishaliPalandurkar-x1c 2 หลายเดือนก่อน +2

      😅😅😅😅

  • @EknathGaykwad-u9p
    @EknathGaykwad-u9p 2 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत हि भोळी जनता हाये तो पर्यंत तुमची दुकाने असेच चालू राहणार

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 2 หลายเดือนก่อน

    चांगले निर्णय घेतला शिंदे साहेब यकच नंबर आहे हा विचार मनात धन्यवाद साहेब

  • @rddairyfarm2453
    @rddairyfarm2453 2 หลายเดือนก่อน +10

    8महिने झाले आमचे दुधाचे अनुदान मिळाले नाही.

  • @ramthenge102
    @ramthenge102 2 หลายเดือนก่อน +15

    बाकी मुखायमत्र्या पेक्षा खूप भारी आहात साहेब तूम्ही

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 2 หลายเดือนก่อน

      Kaun fukat khayla milt mhtlyavr kuni pn bharich vatel 😂

  • @aannaShigate
    @aannaShigate 2 หลายเดือนก่อน +10

    मतदान झाल्यावर बाबु घाला आमच्या

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu 2 หลายเดือนก่อน +6

    मुलींना मोफत शिक्षण ही खूपच चांगली योजना आहे . ज्यांना मुली आहेत त्यांनी या योजनेचा मनापासून पुरस्कार करावा . माननीय शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद🙏🙏

    • @SunilHarkare.67kviews.7daysago
      @SunilHarkare.67kviews.7daysago 2 หลายเดือนก่อน

      आणि मुल शिक्षन घ्या यला tumchya ghara yetil😊

    • @yashahire001
      @yashahire001 2 หลายเดือนก่อน

      आता मुलगी कामाला लागून नवऱ्याला पोर संभाळायला लावेल 😂

  • @niteshpatil9326
    @niteshpatil9326 2 หลายเดือนก่อน

    मी शिव दूत आहे अलिबागचा तुमचा पण मला फॅब्रिकेशन ची कामे अलिबागला मिळत नाही तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून भरपूर कामे मिळावी

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @ravindrabhamare3129
    @ravindrabhamare3129 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात कोणी काम करायचं नाही सर्वांना फुकट मिळणार आहे

  • @RajS.96k
    @RajS.96k 2 หลายเดือนก่อน +7

    असा मुख्यमंत्री होणे नाही.....

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 หลายเดือนก่อน

    खर आहे

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 2 หลายเดือนก่อน +15

    एवढी धमक असेल तर माझी आमदार आणि आजी आमदार पगार पेन्शन बंद करा आणि शेतकरयांना दर महिन्याला 15 हजार रुपये द्यावे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน

      Kitihi vela nivdun aale tari aamdarana phakt 1 ch pension Lagu karavi,

    • @SunilHarkare.67kviews.7daysago
      @SunilHarkare.67kviews.7daysago 2 หลายเดือนก่อน +1

      घरी बसू न खावे

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 2 หลายเดือนก่อน

      @@SunilHarkare.67kviews.7daysago हे फुकट नी खावे का पैसा जनतेचा आहे तु न सांगावे

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान भारत माता कि सेवा

  • @rohitsureshmore1900
    @rohitsureshmore1900 2 หลายเดือนก่อน +1

    बारा वी मधे 18 वय पुर्ण नाही

  • @sopannawale
    @sopannawale 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार ने सगळ्यात पहिले, भुमीहिन लोकांचा विचार करावा, या महाराष्ट्रात खुप लोक डायरेक्ट भुमिहिन आहेत, अशा लोकांना,, ना सरकारी योजना ना सरकारी लाभ,,, ना कोनती मदत, ना कोनता पांठीबा ना कोणते मानधन,,, ज्यांच्याकडे, ना शेती, ना नोकरी,,, अशा लोकांनी जन्माला यायच,भाड्याच्या घरात रहायच व यांना मतदान करायच, आणी मरुण जायच बस सध्यातरी येव्हडेच आहे,,, बाकी सर्व लोकांना थोडा थोडा तरी लाभ आहे मात्र,,, या महाराष्ट्रात भुमिहिनांच काय,, याचा जाब सरकार ने द्यावा,, व ABP माझा नी याची नोंद सरकारला जाब विचारुन घ्यावी,,,,,, जय मॉ भारती

    • @yashahire001
      @yashahire001 2 หลายเดือนก่อน

      यात सरकार ची काय चुकी
      काम करा कष्ट करून जमिनी घ्या
      सर्वच आयत मिळने कठीण आहे

  • @leelasawlikar1389
    @leelasawlikar1389 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यांच्याकडे शेती नाही त्यांचा मुद्दा सुद्धा आपण उचलून घ्यावा असे मला वाटते

  • @viv9609
    @viv9609 2 หลายเดือนก่อน +6

    पहिले GR काढा तेव्हाच आम्हाला भरवसा होईल

  • @mohankale2305
    @mohankale2305 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब शेतकरीयावरती कर्जे माफी करा
    शेतातील लाईट बील वरती बोला 💥💥👆👆

  • @pankajpatil1625
    @pankajpatil1625 2 หลายเดือนก่อน +24

    या योजना मुळे महाराष्ट्र कर्जात जाईल लोकांना फुकट ची सवय लावू नका मुख्यामंत्री साहेब

    • @talkvikaswithpeople111
      @talkvikaswithpeople111 2 หลายเดือนก่อน +2

      गप बसा देवा

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 2 หลายเดือนก่อน

      Brobr bolat tumhi Ani government employees kdun sarkar paise lutnar ah he matr nkki

    • @gamingx1629
      @gamingx1629 2 หลายเดือนก่อน

      Nigh re येडाभोक

    • @marotipadamwar4131
      @marotipadamwar4131 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे सर

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 2 หลายเดือนก่อน +1

      lokana hech Pahije naki vikas mhnun tyana deu dya

  • @dmk2324
    @dmk2324 2 หลายเดือนก่อน +15

    विद्यावेतन घ्या आणि महाविकास आघाडीला मतदान करा

  • @musicwithyash5292
    @musicwithyash5292 2 หลายเดือนก่อน +14

    कर्जमाफी हा एकच पर्याय आहे साहेब

  • @RajveerBakery-j3j
    @RajveerBakery-j3j 2 หลายเดือนก่อน +2

    आणि 10 वर्षे ते 65 वर्षांपूर्वी मुलांना पण द्यावे

  • @sudarshanborade6190
    @sudarshanborade6190 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट work साहेब

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 2 หลายเดือนก่อน

    Ek no saheb

  • @KailasKadam-zl4el
    @KailasKadam-zl4el 2 หลายเดือนก่อน +7

    शेतीमालाला भाव द्या तुमची भीक नको आम्हाला लाखान लुटायला आणी हजाराण दयायले

  • @MaheshTaware-q7d
    @MaheshTaware-q7d 2 หลายเดือนก่อน +6

    दुष्काळ भाग पाणी नाय .लाईट बिल चा विषयच नाही.

  • @AMOLNIKAM-x3d
    @AMOLNIKAM-x3d 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली योजना आहे👍

  • @ashoktandale9119
    @ashoktandale9119 2 หลายเดือนก่อน +21

    45 वयाच्या लाडक्या भावाने काय माशा मारीत बसावं का 35 वयाची अट आहे आणि लाडका विधुर भावाने काय करावे त्याला तर स्वतः हाताने भाकरी बनवायला लागतात त्या लाडक्या विधुर भावाकडे तरी लक्ष द्यावे मुख्यमंत्री साहेबांनी

    • @shubhampawar891
      @shubhampawar891 2 หลายเดือนก่อน +1

      Dada tu 45 vrrahyacha ahes mg kam krun ghr chalu shkto pn aamhi 20 21 varshya मुलांसाठी हे असल्या पाहिजे 19 ते 25 age parynt aaslya apahije he

    • @dhananjaymagare384
      @dhananjaymagare384 2 หลายเดือนก่อน

      Lok matun janar

    • @dhananjaymagare384
      @dhananjaymagare384 2 หลายเดือนก่อน

      Karn ki lokanchi kam karnyachi danat nahi rahnar

  • @omkartegande4065
    @omkartegande4065 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब धन्यवाद साहेब तुमचं सरकार चांगलं काम करीत आहे

  • @amolmate1540
    @amolmate1540 2 หลายเดือนก่อน +5

    जिल्हा परिषद शाळेकळे जरा लक्ष द्या खाजगी शाळा मनमानी फि घेत आहे

  • @laxmikantkulkarni9003
    @laxmikantkulkarni9003 2 หลายเดือนก่อน

    जनतेला फुकट मोफत देण्याची ही देशासाठी अत्यंत घातक आहे यामुळे लोकांना फुकट मिळण्याची सवय लागली आहे.

  • @OmprakashDhakpade
    @OmprakashDhakpade 2 หลายเดือนก่อน

    खुप। chan

  • @jagadishthakare8431
    @jagadishthakare8431 2 หลายเดือนก่อน +2

    Thanks 👍

  • @A2ZbyAjiinkya
    @A2ZbyAjiinkya 2 หลายเดือนก่อน +2

    आता ईतके पैसे वाटतायत याच्या अगोदर च्या वर्षी चा पैसा गेला कुट

  • @Ashishpwr007
    @Ashishpwr007 2 หลายเดือนก่อน +9

    पहले GR काढ़ा भरोसा नाही

  • @rushikeshkulkarni4679
    @rushikeshkulkarni4679 2 หลายเดือนก่อน +2

    महायुती सरकारने खूप चांगल्या योजना आणल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणाला

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र राज्य

  • @tanajianandrao1867
    @tanajianandrao1867 2 หลายเดือนก่อน +1

    शेती मालाला हमीभाव दया

  • @ATOPTIONBUYER
    @ATOPTIONBUYER 2 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफ करा साहेब बाकी सर्व राहुदया🙏

  • @copsmahesh001
    @copsmahesh001 2 หลายเดือนก่อน

    साहेब शेतकऱ्यांना पीक नुकसान मिळत पण साहेब माझी विनंती आहे की शेतीवर ( शेतकऱ्यांवर) अवलंब असणारे लोहार वर्ग मित्र यांना मात्र योजना मिळत नाही कृपया या गोष्टी कडे साहेबांनी बघितलं तर खूप आभार होतील

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 2 หลายเดือนก่อน

    बोलण्यातून कळत खुप जाणीव आहे खरच आहे

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b 2 หลายเดือนก่อน

    लाडका जावं ई काय केलाय बाबा लाडका जावं ई योजना पहिला चालु करा मग तुमची लाडकी ताई बहिण सुखी राहील हे पाहिले लक्षात ठेवा बाबा.

    • @yashahire001
      @yashahire001 2 หลายเดือนก่อน

      गरज नाही लाडकी बहिण पैसे कमवणार नवरा पोर सांभाळेल

  • @pravinjodh7520
    @pravinjodh7520 2 หลายเดือนก่อน

    मी एक शेतकऱ्याचा मुलगा अहो. खरं शिंदे साहेब तुमच्या सारखा मुख्यमंत्री होणार नाही..... खूप छान योजना.... पोलीस भरती 40000 हजार पदे भरली.... 👌👌👌🙏🙏👍💐मना पासुन धन्यवाद सिंदे साहेब ❤❤

  • @SahilMandavkar-d8v
    @SahilMandavkar-d8v 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @ramthenge102
    @ramthenge102 2 หลายเดือนก่อน +6

    माझे आवडते मुख्यमंत्री ❤

    • @TejasNimkarde
      @TejasNimkarde 2 หลายเดือนก่อน +2

      @@ramthenge102 Are dada 6 mahine training ghya 6 mahinech ahe training chya navane nalya saf karyle lavtin

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 2 หลายเดือนก่อน

      Tu hya video khali ashr kiti comments kele ah 😂...

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 2 หลายเดือนก่อน

    पीएम किसान सम्मान निधि 2019 नंतरचे खूप वंचित शेतकरी आहेत त्यातील मी एक अपंग शेतकरी आहे माझ्या नावे दीड एकर शेती आहे मला पीएम किसान शेतकरी नीतीचे कोणताच लाभ भेटत नाही तरी आपण 2019 नंतरच्या शेतकऱ्यांचा विचार करावा श्री पांडुरंगा चरणी माझी विनंती

  • @AarushiJawalkar
    @AarushiJawalkar 2 หลายเดือนก่อน +2

    शेत मालाला भाव द्या...

  • @mr-ganesh-kakade
    @mr-ganesh-kakade 2 หลายเดือนก่อน +1

    देवाच्या दरबारात तरी खर बोलत जा

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 2 หลายเดือนก่อน

  • @adeshyelkar6868
    @adeshyelkar6868 2 หลายเดือนก่อน

    Best speech

  • @sunitabhombe5175
    @sunitabhombe5175 2 หลายเดือนก่อน +4

    अहो शिंदे साहेब तुम्ही बोलत काय आहे? सहा हजार रु महिना न देता शिक्षण फुकट करा....
    यामुळे काय सिद्ध होणार आहे....
    अहो तुम्हाला वर्ष म्हणायचं होतं का? महिन्याला जास्त होतं नाही का , सहा हजार रु., शेवटी हे पैसे तुम्ही महागाई वाढवून आणि इतर टाॅक्स वाढवून जनतेकडूनच वसूल करणार की, आपल्या स्वतःच्या प्रापर्टीतून देणार आहेत.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน

      100%barobar aahe tumche.

  • @sachinmore1530
    @sachinmore1530 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब महागाई कमी करा काम द्या फुकट पैसे नको

  • @ratanroham9196
    @ratanroham9196 2 หลายเดือนก่อน +1

    या सरकारन ने सर्व गाजर योजना आणल्या आहे लोकांना वेड्यात काढत आहे , पण निवडून येणं शक्य नहीं आहे येंच

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र सरकार राज्य

  • @digamberdarfalkar9063
    @digamberdarfalkar9063 2 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीनला भाव दे अगोदर बडबड बंद कर

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 2 หลายเดือนก่อน +3

    जणू काय बापाची मालमत्ता विकून देत असेल असा रुबाब करतो

  • @pravinawatade2221
    @pravinawatade2221 2 หลายเดือนก่อน

    Next CM Tumi cha sir 🥰❤️👌

  • @ajayugale772
    @ajayugale772 2 หลายเดือนก่อน

    पण मुलांसाठी शिक्षणामध्ये काय सुविधा आहे. विद्यार्थी बाहेरगावी राहण्यासाठी रूम करून राहतात त्यांना जेवणाचा पैसा स्वतः भरून भरावा लागतो उच्च शिक्षणामध्ये आपल्याला गाव सोडून जावं लागतं त्यासाठी सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत त्यासाठी सरकारने नवीन नवीन योजना काढायला पाहिजे..

  • @rushikeshjadhav8376
    @rushikeshjadhav8376 2 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍

  • @chandrashekharambhore2083
    @chandrashekharambhore2083 2 หลายเดือนก่อน +12

    कर्ज माफी झाली तरच आपले सरकार टिकेल

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 2 หลายเดือนก่อน +9

    सत्तेसाठी वाटेल ते देतील......... सुध्दा आता महाराष्ट्र विकणे आहे

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 2 หลายเดือนก่อน +1

    35 वर्षापेक्षा जास्त वय। .आहे बेरोजगार आहेतं त्या भावानी काय घोड मारल काय तुमच जर द्यायच असेल तर सरसकट द्या

  • @Sai.D.K
    @Sai.D.K 2 หลายเดือนก่อน +7

    नाटक बंद करा लोकांना काम द्या

  • @maheshsamudre6447
    @maheshsamudre6447 2 หลายเดือนก่อน +3

    ह्या योजनानेचा लाभ बारावी नापास आहेत, त्यांना मिळणार काय.साहेब.....

  • @omkardhuppe417
    @omkardhuppe417 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला मदत कराचे तर 6000 नाही तर कॉलेज फी माफ कारा 6000 देउन काही होनार नाही खारी मदत कराचे तर फी माफ करा तेवा खरी मदत होइल.....❤🙏🏻

  • @rohitsureshmore1900
    @rohitsureshmore1900 2 หลายเดือนก่อน +1

    Mazhya college che Fees 5300 rupees ahe taya Sati kahi Nahi kaa

  • @shivraje9
    @shivraje9 2 หลายเดือนก่อน +9

    पिक विमा पुर्ण का नाही मिळत😮